वाटते शेवटचा श्वास घेताना सुमन कल्याणपूरकर यांचे हे गीत ऐकून प्राण सोडावा, एवढे हळुवार आणि गोड आवाजात सुमन जी यांनी गायले आहे 🥺
@anitasawantmoresawantmore8365 Жыл бұрын
Agdi khry
@VinayakSomwanshi Жыл бұрын
Truly.
@manishashahasane5615 Жыл бұрын
खर॔चं......
@sagarkamble2796 Жыл бұрын
right
@truptibodhe3378 Жыл бұрын
आज सुमन कल्याणपूर तिथे हव्या होत्या जिथे लता होत्या...
@manikjoshi58993 жыл бұрын
आपण नावेत बसून जणू जलप्रवास करतो आहे असे भासते.अतिशय शांत आणि गोड स्वरातील हे गाणे म्हणजे देहभान विसरायला लावते.इतके माझे प्रिय आहे.
@dipalishinde2575 Жыл бұрын
समुद्राच्या लाटा प्रमाणे, स्वर मागे पुढे लयीत हेलकावे घेत आहे,तर कधी वाऱ्या प्रमाणे गिरक्या घेत आहे असे खुप सुरेख सुमधुर वाटतात ऐकल्यावर. 👌🏻👌🏻👌🏻
@pra_yoga1083 жыл бұрын
भविष्याच्या काळजीने सतत धावू पाहणाऱ्या मनाला एक आल्हाददायक स्थिरता देणारे मंजुळ गीत आणि स्थिरतेने भरलेला तसाच शांत आवाज..❤️
@thex8673 жыл бұрын
Absolutely.
@anushreeagashe75272 жыл бұрын
100%✓
@onkarborhade56852 жыл бұрын
Yes ,असे वाटते शेवटचा श्वास घेताना सुमन कल्याणपूरकर यांचे हे गीत ऐकून प्राण सोडावा, एवढे हळुवार आणि गोड आवाजात सुमन जी यांनी गायले आहे 🥺
@aniketudade46822 жыл бұрын
अगदी मनातल बोललास मित्रा.
@mukundbharote36412 жыл бұрын
Akdam barobar
@laxmanpawar26203 жыл бұрын
तिन्हीसांजेला ऐकत बसण्यासारखी गाणी आहेत.. सुमन कल्याणपूर चा स्पष्ट आवाज आहे
@narendrakumartalwalkar5973 жыл бұрын
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे ..!! किती सुंदर अर्थपूर्ण शब्द रचना , वर सुंदर आवाज आणि मस्त संगीत..सारे केवळ अप्रतिम ...!!
@rohitgangurde7159 Жыл бұрын
मी तर रोज देवाला सांगतो आरे सत्य युग जन्माला आनं
@abhaydate264 жыл бұрын
जीव ओवाळून टाकावासा वाटतो ह्या गाण्यावर, प्रत्येक शब्द किती स्पष्टपणे ऐकु येतोय, सुरांना ना शब्दाचं ओझं नी शब्दांना सुरांचं
@anandjagirdar32514 жыл бұрын
अशोकजी परांजपे याचे शब्द आणि अशोक पत्की यांचं संगीत ग्रेट
@vasudhak78924 жыл бұрын
@@anandjagirdar3251 pno
@abhishekjadhav75083 жыл бұрын
❤️👍👍🙏😇🙏☺️
@rashmivengurlekar35743 жыл бұрын
Ho kharach
@rahul8auti3 жыл бұрын
खरंय
@rajivjadhav5945 Жыл бұрын
1974 साली पहिल्यांदा ऐकलेले हे सुमनताईंचे हे गाणे जेवढी मधुर चाल तेवढाच मधाळ आवाज आजही तेवढेच अल्हादायक आहे अशोक पत्की व सुमन कल्याणपुर या दिग्गज कलावंतांना सलाम
@milindharshe37404 жыл бұрын
हा आवाज मनमोहक आणि हृदयास भिडणारा आहे. गाणे ही अप्रतिम आहे. अप्रतिम संगीत. कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.
