मोदिजी म्हणतात कॉग्रेसच्या कालखंडात टॅक्सेसची चोरिला चार्टर्ड अकाऊॅटंटच जबाबदार. | Santosh Pandit |

  Рет қаралды 25,286

Santosh Pandit

Santosh Pandit

Күн бұрын

सर्व सामान्यांच्या नजरेतुन राजकारण | भाग 6 |
Santosh Pandit
#bjp #congress #ncp #shivsena #mns #aap #pmo #pmc #politics #narendramodi #rahulgandhi #sharadpawar #arvindkejriwal #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #udhavthakkarey #rajthackeray #supriyasulefc #murlidharmohol #ravindradhangekar #pune #maharashtra #india #loksabhaelection2024 #mission100crore #trending #explore

Пікірлер: 259
@Pravin_Khedkar
@Pravin_Khedkar 4 ай бұрын
पंडित साहेब तुमच्या लोकांभिमुख कार्याला आणि प्रचंड निडरतेला सलाम! पण आपली लढाई ही एका महाशक्ती विरुद्ध आहे... तर तिच्या विरुद्ध लढण्यासाठी आर्थिक आणि सामरिक ताकद तुमच्यासोबत असुद्या. शुभेच्छा💐
@happymoneyinvest
@happymoneyinvest 4 ай бұрын
तो फक्त गुजरात राज्याचा असल्या मुळे इतर राज्यावर विशेष करुण महाराष्ट्र राज्याबद्दल खुपच आकस आहे त्याला. आपला प्रत्येक शब्द खरा आहे यात शंकाच नाही.
@neerajzare
@neerajzare 4 ай бұрын
अतिशय ठाम भूमिका 🔥 अतिशय हुशार व्यक्तिमत्व 🔥
@chinmayraut3496
@chinmayraut3496 4 ай бұрын
संतोष भाऊ मी तुमचे विडिओ रोज बघतो तुमच्या कार्याला सलाम प्रत्येक जण पेटून उठला ना तर एक दिवस आपला देश नक्की बदलेन मी तुमचा भक्त आहे एक दिवस मी माझ्या field मधे यशस्वी zhalo ना तर तुमच्या हाताखाली नक्की काम करेन वाई सातारा जिल्हा
@shashikantshinde9357
@shashikantshinde9357 4 ай бұрын
मोदी तुम्ही जो जि एसटी चालू केला आहे तो फक्त महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांसाठी आहे. तुमच्या गुजराती राजस्थानी व्यापाऱ्यांसाठी नाही
@rushiraut3760
@rushiraut3760 4 ай бұрын
Kharrrr aahe.....pn aandbhaktanaaa disat nahiii
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 4 ай бұрын
खरंय त्यांचा जी एसटी त्यांना परत भेटतो.
@Dattebayo3089
@Dattebayo3089 4 ай бұрын
Rajsthan madhe khup haal kharab ahet bhava lokanche.
@hajane4428
@hajane4428 4 ай бұрын
Santosh pandit sir आपन खुप छान काम करत आहात सलाम आपल्या कार्याला ❤❤
@santoshchavan7838
@santoshchavan7838 18 күн бұрын
खूपच छान पंडित साहेब..
@preranahadawale5140
@preranahadawale5140 3 ай бұрын
पंडितजी आपण राजकारणातले खरच पंडीत आहात.आज आपल्या सारखांची महाराष्ट्राला गरज आहे.नमस्कार सर.
@fiudhoygamer9624
@fiudhoygamer9624 4 ай бұрын
सामान्य जनतेचा आवाज.... पंडित साहेब.
@prashantnarkhede4140
@prashantnarkhede4140 4 ай бұрын
प्रिय महोदय, तुमचा अभ्यास खूप स्पष्ट आहे, आणि मी त्याला सलाम करतो. कृपया शेतकऱ्यांच्या सध्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधणारा व्हिडिओ बनवण्याचा विचार करा, कारण त्यांना आधार मिळत नाही. मी स्वत: एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने, शेतकऱ्यांनी कठोर परिश्रम करूनही आणि त्यांच्या समस्या आणि समस्यांसाठी मदतीचा अभाव या आव्हानांना तोंड दिले आहे.
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 4 ай бұрын
लाजवाब. लोकांवर परिणाम होणार.
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 4 ай бұрын
हेच पाहिजे सोरोस गँग ला
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 4 ай бұрын
मी खूप मोठा फॅन झालो आहे तुमचा
@chetan4055
@chetan4055 4 ай бұрын
अबकी बार भाजपा तडीपार
@ayaan8583
@ayaan8583 4 ай бұрын
हे भारतीय जनता सरकार नाही, मोदी सरकार आहे ना भाऊ तुम्हाला समजत कसे नाही ?ह्यांनी राम मंदिर बांधले (स्वतः चा पैसा वापरून). रामाला आणले ( स्वतः चा पैसा खर्च करून.) बघा कीती महान पराक्रमी चक्रवर्ती सम्राट आहे हा !!!!! राम कुठे गेला होता ह्यांनाच माहीत ... देव तर सगळीकडे असतो ना? जळि- स्थळी ,काष्ठी -पाषाणी ,तना- मनात मग आणण्याची गरज काय महाराज ? ‌ मला फारच प्रश्न पडतात ,पंडित सरच माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. म्हणून म्हणतो अब की बार मोदी सरकार तडीपार .....
@yashsant02
@yashsant02 4 ай бұрын
Aagdi right pandit saheb💯💯
@saulgoodman2305
@saulgoodman2305 4 ай бұрын
देशात लोकशाही आहे हा सर्वात मोठा जोक आहे. 😂😂😂😂
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 4 ай бұрын
हा CA चा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, मोदी हा व्यापारी आहे त्याला सगळं माहीत आहे,सीए काय काय करतो ते, ही व्यवस्था बदलली पाहिजे.
@ayaan8583
@ayaan8583 4 ай бұрын
खरच हे आम्हाला माहीत च नव्हते सर...
@drmasarratalishah4199
@drmasarratalishah4199 4 ай бұрын
Very good. Reform our society.
@mr.saurupatil697
@mr.saurupatil697 4 ай бұрын
तुम्ही खूप अभ्यासू व्यक्ती आहात. तुमच्या कार्याला सलाम. एखाद्या वकिलाला सुद्धा लाजवेल अशी विचार शक्ती आहे तुमची 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@infomarketing652
@infomarketing652 15 күн бұрын
Sam u
@prakashwashikar8164
@prakashwashikar8164 4 ай бұрын
नवीन माहिती मिळाली... धन्यवाद
@shaikhruksar7062
@shaikhruksar7062 4 ай бұрын
आमच्या मराठवाड़ा ला पण कधी विजिट दया सर लाय दुशकाली परिस्थिति निर्माण झाली आहे 🙏🙏
@prathameshbirajdar8778
@prathameshbirajdar8778 4 ай бұрын
Ajit Dada Yael mutayla
@sunilgadge6513
@sunilgadge6513 4 ай бұрын
😆😆😆
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 4 ай бұрын
रसद वापर साहेबांनी पाणी आडवले नाही
@Life_is_beautiful333
@Life_is_beautiful333 4 ай бұрын
हे १०० टक्के खर आहे नोटाबंदी केली जनतेला त्रास टैक्स gst जनतेला त्रास महागाई भयानक आहे खूप त्रास दिला आहे मी पण हिंदुत्व च्या नावाने bjp ला समर्थन करत होतो पण आता बिलकुल नको
@sd6795
@sd6795 4 ай бұрын
बरोबर
@dilipjambhale40
@dilipjambhale40 4 ай бұрын
नंबर 1,अप्रतिम विश्लेषण,धन्यवाद सर
@user-re1yc8kv5p
@user-re1yc8kv5p 4 ай бұрын
Income Tax 30% + GST 18% + SEZ 5% = Total 53% Mera Barat Mahan
@chetan19891
@chetan19891 4 ай бұрын
yes faqt kamva ani tax bhara... jagna visrun jaa
@shrutiandhare1401
@shrutiandhare1401 4 ай бұрын
Tumhi bharta ka tax????
@vishwasmalushte4792
@vishwasmalushte4792 4 ай бұрын
Hat's off to you Sir, you are great
@nishikantmendhe5137
@nishikantmendhe5137 4 ай бұрын
1 नं सर
@AakashKarekar
@AakashKarekar 4 ай бұрын
खूप छान माहिती सर
@ithersloune
@ithersloune 4 ай бұрын
मस्त
@praj...9386
@praj...9386 4 ай бұрын
Very gusty and courageous man. Hat's off to you, and being a common man, you simply need a salute 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajeshbagde2917
@rajeshbagde2917 4 ай бұрын
गरजा महाराष्ट्र माझा.आमचे दैवत,jai शिवराय 🙏उद्धव ठाकरे जिंदाबाद 🙏जय शिवसेना 🙏
@shubhamshinde3906
@shubhamshinde3906 4 ай бұрын
बेधडक संतोष भाऊ पंधरा दिवस झाले भाऊ तुम्हाला डेक्कन सिग्नल ला ट्राफिक हटवताना पाहिले
@sagarkamble1486
@sagarkamble1486 4 ай бұрын
Khup bhari
@anilkangutkar3581
@anilkangutkar3581 4 ай бұрын
वाह साहेब वाह किती जबरदस्त दिमाग काम करत नाही जय महाराष्ट्र
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 4 ай бұрын
Really appreciable well said 🙏...
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 күн бұрын
डिजिटल इंडिया मुळे फायदा कुणाचा? नोकऱ्या गेल्या अन् फायदा मालकांना झाला.
@anildhamne6181
@anildhamne6181 4 ай бұрын
सर, किरीट सोमय्या हयाने याच पद्धतीने आरोप करुन विरोधी धनिकांना भाजप मध्ये घेतले
@saury1765
@saury1765 4 ай бұрын
😂😂😂😂 Keeeeeeeeta Tomaya.😂
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 күн бұрын
मुंबईतल्या झोपडपट्टीत लाईट नाही अन् कुठे गावागावात चुली पेटवण्याची जुमलेबाजी करताय.
@user-re1yc8kv5p
@user-re1yc8kv5p 4 ай бұрын
Bhau Great Work Keep It Up
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 күн бұрын
खातो राज्याचं गातो गुजरातच.
@cvpathak2635
@cvpathak2635 4 ай бұрын
100/ बराेबर आहे परंखड विचारा बदल आपसे अभिनदन
@nitinsatpute7533
@nitinsatpute7533 4 ай бұрын
परफेक्ट साहेब तुम्ही जे बोलतात
@tanujarabade7329
@tanujarabade7329 4 ай бұрын
Beautiful... awesome....welll said.... perfect narration....fully support for all yr thoughts.. keep it up...n salute to courage as talking the truth about government.....
@sadashivpatil8317
@sadashivpatil8317 4 ай бұрын
संतोष पंडित साहेब जनतेला ही माहिती देत आहात त्याबद्दल तुम्हाला शत शत प्रणाम !
@rameshbhojane9979
@rameshbhojane9979 4 ай бұрын
💯%barobar aahe
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 3 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 20 күн бұрын
संतोष भाऊ आपणास विनंती आमही शेतकरी बाधव करतो आमचे समस्या वर व्हिडिओ बनवा आभारी राहू ❤❤
@rupeshkalbhor5724
@rupeshkalbhor5724 4 ай бұрын
संतोष सर ur great 🫡✌️
@pavan9942
@pavan9942 4 ай бұрын
डोळे खाडकन उघडणारा व्हिडिओ ✌️ ☑️ 🇮🇳अशाच जागृत जन नेत्याची गरज आहे . संतोष पंडीत आजपासून "जननेता" घोषित 💙💙
@rc2k22
@rc2k22 4 ай бұрын
Santosh Pandit, I want you to become the Prime Minister of India 🙏🙏
@shashikantparab1493
@shashikantparab1493 4 ай бұрын
पंडित साहेब एकदम बरोबर विश्लेषण जी आमच्या मनात होते तेच तुम्ही मांडले धन्यवाद
@ayaan8583
@ayaan8583 4 ай бұрын
खरच पंडित सर एकदम धडाकेबाज कामगिरी... आम्हाला फार अभिमान वाटतो सर तुमचा .आपण एवढे खतरनाक खुलासे करता ते.. शंभर दा सॅलुट सर ..पण खरं बोलणं गुन्हा आहे सर ह्या आपल्या लोकशाही देशात. म्हणून जपुन रहावे सर...
@OnlyCricAndUpdate
@OnlyCricAndUpdate 4 ай бұрын
खूप अवघड परिस्तिथी आहे इंडिया वर 😢
@rohitpol9985
@rohitpol9985 4 ай бұрын
1no.sir
@rajendrapandit2211
@rajendrapandit2211 4 ай бұрын
अगदी बरोबर संतोष भाऊ BJP evm हटाव संविधान बचाव देश बचाव
@milindmahant74
@milindmahant74 4 ай бұрын
All the best
@Imrankolhapurvlog
@Imrankolhapurvlog 3 ай бұрын
जय शिवराय
@anitakamble2312
@anitakamble2312 4 ай бұрын
👌👌👍💐
@fiudhoygamer9624
@fiudhoygamer9624 4 ай бұрын
बिन पाण्याने हजामत केली...
@rajsalunke6410
@rajsalunke6410 4 ай бұрын
Dada khup wait kela tumchya video cha
@user-ic2jc3ob7f
@user-ic2jc3ob7f 4 ай бұрын
Excellent truth and correct speech and information by you👌 well done by you 👌
@oneworld4968
@oneworld4968 4 ай бұрын
Sontosh Bhau ✊
@SopanMahindrakar-ov9ez
@SopanMahindrakar-ov9ez 3 ай бұрын
साहेब "मी तुमच्या मताशी सहमत आहे ''
@shrirangkadam3448
@shrirangkadam3448 4 ай бұрын
पंडित साहेब.... मोदी सरकार आणि अमित शहा ह्यांचा अजून भरपूर मोठा काही तरी प्लॅन असणार आहे... त्यामध्ये सामान्य माणसाला फार त्रास होणार आहे अस वाटत आहे.....
@PradipDesai-jj3bk
@PradipDesai-jj3bk 4 ай бұрын
👍👍👍
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 24 күн бұрын
CA institute मे चुने हुवे लोगोंको भाजपाने खरीद लिये और बाकी CA उनके नौकर हो गये ।
@MrNams
@MrNams 4 ай бұрын
क्षमा असावी पंडित साहेब, छान पैकी विडिओ बघत होतो, मध्येच तुम्ही तो कर्णकर्कश आवाज लावला आणि विडिओ बघायची इच्छा च गेली.
@Prathamesh_Thopate
@Prathamesh_Thopate 4 ай бұрын
Tumcha Saglya Videona 100% Pathimba Ahe
@mehmoodparande368
@mehmoodparande368 4 ай бұрын
So nice ❤
@shashikantparab1493
@shashikantparab1493 4 ай бұрын
अहो संतोष पंडित साहेब तुमचं विश्लेषण पाहून ऐकून ऊर भरून आला मानल तुम्हाला
@user-zv1ed1nh2q
@user-zv1ed1nh2q 4 ай бұрын
संतोष भाऊ मोदींनी जेव्हा नोटबंदी केली ना तेव्हाच आम्हाला समजलं होतं की देश बुडला आता
@santoshnavgan3128
@santoshnavgan3128 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@cauttambankar7286
@cauttambankar7286 4 ай бұрын
Sir go ahead we are with us!
@user-cg4bi2tb5d
@user-cg4bi2tb5d Ай бұрын
13:44 Demonitization मध्ये ब्लॅक चे व्हाईट झाले यात मोठे व्यापारी,ठेकेदार उद्योजक, बिल्डर, हेच आहेत.
@santoshbirje4656
@santoshbirje4656 4 ай бұрын
पंडित साहेब ...तुमचे बोलणे नक्कीच समर्थनीय आहे .मी नक्कीच सहमत.. पण हे जे मोदी जाज्वल्य अंधभक्त खाली आहेत .त्याची कीव येते !!
@CA_shree
@CA_shree 4 ай бұрын
I am CA I am not modi fan and i can say by guarantee this man’s knowledge about taxation and CA’s is zero !
@shahabaz8021
@shahabaz8021 4 ай бұрын
Bhai tu hi bata de CA karta kay hai?
@jaiwantirajput1527
@jaiwantirajput1527 4 ай бұрын
He does not say this is said by Modi
@pavansawant6300
@pavansawant6300 4 ай бұрын
Then tell us what modiji said about CA's during congress ruling is true or false?
@VilasTangade-ro3zd
@VilasTangade-ro3zd 4 ай бұрын
माझी अंधभक्तंना विनंती की देशाचे pm modi नसून अदानी अंबानी आहेत त्यामुळे शेतकरी आंदोलनात देशद्रोही ठरवला शिवाय शेतमालाला msp नाही . स्वतःची ed आणि घटना बदलण्याच्या वाटेवर आहेत म्हणूनच 400 पार नारा
@anisattar4848
@anisattar4848 4 ай бұрын
एकच नंबर साहेब ❤❤❤❤❤
@policesubinspector4368
@policesubinspector4368 4 ай бұрын
पुण्यात कित्येक हॉटेल वाले जी एस टी भरत नाहीत, कित्येक कपड्याची दुकानें भरत नाहीत. जी एस टी विभाग सुस्त पडून आहे
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
माझ्या बघण्यातले आहेत. शिकलेले जास्त हुकलेले झाले आहेत.
@ganeshramulwar5455
@ganeshramulwar5455 25 күн бұрын
Pandit sir who are party in India best work still countries
@user-jk4hm9bt1t
@user-jk4hm9bt1t 4 ай бұрын
Nice vdo
@nivruttiwagh3116
@nivruttiwagh3116 4 ай бұрын
Great job sir
@nishikantmendhe5137
@nishikantmendhe5137 4 ай бұрын
मला पन समजल की यानी नोट बंदी का बर केली ❤
@dineshpatelia4831
@dineshpatelia4831 4 ай бұрын
Itka khalchya vicharachya manoos Bharatat ahe hi dukhachi bab ahe.. Saheb tumala salute
@khandushinde6908
@khandushinde6908 4 ай бұрын
पंडित सर आपण नक्कीच मोदीजी चे कपडे फाड नार असे दिसत आहे.... फाडा फाडा कपडे आम्ही आपल्या सोबत आहे
@suniltalele3212
@suniltalele3212 4 ай бұрын
GST khup trasdayak aahe.BJP la vote devu naka.
@yogipatil6268
@yogipatil6268 4 ай бұрын
✌✌💪💪
@prashantambre6001
@prashantambre6001 4 ай бұрын
मोदीजी गाजर फक्त पारदर्शक दाखवतात पण काम नाही दाखवत
@dkairnar6284
@dkairnar6284 4 ай бұрын
Santos sir tumhi khup chaangal kaam karta..
@ajcreation7567
@ajcreation7567 3 ай бұрын
❤❤❤🎉
@sanjayrajput5187
@sanjayrajput5187 4 ай бұрын
एकदम चिरफाड केली राव तुम्ही पार फाडून टाकली बाबा ची🎉🎉
@bapupol5584
@bapupol5584 4 ай бұрын
Sir. Very. Good
@user-dc5lj6oc6f
@user-dc5lj6oc6f 4 ай бұрын
बरोबर आहे सर एक हप्ता उशिरा भरला त्याला ₹300 फाईन द्यावे लागते आणि ज्यावेळेस मी एलआयसी माझी पूर्ण हप्ते झाले बंद केली बंद केली 2000 कमी दिले ते म्हणतात टॅक्स घेतलाय जी रक्कम मिळाली त्या रक्कम मधून 2000 कट केले त्यांनी विचारले असता तो त्यांचा टॅक्स आहे 2000 म्हणजे म्हणजे आपण इतके दिवस ठेव ठेव डायरेक्ट त्यांनी 2000 घ्यावेत एवढे वर्षे ठेवून भाडं 2000 घेताहेत एलआयसी चोरी चोर
@vivekkherdekar880
@vivekkherdekar880 2 ай бұрын
ध्रुव राठी पेटर्न.
@ananddumbre8304
@ananddumbre8304 15 күн бұрын
Kay chukicha bolale sangal ka
@carahulgaikar1
@carahulgaikar1 4 ай бұрын
I am also CA....my eyes opened by watching your videos....now not supporting Modi. And with me there are many CA'S against Modi.
@jayshrigujar2233
@jayshrigujar2233 3 ай бұрын
Tumhi saglyachy pital ughad padly hat's off mi tumhala kliyugatala God manty khup sary abhar tumhala udand ayush labho tumhi tyachy Kam suru theva
@varshapathare8286
@varshapathare8286 4 ай бұрын
अगदी आमच्या मनातले दुःख मांडत आहात
@rajesshpokale6400
@rajesshpokale6400 4 ай бұрын
Nice saheb
@shekharchandoskar4389
@shekharchandoskar4389 4 ай бұрын
बोलबचन मोदी.
@sntribhuwan
@sntribhuwan 4 ай бұрын
I am a CA but not Modi Bhakt
@rajendrapandit9225
@rajendrapandit9225 3 ай бұрын
संतोष भाऊ हाच विडिओ हिंदी मधे बनवा. प्रचंड प्रसिद्धी मिळेल.
We Should Stop Giving Sympathy To Women | Marathi Motivational Speech
12:07
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 123 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 16 МЛН
Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
16:50
Learn To Accept Your Mistakes....! | Marathi Motivational Speech
11:50
Vaicharik Kida
Рет қаралды 346 М.
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН