हे सगळे व्हिडिओ पानिपतच्या रोड मराठ्यांपर्यंत पोहोचवायचे काम संपन्न केलंय मी!!👍💐
@krushna_lomate3 жыл бұрын
खूप छान 💐💐😊👍
@ajde693 жыл бұрын
Great
@pradeepjadhavvlogs4507 Жыл бұрын
त्यांचा संपर्क नंबर आहे का??
@adhikshinde1852 Жыл бұрын
Good job 👍
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा.
@sanjaydeshmukh7302 жыл бұрын
शुरवीर दत्ताजी शिंदे यांचा पुर्ण इतिहास ऐकण्याची इच्छा आहे🚩🚩🙏🚩🚩
@MaheshYadav-wr4bi3 жыл бұрын
पानिपतच्या विषय आनंतर संभाजी महाराजांचा मृत्यु पासून ते बाजीराव पर्यंत व्हिडिओ बनवावेत ही विनंती
@varadn36093 жыл бұрын
Ho kharach banvayla havi
@Deepak_D_J_3 жыл бұрын
आवाज खूप छान आहे तुमचा 👌👌अगदी त्या काळात आहोत असे वाटते👌👍💐
@pallavideshmukh20903 жыл бұрын
इतिहासामध्ये कायम अन्याय झालेल्या आणि दुर्लक्षित केल्या गेलेल्या भाऊसाहेब पेशव्यांना तुमच्या या उपक्रमामुळे नक्कीच न्याय मिळेल ही आशा आणि अपेक्षा सुद्धा .
@amitkhot28303 жыл бұрын
कुणी न लढले, लढणारही नच कुणी पुनरपि या जगती । तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती!!🚩🚩🚩🚩🚩
@njajotik13 жыл бұрын
अप्रतिम !!!! सादरीकरण, ध्वनी, ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, कथन सर्वच काही अप्रतिम... वाखाणण्याजोगा आहे हा उपक्रम... पानिपतवरच्या ह्या वेब सिरीज बनवण्यणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...
@shubhamkamble10283 жыл бұрын
अप्रतिम 💯.. 1) पण महादजी शिंदे यांच्या बद्दल , 2)मल्हार राव आणि नजीब खान पिता पुत्र नाते 3) शिवाय यात्रेकरू, स्त्रिया यांना बरोबर घेतले नसते तर मराठ्यांचा वेग खूप वाढला असता. अशा काही बाबी आहेत याचा कृपया खुलासा करावा.
@mahendrapatil75413 жыл бұрын
युद्ध हारलो म्हणून या चुका दिसतात जर जिकलो आसतो तर
@iamwatchingu26133 жыл бұрын
मल्हार राव.होळकरांचा सल्ला उत्तम होता
@Rajkiran4203 жыл бұрын
किती वेळ धन्यवाद म्हणावं तेच कळत नाहीय. एवढी सविस्तर माहिती कोणीच दिली नसेल पानिपत युद्धाची आणि ती पण एवढ्या चांगल्या प्रकारे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण तुम्ही मराठी माणसावर किती अनंत उपकार केलंयत ही चानेलं चालू करून.त्यात भर म्हणून तुमचा आवाज आणि प्रत्येक एपिसोड शेवटी ती कविता वाह. अक्खा पानिपत डोळ्यासमोर उभा केला तुम्ही.. अगदी शतशः प्रणाम तुमच्या कार्याला।।।।।
@thefact9693 жыл бұрын
बरोबर
@sanjaydeshmukh7302 жыл бұрын
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती🚩🚩🙏🚩🚩
@vaibhavmalode340611 ай бұрын
तुमच्या सांगण्यात खुप जिवंतपणा आहे....... आपण त्या काळात आहे असेच वाटते आणि आवाज खुप छान आहे.......................................❤
@anilkamlajkar9049 Жыл бұрын
काय सुंदर वर्णन केलय भाऊच तुम्ही किती दबदबा होता मराठ्यांचा इतिहासातून कळून येते.
