दादा खुप खुप छान माहिती देतो यार खरच तु. आनी सर्व प्रॉपर असते महित सर्व पॉजिटिव असते एक ही फेक नाही आणि सर्वांना समजते अशी माहिती देतो तु. खुप खुप धन्यवाद दादा❤🙏👍
@bharat84440Ай бұрын
धन्यवाद! मी हा विडीओ पाहुन प्रोसेस केले, 10 दिवसात कार्ड बनुन रेडी झाले. अजुन हार्डकाॅपी घरी आली नाही पण आॅनलाईन कार्ड मिळाले व वोटर लिस्टमध्ये नाव ही आले.
@AV-cq4fdАй бұрын
Kase kay zale ohh maze kahich nahi zale ahe reference ID pn nahi aala ahe Kiva text MSG pn nahi aala
@mr.S3039Ай бұрын
Aj kele tar hoil ka
@bharat84440Ай бұрын
@@mr.S3039 होईल ! मी कालसुध्दा एकाचे केले ते सबमिट झाले व अॅक्नोलेजमेंट नं. ही मिळाला. चार दिवसानी स्टेटस चेक करेन, मोबाईल वर होत नसेल तर घरी/शेजारी कुणाकडे लॅपटाॅप असेल तर त्याच्यावरुन करा! विडीओ दोन तीन वेळा बघा त्या स्टेप पेपरवर लिहुन काढा आणि त्यानुसार पुढे जा ....होत ,काहीच कठीण नाही.
@rohitvdeokate1625Ай бұрын
hard copy sathi vegle apply karva lagta ka?? e-voter id generate karun downlaod zhali mg kiti divas lagtat physical copy yala??
सुपर माहिती देतात ती पण खरी मी आताच फॉर्म भरला ससेक्स झाला... असाच एक वर्ग 2 ची जमीन वर्ग एक मध्ये कशी करायची विडिओ बनवा प्लिज.... धन्यवाद ❤
@akkivetal5551Ай бұрын
दादा एंड la Submit करण्याच्या veles File doesn't not exist dakhvtay काय कारण असेल???
@Businessideas4422 ай бұрын
सर! सगळी माहिती बरोबर टाकली तरी Form Rejects का होतात? हे Reason दाखवत:👉 Full name of relation not mentioned/ Name of relation is not correctly Filled
@v..k.vaghesh66452 күн бұрын
Dada account banun ahe pn ata hyach app vrun dusryach voter card kadhach asel tr kay krav lagel
@VIBESCREATOR54 күн бұрын
दादा तुम्ही छान माहिती दिली . पण मला एक सांगा की जर आपल्या आधार कार्ड वरती एखाद्या गावाचा जुना जिल्हा असेल ; उदाहरणार्थ विरार या शहराचा जुना जिल्हा ठाणे आहे आणि आता पालघर झालं आहे तर त्याचा मध्ये आपला मतदारसंघ कुठला टाकायचा नवीन जिल्ह्याचा की जुन्या टाकायचा.. आणि आधार कार्ड वर जुन्या जिल्ह्याचे नाव आहे..new registration form sathi.. 3:45
@RajuRam-rt8qs3 ай бұрын
Sir Maharashtra Sarkar ni satkar kela pahije tumcha ,saglya lokani tumche video baghun Ladki bahin form bharlet🎉🎉🎉🥇🥇🥇🙏👏👏
@mallikarjunbagale54692 ай бұрын
@@RajuRam-rt8qs अगदी खरं आहे
@Timepassperson-e2bАй бұрын
Sir तुमचा सगण्या प्रमाणे व्होटिंग कार्ड करेक्शन केलं पण reject झालं आहे समजत नाही आहे का बरं झालंय आता काय करावे लागणार तर plz व्हिडिओ बनवा सर 🙏🙏 आणि डाऊनलोड कसे करावे
@laxmansinkar595218 күн бұрын
Wife चे election card सासर कडे कसे transfer करावे हा पण video बनवा
@dewanandgkakade13373 ай бұрын
मत्तदान 15 वर्षापासून करतोय कार्ड मिळाले नाही काय करावे लागेल. कार्ड स्टेटस कसे चेक करायचे बजाज नगर
@birubhosale19423 ай бұрын
नवऱ्याचे नाव लावायचे आहे.तर नवऱ्याच्या नावाचे document काही नाही.नवऱ्याचे वोटर कार्ड आहे.ते चालेल का.pls replay
@santoshichaudhari-ys5wl8 күн бұрын
Dada thank you me pan card बनवला आणि तो घरपोच आलापण thank you so much 😊😊
@kunal_x96997 күн бұрын
Bhai kiti divas ladle hote
@piyushchandane32232 күн бұрын
dada kiti divas lagle … apply kelyanantar ghari yayla card
@mayurbagwe75353 ай бұрын
Hello..plz make video on.. जुने व्होटिंग कार्ड दुरुस्ती करणे..
@GitanjaliPatil_13103 ай бұрын
खूप छान विडिओ असता तुमचे 🙏🏻लोकांना घरी बसून कार्ड कसे बनवायचे. फॉर्म भरायचे. अजून बरेच काही योजना चीं माहिती अचूक पणे सांगता.. म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद🙏🏻😊
@GitanjaliPatil_13103 ай бұрын
PM विश्व्यकर्मा योजना विषयी एक विडिओ बनवा दादा plz🙏🏻 आता सद्या चालू आहे का.. आणि घरी मोबाईल वर फॉर्म कसा भरू शकतो
Form bharla hota.. Submit pn zala successful.. Pn list madhe naav nahi aale mg kay karaych
@PCAC-h5d3 ай бұрын
लई झट्टउपट आहे मी आधी पण केलं कंटाळून काढलाच नाही
@prashantjadho84613 ай бұрын
बुलढाणा तालुका जळगाव जामोद कडे ही योजना जोरात सुरु आहे . प्लीज दादा बांधकाम कामगार योजनेचा video बनवा
@VISHALZOPE-rc9ik3 ай бұрын
Ho dada naki
@atharvnavatre66243 ай бұрын
Me don vela pahila te pan chukla hota nantar update kela hota pan ata staus asa diaat ahe Reason: Form is received in duplicate and form received earlier in under process
@nileshjadhav73363 ай бұрын
Hello दादा.. मला एक शंका आहे ....... माझी बहीण विवाहित असून आधार कार्ड अजून माहेरचे आहे म्हणजेच त्याच्यावरील नाव अजून update केलेले नाही. आणि माहेरच्या रेशन कार्ड वरील नाव कमी करून सासरच्या रेशन कार्ड वर चढविण्यात आले आहे . पण ते अजून ऑनलाईन दिसत नाही पण रेशन कार्ड वर तर नाव आहे . मग आता फॉर्म भरताना तेच सासरचे रेशन कार्ड upload केले तर चालेल का ? आणि मतदार संघ कोणता टाकू सासरचा की माहेरचा...? कृपया काहीतरी प्रतिसाद द्या 🙏😊
@jyotibhise301414 сағат бұрын
Dada ..me form bharla mla refrence no.ala pn me status check krtane no record found as dakhavat ahe
@RohitTanvar-u8mКүн бұрын
Dada majhi reference id nay alli mala tex massage pan nay ala anni mi screen short ghaycho visrlo ata kay karaych plz reply deshil mala baki form sumbit zallay vevstit reply deshil
@s.m16783 ай бұрын
पदवीधर मतदार यादी मध्ये नाव कसे समाविष्ट करायचे यावर एक व्हिडिओ पाहिजे शुभम भाऊ
दादा...नवरा च आहे बायको च कस बनवायचं कारण मतदान काढते वेळेस मतदान नंबर लागते ना.........नवऱ्याच काढता येईल पण त्याचा बायको च कसे काढावे.....सांगा
@vishal-ug9ks3 ай бұрын
ड्राइविंग लाइसेंस कसे बनवू व्हिडिओ बनवा. लर्निग + पर्मनंट लायसेन्स
@prathmeshkottawar3 ай бұрын
दादा मी एक महिना झालं इलेक्शन कार्ड चा फॉर्म भरून पण अजून माझ्या इलेक्शन कार्ड ची प्रोसेस झाली नाही
@prathmeshkottawar3 ай бұрын
प्लीज त्यावर काही उपाय सांगा
@Technoart6443 ай бұрын
Sir Directly Forwaded to ERO asa dakhavtah name change sathi apply kelta
@AjitMohite-t5h2 ай бұрын
रजिस्ट्रेशन करायला गेल्यावर ओटीपी होत नाही काय करायला लागेल दादा
@DikshaAkhade3 ай бұрын
Kharch majha sudh zla tumch video bagitly nater thankyu
@jyotiramronge92202 ай бұрын
दादा लग्न झाल्यावर आधार कार्ड वर आपले कडचे करायचे कसे त्यावर एक वीडियो कर ना pls
@princeofdhule3 ай бұрын
भावा मी सर्व काही सेम तुझ्या सारखं केलं पण लास्ट मध्ये invalid file type हा असा problem येतोय
@anilpatharvat23193 ай бұрын
त्याच मतदार संघात एका भागातुन दुसऱ्या भागात कसे करावे जवळ च्या केंद्रावर ?
@somnath.k993 ай бұрын
पहिला वोटर आयडी आहे तर नवीन ठिकाणी वोटर आयडी काढायचा आहे तर काय करावे लागेल नवीन पत्त्यावर
@balurathod913621 күн бұрын
सर नावात थोडा बदल आहे मला आधार कार्ड वर जे नाव आहे ते नाव मतदान कार्ड वर नाहू तार नाव कस बदल करायच ओटर कार्ड वर ते व्हिडिओ बनवा सर नमस्कार
@Akvlog20253 ай бұрын
3 min madhe video post zalya zalya 22 no cha Comment maza ahe mast mahiti detos dada
@sandeepbansode88133 ай бұрын
एक महिना च्या वर झाल मी मतदान नाव दुरुस्ती साठी अर्ज केला आहे.BLO असाईन दाखवत आहे.कधी प्रयत्न होईल.
@siddheshkavhale89133 ай бұрын
भाऊ मी मागच्या election la online काढल होत मतदान कार्ड voter helpline app वरून माझ मतदान कार्ड online दिसतंय .पण मला कार्ड भेटल नाहीये . तर परत माघवू शकतो का आणि ते कसं ❤ please एवढं सांग दादा
@krishnalilhare99843 ай бұрын
Khup chan khup helpful information tumhi provide kele aahet yevdhi khari information Dena mude dev tumhala khup samor vadhvo tumhi je karat aahat te khup chan kam aahe aani tumchya mude kiti tari lokanna form correct bharnyas madat jhali aahe ashya prakare tumhi aple kaam karat Raha tumhala khup success midel
@devidashadpe15163 ай бұрын
Sir mi 8 divasa agodar pasun voter id card mobile madhlya app madhun kadhla ahe pan mobile var ajun submitach dakhavat ahe ky problem asel...😊plz solve sir...ky karu
@MGAMINGYT-ch4nc3 ай бұрын
Mi apply Karun 1 mahina jalay tari pan submitted ch dakhavatay 🙂
@omkargarud57543 ай бұрын
Shubham bhau mi majhi id generat kela hai BT majhe pc made on nhi hote hai but majhe phone made hote hai khai tri solution 2,3 days pasun prblm chalu hai I hope tumhi majhe prblm solve karnar
@namdevkhandare25853 ай бұрын
शुभम भाऊ ची माहिती म्हणजे 1 नंबर माहिती
@anirudhakoli-ng9jd3 ай бұрын
अण्णा तुमची माहिती अप्रतिम दादा 🙏🙏I am geatful to you Bro.... 🙏🙏
@sunilgavali82333 ай бұрын
नववधू चे मतदान कार्ड कसे काढावे...कारण त्यांच माहेरीच मतदान कार्ड आहे ते अपडेट कसे karawe
@VishalMarathe-l8f3 ай бұрын
नवीन रहिवाशी असल्या त्या भागातील मतदान कार्ड ZUL नंबर च नाही तर काय ओप्शन आहे सर
@Rahul-27892 ай бұрын
6 नंबर फॉर्म भरून 1 महिना झालाय, status चेक केल्यावर No such record found लिहून येतय. कशामुळे दिसत नाही सांगा plz..
@gauravbelankar49273 ай бұрын
Voter card deliver nhi zal 3 month above zale ahe track kelywr bot dispatching yete complaint keli no solution yavr probelm vr video banva ??
@giridhargosavi71773 ай бұрын
व्होटर आयडी कीती दिवसात येते ऑनलाईन केल्यानंतर ते सांगा
@peukadam31Ай бұрын
दर नवीन customer च voter ID काढताना न्यू यूजर च अकाऊंट खोलाव लागेल का? की आपल्याच आयडी वरून दुसऱ्याचं वोटिंग कार्ड काढता येईल प्लीज दादा सांगा
@vitthalkoli56212 ай бұрын
सर माझा 8 नंबर फॉर्म भरताना डॉक्युमेंट चुकलय फॉर्म सबमिट झाला आहे मग काय करायचे Blo कडे गेला असता डॉक्युमेंट नेम डीस मॅच असे सांगालय मी date of birth correction साठी pan card upload केला होता ते झालं नाही मग आत्ता काय करायचे अजून एकदा submit कसे करायचे sir please सांगा
@AvinashKhating3 ай бұрын
Dada me new voting card kadhnyasathi from 6 apply kela aahe to from submission zala aahe aata voting card card kase kadhyche
New voter id last month madhe apply kele ahe ,pan Reference number me search kerto teva not exist asa message yeto
@ajaysawant11333 ай бұрын
5 varsh zali ajun mla votar id card milalel nahi pn matdan yaadi madhe nav aahe tr te aata mla by post kase milel?
