Kalyan मधल्या मराठी माणसाला मारहाण प्रकरणी आता शुक्लाचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल | HA3

  Рет қаралды 59,878

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 711
@pralhadpatkar1011
@pralhadpatkar1011 9 күн бұрын
पोलिसांनी पैसे खाऊन आरोपीला दिलेली युक्ती😂😂😂
@AbhishekPatil-f9j
@AbhishekPatil-f9j 9 күн бұрын
Cross FIR😂 bhari technique aahe police department chi
@DineshKarsode
@DineshKarsode 9 күн бұрын
😂😂😂
@dr.swapnils.jagtap8256
@dr.swapnils.jagtap8256 9 күн бұрын
Ekdam barober
@sanjaynagpure6320
@sanjaynagpure6320 9 күн бұрын
Right💯
@shardul29
@shardul29 9 күн бұрын
Police jyancha kade power nahi tyanchi vajavayla basley aahet ...bass tyanich vikun kadhla aahe Maharashtra...
@omkardeo3977
@omkardeo3977 9 күн бұрын
स्थानिक लोकांना नोकरी दया म्हणजे मुंबई मध्ये लोंढे येणार नाही
@vishalotavkar6201
@vishalotavkar6201 9 күн бұрын
हा खोट बोलतो ते स्पष्ट दिसतय
@johnsawant235
@johnsawant235 9 күн бұрын
Very true He is a liar Bhaiya 😡😡😡
@AnantBiradi
@AnantBiradi 9 күн бұрын
हा पूर्णपणे खोटं बोलतोय याच्या एकंदरीत तत पप्प बोलण्यातून सिद्ध होतंय याच्यावर कायदा मार्फत चौकशी आणि सीसी टीव्ही फुटेज पाहून कारवाई व्हावी पुन्हा कोणी असा मजोर्देपणा करण्याची हिंमत करणार नाही
@KattarBrahmanAjayPandit
@KattarBrahmanAjayPandit 9 күн бұрын
Proud of vegetarian 🚩 राज ठाकरे को एक भी सीट नहीं मिला बिचारा भिखारी भीख मांगने योगी जी के पास ही जाएगा😂 जय श्री राम 🚩 जय श्री मोदी 🚩🚩🚩जय श्री अमित शाह जी 🚩🚩🚩 Hindu rashtra 🚩🚩🚩
@kiranawale9557
@kiranawale9557 9 күн бұрын
हा महाराष्ट्र आधी मराठी माणसाचा आहे मग तुम्ही जगण्यासाठी आले आहे तर शांत राहीले पाहिजे...❤❤
@KailashBhodake
@KailashBhodake 9 күн бұрын
हा.महाराष्ट्र.छत्रपती.शिवरायांचा.मावळ्यांचा.आहे.तुमच्या.सारख्या........मराठी.लोकांचा.नाही..😮😮😮😮.जय.शिवराय.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 9 күн бұрын
​@@KailashBhodakeअरे नीट कमेंट कर ना.हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे.स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या आमच्या मावळ्यांचा आहे तुझ्या सारख्या परप्रांतीयांचा नाही.तो किती वर्षापासून महाराष्ट्रात राहिला असला तरी तो उपरा आहे.
@kiranawale9557
@kiranawale9557 9 күн бұрын
त्याची चुक असो नसो पण परप्रांतीय लोकांची जनगणना झाली पाहिजे... मराठी माणसाचे व्यवसाय धंदे बंद करून टाकले आहेत...😢😢
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 9 күн бұрын
याला मराठी नीट येत नाही तरी महाराष्ट्र सरकारची नोकरी कशी मिळाली ?
@sanjaynagpure6320
@sanjaynagpure6320 9 күн бұрын
Right💯
@shaanhasanofficial7246
@shaanhasanofficial7246 9 күн бұрын
Dada Hyana Amit Shah Center chi Naukri Deto Yogi chya Recommendation
@tanvvikesarkar
@tanvvikesarkar 9 күн бұрын
Vashi la laun ghetat naukri
@nitinpawar5206
@nitinpawar5206 8 күн бұрын
Ha savidhanacha chamtkar ahe konihi kuthehi nokri karu shakto😅
@subodhkene3696
@subodhkene3696 8 күн бұрын
म्हणून स्थानिक राजकीय पक्षांना मोठे केले पाहिजे.. हिंदीत बोलू नका, दक्षिण राज्यातील लोकांकडून शिका. हिंदू म्हणून नको तर मराठी म्हणून आपल्या मराठी व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्या.
@gajananpawar304
@gajananpawar304 9 күн бұрын
आरे तुम्ही त्याच डोक फोडलय ना आता तुला शिवाजी महाराज आठवले का
@घुलेप्रतिकभरत
@घुलेप्रतिकभरत 9 күн бұрын
100 वर्षे झाले पण मराठी नीट येत नाही, दबावाखाली बोलतोय तो, त्याला काही वांग कळतंय?
@sanjaynagpure6320
@sanjaynagpure6320 9 күн бұрын
Right💯
@joachimmiranda50
@joachimmiranda50 9 күн бұрын
Good observation 👍
@khandudukare473
@khandudukare473 8 күн бұрын
बराबर आहे हा खोट बोल तो
@santoshwagh4627
@santoshwagh4627 9 күн бұрын
एवढे स्पष्ट दिसून येते तो चाकूने हल्ला करतो मराठी लोकांना शिव्या देतो रेकार्ड आहे कॅमेरा मध्ये तरी काही लोकांना पुळका हे विषेश
@liyakatsayyad5771
@liyakatsayyad5771 8 күн бұрын
Bilkul.sahi.kahaa.aapne.polic.bikchuki.hai.kiuke.bjpki.sarkaar.me.ye.sbkuch.horhaa.hai.isko.ghamnd.esi.arkaarkaa.hai.
@narendranandurkar7030
@narendranandurkar7030 9 күн бұрын
मगरमच्छ के आंसू , चक्क खोटा बोलतोय 😮
@GanpatBhosle
@GanpatBhosle 9 күн бұрын
आता ह्या मगरमच्छ ची चामडीच काढायची
@Maruti-kamble
@Maruti-kamble 9 күн бұрын
पाठांतर खुप छान आहे.😅
@KetakiPatil-j6o
@KetakiPatil-j6o 9 күн бұрын
समोर पेपरवर लिहुन ठेवलं आहे का ? बोलतोय खोटं,
@sudhakarutekar8234
@sudhakarutekar8234 9 күн бұрын
बाहेरून आलेल्या अनेक लोक जर मराठी माणसाला त्रास दिलं तर आता यूपी, बिहार लां जवा लागणारं
@ajitmahapadi1935
@ajitmahapadi1935 9 күн бұрын
सुकला तू कसा मुकला तू मराठी बोलू शकत नाही तू सच्चाई बोलतो...! १०० वर्ष झाले मराठी येत नाही मराठी शिक नाहीतर जेव्हा जेव्हा पडेल मराठीची काठी भैया बोलू लागला पोपटा सारखी मराठी जय महाराष्ट्र! जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभु राजे!