@thex8673 жыл бұрын
Yes indeed.
@malatishirame92702 жыл бұрын
No
@vatsayana20042 жыл бұрын
I recalled my childhood days when while getting ready for school this song used to be heard on radio Bombay B Station, I can smell the Gwar Aloo Sabzi getting cooked by my mom and I am getting ready for afternoon shift School.
@deepak11387 Жыл бұрын
हे खरंय, ह्रदयात वसलेली गाणी पुन्हा ऐकताना आपण त्यावेळी असलेल्या भावविश्वात रमतो आणि ते सुगंध ही अनुभवतो.👍🙏
@pratibhauppalwar269110 ай бұрын
खूप खूप सुरेख ❤
@kadambarm97233 ай бұрын
Same thing here to me👍👌😀🩷
@sariputtnikam57594 жыл бұрын
फारच आवडीचे गोड व शांत गाणे आहे व अप्रतिम निसर्ग व मनातील भावनांची काव्यरचना आहे...हे गाणे अनेक वेळा एकाग्रतेने ऐकले की त्याचे पैलु समजायला लागतात...नविन पिढीने अशाप्रकारच्या गाण्यांची आवड असून देणे गरजेचे आहे...
@sandhyakedare49263 жыл бұрын
फारचं छान अणि गोड गाणे आहे मनाला मोहून जाते धन्यवाद ताई
@rajendarparab46323 жыл бұрын
👍👍👍👍
@dhanrajmule83013 жыл бұрын
0pppppp
@sunsndajanbandhu23892 жыл бұрын
@@sandhyakedare4926 p⁰⁰
@Nikita_n005 Жыл бұрын
लता मंगेशकर यांनी सुमन कल्याणपूर ह्यांच्या आवाजात इतके साम्य आहे की कोणाला न ओळखता येण्यासारखा
@vandanamendhe7604 жыл бұрын
सूमन ताईंचा आवाज खूपच छान आहे 🙂🙏
@doctor19662 жыл бұрын
सुमन कल्याणपूर एक पडद्याआड राहून, कोणत्याही प्रसिद्धीची हव्यास नसणारी गायिका आहे.
@manasipawar19763 жыл бұрын
अशी गाणी ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.... किती श्रवणीय.... बालपणी ऐकलेली गाणी.....
@satishmangale32744 ай бұрын
मी एकटाच असतो तेव्हा अशी अर्थपूर्ण गाणी सुमनताई ची येईकत बसतो. मग मन शांत होते व जुन्या आठवणी जाग्या होतात
@sonalishringarpure43583 жыл бұрын
सुंदर सुंदर आणि दुर्मिळ असे हे गीत आहे खूप छान आहे जुने दिवस डोळ्या .समोर दिसतात.काय बोलू खूप छान आहे हे गाणे मला अतिशय आवडते.