@AaruQueen179163 ай бұрын
Tumhi gharich kadhu shakta
@marathi_corner3 ай бұрын
ho nkkich
@ujb31362 ай бұрын
@@marathi_corner shubham bhau nvsp vr pc site vr form bharlyavar reference number ni status check hot pahilya 1 2 divas pan nanter nahit hot check as ka please kalva
@UNKNOWNPERSON-gu7cr2 ай бұрын
@@marathi_corner Sir pan gharich kasa kadu skte posta ni aala nhi tr ky karayacha ..?
@drraut36572 ай бұрын
बिना आधार कार्ड नी वोटर कार्ड बनवू शकतो काय आणि काय काय कागद पत्रे लागेल
@AjitMohite-t5h2 ай бұрын
न्यू यूजर वरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येत नाही दादा प्लीज सांगा ना
@Funwithrobotics116 күн бұрын
Sir form bharne ke baad done nahi ho raha invalid file type bol Raha hai... so how to solve that problem..
@sanjaysalunkhe28383 ай бұрын
यादी मध्ये नाव आहे पण मतदान कार्ड नाही आम्ही यादीतूनच मतदान करतो दादा प्लिज सांगा ना कार्ड कसे काढायचे
@Dayaksb2 ай бұрын
Reference number bhetla ahe . Tracking kartana right number takla tari pan error record not found asa yet ahe
@samyele34444 күн бұрын
दादा खरच मस्त माहिती दिली धन्यवाद दादा🙏
@SurekhaRansubhe3 ай бұрын
दादा खूप सुंदर पद्धतीमध्ये आपण समजावून सांगितलं माझी एक शंका होती मी माहेरी असताना एकदा ते दोनदा मतदान केलं होतं त्यानंतर नंतर सासरी आल्यानंतर ना एकदाही मतदान केलं नाही सासरच्या नावाने नवीन एप्लीकेशन द्यावं लागेल का का जुनं माझं मतदान आयडी चा नंबर तिथे टाकावा लागेल त्याबद्दल सांगता का
@marathi_corner3 ай бұрын
yadi mdhe nav asel tar transfer karv lagte
@SurekhaRansubhe3 ай бұрын
ते पुण्यामध्ये आहे आणि आता वोटिंग रिसीट येते ती घरी सुद्धा येत नाहीये मग कसं चेक करता येईल
@SurekhaRansubhe3 ай бұрын
आपण सांगितलेले ॲप मध्ये जाऊन फॉर्म नंबर 8 नोंदी सुधारणे यामध्ये मी सुधारू शकते का माहेरचं नाव सासरच्या नावामध्ये
भाऊ जर फॉर्म नाकारला गेला तर आपल्याला नवीन फॉर्म क्रमांक 6 भरावा लागेल की फॉर्म क्रमांक 8?
@gauravsutar454125 күн бұрын
Electricity bill address proof mhanun upload karaycha aahe tar kontya month cha upload Karava lagel ?
@vikrantk91007 күн бұрын
@@gauravsutar4541 latest may be
@lalitsonawane46893 ай бұрын
20 days jhale apply karun status summited varun pudhe jaat nahia... kay karava lagel?
@StatusloverNiraj....3 ай бұрын
Kiti divsat hoil.. Bhau mi 31/07/24 la form bhrla.. pn ankin kahi updet nahi...
@kishorP_013 ай бұрын
माझे मतदान कार्ड वरती जन्मतारीख चुकलेली आहे तर मी तारीख बदलून घेऊ का ,किंवा नवीन कार्ड काढण्यासाठी फॉर्म भरू का
@zindagieksafar65003 ай бұрын
Sir form submit kela asel Ani nantr 5 -6 diwsani banket aadhar link kel asel tr kahi problem nahi na? Please reply.mukhymantri ladki bahin yojna
@kuldeepbagde90003 ай бұрын
Voter Id ahe pn ya varshi election list madhe naav nahi ala tar kay karaicha??? New registration karu ki already have a voter id option select pudhchi process karu? Ti pn process cha video taka please
@kuldeepbagde90003 ай бұрын
Aani ho, Shubham tu khup changla kam kartoy, tujha end to end process mule sarvanna khup madad milat ahe, me tujhe video baghun peak vima ani ladki bahin yojana ase barech lokanche ghari baslya free madhe form bharun dilet. Asach madad karat raha, khup motha ho, ashirwaad
@Theguider783 ай бұрын
दादा विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना १० वी पास १५ हजार रू १२ वी पास २५ हजार रू चालू झाली आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवा pls
@kushal-d6t3 ай бұрын
दादा मतदान यादीत नाव आला आहे परंतु मतदान कार्ड घरी नाही आला काय करावे लागेल
@milinddehade84653 ай бұрын
Epic no भेटला असेल तर ऑनलाईन डाऊनलोड करा ॲप वरून , ओरिजनल कार्ड करिता ॲप वर कंप्लेंट करा .
@marathi_corner3 ай бұрын
replacement taka
@nilammadane96303 ай бұрын
सर आमचे ऑनलाईन रेशन कार्ड आहे पण ऑफलाईन हरवले आहे तर कसे काढावे plz रिप्लाय
@RukminiKalel3 ай бұрын
मी काल लाडकी बहीण योजना फॉर्म भरला आणि समीट पण झाला एक प्राब्लेम आहे की शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 1,6,1987 आहे आणि आधार कार्डवर 1,6.1985 आहे फॉर्म तर भरला समीट पण झाला. तारखेत फरक असल्यामुळे काय प्राब्लेम येणार नाही ना प्लीज रिप्लाय
@gajanankandele94483 ай бұрын
शुभम भाऊ मतदान कार्ड हरवलेअसेल तर नवीन कसे काढावे?
@sonaraj1433 ай бұрын
सर पोलिस क्लिअरन्स certificate मध्ये application I'd not valid म्हणत आहे. कस download करायचा form मग
@vijaykachare19793 ай бұрын
सर मला ग्रामपंचायत वार्ड नंबर बदलायचा आहे कारण माझी family सर्व दुसऱ्या वार्ड आहे blo पण म्हणत आहे माहिती नाही
@VaishaliSalve-m2o3 ай бұрын
दादा मी फॉर्म भरला आणि तो accept झाला आणी पाच दिवसाणे परत submit दाखवला आहे अस का
@Sankshmi-of1ns3 ай бұрын
जुनं सापडत नाही आणि बऱ्याच वर्षांपासून मतदान केलं नाही त्यामुळे ते यादीतून काढून टाकले आहे व आता त्याच काहीही record जवळ नाही तर आपणास नावे कार्ड काढू शकतो का आणि कसे?
@SamirTadvi-zz4dj3 ай бұрын
Dada aadhar Card mandhe C/o.w/o.s/o he Kay ahe Ani kas lavaych ya baddal savistar video gheun ya
@AkanshaPatil-g7gАй бұрын
Mi track status vr click kr aahe.. No result found dakhvt aahe . As ka dakhvt asel. Please reply me🙏🏻
@rohinighorpade2362Ай бұрын
अँप तर ओपनच होत नाही काय करावे? सांगाल का प्लीज...🙏 🙏
@ganeshmeher71153 ай бұрын
Shubham Bhau... Ward change karayacha asen tar nemk kay karav lagen please sangu shaktos ka??
@baliramtumanne35683 ай бұрын
Sir, लग्न झाले आहे,बायकोचं नवीन बदललेले नाव.. त्याचा नवीन व्होटिंग कार्ड कसे बनवायचे ते सांगा... please
@gayatrikolse98234 күн бұрын
Form bharlyananter voter card kiti divasat yete
@vijayvadu66743 ай бұрын
किती दिवसात येत असते .. माझा फॉर्म अजूनही submited असेच दाखवत आहे .. पुढे जात नाही आहे...
@sonajibokhare-fe9bn2 ай бұрын
नवीन लग्न झालेल्या महिलेचे कार्ड कसे काढावे दादा यावर माहिती कळवा व्हिडिओ बनवा दादा आधार कार्ड साठी लागत आहे कुरपया व्हिडिओ बनवा दादा
@avdhut81...Ай бұрын
@@sonajibokhare-fe9bn I don't have aadhar हा option select करा.
@prathameshmanjrekar2122 ай бұрын
Details भरून मला thank you cha sms nahi aala sir mg aata ky करायचं
@mayuripatil113821 күн бұрын
दादा मी सर्व online केला पण पुढे काहीच दाखवत नाही तरी किती दिवस लागतील
@sonaliniwate9877Ай бұрын
Dada me form no. 8 bhrla pn surname double yetay complaint keli pn kahi hot nahiye