हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारे पानिपतचे तिसरे युद्ध - भाग १ - गौल मराठी व्हिडिओ kzbin.info/www/bejne/r4i2YoKehbuSbZI हिन्दी व्हिडिओ kzbin.info/www/bejne/jn7KZX-vd9qAqJY
@satishkhose254 жыл бұрын
Part 2 when eagerly waiting
@sarangpatil86974 жыл бұрын
भाग-2 केव्हा अपलोड कराल ?
@chaitanyapawar70734 жыл бұрын
Bhag 2 kevha upload karnar
@atharvthorat38274 жыл бұрын
Part 2 kadhi yetoy?
@omkargawas20254 жыл бұрын
भाग 2 chi वाट पाहतोय
@avghanekar1234 жыл бұрын
जेवताना व्हीडिओ बघत होतो. दत्ताजींच्या अखेरचं वर्णन सुरू झालं आणि घास तोंडात फिरू लागला. अखेरची कविता ऐकताना कधी डोळ्यांत पाणी आलं कळलंही नाही. धन्य ते मराठी सैन्य आणि त्यांची वीरश्री कथन करणारे कै. निनादरावांचे तुम्ही शिष्य. खूप खूप शुभेच्छा
@neerajarte4 жыл бұрын
बचेंगे तो और भी लडेंगे... मराठ्यांच्या रक्तातील हिम्मतीला शब्दरूप देणारे सरदार दत्ताजी शिंदेना त्रिवार मुजरा.... शेवटच्या कवितेच्या ओळी ऐकताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले.. धन्यवाद #marathahistory... खूप आतुरतेने वाट बघत होतो ह्या मालिकेची...
@mi_mavala_shivrayancha4 жыл бұрын
छान माहिती . संपुर्ण अभ्यास करून बनवलेला व्हिडिओ ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@pushkargodbole19714 жыл бұрын
इंग्रजी भाषेत अशी युद्धविषयक माहितीपट दाखविणारी अनेक चॅनेल्स आहेत. मराठीतला हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा . अतिशय उत्तम साद्यंत वर्णन .👌🏽
@hemD7772 жыл бұрын
Actually
@jamit25762 жыл бұрын
Hoy khara aahe
@sanklpsiddhibachute81044 жыл бұрын
अंगावर रोमांच उभे राहिले .......अप्रतिम. .....डोळ्यासमोर दृश्य तरळत होते 👍 अपेक्षित होते त्यापेक्षा जास्त भारी आहे व्हिडिओ 👌 बचेंगे तो और भी लढेंगे👍.....अंगावर शहारे आले 👍👍 प्रचंड भारी❤❤
@adityabodhale32004 жыл бұрын
अंतर्मुख करणारे ,, समर्पक, सं यत..योग्य असे शब्द.. सादरीकरण ...आवर्जून ऐकावे असे... 🙏🙏🙏👏👏
@hemantthakre72394 жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी, नकाशान मुळे युद्ध चित्र डोळ्यांपुढे उभे राहते, समालोचन सुद्धा खूपच छान, पाहत राहावा ऐकत राहावा असे वाटते संपूच नये .
@aniketkeni14774 жыл бұрын
@15:48: जबरदस्त music!! पूर्ण एपिसोडच खूप भारी! 👍🏼👍🏼
निव्वळ अप्रतिम...आपल्या पिढ्या न पिढ्या च्या जखमा आहेत पण आपण त्या अभिमानाने मिरवतो ...
