खुप मानसिक त्रासातून जात होतो..... अचानक या गिताचे बोल कानावर पडले.... मोबाईल उचलला आणि गीत सर्च केलं..... डोळे बंद करून एकाग्र चित्ताने हे गीत मनापासून कानात साठवले.... एकदा नव्हे, दोनदा नव्हे..... परत परत गीत ऐकत होतो..... खुप खुप फ्रेश होऊन सगळे ताण तणाव विसरून गेलो व नव्याने आनंदी जीवन जगायला सामोरी गेलो... धन्यवाद, आदरणीय पत्की साहेब तुम्ही आमच्या साठी हा अनमोल ठेवा ठेऊन गेलात.... मी ग्रुप मध्ये गाणे म्हणायचो त्यात सोपे सुंदर , "केशवा माधवा......" मला टाळ्या पडायच्या ... मी त्या स्वर्गीय आवाजाचा सन्मान करायचो .... गणपतीत.... खुप टाळ्या घ्यायचो... "ओमकार प्रकार रूप गणेशाचे...." आदरणीय सुमन कल्याणपूर ताईंचा मी आधी पासून खूप खूप चाहता आहे....... सगळ्यांचे आभार जे लोकांना जीवन जगायला उभारी देतात. संगीताच्या तालावर मी हे गीत गात होतो माझी आयटी मधील लहान मुलगी म्हणाली पप्पा काय सुंदर गीत आहे..... हीच या गीताची खरी ओळख.
@m.v.koranne706728 күн бұрын
कुठे हरवले असे सूर??? कुठे हरवले असे संगीत?? कुठे हरवली अशी गीत रचना?? जी वर्षानुवर्षे ऐकावीशी वाटे पुन्हा पुन्हा.. शब्दांपलीकडे, स्वर्गीय..
@Writtrerpost123 Жыл бұрын
लता दीदी या नक्कीच श्रेष्ठ गायिका आहेत, पण सुमनताई सुद्धा उच्चकोटीच्या गायिका आहेत शिवाय त्यांचं व्यक्तीमत्व ग्रेट आहे
@varshajoshi6512 ай бұрын
प्रत्येक जण आपापल्या जागी मोठे आहेत ❤❤
@purudate40494 жыл бұрын
केतकीचे बन आता बघायला मिळणार नाही. पण गाण्यातील भावना किती तरी वेळा ऐकल्या तरी त्याच राहतात. सुमनजी आपण सुरेल गायले आहे. कवीचे शब्द अप्रतिम आहेत
@microsons4 жыл бұрын
केतकीचे बन आजही आहे. ओळखता येत नाही जे जे सुंदर आहे ते आहेच.
@chandrakanttamboli40782 жыл бұрын
खूपच कर्णप्रिय गीत सुमन कल्याणपुर ह्याँचा मनाला वेड लावनारा आवाज, शब्द व सांगितचे बेजोड़ मिलन फारच सुन्दर.
@vinayakmokashi6842 жыл бұрын
केतकीचे वन मी गुहागरच्या किनार्यावर १६ ऑगस्ट २००७ रोजी पाहीलंय. ते इतकं काटेरी होतं की तिथे माणूस काय, सापही शिरायचं धाडस करु शकेलसं वाटलं नाही, मोर सोडाच!
@shrikantmehendale82952 жыл бұрын
@@microsons We are very lucky that we are taking pleasure of such a sweet!& golden voice for last so many years!
@asmitashende20742 жыл бұрын
Suman tai always aowsom Not any comparison
@dilipshardul39132 жыл бұрын
आवाज़ातिल भावना, हळूवारपना, कोमलता, मुलायमता सर्वच अद्वितीय …. जगातिल आवाजांचं वर्गीकरण जरी केलं तरी, सुमनताइंचा आवाज़ हा वरच्या फळीतिलच आहे , यात दुमत कसलं?
@vishnugchavan16894 жыл бұрын
विधात्या या आवाजाला तोड नाही गायीकेला आमचही आयष्य लाभु दे खर्या गानसमराद्नी तर सुमनताईच.
@kishankarnataki95663 жыл бұрын
Absolutely correct!!
@shuklakulkarni62713 жыл бұрын
Kharay..
@santoshkamble69332 жыл бұрын
Ekdum barobar
@PrasannaMangrulkar4 жыл бұрын
सुमनताई तुमची गायकी लताबाईंपेक्षा वेगळी असून देखील नाहक तुमची तुलना लताबाईंसोबत केली गेली याचं वाईट वाटतं!
@ajayppalase4 жыл бұрын
वेगळी नाही तर उजवी आहे
@leelajoshi98734 жыл бұрын
@@ajayppalase ddeaegs
@MAHAVATAR244 жыл бұрын
खरच. . . किती दैवी स्वर आहे सुमन ताईंचा
@bhavanimurty403 жыл бұрын
Suman kalyanpur ji hats off to ur voice. It sounds like Lataajis voice., but should not compare. She isssss LATA Mangeshkar. Ur Sumanji.
@rameshbalkrishna5983 жыл бұрын
😨😢😢khry
@rajendrakulkarni10275 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही..... पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.... अतिशय सुरेख
@AmetraGhag4 жыл бұрын
khara ahe
@shuklakulkarni62713 жыл бұрын
Absolutely correct
@vidyakamane47269 ай бұрын
खरच
@pramod-zd8ti2 ай бұрын
अगदी खरे आहे तुमचे म्हणणे
@amolsonar42643 жыл бұрын
धन्यवाद ही गाणी उपलब्ध करून दिल्या बद्दल, ३० - ३५ वर्षा पूर्वी ही गाणी रात्री रेडिओ वर यायची. खूप मजा वाटायची. अप्रतिम गीत, मनमोहक.
@parimalborkar3 жыл бұрын
निव्वळ स्वर्गीय सुखाची अनुभूती!! अप्रतिम संगीत आणि तितक्याच तोडीचं गायन. शब्दांच्या पलीकडले.
@pranigh3 жыл бұрын
अशोक जी परांजपे .अशोक पत्की आणि सुमन कल्याणपुर यांचे त्रिकुट म्हणजे आनंद देणारी पर्वणी
@medhadikshit87669 ай бұрын
SUMANTAI, ur voice is soooooo sweet , soft like butter ! U are no • 1 singer ! I have heard this song so many times still not satisfied ! God Bless U !🧡🙏🏽🙏🏽🙏🏽
@shwetaozarkar59893 жыл бұрын
अप्रतिम, अप्रतिम..... mesmerising कितीही ऐकले तरीही समाधान होत नाही..... शत शत नमन सुमन ताईंना ☺️🙏🙏🙏
@suvarnajoshiofficial7157 Жыл бұрын
मी खूप ऐकते तरी परत परत ऐकावस वाटत ..खरच खूप छान भावगीत , शब्द , आवाज, रचना....🎼🙏👌👌
@ArnavGaming_91 Жыл бұрын
Very sweet and mellodeous song
@sachinwaghmare1858 Жыл бұрын
@@suvarnajoshiofficial7157 😊❤❤
@suvarnajoshiofficial7157 Жыл бұрын
@@sachinwaghmare1858 thanks
@deepakumbarkar85464 жыл бұрын
लहानपणीची रेडिओ ची आठवण आली. आपण किती सुंदर काळ ऐकला आणि पाहिला. किती छान मनसे महाराष्ट्राने आपल्याला दिली. काही आवाज ब्रम्हमय होते यापुढेही राहतील.
@Titan_48124 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@harshp27863 жыл бұрын
He gane mi pahilyandach youtube aiktoy ya aadhi faktha radio aakash vani mumbai var aikat aaloy Tyamule he gane jeva kadhi aikato teva ya saglya aathavani jagy hotat Aaj radio konii nahi aikat Aaj aapan sarva jan mobile var asto Lahan mule mothanche anukaran kartat sudnas n sangane
@harshp27863 жыл бұрын
Aajachya ghadila kiti jan radio aikatat sanga replaye kara
@moshedayan28102 жыл бұрын
मनसे नव्हे माणसे
@madhavisuryawanshi5597 Жыл бұрын
नक्कीच 👍🏼😇
@aviratsangeetnaad71593 жыл бұрын
अशोक पत्की जी, आपण फारच अप्रतीम स्वर रचना केली, त्याला सुमनताईंनी स्वरसाज तितकाच उत्तम दिला आणि हो, प्रत्येक वादकाला सलाम. अविस्मरणीय, अप्रतीम गीत
@commonman.736 Жыл бұрын
अण्णा जोशींच्या मखमली हातांनी वाजलेला तबला तर या गीताची जान आहे...