@9594240790
@9594240790 21 сағат бұрын
Har har mahadev kon bolnar😂
@vinayakraut7765
@vinayakraut7765 9 күн бұрын
भैया खोटं बोलतोय
@johnsawant235
@johnsawant235 9 күн бұрын
Bhaiya is a big liar😡😡😡
@sandyrock736
@sandyrock736 9 күн бұрын
जय मनसे जय राज ठाकरे 💯🚩 ----""परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा
@ashokughade4222
@ashokughade4222 9 күн бұрын
खोटं बोलतो हा शुक्ला याला शिक्षा व्हायला पाहिजे
@9594240790
@9594240790 21 сағат бұрын
Ha court decide karna......tumhi judgement naka deu
@vilaskumbhar5646
@vilaskumbhar5646 9 күн бұрын
पहीले मारणारे धरा आणि सुजवा जनते समोर दाखवा म्हणजे मराठी माणसाला न्याय मिळाले सारख वाटल
@nitinwadkar7762
@nitinwadkar7762 8 күн бұрын
Correct pahila tya marnaryancha correct karyakram kela phije
@vaibhavhumbe4080
@vaibhavhumbe4080 9 күн бұрын
जपुन रहा शुक्ला.. बाकीचं तुला समजेल
@vinaykhaire7145
@vinaykhaire7145 9 күн бұрын
इकडे मराठी लोकांना नोकरी नाही याला नोकरी कशी ? याची चौकशी व्हायला हवी
@manishabhadange6520
@manishabhadange6520 8 күн бұрын
Bjp चा वरदहस्त....अजून काय
@SandeshRajiwade
@SandeshRajiwade 9 күн бұрын
ह्याला सर्व रीतसर शिकवून पुढे पाठवले आहे तरी जमले नाही
@dipakmemane8679
@dipakmemane8679 9 күн бұрын
पोलिसांनी खालुन वरुन सुजावला कि खरं बोलेल परप्रांती
@Phwminivlogs
@Phwminivlogs 9 күн бұрын
मराठी माणसा जागा हो फुडची घटना तुमच्या सोबत होऊ शकते आपसात भांडू नका
@subodhkene3696
@subodhkene3696 8 күн бұрын
सर्व मराठी लोकांनी एकत्र राहावे, हिंदू नाही तर मराठी म्हणून अभिमान बाळगावा. मी प्रथम मराठी आणि महाराष्ट्रीय. सर्वात शेवटी..भारतीय.
@9594240790
@9594240790 21 сағат бұрын
Ye tu jast bolu naka....first we are Indian then Hindu.....after then maharshtrian. Chh. Shivaji maharaj Hindutva apla jiv dila aani asa kasa mehnto. Vedha aahe ka?
@9594240790
@9594240790 20 сағат бұрын
Tujhya sarkhya lokancha kahich hak nahi aahe bharatat rahaycha.......Jyacha Sathi apla Rastra pahila nahi aahe
@PrsantMahakal
@PrsantMahakal 9 күн бұрын
तुझा कार्यक्रम झालाचं आता 😂😂😂😂😂😂😂
@mh15ghuge7
@mh15ghuge7 9 күн бұрын
पक्का पोटा बोलतोय हा😂😂😂
@RajendraPhadtare-ds7le
@RajendraPhadtare-ds7le 9 күн бұрын
कुठे आहेत बाळासाहेबांचे शिवसैनिक
@KishorePujare
@KishorePujare 9 күн бұрын
त्यांनीच आवाज ऊचलला विधीमंडळाच्या अधिवेशनात
@aniljadhav9809
@aniljadhav9809 9 күн бұрын
​@@KishorePujare कशाला पाहिजे शिवसैनिक , तुम्ही मत देणार बोगस हिंदू ना
@RajendraPhadtare-ds7le
@RajendraPhadtare-ds7le 9 күн бұрын
@KishorePujare दादा आज बाळासाहेब हवे होते
@anitapawar7872
@anitapawar7872 9 күн бұрын
लोकमत ने किती पैसे घेतले विडिओ बनवायला
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 9 күн бұрын
एक वर्ष त्रास देत होते तर पोलिस तक्रार केली का 🤔 उगाच काहीही बोलू नकोस आता फाटली का 😡 त्याच डोक फ़ुटल याला तर खरचटल पण नाही अस दिसतय 😡
@sanjaynagpure6320
@sanjaynagpure6320 9 күн бұрын
Right💯
@NeetaPednekar-r1t
@NeetaPednekar-r1t 8 күн бұрын
Barobar . Hyaa che pan Dok foda mg kalel tyaa laa...hey jar asech chalnar asel tar mg. marathi Mansala fakt manse Adhikar Milun deil ..
@swapgangurde9595
@swapgangurde9595 9 күн бұрын
म्हणून मुंबई मध्ये मनसे पाहिजे अशांचा माज उतरवायला Only Raj saheb
@manishabhadange6520
@manishabhadange6520 8 күн бұрын
का..?? मराठी लोकांच्या मनगटात ताकद नाही उरली का... दुसऱ्याच्या जीवावर का अवलंबून राहायच...
