मोदी हे सच्चे हिंदुत्ववादी आहेत , कुठला विषय कुठे तुम्ही जोडत आहे जाधव सर, जर मोदी आणि भाजपा गेले तर हिंदूंना बांगला देश सारखी वेळ यायला वेळ लागणार नाही, जातीयता तुम्ही करता आहात सर , शरद पवार यांच्या बाजूने बोलता आहात तुम्ही
@DhundMat2 ай бұрын
Tya nimittane video banvaayla vishay miltoy siranna… Kendrat ya arthtadnyala basva aata😂😂😂 ‘Ati tithe maati karne’ yaache uttam udaaharan mhanje ha video aani he mahashay😂😂😂
@NAVINPACHGADE-gy7uc2 ай бұрын
मराठी माणसा हे महा राजाने सुरत लुटली त्याचा बदला घेत आहे मराठी माणसात भांडण लावत आहे ही सरकार हे महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न आहे जागे व्हा मराठी माणसा जागे व्हा आपली लोक संख्या वाढवा
@Pranav-y3c2 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@Pranav-y3c2 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢
@pratikmhaske37462 ай бұрын
औरंग्याच्या कबरीवर फुलं टाकणाऱ्या वर बोला
@jaikisan63672 ай бұрын
औरंग्या व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे एकाच वंशाचे स्थलांतरित आक्रमक आहेत,कालौघात त्यांचे धर्म बदलले तेच धर्म घेऊन ते भारतात आले व आपसात द्वेष करत आहेत,यात मुळ भारतीय वंशाचे लोक भरडले जात आहेत.
@madhavmugle19992 ай бұрын
बरोबर आहे तुमच त्यांच्या बोलण्यात मगरूरी दिसत होती आणि सोबत त्यांनी सावरकर यांना आणल ..👍.
@AnilAldar-p5g2 ай бұрын
तुम्ही डबल ढोलकी आहात मोदी हेच खरे हिंदुत्ववादी आहेत
@rangnathpatil86842 ай бұрын
औरंा जेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहा असुवोड्डीन वोवेसी यांच्या बरोबर जा आणि या पुढे आम्ही तुम्हाला माफ करणार नाही
@madhukarchavan71442 ай бұрын
जाधव sir, आपन कालच्या विडिवो मध्ये मोदींचे कौतुक करत होतात. आज वेगळेच बोलतय.
@rajendrapatil35352 ай бұрын
नाण्याच्या दोन्ही बाजूंनी पहायचं असतं.
@Anil-27112 ай бұрын
नामदेव राव मविआ मधे गेला की काय तुम्ही 😂😂😂
@DsPatil-g4h2 ай бұрын
🧡🧡🧡
@definitekhude67742 ай бұрын
Ha बरोबर आहे.
@padmasinhkale80032 ай бұрын
एकदम बरोबर् मांडणी केली सर !
@shivakumarawati13662 ай бұрын
Height of corruption. Jadhav Sir, keep chaan
@sureshkavar37192 ай бұрын
1 नंबर sir. 👌👍
@dhalemadhav44812 ай бұрын
100% बरोबर आहे...👍👍👍👍
@NAVINPACHGADE-gy7uc2 ай бұрын
मी पण सर्व मराठी माणसाला एकत्र राहने एकामेकाला मदत करने हे समझावतो असतो
@game-changer-brand72522 ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्रातच स्थानिक मराठी लोक गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ आजही "कितीही शिक्षणानंतर फक्त चाकरमानीच आहेत आणि 99% मराठी लोकांना यापुढे-ही प्रत्येक पिढीत आयुष्यभर "चाकरमानीच" राहून महाराष्ट्रात दुसर्यांना "जास्तीतजास्त श्रीमंत" करत रहायचे आहे - हादेखील छत्रपती शिवाजीमहाराज यांचा "मोठा अपमान करणं आहे प्रत्येक पिढीत मराठी माणसाने आयुष्यभर" असे गेल्या 60 वर्षांत का कोणालाच वाटले नाही आणि आजही 99.99 % मराठी लोकांना का वाटत नाही महाराष्ट्रात ??????? दूसरीकडे गेल्या 30-40 वर्षांत महाराष्ट्रात "बाहेरून येऊन परप्रांतीय भाषिक इथे स्थापित होऊन आज करोडपती, अरबपती झाले" ( कोणामुळे ते वेगळं सांगायला नको ) - तरीही मराठी माणसाला "नोकऱ्यांच्या आकर्षण, संमोहनातून कधीच बाहेर यायचे नाही कोणत्याच पिढीत" असं विचित्र, भयानक वास्तव आहे महाराष्ट्रात मराठी लोकांच्या आयुष्य आणि भविष्या - विषयी आजही.....
@baliramgaikwad67102 ай бұрын
👍👍👍👍
@sactemp7772 ай бұрын
💯✅
@harshaldeshmukh42762 ай бұрын
Correct
@rajaapasalkar30432 ай бұрын
दुसरा shyam manav😂😂😂😂
@deepakmane61162 ай бұрын
सगळ गोड बंगाल
@sarangbsr2 ай бұрын
पूर्णपणे संमत
@santoshpohare99302 ай бұрын
सर, खूप छान.. इतर म्हणजे सावरकर पष्ट नाव घ्या..
@amollamture17342 ай бұрын
Khara bolat saheb
@rajendrapatil35352 ай бұрын
हे घडवून आणले असेही म्हणता येईल.हे महत्वाचे विधान आपण केले. प्रा.नामदेवराव जाधव ,आपण या विषयावर परखड , लोकांच्या मनातले विचार मांडले. काही शिवद्वेशी लोक ,वरवर शिवप्रेमी असल्याचे दाखवून शिवप्रेमींच्या मनाला ठेच पोहचेल, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातील अशी कुटील कारस्थाने करत आहेत का?याचा विचार करण्याची आणि शोध घेण्याची वेळ आली आहे. आपल्या सारखे विचारवंत याचा अभ्यास करून अशा कारस्थाना मध्ये कोण master mind असावेत याचा अंदाज घेवू शकतील. आपण येथे मुद्दयाला हात घालण्याचा थोडा प्रयत्न केला आहे..
@amjadpathan53792 ай бұрын
जिथे घटना घडली प्रत्यक्ष त्या जागेवर जावून माफी मागायला हवी मोदी नी
@dipakrajput47432 ай бұрын
मागतीलही,फार मोठ मन आहे तयाचं,पन तुझ्या बोलनयातुन फारच नफरत, द्वेष,दिसतो
@pundalikmopkar88202 ай бұрын
उत्तम विश्लेषण. शिवाजीमहाराजांचा राजकारणात स्वार्थ साधण्यास उपयोग करणाऱ्यांना मतदारानी जबर दणका द्यावा.
@SanjayShinde-hp4tr2 ай бұрын
हे कारस्थान देवेंद्राचं च आहे, अन् तो माफी मागणार नाही
@dipakrajput47432 ай бұрын
अरे रे किती हा द्वेष
@amjadpathan53792 ай бұрын
मोदी जी ने छत्रपती शिवाजी महाराज सारखं टोप घातला होता काही दिवसा पूर्वी हे फक्त मत साठी नाव घेतात
@@manasijadhav2725 हो घेतो तुम्हाला काय माहित छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
@rajeshsalunke96922 ай бұрын
माफी मागताना पण मागरुरी. अटी आहे.... आणि गुजराती चे मगरमछ के आसू
@chhayapawar71752 ай бұрын
Tyana chrapatiche rayateche rajya nako hote mahnun te maratyavar jaltat pan bahujan samaj olkhun aahe
@Kkthekool2 ай бұрын
Modi shivaji maharaj baddal kahi tari kela sahebani kay kela
@sagarpyaram10032 ай бұрын
Saheb tyani veer savarkar yanchi mafi magitli nahi tya var te virodhakana bolee jyani savarkarna naav thevli
@gautamkharat-sm9pj2 ай бұрын
जय मुलनिवाशी...
@PandurangHajgude2 ай бұрын
स र आपण क र ण ट क मध्ये पुतु ळा जीज वि सा ी प ी ते काऊ ला त्या चेवर बोला ' ना म ज से सरे साठी उक ता त त से आश नेल शिवाजी माहाराज अम चे यध च्या मधे आहेत
@artichavan15932 ай бұрын
तु मोदीचा माणूस आहे मराठा आरक्षण द्यायला सांगा की
@madhukarchavan71442 ай бұрын
अहो पुण्यातला पहिला महाराजांचा पुतळा बांधण्यासाठी. कोणी विरोध केला.
@dgroup93932 ай бұрын
बामणी कावा 😂😂
@madhukarchavan71442 ай бұрын
नको त्याची माफी नाही पाहिजे त्याला आता महाराष्ट्रात नो एन्ट्री.
@hanumanfalke47322 ай бұрын
पिढ्यानपिढ्याचा अनाजी पंताचा राग म्हणजे आताचे पंत फोडण 20
@pratikmhaske37462 ай бұрын
आणि त्या माफीचा तुमचं काय संबंध 😂कोणीतरी माफी मागतोय ते सुधा तुम्हाला बघवत नाही😂😂😂
@riteshagrawal32062 ай бұрын
Tumhi brahman haramkhor aahat
@karunasolav2 ай бұрын
संबंध प्रत्येक मराठी mhanavnaryacha आहे
@pratikmhaske37462 ай бұрын
@@karunasolav मग जावा की विशाळगड वर आणि मुस्लिम लोकांनी अनधिकृत बांधकाम केलेत ते पाडून टाका मशीद आणि त्यांची घर
@DayanandJadhav-tb8yh2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी
@harshajambhe36342 ай бұрын
चांगली च चोकशी व्हायला पाहिजे पुतळा पडला की पाडला हर हर मोदी घर घर मोदी ❤❤
Are you aware of economics? , just compare the GDP with countries ,,,
@madhukarchavan71442 ай бұрын
मोदीने महाराजांचा टोप डोक्यावर घालून स्वतःला महाराज समजतहोता.
@pratikmhaske37462 ай бұрын
@@madhukarchavan7144 maharajancha top kadhich nay ghatlela ..to mavlyancha top hota 😂😂😂 jyala maharaj samajle nahit to Ata gyan paaju laglay bhadya
@TheRahulsaxsena2 ай бұрын
सर आम्हांला आपल्या कडून फार अपेक्षा आहेत, आपण कृपया राजकीय बोलू नका कारण मग यात संशय निर्माण होतं, आपण जे उद्योजक घडवण्याचं कार्य हाती घेतलंय तेच पुढे चालवा सरकार तुम्हांला त्याबद्दल प्रोत्साहन करेल.. आपण कृपया राजकीय व्यासपीठ वापरू नका 🙏🏻