तेरावा विधी 🙏 कै.रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  Рет қаралды 206,875

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

Күн бұрын

Пікірлер: 293
@gauravgholape7332
@gauravgholape7332 3 ай бұрын
मैत्री किती ही दिवसांची असुदेत निभावणारा राहुल भाई पाटील यांच्या सारखा पाहिजे 🥺❤️😘
@DhirajKakade-yo1km
@DhirajKakade-yo1km 3 ай бұрын
💯🥹
@akshaybhosale1273
@akshaybhosale1273 3 ай бұрын
राहुल भाई यार एक ही तो दिल ❤है कितनी बार जितोगे ❤️🥹🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
@vinodpatil8871
@vinodpatil8871 3 ай бұрын
राहुल भाई पाटील❤❤
@TanajiBolake
@TanajiBolake 3 ай бұрын
@girdharjagnade2888
@girdharjagnade2888 3 ай бұрын
❤❤
@bailgadapremi419
@bailgadapremi419 3 ай бұрын
राहुल भाईचा आधी राग यायचा पण आता पणापासून राहुल भाई तुम्ही ग्रेट आहात राव❤
@ajayjadhav-cu7rf
@ajayjadhav-cu7rf 3 ай бұрын
राहुल दादांच्या हातात मुलीला बघून आज खरच डोळ्यात पाणी आलं राव..... 🥺🥺दादा असच त्या मुलीवर जीव लावा... 🙏🙏🙏
@maheshthorat8355
@maheshthorat8355 3 ай бұрын
खरच😔😔
@YashShinde-rf4jm
@YashShinde-rf4jm 3 ай бұрын
शशंंक्ष आहे आ गया था आआ आहे ना आझझ़
@nitinshinde4819
@nitinshinde4819 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭. राहुल भाई विठ्ठल नाना अंकिता ताई अंकुरण सर्जा सुंदर यांच्या पाठीशी तुम्ही ठाम पणे उभ राहावं, आम्ही नक्कीच तुम्हाला साथ देऊ
@sonu7951
@sonu7951 3 ай бұрын
मानलं राहुल भाईंना इथे लोकं घरातल्यांसाठी केस देत नाहीत, आणि इथे राहुल भाईंनी भावा सारख्या मित्रासाठी केस दिले, खूप मोठं मनं आहे राहुल शेठ चं दोस्त असावा तर असा नातलगानां ही लाजवेल असा. ❤❤ मिस यू सर 😓😓😓💐💐💐💐
@Suryawanshi-rudra1
@Suryawanshi-rudra1 3 ай бұрын
असाच हात असूद्या त्या लहान मुलीच्या डोक्यावर miss you sir
@amitamkar3530
@amitamkar3530 3 ай бұрын
राहुल पाटील खूप चांगला माणूस आहे ,फक्त ओळखणारे चांगले असेल पाहिजे, मित्र असावा तर असा, राहुल भाईंना अखिल भारतीय बैल गाडी संघटना ह्यांचा अधेक्ष बनाव,
@popatjadhav2395
@popatjadhav2395 3 ай бұрын
अंकुरण च्या पाठीवर सदैव पाठीशी उभा रहा हीच एक अपेक्षा
@mayurgayakwad1001
@mayurgayakwad1001 3 ай бұрын
आज बोलायला शब्द नाही कारण या दोन माणसांनी महाराष्ट्राला समजवल कि मैत्री काय असते #Miss you king 😢😢
@MaheshB-br1zh
@MaheshB-br1zh 3 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील सच्चा राजा माणूस राहुल भाई पाटील दिलदार व्यक्तिमत्व ❤
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 3 ай бұрын
सरळ अंगावर धावणारा माथूर देखील आज शांत उभा आहे. मुक्या जनावराला देखील काळ वेळ कळते. Miss you sir
@subhashbaing553
@subhashbaing553 3 ай бұрын
निःशब्द राहुल भाई असेच अंकिता ताई यांच्या पाठीशी उभे रहा
@Udayjadhav07
@Udayjadhav07 3 ай бұрын
अभिमान नाय तर माज आहे राहुल दादा चा फॅन असल्याचा 🙏❤️भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐
@mhatresania1
@mhatresania1 3 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राहुल भाई....... मिस यू निंबाळकर सर
@subhashrasal2961
@subhashrasal2961 3 ай бұрын
मैत्री कशी निभवावी फक्त राहुल दादा कडुन शिकाव❤❤❤ दीलदार मनाचा राजा माणूस १००१ ❤८५००🤴 मिस यु सर 😢😢😢😢
@BalashahebBhoj
@BalashahebBhoj 3 ай бұрын
लहान मुलीकडे बघून खूप डोळ्यात पाणी येत आहे पण तिचा मामा आहे तिच्या पप्पाच्या पाठीमागे राहुल दादा पाटील आम्ही सुद्धा सर्वजण तुमच्यासोबत आहोत राहुल दादा
