मी निगडी गावचा आहे.आमच्या वयोवृद्ध लोकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराला खूप छान इतिहास आहे .हे स्वयंभू स्थापित हनुमान मंदिर आहे.याचा इतिहास असा आहे की गावामध्ये (आत्ताच्या मंदिराच्या )ठिकाणी ते तळे खोदायचे काम चालू होते.तिथे मोठा दगड लागला तो हटवण्याचा खूप प्रयत्न केला.परंतु नंतर ब्राह्मणाच्या स्वप्न दृष्टांतातून देवाने तेथे आपले अस्तित्व सांगितले.व गावाच्या दक्षिणेस तळी बांधावी सूचना दिली. सांगितल्याप्रमाणे तळे काढली पण पाण्याचे प्रवाह इतका होता की रोखण्यासाठी दगडी चाकाचा वापर केला.जय जय हनुमान🙏
@GirishPatankarVlogs4 ай бұрын
हो मी व्हिडिओ साठी आलो तेव्हा खूप लोकांनी इतिहास सांगितला, खरंच गावाला खूप मोठा आणि छान इतिहास आहे जय हनुमान🚩🚩🙏🙏
@shamlimbore94062 жыл бұрын
Khoop. Sundar
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
@yogeshmohite54343 жыл бұрын
अशीच भूतकाळात सामील झालेली ठिकाण आपण उजेडात आणत आहात हे खूप मोठं कार्य आहे.
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या भावी पिढीसाठी आपले जेवढे ऐतिहासीक वैभव आहे ते जेवढे समोर आणता येईल याचा प्रयत्न शेवटपर्यंत करत राहणार😊😊🤘🤘
@pravingholap16273 жыл бұрын
Khupchan information sir ...Aamcha Gav aamcha Abhiman 👌🏻👌🏻👌🏻👍👍
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊 आपले हे ऐतिहासीक वैभव जपायला पाहिजे, यासाठी हे जगासमोर आणण्यासाठी छोटासा प्रयत्न
@pravingholap16273 жыл бұрын
@@GirishPatankarVlogs sir tumche khup khup abhar pahiletumhich asal hi etihasic vastu KZbin dware jagasamor aanli ....
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
हे आपले कर्तव्यच आहे आपल्या संस्कृती जपण्यासाठी साठी थोडासा प्रयत्न😊😊
हो अगदी बरोबर, गावातील सर्व लोक आपला ऐतिहासिक वारसा जपत आहेत...राजकारणी मंडळी त्यांना पूर्णपणे साथ देत आहेत😊😊
@gajananmalvade1110 Жыл бұрын
पुरातन ऐतिहासिक वाड्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,शासनास ही माहिती पाठवा.वैयक्तीकपणे या.शिंदे मुख्यमंत्री यांना भेटून तळ्याच्या संवर्धन करणेसाठी जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न करा १००%यश तुम्हाला निश्चित येईल.जय श्री राम तुमचे पाठीशी राहिल. जय श्री राम.हे जय श्री रामाचे काम जय हनुमान तुमच्या कडून आवश्य करुन घेणार. जय हनुमान,जय श्री राम,जय शिवराय,जय भवानी,जय हिंदूराष्ट्र, वंदेमातरम.
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर.. नक्किच गावकऱ्यांनी श्रमदानातून याचे काम चालू केले आहे..आणि चालत आहे😊😊 जय श्री राम...🚩🚩
@dattatraypatil57803 жыл бұрын
👌👌
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खुप धन्यवाद 😊😊🤘🤘
@rahultodkar96413 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌💐👌
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤘🤘😊😊
@yashwantgadgil89892 жыл бұрын
वंश कुठे तरी असेल,
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
हो आम्ही खूप प्रयत्न केले शोधण्याचा पण मिळाले नाहीत...जर कोणाला माहिती मिळाली तर नक्की कळवा 😊😊
@amarchavan16983 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
@amarchavan16983 жыл бұрын
💯
@freo46663 жыл бұрын
In 4:03 there is my house in left side look my house have 2 windows and my house is big look there
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
Yes, I saw that...🤘🤘😊😊 verry nice
@balasahebmoze48723 жыл бұрын
वाड्याचे जतन करणे जरुरीचे आहे.
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
हो जवळच असणाऱ्या बारा मोठ्यांच्या तळ्याचे संवर्धन कार्य पहिल्यांदा हाती घेतले आहे त्याच्यानंतर त्या वाड्याचे जतन नक्की करणार आहेत गावातील लोक..😊😊
@manasijoshi65053 жыл бұрын
मुख्य दरवाजात असलेल्या छोट्या दरवाजाला "दिंडी दरवाजा"म्हणतात.
मी नक्किच याचे व्हिडिओ करेन, खूप खूप धन्यवाद सुंदर माहितीसाठी 😊😊
@psm47273 жыл бұрын
Yala japa
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
हो नक्कीच, या वाड्याचे, विहिरीचे, तळ्याचे सवर्धन कार्य चालू झाले आहे, आपला व्हिडिओ पाहून गावातील मुलांनी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन एक टीम तयार करून दर रविवारी सवर्धानाचे काम चालू केले आहे..आत्ता तळ्याचे काम बऱ्यापैकी संपत आले आहे..🚩🚩🚩😊😊
@amarchavan16983 жыл бұрын
Atta kam chalu ahe dada
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खुप छान मला कामाचे फोटो मिळाले...तुम्ही खूप छान कार्य करत आहात खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे🤘🤘😊😊...आपल्या निगडी गावातील शंकर जाधव काका, शशिकांत पवार काका हे मला सर्व फोटो व्हॉट्सॲप द्वारे पाठवत आहेत..
@samadhankumbhar18763 жыл бұрын
Amicha gav amcha abhiman
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खूप सुंदर गाव आणि गावाला मिळालेले ऐतिहासीक वैभव...जेवढे आहे ते सर्व जतन करावे लागणार आहे..👌👌😊😊
@samadhankumbhar18763 жыл бұрын
@@GirishPatankarVlogs ho nakki sir
@amarchavan16983 жыл бұрын
Hi sir
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
Hello Friend😊😊
@prakashchavan13353 жыл бұрын
Sascha gave aahe.
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
खूप छान 😊😊
@vikasgole73133 жыл бұрын
सिंधिया राज घराण्याचे सुपुत्र ज्योतिरादित्य सिंधिया, इंदोर ला आहेत. भाजप चे खासदार आहेत.
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
हो अगदी बरोबर..पण हा जो वाडा आहे तो श्रीमंत महादजी शिंदे यांच्या चिटणीस यांचा आहे त्यांच्याशी संपर्क नाही होऊ शकला 😊
@amarchavan16983 жыл бұрын
Tumcha watsapp no bhetel ka
@GirishPatankarVlogs3 жыл бұрын
तुम्ही मला कृपया इंस्टाग्राम वर मेसेज कराल का (girishpatankar. official)