@mystic1954 Жыл бұрын
Mi jogging park la gelo asta tithe aka vruddh kakachya mobile mdhe vajat hot shabd dhyanat rahile,ghari Yeun search kele Ani kay asa Anand Ani kal punha yene nai,just jeevan jagat ahe pn tyatla Sur harlavlyasarkha
@santoshpurohit94285 жыл бұрын
90 च्या दशकातील व त्या मागील संगीत नव्या पिढीला ऐकवण्याची गरज आहे अप्रतिम संगीत
@blkkobra4 жыл бұрын
मला वाटत कि हिंदी म्हणा वा मराठी गाणी म्हणा १९७० च्या अगोदरची गाणी हि गाणी म्हणण्याच्या लायकीची आहेत बाकी सगळी थिल्लरगिरी काही अपवाद वगळता
@pralhaddhotre815728 күн бұрын
खुप छान सुमनताई मी आपले मंजुळ स्वरातले गीत ऐकले. धन्य झाले. तुमच्या मंजुळ आवाजाने हे गीत सतत गुणगुणत राहते. धन्यवाद ❤❤❤
@pallavimali70624 жыл бұрын
शाळेत वाचलेले आणि तिथेच पाठ झालेली कविता, आज अचानक चाल ओठावर आली म्हणून एकले खूपच सुंदर गायले 🎉👍
@angaddhawale7234 Жыл бұрын
खर आहे
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
🥀आषाढाचे दिसं गेले श्रावणाचा मास सरे भादवा आला माझा राऊ मनामंदी बोलूनी गेला आषाढाचे दिसं गेले श्रावणाचा मास सरे भादवा आला माझा राऊ मनामंदी बोलूनी गेला धाव घेई बघ माझे मन नाही त्याला ठाव रे ...... नावीका रे...... वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे 🥀
@blkkobra4 жыл бұрын
दुःखाची बाब अशी की बहुतांशी स्त्रियांनी गायलेली गाणी हि लता मंगेशकरांनी म्हंटली आहेत असाच बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे.
@hanmantbhosale9974 жыл бұрын
आई घाल्या जळल्या गांडीच्या
@anushreeagashe75274 ай бұрын
Kharay.. mala pan atta kalale ki suman kalyanpur yani gani gayli ahet ji mala khup avadtat..khup surel awaj
@rajendramestry16684 жыл бұрын
खुपचं सुंदर. पत्की काकाचे सुंदर संगीत. आणि सुमन ताईचा गोड आवाज. परांपजे काकाचे मोती सारखे शब्द.
@shripaddhopate24753 жыл бұрын
I am from new generation but still I thought that these songs are far better than new songs . This song is sooo soothing It refresh my mind everytimes😌 ❤
@vikrantmahalle17533 жыл бұрын
Nice
@bhalchandram96383 жыл бұрын
Hoo 🤗
@rajendrakulkarni10273 жыл бұрын
It shows your classical interest in marathi bhavgeet and pure innocent voice of Sumantayi and the great music composer Mr. Ashok patki. You can listen many more songs comosed by Ashok Patki and sung by Sauman tayi🙏🙏🙏
@rajivjadhav59452 жыл бұрын
1972 साली जन्माला आलेले सदाबहार गीत धन्य ते प्रतिभावान संगीतकार पत्कीसाहेब आणि अभिजात गोड गळ्याच्या सुमन कल्याणपुर यांना त्रिवार सलाम.
@manjuchimote13563 ай бұрын
गोड गळ्याच्या सुमनताई आणि अशोकजी यांचे संगीत, खूपच सुरेल गाणे 👍🏻👌🏻❤️
@aparnaagnihotri82504 ай бұрын
काय अप्रतिम गायले आहे हे गाणे सुमनताई कल्याणपूर यांनी! अगदी मधापेक्षाही गोड वाटते.
@ganeshkumbhar68733 жыл бұрын
हे गीत खरंच मंत्रमुग्ध करणारं आहे. गाणं ऐकतानाच आपणही जणू त्या नावेत बसून सांजवेळेच्या वाऱ्यात कुठेतरी वाहत गेल्यासारखं वाटतं. नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे सांजवेळ झाली आता, पैल माझे गाव रे.. निसर्गसुंदर श्रावण संपून भादव्यात पैलतीराला जाण्यासाठी तिचं मन आसुसलं आहे. त्या आर्त चालीमुळे गाण्यातील गोडवा वाढला आहे. अशोक पत्कींची सहजसुंदर चाल व संगीत लाभल्यामुळे हे गाणं फारच अप्रतिम झालं आहे. सुमन कल्याणपुरांनी इतक्या गोड आवाजात ते गायलं आहे की आपल्यासमोर ती तरुणी जशीच्या तशी उभी राहते. जणू खरोखरच नवा साज लेवून गौरीसारखी सजलेली लावण्यवती नावेत बसली आहे. ती नाविकाला डौलात नाव चालवण्याची सूचना करत आहे, असंच वाटतं. असं हे सुंदर गाणं कधी अलगदपणे स्वप्नातल्या नावेत नेऊन ठेवते ते कळतच नाही. त्यामुळेच हे गाणं सतत गुणगुणावंसं वाटतं.
