Neej re neej Shivaraya . .

  Рет қаралды 327

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

5 ай бұрын

शिवजयंतीनिमीत्त विशेष भाग. "कविता स्वरांनी मोहरलेल्या" या पुस्तकातील लेखावर आधारीत.
जयजयकार ध्वनीसाठी विशेष आभार - मुकुंद हावल आणि शिवप्रेमीजन. फोटोसौजन्य - गुगल.
शिव अंगाईगीतासाठी लिंक -
• Neej Re Neej Shivraya

Пікірлер: 14
@meerajoshi9557
@meerajoshi9557 5 ай бұрын
अतिशय समयोचित अशा अप्रतिम काव्याची निवड व सुंदर सादरीकरण.
@hemlatashah9968
@hemlatashah9968 5 ай бұрын
TUZA Godva & Apratim kavita❤
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 5 ай бұрын
अंगाई गीतातुन जागृती चा मंत्र जागवणारी गोविंदाग्रजांची ही कविता त्याच तन्मयतेने लता दीदींनी गायली व आज शिवजयंतीला आपल्या निवेदनातुन ही अंगाई अजुनच भावली फारच छान. जय भवानी जय शिवाजी
@vijayrandive2900
@vijayrandive2900 5 ай бұрын
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती।सकाळी उठल्या उठल्या तुमचं सुंदर सादरीकरण ऐकले. मन प्रसन्न झाले। धन्यवाद प्रतीमाजी. जय जय शिवराय🎉🎉🎉
@Bharati_belhekar
@Bharati_belhekar 5 ай бұрын
Khupch chan ❤❤
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 5 ай бұрын
अप्रतिम.🎉
@nalinivarangaonkar2880
@nalinivarangaonkar2880 5 ай бұрын
अतिशय गोड ❤
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 5 ай бұрын
खूप खूप सुंदर सादरीकरण ताई ❤️❤️🙏🙏
@ashoksonawane4103
@ashoksonawane4103 5 ай бұрын
नीज नीज रे शिवरायांवर..हा लेख मुळात छान. आपलं प्रभावी सादरीकरण अप्रतिम. अभिनंदन! अंगाई किती सुंदर!!शिवरायांना विनम्र अभिवादन!
@ramgaikwad2904
@ramgaikwad2904 5 ай бұрын
जय शिवराय .खुपच सुंदर अं गाई गीत छान शब्दांकित. खासकरून आपल्या सुमधूर स्वरातून सादरीकरण..आवडले..प्रतिमा दीदी..अभिनंदन. शुभेच्छा सह..राम &माधुरीताई गायकवाड रावेत
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 5 ай бұрын
सुंदर सादरीकरण मॅम मी ही अंगाई पहिल्यांदाच ऐकली खूप सुंदर शब्द न् शब्द 👌👌👌
@shivangimalgunde5596
@shivangimalgunde5596 5 ай бұрын
काव्यवाचन याच बरोबरच अभ्यासपूर्ण निवेदनातून त्या अनुषंगाने येणारी महत्वपूर्ण माहिती रसिकांना तुम्ही देता काव्यवाचन नुसतं वरवरचं नाही तर प्रत्येक शब्दातून त्याविषयीची आत्मीयता प्रत्ययास येते🎉🎉
@pushpasalve8407
@pushpasalve8407 5 ай бұрын
अभिनंदन मॅडम आज शिवजयंती... त्यानिमित्ताने तुम्ही तुमच्या कविता संग्रहाच्या माध्यमातून जिजाऊ मातेने बालशिवरायाला अंगाई गीत म्हणताना जी आळवणी केलीय ना ती फारच उद्बोधक आहे. भावी जाणता राजा शिवराय होणार आहे ही कल्पना जिजाऊ मातेला आहे. लेख आवडला. 👌👌
@Bharati_belhekar
@Bharati_belhekar 5 ай бұрын
Khupch chan ❤❤
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
4:38
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 165
सुट्टी विशेष भाग ६
14:01
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 471
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
सुट्टी विशेष १
4:16
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 274
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН