मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!

  Рет қаралды 50,555

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

आजचे शेकडो कोटी! आयुष्य स्वराज्यासाठी! मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!
मृत्यूनंतर जिजाऊंनी शिवरायांना ठेवले इतके कोटी रुपये!
हे धन जिजाऊंनी साठविले तरी कसे? या धनाची आजची किंमत शेकडो कोटींच्या घरात!
शिवराज्याभिषेकानंतर केवळ अकराच दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन झाले! पण या निधनाला होती एक विस्मयकारक सोनेरी किनार!
मृत्यूनंतर फार मोठी रक्कम जिजाऊंनी शिवरायांसाठी मागे ठेवली होती!
ही रक्कम होती तरी किती? तिची सध्याची किंमत किती शतम कोटी? जिजाऊंनी ती कशी साठवली होती? ती शिवरायांना देण्यामागे जिजाऊंचा हेतू काय होता?
मोजायला कुठलाही तराजू कमीच पडेल अशी एक विलक्षण भावना यामागे होती!
मृत्यूनंतरसुध्दा स्वराज्याची काळजी करणारे जिजाऊंचे उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांच्या ३५० व्या पुण्यस्मरण दिनी सादर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
#मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!
#शिवराय # जिजाऊंचेनिधन #कोटीरुपये

Пікірлер: 134
@SunilThosar-k4r
@SunilThosar-k4r 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनोज दादा.......साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद साहेब.......
@sadanandbodas2447
@sadanandbodas2447 7 ай бұрын
भोसले साहेबआपण जिजाऊ आईसाहेब आणि शिवराय यांचा माहित नसलेला इतिहास सांगितला याबद्दल धन्यवाद. 👌👌👍👍🙏
@MuraliKamthe
@MuraliKamthe 7 ай бұрын
हा इतिहास आम्हाला कधीच समजला नसता. खूप खूप आभारी आहोत
@SantoshGorade-n7q
@SantoshGorade-n7q 7 ай бұрын
😅
@digambarsutah
@digambarsutah 7 ай бұрын
धन्य ते महाराज आणि धन्य त्या स्वराज्य जननी जिजाबाई साहेब
@ashokkale972
@ashokkale972 7 ай бұрын
धन्य ती माता श्रीमंत जिजाऊ आईसाहेब अन छत्रपती शिवराय.
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 7 ай бұрын
विस्मरणात गेलेला खरा इतिहास सर फक्त तुमच्यामुळे आम्हाला कळतो व माँसाहेब जिजाऊ यांचं स्वराज्य कार्य व त्यांचे पुत्रप्रेम अतुलनीय आहे
@ShantilalRaysoni
@ShantilalRaysoni 7 ай бұрын
माँसाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊना त्रिवार मानाचा मुजरा श्री भोसले सर आपण करीत असलेल्या या मराठेशाहीचा ईतीहास आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक नक्की होईल आपल्या या कार्यास अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@sampatmagdum9481
@sampatmagdum9481 7 ай бұрын
धन्य ती माता! धन्य ते शिवराय! अशी माहिती सर्व तळागाळातील जनतेपर्यंत पोहचली पाहिजे!
@kirankokani3690
@kirankokani3690 7 ай бұрын
राष्ट्र मातृ देवो भव: राष्ट्रमाता जिजाऊंना सहस्र दंडवत...
@Durgeshpawar-fb9cg
@Durgeshpawar-fb9cg Ай бұрын
Jay jijau jay shivray
@arunveer4290
@arunveer4290 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@bharatmata289
@bharatmata289 6 ай бұрын
आज खरोखर शिवाजी महाराज सारखं रोखठोक हिंदूवादी नेता हवा आहे
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र. कोटी कोटी विनम्र अभिवादन...💐🙏
@manikjadhav5388
@manikjadhav5388 4 ай бұрын
आई आणि वडील यांच्या एवढी काळजी कोणीही नाही करू शकत.....उगीच नाही राजमाता जिजाऊ म्हणत.....जय जिजाऊ....🙏🙏🙏
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 7 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@KrantiSury3943
@KrantiSury3943 7 ай бұрын
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी आणी युवा तरुणांना जागृत करण्याचे कार्य करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद 🙏🙏 स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांना शत शत नमन 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज यांना शत शत नमन 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩
@marathivyavasaikvyaspeth8154
@marathivyavasaikvyaspeth8154 7 ай бұрын
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 भोसले साहेब, आपण छत्रपती शिवराय आणि स्वराज्याबद्दल अप्रकाशित आणि दुर्लक्षीत इतिहास रयतेसमोर आणत आहात. आपल्या या करायला मनापासून दंडवत 🙏
@suhaspatil8391
@suhaspatil8391 7 ай бұрын
हिंदवी स्वराज्याची राष्ट्र माता ,छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या आऊ साहेब ,व सर्वांच्या मासाहेब यांच्या विषयीची माहिती अत्यंत अद्भुत ,विस्मयकारक व प्रेरणादायी आहे .सदरची माहिती देण्यात आली त्याबद्दल मनापासून अभिनंदन व आभार...
@shivajipatil5470
@shivajipatil5470 7 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण,मौलिक माहिती सर,जय जिजाऊ जय शिवराय
@geetamhaske9394
@geetamhaske9394 5 ай бұрын
Jay jijau...jay shivray....,😊
@Dinesh-cn4mc
@Dinesh-cn4mc 7 ай бұрын
भोसले सर आपण जी माझी जिजाऊआई व माझे शिवराय हा सु॑दर इतिहास सागितल्या बद्धल आपणास धन्यवाद
@हिटलर-म3ण
@हिटलर-म3ण 7 ай бұрын
मानाचा त्रिवार मुजरा राजामाता जिजाऊआईसाहेब चरणी
@meerapawar149
@meerapawar149 7 ай бұрын
धन्य ती माता जिजाऊ आणि धन्य तो पुत्र शिवबा
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 7 ай бұрын
भोसले दादा जय जिजाऊ जय शिवराय आपणास!
@sanjaywadke3841
@sanjaywadke3841 6 ай бұрын
Chan mahiti sagitale sr.
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 7 ай бұрын
गुलामी झुगारून देण्याची व हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊराजे यांनी दिली, हा सर्वात मोठा ठेवा आहे, व्यक्तिगत खर्चात काटकसर करून मांसाहेबांनी ते धन महाराजांना स्वराज्य निर्मिती, संरक्षण व जनकल्याणासाठी दिले, धन्य त्या राजमाता, धन्य ते राजे!! त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
@ViharTravelsmumbai
@ViharTravelsmumbai 7 ай бұрын
खूप छान हृदय स्पर्श संवाद
@devenkorde3563
@devenkorde3563 5 ай бұрын
खूप छान आहे माहिती
@vaibhavpathare1466
@vaibhavpathare1466 7 ай бұрын
आईचं प्रेम ❤...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
@kalpanashinde2361
@kalpanashinde2361 6 ай бұрын
हा इतिहास तर माहीत नव्हता खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय
@rekhadabir8207
@rekhadabir8207 7 ай бұрын
राजमाता जिजाऊनां मानाचा त्रिवार मूजरा!!!!!
@nirajpatil4070
@nirajpatil4070 7 ай бұрын
खुपच छान माहीती🙏🙏🙏
@tejasapandkar9555
@tejasapandkar9555 7 ай бұрын
मस्त सांगितला सर हा इतिहास ❤
@marutiabagole2567
@marutiabagole2567 7 ай бұрын
सुंदर माहिती
@arvindbardeskar278
@arvindbardeskar278 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती. इतिहासाचा अनमोल ठेवा.
@shivajigaikwad322
@shivajigaikwad322 7 ай бұрын
पृथ्वी मोलाची स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ
@gourijangam6168
@gourijangam6168 7 ай бұрын
अतिशय सुंदर...
@Rajukumr149
@Rajukumr149 7 ай бұрын
खूप छान माहिती
@bhushanshukl5623
@bhushanshukl5623 7 ай бұрын
जय जिजाऊ माता या अतुलनीय व्यक्ती आहेत
@rammahamuni9771
@rammahamuni9771 7 ай бұрын
अप्रतीम🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@ashokjadhav6287
@ashokjadhav6287 7 ай бұрын
जय जिजाऊ 🙏🙏🙏.
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 7 ай бұрын
❤ धन्य ती माय माऊली जय जिजाऊ!
@Omkarsalunke-sy7jb
@Omkarsalunke-sy7jb 7 ай бұрын
Jay jijau ... 😊
@manojchavan3904
@manojchavan3904 5 ай бұрын
Khup khup Dhanyawad sir.carry on your great job 👍
@sunilpachundkar3240
@sunilpachundkar3240 7 ай бұрын
माहिती सांगितली खुप खुप आभार 🙏
@sandipshelke4971
@sandipshelke4971 4 ай бұрын
छान छान
@HindiFactBaba143
@HindiFactBaba143 5 ай бұрын
Shivray ❤
@manohargawas9513
@manohargawas9513 7 ай бұрын
जय जिजाऊ माता 🙏
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 5 күн бұрын
जय जिजाऊ 🚩🚩🚩
@KitchenzAndMe
@KitchenzAndMe 7 ай бұрын
740👍🏻 Very nice sharing👍🏻
@sumitbhoye9672
@sumitbhoye9672 7 ай бұрын
🥹🥹 This story brought tears in my eyes ..I bow down to such great mother ❤🙏🙏
@saiecorp5646
@saiecorp5646 7 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@सत्यसनातनधर्म-श7फ
@सत्यसनातनधर्म-श7फ 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाला गेलतो याचा काही पुरावा असेल तर त्याचा कृपया लवकर व्हिडिओ बनवा
@gauravgaikwad2939
@gauravgaikwad2939 4 ай бұрын
सरांनी म्हटल्याप्रमाणे जिजामातेच्या सोन्याच्या किमतीची आजच्या किंमतीशी तुलना करणे शक्य नाही, पण कुतूहलामुळे नुसती आकडेमोड केली आणि निकाल लागला 🔥 250000*3.37 = 8425000 grams 8425000 * 7500rs/gram(Sept 2024) = 63,18,75,00,000rs जय जिजाऊ | जय शिवराय
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 7 ай бұрын
DHANYA DHANYA MAHARASHTRA CHI JANANI,DHANYA MAJHA RAJA JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA DHARMA.!!!!! DHANYA DHANYA BHONSALE SIR.🚩🙏
@jayashirke1368
@jayashirke1368 7 ай бұрын
अप्रतिम माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@shripadmuley5258
@shripadmuley5258 7 ай бұрын
Great information 🌷🌷🌷
@MadhukarTaralkar
@MadhukarTaralkar 7 ай бұрын
भारी भारी लय भारी. जय जिजाऊ जय शिवाजी...
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 7 ай бұрын
खुपच छान ❤❤
@subhashkhot4145
@subhashkhot4145 7 ай бұрын
खुप अपरिचित इतिहास, धन्यवाद सर
@vilaswavare3058
@vilaswavare3058 7 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण
@mogaljadhav2657
@mogaljadhav2657 7 ай бұрын
महत्त्वपूर्ण माहिती. धन्यवाद सर
@devendravispute4682
@devendravispute4682 7 ай бұрын
आई.... आपण खरच महान आहात....
@sampatchorat2921
@sampatchorat2921 7 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@sunildhumal5076
@sunildhumal5076 7 ай бұрын
जय जिजाऊ 🎉
@rahulshelke8843
@rahulshelke8843 7 ай бұрын
🙏🌹जय जिजाऊ जय शिवराय🌹🙏
@umeshkesare5769
@umeshkesare5769 7 ай бұрын
लईच भारी सर...
@uniquegoa2326
@uniquegoa2326 7 ай бұрын
हर हर महादेव 🙏🏾 जय भवानी 🙏🏾
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 7 ай бұрын
जय शिवराय
@manishashinde9923
@manishashinde9923 7 ай бұрын
Bahirji pathkachi karyapadhhati Kashi hoti ya baddal mahiti dyavi
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 7 ай бұрын
जय जिजाऊ🙏
@sanjaypingale4300
@sanjaypingale4300 7 ай бұрын
दादा साहेब धन्यवाद, खुप छान माहिती दिलीत. तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मला. 😊🙏
@avdhutshinde6770
@avdhutshinde6770 7 ай бұрын
जय जिजाउ 🚩🙇🏻‍♂️🙏
@sunilsawant2685
@sunilsawant2685 7 ай бұрын
Marave Pari kirti rupe Urave Jay jijamata
@2.sarthakrangole580
@2.sarthakrangole580 7 ай бұрын
Sir maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele ya var video banva
@dushyantsinhjadhav8608
@dushyantsinhjadhav8608 7 ай бұрын
🙏🏼🚩🙏🏼
@rajendragonjari6207
@rajendragonjari6207 7 ай бұрын
Ramji Pangarkar cha parakram mahiti sanga
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 7 ай бұрын
Jay Shree Ram *221* छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते की नास्तिक हिंदू धर्मावर जास्त प्रेम करत होते की सर्व धर्मावर समान प्रेम करत होते पुरावे काय सांगतात?
@atulkothari1999
@atulkothari1999 7 ай бұрын
🚩🙏🏻🙏🏻🙌🏻 🙌🏻🙏🏻🙏🏻🚩
@sidgaming7360
@sidgaming7360 7 ай бұрын
Raigad vr video banva ki
@rajashrikulkarni1499
@rajashrikulkarni1499 7 ай бұрын
🙏🚩🌹🙏🚩🌹
@mrirau
@mrirau 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@DhananjaySalunkhe-r9f
@DhananjaySalunkhe-r9f 7 ай бұрын
महाराष्ट्रचे आराध्य दैवत राजमाता जिजाऊ पुण्याई सर्व समस्त हिंदू समाजाला कधीही न फटणारे ऋण आहे " जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे " 🚩🚩🚩 सर मला हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत तुकोजी चोर आणि चोर घराण्याविषयी माहिती सांगावी ही विनंती धनंजय चोर
@kshtriya_maratha_96k
@kshtriya_maratha_96k 5 ай бұрын
पहिले सरनौबत माणकोजी दहातोंडे होते.
@sumitbhoye9672
@sumitbhoye9672 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏❤❤
@nehamohire2999
@nehamohire2999 7 ай бұрын
Sar .....kharcha....he ...amahala ...kadhicha ...mahiti ..padle ..asate ...Jay ..shivray ..Jay ...jijau ...Mata..jajni ....sarvachi ....sandeep ..Andheri ...17.o6 24....
@snehawad3930
@snehawad3930 7 ай бұрын
🙏🙏🚩🚩🚩
@agorikatta9577
@agorikatta9577 7 ай бұрын
Sir विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा येत होत्या त्यावेळी मुस्लिम होते ब्रिटिश होते मग ते ब्रिटिश‌‌ लोकांशी कसे बोलायचे तेव्हा ब्रिटिश मराठी मध्ये बोलयचे का yavar ek video banva 🙏🙏
@vaishalia4293
@vaishalia4293 7 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj's statue removed from parliament surrounding.
@1215mohan
@1215mohan 4 ай бұрын
Rajyabhishek nantar jijau 11 divsanni mrutyu pawlya mule raje khup dukkhi zale hote. Tya nusar ha rakyabhishek ha apshakun hota mhanun raje nni 6 mahinya nantar lagech dusra rajyabhishek nischal puricya gosavya kadun karun ghetla tya samarambhat ek hi brahman bolavla nhavta.
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 4 ай бұрын
ब्राह्मणसुध्दा होते याचा पुरावा निश्चलपुरींच्याच वर्णनात आहे.
@Prashiiiii
@Prashiiiii 7 ай бұрын
France madhe sapadleli bakharechi kay mahiti ahe ti kalvavai
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 7 ай бұрын
जय शिवराय .. सर खरचं खूप छान माहिती देता तुम्ही.पुराव्यानिशी सगळं समोर मांडता.पण तरीही एक शंका आहे. जर मी चुकत नसेन तर...८३ हजार तोळे सोने म्हणजे जवळपास ८३३ किलो सोनं होतं. हे महाराजांच्या ३२ मन सोन्यापेक्षा जास्त होतं. अस असेल तर स्वराज्याचा खजिन्यापेक्षा जास्त सोनं जिजाऊ साहेबांकडे होत का??😮
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 7 ай бұрын
नाही. महाराजांनी फक्त एका सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले होते. सिंहासन ३२ मण म्हणजे किती वजनाचे होते यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@Marathi_Factor_
@Marathi_Factor_ 7 ай бұрын
धन्यवाद सर त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल.🙏🙏 माझी ही शंका योग्य असेल तर ..शक्य असेल तर...हा मुद्दा नक्की तुमच्या येणाऱ्या व्हिडीओ मध्ये (सिंहासन च्या व्हिडीओ मध्ये) समाविष्ट करा
@sidhumule6445
@sidhumule6445 7 ай бұрын
छ.शिवाजीमहाराज यांचे प्रशासन चालवायला कोणतया जातीचा लोक होते ब्राह्मण ,मराठा छ.शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेक विरोध कोणतया जातीने केला होता मुस्लिम. मराठा.की ब्राह्मण
@Raje-ml2qn
@Raje-ml2qn 7 ай бұрын
जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या बायको मुलांचे पुढे काय झाले ? कृपया यावर एक video बनवा .
@googleuser4534
@googleuser4534 7 ай бұрын
खूप माहितीदायक व्हिडीओ आहे ❤ एक प्रश्न होता की शिवाजी महाराज मनुस्मृतिमध्ये क्षत्रियांसाठी असलेले नियम पाळत होते का ?
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 7 ай бұрын
आता आपण पाळतो त्यातील किती नियम मनूस्मृतीमधील आहेत ते आधी शोधावे लागेल.
@apurvchavan5431
@apurvchavan5431 7 ай бұрын
Ya babaddal apale mat dada nakki sanga belgav Karnatak madhuoon apala ek sabhasad
@vijayshendge9138
@vijayshendge9138 7 ай бұрын
Sir...namaskar....video tar apratim ch....tyat kaahich shanka naahi..... chatrapati sambhaji raje yaanchi atak kontya thikani zhali ya baddal khup ch vegvegli opinion aahet..kadhi sardesai wada tar kadhi navadi bandar....tyana pakdun denya baddal kiti vyakti hotya ....ya baddal kaahi saangu shakta ka pls
@anilpatki5204
@anilpatki5204 7 ай бұрын
Sir...खूप wegalach pailu samajLa
@Dinesh-cn4mc
@Dinesh-cn4mc 7 ай бұрын
दिनेश राऊत वावे अलीबाग रायगड
@सत्यसनातनधर्म-श7फ
@सत्यसनातनधर्म-श7फ 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक ला ब्राम्हणांनी विरोध केलता का आणि केला नसेल तर मग गागाभट्ट यांना का बोलावले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्राह्मणा बद्दल काय धारणा होती हे पुराव्या सोबत विडिओ बनवा लवकर बनवा हा व्हिडिओ सर मागे पण तुम्हाला बोललो होतो या बद्दल
@ratnakarsuryavanshi732
@ratnakarsuryavanshi732 7 ай бұрын
Ya nantar cha hisheb kinva vinigog kalu shakel ka?
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
22:23
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 230 М.
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН