खरंय काका, अगदी सत्य परिस्थिती मांडलीत 👍छान झाला आहे पॉडकास्ट 👌👏 धन्यवाद टीम द पोस्टमन💐
@Pragati.ShivlekhikaАй бұрын
गुरुवर्य बाबा...आयुष्यात जे ज्ञानतपस्वी मला माझ्या सौभाग्यामुळे भेटले, त्यापैकी आचार्य हेमंतराजे मावळे बाबा....अनेक मुला मुलींचे आयुष्य घडविणारे...परखड, स्पष्ट आणि आयुष्याच्या अनुभवातून आपण या मुलाखतीत विचार मांडले आहेत.... बाबांस आदरपूर्वक वंदन ... महाराष्ट्र अशाच व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने वैभवशाली आहे.....आणि आपण सुदैवी...
@VikrantRajputАй бұрын
रोकठोक..चिंतनीय..निर्भीड.. आदरणीय गुरुवर्य बाबा आम्हा युवा कलावंतांचा आधार 🚩
@All_Rounder_girlllКүн бұрын
बाबा तुम्ही सांगितलेल्या आपल्या कलेबद्दल आणि संस्कृतीबद्दल काही गोष्टी खरंच आम्हाला माहिती नव्हत्या .मनापासून धन्यवाद 🙏Thank u" The postman "
@tejpalshah6115 сағат бұрын
सुरेख मुलाखत 🙏🌹🙏
@IndiancreativeboyАй бұрын
बाबा या सगळ्याच विषयांची उकल होणं हे अत्यंत गरजेचे होते. "द पोस्टमन" या कार्यक्रमाद्वारे आपण या सर्वच विषयांचे जणू पोस्टमोर्टमच केले आहे 🙏. हा विषय सर्वांपर्यंत पोहचविल्याबद्दल चॅनलचे देखील आभार 🙏✨
@rupalijadhav52773 күн бұрын
वाह !! किती छान विचार खुपच ऐकावं वाटत. अशा प्रकारची मुलाखत बघून अंगावर शहारा आला. स्पष्ट बोलताय असच सर्वाचे कान उघडले पाहिजे.मी धन्य आहे शाहीर . मला तुमचा अभिमान आहे. तुमच्या सारख्या लोकांची गरजच आहे आपल्या महाराष्ट्रला. गरज आहे तुमची, तुमच्या विचारांची आजारांची गरज आहे. तुम्ही तरूणांना कस जगले पाहिजे सांगितले पाहिजे, तुम्ही तुमचे विचार सर्वाना सांगा ।।🙏🙏🙏🙏🙏🙏परंपरा, संस्कृती विषयी आता जादा कोण बोलत नाही ते तुम्ही धन्य आहात।
@Krushhnabhosale6 күн бұрын
खरंच खूप मस्त मुलाखत आहे ही...आणी प्रत्येक कलाकाराने ऐकायला हवीच... जुने ते सोन म्हणतात ते उगचं नाही..!! खरंच सर आता कलेचा बाजार झालाय..त्यामुळे चांगले कलाकार जे कला टिकवतात ते मागे राहतात...व दुसरे पुढे जातायत..त्यामुळे नव्याने जे कलाकार होऊ पाहतात..त्यांनाही आत्ता चांगले गुरु मिळणं शक्य नाही.!! आत्ता आपल्या कलेसाठी बोलणं खरोखर खूप महत्वाचं होत ...आणि मला ही मुलाखत मिळाली खरंच खूप धन्यवाद या चॅनेल चे..!!!❤❤
@priteeyadav349Ай бұрын
खूप विषयांची मांडणी या मुलाखतीतून झाली. अनेक नविन गोष्टींची माहिती मिळून ज्ञानात भर पडली. अतीशय स्पष्ट आणि थेट विचार पोहोचले. धन्यवाद बाबा तुम्ही कलेकडे पाहण्याच्या सुंदर दृष्टिकोन दिलात 🙏🌸
@chetanhingeАй бұрын
चाबूक😊 काका अप्रतिम झाली मुलाखत. शाहिराने डफा सोबत आसूड पण घेतला आहे हे समाजाला कळेल. पोस्टमन नाही पोस्टमोटर्म् नाव पाहिजे होत😊
@asharamdasi4979Ай бұрын
सगळया कलांची खुप माहिती, अभ्यास पूर्ण मांडणी
@lotusphotography86092 күн бұрын
Dhanyawaad saheb khup chan vishay
@deepakgurav7369Ай бұрын
छान झाली मुलाखत ❤
@SingerRit_20044 күн бұрын
Me college student but mla khup awdt aplya sanskruti bddl janun ghyayla 😊❤
@gopinathsambare18103 күн бұрын
त्रिवार वंदना ❤ बाबा जय जिजाऊ जय शिवराय ❤
@DnyaneshwarKachiАй бұрын
छान छान छान
@ganeshgoyal3831Ай бұрын
ऊत्तम
@swatimavle3519Ай бұрын
खुप छान
@udayjagtap7851Ай бұрын
👌🏼👍🏼 छान
@funandlearningwithadvait750Ай бұрын
Khup chhan
@arunbabhulgaonkar8088Ай бұрын
नमस्कार
@NileshShrikhande-sz5vtАй бұрын
18 te 30 wayachya Mula mulini wa tyanchya palakani pahavi hi mulakhat