पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@ashasalunke72062 жыл бұрын
Ďenyat sukh aahe sangtahet Dada khup chan Thank you Dada #Satguru Shri Wamanrao Pai #Shri Pralhad Wamanrao pai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mansiparbate80162 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@ashwinibandal60322 жыл бұрын
Vitthal vitthal thank you dada 👏👏👏
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@neetamhadgut1292 жыл бұрын
Thank you dada thank you satguru mai mauli thank you all
@anusayagawde71322 жыл бұрын
मन मोठ कर अस दादा सांगतात एकुया तर दादा कोटी कोटी वंदन देवा याचं भल कर देवा याचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@arunapawar78512 жыл бұрын
सर्व जगामध्ये व आपल्यामध्ये आनंदच भरलेला आहे आपण आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल केला पाहिजे म्हणजेच आपण सर्वांविषयी शुभचिंतावे शुभ बोलावे शुभ पहावे म्हणजे आपल्याला सर्वत्र आनंद भरलेला आहे हे दिसून येईल व आपण सुखी होऊ खूप सुंदर मार्गदर्शन श्री प्रल्हाद वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@ashokpisal45322 жыл бұрын
सर्वांकडे आनंदी आनंद आहे हे सद्गुरू सागत आहे
@donnoone43842 жыл бұрын
सद्गुरू आई सद्गुरू दादा सद्गुरू माई सद्गुरू वाहिनी सद्गुरू सर्वाना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@manishakale46122 жыл бұрын
Apratim maargdarshan Dada very thank you so much Anant kotee kotee karutadnyta bhavani vandan🙏🙏🙏🙏
@manishadhole18352 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक वंदन दादा,🙏🌹🙏
@dashrathkarade71732 жыл бұрын
Best of the Best मार्गदर्शन
@jayshreevinchu51782 жыл бұрын
Vitthal Vitthal mauli Thanku |Dada nVahini
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@mohansonar34002 жыл бұрын
🙏🙏 खूपच सुंदर मार्गदर्शन दादा धन्य झालो
@hanumantkashid77062 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन थँक्यू दादा
@deepalikamble14252 жыл бұрын
Thumi khup chan sangitl taysathi thank you
@parijakhot42722 жыл бұрын
मन मोठे करने म्हणजे दृष्टी कोन बदलणे.🙏
@sayalikambli46332 жыл бұрын
खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा🙏🙏
@rachanachavan96252 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल दादा 🙏🙏
@sunandapatil91182 жыл бұрын
धन्यवाद दादा
@swarastar3492 жыл бұрын
Khup chan jeevan jaganyachi kala
@leenakale38882 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
@snehaavarsekar38412 жыл бұрын
Ghenytat tras aahe tar denyat aanad aahe khup sunder.. Thanku Dada.. Great Dada.
@suchitakangutkar75732 жыл бұрын
देण्यात आनंद आहे. पण नेमकं काय द्यायचं सांगत आहेत प्रल्हाद दादा. जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🏻🙏🏻🙏🏻
@ujwalapawar1572 жыл бұрын
दिल्यानं येत आहे रे म्हणून देण्याची वृत्ती ठेवा. हा महत्त्वाचा सिद्धांत दादा सांगतात.खुप खुप कृतज्ञतापूर्वक वंदन दादा अप्रतिम मार्गदर्शन . सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@ratnakarchoramale83782 жыл бұрын
🌹🌹🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🌹
@chetnasawant12762 жыл бұрын
Attitude is gratitude khup chan sangitle #shree pralhad waman rao pai
दिल्याने येते आहे रे आदी दिले ची पाहिजे wow khupach sunder amazing margadarshan thank you so much dada🙏🙏🙏🙏
@donnoone43842 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏कोटि कोटि प्रणाम सद्गुरू दादा
@ashokpisal45322 жыл бұрын
शुभ चिंतन किती महत्वाची आहे माझेकडे भरभूर आहे म्हणून देत आहे
@AmarRamane2 жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@shraddhapawaskar62182 жыл бұрын
Excellent guidance Dada thank u so much god bless all
@vishakhanarkar82262 жыл бұрын
Thenyat aanand aahe .Thanks a lot JVM
@rangnathkulkarni43852 жыл бұрын
आपल्या जवळ आनंद आहे आपण आनंदाचा गड्डा आहोत याच ओळक एवढ सोप पद्धतीने समजून सांगितले. मात्र एकदा समजला सारखं वाटेल. एकदा ऐकून पक्क होणार नाही. हे सारखं सारखं ऐकलंनंतर पक्का होणार त्या क्षणी आपण आनंदाचा गड्डा होणार. या साठी आदरणीय ज्ञानगुरु प्रल्हाद दादांना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏
@balikapatil37392 жыл бұрын
जगातील प्रत्येक माणूस युनिक आहे .कशासाठी तर जगाला आनंद देण्यासाठी....... अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏💐thank you so much 🙏
@veenagaddamwar15342 жыл бұрын
Dilyani duppat parat yeto he khup sunder margadarshan kele 🙏🙏Thank you Dada 🙏🙏🙏🙏
@ashokpisal45322 жыл бұрын
फक्त मन मोठे करा म्हणजे व देणयाची सवय ठेवा
@seemagavhane56982 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@sarangkhachane52192 жыл бұрын
सुख भोगायचे असेल तर पहिले पाहणे बदलले पाहिजे. जेव्हढे देशील तेव्हढा तू मोठा होशील. घेण्यात त्रास आहे देण्यात आनंदाचा वास आहे. घेण्यात संघर्ष आहे तर देण्यात उत्कर्ष आहे. निसर्गातील प्रत्येक घटक हिशोब न करता फक्त देत असतो.. छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा
@greenworld6865 Жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🙏🙏🙏
@rajendrabhagat21082 жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल, आपण काहीही दुसऱ्या ला दिल्याने आपल्या जीवनात काय होते ते समजावून सांगतायत आपले प्रेमळ श्री प्रल्हाद दादा,जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु, धन्यवाद दादा🙏🙏
@sugandhamohite85132 жыл бұрын
शुभ सकाळ देणात आनंद आहे घेणात त्रास आहे असे प्रल्हाद दादा सांगत आहे थँक्स सद्गुरू दादा विठ्ठल विठ्ठल देवा
@visangeetanarkhede65902 жыл бұрын
प्रत्येक कृती आनंदात भिजवून केली पाहिजे खुपच सुंदर मार्गदर्शन दादा👌👌🌹🌹🙏🙏
@sarangkhachane52192 жыл бұрын
तुम्ही जे द्याल ते दामदुपटीने मिळेल हा निसर्गाचा नियम आहे.. छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा
@vedanirgun80312 жыл бұрын
देण्यात Grace आहे तर घेण्यात stress आहे. 'दया' मधे 'या' आहे. देताना मनापासून दिलं पाहिजे. 👌👌👌👌👌 Thank you #mrprahladpai
@prashantshinde9482 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माउली माई दादा मिलन वहीनी यांना कोटी कोटी वंदन
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
सदगुरू ज्ञान देऊन आपली दृष्टी बदलतात. देण्याची वृत्ती ठेवली की येण्याची व्यवस्था होते. काही देता येत नसेल तर शुभ चिंतन तरी करा. विश्वशांती कशाने निर्माण होईल. अतिशय अनमोल अनुभवसिद्ध मार्गदर्शन मिळाले.
@sanjayjoshi58142 жыл бұрын
द्यायचा विचार करा येणाचा विचार करुच नका ते येणारच आहे काय वाटा आनंद वाटा अप्रतिम मार्गदशन केले आहे दादा धन्यवाद
@Dancewithpari162 жыл бұрын
घेण्यामध्ये *Stress* आहे देण्यामध्ये *Grace* आहे ह्याचे छान स्पष्टीकरण
@savitathakur37482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
चैतन्य शकती णान आनंद आहे. ती सत चीत् आनंद आहे. आपल्या ठिकाणी आनंद च आहे. पण आपण बहीरमुख झालो आहोत.greatfuithink dada mauli.
@laxmisaharkar82542 жыл бұрын
Powerful viodio thanku satgutu
@vijaypatil42172 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल !प्रथम देण्याची व नंतर आपोआप येण्याची व्यवस्था निसर्गात आहे. हे दादांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे . थँक्यू दादा .
सुख पाहिजे असेल तर पहाणं बदलले पाहिजे. खूप खूप धन्यवाद दादा💐💐 🙌🙌great jeevan vidya great sadguru great knowledge🙌🙌
@shankarbangi97632 жыл бұрын
दिल्याने येत आहे रे आधि दिलेच पाहिजे!खुप छान!Thank you Pralhad Dada!Thank you Satguru!🙏🙏🙏
@mangaltemkar42412 жыл бұрын
दादा सद्गुरू प़माणे मागदर्शन करतात छान विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू
@sushmapatil1982 жыл бұрын
दिल्याने च येत असत तर च सहत्रपटीने येत खूप खूप धन्यवाद दादा
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
मनाचा मोठे पणा म्हणजे दु्षटीकोन बदलायला हवा. देण्याची व््तती पाहिजे. देण्यात उतकरष आहे.gratitude pai dada
@ruchishinde63142 жыл бұрын
घेण्यात त्रास आहे, देण्यात सुखाचा वास आहे, खूप खूप धन्यवाद दादा, जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏
@govindpitre85072 жыл бұрын
Excellent guidance. दिल्याने येत आहे रे आधी दिलेचि पाहिजे.
@vidyashinde85072 жыл бұрын
दिल्याने येते आहे आधी dilechi पाहिजे 🙏🙏 thanku दादा thanku सद्गुरु ❤🙏
@ushapalkar27762 жыл бұрын
घेण्यात संघर्ष आहे देण्यात उत्कर्ष आहे. घेण्यात त्रास देण्यात आनंदाचा वास. निसर्ग हिशोब करतो का देताना ? प्रत्येक माणूस युनिक आहे. प्रत्येकाकडे वेगळेपण आहे विश्वात आनंद देण्यासाठी जे आनंद देणार आहे ते देत राहा. अप्रतिम व्याख्यान कितीतरी सूक्ष्म पॉईंट सांगितलेले आहे. पुन्हा पुन्हा ऐकावे असेच थँक्यू प्रल्हाद दादा🙏🙏
@rajandegawekar28202 жыл бұрын
Thank dada sarvache ble karo
@rupalidalvibavkar45382 жыл бұрын
निसर्गाने आपल्याला दामदुप्पट देतो.निसर्ग देतो तोपरत काही च मागत नाही. मान आपोआप मीळेल देत च राहा घायचा विचार करत राहू नका।प्रत्येक माणूस युनिक आहे.thanks pai dada.
@KrishnaMhaskar242 жыл бұрын
निसर्ग देत असतो ..आपणही त्याच प्रमाणे द्यायला शिकले पाहीजे. जे देतो ते दामदुप्पटीने परत येते. सुख द्या सुख येईल.
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@smitagawde17622 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 घेणार त्रास आहे, देण्यात आनंदाचा वास आहे. मन मोठ असलं तर सर्व काही मिळत जातं. द्यायचा दृष्टिकोन ठेवा. आपण जर सतत देत राहिलो, तर सतत येत राहतं. Greatfull knowledge. खूप खूप खूप धन्यवाद दादा 🙏 कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन दादा 🙏🙏🙏
@neel88402 жыл бұрын
आपला जन्म आनंद वाटण्यासाठी आहे दिल्याने येत आहे आधी दिलेच पाहिजे हे समजलं तर विश्वशांती दूर नाही आपण देण्याची सवय करूया 🌹थँक्यू दादा 🌹🌹🌹🌹
@sanjanavirkud31502 жыл бұрын
Ghenyat Tras Aahe Denyat Aanadacha Vas aahe.Khupch sundar vichar Dada.Deyala Survat keli paheje karan jevde dayal tevde jast milel.thank you so much Dada.
@SanjayPawar-sm7uh2 жыл бұрын
दिव्य ज्ञानाची बरसात आहे
@ashokpisal45322 жыл бұрын
जेवढे देशील तेवढे दुपटीने येणार आहे
@neelamtodankar18732 жыл бұрын
घेण्यात माहिती होतं पण देण्यात किती आपल्याला आनंद मिळतो हे मला आताच समजलं धन्यवाद 🙏 उत्तम मार्गदर्शन केले आहे
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Thank you
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूप छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन केले द्या मधे या आहे घेण्यात tress आहे तर देण्यात Gress आहे आपल्या सर्वा मधे काहीतरी देण्या सारखे आहे सर्वांना आनंद देवू शकतो थँक्यू थँक्यू दादा
@chandrakantshinde15712 жыл бұрын
हे ईश्वरा !! सर्वांना चांगली बुद्धी दे !! सद्गुरूंनी प्रथम बुद्धी द्यायला सांगितले आहे कारण "बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे । एक्या केशिराजे सकळ सिद्धी ।। पहा सर्व सिद्धी प्राप्त होतील जर तुमची बुद्धी चांगली असेल तर. आजचा प्रबोधनाचा विषय आहे "दिल्याने काय होतं" हे आज दादांकडून जरूर ऐका.सद्गुरूनाथ महाराजकी जय !! धन्यवाद माऊली !!
@shwetajamsandekar24582 жыл бұрын
जेवढं देशील तेवढा मोठा होशील. घेण्यात त्रास, देण्यात सुखाचा वाड. घेण्यात स्ट्रेस, देण्यात ग्रेस. दिलं की भरभरून मिळेल. निसर्ग देताना मोजून देतो का? आपणही निसर्गाचा भाग आहोत निसर्ग देत असतो. मागत काहीच नाही. प्रेम, काम, आनंद द्या. Love work bless all. कमीत कमी शुभ चिंतन करून शुभ विचार तरी जगाला द्या. विश्र्व शांतीसाठी प्रथम हा नियम समजून घ्या की आनंद वाटता वाटता आनंद लुटा. सतचीतानंद हे आपलं स्वरूप आहे. पण आपण त्याचं भान घेतलं पाहिजे. ही जाणीव सर्व जागाच भान घेते पण स्वतःच भान घेत नाही. पाहणं जणान चिंतन करणं आणि भोगण हा क्रम. शक्तीला माध्यम लागते. शुभ विचार शुभ ईच्छा शुभ बोलणं आणि शुभ करणं ह्या वायर मार्फत आनंद वाटला पाहिजे. सूख मिळवण्याचा एकच मार्ग आनंद वाटला वाटता आनंद लुटा. कर्म करताना त्यात गोडी घाला. सर्व काहीं कृतज्ञतेने करा. आहे म्हणून देत आहे. मी देतो हा अभिमान नसावा. दिल्यानंतर विसरून जा. कुठेही समजलं नाही पाहिजे. मनापासुन देण्याची वृत्ती ठेवा..thank you so much दादा 🙏
@ashokpisal45322 жыл бұрын
आनंद हा शक्ती स्वरुप आहे
@dipali1palav2622 жыл бұрын
घेण्यात त्रास आहे , देण्यात आनंद आहे
@sangitabhosale26582 жыл бұрын
खूप च सुंदर मार्गदर्शन आदरणीय दादा👌👌 🙏🙏
@prabhakarunde62882 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "देण्याची वृत्ती असावी" सांगतायेत स्वत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै
@vidyaredkar35062 жыл бұрын
Start giving
@ravindrapednekar79612 жыл бұрын
Strange but useful in day to day life if implemented. Excellent
@ashokpisal45322 жыл бұрын
पहाणे हे जाणे आहे चिंतन करतो त्या परमाणे करणे आणि नंतर भोगणे आहे तोच आनंद आहे