OBC जातसमुह कोणता? किती व कोणत्या जाती ? ओबीसींमध्ये प्रभाव कोणाचा ? OBCसंपुर्ण इतिहास

  Рет қаралды 232,144

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@dineshbhalerao6518
@dineshbhalerao6518 Жыл бұрын
OBC च्या नावाखाली बऱ्याच संघटना असून आज फक्त एकच संघटना सरकारला सामोरी गेली आहे ओबीसी च्या आरक्षण बचाव मधे पुढाकार घेऊन आरक्षनाला धोका होऊ दिला नाही ती म्हणजे एकमेव समता परिषद.... अभिमान आहे आम्हाला आमच्या नेतृत्वाचा.....
@amithole2088
@amithole2088 Жыл бұрын
Right...
@prabhakarpayghan392
@prabhakarpayghan392 Жыл бұрын
🎉
@bhujanwarriors1286
@bhujanwarriors1286 Жыл бұрын
Good decision
@legendarygaming2531
@legendarygaming2531 Жыл бұрын
Only BHUJBAL SAHEB 🧡🤍
@vikashakepatil3696
@vikashakepatil3696 Жыл бұрын
Samta Parishad cha influence kiti ahe ,Dhangar community is very influential community among bahujan , Mahadev jankar Saheb,gopichand padalkar Saheb best leadership
@therandomreacher
@therandomreacher Жыл бұрын
शोकांतिका अशी आहे की OBC असणाऱ्यांना (सगळेच असे म्हणणार नाही पण काहिंना) स्वतःला OBC मानन्यात कमीपणा वाटतो परंतु सवलती सगळ्या पाहिजेत.
@Bharatbhumi920
@Bharatbhumi920 Жыл бұрын
ते काही हे मराठेच असणार.कारण बाकी कोणत्याच जातीला स्वतःला ओबीसी म्हणण्यात काहीच कमीपणा नाही वाटत..
@abhimotivation2676
@abhimotivation2676 Жыл бұрын
Brobr aahe bhau tuz
@shubhangivetal9218
@shubhangivetal9218 Жыл бұрын
@VR-ik5th
@VR-ik5th Жыл бұрын
SC madhe pan asech ahe bhawa
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 Жыл бұрын
​@@Bharatbhumi920माझा भाऊ मराठा होता म्हणून त्याने कॅप्शन मध्ये लिहिलं काहींना झावड्या झावड्या तो तुलाच म्हणला आणि ओबीसींच्या सगळ्यात लोकांना वाटते
@anantagavhane8865
@anantagavhane8865 8 ай бұрын
एक गोष्ट खरी की आम्ही लाख सभा घेऊन जेव्हढा माळी समाज एक करू शकलो नसतो... तेव्हढा माळी समाज एकत्र करून दिला जरांगे पाटलांनी ते पण अगदी लवकर...💯
@SidharthVaidya
@SidharthVaidya Жыл бұрын
माळी 💛🚩 जय सावता जय ज्योती जय क्रांती
@rohit.chaudhari.9421
@rohit.chaudhari.9421 Жыл бұрын
Jay Jyoti Jay kranti ✨
@Jjjjjjjbsjb111
@Jjjjjjjbsjb111 Жыл бұрын
Jay savta❤
@shrutiii_0002
@shrutiii_0002 Жыл бұрын
Jay Jyoti Jay kranti💛
@swapnilmandlik9257
@swapnilmandlik9257 Жыл бұрын
@factsheisto8624
@factsheisto8624 Жыл бұрын
Sant savata maharaja ki Jai
@anonymousboy2620
@anonymousboy2620 Жыл бұрын
मा.छगनराव् भुजबळ साहेब जिंदाबाद 💪🏻 एक ओबीसी कोटी ओबीसी 💪🏻 भुजबळ साहेब आप आगे बडो देश के 42% ओबीसी आपके साथ है
@pritam5994
@pritam5994 Жыл бұрын
मी OBC aahe पण छग्या बावळट आहे
@anonymousboy2620
@anonymousboy2620 Жыл бұрын
@@pritam5994 तु बावळट आहे तुला तुझा हित समझत नाही
@swapnilingolemh29
@swapnilingolemh29 Жыл бұрын
इथे मराठा ला कॉपी केले का..🤪🤪🤪 एक मराठा लाख मराठा...🚩🚩🚩
@Godavari-gi3ku
@Godavari-gi3ku 10 ай бұрын
96k मराठा
@Maharashtrianamrut
@Maharashtrianamrut 10 ай бұрын
​@@Godavari-gi3ku 182k mali
@shubhamkadam2547
@shubhamkadam2547 Жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती ❤
@Myfamilyhappyfamily522
@Myfamilyhappyfamily522 Жыл бұрын
बाई ओबीसी मध्ये 342 जातीचा समूह आहे. तुम्ही तर 5 जाती सांगितले आहे. 337 जाती गायब केले का. अणि कुणबी किती हे कोण सांगणार??
@pravin8845
@pravin8845 Жыл бұрын
बाईने ओबीसी मधील कुणबी समाज मराठा मध्ये वर्ग केला असेल
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 Жыл бұрын
350 जाती आहेत भाऊ.....
@AK_501
@AK_501 Жыл бұрын
n obc chi loksankhya pan nahi sangitli yanni
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Жыл бұрын
अर्धवट माहिती बोल भिडु😂😂😢😮😅😊
@abhimanyubade536
@abhimanyubade536 8 ай бұрын
Vanjari samaj 10takke aahe madam
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Жыл бұрын
सर्व इतर मागासवर्गीय जनतेने आणि नेत्यांनी एकत्र येऊन आपल अस्तित्व दाखवून दिले पाहिजे. भुजबळांनी यापूर्वी समता परिषदेच्या वतीने इतर मागासवर्गीय जनतेच नेतृत्व केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा समता परिषदेच्या माध्यमातून सक्रिय होत इमाव आरक्षण सुरक्षित रहाण्यासाठी नेतृत्व केले पाहिजे.
@Satte1099
@Satte1099 Жыл бұрын
OBC एक झाले तर कोणी च आमदार होणार नाही Jay bhim jay shivray jay savata Jay Hindi
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Hindu ek zal nahi tar
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Жыл бұрын
​@@शिवबाआमचामल्हारीgap re baba
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
​@@शिवबाआमचामल्हारीबामनचे अस्तित्व राहील का मग 😂
@dattagaikawad2330
@dattagaikawad2330 Жыл бұрын
प्रयत्न करून बघा 😂😂
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
@user-pq4ep3zd3j चुप रे बोच्या. जय श्री राम वाल्या भटांनी फुकट स्वताच जातिच परंपरा लाडल्या अहे बहुजन वर अन जातिवद केला आहे. जय श्री राम गेले खड्डय़ात, जय शिवराय. जय शाहू फुले आंबेडकर हाच नारा राहणार शेवट पर्यंत
@shivajinavale6549
@shivajinavale6549 Жыл бұрын
Il शेतकऱ्याचे आसूड ll - मराठा, माळी, धनगर --- एकच! 🌹महात्मा फुले 🌹
@hrk3212
@hrk3212 Жыл бұрын
कोणते काम?