@mohankamate66682 жыл бұрын
सुमन कल्याणपुर यांचा स्वर म्हणजे ममतेने ओथंबलेला स्वर.जो ऐकताना मन क्लांत होते.अशा स्वरांना सलाम.
@vaishalivelapurkar13263 ай бұрын
किती सुंदर, मधाळ आवाज!!! आणि किती सुस्पष्ट गायले आहे...हे गाणे कितीदा ऐकले तरी मन भरत नाही, इतके श्रवणीय गायले आहे सुमन ताईंनी!!!
@shrrutijoshi21644 жыл бұрын
प्रत्येक ‘ग’ चा स्वर निव्वळ सुख..
@rajeshzele55693 жыл бұрын
खुप छान
@mrgogate3 жыл бұрын
Kharay...
@vandanakulkarni99723 жыл бұрын
Sumantaincha awajach asa ahe ki man apoaap nachu lagte... Ga... 💕
@avinashmuley87673 жыл бұрын
अगदी अचूक निरीक्षण केले आहे ताई खरं भावपूर्ण भावगीत आहे हे
@satishdhore47372 жыл бұрын
Agreed 👍
@arunapatil98843 жыл бұрын
आभाळ भरून आलंय, धुंद गार वारा सुटलाय, झाडं डोलताहेत, आणि हे गाणं... परमानंद!!
@rajendrakulkarni10273 жыл бұрын
तुम्ही तर शब्द चित्रच उभं केलंय डोळ्यासमोर 👌👌👌👌👌
@ashokkale1353 Жыл бұрын
खरंच.
@sameerdhuri8358 Жыл бұрын
Kharach apratim shabdankan tumche tai
@amoldhukate1005Ай бұрын
खरेच अशा वेळी गाणी ऐकणे असे सुख नाही
@pratibhaghube44673 жыл бұрын
सुमनताईंविषयी काय बोलावं, निव्वळ स्वर्गीय आवाज! visuals तेवढी अगदीच बंडल आहे हं
@sandhyachaware76903 жыл бұрын
एक हळुवार प्रेमगीत, सुमनजींच्या नाजुक आवाजात ऐकणे हा एक आनंदच आहे
@nikhilbagde9793 жыл бұрын
ज्याने तुम्हाला नाकारलं तो महामुर्ख. अप्रतिम शब्द. प्रत्येक शब्द सुटसुटीत. व्वा.
@girishkulkarni68848 ай бұрын
सुमन कलयाणपूर ह्यांचा आवाज म्हणजे "सूर सम्राज्ञी "...स्वर्गीय....
@meghachandorkar26114 жыл бұрын
सुमन ताई ची आठवण झाली हे गाणं आधी समोर येतं. simply great
@ganeshbehare88552 жыл бұрын
काय तो जबरदस्त नाविन्यपूर्ण ठेका..! अप्रतिम लडी..! तबलासाथ नव्हे तबलाही गात आहे...!
@bhandarenarsing22233 жыл бұрын
गोरख कल्याण रागात पंडिता सुमन कल्याणपुर यांनी काय अप्रतिम गायलंय हे गीत ऐकुन समाधी अवस्था प्राप्त झाली. Saregama marathi आपले आभार. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏
@anaghadeshpande64919 ай бұрын
I think this song is in बागेश्री
@sganesh7773 жыл бұрын
ज्या काही निवडक गाण्यांनी, संगीतकरांनी आणि गायक, गायिकांनी मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले, त्यापैकी हा एक आवाज. स्वर्गीय अनुभूती काय असते ते गाणे ऐकून समजते. सुमनताई धन्यवाद तुम्ही खूप आनंद दिलात.🎂
@desperateformusic14 жыл бұрын
अशोक पत्की सरानच संगीत , सुमन ताई साहेबांचा आवाज सगळंच स्वर्गीय
@sarojlokhande832 Жыл бұрын
मी हे गाणं आधी ऐकलं नव्हतं,आजच पहिल्यांदा ऐकलं आणि प्रेमात पडले,गाण्याच्या आणि सरस्वती सुमन कल्याणपूर यांच्या , खूप खूप धन्यवाद या स्वर्गीय सुखाच्या अनुभवासाठी ❤
@kishankarnataki95663 жыл бұрын
Suman ji, What a beautiful voice and adaakari. It makes us remember our childhood. So soft, simple and superb! I did not know it was sung by you. I thought it was sung by Lata ji. You too are Saraswati Suman Ji. I remember my Aai after I hear such songs. Let me take privilege to lay my head on your feet. Aplyaala Triwaar Vandan !!🙏🙏🙏🙏🙏
@nandkishormathakari7459 Жыл бұрын
काय आणि किती लिहीणार Simply greatest.......