@akashmishra36363 жыл бұрын
अंगावर काटाच येतो दर हि वेळी💐💐💐
@ssawant2463 жыл бұрын
वाह अभुतपुर्व एक विनंती होती महादजी शिंदेंचा पण भाग असेल अशी अपेक्षा . 🚩
@ramayan51863 жыл бұрын
आटक ते कटक काय घेऊन बसलाय मराठ्यानो आता तुर्कस्थान पर्यंत जायचं आहे। तयारी सुरू करा। दाखउन देउ आपन कोण आहोत ते। जय श्री राम । जय शिवाजी जय भवानी ।
@Nik-mh5jp3 жыл бұрын
Jai bhavani....
@TM-wv1zc3 жыл бұрын
Jai Shree Ram 🚩 Har Har Mahadev 🚩 Jai BHAWANI 🚩 Jai Shivaji 🚩
@parmabendkhale31163 жыл бұрын
पानिपत.. एक ज्वलंत इतिहास.. 🙏 गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे आभारी आहोत..🙏
@sandipdudhmogre32173 жыл бұрын
जेष्ठ सुभेदार मल्हारराव होळकर हे उत्तरेचे राजकारण आणि प्रदेश याबाबतीत खूपच अनुभवी होते, मल्हारराव होळकर यांनी दिलेले सल्ले भाऊंनी मानले नाही हे एक कारण देखील पानिपत पराभवास कारणीभूत ठरले असे वाटते
@Hurtblack3 жыл бұрын
या सगळ्या युद्धाला जबाबदार असणाऱ्या नजीबखान रोहिला मल्हारराव होळकरांनी जीवदान दिले होते राघोबादादांच्या स्वारी तच नजिबाला मारून टाका असे सगळे म्हणत असताना मल्हाररावांना त्याला पाठीशी घातलाय त्याचवेळी या नजी बाचा काटा काढला असता तर इतके मोठे संकट उद्भवले नसते
@errushikeshkulkarni12263 жыл бұрын
@@Hurtblack नजीब हा एक प्याद होता तिथ अनेक मुल्ला मौलवी डोकं भडकवायला बसलेले होते ते सुद्धा शोधून टिपले असते तर धोका नव्हता
@smartgamer43Ай бұрын
नजीब खानाला जिवंत सोडणारे मल्हारराव होळकरच होते आणि जेव्हा 1760 मध्ये अब्दाली दिल्लीकडे निघाला त्यावेळी मल्हारराव होळकरांना दत्ताजी शिंदेसोबत व्हायला पाहिजे होते परंतु ते राजपुतान्यात होते.
@gajananborse51133 жыл бұрын
Narrator has got quite good voice....perfect for such a great historical incident.
@anilgavade48873 жыл бұрын
फारच छान भाग चौथा पण ऐकायचं जय शिवराय जय शंभुराजे जय हो बाजीराव पेशवे
@virJadhav3 жыл бұрын
Music, speech आवाज 👌👌👌🙏🙏🙏
@shaunakpawar62603 жыл бұрын
Plz make series of Chhatrapati Shivaji maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj whole life story
@yogeshpangare90403 жыл бұрын
Actually shivaji maharaj yancha itihas changlya parichit aahe pan sambhaji Maharaj, rajaram maharaj yavar series banavli pahije
@TM-wv1zc3 жыл бұрын
@@yogeshpangare9040 agdi barobar
@Maharashtra_Dharma3 жыл бұрын
Agdi barobar, shivaji maharaj yancha itihaas saglyanna avagat ahe aata tyanchya pudcha ha marathyancha itihaas hi tevdhach mahatvacha ahe.....
@thefact9693 жыл бұрын
निनाद जी बेडेकरांचा वारसा समग्र पणे तुम्ही चालवता आहात, खूप खूप धन्यवाद... खूप उपकार करताय तुम्ही मराठी माणसांवर..
@tanajikale24193 жыл бұрын
The great Maratha
@ItihasMarg3 жыл бұрын
एकदम जबरदस्त माहिती मिळत आहे...धन्यवाद...खूप...
@shubha3063 жыл бұрын
माहिती आणि प्रसारण फार छान... चित्रांकन अतिशय सुरेख ।
@vipulvichare4434 Жыл бұрын
अप्रतिम सादरीजर.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻पण इतका अभिमान वाटतो की शब्दात मांडणे कठीण. आपली माणसे किती पराक्रमी होती. जर आपल्या मध्ये जर एक जूट असती तर आपलं मराठ्यांचे श्रीमंता चे वरचाश्व पूर्ण हिंदुस्थानआत असतें.... जय हिंद जय शिवराय
@rohits63913 жыл бұрын
पत्रांचा आधार घेऊन केलेली मांडणी विश्वासार्ह वाटते खूप छान presentation
@Histrypedia3 жыл бұрын
The real Game of hide and seek... The Real valour of Maratha Jay shivaray🚩
@anilgavade48873 жыл бұрын
मकर संक्रांतीच्या दिवशी पानिपत आणि मराठ्यांचे परस्परविरुद्ध आठवण येते एक मराठा लाख मराठा आपल्या मराठ्यांच्या नशिबाला साथ नाही दिली देवाने
@prathameshgote7219 Жыл бұрын
खूप छान दादा मला खूप आवडला व्हिडिओ असेच टाकत जा व्हिडिओ
@vidyajadhav6643 жыл бұрын
बघायच्या आधीच LIKE 👍👍
@akashmishra36363 жыл бұрын
Same here
@atishchandorkar57353 жыл бұрын
Same
@sangramzol42663 жыл бұрын
Same pratek maratha history la hech karto me
@sohandeshpande16403 жыл бұрын
🙏👌 भाग ०३ खरोखर कौतुकास्पदआहे, आणि इतिहासाची सखोल माहिती देणारा. 👍👌👌 पुढची पिढी सहज शिकेल आणि संस्मरणीय राहणारी आहे. 👍🙏🙏
खूप छान व्हिडीओ मी पानिपत 2 वेळा वाचली आहे पण प्रत्येक वेळी इंटरेस्ट वाढतो आणि त्या महान आत्म्यांना वंदन करावं वाटत रामायण महाभारत सारख पानिपत अजरामर राहणार.......खूप खूप धन्यवाद.....
@ketakibedekar46963 жыл бұрын
Khupach Chan Sir.......Aplya videos madhun nehamich Changli mahiti milte......Panipat chi hi series pan khup chan ahe......🙏🙏🙏🙏
@reality37873 жыл бұрын
इतिहास जणु जिवंतच केला तुम्ही 🚩🚩
@akashmishra36363 жыл бұрын
Har har mahadev 🚩🚩🚩
@dineshsinghrajpurohitrajpu71313 жыл бұрын
द ग्रेट सदाशिव भाऊ पेशवा अमर रे
@vijaypandurangnarkar88033 жыл бұрын
बाप् रे इतिहास जिवंत केला, 🙏🙏🙏
@krushna_lomate3 жыл бұрын
दिव्य स्वप्न बांधुनी उराशी ,लढली कशी फौलादी छाती। घोड्यांच्या टापांनी घेतली गति,तलवारींचे पाते तळपत होती। अंगी अंगार स्वाभीमानी,ऐसा जाणता राजा होणे नाही। # ऊर्जा_छत्रपती💪🚩
@prasadnarode80813 жыл бұрын
सहज एक विचार आला। अशा परिस्तिथी मध्ये , महाराज किंवा बाजीराव पेशवे असते तर त्यांनी हे राजकारण आणि युद्ध कसे सांभाळले असते ? भाऊंकडून नक्कीच काही गोष्टी चुकल्या असा वाटतंय एकंदरीत ।
@errushikeshkulkarni12263 жыл бұрын
छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज, बाजीराव पेशवे यांच्या बहुतेक मोहिमा ह्या वेगवान घोडेस्वार आणि गनिमीकावा वापरून झाल्या होत्या. अब्दालीकडे उंटावरच्या तोफा आणि बंदुका होत्या. त्यामुळे त्याला तसेच प्रशिक्षित बंदूकधारी आणि तोफांचा वापर करुन उत्तर देणे गरजेचे होते. भाऊसाहेब कुंजपुरा घेतल्याबरोबर दक्षिणेकडे(दिल्लीकडे) वळले असते तर थोडे चित्र बदलले असते. अब्दालीच्या सर्व सैन्याला यमुनापार पूर्ण पार करू दिली नसती, तर त्याना सहज कापून काढता आलं असत. तो तोफा घेऊन यमुनापार आला त्यामुळे डोईजड झाला.