@MAHESHPATIL-tw2tr
@MAHESHPATIL-tw2tr 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर आयुष्य भर आठवणीत राहाल 😔😔😭
@santoshssssss0222
@santoshssssss0222 3 ай бұрын
आता इथून पुढ राहुल भाई अंकुरण सर्जा सुंदर अन विठ्ठलं नाना च्या माघे खंबीर उभे आहेत पण राहुल भाईंचा हुकमी एक्का राहुल भाईंना सोडून गेला दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस रणजित निंबाळकर सर मिस यु
@amarchavan1698
@amarchavan1698 3 ай бұрын
राहूल भाई तुमची साथ सरांच्या कुटूंबाच्या मागे कायम स्वरुपी राहूद्या
@sandipsathe583
@sandipsathe583 3 ай бұрын
मी पाहिला राहूल भाई पाटील यांच्या विरोधातील भूमिका बोलत होत पण आज कळलं की हा माणूस खरच दोस्तीला जगणारा एक भला माणूस आहे Miss you sir 😢 जाता जाता एक चांगला मिञ तुम्ही कमवला होता
@suhasparadepatil6542
@suhasparadepatil6542 3 ай бұрын
सलाम राहुल भाई तुमच्या मैत्रीला असाच हात असुद्या अंकुरण च्या डोक्यावर
@MJadhav-yi3jf
@MJadhav-yi3jf 3 ай бұрын
राहुल दादा तुमचे मानावे तेवढे आभार कमीचं आहेत मित्र असावा तर असा. अशीच साथ सरांच्या कुटुंबाला द्या .
@user-oj3wo4fv3g
@user-oj3wo4fv3g 3 ай бұрын
मित्र वनव्यामधी मित्र गारव्यासारखा राहुल दादा देवमाणूस आहेत...❤️❤️❤️
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 3 ай бұрын
असंच प्रेम राहू द्या राहुल दादा आपल्या चिमुकलीवर सदैव आशीर्वाद राहू द्या कैलासवासी रणजीत सर निंबाळकर मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे राहुल दादा हीच विनंती ❤️💐🙏
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 3 ай бұрын
राहुल भाई ना21 तोफेची सलामी
@maheshpawar9246
@maheshpawar9246 3 ай бұрын
आमचा वाघ फकत राहूल भाई , सगळे लावतात 1,2,3, 4हिंद केसरी, दादा, फ्कत एकटाच उभा दिसतोय, सराणबरोबर, साधा माणूस निंबाळकर सर यांच्या साठी उभे रहा , गरज आहे माणसाने पुढं येण्याची माणसासाठी उभ राहण्याची रहायची,हिंद केसरी मालकांनी पुढं यावं, विंनाती ,
@sumitgaikwad9438
@sumitgaikwad9438 3 ай бұрын
राहुल भाई तुमचा इतकं बोललं तेवढं कमी आहे खुप बर वाटलं आज छोट्या चिमुकली च्या डोक्यावर हात तुमचा पाहून salute राहुल भाई पाटील
@MaheshMote-n7i
@MaheshMote-n7i 3 ай бұрын
Ek cha man aahe dada kiti Vela jinknar garv aahe dada tumcha aani aamcha kalij mathur cha fan aslyacha ❤ dada aasha aahe ki tumi kayam svarupi Tai chya aanukran Bala chya aani vithal Nana chya nehmi pathi maghe khambir pane ubha raha sarja sunder la tumchya sarkhya Dil dar vayakti mahtvachi garaj aahe dada
@APPA1420
@APPA1420 3 ай бұрын
ह्या भावनांपुढ असह्य आहे सगळ 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर
@26-Manish.salunke
@26-Manish.salunke 3 ай бұрын
आज पासून राहुल भाई चा फॅन. १०० नकली मित्रां पेक्षा राहुल भाई सारखा एक कट्टर मित्र पाहिजे बस्स. सलाम तुमच्या मैत्रीला. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏽
@vaibhavkorpad9030
@vaibhavkorpad9030 3 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राहुलभाई❤❤
@akashsalgar-j6t
@akashsalgar-j6t 3 ай бұрын
मस्त आणि कडकचं,राहुलभाई.🎉
@PrashantsingRajput-qb3mz
@PrashantsingRajput-qb3mz 3 ай бұрын
राहुल भाई सच्चा माणूस आहेत दोस्त असावा तर असा नाही तर नसलेला बरा काळीज राहुल भाई
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj 3 ай бұрын
Rahul Bhai Great. Aankuran Muligat Sambala Ticha aashirvad Kayam Bhetel. Laxmi Ahe Ti.
@maheshthorat8355
@maheshthorat8355 3 ай бұрын
काही गोष्टी बोलून नाय करून दाखवायचं असत खरच राहुल दादा सलाम तुमच्या मैत्रीला मानल दादा आदर्श घेण्या सारखा माणूस सलाम😔😔🙏🙏
@Rajveerkhatal7072
@Rajveerkhatal7072 3 ай бұрын
यारी दोस्ती चे जिते जागते उदाहरण म्हणजे राहुल पाटील ❤❤❤❤❤
@mangeshkhatpe5841
@mangeshkhatpe5841 3 ай бұрын
मैत्री च्या दुनियेतील राजा म्हणून राहुल भाई na साजल असं वाक्य भाई तुमची साथ कायम राहूद्या आणि विशेष म्हणजे मथुर भागा na अजिबात मारलं नाही कमीत कमी धावतो pan आज लहान मुली समोर आहे समजलं म्हणून आमच्या काळजात आहे मथुरा ❤❤❤
@Pravi935
@Pravi935 3 ай бұрын
या माणसा बद्द्ल बोलावं तेवढं कमीच आहे राहुल दादा ग्रेट माणूस
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 3 ай бұрын
Sir पोरख केलं आम्हाला 🙏🙏❤️❤️💐💐
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 3 ай бұрын
स्व रंजित निंबाळकर सर miss you sir 😢
@ashitoshbanale7865
@ashitoshbanale7865 3 ай бұрын
सुंदर बैल राहुल भाई चया दावणीला गेला फायजे आणी नीबाळकर सराची नावण पळाय पायजे 🙏
@manishkirpan4689
@manishkirpan4689 3 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई पाटील ❤️बोलून तर सगळेच दाखवतात पण ह्या माणसानं करून सुधा दाखवलं मित्रानो माणूस रोखठोक बोलणारा असला का काहीना खटकतो पण जेव्हा गरज असते ना तेव्हा हाच माणूस आपल्या पाठीशी उभा असतो ❤️सरांची कमी हया बैलगाडा क्षेत्रा मध्ये कायम भासत राहिल 🥺राहुल पाटील रणजीत निंबाळकर आणि खरोखरच ही दोस्ती अजरामर ❤️🫶
@dineshkapse3072
@dineshkapse3072 3 ай бұрын
दोस्ती अजरामर राहिल भावपूर्ण श्रद्धांजली सर
@SharyatUpdate1
@SharyatUpdate1 3 ай бұрын
डोळ्यात अश्रू आले... 😭💔🥹
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial 3 ай бұрын
मालक समोर असताना देखील मथुर चा चेहरा किती उतरला आहे 😢💔🥹 त्याला देखील माहिती आहे आता माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी व्यक्ती खूप दूर निघून गेली आहे 💯💔🥹
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 ай бұрын
भाई तुम्ही अंकिता वहिनींना खूप सपोर्ट केला पण आणि इथून पुढं करत राहणार पण आम्हाला माहीत आहे . भाई हा माणूस metri साठी कसा आहे हे आज आम्हला समजल कारण तुम्ही आंकीता वहिनींना nayay मिळणे साठी cm पर्यंत घेऊन गेला नाही तर आरोपीला शिक्षा ही कमी झाली असती राजकारणी आसले मुल .फक्त सर्जा सुंदर आणि मथूर प्रेमिन साठी तुम्ही 1 काम करा की अंकिता वहिनींना सुंदर कसा रिटर्न भेटलं काय करावं लागलं याचा पाठपुरावा करावा हीच आपेक्ष ....मी सर्जा आणि सुंदर प्रेमी फुरसुंगी कर... सागर भगत
@BMahesh_0089
@BMahesh_0089 3 ай бұрын
निष्ठावंतांची मैत्री... भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर✨✨
@prashantshinde6131
@prashantshinde6131 3 ай бұрын
अंकुरण बाळा तुझा मामा (राहुल भाई) तुझ्या पाटी उभा आहे तुला कष्यचीच कमी पडणार नाही 😢
@Police-u6i
@Police-u6i 3 ай бұрын
Bhavpurn sradhanjali sr
@avinashjadhav2335
@avinashjadhav2335 3 ай бұрын
राहुल भाई .... आज मन जिंकलस भावा.मित्रा साठी केस काढले तू... अंकिता ताई आणि अंकुरण ला बहीण आणि भाची चा मान दिलंस.असंच प्रेम आणि साथ दे शेवट पर्यंत.... राहुल भाई ग्रेट
@sagarpawar9635
@sagarpawar9635 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@सर्जासुंदर
@सर्जासुंदर 3 ай бұрын
Miss you sar ❤
@avinashbele1823
@avinashbele1823 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@prakashkondhalkar6352
@prakashkondhalkar6352 3 ай бұрын
एकच मिञ असावा तो राहूल भाईन सारखा🙏🙏🙏🙏 निंबाळकर सरानला न्याय तुम्हीच देऊ शकता❤❤❤❤
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 3 ай бұрын
खरंच दोस्ताचा दोस्त जिवलग दोस्त तो फक्त एकच आमचे आदरणीय श्री राहुल दादा पाटील अडवली कल्याण यांनी आज सिद्ध करून दाखवलं सरांच्या तेराव्या विधीला उपस्थित राहून त्यांना केस दिले खरंच राहुल दादा तुमच्या चरणी माझं नतमस्तक 🙏💐❤️
@akshaybhosale7143
@akshaybhosale7143 3 ай бұрын
राहुल भाई आता आपल्या बहिणीच्या संसाराचा गाडा आणि भाचीच भविष्य तुमच्या हातात आहे सर्व, समर्थक म्हणून सर्व महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त हाक द्या.
@maheshshinde6363
@maheshshinde6363 3 ай бұрын
राहुल दादा एक सच्चा गोरगरिबांचा कैवारी भावासारखा भाव असा असावा
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 3 ай бұрын
दुश्मन लाख असले तरी चालतील,पण मित्र एकच राहुल भाई सारखा असावा ❤..! *मैत्री हृदय सम्राट राहुल भाई पाटील❤.*
@hkanbhule4605
@hkanbhule4605 3 ай бұрын
राहुल दादा तुमचा दोस्तीला एकदम कडक सलाम❤❤👍🌹
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 3 ай бұрын
मन भरून आलं दादा🙏
@SahaduChorge
@SahaduChorge 3 ай бұрын
Rahul bhai khup chan 🎉🎉🎉❤❤❤❤
@DattaramTamhanekar
@DattaramTamhanekar 3 ай бұрын
Rahul dada tumche sarkha mitra sagelna bheto ❤❤
@PramodKalugade
@PramodKalugade 3 ай бұрын
राहुल दादांच्या हातात सरांच्या मुलीला बघुन डोळ्यातपाणी आले मैत्री असावी तर अशी ❤❤❤❤
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc 3 ай бұрын
Adhi as vataych dadana khup attitude ahe ...pn kharch ha manus ek no ahe ....rahul dada ❤
@hrudaynathrane2368
@hrudaynathrane2368 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@maheshrane6731
@maheshrane6731 3 ай бұрын
राहुल भाई सलाम तुमच्या कार्याला❤
@mansurmulla443
@mansurmulla443 3 ай бұрын
मी पण मित्रांना खूप सहकार्य केले त्यातला एक पण राहुल भाई सारखा नाही भेटला 😢
@sanjayghude2226
@sanjayghude2226 3 ай бұрын
Akuran beta dev tuzya patishi ahe amchya saglycha ashirwad ahe Miss you sir🙏🙏🙏🙏🙏
@Ajay-hs7vi
@Ajay-hs7vi 3 ай бұрын
Rahul bhai kharch dev manus ahe❤❤❤❤
@amolpatil4605
@amolpatil4605 3 ай бұрын
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राहुल दादांचा कट्टर फॅन असेल❤❤❤
@kishorgaikwad2516
@kishorgaikwad2516 3 ай бұрын
खुप वाईट वाटतं या गोंडस मुली कडे बघुन.😢😢
@AmarBhosale-t2m
@AmarBhosale-t2m 3 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राहुल दादा❤💝🤝
@shivkumarmalgaveshivkumar1570
@shivkumarmalgaveshivkumar1570 3 ай бұрын
मनामनात राहुल भाई क्षण बघून डोळ्यात अश्रू अनावर झाले😢😢😢
@MahavirKare
@MahavirKare 3 ай бұрын
Miss you sir 🥹 भावपुर्ण श्रध्दांजली सर 😢😢😢
@bibhishanchalak8744
@bibhishanchalak8744 3 ай бұрын
आयुष्यात लई बघीतले पण राहुल दादा एकच ❤
@raviprakashpawar0606
@raviprakashpawar0606 3 ай бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.
@mjgamer4978
@mjgamer4978 3 ай бұрын
राहुल दादा विठ्ठल नाना बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा
@BdhdhHehe
@BdhdhHehe 3 ай бұрын
राहुल दादांची मुलाखत घेनार आहे का❤
@ganeshgophane4406
@ganeshgophane4406 3 ай бұрын
राजासारखा माणूस आणि मनात राहणारा माणूस, रणवीर राहुल भाई पाटील, आपले खूप खूप आभार मानले पाहिजे आणि अशीच सावली सारखं नेहमी अंकुरण सोबत राहावं..
@surajlatke_1001_
@surajlatke_1001_ 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 🙏🏻🙏🏻🥹🥹
@dipakkarande8650
@dipakkarande8650 3 ай бұрын
❤❤❤
@sambhajibhandalkar6962
@sambhajibhandalkar6962 3 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं...... मित्र असावा तर राहुल भाई सारखा.🙏🙏🙏🙏
@chetankhandekar5644
@chetankhandekar5644 3 ай бұрын
Great rahulbhai❤
@niyazshaikh8922
@niyazshaikh8922 3 ай бұрын
Very Emotional 😢😢😢
@ajayniprul5287
@ajayniprul5287 3 ай бұрын
मनापासून सलाम तुमच्या दोस्तीला ❤
@रविद्रनामदे
@रविद्रनामदे 3 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दाजली सर💐💐
@ArvindLambor-it8nv
@ArvindLambor-it8nv 3 ай бұрын
Miss you sir 😭😭
@Redberry725
@Redberry725 3 ай бұрын
सोमेश्वरावर माझा संपूर्ण विश्वास आहे नक्की न्याय करेल
@avinashbhuvad4980
@avinashbhuvad4980 3 ай бұрын
राहुल दादा सारखा माणूस ह्या बैलगाडी शर्यतीत होणार नाही माथूर १००१ ❤❤❤❤
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 3 ай бұрын
🔥🔥 दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून तर राहुल भाईचे कट्टर फॅन्स आहेत बैलगाडा शेत्रत ❤️🔥🔥
@rahulkeche4495
@rahulkeche4495 3 ай бұрын
खरच दिलदार दोस्त भाई ❤
@bhau230
@bhau230 3 ай бұрын
राहुलदादा तुमच्या कडूनच एक इच्छा आहे सरांना न्याय भेटायची. कृपा करून तुम्ही वयक्तिक लक्ष द्या आणि आपल्या सरांना न्याय भेटुड्या 🙏👍कट्टर सर्जा सुंदर मथुर प्रेमी ❤
@yogeshpawar518
@yogeshpawar518 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏 salute
@manojlone8487
@manojlone8487 3 ай бұрын
मैत्री कशी निभवावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल भाई पाटील, दादा सलाम तुमच्या दोस्तीला.
@RahulJadhav-pl9pe
@RahulJadhav-pl9pe 3 ай бұрын
एकच वादा राहुल दादा राहुल दादा❤❤❤❤❤❤❤
@roshanvare3391
@roshanvare3391 3 ай бұрын
Yethun pudhe tya mulichya navane sharyat zali pahije rahul bhai
@sangampawar3022
@sangampawar3022 3 ай бұрын
दादा ❤❤❤
@GaneshDevkhule-e4i
@GaneshDevkhule-e4i 3 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस❤
@pravinkolekar4917
@pravinkolekar4917 3 ай бұрын
खरच दोस्तीचा राजा माणूस
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 12 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН
When Royal Guards Fight Back!
8:08
Fighting Spirit
Рет қаралды 7 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 12 МЛН