🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. amzn.in/d/72wLzfW www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
@shriramkshirsagar257819 күн бұрын
महाराष्ट्रातील लोकांनी परराज्यातील जनतेसाठी काम केलं आणि आज सत्तरी पार केलेल्या आमच्या सारख्या साताऱ्यातील लोकांना माहीत नव्हते ते कौतुकास्पद काम आपण केलंत. आपले हे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे हिच अपेक्षा.धन्यवाद!❤
@rj616918 күн бұрын
अरे त्यावेळेस मराठा साम्राज्य अटक ते कटक पर्यंत होते, सगळा देश मराठी माणसाचा होता.. नंतर भाषावार प्रांतरचना होऊन आपले महाराष्ट्र राज्य 1961 ला स्थापन झाले
हा असा इतिहास फारसा पुढे येऊच देत नाहीत. तुमचे आभार, ही माहिती पुढे आणल्याबद्दल🙏🚩
@santoshshinde980916 күн бұрын
फार चांगली माहिती मिळाली जय महाराष्ट्र धन्यवाद
@jaimineerajhans989719 күн бұрын
नाना फार महत्त्वाची व्यक्ती होते मराठशाही त्यांच्यामुळे वाचली त्यांनी केलेली बांधकाम निश्चितच फार चांगली आहेत आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी आहेत
@aparnakothawale337615 күн бұрын
Kamgar koni ryanche avaidhgore furangi baman utpatti navate tar lakho varshanpasun 12 balute paramparetun adhikadhik sammrudh karat gelele bharatiy mulnivasi hote,ditiche daittya firangi gore kiva avaidh gori ghari santati navate ! fadnya pankh fadfadvit ala tar Parkiy dna 12 bhaicha prashansatmak vlog tayaritach ?firangyanpudhe ani mughanpudhe kiti ti lachari !
@vasantbarve48174 күн бұрын
आपल्याला खूप खूप धन्यवाद. एक फारशी माहिती नसलेली ऐतिहासिक कथा आपण सांगितलीत आणि एका मराठी माणसाचं व्यक्तिमत्व किती उत्तुंग होतं ते कळलं. पुन्हा एकदा धन्यवाद.
@sachinkshirsagar157513 күн бұрын
SIR, एवढा सोन्यासारखा इतिहास आपण लोकांसमोर आणला त्याबद्दल आपले अभिनंदन 🙏🙏 अशीच माहिती आपण यापुढे द्याल अशी आम्ही आशा करतो धन्यवाद मी, पुण्यावरून सचिन क्षीरसागर
@Maharashtrahistory13 күн бұрын
Thank you sir 🙏
@rajendragaikwad586620 күн бұрын
नाना फडणविसांचा वाडा आमच्या वाईच्या मेनवली गावात आहे त्या वाड्यात गंगाजल,जिस देश मे गंगा रेहता हे,अश्या अनेक हिंदी मराठी मुव्हिचे शुटींग झाले आहे.
@Maharashtrahistory20 күн бұрын
Hoy
@ravindrajoshi50417 күн бұрын
असा पुल महाराष्ट्रात नाना फडणवीसानतरं देवेंद्र फडणवीस बांधु शकत नाही.
@dhananjaymodak402816 күн бұрын
लागली का आग @@ravindrajoshi504
@sudhakargule811816 күн бұрын
😂😂😂@@ravindrajoshi504
@manojpatel889814 күн бұрын
JAY BHAVANI JAY SHIVAJI JAY MAHARASTRA JAY HIND@@Maharashtrahistory
@SiddharthaDabholkar14 күн бұрын
अदभुत, प्रशंसनीय ,, आधुनिक भारताचा मजबूत पाया आणि आधार हा पण मराठी माणसाच्या कर्माठतेने तयार झालेला आहे ...... महाराष्ट्र आधार ह्या भारताचा जय महाराष्ट्र सुंदर आणि ज्ञान वर्धक व्हिडिओ
@SamadhanMarkande9 күн бұрын
🙏
@ravindrachaudhari457615 күн бұрын
असाच लपलेला तसेच ऊजागर न झालेला इतिहास समोर आणावा धन्यवाद जय महाराष्ट्र.
@ravindrajoshi569315 күн бұрын
अतिशय मनोरंजन अणि उद्बोधक .
@NitinKulkarni-fi6lx15 күн бұрын
अशीच माहिती भारतीयांना पूर्ववत जाणे व त्यांना जागृत करणे योग्य आहे
@pramodkulkarni586719 күн бұрын
हा इतिहास कुठे तरी झाकला जात आहे ,त्याला तुम्ही परत जसाच्या तसा सादर करीत आहात . याबद्दल धन्यवाद !!!
@Maharashtrahistory19 күн бұрын
Thanks
@sanjaythite805317 күн бұрын
हा नाना फडणवीस यांचा भव्य वाडा मी काशीला पाहिला आहे. आता तेथे एक दोन कुटुंबे च राहतात care taker म्हणून.
@jyotsnashinde953615 күн бұрын
.मी पण पाहिला आहे. खूप छान आहे
@sudhirkulkarni1116 күн бұрын
नाना फडणवीस यांचे पूल बांधण्यासाठी केले लेख उत्तम काम आहे. हे जगाला सांगण्याचे काम ही आपले चांगले आहे
@Maharashtrahistory6 күн бұрын
Dhanyawad
@atchyutjog101617 күн бұрын
खूपच छान माहिती आहे.मला नान फडणवीस यांच्या रंगेलपणा विषयी आणि पेशवाईतील साडेतीन शहाण्याच्या मदतीने त्यांनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठ्यांचे राज्य बराच काळपर्यंत आयुष्य वाढविले, यांची माहिती आहे.
रंगेलपणा तर बादशहा पासून गावप्रमुखात पण होता. पण घाशीराम कोतवाल नाटकाने नाना फडणवीस फक्त रंगेल असे मांडण्याचा प्रयत्न केला. समतेचा दावा करणाऱ्या सो कॉल्ड पुरोगामी राजकारण्यांनी त्याचा ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यासाठी यथेच्छ वापर केला.
@vilaskubal69547 күн бұрын
अपर्णा ताई आधी आपले विचार देवनागरी लिपीत लिहायला शिका , फिरंगी फिरंगी म्हणता आणी त्यांच्याच लिपीत आपले विचार लिहिता शिवाय काय लिहिले आहे ते वाचता येत नाही . @@aparnakothawale3376
@OmkarBarde967 күн бұрын
काशी येथील नाना वाड्यात जाण्याची संधी मला मिळाली होती आणि ती वास्तू पाहून नक्कीच आपण मराठ्यांची ताकत ओळखू शकतो. ❤❤
@knightgaming495817 күн бұрын
खुप छान माहिती 💐🚩 धन्यवाद🙏🙏
@prakashdabke335118 күн бұрын
आपल्या मुळे matatheshHICHA ITIHAS माहीत झाला खूपच सुंदर माहिती दिली आभार
@umeshvasantmurudkar548115 күн бұрын
आपल्या सारख्या इतिहास प्रेमीं मुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांना इतिहास माहीती होतो धन्यवाद
@chinyalp17 күн бұрын
सुदैवाने तुम्ही जातीपलिकडे जाऊन विषय मांडलात. हल्लीच्या महाराष्ट्रात विरळाच आहे हे... अभिनंदन!
@m2010patil15 күн бұрын
एका फडणवीस ने केलेलं काम up बिहार पर्यंत एका फडणवीस च काम महाराष्ट्रात गुजरात आणायचा
@The_Bharati15 күн бұрын
जळाली का रें ब्रिगेडी डुकरा..?? काकाचा गु खा जा 😂😂😂 तुझ्या घरी गुजराती झोपतो का रें? 😅😅
@stringvishal15 күн бұрын
आधुनिक पेशवाई चे ही खंदे आधारस्तंभ शिंदे-फडणविस 😆🤣
@VilasPisal-fh7mf15 күн бұрын
लय भारी राव अशी दुर्मिळ माहिती दिली धन्यवाद
@rajendragavale747515 күн бұрын
प्रखर देशभक्त होते नाना
@surendragupte667818 күн бұрын
खूप चांगली माहीती दिली धन्यवाद
@jyotsnagore23647 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏आपल्यामुळे ही अभिमानास्पद कामगिरी समजली त्यांचा वाडा, तेथील मंदिर म्हणजे मेणवली जवळ चे पहिल्ले आहे भिंतीवरील पेन्टिंग अजूनही दिसते त्यांचे कार्य थोर 👍वेळास सुद्धा छान आहे 🚩🌹🌹🌹
। फारच सुंदर जे चांगले कथा कथन। नाना साहेब पेशवे हे विद्वांनाचे गुरु होते🎉
@Vijay-G.13 күн бұрын
आपल्या कडे हिंदू तत्वज्ञान असे सांगते, की सतत भ्रमण करणारे ग्रह आणी पृथ्वी पाहता कुठल्याही मानवाच्या जन्मकुंडली मध्ये, पाच पेक्षा जास्त ग्रह भाग्य स्थानात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच मनुष्य जिवन अपुर्ण च असते. कुणाला खुप संकटे, कष्टा नंतर यश मिळते, तर कुणाला आयुष्य कमी असते. ईतिहास अभ्यासाना या सर्व गोष्टींवर विचार करावा लागतो. खरा ईतिहासकार म्हणजे आदरणीय च असतो.💐
@shivajiapage30839 күн бұрын
फारच छान आणि सुंदर माहिती , अशीच माहिती पुढे सर्वांसमोर आली पाहिजे, धन्यवाद
@anantsalvi927316 күн бұрын
अतिशय अभिमानास्पद कामगिरी...मराठी तीतुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा..... जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद...
@SamadhanMarkande9 күн бұрын
नाना फडणवीस यांची कामगिरी वाख्यांना जोगी आहेच पण आपलीही कामगिरी उत्तम आहे, अशी इतिहासिक दुर्मिळ माहिती आमच्या पर्यंत पोहचवत आहात, आपले खुप खूप आभार 🙏
@krishnawankhede65938 күн бұрын
फारच सुंदर अणि भव्य काम आपणास माहीती दिल्याबद्दल आभार.
@pramodpandey723519 күн бұрын
बहुत अच्छी जानकारी के लिए धन्यवाद.
@madhavtalekar234919 күн бұрын
नाना फडणवीस नव्हे, नाना फडणीस.
@chandrashekharpaturkar513715 күн бұрын
आपण खूपच छान माहिती देता. आपले. खूप खूप आभार. प्रस्तुत व्हिडिओ खूपच छान आहे.
@Maharashtrahistory15 күн бұрын
धन्यवाद 🙏
@ganeshmore677617 күн бұрын
जय श्री राम ब्राह्मलिन बाळाराम महाराज कांबेकर शिष्य परिवार खोपोली कोकण प्रांत
@sunilnarnaware115820 күн бұрын
चांगली नवीन माहिती मिळाली
@ShivamPatil-pv9zb20 күн бұрын
खुपचं छान दादा पण नाना फडणवीस यांच्या बारभाई कारस्थान आणि त्यांच्या सवाई माधवराव पेशवे यांच्या बरोबर राजकीय प्रवासाबदल थोडी माहिती द्याल काय🙏🏻
@Maharashtrahistory19 күн бұрын
हो देईन
@gurunathnaik572513 күн бұрын
पेशवे आणि नाना फडणवीस यांनी भारतात अनेक समाजोपयोगी कामे केली हे आपल्या विडिओ मुळे माहित पडतंय...माहिती बद्दल अनेक धन्यवाद . 👌👌👌👌👌👌
@manohardinkarpatil98705 күн бұрын
अभिमानास्पद कामगिरी.खुप छान फोटोंसह माहिती दिली.धन्यवाद.🙏🙏
@rupeshmore915115 күн бұрын
त्या काळचे जोडी फडणवीस आणि शिंदे च्या रूपात आज जन्म घेतलेले जोडी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
माळवा प्रांतातील मराठा सरदारांची घराणे यावरील एक व्हिडिओ तयार करा
@shivajikshirsagar222214 күн бұрын
I have seen Wada of Nana Phadnis as you are showing in Maharashtra. Very beautiful with the use of sagwan wood, mud, carved stone and coloured with the use of natural resources. Very nice .❤❤❤❤❤
@vinayaknirmal899813 күн бұрын
Sir छान माहिती देता तुम्ही ...खूप खूप धन्यवाद, तुमचे प्रकाशित पुस्तक असेल तर त्यावर व्हिडिओ बनवा.
@ramakantdeshmukh794214 күн бұрын
"MAHADJI IS THE GREAT WARRIOR IN THE HISTORY OF MARATHAS"❤
@anantjadhav819817 күн бұрын
नाना फडणविसांना मानाचा मुजरा
@hemanthb97232 күн бұрын
From 1947 ; only Mogul History was taught. Maratha History started by Chatrapati Shivaji Maharaj up to Freedom Fight against British-- is far far Greater and Glorious than Mogual History.
@hemanthb97232 күн бұрын
British got Power from Marathas and not from Moguls. Marathas used to protect Delhi . So British should have handed over Power to Marathas.
@manohardinkarpatil98705 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली.🙏🙏
@udaypendharkar54210 күн бұрын
फार सुंदर वंदन नानाना 🎉
@dilipkshirsagar37549 күн бұрын
महत्त्वाची माहिती मिळाली...
@ankushkondalkar970613 күн бұрын
खूप छान माहिती दिली साहेब मी पुण्याचाच आहे
@amitgokhale6578Күн бұрын
Khup chan video..🙏🙏🙏
@yashawantmoraskar440010 күн бұрын
भाऊ एकदम छान माहिती पुरवली आपण
@rameshjamdar155516 күн бұрын
Excellent video. Thanks
@Maharashtrahistory16 күн бұрын
Thank you
@hemantthakre72396 күн бұрын
खूप छान माहिती.
@OP-rp4hc5 күн бұрын
मराठे पानिपत हारले नाहीत पण जीवित हानी भरपूर झाली
@sunilsawant551019 күн бұрын
स्तुत्य उपक्रम! धन्यवाद! दोन महान राजकारणी, लढवयै महाराष्ट्राचे नेते!!!😊
@puranikdnyanesh24007 күн бұрын
Very informative, thanks
@ajitshahane316320 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली
@TheLoopTraveller13 күн бұрын
वाई चा वाडा खूपच सूंदर आहे
@kailaskhandelwal107116 күн бұрын
एक द्रष्टा, मुत्सद्दी ,धोरणी राजनीतीज्ञ, दैव वादा ला थारा न देणारा व्यक्ती , यांच्या इतिहासा ची आज खरी गरज वाटते कृपया यांच्या वरील मालिका सुरू करावी.
@GurudattaWarkhedkar17 күн бұрын
नाना फडणीस महादजी शिंदे यांच्या बद्दल माहिती बद्दल धन्यवाद
@ShashikantKulkarni-k3e16 күн бұрын
नाना फडणवीस.ह्यांनी.मराठेशाही.नारायण. पेशवे. ह्यांच्या हत्ये नंतर. बार भाईच्या. मंडळी मध्ये.कारभारी.होते.त्यांचे.काम.फार.मोठे.होते
फडणविसांबद्दल कांहीजणांना अेलर्जी आहे.काय घोडं मारल आहे त्यानी तुमचं? जे कांही देईल ते तोच देईल ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे.
@SurajKalase-z8x17 күн бұрын
The great information sir ❤
@vivekbhurke428214 күн бұрын
खूप छान माहिती दिली.
@yogeshjankar275415 күн бұрын
अरे नदी चे घाट बारव मंदिराची शिखरे आणि जिर्णोद्धार कोनी केल तुम्ही लोकांनी पहील्या पासूनच जात पात केली दुसर्याचे बलिदान नाही दिसणार
@ashutoshkulkarni55112 күн бұрын
तुम्ही लोक कोण? जिर्णोध्दार कुणी केला?
@shivajiraoshinde685416 күн бұрын
Thanks for nice information.
@vijaypatole72819 күн бұрын
AND IN THAT METRO CITY" POONA" THERE IS ONE " BRIDGE" NAMED AFTER " CHATRAPATI SHIVAJI" BUILT IN 1920 TO.1923 AND IT WAS OPENED ON 17.TH SEPTEMBER 1923. AND EVEN AFTER ALMOST.100++YEARS THAT" BRIDGE" IS 100% INTACT.IN ALL RESPECT AND TIS STILL IN CONSTANT UTILITY TOO .! THAT" BRIDGE" CONNECTS POONA CITY TO.SWARGATE AND ON THE WAY TO" SHANIWAR-: WADA" IN.POONA CITY IN.MAHARASHTRA STATE. !
@prafulsakale52820 күн бұрын
Very good Infimation
@pandharinathkale54316 күн бұрын
मस्त
@s.p.97354 күн бұрын
👍👍👍🚩
@VajirDhanore-s8d16 күн бұрын
हे लड़त होते का ? ते गादी वर बाकी चादरी वर ,घरात लपुन बसुन राज केले
@devyanipimpalkar763810 күн бұрын
Chup re tu ja na border वर
@adamchandane7137 күн бұрын
नाना फडणवीस ह्यांना इतिहास अर्धा शहाणा म्हणून ओळखते, बारभाई कारस्थानाचे जनक हेच महाभाग
@vijaykulkarni724019 күн бұрын
अरेरे एवढ्या वर्षांपूर्वी काय वेडे होते लोक आपल्याला आणि नंतर खायला काहीच ठेवल नाही हो 😂
@rameshshende956812 күн бұрын
Many thks
@vijayingle220916 күн бұрын
पैसा भारतीय,अक्कल ब्रिटिशांची.
@ramdaskare189914 күн бұрын
सुंदर माहिती
@Maharashtrahistory14 күн бұрын
Thank you
@chandrakantchaudhari970816 күн бұрын
उत्तम!
@dilipraogarje789517 күн бұрын
नाना फडणवीस जवळ इतका पैसा आला कोठून
@The_Bharati15 күн бұрын
अदानी कडून आणला असेल रें डुकरा
@madhukarnemade79615 күн бұрын
Tuzya kadun vasuli karun --?
@dilipraogarje789515 күн бұрын
हे तुझ्यासारख्या डुकरीनेला कसं काय माहित बुवा
@ashutoshkulkarni55112 күн бұрын
ते पेशव्यांचे फडणवीस होते. साधा वाडा सहज बांधू शकत होते नाही का?
@ajay-ug2bs10 күн бұрын
Pune during maratha rule had become the defacto economic capital of India. Revenue collected from all over India was sent to Pune.
@sunilmahajan748412 күн бұрын
पानिपत chya युद्धात पराभव झाल्या नंतर मराठ्यांचे काय झाले?त्यांचा मागोवा घेणारा काही इतिहास असल्यास जरूर vdo बनवा.
@navnathghadge477514 күн бұрын
हा इतिहास पाठ्यपुस्तकात कसा आणता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत
@avinashjoshi124518 күн бұрын
Very nice information
@TukaramKasbekar19 күн бұрын
Chan changli mahiti. 🎉
@mukundphadke926312 күн бұрын
👌
@SanjayTodkar-u6p19 күн бұрын
Nana the great maratha
@easytoremember010516 күн бұрын
Intersting info
@ramachandrapatil304219 күн бұрын
नानांनी पैसा खाल्ला नव्हता.
@saachinvyas940417 күн бұрын
चांगली माहिती
@Nv972416 күн бұрын
पापाचा नाश होतो..पुण्याचा नाही.. शिवाय महादजी शिंदे महाजी नाही 🙏 बाकी व्हिडिओ छान आहे 👍🙏