मानधन नको वेतन द्या..म्हणणाऱ्या ताईंसाठी खास🥰 l वेतनश्रेणी का देत नाहीत l अर्धवेळ नाही पूर्णवेळ काम.

  Рет қаралды 15,700

माझी आंगणवाडी🏡jayashree Wabale Zaware

माझी आंगणवाडी🏡jayashree Wabale Zaware

Күн бұрын

chat.whatsapp....
वरील लिंक जॉईन करून आपली नवी युनियन ल जॉईन व्हा
मानधन नको वेतन द्या..म्हणणाऱ्या ताईंसाठी खास🥰 l वेतनश्रेणी का देत नाहीत l अर्धवेळ नाही पूर्णवेळ काम

Пікірлер: 63
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
तुम्ही बरोबर बोलत आहात.पण युनियन ऐकून घेत नाही.त्यांनी उलट आपल वेळ कमी केल म्हणून मानधन वाढ होत नाही.
@sudamatijadhav6819
@sudamatijadhav6819 Ай бұрын
एकदम बरोबर आहे खुप छान माहिती दिली.खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
@santoshkawarkhe3142
@santoshkawarkhe3142 Ай бұрын
बरोबर ताई
@rekhanikam1692
@rekhanikam1692 Ай бұрын
ताई बरोबर बोलल्या आहेत.̤ शेतामधी गेलेल्या बया सुद्धा मिरच्या तोडून हजार रुपयेरोजकमू लागल्या
@diliphanchate8898
@diliphanchate8898 Ай бұрын
अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे पूर्णवेळ कामद्या व वेतन लागू करा 🎉🥳
@rupaliasme7150
@rupaliasme7150 Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@biuday469
@biuday469 Ай бұрын
अंगणवाडी सेविका अर्धवेळ नाहीच पुर्ण दिवस काम करावे लागते शिक्षकांत पहा ना 12वाजता शाळा भरते 5ला सुटते फव्त 6तास सेवा देतात मग ते पुर्ण वेळ कर्मचारी कसे
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 Ай бұрын
हे अगदी बरोबर आहे पण युनियनच्या का लक्षात आले नाही
@ranjanamare
@ranjanamare Ай бұрын
आपले काम पुर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण,सी.बी.ई कार्यक्रम, वेगवेगळ्या महिन्यात सण वार राष्ट्रीय सण यांच्यानुसार कार्यक्रम घ्या म्हणतात हे सर्व करण्यासाठी आपला वेळ वाढवलाच पाहिजे.
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
वेतनश्रेणी लागू होण्यासाठी काही नियम व कायदे आहेत. ते पहिल्यांदा लागु होऊ द्या. मग वेतनश्रेणी मिळेल.
@vandanakale719
@vandanakale719 Ай бұрын
ताई बरोबरच आहे तुमचं खुप छान
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
५ वाजेपर्यत वेळ करा, तशी सोय करा अंगणवाडी केंद्रात करा शासन ला सांगा मग पहिल्यांदा (किमान वेतन) मागा मग वेतनश्रेणी कडे वळा
@vandanabhosale8749
@vandanabhosale8749 Ай бұрын
🎉 आपल्याला राज्यशासन खढडीबर कामे का सांगतात
@user-th4xh8bk8y
@user-th4xh8bk8y Ай бұрын
आगदी बरोबर बोल ला ताई मदतनीस ताई चे पण विचार मांडले👌👍
@nirmalaraut4108
@nirmalaraut4108 Ай бұрын
अहो ताई आधिच्या काळातील शिक्षक शुध्दा फुल कर्मचारी आहेत की ,ताई आपण बोलता खुप छान त्याबद्दल धन्यवाद थोड्याफार अभ्यास करत जा की
@sunitaramesh3465
@sunitaramesh3465 Ай бұрын
राज्य सरकार आपल्याला इतर राज्य प्रमाणे मानधनात वाढ तर करूच शकतात
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
100%....म्हणून 20,000 तरी लावून धरली आहे मागणी
@KailashHarde-i4o
@KailashHarde-i4o Ай бұрын
अगदी बरोबर
@bhageshnavhi8301
@bhageshnavhi8301 Ай бұрын
माॅडम मदतनीस चार विचार कोन करतानाही तुम्ही बरोबर बोलला
@niramlagajbhiye6495
@niramlagajbhiye6495 Ай бұрын
Right Tai Thank
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
कामगार कायदे लागू केले पाहिजे त्यानुसार आपल्या ला कायदे नियम स्विकारावे लागतील तरच ते कायदे लागू होतील त्यासाठी कामगार कायदद्याचा अभ्यास केलेला वकील त्याचा सल्ला घ्यावा लागेल त्या नंतर किमान वेतन मिळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मग वेतनश्रेणी कडे वळा
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
Thanks
@nirmalaraut4108
@nirmalaraut4108 Ай бұрын
ताई माझ्याबरोबर च एक झेड पी ला लागलेली शिक्षिका 10वी पासच डिएड करून होती फरक एवढाच होता की ती मॅट्रिक पास आणि मी नापास ती त्या वेळी 700रूपये पगार घेत होती आता किती घेत असेल विचार करा तर मला 110रूपये मानधन मिळत होत आणि आत्ताच आपल्यावर माहितीच आहे
@shitalmane9216
@shitalmane9216 Ай бұрын
खूप छान बोललात ताई❤
@Laxminitinarakh-l1r
@Laxminitinarakh-l1r Ай бұрын
Yestie
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
शिक्षकांना कमीत कमी साडेपाच तास काम करावं लागतं असा नियम आहे.
@sunitawankhade9504
@sunitawankhade9504 22 күн бұрын
अरे वा ताई बरोबर बोलत आहे आपन कोठुन बोलत आहे आपला पता ओळख सांगावं मी अमरावती जिल्हा सेविका
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 22 күн бұрын
@@sunitawankhade9504 आपल्या नव्या युनियन ची लिंक टाकत आहे...जॉईन व्हा..
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 22 күн бұрын
chat.whatsapp.com/IqbmVSQe5XK7v3I5ST2kgs
@anitasalve3037
@anitasalve3037 Ай бұрын
ताई. अगदी. बरोबर आहे ताई पण सर्व. सेविका. स्वतः. संघर्ष करावा लागेल कारण संघटना. सोडावं लागेल. आयटक स्वतः चे. पोट भरतो
@rukhminisabale
@rukhminisabale Ай бұрын
पूर्णवेळ काम करू 22 हजार रुपये पगार द्या
@ArchanaKawalkar-rt3lw
@ArchanaKawalkar-rt3lw Ай бұрын
Barobr ahe Tai aamhi purnvel kam krnyes tyar ahot
@gaulirenuka8013
@gaulirenuka8013 Ай бұрын
Ho barobar ahe
@VidyaMorbale
@VidyaMorbale 27 күн бұрын
मदतनीस विचार कोण करतं नाही ताई तुम्ही आमच विचार करा
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 27 күн бұрын
नक्कीच तुम्ही मला साथ द्या फक्त
@kamalshelake248
@kamalshelake248 Ай бұрын
ताई तुम्ही फक्त मुद्दा मांडला आहे हे सांगता पण काही मदतनीस आत रिटामनला आहे कधी नीरनाय लागणार
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
निर्णय केव्हाही होऊ ताई त्याचा फायदा रिटायर्ड झालेल्या मदतनीस v sevika ताई,दोघींनाही नक्कीच होईल
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
मानधन वाढले तर आपोआप पेन्शन पण वाढते...आता शिक्षक लोकं पाहा ना पगार नव्हता एवढी पेन्शन घेत आहेत जुनी मास्तर लोकं
@VarshaChoudhari-my9le
@VarshaChoudhari-my9le Ай бұрын
Abhyasu vaykatimatv Tai Aapan kharokhar muddesud bolta Aapla Abhyas purna Aahe ❤❤
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
❤️❤️❤️💞💞🥰🥰🙏🙏
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
अर्धवेळ काम करत असाल तर वेतनश्रेणी लागू होत नाही.साध मानधन वाढ होत नाही.किंवा किमान वेतन सुद्धा मिळतं नाही.तर वेतनश्रेणी काय मिळणार ?
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
होय खरंय
@manglamasram128
@manglamasram128 Ай бұрын
Agdi borobr ahe tai tumche tumi madtnischa mudda gheun bollya tr nahi bhagt ho 550 mde kahih nahi hot
@sangitasadawarte1073
@sangitasadawarte1073 Ай бұрын
ताई खूप छान मुद्दे मांडले
@gaulirenuka8013
@gaulirenuka8013 Ай бұрын
Sevika madatanis chya pagrtil ji nimmi tafavat ahe te pan Kami zali pahije 10000 sevika madatanis la 7500 tar dya
@asmitagunjal7475
@asmitagunjal7475 Ай бұрын
प्रमोशन च्या जागा कधी स्टे कधी उठणार आहे
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
@@asmitagunjal7475 सेवांतर्गत काम करणाऱ्या ताईंना आधी प्रमोशन देण्यात येईल...म्हणून stay ahe .. करतील काहीतरी निर्णय लागल्यावर भरती होईल
@manoj.k.janbandhu1565
@manoj.k.janbandhu1565 Ай бұрын
ग्रामपंचायत कर्मचारी शासनाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गात मोडत नाही यांना वेतनश्रेणी नसून किमान वेतन मिळतोय मॅडम
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
Thanks 🙏🥰
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
ग्रामसेवक कोणत्या श्रेणीत आहेत दादा
@AnitaAntre
@AnitaAntre Ай бұрын
Madam aapali pn vel 10.te 5 vel karavi mg vetan kartil
@statuskingshorts1.6k84
@statuskingshorts1.6k84 Ай бұрын
Agdi barobar ahe Tai
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
तेच मुद्दे मी मांडले आहेत ताई साहेब...
@suvarnatambe2577
@suvarnatambe2577 Ай бұрын
Hi 👍
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
Hello 👋
@bhartimane5540
@bhartimane5540 Ай бұрын
ताई आता आपल्याला विमा योजना लागू करण्यात आली आहे.मग काय फायदा आहे मग तो कशा पद्धतीने.
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
त्याचा व्हिडिओ आहे माझा....मेल्यावर विमा काय कामाचा...जिवंत आहे तोवर मानधन द्या म्हणून...तो पाहा ताई
@shobhadesale9359
@shobhadesale9359 Ай бұрын
Kam sangayla laj nae vatatka
@shobhadesale9359
@shobhadesale9359 Ай бұрын
Kortacha nikal dila mag tyanchya dokyat kay fark padla kay modi kay zopla ahekay
@kanchangurav3389
@kanchangurav3389 Ай бұрын
Agadi khare pan puran vel kam karun
@shobhadesale9359
@shobhadesale9359 Ай бұрын
😢Kam karun ghyalach fakt tyana ami disto tevanae purn vel kam diast kay bolta tae tumi nirlajjapanacha kalas ahe
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
कोण निर्लज्ज आहे ताई...पलज स्पष्ट बोला...aki नसणाऱ्या सेविका की सरकार
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
सर्व सेविकांच्या साठी मी लढत आहे...तुमच्या साथीची गरज आहे ....
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 54 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 24 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 47 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 38 МЛН
Nilesh Oak in Houston   Part 1 of 2 Sept 10 2024 [in Marathi]
1:36:13
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 54 МЛН