@vivekwaykar55573 жыл бұрын
इतिहासात जर तर च्या गोष्टी नसतात जे घडले आहे तेच अभ्यासायच आसत.
@sachinbhalerao58323 жыл бұрын
अशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. मुळात इतिहासात जर तर असे नसते. इतिहास हा फक्त घडलेला असतो आणि आपण जसाच्या तसा स्विकारणे आणि अभास्याने हे योग्य असे मला वाटते.
@prasadnarode80813 жыл бұрын
@@errushikeshkulkarni1226 sundar uttar
@markfatman72053 жыл бұрын
बाजीराव तोफखाना व यात्रेकरू ठेवत नसत. ते फक्त चढ्या घोडदलाची गनिमी काव्याची लढाई करत. त्यामुळे साहजिकच ते असल्या कुठल्या पेचात अडकले नसते. पण तोफखाना ठेवणे चूक नव्हती - ती काळाची गरज होती. फक्त नव्या पद्धतीची लढाई कशी खेळायची याबाबत मराठे प्रशिक्षित नव्हते. यापुढे जाऊन जुन्या सरदार लोकांना ही लढाईची पद्धतच मान्य नव्हती.
@adityadighe15823 жыл бұрын
व्यर्थ न जावो हे बलिदान. हर हर महादेव
@bhaveshsonawane58033 жыл бұрын
मती गुंग - खूप मस्त विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
@rajatmsnips6933 жыл бұрын
Har Har Mahadev.
@tusharbhosle59373 жыл бұрын
Very nicely compiled and presented. Har Har Mahadev
@swaroopbhagwat38363 жыл бұрын
Very amazing !! I don't have words to express my gratitude towards the creators of the video...would have liked to hear this in the voice of Ninadrao. Miss him 😢
@rushikeshbarge3 жыл бұрын
अप्रतिम कथन केले आहे. अर्थात संशोधन ही महत्वाची गोष्टी आहे पण परिणाम हा कथन या मुळेच होते. ......
@rohanborawke46653 жыл бұрын
Too good .... youtube channel aasava tar to aasa ....kudoos to your team... just a suggestion end this series with revenge of the Marathas for d panipat war....not at the end of d war pls.... let's d entire world know about d great Marathas
@lightewayprivatelimited2443 жыл бұрын
1 million subscribers soon...only because of this gr8 content 🙂 ..
@shrirangdughrekar9943 жыл бұрын
खूपच छान... निशब्द झालो
@ajitdargode1713 жыл бұрын
पानिपत वरचे कोणतेही पुस्तक वाचताना जो रोमांच शरीरावर उभा रहातो तसाच तुमचे विवेचन ऐकताना उभा रहातो फक्कड सौवेदन आहे ! आवाज ही खास आहे
@kaustubhyadav14933 жыл бұрын
पुढचा भाग लवकर प्रदर्शित करा खरच खूप अप्रतिम आहे एकदा बघितला तर बघावाच बसू असं वाटते
@anilgavade48873 жыл бұрын
मकर संक्रांत जवळ आली आहे
@amitgokhale65783 жыл бұрын
he aikun asa watta apan swata ka nhavto tya veli ladhaila........apratim mast ekdum mast....🙏🙏🙏
@samkool30083 жыл бұрын
खूप छान विवेचन..
@mi_mavala_shivrayancha3 жыл бұрын
छान माहिती 🚩
@kishorthakare65473 жыл бұрын
अप्रतीम विडीयो खूपच छान आवाज आहे साहेब तूमचा
@tusharparalikar3 жыл бұрын
Apratim!
@sahebraotambe10563 жыл бұрын
सर आपला खूप चांगला आहे असं वाटत वाटत या त्यावेळी हयातहोत असे हि पाठवत जा सर आभारी आहे आपला
@SulabhaDighe3 жыл бұрын
Udya 14 January.. Maratha balidan din.. kon kon vaat baghat aahe udyachya video chi??
@jayeshkhetmalis3 жыл бұрын
Jay Maharashtra
@surwasegs3 жыл бұрын
Sir. तुमचे vdo पाहताना अंगाला काटे येतात.. खूप छान माहिती sir
@anantchavan75213 жыл бұрын
Sadashivrao bhau the gerat maratha wariarier
@shubhamkshirsagar36702 жыл бұрын
हिंदू कधीच एकत्र येत नाही हा पानिपतचा सारांश आहे .
@sagarbagal22473 жыл бұрын
अब्दाली च्या दक्षिणेस पुणे होते तरी नानासाहेबांनी मागून हल्ला चढविण्याचा हुकूम सोडला असता तरी भाऊंना मदत झाली असती आणि शत्रू कात्रीत सापडला असता पुढे भाऊ आणि मागून मराठ्यांचे गनिमी काव्याने आक्रमण खेळ कदाचित वेगळा झाला असता....🚩
@prasadborase59123 жыл бұрын
Punyat keval 10000 sainya hote te pn nijam pasun rakshnasathi
@vaibhavjoshi623 жыл бұрын
Itake sope nahi ..jitke aaplyala vatate... Tikde Nijam aani Haidar he doghe Dushman hote na...
@amolyadav32073 жыл бұрын
बातमी यायला २२ दिवस जात होती बाकी तुमी विचार करा आणि नाना साहब पेशवा या वेले लग्न करत होते
@kedarjadhav84423 жыл бұрын
Khup chhan
@sahebraotambe10563 жыл бұрын
होळकर आमी राघोबा दादा सारखे अणूभवी लोकांची साथ हवी होती
@abhijeetpatil5773 жыл бұрын
जणू पानिपतच्या रणभूमी वर मी स्वतः उभा आहे असं वाटायला लागलं आहे राव। आणि Unlike मारणारे ४ प्राणी, त्यांना काय वाईट दिसले यामध्ये?काय खुपलं असेल त्यांना यामध्ये? बहुतेक हे "शांतीप्रिय समुहातील" असावेत ।
अप्रतिम आहे , पानिपत संग्राम पुस्तकातून वाचला होता , आपण visuals च्या मदतीने खूप प्रभावशाली काम केले आहे, सारा प्रसंग डोळ्यांसमोर घडतो असं वाटतं , मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.. पार्श्व संगीत आणि निवेदन चित्तथरारक आहे ,अंगावर काटा येतो..
@prathameshtrimbakkar64983 жыл бұрын
अप्रतिम
@abhishekjoshi99853 жыл бұрын
खूपच जबरदस्त आवाज आणि animation मूळे आपणही त्यातील एक भाग होऊन जातो असाच वाटत
@rashmikaofficial81873 жыл бұрын
Kadachit Sambhaji Brigadeche asavet
@hrishikeshrajpathak20363 жыл бұрын
Apratim 🙏🙏🙏
@ashishpawar5572 жыл бұрын
Panipat film mdhe khup kami mahiti milali aahe. Jr hya itihasa vr ekhadi web series milali tr khup chan hoil
@prathameshnpatilevxdr81493 жыл бұрын
Khupch Chan dhanyavad asaplya sarkhe Jo paryant Aahet to paryant Hindu dharma chi Pataka unchach zalalt rahil
@surwasegs3 жыл бұрын
खूप छान sir..
@onkardarshetkar8643 Жыл бұрын
Maratha History Channel is an absolute masterpiece..❤❤💯💥...I am litraly addicated to this.. I have no words to appriciate your efforts..
@APACoachings3 жыл бұрын
mala panipat ya wishaya madhe khup interest navta. pn tumcha ya series mule khup kahi navin shikayla milal. its like web series. khupch chan
@SaurabhMisal3 жыл бұрын
खूपच छान तुमच्या मेहनतीला मनाचा मुजरा..🙏
@nikhilsapre55623 жыл бұрын
Excellent description. 🙏🙏🙏 respects to all great Indian warriors . Har Har Mahadeo 🙏🙏🙏
@rameshbhojane9113 жыл бұрын
The Great Maratha
@apnaadhyayan3 жыл бұрын
Great detailing team "M History" 🙏👍
@onlinepandit28113 жыл бұрын
अतिशय सुंदर
@omkarp85213 жыл бұрын
Far chan mahiti dili aahe aapan Panipata baadal. Afghan Marathyan pekshya balwan hote ka? hya doghanchi hattyare, jevan padhatti, ladhyachi techniques hya var mahiti milil ka. Dhanyawad 🙏
@MaheshYadav-wr4bi3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@rishikeshbival30083 жыл бұрын
Eagerly waiting for this
@ShinilPayamal3 жыл бұрын
Brilliant, as usual.🙏🚩
@ganeshpatil942110 ай бұрын
ग्रेट
@abhishekpingulkar3 жыл бұрын
अश्रु फुले समर्पित🙏🙏🙏
@gauravsurve55293 жыл бұрын
Awesome explanation 👍
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS3 жыл бұрын
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
@yadunathhingwe16503 жыл бұрын
Atishay sundar video.
@aneeshkulkarni61283 жыл бұрын
260 years has passed ❤️🙏😭
@ajitraosavantdeshmukh2233 жыл бұрын
Ek ek shabd toocht ek ek shabd zhombt. 🐎🤺⛳️
@yadnyadeeppatil13893 жыл бұрын
Jabardast
@nishantshelke70583 жыл бұрын
कुतुब खानाच्या वधात स्वतः जनकोजी भावनिक झाले नाहीत पण भाऊ भावनिक झाले,भावनिक होऊन घेतले गेलेलं आणि मराठ्यांच दुर्दैवी पानिपत झालं😧
@Maharashtra_Dharma3 жыл бұрын
बरं म्हणजे जस मल्हारावांनी नजीब ला सोडल आणि पानिपत उद्भवला, तसा या कुतुबशाह ला सोडून दुसर पानिपत बोकांडी घ्यायच होतं का??
@markfatman72053 жыл бұрын
दत्ताजीच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची फार मोठी छाप नाना - भाऊंवर होती. ते त्याचा फार आदर करीत. अगदी विश्वासरावास वयाच्या अवघ्या १५ वर्षी लढाईचा अनुभव मिळावा म्हणून पेशव्याने दत्ताजीच्या हवाली केले होते. एवढा विश्वासाच्या आणि कामाच्या माणसाची हत्या जिव्हारी लागणारच. त्याचा योग्य सूड भाऊने घेतला. आणि जमलं असत तर भाऊने अब्दालीलाही असेच दया माया न दाखवता मारले असते. किंबहुना सुरूवाती पासून भाऊला तीच बदल्या इच्छा होती. इतर सरदार अब्दालीस भीत पण भाऊला त्याची कधी भीड वाटली नाही.