@jmjm17722 жыл бұрын
Marathi bhashevar Chan pakad ahe tumchi 👍
@RameshwariDavari4 ай бұрын
शाळेत असताना मनाला भावलेले गाणं मी म्हणायचे आज मित्राने कित्येक वर्षांनी आठवण करून दिली आणि पुन्हा एकदा मन भरून आले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@vijaymohite22743 жыл бұрын
सुमनताई आपण खरच ग्रेट आहात यात शंका नाहीच, पण vinamrata, सोज्वळ पणा, आनि आपलेपणाची भावना फक्त तुमच्या गाण्यातून येते 🙏🙏
अप्रतिम आवाज खूप गोड आवाज ऐकत रहावी अशी गाणी सुमन ताई तुम्हांला खूप खूप धन्यवाद 🙏
@anjalipawar72554 жыл бұрын
सकाळ सुंदर करणारी गाणीं 🤗
@sonalishringarpure43583 жыл бұрын
Khare aahe man bharun Yete
@pareshshaha83303 жыл бұрын
आयुष्य सुंदर करणारी गाणी
@nileshlimbore43984 жыл бұрын
गाणे ईतके सुंदर आहे. शांता शेळकेंची कविता, सुमन कल्याणपुरांचा आवाज अप्रतिम मैफल.
@meghachandorkar26114 жыл бұрын
हे गीत अशोक परांजपे यांचे आहे.
@vijayarajkarne11543 жыл бұрын
Happy birthday
@prashantdeshpande19663 жыл бұрын
कवी अशोकजी परांजपे संगीत अशोकजी पत्की गायीका सुमनजी कल्यापुर
@sanjivanikurhade18772 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍khup chan June divas aatevle .
@sanjivanikurhade18772 жыл бұрын
June divas aatevale .,.🙏🙏🙏🙏🙏
@theorder15483 жыл бұрын
नैराश्यग्रस्त भावनाओसे बाहर आनेकेलिए सुमनजी को सुनना चाहिए 💐!
@snehalPatil-cb4dc5 ай бұрын
सुमन कल्याणपूर ताई या लता ताई च्या तोडीच्या गायिका होत्या परंतु काही लोकांनी त्यांना पुढे येऊ दिले नाही परंतु खरे नाणं चमकल्या शिवाय राहत नाही हे मात्र खरे
@sandeepshinde57562 жыл бұрын
शब्दच नाहीत....लहानपणापासून ऐकतोय आता वय ४२ आहे अजून तृप्ती नाही...किती सुंदर मखमली आवाज ❤️
@Bodymission14 ай бұрын
किती सुंदर आवाज आहे. अशी गाणी आणी अशी माणसं होणं पुन्हा नाही. वाह अप्रतिम ❤️
@sushmachavat22653 жыл бұрын
अतिशय गोड आणि मधूर स्वर ,सुमनताई ....खूप आवडीचे गाणे आहे माझ्या ...खूप खूप धन्यवाद
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
🥀नवा साजल्यायले मी गौरीवानी सजले मी चांदवाल्या ला माझा जीव उरामंदी फुलुनी आला नवा साजल्यायले मी गौरीवानी सजले मी चांदवाल्या ला माझा जीव उरामंदी फुलुनी आला नाचते रे बघ माझे मन संग त्याच्या भाव रे नावीका रे वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे 🥀
@sulagnadash7984 Жыл бұрын
Bahut Shruti madhura Geeta .
@vaishalivelapurkar13266 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज....किती वेळा ऐकले गाणे, तरी मन भरत नाही....
@trishasambherao34102 жыл бұрын
मन शांत करणारे सुंदर गाणे शुभ प्रभात श्री स्वामी समर्थ
@pankajubale90474 жыл бұрын
काय गोडवा आहे गाण्यामध्ये... वा
@kunalshimpi36035 жыл бұрын
खुप छान!! अप्रतिम.. साक्षात सरस्वती गाणे गात आहे असा भास होतो...
@bhushanghag91035 жыл бұрын
माझा आवडता गाणं आहे अप्रतिम Tnx sa re ga ma marathi
@rajudhindale30834 жыл бұрын
माझं आवडतं गीत
@malatishirame92702 жыл бұрын
No good 😂
@nikipanchal47914 жыл бұрын
खुप सुंदर गाणं आहे आणि गायिकेचा आवाज देखील खुप छान मंजुळ आहे
@kiranbhore18579 ай бұрын
❤ मनाला भुरळ घालणारा आवाज आणि काळजाला स्पर्श करणारं गाणं अप्रतिम ...❤❤❤❤❤
@vijayapatil7675 Жыл бұрын
लहान पणी हे गाणे 11 वाजता रेडिओवर ऐकू यायचे तेव्हा पासून हे गाणे कुठे तरी ह्रदयाला भिडे आज ही गाणे एकूण खूप छान वाटते
@ramakantnerurkar88222 жыл бұрын
Sumantai Kalyanpur ek utkrusht gayika ani titkech uttam sangitkar Ashokji Patki
@pramodkadam50184 жыл бұрын
अप्रतिम !!! सुमन ताई तुम्ही ग्रेट 👍
@shamkantdeshmukh21873 жыл бұрын
Apratim Song by Suman Kalyanpur. What a lyrics, what voice quality, what a tranquility in the song. Hats off to Sumantai.
@theartistindiacompany74783 жыл бұрын
बाहेर पाऊस सुरु असताना हे गाणं ऐकण्याची धुंदच वेगळी आहे
@kishorjadhav3113 жыл бұрын
Mazay manatle ballat
@theartistindiacompany74783 жыл бұрын
@@kishorjadhav311होणा
@arunamahendra96193 ай бұрын
Beautiful lovely melody romantic song lajwab fantastic amazing wows singing
@prabhatraut6206 Жыл бұрын
आवडत्या गाण्या मधील एक...सुमन ताईंचा आवाज सुरेख
@shailendravarthe72653 жыл бұрын
सुमनजींची आर्त हाक .... अप्रतिम .
@anilmohite5281 Жыл бұрын
Mast pasand aya apka song aur aap bhi sahyog ke liye thanks khush raho essi muskan acchi hai aur sun ne mile yahi prathana kar rahe hai 💐🎉 congratulations 🎉 thanks again 🙏❤
@tusharamrule85273 жыл бұрын
खूप वेळा ऐकले, नेहमी ऐकावे वाटते, अप्रतिम गाणे, लहानपणापासून ऐकतोय, खूपच सुंदर..
@yaminidangare35609 ай бұрын
असे गाणे पुनः होणे नाही .अप्रतिम .
@theorder15483 жыл бұрын
सुमन कल्याणपुर जीके सारे गीत ह्रदयस्पर्शि भावस्पर्शी भी 👍!
@manishasonawane7002 жыл бұрын
सुंदर अती सुंदर गाणे. काही तोड नाही या गाण्याला . मनाची स्थिरता ❤️❤️❤️❤️ शांतता अप्रतीम
@dilipchimbate7585 Жыл бұрын
हे गाणं ऐकताना लहानपणाची आठवण येते खूप सुंदर आणि मंजुळ आवाज आहे सुमन ताईंचा
@nirmalanagle62323 жыл бұрын
खूब छान काबिले तारीफ,,,गाने स्वागत है आपका जी धन्यवाद जी आपको निर्मला नागले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍⚘⚘⚘
@jagjitisher3 жыл бұрын
Wow replete with honey sweet melody, so beautifully sung by Suman ji.