@AK_501
@AK_501 Жыл бұрын
Kas Kay... Nemak kay lihal aahe sanga bhau
@ajstop7765
@ajstop7765 Жыл бұрын
लोहार , सुतार, शिंपी, कोष्टी, लोणारी, नंदीवाले. हे देखील OBC मध्ये येतात यांना शेती नाही अजुन असे कित्त्येक घटक आहेत त्यांना शेती नाही यांच्या साठी काय .
@ilovenashik.dindorimh1545
@ilovenashik.dindorimh1545 10 ай бұрын
​@@ajstop7765तुम्ही माळी या सर्व जातीमध्ये घुसून टाळुवरचे लोणी खात आहात...मागास म्हणून
@satishtathe
@satishtathe 10 ай бұрын
#वंजारी❤
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын
भुजबळ साहेबांनी प्रमाणिक OBC सोबत राहिलं पाहीजे
@pravin8845
@pravin8845 Жыл бұрын
​@Hindu_rastr ती तर तुमची फाटली आम्ही नाही फाडली तुमच्या....
@pramodjadhav8256
@pramodjadhav8256 Жыл бұрын
​​@@pravin8845भरेकरी भूजबळ आठवडे बाजारात जगा शोधत आसेल।।।।।।।।।तुमच्या।।।।
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 Жыл бұрын
​@Hindu_rastrदहा हात फाटली भावा त्याच्या आईला झवलं पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय मादरचोत कळेल त्याला मतदानात कोल्यावर भुजबळ आमच्या बूल्यावर
@ganu696
@ganu696 Жыл бұрын
ओबीसी सोबत आहेतच.
@GS-fp4by
@GS-fp4by Жыл бұрын
@Hindu_rastr Tumchi fatli re .... Tiger yekta boltoy ki OBC madhe maratha nkot mhnun
@ramjkhedkar3990
@ramjkhedkar3990 Жыл бұрын
सर्व ओबीसी बांधवांच्या लोकानी एकत्र येऊन काम केले पाहिजे
@bunty2591
@bunty2591 Жыл бұрын
OBC mdhe khup jati ahet ani sarv jam swatala vegla samjto ani OBC mhanun ektra yayla magat nhi ..
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Жыл бұрын
सर्व ओबीसी एक आहोत
@dattatrayapotdar7077
@dattatrayapotdar7077 Жыл бұрын
बरोबर आहे भावा
@sharadingle432
@sharadingle432 Жыл бұрын
मग स्वतः पासून सुरवात करा. कोणी जर विचारलं तर सांगा मी OBC आहे.
@smartcreationworld
@smartcreationworld Жыл бұрын
आता 2024 मध्ये मुखमंत्री OBC चा व्हायला पाहिजे.....कारण OBC सोबत आत्तापर्यंत फक्त राजकारण होत आलंय..... आता कळलं असेल तर सगळे OBC बांधव विनंती आहे एक व्हा....❤💪 जय ओबीसी....🔥 जय मल्हार....जय सावता....जय संत सेना.... जय भगवान बाबा.... जय सेवालाल #OBC2024....
@vijaymahanavar183
@vijaymahanavar183 Жыл бұрын
मा+ध+व= माळी - धनगर - वंजारी, एकत्र आल्यास परिवर्तन अटळ आहे
@hrk3212
@hrk3212 Жыл бұрын
कोणते परिवर्तन?
@kiranb6898
@kiranb6898 Жыл бұрын
आता अजून 100% कोटा घेतात का माळी धनगर वंजारी?
@SantoshGhule-y1f
@SantoshGhule-y1f Жыл бұрын
लोकसंख्या किती आहे , मराठे ५ कोटी आहेत
@hrk3212
@hrk3212 Жыл бұрын
Teen जाती आणि बाकी jatinni काय करायचे?त्यापेक्षा jatigat जनगणना करून pratyek समाजाला tyanchya संख्ये च्या प्रमाणात आरक्षण द्यायला पाहीजे
@nitinpradhan304
@nitinpradhan304 Жыл бұрын
​@@SantoshGhule-y1fobc 34 percent ahe bhau. Ata tuch tharav kiti astil obc ata😂
@pavaningle9193
@pavaningle9193 Жыл бұрын
मराठा आरक्षणामुळे तरी OBCथोडाफार जागा झालाय नही तर obc ला काही घेणं देणं नही reservation च 🙌
@munjabhautalekar285
@munjabhautalekar285 Жыл бұрын
Correct dada
@sharadingle432
@sharadingle432 Жыл бұрын
आरक्षण असून सुद्धा शिक्षण करण्याची इच्छा नाही.
@Terabaap527
@Terabaap527 Жыл бұрын
हा स्वतःला ओपन असल्या सारखं दाखवतात 😅😅
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 Жыл бұрын
​@@Terabaap527 म्हणून तर आमच्यातील थोडं अरक्षण तुम्हाला दान करतोय
@Terabaap527
@Terabaap527 Жыл бұрын
@@arjunkumbhar1698 तुम्हाला आणि आम्हाला हे दान संविधाना मुळे भेटलं आहे त्यामुळे तुम्ही दान करणारे असू शकत नाही
@mr.kishanpawar4721
@mr.kishanpawar4721 Жыл бұрын
❤Mali Powerhouse.😎 Sarv Samajana Sobat gheun chalnara v Samajik Samata cha Puraskarta Samaj ahe.. Jai Shivaray Jay Bhim Jay OBC.
@topup9834
@topup9834 Жыл бұрын
Jay sawta 🧡✨
@rkgamers5684
@rkgamers5684 Жыл бұрын
Jay savta
@swarajtupe5949
@swarajtupe5949 Жыл бұрын
जय सावता जय श्री राम 🚩🧡
@youtubecreator3777
@youtubecreator3777 Жыл бұрын
Jay sawta❤❤❤
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram
@legendarygaming2531
@legendarygaming2531 Жыл бұрын
शेतकऱ्यांचा आसूड ~ by mahatma phule मराठा=माळी=धनगर = महाराष्टातील शेतकरी जाती ।।
@indianreactiontime7446
@indianreactiontime7446 Жыл бұрын
मराठा नको obc मध्ये....वेगळं आरक्षण घ्या स्वतः च....नाही तर जातीय जणगननेची मागणी करा एकच गर्व obc सर्व जय मल्हार,जय भगवान,जय सावता,जय सेवालाल,जय गोरा कुंभार
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 Жыл бұрын
जय श्रीराम सर्वप्रथम हिंदू हिंदू समाजातील सगळ्या जातींना आरक्षण आहे तरी सर्व हिंदूंनी लढा कारण की आज सर्व हिंदू फक्त मराठ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये आहेत नाहीतर दुसरे पाकिस्तान ही झाला असते त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सोबत या नाहीतर गपचूप ग*** मारा घरामध्ये
@ganesha7612
@ganesha7612 Жыл бұрын
Obc कुणाच्या मालकीच आहे का? सर्वप्रथम छ. शाहू महाराज यांनी सर्वांना आरक्षण दिल आणि आता त्याचांच जातीला आरक्षण दयायच म्हणल की इथ नको तिथ अस का? १४ टक्के आरक्षण होते आता जे वाढीव १६ टक्के आहे ते ३० वर्षांपासून मराठा समाजाच खाताय कारण तुमची लोकसंख्या ६४ टक्के हवी मग ३२ टक्के आरक्षण तुम्हाला आहे का ६४ टक्के लोकसंख्या??
@Ayush_online
@Ayush_online Жыл бұрын
जनगणना केल्यावर मराठा 50% च्या आत बसतो ना भाऊ. जास्तीच आरक्षण काढता येईल ना ओबीसी che. जनगणना झाल्यावर.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe obc mhanun obc samajache kahihi astitva nahi obc mhanun sada gram panchayat sadasya sudha hou shakat nahi hindu mhanun obc amadar khasdar honar jay shree ram
@yogeshphadtare5660
@yogeshphadtare5660 Жыл бұрын
Jai shivray
@topup9834
@topup9834 Жыл бұрын
MALI DHANGAR ANI VANJARYANCHA NADI LAGU NAKA 🧡✨💥💥💥
@dattagaikawad2330
@dattagaikawad2330 Жыл бұрын
काय शेट्ट उपटणार तुम्ही 😂😂😂😂 1.5 दमडी चा टक्का तुमचा
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ Жыл бұрын
​@@dattagaikawad2330 जास्त माजू नका तुम्ही
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ Жыл бұрын
​@@dattagaikawad2330माज उतरायला जास्त टाइम नाही लागणार
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Жыл бұрын
@@Dream1UPSC_ हो का?
@prasadandhale2024
@prasadandhale2024 Жыл бұрын
​@@dattagaikawad2330tujha khandana mdhla kon gela hota kiti ahot tyache, bhanchod
@tushraje2622
@tushraje2622 Жыл бұрын
खरी परिस्थिती अशी आहे की मुळात मराठा समाजाला obc तुन आरक्षण किव्वा कुणबी प्रमाणपत्र नकोचे. जर काही प्रमाणात सर्वे केला तर तळातील मराठा समाजातील लोकांची मागमी ही कुठलेही मतभेद न होता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी हे. ही जारांगे आणि टीम ची अडमुठे पणाची मागणी आहे. जी मुद्दाम हेतुपुरस्कर केली जातीय उद्देश ठेऊन.
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Sagl badalu
@dattagaikawad2330
@dattagaikawad2330 Жыл бұрын
जरंगे योग्य मागणी करत आहेत .अशी आडमुठे पणा ची भूमिका घेतल्या शिवाय कोणत च आरक्षण भेटणार नाही.या भूमिके मुळेच सरकारने सुप्रीम कोर्टात पीटिशन टाकली नाहीतर आता पर्यंत झोपले होते सगळे
@aniketshinde7025
@aniketshinde7025 Жыл бұрын
ओबीसी मधून द्या परंतु मराठा म्हणूनच आरक्षण हवे. कुणबी हा शब्द आता शेतकरी म्हणून वापरला जात नाही. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून 96 कुळी मराठा होतो आता आम्हाला आमच्या दाखल्यावरील हिंदू मराठा या नावानुसारच आरक्षण हवे. नाहीतर आम्हाला आरक्षण नको. आधीपासून जसे कष्ट करत होतो तसेच यापुढे देखील करू. सगळ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट दिल्यावर मराठा समाजाचे अस्तित्व राहिले कुठे विचार करा.
@omkarlingayat9103
@omkarlingayat9103 Жыл бұрын
​@@aniketshinde7025हा विचार तुमच्या मराठा नेत्यांनी केला पाहिजे , निवडणुका आल्या की त्यांना जात आठवते . आर्थिक आरक्षण बोल तर सर्व समाज विरोध करतात मग गरीब मराठा समाजा समोर एकच उपाय उरतो तो म्हणजे कुणबी दाखले
@aniketshinde7025
@aniketshinde7025 Жыл бұрын
@@omkarlingayat9103 परंतु कुणबी दाखले देणार तरी कसे पुरावा नको का त्यांना. त्यामुळे फायदा इकडून देखील होणार नाही तसा.
@smb_patil
@smb_patil Жыл бұрын
Mali+dhangar+vanjari=madhav 🚩
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
धनगर वंजारी obc नाहीत
@SantoshGhule-y1f
@SantoshGhule-y1f Жыл бұрын
धनगर NT C व वंजारी NT D मधे आहेत आणि माधव लोकसंख्या 1कोटीच्या आतच आहे,पण मराठे 5 कोटी आहेत ,आता यापुढे ओबीसींची ब्लॅकमेंलीग मराठे सहनच करणार नाहीत
@vipulghatol2242
@vipulghatol2242 Жыл бұрын
​@@SantoshGhule-y1fअरे मराठा की कुणबी आधी ठरव मग बोल बाबा😂
@StudyGSkids
@StudyGSkids Жыл бұрын
​@@scccc526tula kalat nahi mg
@Amar-wq9qx
@Amar-wq9qx Жыл бұрын
​@@SantoshGhule-y1fcentral level la OBC tch ahet
@AdityaGaikwad-be8pk
@AdityaGaikwad-be8pk Жыл бұрын
मॕडम तुम्ही खुप छान माहिती देता❤ पण तुमचा आवाज कमी आहे pls next episode मधे आवाज वाढवा...!
@ishwaringle2981
@ishwaringle2981 Жыл бұрын
Only Mali🔥 Bhujabal Saheb💥💥
@star3892
@star3892 Жыл бұрын
या नंतर स्वतः ला पाटील आणि देशमुख म्हणून स्वतःला वरचढ दाखवू नाका, आरक्षण त्यालाचं पाहिजे असतं जे मागास असतात, आता स्वतः ला मागासवर्गीय म्हणावं म्हणजे झालं....
@kiranb6898
@kiranb6898 Жыл бұрын
आधी आरक्षण द्या नंतर बोला. एकीकडून पाटील लोकांवर जळायचे आणि दुसरीकडे त्यांना आरक्षणात येऊ पण नाही द्यायचे
@vipulghatol2242
@vipulghatol2242 Жыл бұрын
​@@kiranb6898जळण्या जोकत काय आहे पटलात शिंग आहे का तुम्हाला 😂
@mohanjadhav6563
@mohanjadhav6563 Жыл бұрын
मागास म्हणजे तुम्ही भिकारी कटोरा घेऊन बस. आम्ही नाही मागास पण आम्ही आरक्षण ghenar
@sachinwandre9150
@sachinwandre9150 10 ай бұрын
Ata magas kharch magas rahile ka? Sarv sarkri nokya tyanchakade aahet Ani mhane magas
@maheshshingare2478
@maheshshingare2478 Жыл бұрын
जय संताजी ......only OBC ❤️
@saurabhjadhav26019
@saurabhjadhav26019 Жыл бұрын
जय संताजी 🚩
@DishaHire
@DishaHire Жыл бұрын
Jay santaji
@rushikeshraut9688
@rushikeshraut9688 Жыл бұрын
​@@DishaHirejay Santaji 🔥🚩
@rushikeshraut9688
@rushikeshraut9688 Жыл бұрын
Jay Santaji 🔥🚩 OBC Power
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 Жыл бұрын
संताजी कोनं? सरनौबत संताजी घोरपडे?
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
Obc लोक विखुरले असले तरी खूप शांत राहतात आणि नीट विचार करून मत देतात... Silent but Best Decision makers.. King Maker!!
@sameerramdasi88
@sameerramdasi88 Жыл бұрын
Ghantaaa😊
@topup9834
@topup9834 Жыл бұрын
Nahi bhawa nit vichar karun vote nahi det obc ATA PHAKTA OBC LACH MATDAN KARAYCHA EKAHI MADARCHOD SHUDRA MARATHYA LA MATDAN KARAYCHA NAHI 💯💥🧡🚩
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
🤣🤣🤣
@Aspirant4028
@Aspirant4028 Жыл бұрын
😂😂😂😂
@Thestoicaspirantsushil
@Thestoicaspirantsushil Жыл бұрын
😂
@santoshavhad4534
@santoshavhad4534 Жыл бұрын
Miss you munde saheb Jay OBC
@TRUTH1288
@TRUTH1288 Жыл бұрын
Jay OBC.....atta dakhvu OBC cha power..✊✊✌✌🤘 Jay ho OBC.....OBC zindabaad.....
@sagarmali-t8i
@sagarmali-t8i Жыл бұрын
The savior of OBC is only Bhujbal Sahib and other leaders are doing politics only in the name of OBC, it is clear from today's situation.
@legendarygaming2531
@legendarygaming2531 Жыл бұрын
💯💥👍🏻
@ranjitkhade7884
@ranjitkhade7884 Жыл бұрын
Mundhe saheb pan
@jjjjjjj1845
@jjjjjjj1845 9 ай бұрын
The savior of his own politics
@ramtumram7265
@ramtumram7265 Жыл бұрын
बोल भिडू आणि त्यांच्या टिम ला अभ्यासाची खूप गरज आहे, सर्वात मोठा कुणबी समाज आहे OBC मध्ये ।
@aashishdhore3159
@aashishdhore3159 Жыл бұрын
Kunbi samaj obc cha jast fyda gheto
@shamcanop123
@shamcanop123 Жыл бұрын
कुणबी किती टक्के आहेत
@Pradip_M-e8z
@Pradip_M-e8z Жыл бұрын
🚩🔥यांची तर तुम्ही पोल खोली.....😂😂😂
@dadajagtap7274
@dadajagtap7274 Жыл бұрын
बरोबर आहे तुमच
@RamKhandale-s3g
@RamKhandale-s3g Жыл бұрын
Agadi barobar😂
@ravikumarkawde7696
@ravikumarkawde7696 Жыл бұрын
बोल भिडू या माध्यमातून खूप छान माहिती प्राप्त होण्यास मदत होते सर्वात जास्त चिन्मय खूप छान माहिती देतो ते पण साधे ड्रेस घालून विदाऊट एनी मेकअप & ............ एकदम साध्या महाराष्ट्रीयन पद्धतीने
@truthseeker-ok2yh
@truthseeker-ok2yh Жыл бұрын
माळी बागायतदार 💪🏻 जय सावता...
@ramm.9308
@ramm.9308 Жыл бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे परंतु OBC मधून नको स्वंतत्र पणे देण्यात यावे
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 Жыл бұрын
झ*** आणि नियम कायदा आणि इतिहास माहीत नसल्यास बोलला नाही पाहिजे शक्य ते बोल 17 दिवस उपाशी राह
@rahulrk4477
@rahulrk4477 Жыл бұрын
Swatantra tikat nhi........ Obc limitations vadhawun 65% Kravi
@MK-zy3ng
@MK-zy3ng Жыл бұрын
बरं ठीक आहे बघतो मी
@namdeohatwar7946
@namdeohatwar7946 Жыл бұрын
​@prashantthakur77777achha tu obc ahes nahi ka.mg maratha kon
@aniketshinde7025
@aniketshinde7025 Жыл бұрын
ओबीसी मधून द्या परंतु मराठा म्हणूनच आरक्षण हवे. कुणबी हा शब्द आता शेतकरी म्हणून वापरला जात नाही. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून 96 कुळी मराठा होतो आता आम्हाला आमच्या दाखल्यावरील हिंदू मराठा या नावानुसारच आरक्षण हवे. नाहीतर आम्हाला आरक्षण नको. आधीपासून जसे कष्ट करत होतो तसेच यापुढे देखील करू. सगळ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट दिल्यावर मराठा समाजाचे अस्तित्व राहिले कुठे विचार करा.
@abhisheklatpate456
@abhisheklatpate456 Жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब की जय
@abhishinde2702
@abhishinde2702 Жыл бұрын
Jay savta mali❤❤
@chandrashekharbhagwat8329
@chandrashekharbhagwat8329 Жыл бұрын
मराठा समाजातील 96 कुळी मराठे हे राज्यकर्ते, नेते, पुढारलेले समजले जातात. आतापर्यंत झालेले राष्ट्रपती,उपपंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, ,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्री हे बहुतेक 96 कुळी मराठा समाजातील आहेत,असे मानले जाते.
@DipakIngale-zn6mb
@DipakIngale-zn6mb Жыл бұрын
देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे, तर मग ओबीसी लोकांना आरक्षणाची गरज नाही म्हणावं लागेल....
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
त्यांनाच प्रस्थापित म्हणतात...तेच लोकं गोरगरीबांच रक्त पिऊन मोठे झाले
@rohitdhe45
@rohitdhe45 Жыл бұрын
राष्ट्रपती आणि उपपंतप्रधान कधी मराठा होते🤔
@niesh790
@niesh790 Жыл бұрын
देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत हे सांगायला लाज वाटतेका ? आम्हीच निवडुन दिलेत ते ! निवडणुक जिंकुन पदे भुषवणारे कोणत्या जातीचे आहेत हे महत्त्वाचे नाही तर देशामधल्या प्रत्येक जातीमधल्या विद्यार्थ्यांना समान गुण समान संधी मिळतेका शिक्षण घेताना हा मुद्दा आहे आरक्षणसंबंधी ! 98% मार्क भेटलेला विद्यार्थी पैसे नाही आणी आरक्षणपण नाही म्हणुन सरकारी मेडीकल कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही पण 70 ते 85% वाला आरामत जाऊ शकतो कारण आरक्षण ! त्या 70 ते 85 वाल्या विद्यार्थ्यांपैकी 85% विद्यार्थ्यांचे पालक अगोदरच सरकारकी नोकरीत असतात आरक्षण घेउन ! आहेका असला डाटा सरकारकडे ? आरक्षणामुळे सरकारी नोकरी भेटलेल्या किती सरकारी कर्मचाऱ्यांची मुले पुन्हा आरक्षणसंबंधी लाभ घेउन शिकत आहेत ?
@ranjitpawar888
@ranjitpawar888 Жыл бұрын
सध्याचे प्रधानमंत्री ओबीसी आहेत.. जवळपास 10 वर्ष झाले ते सत्तेवर आहेत... त्यामुळे ओबीसी ना आता आरक्षणाची गरज नाही. ते आता खुप पुढारलेत..☺️
@Mr.Scourge_8
@Mr.Scourge_8 Жыл бұрын
OBC भंडारी.. जय भंडारी..🚩
@simpleman8322
@simpleman8322 Жыл бұрын
मी जातीने वंजारी आहे.मराठा बांधवांना योग्य तो न्याय मिळावा ऐवढी छः शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो.. जय भवानी जय शिवाजी ।।जय भगवान।। जय मल्हार।। जय सावता।। हर-हर महादेव 🚩🚩
@legendarygaming2531
@legendarygaming2531 Жыл бұрын
Ho pan OBC MADHUN ARAKSHAN SHAKYA NAHI 🙏🏻👍🏻
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
गुलामी सोड स्वाभिमानी बन
@topup9834
@topup9834 Жыл бұрын
JAY OBC JAY MADHAV🧡✨
@jagtap81
@jagtap81 Жыл бұрын
माणिपूर च्या दिशेने वाटचाल महाराष्ट्राचि आता मुद्दा नाहीये electection साठी विकासवर तर मत मिळणारं नाहीत इंडिया पाकिस्तान वर तर मुळीच नाही मग जाती जाती मधे पिल्ले सोडायची दोघांच्या भांडणातं तिसऱ्यां चा लाभ म्हणजे bjp
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा Жыл бұрын
ही अर्धवट माहिती आहे. ह्यासाठी जाती निहाय जनगणना झाली पाहिजे मग कोण कुठे आहे हे समजेल.. त्यामुळेच बीजेपि सारखा पक्ष ह्याला विरोध करतो आहे.. धार्मिक राजकारण आता बाजुला जात असून जातीय होत आहे.. हे पण भाजपला चितेत टाकणारा मुद्दा आहे...😂😂😂😂
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Manipur tumcha mul hot ahe Kuki chrichan ahe tari reservations
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
​@@शिवबाआमचामल्हारीgeneral knowladge 😂😂😂 ..it cell cha 4th fail 😂😂😂
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 Жыл бұрын
😂😂😂😂😂 कुठं अभ्यास करतोस whatsaap च्या दुनियेतून बाहेर ये जरा
@nagnathbodasmalavan
@nagnathbodasmalavan Жыл бұрын
Obc unity obc power
@ishwargire3728
@ishwargire3728 Жыл бұрын
जो गरीब आहे त्यालाच आरक्षण देणे योग्य राहील मग तो कुटल्याही जातीचा असूद्या . उगाच ह्यात कुणालाही दोष देणे चुकीचं आहे . आपल्यात च भांडण करणं हे चुकीचं आहे . गरिबाला मदत करा बस एवढंच म्हणणं आहे.
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 Жыл бұрын
Castes census is necessary to know the present population of each caste ,this will enable us to decide the reservation criteria for each category.
@legendarygaming2531
@legendarygaming2531 Жыл бұрын
💯👍🏻
@AK_501
@AK_501 Жыл бұрын
4:44 5:52 6:18 2:55 obc population
@nitinwaghmare1626
@nitinwaghmare1626 Жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती जय OBC
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 Жыл бұрын
छान व्हिडिओ बोल भिडू । Thanks
@NileshCreation15
@NileshCreation15 Жыл бұрын
Obc मध्ये पण जो समाज परंपरागत व्यवसाय करतो जसे कि (लोहार, सुतार,न्हावी,कुंभार,.. )यांचा वर्ग तयार करायला पाहिजे आणि त्यांना राखिव आरक्षण ठेवण्यात यावे.
@aashishdhore3159
@aashishdhore3159 Жыл бұрын
Barobar aahe ya samajache lok pratinidhi nahit jast
@deepakbhalerao3946
@deepakbhalerao3946 5 ай бұрын
या कारागीर जाती मायक्रो ओबिसित येतात त्यांना आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळत नाही.त्यासाठी nt मध्ये जस अ ब क ड आहे तसे ओबिसित पण अ ब क ड असावे
@vikramjadhav8859
@vikramjadhav8859 Жыл бұрын
Bol bhidu la ek vinanti ahe ki tumhi mali samajawar ek video banva. Jay jyoti jay kranti. jay savta.
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Жыл бұрын
महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला राहण्यासाठी अजूनही घर नाहीत.नोकरी शेती तर खूप लांबच....
@Elitesk4
@Elitesk4 Жыл бұрын
Mg pahilyapeksha ata chorya ka kami zalya kuthe gele he lok
@loksevapune9837
@loksevapune9837 Жыл бұрын
माझा एक मराठा मित्र त्याने कुणबी obc सवलत घेतली अगदी सरपंच obc सवलत घेतली आणी व्हाट्स ऍप स्टेटस ठेवतोय जरंगे पाटील फोटो ठेवतोय आमच्या मराठा वर अन्याय झाला आरक्षण पाहिजेन आणी त्याचे एका मुलीवर प्रेम होती ती गरीब होती तरी त्याला दिले नाही का तर तो हलका मराठा होता आता काय म्हणावं 😂😂😂😂
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq 3 ай бұрын
Ashe 90 percent kunbi marathe ahet vidharbha madhe je OBC reservation ghetat pan mantat amhi patil Deshmukh
@suyogchandane832
@suyogchandane832 9 ай бұрын
सर्व जाति समभाव 💯💯💯
@nileshkhandare3111
@nileshkhandare3111 5 ай бұрын
जय ज्योती जय क्रांती ❤जय ओबीसी ❤
@Thinkneutral-p7j
@Thinkneutral-p7j Жыл бұрын
Khup bhari channel aahe neutral thinking ekdm🎉
@akashlandage4040
@akashlandage4040 Жыл бұрын
Very nice explained..
@abhinavwagh6846
@abhinavwagh6846 Жыл бұрын
१९३१च्या जनगणनेत ४%धनगर +८%माळी+१%वंजारी+१.५तेली आणि इतर मीळून ६४%टक्कै कसे झाले हे जर बोल भिडून सांगितले असते तर बरे झाले असते आणि हो १९३१मराठा ३६%टक्केवरून जातीय जनगणना न करता कमी कसा झाला हे पण सांगावं.?
@dkboss217
@dkboss217 Жыл бұрын
36 %तील आधीच obc त समाविष्ट झालेला आहे
@kartiksangle2342
@kartiksangle2342 6 ай бұрын
खोटे आकडे वारी आहे ती. Google kar
@jagandarade2156
@jagandarade2156 Жыл бұрын
नाशिक जिल्ह्यांत वंजारी समाज पण जास्त आहे येवला सिन्नर निफाड नांदगाव नाशिक शर
@kiransonawane2908
@kiransonawane2908 Жыл бұрын
एकच साहेब भुजबळ साहेब
@prasadandhale2024
@prasadandhale2024 Жыл бұрын
Sinnar ❤
@kartiksangle2342
@kartiksangle2342 6 ай бұрын
Buldhanyat 5lakh vanjari ahe 💪
@ajinkyamusale7405
@ajinkyamusale7405 Жыл бұрын
Note- If you are taking about Maharashtra VJ, NT caste is separate from OBC, Why ?? So basically, extra reservation is given under name of obc in Maharashtra
@themedicobooktuber4457
@themedicobooktuber4457 Жыл бұрын
No. It's a different thing. VJ and NT is given seperately in Maharashtra because there is large number of people in it who were very much backward in financial as well as educational status even in OBC. At the time of implementation of mandal ayog this change was very much needed for Maharashtra as at that time there was less population of vj and nt and the govt needed to empower them. Today their condition has improved quite a lot from that time because of this seperate quota
@pavankhindhistorychannel9693
@pavankhindhistorychannel9693 Жыл бұрын
एकाच आहेत सेंट्रल laa
@Infinity_Facts_
@Infinity_Facts_ Жыл бұрын
हे obc वगैरे सगळं छापरी गिरी आहे obc आणि open हे सारखेच असतात शाळा कॉलेज मध्ये फी पण सारखीच असते दोघांना
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
OBC ने VBA ची वाट धरली पाहिजे कारण सावकार (NCP) आणि भटजी (BJP) दोघं एकाच माळेचे मणी आहे...
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Reservations nako
@yurajmandade5640
@yurajmandade5640 Жыл бұрын
VBA Wale Marthana obc reasevation Dhay mntat... Pagl smjte ka tu aamala ....
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@yurajmandade5640 मराठा ल OBC मिळणं अशक्य आहे जोवर cast census करुन 50%सीमा संपावत नाही, मग तो कोणीही असो, मराठा समाजाला वेगळं reservation ची तरतूद होइल पण OBC यायला ते सामाजिक मागास नाही त्यामुळं OBC reservation है निव्वळ अशक्य गोष्ट आहे..
@yurajmandade5640
@yurajmandade5640 Жыл бұрын
Mnun mntoye 13/17 CM 147 MLA And Mostly strong political leadership ... Ani Aaj prent taychch satta 1kvattli ahe Taymude samajik magas Ashake ahe pn te smjayla tyar nhi .... ahet
@mr.electrician5074
@mr.electrician5074 Жыл бұрын
VBA सदा वंचित राहणारी लोक 😂
@MaharashtraGirl007
@MaharashtraGirl007 Жыл бұрын
कोणताही राजकारणी नेता हा त्या जातीचा नाही आणि कधीच होऊ शकत नाही कारण त्याला सत्ते चा माज येतो मग तो सर्व विसरतो.
@shripadpisal8052
@shripadpisal8052 Жыл бұрын
Reality
@indianreactiontime7446
@indianreactiontime7446 Жыл бұрын
Not really, dont forget Mr. Gopinath munde
@MaharashtraGirl007
@MaharashtraGirl007 Жыл бұрын
बरोबर आहे पण त्यांना पण राजकीय फायदा पाहून केलं त्यांनी बर आता त्यांच्या मुलीला का एवढं डावल्या जात आहे ती त्यांची मुलगी आहे,धनजय मुंढे एवढे पण मोठे नाहीत की गोपीनाथ जी याची जागा घेतील, एवढं नक्की जो राजकारणी असतो तो कुणाचाच नसतो
@MaharashtraGirl007
@MaharashtraGirl007 Жыл бұрын
@@indianreactiontime7446 बरोबर आहे
@indianreactiontime7446
@indianreactiontime7446 Жыл бұрын
@@MaharashtraGirl007 इथं निस्वार्थि कोण आहे?तुम्ही आहेत का?कि मी आहे? अण्णा हजारें किंवा जरागे पाटील हे अन्दोलक आहेत मग हे निस्वार्थी आहेत असं वाटत का तुम्हाला....या जगात कोणीच निस्वार्थी नाही ...संत तुकारामांनि विठ्ठलाची पूजा विठ्ठल भेटावा म्हनुन् केली तो ही एक प्रकारचा मानसिक/आध्यत्मीक स्वार्थ च् झाला, परंतु देव भेटल्या नंतर,राजकारण पद भेटल्यानतर किंवा अन्दोलनात यश भेटल्यावर ज्याच्या डोक्यात हवा जात नाही तोच खरा संत,नेता किंवा अन्दोलक....मी वंजारी नाही माझी जात कुंभार आहे परंतु मी वंजारी समाजाच्या गावात राहतो त्यामुळे मला चांगल्या प्रकारे माहीत कि त्यांनी वंजारी समाजासाठी काय केलंय. तस माझ्या सारखे कीत्येक् लोक त्याच्या मुळे शिकले परंतु तरी ही त्यांनी आपल्या समाजाला कधी एकट सोडलं नाही
@ManojSanap-q5x
@ManojSanap-q5x Жыл бұрын
नाशिक जिल्हात सुद्धा आहे.वजारी समाज
@ganeshmurkute7520
@ganeshmurkute7520 Жыл бұрын
OBC 💯🙏💪
@gauravbarabde4606
@gauravbarabde4606 Жыл бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे परंतु OBC मधून कधीच नाही मिळाल पाहिजे
@Ganu268
@Ganu268 Жыл бұрын
OBC shivay paryay nahi. Obc sodun 50℅ chya vari jail te court madhe tikat nahi. Manun OBC hach paryay aahe
@ganesha7612
@ganesha7612 Жыл бұрын
Obc कुणाच्या मालकीच आहे का? सर्वप्रथम छ. शाहू महाराज यांनी सर्वांना आरक्षण दिल आणि आता त्याचांच जातीला आरक्षण दयायच म्हणल की इथ नको तिथ अस का? १४ टक्के आरक्षण होते आता जे वाढीव १६ टक्के आहे ते ३० वर्षांपासून मराठा समाजाच खाताय कारण तुमची लोकसंख्या ६४ टक्के हवी मग ३२ टक्के आरक्षण तुम्हाला आहे का ६४ टक्के लोकसंख्या??
@ajaypardikar
@ajaypardikar Жыл бұрын
​@prashantthakur77777😅😅😅
@abhigaikwad4740
@abhigaikwad4740 Жыл бұрын
घरची, बापजदाची मालकी आहे का रे तुझी
@abhigaikwad4740
@abhigaikwad4740 Жыл бұрын
न्यायालय पाहून घेईल काय ते....तू कोण रे
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र भुजबळांच्या पाठीशी आहे.ज्यांना हे जे चुकीचे चालले आहे त्याविरुद्ध आवाज उठवायचा असेल तर भुजबळांना बहुमताने निवडून द्या. हा लढा आता जातीयवाद विरुद्ध समाजवादापर्यंत पोहोचला आहे.
@topup9834
@topup9834 Жыл бұрын
Source :- 1931(census)😅 AFTER NEW census OF 2024-25 THE ONLY POWERHOUSE IS THE OBC 💥🧡✨ JUST WAIT AND WATCH JAY JYOTI JAY KRANTI JAY MODIJI JAY BHIM JAY HIND 🧡💥✨
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
Jay modiji 😂😂😂😂 ..sahi wala obc 😂😂
@hanmantsankpal1550
@hanmantsankpal1550 Жыл бұрын
😂😂😂
@swarajtupe5949
@swarajtupe5949 Жыл бұрын
जय मोदी जी 🧡🧡💯
@Royal_k117
@Royal_k117 Жыл бұрын
कुणबी समाजातील सर्व लोकांचे आधी पडताळणी करायला हवी..... कारण काही नेत्यांच्या माध्यमातून लोकांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहे....
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING Жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीतवर भाष्य करणारा महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा.
@rathodkrishna9763
@rathodkrishna9763 10 ай бұрын
जय सेवालाल! 🙏🙏🙏 " बंजारा "❤❤❤
@u2h-v5x
@u2h-v5x Жыл бұрын
जय जोती जय क्रांती
@manojpatil6731
@manojpatil6731 5 ай бұрын
Kunbi + Maratha= 23.2% Muslim 11.5% Buddist=7.1% Dhangar=3.7% Brahmin=3.5% Vanjari= 2.8% Mali= 2.6% Koli(+Aagri)= 2.5%, Maatang=1.8% Teli=1.7% Gujar=1.6% Chamar=1.5 % Rajput=1% Ahir (Yadav)= 0.9 % Leva Patil 0.5 % Lingayat 0.5 % & other OBC - 21.7 % aani Adivasi - 6.8% (Bhil - 2.9% + Gond =1.8%)
@ravishep768
@ravishep768 4 ай бұрын
चुकीचा data ahe ha
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
मुळात मी म्हणतो की जो समाज महाराष्ट्राच्या ७०-८०% जमिनी वर मालकी हक्क ठेवतो तो आरक्षणास कसा पात्र ठरू शकतो? तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या ही हायवे वरून प्रवास करा, तुम्हाला हॉटेल धाबे ९९% हे मराठ्यांचे मिळतील अनिभा समाज आरक्षण मागतोय, हेकुना एका धर्म bishishtha baddal षडयंत्र तर नाहीये ना?
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
@@RahulSatav191 धन्यवाद.. पाहिले तर मान्य केल्या बद्दल की माझा समज झोपडपट्टीत राहतो, मग बाळा तू मोठा बंगल्यात राहतोस ना रे , आणि तुला आरक्षण पाहिजे का? तू सदृढ नसतास, तर अशी झोपडपट्टीतील माणसांची थट्टा केली नसती बाळा.
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
@@RahulSatav191 आणि बाळा थोड फार शिक्षण झालं असेल तर मोबाईल वरती नुसत गूगल कर त्याने ही समाधान नाही झालं तर माझ्याकडे ये. Ok बाळा
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
@@unknown-ek9lm evdhi naav thevtoy arakshanala tar kashala hav re te mag?
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
बरोबर बोलास भावा
@easytoremember0105
@easytoremember0105 Жыл бұрын
लेवा हे पण जातसमुह म्हणून कुणबी मध्ये गणले जातात. राज्यात कुणबी लोकसंख्या ही ओबीसी मध्ये क्रमांक 1 वर आहे. ती सुमारे ८-९ टक्के येईल. बोगस दाखले घेणारे सह कुणबी जण ११ टक्के होतील..
@yurajmandade5640
@yurajmandade5640 Жыл бұрын
Yes
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Жыл бұрын
1931 ची जातीय जनगणना,सध्या जातीय जनगणना करणे फारच गरजेचे आहे,
@paribhukele
@paribhukele 9 ай бұрын
आरक्षनचं बंद करावे ज्याला त्याला सव्तहाची ताकद कळेल मग ""जय सवा्आरथी राजकारनी महाराष्ट्र""😂😂
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
खरे obc ना अजून ही न्याय मिळाला नाही लवकरात लवकर obc ची विभागणी झाली पाहिजे
@avinashkawarkhe7605
@avinashkawarkhe7605 3 ай бұрын
आता पर्यंत मराठा समाजाच्या भरोश्यावर निवडून आलेले ओबीसी नेते या वर्षी घरी बसणार . कारण आता मराठा समाज जात बघून मतदान करणार💪🏻💪🏻 एक मराठा लाख मराठा❤
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 Жыл бұрын
आत्ता इथून पुढे फक्त राज करणार फक्त आणि फक्त ओबीसी समाज...आन हो सर्व sc st बांधव पण असणार ह्यात हे नक्की...असो wait n watch
@pankajkale4065
@pankajkale4065 Жыл бұрын
Pahile chatrapati shivaji maharaj cha photo kad mag
@shubhamshinde6145
@shubhamshinde6145 Жыл бұрын
​@@pankajkale4065भाऊ राजे संपूर्ण जनतेचे आहेत
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Жыл бұрын
पहिला छत्रपती शिवाजी महाराज फोटो काढ. आणि मग मराठा विरोधी कंमेंट कर.
@aniket7218
@aniket7218 10 ай бұрын
सगळे obc नेते आणि समाज एकत्र येऊन नवीन पक्ष काढावा. तेव्हाच काहीतरी होणार.
@ssmore8191
@ssmore8191 Жыл бұрын
१२ science चा book mde मनुष्य ची एकच जात आहे ती म्हणजे homo sapiens .and it's true.. बाकी आरक्षण घेणारी फुकटी असो किंवा स्वतःला उच्च जातीच समजणारी दुसरी कोणी असो अजून माकड च 😂 समजावी
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Tymul dharma change karta tumhi
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
​@user-pq4ep3zd3j😂😂😂😂😂 bamati 😂
@nitinpradhan304
@nitinpradhan304 Жыл бұрын
​@user-pq4ep3zd3jmahnje Tu shivtya ahe😂😂
@shamcanop123
@shamcanop123 Жыл бұрын
ओबीसींनी जागृत व्हायला पाहिजे स्वतः ओबीसीचा प्रत्येक तालुक्यात उमेदवार उभा करून आपल्याच माणसाला मतदान केलं पाहिजे ओबीसी मताची ताकद दाखवून दिली पाहिजे
@san828299
@san828299 Жыл бұрын
खरे सांगायचे झाले तर मराठे हे मागासलेले नाहीत. पण बेरोजगारी वाढलेल्यामुळे त्यांना आरक्षण दिसत आहे. 17 पैकी 14 मुख्यमंत्री दिलेल्या मराठे कसे मागासलेले. पुढे साखर कारखाने, सगळ्या आर्थिक संस्था, दूध डेअरी ह्यात सगळे मराठे आहेत.
@hemantpatil2902
@hemantpatil2902 Жыл бұрын
😮बरोबर आहे😮
@manoharshelar4426
@manoharshelar4426 Жыл бұрын
एवढे कोटींचे मोर्चे काढतात पण जात जण गणना ची मागणी करीत नाही म्हणजे शंका येते यांना आरक्षण संपवायचे दिसते.
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Ka pahije reservations
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
​@@शिवबाआमचामल्हारीबामाना मागे टाकायचं आम्हाला😂
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
जातीनिहाय जनगणना झलीच पाहिजे
@Modiji505
@Modiji505 25 күн бұрын
Amhi obc
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
धनगर वंजारी माळी रामोशी या 1कोटी पर्यंत लोकसंख्या असणारे समाज आहेत,, हे समाज एक झाले तर बाकीच्याची पळायला जागा राहीची नाही
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl Жыл бұрын
Br kara dangali mag 😂
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 9 ай бұрын
😂😂😂😂
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 9 ай бұрын
🍌🍌🍌🍌खा
@machindrachavan9263
@machindrachavan9263 Жыл бұрын
Bol Bhidu aapn maharashtra madhye VJNT aani deshyat OBC as ka? Please one video.
@yogeshnanaware750
@yogeshnanaware750 Жыл бұрын
Obc mdhe 375 jati aahet aani yekun obc 54 tkke aahe aani aarkshn fkt 17 tkke aahe obc chi aarkshn vadvayla pahije aani grj aahe ajunhi maharastra aani Bihar mdhe obc magas aahe obc che aarkshn 54 tkke krayla pahije hi kalachi grj aahe
@karyakarta.social100
@karyakarta.social100 Жыл бұрын
ओबीसी मधील आगरी जातीचे काय? त्यांचा काही इतिहास तसेच प्रभाव नाही का? त्या बद्दल फक्त नाव लिहिले होते कोणतीही माहिती किंवा इतर उल्लेख केलेला नाही.
@dearshreeganesha
@dearshreeganesha Жыл бұрын
OBC मधील कुणबी ची संख्या किती आहे.
@MK-zy3ng
@MK-zy3ng Жыл бұрын
98%
@VijayMunde-j9b
@VijayMunde-j9b Жыл бұрын
माधव समाज जिंदाबाद , ओबीसी जिंदाबाद
@ParamBhargade
@ParamBhargade Жыл бұрын
Madhav he lahan obc cha hakk khat ahet baki samajacha nusata vaapar kela gopinat munde ni kadhich ok lahan obc sathi kel bahi
@satishtathe
@satishtathe 10 ай бұрын
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब❤❤❤
@ankushpandhare4790
@ankushpandhare4790 Жыл бұрын
Jay obc❤❤❤❤
@aniketkadbane5859
@aniketkadbane5859 Жыл бұрын
महाराष्ट्रात अनारक्षित मराठा समाज 10 ते 12 टक्के आहे . Maratwada वगळता बाकीचे बहुतेक ओबीसी मध्ये येतात
@umeshpatil-k9y
@umeshpatil-k9y Жыл бұрын
कोल्हपूरथ बाळूमामा देवस्थान धनगर समाजाचे आहे
@ARVINDMALI-fc1jw
@ARVINDMALI-fc1jw Жыл бұрын
देवाला जातीत घेवुनका
@toyota1389
@toyota1389 Жыл бұрын
चांगलं अभ्यासपूर्वक माहिती बनवली आहे. कदाचित बिहार प्रमाणे जाती निहाय जनगणना ह्यातून नवीन माहिती मिळेल आणि काही नवीन समीकरणे जुळणयची बघायला मिळेल जे नैतिक पातळीवर राहतील
@akshupatil9604
@akshupatil9604 Жыл бұрын
Jy obc❤
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 10 ай бұрын
जय भगवान जय मल्हार जय सावता माळी आणि सर्व अठरापगड जाती बारा बलुतेदार एकच पर्व ओबीसी सर्व
@Bharatbhumi920
@Bharatbhumi920 Жыл бұрын
अबे कुणबी समाज कुठे गेला.. हया सर्व समाजा पेक्षा जास्त लोकसंख्या कुणबी समाजाची आहे...
@amitkshirsagar4040
@amitkshirsagar4040 Жыл бұрын
भावा तुला थोडा राग येईल तरी पण बोलतो त्याला कारण आहे राजकीय मागासले पण कारण आरक्षण मिळाले पण त्याचा फायदा घ्यायचा हे कुणबी मराठयांना जमलेच नाही फक्त विदर्भातील कुणबी मराठा समाजाने सगळा अहंकारी स्वाभिमान बाजूला सरला व। बदलत्या काळा नुसार भविष्याचा विचार करून स्वतः मध्ये बदल घडवून आज राजकीय समाजिक आर्थिक स्थारावर चांगल्या परिस्थिती मध्ये आले त्याच पद्धतीने कोकण पट्ट्यातील ही कुणबी नीं बदल घडवत आरक्षणाचा फायदा करून घेतला पण राज्यातील इतर विभागातील कुणबी किंवा कुणबी मराठा यांना आरक्षण घेणे हा प्रकार दुय्यम तिय्यम दर्ज्याचा वाटला व पाटील म्हणवून घेणे जास्त महत्वाच वाटलं
@uds9264
@uds9264 Жыл бұрын
माधव pattern मधील फक्त माळी जात OBC आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घेते..वंजारी आणि धनगर समाज नावापुरता Obc आहे. त्यांना भटक्या जमातीत फक्त 3.5 आणि 2.5% आरक्षण आहे.बाकी सर्व लाभ माळी समाज घेतोय...
@monsteraregion
@monsteraregion Жыл бұрын
माळी समाजाला आरक्षण नाही दिलेले ओबीसी ला दिल आहे. तुम्ही फायदा घेत नाही कारण तुमच्या धंद्यात तुम्हाला प्रचंड फायदा होतो. माळी समाज पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतीची परिस्थिती जगाला माहीत आहे. आणि फायदा हवा असेन तर न्युज पेपर आणि भरती च्या माहिती वाचत जावा त्यात माळी समाजाचा काय संबंध. गोप्याचे विडिओ बघायचे बंद कर आणि अभ्यास कर. तो भाषणात तुम्हाला हवेत चढवतो आणि नौकरी मागताना आरक्षणाची भीक मागवतो.
@kirancharate2902
@kirancharate2902 Жыл бұрын
OBC मधील खालच्या जाती SC ST ला मागासवर्गीय समजतात जे की स्वतः मागास आहेत.
@mandar9000
@mandar9000 Жыл бұрын
​@@pandharinathhemadekasla vastav
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Жыл бұрын
Kiran bhau mi Mali caste madhun aahe khup impact asto amcha politics var
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
OBC mhanun obc samajache kahihi astitva nahi Maharashtra madhe obc mhanun sadha gram panchayat sadasya sudha hou shakat nahi hindu mhanun obc amadar khasdar ahet jay shree ram
@Vishwanath530
@Vishwanath530 Жыл бұрын
​@@pandharinathhemadeMeena samaj aadiwasi aahe ka re?
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 Жыл бұрын
​@@Vishwanath530sc madhe pn yete
@rajpatil1063
@rajpatil1063 Жыл бұрын
आदिवासी समाजाचे 50 आमदार ओबीसी समाजाचे 100 आमदार दलितांचे 50 आमदार व राहिलेले इतर आमदार असे समीकरण करून महाराष्ट्रात ओबीसींचा मुख्यमंत्री असेल
@legendarygaming2531
@legendarygaming2531 Жыл бұрын
HOPES💥
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 36 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 21 МЛН
अठरापगड भिकार आणि मुंबईच्या गर्दीशी कनेक्शन.
14:28
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 390 М.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН