🙏धन्यवाद, असेच, मार्गदर्शन करावे. Fraud कॉल भरपूर येतात.
@dhruvakumarvijapure1760Ай бұрын
समाजजागृती म्हणून हा बनविलेला व्हिडिओ म्हणजे एक प्रकारे समाजसेवा.. धन्यवाद सर ✍️🙏🙏🙏
@yashwantchougale969422 күн бұрын
Hoy
@virendradandekar71312 ай бұрын
धन्यवाद, ॲड केतकरजी, आपण जनतेला जागृत केल्याबद्दल, ह्या माहिती मुळे सतर्क रहाणे जरुरीचे, परंतु अशा स्कॅमस्टर्सना पकडून आजीवन कारावास ( तोही मरेपर्यंत, पॅरोल सुद्धा नाही, की १४ वर्षानंतर सुटकाही नाही). आणि अशा केसेसना पब्लिक प्रसिद्धी मिळावी.
@mayureshtandel02062 ай бұрын
आजीवन कारावास??? म्हणजे जनतेच्या पैशाने त्यांना आयुष्यभर पोसायचे, पुन्हा तुरुंग प्रशासनावर त्यांचा ताण? हवे कशाला हे सगळे??? सरळ जाहीर मृत्युदंड द्यावा, तोही जास्तीतजास्त वेदनादायी !
@kamalkelkar7188Ай бұрын
सर,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.पण ज्या देशातील कायदे काळाप्रमाणे कधिच बदलले जात नाहीत किंवा असलेल्या कायद्यांची ( गुन्हे सर्व कोर्टात सिद्ध झाल्यावर देखील) योग्य वेळेत त्याची अंमलबजावणी झाली नाही तर कायद्यात उपयोग काय? हे मी खासकरून फाशीच्या शिक्षेबद्दल लिहीत आहे.त्यामनाने स्कॅम काॅल हे कायद्याला गुन्हे वाटतचं नसावेत.@@mayureshtandel0206
@virendradandekar7131Ай бұрын
@@mayureshtandel0206, खरेतर प्रचलित कायद्यान्वये जी शिक्षा आहे त्यात थोडी सुधारणा, मृत्यूदंडाच्या शिक्षेकरता कायदा बदलावा लागेल. व त्याकरता दोन्ही सदनात बहुमत आवश्यक आहे.
@umeshgaikwad47592 ай бұрын
🙏छान माहिती दिली,नविन स्कॅम बाबत माहिती मिळाली 🙏🙏असे कॉल केस चालू असलेल्या पक्षकारांना येऊ शकतात...त्या मुळे घाबरून न जाता 🙏🙏समास आपल्या राहत्या पत्त्यावर येते....कोठेही जायची अवसकता नाही हा सल्ला मिळाला...🙏🙏धन्यवाद सर 🙏🙏
@ravindrajoshi5042 ай бұрын
आशा गोपीनाथ गोष्टी सरकार वारंवार जनतेच्या निदर्शनास का आणत नाही .जसे की दवंडी पिटुन तूमचा कर भरा नाहीतर लाईट पाणी कनेक्शन कापल जाईल.जन जागृतीसाठी पेपरमध्ये सरकारनोटीस छापायला पाहीजेत
@DShree28Ай бұрын
Aaj mala call alela .. Ani majha pappancha naav ghevun mhanala hyanni tumchya no var paise send karayla sangitlelt 12k ... mi bolli haa send Kara .. pan tyane nuste msg pathavle .. ki 10k aale mhanun .. Ani ajun 2k pathavto mhanala .. Ani 20k send kelyacha msg tyane kela .. Ani thoda Panic houn bolla mi chukun 20k send kele .. mala ajun ekala urgent paise pathavayche ahet .. mala 18k te extra alele magari pathava .. tyane ek no dila tyavar send Kara bolla ..... Pan mala hya scam baddal adhich mahiti hoti ... Mi tyala bolli mi tumhala 2mins ni call karte ..... Pappana vicharte tumhi asha konala paise send karayla sangitlele ka mhanun .. Ani mi call cut kela Ani balance check kela account varcha tar te 30k aalech navte .....
@vinodmulay17526 күн бұрын
सर, आपण जे सांगितलं ते महत्वाचं आहेच. पण आपली भाषा आणि आवाज पण खूप छान आहे.
@TanmayKetkar26 күн бұрын
धन्यवाद
@vivekkhaladkar963221 күн бұрын
छान माहिती दिलीत त्या बद्द्ल धन्यवाद
@rupalichitnis494321 күн бұрын
Thank you very much sir 🙏
@AAA-vv9bl22 күн бұрын
सर 🙏आपण हा स्कॅम जणते पुढे सांगून खूप छान काम केले आहे. सर्व youtub पाहणाऱ्यान कडून आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@TanmayKetkar21 күн бұрын
धन्यवाद
@mayadeshpande576020 күн бұрын
उपयुक्त माहिती.
@aartimunishwar82220 күн бұрын
खूप चांगली माहिती कळली.धन्यवाद
@ravindragovekar98322 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती आपलं मनःपूर्वक धन्यवाद तुम्हां सर्वांना गणेशचतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय हरि माऊली नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा
@ravipalav34632 ай бұрын
सन्माननीय अँड सर्, खुप महत्वाची माहिती उत्तम माध्यमातून स्पष्ट केली. साधारण माणूस कोरोना ह्या आजाराला घाबरून मेला आहे.
@AnantkumarpatilАй бұрын
खूप धन्यवाद ऍड.केतकर साहेब👍
@vaishalikulkarni17452 ай бұрын
सर,आपले मन:पुर्वक आभार. आपण दिलेली माहिती जनजागृतीसाठी खूप महत्त्वाची आहे.
@shripadgodbole50342 ай бұрын
आपण फारच चांगली माहितीपूर्ण संदेश दिलात. धन्यवाद
@balasahebdeshmukh777927 күн бұрын
Dhanyawad Advocate Saheb,
@ujwalaashutoshkelkar25572 ай бұрын
Ashutosh Shirish: Nice guidance. Thnx.
@kishorpatil28152 ай бұрын
फार छान माहिती मिळाली आहे.. धन्यवाद
@34riddhenpatil662 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद वकील साहेब
@bhalchandraj41552 ай бұрын
Haa vedio mahitipurna watla. Thank you.
@ashokkajarekar78482 ай бұрын
हा व्हिडिओ बनवून जागरूक केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
@Soundswell48Ай бұрын
धन्यवाद या माहितीसाठी
@nitinkelaskar65622 ай бұрын
उत्तम सल्ला दिलात.
@sheshraoawasarmol98852 ай бұрын
धन्यवाद. साहेब. फार. चांगली. माहिती. दिली.
@subhashajinkya75332 ай бұрын
छान माहीती व जागृता ह्या दृष्टीने हा व्हिडीओ अतिशय ऊपयुक्त आहे आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद
@balabhauwagh55912 ай бұрын
वकील साहेब आपण फारच छान माहिती दिलीत.
@KishorShikhare2 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद!🙏🏽🙏🏽
@pramodwagh64322 ай бұрын
सर तुमच्या सारख्या वकिलाची आमच्या जुन्नर तालुक्यामधील न्यायालयामध्ये गरज आहे तर प्लीज आपणास विनंती सर की आपण जुन्नर न्यायालयामध्ये तुमच्या मार्फत किंवा तुमच्या अंडर एखादा वकील किंवा तुम्ही स्वतः आमच्या जुन्नर न्यायालयामध्ये काम करावं म्हणजे आमच्या येथील जुन्नर न्यायालयामध्ये न्याय लवकर मिळेल लोकांना आणि आता या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली अतिसुंदर अति उत्तम व कायदेशीर माहिती दिली धन्यवाद सर आपल्यासारख्या वकिलाची आज न्यायव्यवस्थेला खरंच किंवा अडाणी पक्ष करायला खरंच तुमची गरज आहे धन्यवाद सर❤❤❤❤
@TanmayKetkar2 ай бұрын
प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे. जुन्नर मध्ये खरंच एवढी समस्या अणि एवढे काम आहे का ?
@pramodwagh64322 ай бұрын
@@TanmayKetkar सर खरंच जुन्नर मध्ये प्रॉब्लेम आहेत आपण कधी इकडे आलात तर चौकशी करावी किंवा आपलं कुणी जर ओळखीचा असेल तर त्यांच्या मार्फत चौकशी करावी ह्या जुन्नरच्या कोर्टामध्ये पैसे वाल्याला नालायकाला खोट्याला सुद्धा न्याय मिळतो परंतु सत्याला उद्याचं खरं आहे त्याला न्याय मिळत नाही इथं व्यावसायिक दृष्ट्या वकील लोक काम करतात म्हणून हा प्रॉब्लेम आहे तुमच्यासारखा खरे सल्ले देऊन काम करणारा कोणी वकील नाही म्हणून सर तुमच्या मडक्यात एखादा चांगलं काम करणारा वकील या जुन्नर कोर्टात असावा असं मला वाटतं आणि कुणी लोक खरं बोलून डेरिंग पण करायला मागत नाही खरंच जुन्नर मध्ये सर कोणताच वकील खरा सल्ला न देता तारीख पे तारीख देत असतो आकाशा मेट्रोमध्ये अशी घटना घडली आरोपी करण्यासाठी कोर्टाने ऑर्डर केली परंतु ती ऑर्डर कोर्टाच्या माणसाने आरोपी हातमिळवणी करून नऊ महिने तसेच कोर्टात ठेवली ही घटना सत्य आहे माझ्या माहितीप्रमाणे एक वेळेस आला तर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते किंवा तुमच्या मार्फत कोणाला चौकशी करायला सांगा मी त्याला मदत करायला तयार आहे धन्यवाद सर
@bhorvishal17172 ай бұрын
हो सर, जुन्नर मध्ये खूप गरज आहे आपल्यासारख्या चांगल्या वकिलांची..@@TanmayKetkar
@vijaypunase61442 ай бұрын
स्केम वाल्यांना याचा काय फायदा आहे. जवळपास सर्व स्केम वाले आर्थिक फायद्यासाठीच हे सरव करतात.
@shirishshanbhag6431Ай бұрын
तुम्ही वेळ काढून जनते साठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@revatikhot92192 ай бұрын
अशा call ना भरपूर शिव्या घालायच्या
@vijaypunase61442 ай бұрын
मला आपले कॉमेंट खुप आवडले. मी खोटारड्या मानसाला खुप शिव्या देतो.
@svbarveАй бұрын
@@vijaypunase6144काही फायदा नाही ते सगळे निर्लज्ज असतात, पोलिसांनी अश्या केस मध्ये एन्काऊंटर केले पाहिजे, तरच हे सगळे बंद होईल
@irenenunes74832 ай бұрын
Very very important information and thanks for advice
@dishaguidance.85202 ай бұрын
अगदी मुद्देसूद माहिती दिलात.फापटपसारा कांहीं नव्हता.धन्यवाद.
@sarojapte52012 ай бұрын
पक्के कोकणस्थ आहेत त्यामुळे ते मुद्द्याचं नेमक बोलणार
@Anil-e9p2 ай бұрын
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@ShripadPatgaonkar2 ай бұрын
धन्यवाद.तन्मय
@NMVedpathak2 ай бұрын
Useful information , Sir , thanks .
@vaishalikadam79462 ай бұрын
धन्यवाद सर, खुपचं छान माहिती दिल्याबद्दल
@vaishalibhagat85262 ай бұрын
छान margdarshan thanks a lot
@KhanduMehetre-yn6mo2 ай бұрын
छान पध्दतीने माहिती दिली धन्यवाद
@bansidharhadkar68832 ай бұрын
धन्यवाद वकील साहेब
@ravindravaidya5742Ай бұрын
वकील साहेब फारच छान माहिती दिलीत. धन्यवाद
@dilipshewadkar19742 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धंन्यवाद 🙏🏻
@ashoktaralkar63172 ай бұрын
मन: पूर्वक आभार!
@deepakdange46062 ай бұрын
धन्यवाद सर,आपला आभारी आहे
@MohanPatil-cm8nr2 ай бұрын
खूप चांगली माहिती दिलीत वकील साहेब.
@KartikKumar-hc5izАй бұрын
I have received such calls twice. And yes, they clearly seemed like Scam calls. So Beware everyone !
@anilzambare50072 ай бұрын
Dhanyawad sir khup chhan mahiti deeli
@swatikute91932 ай бұрын
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
@CalmArcticFox-gf1enАй бұрын
Khup Chan mahiti milali sir
@nageshsadaye3998Ай бұрын
Thanks very useful information
@geetaramgaikwad75192 ай бұрын
सर,मनःपूर्वक धन्यवाद!!!👌👌💐💐
@sureshkajari53002 ай бұрын
Aapan hi mahiti deun changale kam karit ahat. Samany manasana yatil kahi mahiti ansate tyamule te ghabrun jatat.... Dhanyawad...
@vaishalipatil611125 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 नवीन Subscribe .
@bhimashankarjungleherbs2 ай бұрын
उत्तम माहिती दादा छान माहिती दिलीत धन्यवाद
@pradeeppuranik53152 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🙏उत्तम माहिती
@GuruRajivD2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आपले श्रीमान....... 🙏
@maheshsawant743528 күн бұрын
Best information sir,Thanks for share this information.
@poojatirodkar10282 ай бұрын
छान सांगीतलंत सर, धन्यवाद
@anitaanant92Ай бұрын
मला आजच एक कॉल आला 92-कोडवरून ट्रूकॉलरवर विजयकुमार नाव दिसल आणि पोलीसाचा फोटो होता मी घाबरून उचलला नाही.नंतर नंबर चेक केला तर पाकिस्तान चा 92कोड आहे हे कळलं.
@RSS-Global2 ай бұрын
खूप छान सांगितले, वकील साहेब.
@pandurangkhedekar4274Ай бұрын
धन्यवाद सर!
@OrganicBalconyGardenMarathi2 ай бұрын
छान माहिती आहे
@sitaramborchate7908Ай бұрын
Thanks for sharing ur bad experience. It will be helpful to the innocent people.
@lakhantandelofficial11532 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत 👏👏❤
@radhasurve1329Ай бұрын
Dhanyawad
@sandhyasathe30812 ай бұрын
Thanks for sharing and spreading alert .
@snehj52 ай бұрын
Thanks sir for sharing valuable information
@kiritgala73932 ай бұрын
THANK YOU VERY MUCH,SIR.
@vivekkarkhanis80452 ай бұрын
Khupach छान सर.
@gorakshabankar33262 ай бұрын
Dhanywad sir mahiti dili
@beautyofnature5924Ай бұрын
Thanks Advocate sir
@shrikanttathe412 ай бұрын
जागरूक केल्या बद्दल धन्यवाद....
@pratapghate43392 ай бұрын
Very nice information sir
@sanjaykulkarni2974Ай бұрын
आपण हा व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती. मला एक समजले नाही कि हा काॅल करण्यामागे त्याचा उद्देश काय असावा? यामध्ये त्याचा आर्थिक फायदा पण दिसून येत नाही.
@queenvaidehi892 ай бұрын
Dhanyavaad
@urmiladarp93992 ай бұрын
अगदी छान माहिती दिली आणि सामान्य माणसाला सावध केले धन्यवाद
@bkkuduАй бұрын
Khup chhan mahiti
@rajaramkamble185622 күн бұрын
खूप छान सर
@TanmayKetkar21 күн бұрын
धन्यवाद
@milinadmasurkad51922 ай бұрын
Khoopch chan mahiti
@anilgangurde47452 ай бұрын
छान माहिती धन्यवाद सर
@rrajugavvali87152 ай бұрын
Thanks for timely alert.....👍🙏🚩
@prasannadeorukhkar90522 ай бұрын
Thanks a lot Sir. 👍🙏
@rameshtransportcompanyrame90062 ай бұрын
Very good✅✅👌👌🙏🙏🙏
@bharatbpandya25 күн бұрын
Thanks 👌
@avimango46Ай бұрын
आपण जो नवा शब्द सब्बपीना (Subpoena) वापरला त्यातील b हा साइलेंट आहे त्याला सपीना असे उच्चारता येईल ❤
@vidhate.kishan2 ай бұрын
Thank you for information
@santoshgalande95952 ай бұрын
Thank you Sir🙏
@AVKBAАй бұрын
We appreciate Advocate for your alertness .🫡
@shrikanttarade75372 ай бұрын
Thank you for good information
@rameshnandey747Ай бұрын
Thanks for important information
@shobhaambekar64462 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SulbhaLandge-m7u2 ай бұрын
Dhanywad sir.
@navinpandit545227 күн бұрын
Great.
@subramaniiyer3801Ай бұрын
Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.
@vikramdhone33592 ай бұрын
मला प्रशांत राठोड नावाने दिल्ली हुन CBI अधिकारी बोलत असल्याचा आधी voice call नंतर विडिओ कॉल आला होता Voice कॉल हा माझे अश्लील विडिओ youtube वर अपलोड होत आहेत आणि मी you tube चा कर्मचारी असल्याची थाप मारत होता, मला हे माहिती होत की you tube असे video upload होउच देत नाही आणि त्या साठी कोणी कॉल पण करत नाही, मी रिस्पॉन्स दिला नाही पण 2-3 प्रयत्न वेगवेगळ्या no हुन चालू होते
@rajendra81882 ай бұрын
धन्यावाद ! फार चांगले काम केल आहे आपण , अशा प्रकारचा फोन मला दोन वर्षा पुर्वी आला होता, कुठल्याशा केस मध्ये अटक वांरट आहे सांगुन मला वाशिमला किंवा अकोल्याला बोलवत होते, पण त्याने अटक थांबवायची का विचारल त्याबरोबर मला लक्षात आल कारण त्याच दिवशी माझ्या मित्राने बरोबर असताना अशाच कुठल्यातरी फोनला टाईमपास म्हणून उत्तर देताना 5 हजार घालवले होते. एक अर्वाच्य शिवी देऊन मी फोन बंद केला. आता हे प्रकार ऐकायला येत आहेत.
@ManishaBhute-pj4mmАй бұрын
Thank you 🙏🙏
@dattat69432 ай бұрын
Kindly keep it up and do make such type of of videos , under heading scam and awareness, thanks