मधुमेहींनी साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरावा का? | Dr. Tejas Limaye | Marathi |

  Рет қаралды 33,843

Just For Hearts

Just For Hearts

2 жыл бұрын

मधुमेहींनी साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरावा का? | Dr. Tejas Limaye | Marathi |
"डायबेटीस झालाय? - साखरेऐवजी गुळाचा चहा सुरु करा."
"वजन कमी करायचंय? - साखर पूर्ण बंद करा आणि गूळ किंवा मध घ्या."
"हिमोग्लोबिन कमी आहे? - गूळ खाऊन वाढेल."
अशी विधाने आपण सर्रास ऐकतो.
पण खरंच साखरेऐवजी गूळ वापरून रक्तातली साखर वाढणे टाळता येते का? वजन कमी करण्यासाठी मध किती घ्यायला हवा किंवा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी गूळ किती खायला हवा? त्याचा किती फायदा होतो? या प्रश्नांची उत्तरे अनेकांना देता येणार नाहीत. साखर- गूळ आणि मध यातील फरक 'मूळापासून’ जाणून घेतल्यास तुमचे हे confusion नक्की दूर होईल. भेटूया आज संध्याकाळी ७ वाजता!
Subscribe Now:
/ justforhearts
Follow us to stay updated:
• Our website : www.justforhearts.org/
• Join our Telegram channel: t.me/JustForHearts
• Like us on Facebook: / justforhearts
• Follow us on Twitter: / justforhearts
• Follow us on Instagram: / justforhearts
• Linked in : / just-for-hearts
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9850911269

Пікірлер: 65
@JustForHearts
@JustForHearts 10 ай бұрын
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
@manishasarkate971
@manishasarkate971 Жыл бұрын
Very useful knowledge Mila thanks mam
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@rameshwaridesai7454
@rameshwaridesai7454 Жыл бұрын
Very good information Dr. thanks 🙏
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel.
@srshukla2407
@srshukla2407 2 жыл бұрын
खूप छान समजून सांगितले, धन्यवाद
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Thank you for your feedback!
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422967051
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@bhagwanrane841
@bhagwanrane841 2 жыл бұрын
Khup shan mahiti deli doctar
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@laxmiknattikotekar2178
@laxmiknattikotekar2178 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@omkarpatil8309
@omkarpatil8309 2 жыл бұрын
Good information of sugar& jaggary.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Glad that you liked. You can avail personal video consultations from Dr. Tejas.
@vidhyavatiharale5741
@vidhyavatiharale5741 2 жыл бұрын
खूप छान माहिती! पुढच्या मंगळवारची उत्सुकता
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Dhanyawad!! Yes... Bhetuya pudhchya mangalvari 😊
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422967051
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@sunandadeshmukh3730
@sunandadeshmukh3730 4 ай бұрын
​@@JustForHearts7:29
@vasantiphutane5618
@vasantiphutane5618 Жыл бұрын
धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@nehakhairnar9289
@nehakhairnar9289 2 жыл бұрын
Very nice information madam🙏
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Thank you ☺️
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@madhu155-jhoneywalker9
@madhu155-jhoneywalker9 2 жыл бұрын
Thank madam. Khup divasanpasun ch ha gondhal dokyat hota. Tyasathi me yogya dr chya shodhat ch hote.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@rimakulkarni5379
@rimakulkarni5379 2 жыл бұрын
we use organic jaggery powder while making tea, sheera etc....not diabetic patients but have family history so just to keep a check on sugar...very nice information..thank you 🙏
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Ok, use in moderation.
@maheshmadyalkar3888
@maheshmadyalkar3888 2 жыл бұрын
Sir dudh aani gul he virudhh aahar aahe
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422967051
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@swatidalvi1860
@swatidalvi1860 2 жыл бұрын
Very useful information Dr.Thanks.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
@sunandamadhale5567
@sunandamadhale5567 2 жыл бұрын
Thnk u so much for d info
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
@@sunandamadhale5567 many thanks 😊
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
Dhanyawad ,🙏
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@archanadeshpande4856
@archanadeshpande4856 Жыл бұрын
Hba1c १३ आहे तर काय करावे प्लीज सांगा. आणि शुगर पण जेवढा आधीची ३१७ व जेवणानंतर ची ४९८ आहे. तर प्लीज उपाय सांगा
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
शुगर लेवल जास्त आहे त्यामुळे दर तेजस ह्यांची खालील प्लेलिस्ट नक्की बघा. kzbin.info/www/bejne/nIrEqnaZl7RglZo तुम्हाला consultation बुक करायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा. app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
@poojajadhav5079
@poojajadhav5079 2 жыл бұрын
Pan sagle mhantat madhumehin sathi Gul Uttam ahe. Ata Kay khayche
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
तुम्ही विडिओ पूर्ण बघा आणि तज्ज्ञांनी दिलेला सल्ला लोकांच्या सल्ल्या पेक्षा केव्हाही उत्तम.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@kishoregarbhe7065
@kishoregarbhe7065 Жыл бұрын
How many times type two should eat
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Its better you avoid direct sugar.
@sarojmasurkar1309
@sarojmasurkar1309 2 жыл бұрын
ymule
@deepikaphatak4693
@deepikaphatak4693 2 жыл бұрын
mee chaha made sugar free varte
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@apurvatupe8860
@apurvatupe8860 Жыл бұрын
Madhumehini khajur khavi ka
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Hi khau shakta pan madlya velet khaun sugar pan check kaun bagha manje andaza yet.
@nutanghotge9071
@nutanghotge9071 Жыл бұрын
केळी चालतात का , कधी खावी ? - Sunil Ghotge , Nutan Ghotge
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@vasudevshirodkar5317
@vasudevshirodkar5317 2 жыл бұрын
शूगर आहे मॅडम एक ग्लासभर पाण्यामंधे अर्धा चमचा कींवा कींचीत मध टाकुन रोज पाणी पिले तर चालेल का
@ltejas86
@ltejas86 2 жыл бұрын
यामागचा हेतू काय? शुगर किती असते? HbA1c किती आले आहे?
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422967051
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 жыл бұрын
शुगर फ्री पावडर चा सां.
@JustForHearts
@JustForHearts 2 жыл бұрын
हा विडिओ नक्की बघा -kzbin.info/www/bejne/nHXTdq2QoK-XY6s
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 Ай бұрын
थोडक्यात काय तर हे खाऊ नका.
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
हो कारण त्याने रक्तातील साखर वाढते
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 60 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 4,6 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 27 МЛН
5 Best Foods to Reverse Diabetes Permanently | Fit Tuber Hindi
14:00
Fit Tuber Hindi
Рет қаралды 2 МЛН
when a child behaves badly🤪
0:38
Senchiki_social
Рет қаралды 5 МЛН
Safe
0:16
OHIOBOSS SATOYU
Рет қаралды 5 МЛН