@sarikakhule62662 жыл бұрын
खुप दिवसांनी ऐकल हे गाण पुर्वी रेडिओ ला रोज ऐकायला मिळायच . जुनी गाणी ऐकली की आपण वेगळ्याच विश्वात जातो
@ishwarchandraic94182 жыл бұрын
अशोक पत्की ,उत्तम संगीत निर्देशक आहे त ।
@radhikasawant2247 Жыл бұрын
ऐकतच राहावे असे वाटते.मराठी भाषेच सौंदर्य, संगीत, आवाज सर्वकाही मनाला धुंद करते.
सुंदर मुलायम आवाज सुमनताईंचा. खुपच अविट गाणे अशोकजी धन्यवाद
@anilpurohit22622 жыл бұрын
अशोकजी पत्की हे सुद्धा उत्कृष्ट संगीतकार आहे
@vishalpawar6303 Жыл бұрын
मन शांत असेल आणि हे गाणं ऐकलं तर स्वर्गात गेल्या सारखे वाटते... सुख ❤❤
@rajendrakulkarni1027 Жыл бұрын
पण इथे परत यायचं... स्वर्गात गेलो होतो हे आठवण्यासाठी तरी 🙏🙏👌👌😂
@shwetaparab82764 жыл бұрын
केतकीच्या बनी---मंत्रमुग्ध करणारा आवाज , सुमनजी simply hatts off
@shwetagaikwad56923 жыл бұрын
ह्या आवाजात कान तृप्त करत अंतःकरणाला भिडून संपूर्ण देहाला नितळ निर्मळ अलाैकिक परमानंद देण्याच सामर्थ्य भगवंताने दिलयं. - सुमन कल्याणपूरकर माझ्या मनाच्या जवळच्या गायिका 🙏
@bandopantkulkarni70893 жыл бұрын
मा. पत्की सर संगीतकार, मा. सुमन कल्याणपूर गायिका, अतिशय सुंदर मास्टर पिस तयार केला आहे . या गीताची स्तुती करू तेवढी कमी आहे. इतकी अप्रतिम रचना केली आहे.
@suchetashitut19673 жыл бұрын
0
@swapnilsahasrabuddhe78312 жыл бұрын
👍💐
@swapnilsahasrabuddhe78312 жыл бұрын
या गीतांमध्ये सर्वाधिक मराठीपण आहे
@avinashdhavale86802 жыл бұрын
अतिशय मधूर आवाजांतील सुमन कल्याणपूर यांचे हे गीत आणि संगीतकार अशोक पत्की यांनी बनवलेली अक्षरश: अवीट गोड अशी मेजवानीच होय.
@sadicchachendvankar53132 жыл бұрын
Lokpriy bhavgite khupach manbhavak ashi.
@kisanpanchmukh47103 жыл бұрын
सुमन कल्याणपूर यांचा आवाज अफलातून व आगळं वेगळं रसायन म्हणावं लागेल. किती कोमल आणि मृदू मधाळ गोड आवाज आहे हा, सुमन कल्याणपूरांचा आवाज आपल्या देशाची अनमोल संपत्ती आहे. " God bless you " सुमनताई आपण अखंड गात राहिले पाहिजे.
@ashoksuryawanshi49107 ай бұрын
अत्यंत मधुर मन शांत करणारा सुमनताई यांचा आवाज वेड लाऊन जातो. सलाम त्यांच्या स्वरांना. पुढे अशी गाणी होणार नाहीत.
@nageshvedpathak2609 Жыл бұрын
Srimannt shabdkosha samrudhapurna sangit atrapt vhave itka god aawaj🙏🙏🙏w👌👌👌👌👌👌👌👌👌
@mangalkapse5990 Жыл бұрын
खूपच सुंदर सुमनजींच्या आवाजातील हे गाणे म्हणजे एक गोड, नाजूक, मुलायम, तरल अशी रेशमी दोरीतून झरणारी मंजुळ मोत्यांची शब्द, सुरांची माळच. हे अविट असे गीत कितीही वेळा ऐकून ही मन भरत नाही
@swatiratnaparkhi7646 Жыл бұрын
सुमनताई, आपल्यासाठी चार ओळी.... जागा तुझी गे मनमंदिरी जनमानसी हृदसिंहासनी अपुर्वा आणि अतुला अशी भाग्येच जन्मे या भूवनी स्वरकोमला सुरतारका सौंदर्यशालिनी सारिका मधुरासुरा मनमोहीनी गंधर्वगायनी गुणी गायीका
@prachi58993 жыл бұрын
This rendition is vintage... its glows with time.. the beauty of this song is soo beyond words can describe 😍
@ravindrasant7126 Жыл бұрын
Very true, and conveyed by you very aptly, " this rendition is vintage.. It glows with time"👍
@dr.shridharkulkarni16042 жыл бұрын
अप्रतिम गाणे ..अप्रतिम गायन ..लहानपणापासून या गीताने व सुमनताईंच्या आवाजाने मोहिनी घातली आहे.पण फोटो चांगले घालावेत.
@anandkadam46973 жыл бұрын
आवाजात डोळ्या समोर गाण्याच्या शब्दप्रमाणे चित्र निर्माण करण्याची भारी ताकत त्याला मनःपूर्वक सलाम अशी गायिका होणे नाही
@vivekvivek910111 ай бұрын
अप्रतिम....
@priyaashrikant18283 жыл бұрын
सुमनजी, सुमधूर आवाज ,एक भावविश्व च उभं करते, पत्की सर, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!!
@kishorrajahansa91482 жыл бұрын
खूपच सुरेख. परत परत ऐकत असतो.मी बालगंधवांचा नावाला नातू आहे. माझ्यात काही संगीताची उपजत कला नाही.
@durgaapatil72753 жыл бұрын
If you ever feel bad about yourself, just remember that someone disliked this masterpiece...
@preranapuranick18393 жыл бұрын
You are right 👍
@sandeepmohite18243 жыл бұрын
@Yesdee 𝓺𝓺
@champof643 жыл бұрын
How can anybody dislike THIS song!!?!?!!??!?!
@champof643 жыл бұрын
@Yesdee no need to sing so others can hear. Apne mann mein bhi gaa sakte hain. Haan, lekin iss tarah ke kuchch gaane hote hain jinko hum mann mein bhi nahi gunguna sakte!!
@vilasangre86083 жыл бұрын
@Yesdee a
@NMV5129 ай бұрын
किती सुंदर गाणं, किती सुंदर ते दिवस ❤
@urmilamankar34103 жыл бұрын
अतिशय गोड आवाज व भावपूर्ण गायकी. सुमनताईने मराठी व हिंदीतही आपल्या गायकीचा ठसा उमटवला.
@dkmore77203 жыл бұрын
सुमनताईंचा स्वर हृदयाला भिडणारे असल्याने त्यांची कोणाशीही तुलनाच होऊ शकत नाही
@ravindralele55864 жыл бұрын
याचा अर्थ कळण्यासाठी शिक्षण मातृभाषेतूनच हवे
@sayaliprabhu35153 жыл бұрын
Asa kahi nahi. Mazha sagla shikshan English medium madhun zhala. Mulat kal ani aavad asayla havi.
@sdsankpal3 жыл бұрын
True so many such things we miss that’s why My children are in marathi medium
@rupeshshindeofficial71802 жыл бұрын
@@sayaliprabhu3515 right...
@satejpadalkar72 жыл бұрын
@@sayaliprabhu3515 Me suddha hech bolnar hote. Shikshan kuthlyahi madhyamatun zale asle tari matrubashevishayi prem asave. Tevdhech pure aste.
@akashdagwar80512 жыл бұрын
Well said sirji👍
@sunitafegade3030 Жыл бұрын
सुमनताईंची सर्वच गाणी खूप गोड आहेत. सुमनताई माझी आवडती गायिका आहे.
@pradeepludbe3584 Жыл бұрын
सुमनताईंची, सर्वच गाणी त्यांच्या सदाबहार आवाजातली सुमधुर आणि श्रवणीय वयाच्या साठी नंतरही पुन्हा पुन्हा एकाविशी वाटणारी,
@shivajiraoshinde4893 Жыл бұрын
किती सुंदर गीत आणी तेही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या आवाजात गाऊन अजरामर केले.
@sbk38142 жыл бұрын
खरच लता दिदि आणी सुमन ताईंच्या आवाजातला फरक कळत नाही
@jyotim8402 жыл бұрын
वा किती माधुर्य आहे आवाजात ,👌👌👌
@prakashkulkarni38494 жыл бұрын
पतकी सर आणि सुमनजी आपणास त्रीवार वंदन आहे.
@shreepadgolwalkar882628 күн бұрын
कवी अशोकजी परांजपे यांना देखील.
@ajaydate94953 жыл бұрын
अप्रतिम! प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याच्या भावनेसह उमटणे म्हणजे काय, हे समजण्यासाठी हे गाणं ऐकावं!
@milindbhoir12173 жыл бұрын
केतकीच्या बनी, एका अप्रतिम शब्द रचनेच्या सौंदर्याचे अवीट सुंदर प्रेम गीत, स्वर साजाने बहरलेले अप्रतिम गीत. सुमन कल्याणपूर ह्यांच्या आवाजातील माधुर्य, एक नाजूक सुमधुर आवाजातील रचना देहाला निर्मल अलौकिक सूख व परमानंद देते.
@madhavsathe4246 Жыл бұрын
मनफिदा झाले आहे हे अविट गोडी चे गाणे ऐकून मन तर वेड झालं आहे, परत परत ऐकावेसे वाटते! सुमनताईनचा मोरयाच्या फुला सारखा गोड व तरल आवाज, सवपनधुनद संगित व भावपूर्ण शब्दरचना या सर्वामुळे एक अविस्मरणीय व अर्थ पूर्ण अजरामर नजराणा मिळाला आहे!
@SmitaSahasrabuddhe Жыл бұрын
अप्रतिम.शब्दात काय वर्णावे.फक्त या सुरानंदात बेहोश व्हावे.
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
तलम आवाजाने मनावर हळुवार मोरपिस फिरले शब्द संगित सूर यांचा त्रिवेणि संगम म्हणजे हे गाणे नमस्कार सुमनताई शुभेच्छा अभिनंदन 🌹💐
@shreepadgolwalkar882628 күн бұрын
असे गीत ऐकताना स्वर्गीय आईच्या आठवणीने मन व्याकूळ होते कारण आईमुळे या गाण्यांची गोडी निर्माण झाली. आकाशवाणी शिवाय करमणुकीचे साधन नसताना हे गाणे ऐकत असे. या रचनेसाठी सर्व प्रतिभावान लोकांना विनम्र अभिवादन.
@sarveshwalia75413 жыл бұрын
I kept getting goose bumps almost all thru this song. What a composition, what singing, what melody...simply DIVINE! Patki sir, I salute your musical genius and Sumanji, you are an absolutely accomplished singer who's done ample justice to bring out the real essence of this song. I take a bow!
@bharatidesai36607 ай бұрын
Sumantai at her best, video chyaa muli marathitlyaa, bhaartiyaa dress madhe astyaa tr kyaa baat hai,,pn hyaa models readymade internet VR aahet,,baki mast, music director, lyrics superb
@raghaveshhabbu427 Жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी , पहिल्यांदा ऐकल्यासारखा आनंद देणारे गाणे . Sumantai you are great .
@purushottamthakare73343 жыл бұрын
पाडवा पहाट हा कार्यक्रम बघितल्या सारखे वाटले,खरच अप्रतिम गीत,म्हणतात ना जुने ते सोने,नाही जुने तेच सोने असे म्हणावे लागेल, सुंदर,👌
@hemakaore8451 Жыл бұрын
मनसोक्त ऐका कितीही वेळा शांत, तृप्त, धन्य होतात कान आणि अंतरंग. ❤
@suvarnakadam39053 жыл бұрын
ज्यांनी हे गाणे dislike केलं आहे त्यांना काय म्हणावे तेच कळत नाही.बहुतेक डोक्यावर पडलेत. इतकं सुंदर गाणं कसं dislike करू शकतात? All time favourite song. सुमन ताई सलाम तुम्हाला.
@amolchindarkar52005 ай бұрын
I like Suman Kalyanpur this song ....n overall super music by wonderful Ashok Patki
@AVINASH763 жыл бұрын
Its amazing that someone can dislike this creation. Requires a lot of negative energy to overcome the calmness of this wonderful song.
@SanjeevBorse-vw1kj Жыл бұрын
हे गीत अशोक जी परांजपे यांचं आहे एक खुप विरळा आणि सृजनशील कवी मनाचा गीतकार त्यांची सर्व च गीत एका अनाहूत जगतात घेऊन जातात मनाला हुरहूर लावतात त्यांची सर्व गीते रसिक श्रोत्यांना ऐकवून एक अनाकलनीय आनंद रसिक मनांना द्यावा एवढी सुंदर गीते सादर करणारा एक मनस्वी गीतात संगीतात रमणारा औरंगाबादचा आताच्या संभाजी नगराच्या रत्नाला आत्महत्या का करावी लागली काय सल होती त्यांच्या मनात काही कळतं नाही काही कळतं नाही देव त्यांच्या नितळ आत्म्यास सुर संगीत मयी चीर शांती देवो हीच प्रार्थना
@shreepadgolwalkar882628 күн бұрын
प्रतिभेला काहीतरी शाप असावा असे वाटते.
@aratigondhale43299 ай бұрын
मला त्र केतकीच्या बागेत असल्यासारखे वाटते.अप्रतिम सादरीकरण आहे.
Patki sir you are great as a musician and voice suman ji mothe kalakar salute you both
@suhastawar5256 Жыл бұрын
Am proud .. A M from Maharashtra ... this is our heretage.. miss you. .
@mangalbhalerao7227 Жыл бұрын
सुमन ताई तुमचं गाणं अप्रतिमच आहे तुमच्या सारखाच त्याची तुलना त कोणाशीही करता येणार नाही तुमच्यासारख्या प्रतिभासंपन्न गायिका तुम्हीच
@Prafull.B2 жыл бұрын
रात्री चे २ वाजून २५ मिनिटे झाली आहेत अशा ह्या किर्र रात्री आपल्या आवाजाची मधुरता व आर्तता अजूनही गोड होते
@kunda1294 жыл бұрын
Apratim ... all time classy song by Legendary Suman Ji ... 🎤🙏🏻🙏🏻🎤
@priyatamasawant35233 жыл бұрын
मला कंटाळा आला की मी हे गाणं ऐकते खूप छान वाटत
@anilshelke62682 жыл бұрын
कितीही वेळा ऐका, गाणी खूपच प्रसन्नदायक. पार्श्व फोटो हे या संगतीस आणि तो जो मूड आहे, त्याला धरुन नाहीत, ते फोटो काँर्पोरेट पध्दतीचे आहेत, त्यात रस नाही.
@blkkobra4 жыл бұрын
dislike करणारे कोणी संगीताचे जाणं नसणारे अरसिक आणि बिनडोक असावेत
@sswalunjkar4 жыл бұрын
True
@ssd2663 жыл бұрын
@@sswalunjkar people who dislike such songs, basically hate their own life, so they hate everything else as well.
@rekhadarshetkar35963 жыл бұрын
@@ssd266 ..oo"ok
@shaileshburse40083 жыл бұрын
Kharay
@sarveshwalia75413 жыл бұрын
@Anil Arekar :Those who had the lack of brains and shame to 'dislike' this absolutely mellifluous song should not proclaim so on such a universal platform. I pity their miserable existence on this planet.
@sanjaynerurkar4186 Жыл бұрын
ही गाणी ऐकने हीच आता काळाची गरज आहे.❤
@neel95083 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम गीत, संगीत आणि गायन ♥️
@shaileshkullal112 жыл бұрын
Ek abhishapit legendary woman, underrated after Lataji!
@pramodbachate36832 жыл бұрын
Khup khup khup chhan ahe he gane,,, mla khup aavdte. Hya ganyasobt lahanpnichya khupsarya goshti aathvtat.... Khrch,,, punha ekda june divs juni mans ani aalld balpn aathvt😊
@konkan-pieceofcorner2203 жыл бұрын
Sumanji tumcha awaj khup god ahe.... Nibonichya zadamge he song my favourite...
@kalaakaaram3 жыл бұрын
Even if I don't understand marathi but I really like this song... It's beautiful.. amazing composition.. after listening to this same song recorded by one of my marathi friend I am listening this. ..and it's really superb
@MAU9820.3 жыл бұрын
Very emotional and spiritual!!!! Hon SUMAN TAI YOUR VOICE IS SWEET AND EQUAL TO LATA MANGESHKAR
@ashokkale1353 Жыл бұрын
सुमनताई आपला आवाज अव्दितीय असून त्याचा गोडवा शब्दामधे सांगता येणार नाही.