स्वबळावरच निवडणूक लढण्यात दोन उद्दे श असू शकतात. 1 जागा वाटपात काही जागा मित्रपक्षांना सौडल्याने तुमच्या जागा कमी निवडणून यैतात. 3.,अशा परिस्थितीत जागा कमी आल्या तरीपण सर्वांच्या एकत्रित जागा वाढू शकतात. 3.काही वेळा स्वतंत्र लढल्यानै फाटाफूट होऊनसी विरोधकांचै नुकसान लोऊ शकतै . हा जुगार असतो निकालानंतर निर्णय बरौबर का चूक ते कळू शकत
@pradeepthatte206312 сағат бұрын
😊😊😊😊😊
@anadraoraut485615 сағат бұрын
दिल्लीमध्ये काँग्रेसला अरविंद केजरीवाल विचारत नाही पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला ममता बॅनर्जी विचारत नाही उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसला अखिलेश यादव विचारायला तयार नाहीत मग महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे यांनी तरी काँग्रेसला का विचारावे मुंबई जर उद्धव साहेब ठाकरे यांची आहे तर मग मुंबईतील मराठी माणसांच्या टाळूवरील लोणी खाणारे उद्धव साहेब ठाकरे यांना कसे चालतात
@rajannadkarni39378 сағат бұрын
PURNA DESHAT HINDUCHYA TALU VARACHE LONI BJP NE PURNA KHALLE AAHE.