फॅमिली फ्रेंड असणाऱ्या कोणत्याही माणसाने राजकीय शतृत्वापोटी कधीकाळी जवळीक असलेल्या कुटुंबाच्या भावनांशी खेळू नये. गिरीश महाजनानी जनाची नसली तरी मनाची तरी लाज बाळगावी...
@kusumgupte72202 жыл бұрын
भाजप valyankdun फक्त घाणेरडे राजकारण चालू असते.
@anilrokade75992 жыл бұрын
अरे महाजन मुंडे साहेब बद्दल शंशोधन कर, तुझी अक्कल शेण खायायला गेली का
@giri13Offical2 жыл бұрын
महाजन साहेब तुम्ही जरूर राजकारण करा..पण आपण जेच्यावर टीका करत आहेत त्या वक्ती ला मन आणि भावना असतात....
@madhukarbhanavat63912 жыл бұрын
आजपर्यंत महाजनाना झोप लागली होती काय जुन्या जख्खमा उखरुन काढणे योग्य वाटत नाही परंतु ज्यांना जख्खमा झाल्या त्यांनाच त्याचे दुख कळते
@Tushar-yt9hm2 жыл бұрын
Nakkich zopi gele hote ka..
@prakashpatil29982 жыл бұрын
भाजप नेते व जबाबदार मंत्र्यांना काम उरले नाही. एखाद्या ला राजकीय द्वेषातून संपवण्याचा हा दुष्ट डाव.संबधिताना जनता जागा दाखविलच.
@satishgarud14022 жыл бұрын
तरुण मुलगा जाणे, हे खूप मोठे दुःख असत, राजकारणात किती नीच पातळी गाठायाची याचा आता पुढाऱ्यांनी विचार करायला हवा
@deshbhakt35922 жыл бұрын
नाव घे
@deshbhakt35922 жыл бұрын
का जानतेने। विचार करावा।😃 नाव ghe
@siddhantbachkar23526 ай бұрын
Atmahatya ka keli hoti pan tyane
@arvindthorat69432 жыл бұрын
महाजन नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. या गोष्टी बद्दल त्यांच्या वरिष्ठान्नी त्यांना समज द्यायला हवी होती. याचा अर्थ हे सगळे तसेच आहेत. तरी सुद्धा यांना निवडून दिलं जातं. त्यांची चुकी निवडून देणाऱ्यांची?
@TheHinduDharmaProtector6 ай бұрын
एक व्यक्ति म्हणजे खूप जळणारा माणूस आता रक्षा ताईंना मंत्रिपद मिळाल्याने त्यांना हार्दिक अभिनंदन
@shashikantmhetar26702 жыл бұрын
भाजपा व गिरीश महाजन हे खडसेना जाणून बुजून त्रास देत आहेत .
@kSRDNGR43216 ай бұрын
जळणारे जळत राहतील पण खडसेंच्या मागे ईश्वर कृपा नेहमी राहील.💐
@zakirm83432 жыл бұрын
टीका करावी पण खडसेंच्या खाजगी आयुष्याच्या काय काढू नये नाथाभाऊंनी उभ्या महाराष्ट्रासाठी समाजकार्य केलेल आहे
@thane382 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात की घात BJP ने उत्तर द्यावा
@kusumgupte72202 жыл бұрын
गोपीनाथ मुंढे च्या मुलींना काही आक्षेप नाही, तर भाजप काय उत्तर देणार ?
@patule17842 жыл бұрын
भाजपवाल्यांना मस्ती आली पिस्तुल्या काय बरळतोय इतके दिवस काय झोपला होता काय तवा खडसे साहेबांची गरज होती ना पिस्तुल्याला पिस्तुल्याला
@narsingb88652 жыл бұрын
बीजेपी चे नेते खूप तिरस्कारी आहेत...ते स्वतःला खूप मोठे समजतात...
@abcrtr26 ай бұрын
TUMHI HINDU MAHA*** ASTA MHANUN GULAM HOTE
@ganeshwarke34562 жыл бұрын
राजकारण किती खालच्या पातळीवर गेले याचे हे उदाहरण आहे.
@mahendraghodke84522 жыл бұрын
महाजन यांना मोठ करून खडसेंनी सापाला दुध पाजले.त्यानुसार ते गरळ ओकत आहेत.
@DattatrayMane-kd7mq2 жыл бұрын
प्र्तेक राजकीय व्यक्तींनी आपली आपली दुख्खे असतात तरी व्यक्तिशा कोणी टीका करू नये असे वाटते
@manojmore16152 жыл бұрын
महाजन तुम्ही चुकेचे वागलात
@vinodb3852 жыл бұрын
मुंडे आणि महाजन याचे काय झाले?
@कट्टर-ङ2ङ2 жыл бұрын
गोपिनाथ मुंडे साहेबांच्या आरोपीला किती वर्षे सजा झाली आणि प्रमोद महाजन साहेबांना त्यांच्याच भावाने प्रविण महाजन ने कोणाच्या सांगण्यावरून मारले आणि नंतर प्रविण महाजन खरोखर ब्रेन स्ट्रोकने मरण पावले का❓त्याचा खुलासा अगोदर करा 🏹🏹🏹🏹🏹🏹
@L.kavita6 ай бұрын
एक स्त्री म्हणून अभिमान आहे रक्षा खडसे यांचा
@mukundsontakke16532 жыл бұрын
गाढवा गोपीनाथ मुंढे साहेबावर बोल ना तुझ्या ।।।।दम असला तर महा ज न
@shahajikhedkar26386 ай бұрын
हा गिरीष चा मुलगा पाहिजे होता मग त्याला दुःख कळल असत😢
@pareshchoudhary93642 ай бұрын
नाथा भाऊ no 1 आहेत, महाजन उपकार विसरला
@sharadkulkarni77952 жыл бұрын
पेटवून द्या बातमी Zakkas आहे
@shahajimore44632 жыл бұрын
Are.dukara.i.ghalya.asi.vel.tuzyavar.ali.tar
@shashisawant32406 ай бұрын
महाजन आणि शेलार सारखेच.काहीही बरलतात. पुरावे तर काय नस्तातचं
@ravindrashinde979429 күн бұрын
महाजन अशे वक्तव्य करुन स्वतःसाठी काय तयार करताय त्या ठिकाणी तुम्ही स्वता आहेत हे पहा
@Surnisssss6 ай бұрын
भाऊवर मुलाच दुःख व हा नालायक काही तरी बरगळतोय. आमनेसामने लढा, दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, संस्कृती आहे का नाही रे या महाराष्ट्राच्या भूमीत.
@marutipatil11312 жыл бұрын
अशा महाजनाला अद्दल घडवायला हवी
@hanmantsuryawanshi24302 жыл бұрын
महाजन हे फडनविस यांना कल्पना दिल्याशिवाय एवढया नाजूक विषयावर बोलू शकतील काय?
@pandhrinathpatil20832 жыл бұрын
Ethun pudhe ase vishay kaadhun konihi vyathit karu naye.om Shanti.🙏
@chayajadhav20022 жыл бұрын
महाजनला त्याच साठी पक्षात ठेवलय
@sandiprane83442 жыл бұрын
सत्तेचा अती माज BJP ला आला आहे लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील
@gopalsawant45942 жыл бұрын
मराठी नेतानचे लेकराननी गैरमराठी लोकानवर मित्रपण जपुन करणे गरजेच आहे ते गलत संगतीत पाडनेच कार्य कू सकत मराठी नेतानवर ताबा ठेवणीया करीता
@sunilgurav55362 жыл бұрын
महाजनला। कदाचित। नेमके काय
@vaishaliphadale4352 жыл бұрын
Kiti nich pravrutti ahe mahaja yanchi ...
@narendrapolshettiwar594521 күн бұрын
एकनाथराव खडसेंनी सुद्धा राजकारणात कोणाच्या कुटुंबाबद्दल वाईट बोलू नये,त्यांनी गिरीश महाजन यांना मुलगा नाही नाही तर त्याला पण राजकारणात आणले असते असे बोलले,त्याची काहीच गरज नव्हती
@nirmalaraut19296 ай бұрын
महाजन लोकांना असं दुःख देणे बरोबर नाही जयांचा तरुण मुलगा गेला त्या आई वडील लांना काय वाटेल असा विचार करुन बोलावं,
@mukundsontakke16532 жыл бұрын
महाजन गाढव असेल
@ashasawant22392 жыл бұрын
महाजन भावनांशी खेळु नका राजकारणात.
@AshutoshGhate-tk5iq6 ай бұрын
महाजनांच्या वक्तव्य मनाला न पडणारे आहे.
@L.kavita6 ай бұрын
राजकारण होत राहील पण कोणाच्याही कुटुंब विषयी एवढे टोकाचे बोलू नये.
@जंगलीजनार्धन2 жыл бұрын
भ्रष्टाचार करायचा गद्दारी करायची शेवटी कुकर्माचे फळ योग्य वेळी मिळतेच जय जय रघुवीर समर्थ
@dipaksalave27342 жыл бұрын
Neech Manush Mahajan
@abcrtr26 ай бұрын
HINDU CHYA NAVACHE FUKAT KHAUN HE BHIMTE VIRODHAT TAYAR ...NIRLAJJ
@yuvrajyt6116 ай бұрын
Om shanti shanti🙏🙏
@atishpatil82722 жыл бұрын
फडणवीस व महाजेन हे स्वतला खूप हुशार समजत आहे ,पण वेळ सर्वांची येते हे विसरू नये ,त्यांच्या मुलाचे दुःख तुला काय माहित पिस्तुल्या .दारू पिऊन बोलत आहे का
@lifesecret44202 жыл бұрын
हा नाच्या
@vishwanathkadam6030Ай бұрын
After ten nobody should raise issue if necessary he should approch police
@RutujaShejwal-zj1zc6 ай бұрын
Mhajan ha swarti manus ahee
@sanjaypawar69692 жыл бұрын
Neech aahe महाजन
@jibhaushirsath41377 ай бұрын
जे चाफलायचे ते चाफलायला पाहिजे विनाकारण काही तरी चाफलत बसायचे जसे काही आम्हाला फारच कळते असे भाकीत करतात मग इतरांना जसे काही कळतच नाही वाटते शेतकरयांना भोपळा दाखवतात व शेतकरी शेतमालाला भाव मिळाला पाहिजे असे मत व्यक्त करावे.
Please don't post about someone's personal tragic incidents.. Will maharashtra times dare to post about unfortunatel accidental death of CM's children ? Shameful journalism