Dealing with Work Pressure: Anand Kulkarni’s Expert Advice | Mitramhane

  Рет қаралды 62,861

Mitramhane

Mitramhane

18 күн бұрын

Join us for an insightful interview with mind coach and psychologist Anand Kulkarni as he talks about managing work stress, navigating office politics, and thriving amidst rising competition. Gain valuable tips and strategies to enhance your professional life and well-being.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: profile.php?...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncompany.com/
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mindcoach #stressmanagement #mitramhane
• Dealing with Work Pres...

Пікірлер: 307
@mitramhane
@mitramhane 8 күн бұрын
शेवटचा E म्हणजे एक्झरसाइज. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा दोन स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात - Adrenaline आणि Cartisol. रिसर्चनी हे सिद्ध केलं आहे की व्यायाम केला की या दोन्हीही हार्मोन्सची पातळी कमी होऊन जाते आणि एक दुसरे फील गुड हर्मोन - Endorphine त्याची पातळी वरती जायला लागते.
@anandbhagawat7348
@anandbhagawat7348 6 күн бұрын
इतक्या सहज सुंदर शब्दात सरांनी मांडणी करून खूप कठीण विषय सोपा केलाय... किती छान आणि cool attitude मध्ये सरांनी मांडणी केलेय की आपोआप stress कमी होणारच आहे.... सौमित्र तुला शुभेच्छा... असेच छान छान content घेऊन आम्हाला भेटत रहा...
@jayashreejoshi2179
@jayashreejoshi2179 7 күн бұрын
आनंद सर खूप छान पद्धतीने अंतर्मुख केले. तुमचा आवाज सुद्धा खूप सुदिंग आहे.खूप convincing talk ! सौमित्र तू लोकांचा प्रतिनिधी होतास,आमच्या मनातले प्रश्न विचारलेस...... परत एकदा आनंद सरांना बोलाव.... स्ट्रेस ग्रस्तांना मनःशांती मिळवून देण्याचे पुण्यकर्म तुमच्या हातून होत आहे.😊
@jitujagtap5
@jitujagtap5 10 күн бұрын
अजून आनंदजी बरोबर एपीसोड बनवायला पाहिजेत , खूप महत्वाचा विषय आहे हा !! 😊
@supriyaa8308
@supriyaa8308 15 күн бұрын
कुलकर्णी सरांचा आवाज👌👌👌 मित्रम्हणे सौमित्र🙏💐😊
@--varshasidhaye5984
@--varshasidhaye5984 15 күн бұрын
यांचाच अजून एक भाग घ्या. फारच छान विषय आणि वक्ता!👌🏽👌🏽
@bpatange
@bpatange 9 күн бұрын
तुमच्या ऐकलेल्या १५ ते २० पोडकास्ट पैकी हा अतिशय उत्कुष्ट आहे. 👍 कारण , आतापर्यंत मी ऐकलेलं पोडकास्ट हे त्या पाहुण्याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती आणि त्यांनी केलेल्या संघर्ष भोवती फिरतो. परंतु हा पोडकास्ट हा त्या सर्व लोकांभोवती फिरतो जे तणावाखाली आहेत. मला वाटतं हा पोडकास्ट खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यावर positive इम्पॅक्ट करेल. त्याच आयुष्य बदलवेल. सौ”मित्रा” धन्यवाद 🙏🏼👍
@mitramhane
@mitramhane 9 күн бұрын
Thanks a lot. Pls share in all ur whats aap groups.. 🙏🏼
@gauritalele423
@gauritalele423 14 күн бұрын
सर्वप्रथम सौमित्रजी आणी आनंदजी तुम्हा दोघांचेही मनापासून खूप खूप आभार! अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सखोल चर्चा झाली आहे. अनेक लोकांना याचा नक्की खूप फायदा होणार आहे.
@tusharwaghmare1377
@tusharwaghmare1377 15 күн бұрын
धन्यवाद आनंद सर आणि मी या क्षणाला Instagram अकाउंट आणि ॲप डिलिट केलं कायमचं सौमित्र सर तुम्ही खूप छान आणि आणि महत्त्वाचे विषय आणि त्याचं निदान आमच्यापर्यंत पोहाचवताय तुमचे मन:पूर्वक आभार.... आणि मित्रम्हणे टीमला खूप शुभेचछा ❤❤❤
@jaapss7761
@jaapss7761 11 күн бұрын
App delete करणे हा उपाय नसून स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. Reels जाणीव पुर्वक न बघण्याचा प्रयत्न करायला हवा.
@parabnarayan1
@parabnarayan1 10 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं आनंद सरांनी, अशा विषयांवर पॉडकास्ट करत जा सौमित्र सर.
@asmitakamalwar6263
@asmitakamalwar6263 15 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण .कार्पोरेट जगा बरोबरच सामान्य गृहिणींना सुध्दा मार्गदर्शन करणारे आहे. तुमचे सगळे एपिसोड आम्ही ऐकतो.खूप छान असतात.धन्यवाद 🙏
@harishpowar8311
@harishpowar8311 15 күн бұрын
Mr Soumitra.....This is life changing podcast for many. Thank you, Where to stop will be clear when you know how to live is THE MESSEGE OF THIS PODCAST. Thank you once again.
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 15 күн бұрын
चांगला विषय ,चांगले मार्गदर्शन 👍जीवनाकडे डोळस पणे पहाण्याचा दृष्टीकोन मिळाला.धन्यवाद
@smitabarmukh4069
@smitabarmukh4069 14 күн бұрын
मनापासून धन्यवाद सौमित्र सर. आनंद कुलकर्णी सरांची इतक्या महत्वाच्या विषयावर मुलाखत घेतल्या बद्दल. त्यांच्या मुलाखती मी आवर्जून ऐकत असते. तसेच तुमच्या चॅनेल वर तुम्हीं नेहमीच उत्तम विषय हाताळता.
@anushreepatil5466
@anushreepatil5466 Күн бұрын
Khup sundar ani sarvanna upyogi asa episode ahe. Apalya doghanche Manapasun Abhar 🙏🙏
@smitamp
@smitamp 15 күн бұрын
धन्यवाद सौमित्रजी आणि आनंदजी, आपण कमी वेळात मोठा विषय उलगडला. आध्यात्मिक बैठक नक्कीच आत्मविश्वास निर्माण करते, हा स्वानुभव आहे. आध्यात्मिक बैठक ही अतिशय त्रोटक अर्थाने आणि उपहासात्मक पध्दतीने समाजात खरं तर तरुणाईपुढे सादर होतेय, सौमित्रजी आपण हा विषय ताकदीने मांडू शकाल, अशी खात्री आहे.
@sharvarikulkarni7029
@sharvarikulkarni7029 16 күн бұрын
Anand Kulkarni has explained the things very well and there were many take aways. I liked all the real life cases that he shared and I could relate to many things he mentioned.
@Mmtthhkk
@Mmtthhkk 7 күн бұрын
Kulkarni jindabad 😅
@nandkumarpawar2199
@nandkumarpawar2199 15 күн бұрын
ताण तणाव वेगवेगळ्या बाजू आणि साधे साधे उपाय खूप सुंदर पद्धतीने सांगितले. धन्यवाद. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@asj456
@asj456 15 күн бұрын
खूप छान, आनंद कुलकर्णी हे संपूर्ण वेळेत एकाच टोन मध्ये आणि शांत पणे बोलले हेच मला खूप आवडले. प्रश्न अजून थोडे inteletual पाहिजे होते. अंकर ने आपली एक्सिटमेंट थोडी कमी करायला हवी होती. बाकी आनंदजी एकदम छान बोलले
@newarepriti2023
@newarepriti2023 15 күн бұрын
खुपच सुंदर विषय निवडला आणि खुपच छान मार्गदर्शन सर्वांकडून मिळाले. एकंदरीत खुपच सुंदर एपिसोड झाला. आपल्या दोघांचे खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️
@sampathalok
@sampathalok 14 күн бұрын
Game changer !! Gratitude. Sincere Thanks 🙏
@Rohit-yo4ik
@Rohit-yo4ik 16 күн бұрын
खूपच छान मुद्दे अणि उत्तर... धन्यवाद या episode बद्दल...
@Pooja_dawange
@Pooja_dawange 16 күн бұрын
महत्त्वाचा विषय.. Thank you सौमित्रजी🙏
@rupalisable2986
@rupalisable2986 16 күн бұрын
खूपच महत्वपूर्ण होता सर हा पॉडकास्ट...खूपच मस्त...🤗👍👍 Thank u!
@user-ce2nt4nw3o
@user-ce2nt4nw3o 15 күн бұрын
उत्कृष्ट आणि काळाची गरज असलेली संवादपुर्ण चर्चा! श्री. आनंद कुलकर्णींचा काॅन्टॅक्ट नंबर कृपया शेअर करावा.
@sudinloke7997
@sudinloke7997 3 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली, आनंद जींचे आणि आपल्या चॅनलचे खूप खूप आभार🙏
@MARONDEKAR123
@MARONDEKAR123 19 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद खूप छान विषय आणि माहिती मिळाली
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 15 күн бұрын
खरंच खूपच महत्त्वपूर्ण विषय होता. सर्व स्तरातील लोकांपर्यंत हा पोहोचणे गरजेचे आहे. या विषयावर आणखीन काही पैलू आनंद कुलकर्णी यांच्याकडून जाणून घ्यायला आवडतील.
@neetanikam2336
@neetanikam2336 15 күн бұрын
मला पण 😊
@napolianalmeida4308
@napolianalmeida4308 3 күн бұрын
फारच उपयुक्त.... सरळ सोप्या भाषेत समजावून सांगीतलंय! खूप धन्यवाद!
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 13 күн бұрын
यावर आणखीन एक एपिसोड ..यांच्या बरोबर करा 👍🏻 one of the best
@ssuhaschadra
@ssuhaschadra 12 күн бұрын
सौमित्र तुझ्या या सिरिजमधला हा भाग सगळ्यात छान वाटला. 🎉
@annaaai577
@annaaai577 13 күн бұрын
खूप महत्त्वाचे विषय घेऊन तुम्ही आमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रयत्नशील आहात. खरोखरच मित्र म्हणून कार्यरत रहा.👍🏼
@swamiaadnyavideos3744
@swamiaadnyavideos3744 11 күн бұрын
Thank you so much
@sachinbizboy
@sachinbizboy 9 күн бұрын
पोटे साहेब, आज तुमचे प्रश्न आणि निरीक्षण अतिशय मुद्देसूद होते. तुम्ही खूप जणांच्या मनातले बोलले.
@nilimajoshi6555
@nilimajoshi6555 16 күн бұрын
सौमित्र जी मला तुमचे podcast मनापासून आवडतात रंजक आणि उदबोधक असतात. या एपिसोड मधे तुम्ही थोडे रिजिड वाटलात. Stress येतोच आणि तो असं कुणी काही सांगून जात नाही या माईंड set ने आज तुम्ही बोलत होतात असं मला वाटलं 😊 पण एपिसोड अतिशय मदत करणारा झाला, stress free राहण्यासाठी 👍🏻
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 15 күн бұрын
खूपच महत्वाचे सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद!💐
@bhagyashrikulkarni550
@bhagyashrikulkarni550 14 күн бұрын
या विषयावर चर्चा होणं गरजेचं होतं. कुलकर्णी सरांनी अभयसपूर्वक स्ट्रेस या विषयावर विवेचन केलं. खूप चांगली माहितीपूर्ण अभ्यासपूर्वक माहिती मिळाली
@mitramhane
@mitramhane 14 күн бұрын
आभार आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर एपिसोड शेअर करा इतरांनाही सांगा
@dattakashiwale
@dattakashiwale Күн бұрын
Understanding podcast for specially IT people’s.,, love from Bangalore ❤
@ashokwadikar2125
@ashokwadikar2125 10 күн бұрын
Anand, don't remember an interview so rich. It's width and depth are amazing. Shall talk to you on this later. Immediate thought on mind is to who all I need to send this. With very warm feelings Ashok kaka.
@rahul6024
@rahul6024 17 сағат бұрын
अतिशय उत्कृष्ट पाॅडकासट अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितले आहे सौमितर सर, एखादी पाॅडकासट How to manage your finance for middle class or on share market केलीत तर बरे होईल खुप धन्यवाद सर
@mitramhane
@mitramhane 15 сағат бұрын
Noted💛
@Aadnya516
@Aadnya516 16 күн бұрын
On the contrary, because of the nature and short case handling time (5-7 minutes) of my work, my attention span was absolutely disrupted. Prior to starting my job, I could read 50-60 pages of a book in a sitting. After 4-5 years of working, I couldn’t read more than 4 lines without switching the context. Such nature of work caused me to have ADHD. After the diagnosis, I stopped working in the company and moved to a different job in the same industry, where the nature of work is much better and gives me enough time to handle every case. We always have a choice, always. If we think that there’s no option and we can’t do anything, that’s also a choice. I had enough awareness about myself that I realised that the nature of my work is causing problems for my brain functions only at the age of 27. I wish other people realise the stressful changes within themselves and find a solution for it.
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 16 күн бұрын
You are god 🙏🙏
@harshadagashe
@harshadagashe 15 күн бұрын
What is 5-7 min short case handling ?
@Urjanic
@Urjanic 11 күн бұрын
I think you have defined the exact way the same thing that has happened to me and the awareness thing too is very important. Only after a self awareness session I could realise that change of the work or work environment is the solution. This you have to work by urself...and recreate the work conditions.
@rajeshbhosale2008
@rajeshbhosale2008 10 күн бұрын
Thanks for sharing your insightful, eye-opening, and thought-provoking experience.
@seemapatil65
@seemapatil65 7 күн бұрын
First all congratulations that you could identify the exact issue and took steps to resolve it. Would like to know how you shifted? And was that shift frictionless?
@pallavijoshi371
@pallavijoshi371 16 күн бұрын
खूप छान आणि महत्त्वाचा विषय....खूप खूप धन्यवाद
@rajanisatwik9432
@rajanisatwik9432 15 күн бұрын
चांगला विषय, खूप छान मार्गदर्शन. Please keep it up.
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Күн бұрын
Very Very important video Sir 🙏🙏🙏🙏all the points are very important it has given very effective medicine and strong approach against work stress and mental stress 🙏Thank you so much 💐💐🙏🙏🙂
@sukhadadeshpande7917
@sukhadadeshpande7917 11 күн бұрын
खूपच सुंदर व महत्वाचे सर्वांचेच विषय यावर माहिती मिळाली. अतिशय सुंदर. विचार करायची दिशा पण मिळाली. खूप खूप धन्यवाद. अजूनही नवीन विषय घेऊन पुन्हा चर्चा व्हावी असे वाटते 🙏
@umeAsh393
@umeAsh393 15 күн бұрын
हा व्हिडिओ अगदी वेळेवर आला माझ्यासाठी.. कालच खूप कामाचं टेन्शन आल होत... संध्याकाळ पर्यंत खूप विचार आले होते..शेवटी 30 मिनिट काम बंद करून बसलो आणि आणि मोबाईल बघितलं तर हा व्हिडिओ आला समोर.. धन्यवाद.
@harshadagashe
@harshadagashe 14 күн бұрын
😂😂 काम बंद करून मोबाईल वर व्हिडिओ बघत बसले. पुढील पण सांगा... किती तास टाइम पास केलात मग ?
@Aniketk93
@Aniketk93 12 күн бұрын
खूपच गरजेचा विषय तुम्ही मांडला आणि सरांनी छान विश्लेषण केलं.. podcast ऐकून छान वाटलं.. धन्यवाद सौमित्र आणि कुलकर्णी सर!!🙏🏻 या विषयावर अजून ऐकायला आणि शिकायला नक्कीच आवडेल..😊
@geetamudaliar5110
@geetamudaliar5110 15 күн бұрын
Very well conducted. These are genuine problem faced by youth not understanding how much it will have advese effect on health. Working late come home late dinner is late. This also affects the family if unmarried specially mother. She is also 50 + needs rest at night after whole day's work. But unfortunately she has to be awake serve dinner and later wind up kitchen. How to deal with this problem ? There is no family life
@bylagu
@bylagu 12 күн бұрын
नमस्कार शुभ संध्या श्री आनंद कुलकर्णी आणि सौमित्र पोटे यांस. खूपच उपयुक्त व आत्तापर्यंत माहीत नसलेली माहिती व ज्ञान मिळाले. विशेषतः शेवटचा १५ मिनिटांचा भाग परत एकदा लक्षपूर्वक ऐकणार आहे. कदाचित पूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा पाहीन. त्यातील श्वासाचे तंत्र, पहिले चार काऊंट श्वास, नंतरचे चार काऊंट श्वासरोधक, त्यानंतरचे ८ काऊंट हळुहळू श्वास सोडणे आणि शेवटचे चार काऊंट नुसतंच श्वास न घेता रहाणे, हे मी पूर्वी कुठेतरी शिकलो होतो, पण नेमकं कुठे ते आत्ता या क्षणी आठवत नाहीये. तसंच त्यांनी सांगितलेल्या शारिरीक व्याधींचे मूळ वा उगम स्थान याबद्दलची माहिती पण उपयुक्त आहे. धन्यवाद आभार कृतज्ञता
@theWebNet
@theWebNet 12 күн бұрын
खुप आभार🙏🙏 Waiting eagerly for episode 2 on this... Thanks a lot to Kulkarni Sir Thanks Soumitra for such a marvelous episode.
@ichharambharambe1308
@ichharambharambe1308 13 күн бұрын
Your questions were very useful. True representation of aam junta. Anand Sir was fantastic !! Best interview !! Very helpful....
@relelata
@relelata 16 күн бұрын
Very good episode! The best thing I liked the cool way in which Mr. Kulkarni was talking. He didn't seem to be stressed nor did he give us any stress. On the contrary, very peacefully he showed us what factors give us stress & how to overcome it. Many thanks.
@kiranpathak6339
@kiranpathak6339 14 күн бұрын
Excellent Episode. Anandji has explained in a cool way how to manage stress in life. Soumitraji has also asked pertinent questions.
@ashwinibhosale1163
@ashwinibhosale1163 15 күн бұрын
Khup imp topic var discussion zale..thank you
@mohs8789
@mohs8789 14 күн бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय उत्तम रित्या समजावला... उत्तम विश्लेषण guest was really knowledgeable 👌.
@vaishalibhalerao9821
@vaishalibhalerao9821 13 күн бұрын
Being IT an most of time we have to deal with stress while working. Beautiful explanation by Anand sir. I will definetly implement it. Thanks Soumitra sir to bring this topic in podcast. Best wishes.
@rutuparnapadture5319
@rutuparnapadture5319 Күн бұрын
अतिशय छान मार्गदर्शन करत आहेत
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 15 күн бұрын
खूपचं छान....महत्त्वाचं विषय👌👍
@ganeshdurgade9679
@ganeshdurgade9679 11 күн бұрын
खूप महत्वाचा विषय खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हाताळला. धन्यवाद दोघांचे🙏🏽
@aditya6941
@aditya6941 10 сағат бұрын
Khup chaan mulakat...I think the best I have seen on this subject. Very practical and with solutions.. would shoutout "once more, once more"
@mitramhane
@mitramhane 4 сағат бұрын
Thank you so much. Please share this link in all your WhatsApp groups. Do subscribe us and keep watching. 💛
@yogidude1
@yogidude1 12 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत.. महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे❤
@manasiathavale2969
@manasiathavale2969 6 күн бұрын
Not enough watching once ! So well spoken and well discussed interview. Now I'm sure that each and every thing we experience in everyday life can be seen with a different perspective. Much respect to Dr. and thank you Saumitra Ji
@TechFreak51
@TechFreak51 16 күн бұрын
मनपूर्वक आभार 🙏🙏🙏.. I needed this !!!
@suneetagadre55
@suneetagadre55 12 күн бұрын
खरं तर मी गृहिणी. कॉर्पोरेट क्षेत्रातील किंवा इतरही अनेक ठिकाणी काम करतांना येणारे स्ट्रेस, (जे माझ्या सारख्या व्यक्तींना पण अनुभवाला येत असतात,), खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. या एपिसोड मुळे काही जणांना आपलयाला नक्की काय मिळवायचं आहे, कुठं आणि केंव्हा थांबायचं हे कळले तर अनेकांचं आयुष्य सुखकर होईल हे निश्चित. मी सगळे एपिसोड न चुकता पाहते, ऐकते. नवीन काही तरी मिळतच शिकायला. आणि उपयुक्त होईल अशा तरूण मित्र मैत्रिणींना पाठवते. धन्यवाद..
@mitramhane
@mitramhane 12 күн бұрын
जरूर पाठवा आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर ही लिंक शेअर करा इतरांना सांगा
@raknonkar
@raknonkar 13 күн бұрын
Very thoughtful and thought provoking. The interviwer asked very valid n practical questions n interviewee responded with very logical and correct approach.
@vandanasaraf648
@vandanasaraf648 15 күн бұрын
Chan interview...Anand saranchi bolanyachi padhat va aawaz chan.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 15 күн бұрын
अजून एखादा एपिसोड करा याच विषयावर अजून राहिलेले प्रश्न घ्या
@thetransformer2217
@thetransformer2217 13 күн бұрын
One of the BEST Podcast ever by you and having practical knowledge. Heartfelt thanks to you and Mr Anand Kulkarni. Sir have shared his experiences and knowledge in very candid way which will help many people to set Boundaries in life and handle stress effectively. ❤ Also you have asked right and to the point questions to Anand sir.🎉 According to me earning money should be Secondary the first priority should be how much you like the work. If Money earned is going in drains for Medical treatments and ruining ones and family's life, it's not worth it!!!!
@sandeeppawale4034
@sandeeppawale4034 21 сағат бұрын
KZbin वर सर्वोत्तम व्हिडिओ
@sachinmisal153
@sachinmisal153 2 күн бұрын
खूप छान episode ऐकावलात सर दोघांचे पण मनापासून आभार
@nitinkulkarni8246
@nitinkulkarni8246 3 күн бұрын
अप्रतिम खूप फायदा होईल असे वाटते❤
@devyani18273
@devyani18273 14 күн бұрын
खूप महत्वाचा विषय आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन👍🙏
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 11 күн бұрын
अध्यात्मिक उपासना खूप महत्वाची आहे
@satishchavan558
@satishchavan558 11 күн бұрын
अप्रतिम फक्त अप्रतिम. माझ्या खूप प्रश्नांचं उत्तर मिळालं. धन्यवाद.
@subhashparab7351
@subhashparab7351 11 күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन, आजच्या तरूणाई ची गरज, धन्यवाद
@pranotisarpotdar270
@pranotisarpotdar270 14 күн бұрын
नवीनच माहिती मिळाली...❤
@jyotibaal1331
@jyotibaal1331 15 күн бұрын
Khup chan bolale ahet kulkarni sir 👌🙏🙏
@sandip1225
@sandip1225 11 күн бұрын
खूप उपयुक्त आणि मार्गदर्शनपर मुलाखत. Thank you.
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 14 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्या साठी धन्यवाद ।
@ashokabhang7626
@ashokabhang7626 10 күн бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन... retirement नंतर ( थोडा ऊशिराच) पहायला मिळालेला उपयुक्त video. खूप छान. ..
@payaljoshi479
@payaljoshi479 16 күн бұрын
Thank you ha subject ghetlyabaddal yatun ek kalale ki apan aplya ayushyat thevlelya apeksha Ani tya purna kartana apli honari dhavpal madhun madhun revise keli Ani mag thode mage Yeun Kiva thambun parat mothi udi ghetli tar tyacha Anand watel stress nahi yenar so khup chhan guide kele once again thank you 🙏
@vidyatendulkar3320
@vidyatendulkar3320 11 күн бұрын
Very valuable guidance. Soumitra ji, your questions are very apt and timely, which helps to bring out the essence of the topic from your expert guest.
@cadineshdixit5369
@cadineshdixit5369 14 күн бұрын
अतिशय सुरेख व माहितीपूर्ण संवाद..RMB-PBC चे सभासद आहेत.
@gauribarpande3
@gauribarpande3 11 күн бұрын
This was one of the best discussions I I have ever heard and enjoyed the most.Thank you for the most informative video.
@mitramhane
@mitramhane 11 күн бұрын
Thank you very much. Subscribe to our channel and spread the word.
@aniruddhamulay7928
@aniruddhamulay7928 7 күн бұрын
Excellent Podcast... Thanks Saumitra. Detailed explanation about Stress. Thanks Anand Sir
@user-ry6on9ef3c
@user-ry6on9ef3c 4 күн бұрын
फार छान....माहितीपूर्ण आणि उपयुक्त.
@swatikulkarni8163
@swatikulkarni8163 8 күн бұрын
अप्रतिम मार्गदर्शन कुलकर्णी सरांचे आणि सौमित्र सरांनी जे काही प्रश्न मांडले त्यातून अनेक उत्तर मिळाले, दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@kirtichopade4553
@kirtichopade4553 10 күн бұрын
जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी बदवलाय,हा एपिसोड पाहुन.नक्कि. thnx a lot Sir🎉🎉
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 10 күн бұрын
काय बदललं, प्लिज शेअर?
@alabatya
@alabatya 8 күн бұрын
I think this the best video so far. Keep it up.
@prasadmhatre1969
@prasadmhatre1969 11 күн бұрын
मी असाच आहे वाक्य हे बोलून आपण दुर्लक्ष करतो हे अगदी बरो्बर आहे
@rohantembare2511
@rohantembare2511 15 күн бұрын
Thank you.. my problem resolved from this subject
@NDeepti
@NDeepti 14 күн бұрын
khupch chan charcha ani anekana dole ughadun denari tharavi🙏
@rohinin2694
@rohinin2694 13 күн бұрын
Atishay relevant ani helpful episode
@rahulpunde96
@rahulpunde96 9 күн бұрын
आत्ताच्या स्पर्धेच्या काळात अशा चर्चेची खूप गरज आहे. सौमित्र सर तुमचे विशेष आभार. तुम्ही ही गोष्ट घडवून आणली.
@manjushabhosle8686
@manjushabhosle8686 14 күн бұрын
Thank you Both of you for this life changing podcast
@The_JIGAR
@The_JIGAR 11 күн бұрын
अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली, धन्यवाद.
@sachinmisal153
@sachinmisal153 2 күн бұрын
ध्येयाची व्याख्या स्पष्ट करून त्याकडे केलेली वाटचाल म्हणजे यश ...आणि ते व्यक्तिगत असते पण ते गाठताना आपण किती त्यामधे परदर्शता ठेवतो त्यावर आपले तणाव नियंत्रण अवलंबून आहे ..
@adityadeshmukh7413
@adityadeshmukh7413 14 күн бұрын
Khup Changala Episode Zala Thanks
@pallaviwable3575
@pallaviwable3575 8 күн бұрын
Soothing voice of sir and the exact root cause discussion of stress😊. It's a really helpful podcast. Thank you for this. Please continue this topic, would like to know more on this.
@sarikajmohite6453
@sarikajmohite6453 17 сағат бұрын
Very informative session, I got almost all the answers to my questions. Please make some more episodes with sir.
@dhamu1978
@dhamu1978 16 күн бұрын
Every interview shows the range of subjects that you have in your mind. Very apt and excellent interview keeping in mind the current state of affairs.
@rashmichawan9267
@rashmichawan9267 14 күн бұрын
Thank you so much for such a meaningful episode. Very useful. Part 2 पण ऐकायला आवडेल. Especially...how to sustain strees level for limited period and what should be the check list for second part of life planning .
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 156 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН
फारच सुंदर concept of FLASH. By psychologist mind trainer Dr.Anand kulkarni
6:55
Mangnale 𝗡𝗘𝗘𝗧 𝗕𝗶𝗼𝗹𝗼𝗴𝘆 𝗧𝘂𝘁𝗼𝗿𝗶𝗮𝗹𝘀
Рет қаралды 1,7 М.
Зачем он туда залез?
0:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 2,9 МЛН
She got an idea 😂😂 #shorts #viralshorts #funny #comedy
0:46
HRA CHALLENGE
Рет қаралды 9 МЛН
Fun Fun TV short film: 🙏baby save water😍
0:28
Fun Fun TV
Рет қаралды 7 МЛН
Тигра в команде Вафельки! А ты? 🐯#симбочка #тигра #симба
0:42
DO YOU HAVE PARENTS LIKE THIS?
0:19
dednahype
Рет қаралды 36 МЛН