सगळ्यात महत्त्वाची बाब आहे सुखा समाधानाची झोप. आणि त्या विषयावरच खूप सुंदर माहिती या सत्संगात माऊलीजीनी मांडली आहे. ज्ञानयोग ध्यान शिबिरात आपण सर्व साधक एक एक टप्प्यातून पुढे जातो. आणि आपले मन रिक्त होत जाते. शरीराला व्यायामाची सवय लावली जाते. ध्यान प्राणायाम करून घेतात. हसणे, गाणे नाचने, खेळने यातून शरीर आणि मन मोकळे होते. आणि थकलेले शरीर,रिक्त मन आपोआपच शांत झोपेत निद्रिस्त होते. ज्ञानयोगात माऊलीजी सर्व गोष्टी आपल्याकडून करवून घेतात आणि नंतर सांगतात. Jay gurudev Mauliji 🙏
@gavanetukaram73402 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी🎉❤
@vimalkharabi92632 ай бұрын
जय गुरुदेव माउलिजी🙏🌷 ज्या वेळी जे आवश्यक असते त्यावेळी तुम्ही बरोबर तेच देता❤
@RashidBagwan-jp9lsАй бұрын
खूप छान माहिती दिली माऊली
@shwetakashiwale37912 ай бұрын
||जय गुरुदेव माऊलीजी|| खूपच सुंदर सत्संग आहे,सकाळचा live सत्संग पण खूपच छान झाला,मनाविषयी खूप साध्या, सरळ,सोप्या पद्धतीने उदहरणासहित सांगितले. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajitnarsale21652 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात
@poojadongre6759Ай бұрын
You are the inspiration to live the life. Thank you for removing all negativity from our mind.
@namratag63522 ай бұрын
खूप छान सांगितले
@santoshmore12612 ай бұрын
खूप खूप छान जय गुरुदेव माऊली जी
@sharadsagave94332 ай бұрын
Yes.... Jai Gurudev ❤♥️🌹🙏
@manojmalkhede30262 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@sidhupole2 ай бұрын
Yes जय गुरुदेव माऊली जी झोप खरच कर्मा शी, आपल्या आजूबाजू च्या वातावरण विषयी निगडित अस वाटतंय..जेव्हा पासून शिबीर केलं तेव्हा पासून सगळं बदललं शांत झोप लागते..लवकर 10 लाच झोपतो व सकाळी लवकर उठून चांगली निरोगी जीवनशैली मी जगतोय माऊली जी
@ashachikhale38852 ай бұрын
Yessssss maulijee 👍 Jai gurudev maulijee 🙏🙏
@laxmipatil44042 ай бұрын
Jaygurudev mauiji 🙏 🙌👏❤️😍khup धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏
@snehaiswalkar8032 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
@saraswatiteli94842 ай бұрын
Jay gurudev maujli ji 🎉🎉
@manisharakshe77702 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