@vikasjadhav42984 ай бұрын
मला हे गाने दिवसातून दोनदा तरी ऐकावेसे वाटते, किती मधुर संगीत, आणि आवाज आहे।
@rajchavhan974 жыл бұрын
This one song beats every song of 2020 best marathi song ever....😍😍😍
Sanjeev S Borse Wawa faracha sundar Aavajatla godva madhurya Aartrata Aani vaglya Vishyat Gheunjanarya FAKAT SUMAN KALYANPUR SAKSHAT SWAR SUR LAYA AANI AANI AKA GHUDH SUNDARVISHWAT NENARI SUNDAR BHUVANESHWARI DEVICH KAY KAY MAHANU NETI NETI SHABDHCH AAPRE PADTAT RADHAY SPANDINI AANI KAY MAHNU
@MayaGarud-vi7hz2 ай бұрын
खुपसुंदर गीत आहे हे मन अगदी भरून आले माझे आवडते गीत अप्रतीम
@aparnasarang24123 жыл бұрын
Ashokji Paranjape yanche geet. Ashok Patkinche Music and Sumanjincha madhur swar va va great combination🙏🙏🙏🙏🙏
@NiteenKulkarni3 жыл бұрын
this composition will never get old, Suman Tai - deserves lot of respect
@narayanghuge85684 жыл бұрын
मनात ह्रदयाच्या तारा छेडणारे निसर्गरम्य असे शांत, सुमधुर गीत असून कोकणातील निसर्ग सौंदर्य दाखवल्याने ते अजरामर झाले आहे.माझे हे सर्वात असे आवडते गीत असून मी वारंवार याचा आस्वाद घेत असतो. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
@jyotisangamnere54037 ай бұрын
माझ्या मुलीला गायनाचा क्लास लावला " वाट इथे स्वप्नातील" हे गाणे सराव करतांना नेहमी हे गाणे आधी ऐकते मग रियाज करते जेव्हा पहिल्यादी ऐकले तेव्हा मी या आवजाच्या प्रेमात पडले तेव्हा तिने " सुमन कल्याणपूर" यांच नाव सांगितले तेव्हापासून माझ्या घरात फक्त यांचेच गाणे ऐकायला येतात एवढेच नव्हे तर माझा 3.5 वर्षाचा मुलगा पण यांची गाणे गुणगुणत असतो खुप अप्रतिम आवाज आहे शब्दच नाहीत वर्णन करयला🙏🙏🙏
@raksheatulАй бұрын
नशिबवान आहात
@prof.kuldeepwaidya81863 жыл бұрын
Itke god gane eikyawar man itk prassan hot na ki kuthalyahi meditation chi garaj nahi....fakt khant ek ki itke sunder gane gayanarya gaikela pahije to sanman deshane dila nhi....pn we r all thanks to you suman ji..maza mulaga zoptana he gane daily eikato..very sweet song
@RajeshreeSawant-n1u3 ай бұрын
नवा साजल्याले मी गौरीवानी सजले मी चांदवाल्याला .... माझा जीव उरा मंदे फुलूनी आला नाचते रे माझे मन संग त्याच्या भाव रे
@nikunj60703 жыл бұрын
ham to new generation se he par ye saare gaane jab bhi suno....dil ko jod dete he....khudki sanskruti se rubaru kara dete he
@anupamatalgeri6663 жыл бұрын
It's so melodious. Even after hearing it so many times u like it to hear it again and again. So beautiful lyrics and tune and Suman Kalyanpurji has sung it so beautifully
@hrramprakashrao30572 жыл бұрын
Mrs. Talageri be proud for belonging Chitrapur Saraswath Brahmin community. Though our community is too small, our people are there in every field. Thanks to God as I am born in same community.
@asmitashende20742 жыл бұрын
Actually More sweet than lata
@sunilgobure2 жыл бұрын
अप्रतिम गीत, संगीत व गायन. बासरी खुद्द पं.हरीप्रसाद चौरसिया साहेबांची..!!
@kishorpatil23083 жыл бұрын
अप्रतीम अतिशय सुंदर आवाज सुपष्ट , अनमोल रत्न अशी संगीत रचना गाण्याचा वेग वेगळ्याच प्रकारात मोडणारी भेट घेण्यासाठी प्रेयसीच्या काळजाची धडपड ती ओढ प्रियकराच्या भेटीची , एका वेगळ्याच विश्वात घेऊन रमणारे सुरेख आणि सुंदर संगीत , खरच खूप खूप छान सुंदर गोड आहे , सर्व कलाकारांना आणि सहकारी यांना मनापासून प्रणाम, खुपच सुंदर कलाकृती निर्माण झाली असून मलाही खूप आवडली ,, धन्यवाद आणि शुभेच्छा ,,,
@ranjanaadsul41533 жыл бұрын
Adsul ravi.... Khoopach sunder game ,, ani sumantaicha awaaj janu gandharv swarg lokache ¡👌👌👌👌👌👌😌😌😌
@vishalbiramane32594 жыл бұрын
वेगळ्या जगात गेल्याची अनुभूती..
@kenjalgundecha58703 жыл бұрын
Khhopach Chaan...Suman tai tumcha aawaz khoop sweet aahe!!!!
@mayuripusadkar65883 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं आहे आणि आवाज सुध्दा
@anilshelke62682 жыл бұрын
कितीही वेळा ऐका, गाणी खूपच प्रसन्नदायक. पार्श्व फोटो हे या संगतीस आणि तो जो मूड आहे, त्याला धरुन नाहीत, ते फोटो काँर्पोरेट पध्दतीचे आहेत, त्यात रस नाही.
@virendrajaveri15694 жыл бұрын
I want to listen again and again. Sumanji tussi great ho.
@VijayDevkule4 жыл бұрын
Woww... Amazing voice. And also very glad that someone from your region showed guts to sing praises for Hindu deity. Proud of you. Just be careful as your community might hate you for this. Please keep it up.
@ShubhamPatil-rl4jk3 жыл бұрын
What do you mean ? Which community are you referring? And why?
@arunamahendra96194 ай бұрын
अतिशय सुरेख सुमधूर गायकी सूरेख प्रेम गीत 🙏💐
@narendramalwandikar67253 жыл бұрын
अप्रतिम गोड आवाज.स्वर्गीय आनंद.
@spiderdhanu63525 ай бұрын
रचना विद्यालय, नाशिक येथे इयत्ता पाचवी शिकत असताना माझ्या वर्गातील कदाचित विना देशपांडे असे नाव असावे त्या मुलीने वर्गात हे गाणं गायले होते, त्यावेळी पहिल्यांदा हे गाणे ऐकले होते, आजही कधीकधी गुणगुणत असतो, खूपच छान 🎉
@sachindukhande65894 жыл бұрын
पालकांनी हे सुवर्णयुग अनुभवलंय, पण मुलांना पण आवर्जून ऐकवायला हवं
@Libra62 жыл бұрын
Latadidi, suman kalyanpuryasarkhe pratibhavant singers shatakatun ekadach janma ghetat. Doghina pranam, miss you latadidi.👈🙏
@advshahajhanshaikh91779 ай бұрын
Sundar geet muzhe aawdate geet.great Suman ji.....❤❤❤
Hya ganyat basri majhya gurujinni vajvli ahe. Lakshman kavte mama
@onkarborhade56852 жыл бұрын
Nice 😍
@VinayakSomwanshi Жыл бұрын
Superb. So Soft Voice of Sumanji and also salute to whole team of this creature.
@FarhanAmin19942 жыл бұрын
I wish they would also mention the year the song was released. I mean, I know one could dig around a bit probably to figure it out, but it's immensely nicer to have it here.