@जयहिन्द-प2द
@जयहिन्द-प2द 9 күн бұрын
100 वर्ष झाली आणि मराठी किती छान बोलतो यावरुन कळते तुला किती प्रेम आहे मराठी भाषेवर 🙊🙉🙈
@yogeshgurav39
@yogeshgurav39 9 күн бұрын
अरे इतक्या वर्षांपासून सांगतो मी इथे राहतो परंतु तुला व्यवस्थीत मराठी बोलता येत नाही काय विश्वास ठेवावा
@MaheshThorat-ht3qv
@MaheshThorat-ht3qv 9 күн бұрын
वा क्या यांक्टींग कर रहा है 😂 कागद वाचायला दीला आहे का
@Marathirecipevlogminakshe
@Marathirecipevlogminakshe 8 күн бұрын
हा म्हणतो पाच पिढ्या इथे राहतो म्हणून एवढी दादा गिरी करतआहे मराठी माणसाचे तर 100 पिढ्या इथल्याच आहेत त्या लोकांनी तुमच्यावर किती दादागिरी करायला पाहिजे पण तुम्ही लोकं बाहेरून येतात आणि हॉटेल किराणा भांडीची दुकाने तुमची आणि आम्ही मराठी माणसे ग्राहक तुमचे मराठी माणसाने आता तरी जागे झाले पाहिजे
@sagarkangane9147
@sagarkangane9147 9 күн бұрын
१०० वर्ष झाले महाराष्ट्रात राहून आणि साधी त्याला आपली मराठी भाषा नीट बोलता येत नाही. यावरून हे स्पष्ट होते की हा व्यक्ती खोटं बोलत आहे. वरून आपल्याच राज्यात मंत्रालय सारख्या सरकारी खात्यात यांना नोकरी कशी मिळते याचा विचार करण्याची नितांत गरज आहे.
@Vickyvin1
@Vickyvin1 9 күн бұрын
अहो ती नोकरी कुणी मराठींनीच पैसे घेऊन दिली असणार....😅 भ्रष्टाचाराने पोखरलाय आपला समाज 😢
@sureshjagtap3978
@sureshjagtap3978 9 күн бұрын
अरे तु एकटा खर बोलतोय आणि पूर्ण सोसायटी खोट बोलते का, या प्रकारला पोलीस प्रशाशन तिथकच जबाबदार आहेत.
@AmolHaravde
@AmolHaravde 8 күн бұрын
उत्तम अभिनय 👌 आवाजातील चढ उतार तसेच उच्चार अगदीच नाट्यमय 👏😂
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 9 күн бұрын
101% खोटं बोलतोय 😂😂😂
@vaibhavhumbe4080
@vaibhavhumbe4080 9 күн бұрын
तुझा कार्यक्रम होणार 😂😂 कितीही गोड बोल
@TrulyIndian1402
@TrulyIndian1402 9 күн бұрын
Baro bar bol la dada.. MNS..MNS..MNS..MNS.. Respected Mr.Avinash..Action😅😅😅
@KetakiPatil-j6o
@KetakiPatil-j6o 9 күн бұрын
त्याचा कार्यक्रम व्हावाच आणि व्हायलाच हवा , खोटी जात कोणती असेल तर ती फक्त युपी बिहारी सगळेच खुप खोटारडेलोकं आहेत ते , आता पासुन सर्व मराठी बांधवांनी एकाही भैय्यकुट कडुन काहीही खरेदी करु नये. मग तो कुणीही भैय्यकुट असुदेत
@sarishpatil5790
@sarishpatil5790 8 күн бұрын
पक्का कार्यक्रम होनार😂
@rohankulye
@rohankulye 9 күн бұрын
ह्याला मराठी बोलता पण येत नाही ह्याणे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना साहेब बोलत आहे जे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि बोलतो आम्हांला महाराष्ट्रात 100 वर्ष झाली
@sanjaynagpure6320
@sanjaynagpure6320 9 күн бұрын
😂😂😂😂
@ramchandraraorane1932
@ramchandraraorane1932 9 күн бұрын
निलंबनाची बातमी येताच चुक्ला ची फाटली...ये टेलर है पिक्चर बाकी है और वो फडणवीस, पवार,शिंद,दिखायेंगे ..
@manikdeshmukh9032
@manikdeshmukh9032 9 күн бұрын
सरकार आल्यामुळे या गुजरात्यांचा माझं वाढला जागा हो मराठी माणसा
@kalurambhokte4609
@kalurambhokte4609 8 күн бұрын
हा बोलताना एवढा अडखळतो याचा अर्थ हा सगळं खोटं बोलत आहे
@wanderthecar
@wanderthecar 9 күн бұрын
100 वर्षे झाली तर नीट मराठी बोलता पण येत नाही, आपल्या हिंदू समाजात जाणून बुजून असे काही लोक करतात आणि मग नंतर पाया पडतात आशा माणसाला महाराष्ट्र बाहेर काढा
@mangeshbakure8396
@mangeshbakure8396 9 күн бұрын
सर्व. सोसायटी. याच्या विरोधात आहे. आणि. हा. काय सांगतोय. पष्ट खोट बोलतोय
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 9 күн бұрын
पोलिसांना २५ लाख दिले ते पण सांगा नाही ड्रग्स प्रकरण बाहेर आले असते कमीतकमी आज कळाले महाराष्ट्र ड्रग्स नेटवर्क 😂😂😂😂
@swapnillatke2529
@swapnillatke2529 8 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये मराठी लोकांनी नोकरी नाही मी बाहेरून येतो त्यांना नोकरी भेटते
@bhushanchavan9062
@bhushanchavan9062 9 күн бұрын
अबे तू महाराष्ट्रात राहून तू काय बोला ते साग आधी मराठी माणसाला तुझी हिंमतच कशी झाली,
@santoshpatil1068
@santoshpatil1068 9 күн бұрын
शुक्राच्या कुटुंबाला 100 वर्ष झाली तरी मराठी बोलतायेत नाही
@Nidhinitinwaghmare
@Nidhinitinwaghmare 9 күн бұрын
He is a big liar .....he always creates fights in society I have seen his aggression
@sawale583
@sawale583 9 күн бұрын
पण याला महाराष्ट्र राज्यात नोकरी कशी लागली
@Maandeshikatta
@Maandeshikatta 9 күн бұрын
असाच अगोदरच तुझ्यावर अन्याय होतं होता तेव्हा व्हिडीओ बनवून जगाला सांगायला पाहिजे होतं.......
@rameshgawade5492
@rameshgawade5492 9 күн бұрын
हा वक्ती माफी नाही मागत आहे
@SureshUghada-t3b
@SureshUghada-t3b 9 күн бұрын
मराठी बोलता येतो का निट बोल किती खोटा बोलतो
@rajendratare9571
@rajendratare9571 9 күн бұрын
तुला एक वर्षांपासून त्रास देत होते तर तू कितीवेळा पोलीस मद्धे तक्रार केली, बचाव साठी पोलिसांनी दिलेली युक्ती
@vikasjm0563
@vikasjm0563 9 күн бұрын
लोकमतने याची प्रतिक्रिया घ्यायला नको होती ,मस्तवाल पणे खोटे बोलत आहे
@santoshnadekar1932
@santoshnadekar1932 9 күн бұрын
यांना यांची जागा दाखवली पाहिजे
@sushiladhomse862
@sushiladhomse862 7 күн бұрын
त्याच्या मागे काय आहे हे सर्वाना कळले आहे पण एवढी मानस एकावेळेस अली कुठून मराठी माणसाचे रक्त सांडले त्याच काय हे शब्द कुठून आले मारलं ते साग जय महाराष्ट्र जय शिवराय
@nitindhoble6049
@nitindhoble6049 9 күн бұрын
याला 100 वर्ष झाले म्हणतोय आणि अजून मराठी कशी बोलता येत नाही स्पष्टपणे
@shashikantkhasase1426
@shashikantkhasase1426 9 күн бұрын
याला कोणीतरी सांगितलं असेल की तू लाईव्ह जा आणि असं बोल तर तू सेफ राहशील आणि मराठीत बोल हा नक्कीच खोटं बोलतोय याचा बोलावता धनी कोणी तरी नक्कीच आहे
@janardanjadhav6157
@janardanjadhav6157 9 күн бұрын
१००वर्ष झाली म्हणतो आणि नीट मराठी बोलता येत नाही
@manjiridate7353
@manjiridate7353 8 күн бұрын
शुक्ला विषयी तिथल्या सर्वांचीच तक्रार आहे. स्वतः केलेल्या मारहाणीचं एक शासकीय अधिकारी अशाप्रकारे समर्थन करतोय किती वाईट आहे हे. यांना समजा कुणी त्रास देत होते तर पोलीस कम्प्लेंट करायची ,स्वतः अधिकारी आहात ना ,कायदा कसा हातात घेता.
@sandipjadhav2279
@sandipjadhav2279 9 күн бұрын
हा खुटो बोलतोय आहे. आमाला माहीत आहे . त्याचा काही अकेले नाही पहेजे . याचवर कारवाही केली पाहेजे . आता मराठी माणूसाने एक्शन घेतल पाहेजे आशा लोकांवार.
@pundlikgawale9533
@pundlikgawale9533 9 күн бұрын
वकील साहेबाना याला शिकवलंय तेवढच बोलत आहे
@tm3938
@tm3938 8 күн бұрын
Marathi manus berojgar job matr amarathi lokana
@vitthalKasbe-s7h
@vitthalKasbe-s7h 9 күн бұрын
रिटर्न 2008 करावे लागेल
@SagarKore-f2p
@SagarKore-f2p 9 күн бұрын
Akhilesh shukla tu ata gela😂😂😂
@HouseOfPlantsHeaven
@HouseOfPlantsHeaven 9 күн бұрын
Police sahakarya kara tumhi pan marathi ahat😊
@gangaram7541
@gangaram7541 8 күн бұрын
ही लोकच असे गोड गोड बोलून वाट लावतात.
@rohidasdhamale5500
@rohidasdhamale5500 9 күн бұрын
हा पोलीस सौरक्षना मध्ये बोलत आहे पूर्णपणे खोटं बोलत आहे
@vinodjadhav5067
@vinodjadhav5067 9 күн бұрын
केस ओडलेले चा विडिओ का नाही आला काहीही बोलू नको आता
@PankajGhanekar-b3l
@PankajGhanekar-b3l 9 күн бұрын
Lavdya tu aamchya devach nav nko gheus
@vikaschithade2202
@vikaschithade2202 9 күн бұрын
याला प्रत्येक सरकारनी पोसल असेल
@nivruttipatane9078
@nivruttipatane9078 9 күн бұрын
Police khare gunhegaar ahet.. Tyala atak lavkar keli nahi.
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 9 күн бұрын
मराठी माणूस, वाचला पाहिजे,, परप्रांतीय हाकलून द्या,, सरकारने,, जबाबदारीने,, त्यावर ॲक्शन घ्यावी हाकलून द्या,,, 20 तास काम करा दादा,, झोपा काढू नका,, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका,, महाराष्ट्रीयन लोक तुमचे आहेत,,
@Nk77910
@Nk77910 8 күн бұрын
भारी निबंध पाठ केलाय.. निबंध लेखन करणाराला 🎉🎉
@Jayshriram-ix6ui
@Jayshriram-ix6ui 8 күн бұрын
Ye Wakadya Tondachya Jasta Shaahanpanacha Bolu Nako
@akshayshelar6063
@akshayshelar6063 8 күн бұрын
माझ्या तमाम मराठी बांधव., बहीण यांना विनंती आहे., महाराष्ट्र मधे मराठी मधेच बोला नाही तर हे असच चालु राहणार आहे
@manishabhadange6520
@manishabhadange6520 8 күн бұрын
पोलिसांनी आयडिया दिलीय ह्याला हे बोलण्याची...पोलीस पण त्याचेच भाऊबंद असतील...
@kalpanarane7608
@kalpanarane7608 9 күн бұрын
Asha parprantiyana parcel kara
@sudhakarutekar8234
@sudhakarutekar8234 9 күн бұрын
कोण आहे तुजा मंत्री ते पण सांगा,
@nishorkayandekar6046
@nishorkayandekar6046 8 күн бұрын
हे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना कमी पगारावरती ठेऊन मोठी चूक केली सर्व कॉन्ट्याक्टर लोकांनी समजून आत्ता तरी लक्ष द्या जरा तुम्हीच त्यांना मोठं केलात तेच तुमची वाजवतील 😡😡😡😡😡😡
@SpeedsterSpotlightMaFiAa
@SpeedsterSpotlightMaFiAa 8 күн бұрын
जो पर्यत जनतेला निवडणुकीत ह्या मुद्द्यांचा विसर पडतो लोढ्यांचा विसर परप्रांतीयांचा विसर पडतो.मग असेच होणार
@Vasudevlambepatil
@Vasudevlambepatil 8 күн бұрын
शुक्ला. तु. महाराष्ट्र राज्य. मधे. राहू. नको. मला. जर. भेटला. तर. तुझे. वाईट. दिवस. चालु. झाले. समज. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे.
@sachinsonawane9873
@sachinsonawane9873 8 күн бұрын
ह्या साहेबांनी पांच पिढी आहेना कल्याण मध्ये, मंग हा कसा मराठी बोलतोय. , आधीच घाबरला. आता सारवासारव करतोय.
@sahilkadam8240
@sahilkadam8240 9 күн бұрын
Tujavr agodar pn ek case ahe
@bobby2306
@bobby2306 8 күн бұрын
100 वर्षे झाली ना आता निघा यूपी आणि बिहारला् याला सरकारी नोकरी मिळतेच कशी मराठी येत नाही तरी
@padmavatibhosale8845
@padmavatibhosale8845 8 күн бұрын
ये शुक्ला खोट पण बोलायला लागलास का
@surajwakure9317
@surajwakure9317 9 күн бұрын
Maj आलाय वाटतय
@Shreenath234
@Shreenath234 9 күн бұрын
परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा
@JohnDeere-hb1so
@JohnDeere-hb1so 9 күн бұрын
Are तुला मराठी नीट येत नाही आणि तू मराठी आहे म्हणून सांगत आहेस
@amolmane06
@amolmane06 8 күн бұрын
सहकुटुंब नातेवाईक गाववाले UP ला पाठवावे 🙏
@vijayingle2209
@vijayingle2209 8 күн бұрын
हिंदू हिंदू म्हणुन परप्रांतीय उरावर घेतले आहे म्हणून हे परिणाम.
@ganeshpansare6256
@ganeshpansare6256 9 күн бұрын
महाराष्ट्रात मराठी नाहीच राहीले जर असते ना तर हि वेळ आली नसती
@keshavpatil6524
@keshavpatil6524 9 күн бұрын
सरकारला मराठि माणूस नोकरीवर का ठेवत नाही
@nileshshete6702
@nileshshete6702 8 күн бұрын
आता मराठी बोलतोय माहित आहे महाराष्ट्ररात आहे आपण मराठी बोललो तर आपण सुटेल मरण्याआधी कळ
@Aaditi542
@Aaditi542 8 күн бұрын
महाराष्ट्र राज्य मुबई फक्त मराठीच माणसाची च
@user-fv7xb9zo7o
@user-fv7xb9zo7o 9 күн бұрын
मराठी बोलायला शिक आधी 100 वर्ष झाली आहेत मग मराठी बोलायला का येत नाही.
@santoshpawar7710
@santoshpawar7710 8 күн бұрын
आपली काही मराठी माणसं परक्याची बाजू का घेतात ते समजत नाही, या मराठी चॅनेलनी याचा व्हिडिओ दाखवायला नाही पाहिजे. या गोष्टी मुळे मराठी माणूस मागे आहे आणि आणि नेहमी मराठी माणसाला असल्या परप्रांतीयाकडून अपमानित व्हाव लागतं. मराठी माणसाला मराठी माणसाचीच बाजू घ्यावी लागेल
@akshayhanjankar4729
@akshayhanjankar4729 8 күн бұрын
मराठी माणस तूंच आहेत मग आता पोपट मराठी मध्ये कसा बोलायला लागला🤣
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 9 күн бұрын
हा खोटं बोलतोयं हे याच्या चेहऱ्यावरती दिसत आहे,याच्या मागे मोठा वरदहस्त आहे,म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही. जय संविधान! जय महाराष्ट्र!! जय शिवराय!!!