मराठवाड्यातील 'हे' आमदार आहेत, डेंन्जर झोन मध्ये !

  Рет қаралды 102,985

The Ringan live

The Ringan live

Күн бұрын

मराठवाड्यातील 'हे' आमदार आहेत, डेंन्जर झोन मध्ये ! #devendrafadnavis #eknathshinde #udhavthakkarey #ajitdadapawar #महायुती #sharadpawar #bjp

Пікірлер: 244
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 4 күн бұрын
मनोज जरांगे पाटील काय करतात यावरच मराठवाड्यातील निकाल ठरणार आहेत.घाई करू नये.
@dattashinde7775
@dattashinde7775 13 күн бұрын
करेक्ट अनुमान पण संभाजीनगर पश्चिम (शिरसाट) 100% डेंजर झोन मध्येच आहेत.
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 7 күн бұрын
जो भाजप कडून निवडणूक लढवेल तो डेंजर झोन मध्येच लिहून घ्या मराठा आरक्षण🚩🚩
@HGH2261
@HGH2261 12 күн бұрын
अबकी बार सुपडासाफ.
@NabilalAamirpathanPathan
@NabilalAamirpathanPathan 12 күн бұрын
Aausa cha bola
@apparaoshinde8824
@apparaoshinde8824 13 күн бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@onkargiri9889
@onkargiri9889 3 күн бұрын
किती ही वाटा पैसे मतदान मिळणार नाही
@kakasahebchavan2675
@kakasahebchavan2675 4 күн бұрын
सर्वात वाईट परिस्थिती ही BJP ची असेल, नंतर दादा आणि शिंदे यांची परिस्थिती असेल, मग या सरकारने कितीही लाडक्या गोष्टी करु द्या... माराठवड्यात जेम तेम 10 -12 जागा महायुतीच्या निवडून येतील.
@LakshmanGajjalwar
@LakshmanGajjalwar 12 күн бұрын
देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघ जितेश अतापुरकर निवडणुकीत पडणार म्हणजे पडणार साहेब
@mas55555
@mas55555 13 күн бұрын
गंगापूर डेंजर झोन
@ManikraoMhaske-r7g
@ManikraoMhaske-r7g 4 күн бұрын
सहा नाही सात आहे आमदार शिरसाठ डेंजर झोन मध्ये आहे
@shivrajgadgepatil7721
@shivrajgadgepatil7721 9 күн бұрын
वसमत येथे करेक्ट कार्यक्रम होणार पाटील मनतील तस
@Dancingprinces101
@Dancingprinces101 12 күн бұрын
मराठा आरक्षण 🚩🚩
@Amolkadam-bb1uq
@Amolkadam-bb1uq 9 күн бұрын
कळमनुरील संतोष बांगर पडणार 100
@Movies-d3k
@Movies-d3k 13 күн бұрын
नायगाव BJP डेन्जर झोन 👍🏻
@shubhamkadam8534
@shubhamkadam8534 8 күн бұрын
Congress yte ka?
@TateraoShinde-np3xn
@TateraoShinde-np3xn 12 күн бұрын
बाकी बार मराठवाड्यात भाजप आघाडीचा सुपडा साफ.जय हिंद जय भारत.
@gordegopikisan1356
@gordegopikisan1356 13 күн бұрын
पैठण देखील डेंजर झोन मध्ये
@sw7767
@sw7767 13 күн бұрын
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मा. राजू शिंदे शिवसेना उधव ठाकरे फिक्स झोन दिसताहेत...
@narsingbiradar1401
@narsingbiradar1401 13 күн бұрын
Bjp चा सुफडा साफ करा मित्रानो
@gajanankalyankar3376
@gajanankalyankar3376 2 күн бұрын
नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड नांदेड नांदेड
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 12 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब तुमचे विचार तंतोतंत आहेत परंतु मतदारांच्या मनामध्ये सत्ते मधले व सत्तेच्या बाहेर आली दोन्ही लोक कुचकामी ठरले आहे शेतकरी याविषयी काही देणेघेणे नाही मराठा आरक्षणाविषयी काही देणेघेणे नाही मग हे सत्य मधले व सत्तेच्या बाहेरील जनतेच्या काय कामाची हे सगळे लोक स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी जगत आहे आणि जनता मात्र वाऱ्यावर सोडून हे मस्त मजा पाहत आहेत त्यामुळे या दोघांना सुद्धा जनता धडा दाखवील जय शिवराय जय महाराष्ट्र
@jaikisan6367
@jaikisan6367 11 күн бұрын
उमरगा मतदारसंघात तीन वेळा आमदारकी उपभोगणाऱ्या विद्यमान आमदाराला मतदार घरी बसवणार आहेत, त्यांना राजकीय विजनवासात पाठवण्याची मतदारांनी मनस्थिती बनवली आहे.
@nileshsangale5512
@nileshsangale5512 12 күн бұрын
आम्ही ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह मधील ठेवीदारांचा सुद्धा मतदानावर बहिष्कार आहे.
@rahulkharat4013
@rahulkharat4013 12 күн бұрын
बीड जिल्हा मधील गेव राई मतदार संघ मधील bjp आमदार लक्ष्मण पवार पडणार १००% Next आमदार विजय सिंह पंडीत❤
@ganeshambhore105
@ganeshambhore105 10 күн бұрын
बदनापूर बिजेपीचे सिट पण जाणार
@vishalshinde4180
@vishalshinde4180 5 күн бұрын
संजय शिरसाट 100% पडणार
@hemantpanchal9020
@hemantpanchal9020 3 күн бұрын
तुळजापूरची व उमरग्याच्या जागेवर हि माहाविकास आघाडीच जींकनार
@kazimasud9298
@kazimasud9298 13 күн бұрын
३५ ते ३८ जागा हे महावीकास आघाडी चे येतील साहेब..... तुळजापूर मतदार संघ सुध्दा Denzor zoon मध्ये आहे..
@yashkhadse182
@yashkhadse182 12 күн бұрын
सत्तार पडणार
@sidheshwarpandule303
@sidheshwarpandule303 Күн бұрын
अबकी बार भाजप महाराष्ट्रात सुपडा साफ होणार 1000%
@Shri__37
@Shri__37 11 күн бұрын
उदगीर व जळकोट विधानसभा मदारसंघाचे भाग्यविधाते विकासपुरुष नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब हे येत्या विधासभेच्या निडणुकित पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडू येणार आहेत✌🏻💯🔥
@sandeep3h
@sandeep3h 8 күн бұрын
जुन्या कार्यकर्त्यांना कधीच न्याय दिला नाही फक्त गोड बोलणे जे लोक पाडाय फिरले ते बोलत बसले अफाट गुतेदारी यांचा हिशोब तर होणारच मुस्लीम मराठा मातंग बनसोडेचा खेळ खल्लास
@rajanpawar6332
@rajanpawar6332 12 күн бұрын
अब्दुल सत्तार 100% पडणार.
@shriramkulkarni9756
@shriramkulkarni9756 8 күн бұрын
101%
@भारत-म8झ
@भारत-म8झ 12 күн бұрын
मराठवाड्यातील भाजप, शिंदे सेना, अजित पवार यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. ३० आमदार पडले १०० टक्के
@sanjaypatil8073
@sanjaypatil8073 7 күн бұрын
लाडकी बहिण योजना चे घेताना काही वाटत नाही का 😊
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 2 күн бұрын
@@sanjaypatil8073 koni magitle ?
@kiranchoure638
@kiranchoure638 12 күн бұрын
तुळजापूरला राणा पाटलाला पाडणार मतदार
@suryakntmundhe
@suryakntmundhe 13 күн бұрын
राजू पाटील जय महाराष्ट्र. सर्वात अगोदर औसा पडली पाहीजे. दिनकरराव माने जिंकणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@PrakashNirwal
@PrakashNirwal 12 күн бұрын
परतुर मंठा भाजप पडणार 100. टक्के
@vilaskumbhar5646
@vilaskumbhar5646 8 күн бұрын
भाजपा डेंजर झोनमध्ये मग बाकी पक्ष सेप झोनमध्ये आहो महाविकास आघाडीकडून कितीच पॅकेज मिळाल
@rameshnemane4887
@rameshnemane4887 11 күн бұрын
मित्रांनो सत्ताधारी सत्ताधारी पक्षातील आमदार असो की विरोधी पक्षातील आमदार असो या सगळ्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे त्यामुळे आपण जरी त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्र किंवा सतरंजी उचलणारे असलो तरी त्यांना मतदान करू नका. आता कसं,तर जरंगे पाटील म्हणतील तसं.
@sw7767
@sw7767 13 күн бұрын
लातूर जिल्हा वार्तांकन योग्य विश्लेषण आहे....
@siddharthvishwanath1678
@siddharthvishwanath1678 12 күн бұрын
Udgir NCP (AP) sanjayji Bansode ✌️
@raviraj1212
@raviraj1212 12 күн бұрын
Pathri ही सेफ झोन मध्ये आहे पण पुढील उमेदवार कोण त्यावर ठरवावं लागेल समान्य जनता सध्या नाराज आहे त्यामुळे 50 50 आहे
@SanjaySonavane-ch7oc
@SanjaySonavane-ch7oc 4 сағат бұрын
जे निवडून येतील त्यांच्या सोबत आम्ही
@sarkar4498
@sarkar4498 8 күн бұрын
मुखेड Dr TGR ✌️
@Shri__37
@Shri__37 11 күн бұрын
लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट विधानसभा मदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार कॅबिनेट मंत्री नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी मतदासंघात खूप मोठया प्रमाणावर विकास कामे केलेली आहेत त्यामुळे आम्ही मतदासंघातील जनता पुन्हा एकदा विकासला मत देवु नामदार संजयभाऊ बनसोडे यांना मत देवु🔥🔥💯
@Dancingprinces101
@Dancingprinces101 12 күн бұрын
परळी डेंजर झोन मध्ये आहे
@bhagwatthombre6355
@bhagwatthombre6355 9 күн бұрын
😂😂😂
@DilipMore-c7l
@DilipMore-c7l 13 күн бұрын
आपला सर्वे एकदम बरोबर आहे
@rohitbhure8257
@rohitbhure8257 4 күн бұрын
Very good analysis
@dnyanobakadam772
@dnyanobakadam772 12 күн бұрын
मराठवाड्यात टोटल बीजेपीचा सुपडा साफ
@vitthalpdeshmukh5912
@vitthalpdeshmukh5912 12 күн бұрын
पाथरी सुरेश वरपूडकर साहेब सेफ झोन बरोबर आहे.
@balajidhage9305
@balajidhage9305 12 күн бұрын
मराठवाडा डेंजर झोमध्ये आहे फक्त मनोज दादा जरांगे BJP चa खेळ खल्लास
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 9 күн бұрын
Mg kay mutari lah karcha kah
@gopalgayke4226
@gopalgayke4226 8 күн бұрын
​Kutryala karu pn bjp la nhi karnar 😂
@vinodmote1640
@vinodmote1640 13 күн бұрын
Chhan..Sundar.
@SunilRKale
@SunilRKale 10 күн бұрын
वैजापूर येथील आमदार डेंजर झोन मध्ये १००%
@yogeshkamble9283
@yogeshkamble9283 13 күн бұрын
Latur Congress 3 , ncp 2
@SatishSarkate-b7g
@SatishSarkate-b7g 2 күн бұрын
हे सर्व फेक आहे मनोज जारांगे पाटील जे ठरवतील तेच होईल एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@gangadharvichare3165
@gangadharvichare3165 13 күн бұрын
Great
@balupawar1258
@balupawar1258 13 күн бұрын
बरोबर आहे
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 11 күн бұрын
औसा ठाकरे ब्रॅण्ड ( दिनकरराव माने साहेब विजयी होणार )
@rajendradange3219
@rajendradange3219 13 күн бұрын
आपले सर्व सर्वे तंतोतंत असतात.
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 13 күн бұрын
अंदाज चांगल्यापैकी खरे ठरतील.
@dhanajimule6184
@dhanajimule6184 3 күн бұрын
मला वाटतय राणा पाटील बांगर निलंगेकर येणार नाहीत
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 11 күн бұрын
बीजेपी 3जागा2024येणार ती पण हुकुन चुकुन
@tryambakvairagar1547
@tryambakvairagar1547 10 күн бұрын
लोकसभेला यांचा अंदाज बरोबर ठरला तंतोतंत आता काय होतंय बघूया राजू पाटील यांचा अंदाज 80 90 टक्के खरा झाला आहे
@shrikantkulkarni4856
@shrikantkulkarni4856 12 күн бұрын
💯 correct 💯
@SahebraoBangar-ut2pl
@SahebraoBangar-ut2pl 4 күн бұрын
हिंगोली जिल्ह्यात दोन जागा मावीकास आघाडी येणार आहे
@SantoshMusale-m1m
@SantoshMusale-m1m 12 күн бұрын
तुमचे जे काही सर्व विश्लेषण आहे ते सर्व काँग्रेस मुळे आहे
@kalimpatel1808
@kalimpatel1808 31 минут бұрын
Abdul sattar डेंजर झोन मे है इन्शाल्ला
@anilchoure007
@anilchoure007 Күн бұрын
हरियाणा पॅटर्न चालणार आत्ता
@Shri__37
@Shri__37 11 күн бұрын
Latur, udgir only Sanjay Bhau Bansode✌🏻🔥💯
@SantoshMundhe-z5t
@SantoshMundhe-z5t 8 күн бұрын
मराठवाडा सर्व जागा महाविकास आघाडी.
@yashkhadse182
@yashkhadse182 12 күн бұрын
धनु 100% पडणार
@PrernaRajput-hx5lh
@PrernaRajput-hx5lh 6 күн бұрын
Ok
@dhanajimule6184
@dhanajimule6184 3 күн бұрын
यावेळी उलट चित्र असेल
@rameshbhange9225
@rameshbhange9225 12 күн бұрын
परळी कोणी जरी उभा राहिला तरी तेथे फक्त धनु भाऊ निवडून येणार 101%
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 11 күн бұрын
@@rameshbhange9225 मा धनंजय मुंडे साहेब ना मा शरद पवार साहेब सहजा सहजी निवडून येऊ देणार नाहीत मा मुंडे साहेब निवडून खूप कमी फरक येण्याची शक्यता नाहीतर रा श प उमेदवार कडून पराभूत होऊ शकतात
@ArunTanpure-i8l
@ArunTanpure-i8l 8 күн бұрын
@SatyanarayanPohekar
@SatyanarayanPohekar 12 күн бұрын
💯
@akashshelkeofficial8790
@akashshelkeofficial8790 12 күн бұрын
पैठण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे साहेब यांचा विजय निश्चित
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s 12 күн бұрын
सगळेच डेंजर झोनमध्ये आहे त
@srpatil6189
@srpatil6189 10 күн бұрын
महाविकास आघाडी 32, ते 35 जागा मिळवतील असे नक्की
@pramodmeghale5584
@pramodmeghale5584 6 күн бұрын
वैजापूर विधानसभा मधील आमदार बोरनारे पडतील
@RambhauAdhav-g8v
@RambhauAdhav-g8v 15 сағат бұрын
परतुर मठा रामप्रसाद थोरत सर वंचित आघाडी चे आमदार होणार
@r.s.r.6601
@r.s.r.6601 10 күн бұрын
भाजपचा सुपडा साफ होनार १०१%
@DnyaneshwerGarkar-r5s
@DnyaneshwerGarkar-r5s 11 күн бұрын
सर्वेक्षण बरोबर दिसतय
@devidaspavar2149
@devidaspavar2149 12 күн бұрын
म, वि आ, जिंदाबाद
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 12 күн бұрын
भाजपा त बंड खोर उमेदवार अजीत दादा रा कॉ पार्टी च्या विरोधात थांबणार त्यामध्ये अहमद्पुर चाकूर मतदार संघात मा बाबासाहेब पा साहेब विरोध त रा श प कडून मा विनायक जाधव पा साहेब, भा ज प बंड खोर माजी आ बब्रू वान खंदाडे साहेब किंवा गणेश दादा हाके पा साहेब किंवा माजी जी प सदस्य शिवाजी भिकाणे साहेब किंवा माजी सभापती कृ ऊ बा स भारतदादा चा मे साहेब किंवा ग्रा जिल्हा अ दिलीपराव देशमुख साहेब लढण्याची शक्यता
@ArunTanpure-i8l
@ArunTanpure-i8l 8 күн бұрын
पाटीलबोलेदलहाले
@gajanandak7919
@gajanandak7919 10 күн бұрын
नांदेड उत्तर चे कल्याणकर पडणार म्हणजे पडणार
@Vivo-qb7mo
@Vivo-qb7mo 7 күн бұрын
महाविकास आघाडी कडून सुपारी घेतली वाटते ?
@dhanrajarikar3230
@dhanrajarikar3230 13 күн бұрын
तुम्ही अंदाज कलेक्टर ठरतील
@Vishwa-x6z
@Vishwa-x6z 3 күн бұрын
Ha mahavikas aghadicha manus ... Sharad pawaracha 🦮🦮🦮
@kirankurumkar1511
@kirankurumkar1511 9 күн бұрын
महायुती विकास योजनांमुळे मतदानात खुप पुढे राहतील त्यामुळे विश्षलेशन चुकीचे वाठते
@balajipawar6594
@balajipawar6594 11 күн бұрын
जय श्रीराम
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 3 күн бұрын
पाथरी विधानसभा सुरेश वरपुडकर डेंजर झोन🎉🎉🎉
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 12 күн бұрын
वाईट याच वाटतं की फक्त जुन्याच लोकांचीच मक्तेदारी निर्माण झाली आहे.
@TheNifty51
@TheNifty51 2 күн бұрын
संभाजीनगर पश्चिम सद्य आमदार पडणार आहेत
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 12 күн бұрын
Tumcha dava satya tharto sir..jai Hind
@lokabhartinews
@lokabhartinews 4 күн бұрын
जर काम करुन जर डेंजरस झोन मध्ये जर येत असेल तर बर आहे कारण ओबीसी आहे केराम आणि राठोड
@yashwantpatil9828
@yashwantpatil9828 11 күн бұрын
Only advice by "MJP" tasech honar it's 100% true nd it's Reality.
@pradipingale6660
@pradipingale6660 4 күн бұрын
सिल्लोडचा आमदार सगळ्यात जास्त डिंजेर झोन मध्ये
@rahulkendre7752
@rahulkendre7752 4 күн бұрын
लातूर शहर लातुर ग्रामीण डेंजर झोन
@mustakshaikh5239
@mustakshaikh5239 3 күн бұрын
जालना मध्ये कैलाश गोरंट्याल डेंजर झोनमध्ये आहे..😢😂
@saurabhswami5017
@saurabhswami5017 10 күн бұрын
लोहा/कंधार तालुक्याचे महाविकास आघाडीचे प्रा.मनोहर धोंडे सर (सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख) हे 100%आमदार राहतील.....
@vishalghode7728
@vishalghode7728 12 күн бұрын
Only महायुती
@sanjaypatil8073
@sanjaypatil8073 7 күн бұрын
काय तुमच्या अनुमान नुसार जर अस काही झालं नाही तर काय करायचं... एकही पार्टीला स्पष्ट बहुमत नाही हे ध्यानात ठेवा...
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 77 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 50 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 17 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 77 МЛН