@shriniwasarunpawar50414 жыл бұрын
अंगावर काटा उभा राहिला,रक्त सळसळते ऐकून.... खूप खूप धन्यवाद!!!🙏🙏
@mangeshghaisas6064 жыл бұрын
आज त्या लढणाऱ्या योध्यांच्या आणि त्यांचा इतिहास सांगणाऱ्या तुमच्या पायावर मस्तक ठेवावस वाटतंय . 🙏🙏🙏
@sachinbhalerao58324 жыл бұрын
अप्रतिम, नकाशांचा उपयोग फार सुरेख केला आहे. "बचेंगे तो और लढेंगे" काटा येतो अंगावर. पुढच्या भागाची उत्कंठतेने वाट बघतो आहे.🙏🙏🙏🙏🙏
@rohanahirey56224 жыл бұрын
खूप छान ...आपला अभ्यास आणि आपलं विवेचन एवढं सुंदर आणि भारदस्त आहे की डोळ्यासमोर जिवंत पानिपत उभं राहतं..पानिपत म्हणजे प्रत्येक मराठी मनाला बोचणारं शल्य. गेम ऑफ थ्रोन्स सारखी पानिपत वरही एखादी भव्यदिव्य मालिका निघवी असं फार फार वाटतं🚩आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@shaileshkumarsanap47284 жыл бұрын
अखेरची कविता ऐकताना माझ्या काळजाचा ठोका चुकवला तुम्ही. खुपच छान आहे. हा जो महाराष्ट्र लठला ,लठत आहे आणि लठणार तो या भारत मातेच्या रक्षणासाठीच.
@adityadighe15824 жыл бұрын
खूप छान ! गर्व आहे मराठी असल्याचा !! हर हर महादेव !! जय महाराष्ट्र
@dhananjaylonkar22264 жыл бұрын
Panipat movie peksha masta aahe Good work 👍
@sachinbhise96024 жыл бұрын
सुंदर...दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघतो आहे...
@rajeshmarathe41004 жыл бұрын
श्रीमंत पेशवे बाजीराव, नानासाहेब, सदाशिवराव आणि माधवराव यांना मानाचा मुजरा....🙏🚩✌️
@avikumbhar91624 жыл бұрын
फारच उपयुक्त व्हिडिओ झालाय....... नकाशा मुळे इतिहास फारच चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते........ पुढील व्हिडिओ ची उत्कंठा अजून वाढलीय........ असे व्हिडिओ शाळामध्ये आवर्जून दाखवणं गरजेचं आहे........ खूपच छान झालाय व्हिडिओ 🙏👍👌
@pratikbhoir16853 жыл бұрын
मस्त प्रणव दादा आणि टीम.. नोव्हेंबर २०१९ मध्ये निनाद काकांचे पानिपत हे व्याख्यान ऐकले आणि तेव्हापासून i am addicted to this channel.. मराठ्यांचा विस्मृतीत गेलेला इतिहास ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. पूर्ण मराठा हिस्टरी चॅनल आणि टीम चे खूप खूप धन्यवाद ❤️
@rajendramokashi46704 жыл бұрын
खूप छान. शेवटी मात्र डोळे पाणावले. हा भाग निनादरावांना समर्पित केला, यातच सर्व आले..
@vivekpage85074 жыл бұрын
फारच उत्तम . येणाऱ्या सर्व पिढीस फार उपयोग चे ... जय महाराष्ट्र जय शिवराय
@rushikeshshahane79804 жыл бұрын
अप्रतीम वर्णन। शब्दच नाहीत। फ़ार छान काम । 👍👍🚩🚩🔥🔥
@virJadhav4 жыл бұрын
अप्रतिम. पुन्हा इतिहास जागा केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sameerdiwse97934 жыл бұрын
KZbin वर फार कमी videos असतात जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघण्यात येतात. त्यांपैकी हा एक. खूप सुंदर.
@ravindrabhavsar71603 жыл бұрын
पानिपताच्या युध्दाचे यथार्थ वर्णन केले आहे. अगदी सिनेमा यापुढे काहीच नाही. मी पाचही भाग ऐकले आहे. खुप छान माहिती आहे आपल्या कार्यास सलाम सर. 🙏🙏🙏
@shubhamkale15554 жыл бұрын
खूपच छान गर्व आहे मराठा असल्याचा
@sidozil4 жыл бұрын
Marathi *
@rupeshpatil65574 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान मांडणी आणि त्यात तुमचा स्पष्ट आवाज ऐकुन अंगावर काटा आला हर हर महादेव 🚩🚩
@santoshwaghmode25354 жыл бұрын
मल्हारबाबाराव, उत्तरेतील बलाढ्य बुरूज....❤️
@sanilagnihotri29294 жыл бұрын
ह्याच मल्हार बाबांनी नजीबउद्दौला ह्याला धर्मपुत्र मानून मराठ्यांचा घात केला..ते पण फक्त नजीब मेल्यावर आपले उत्तरेलतले वसुलीचे हक्क जाऊ नये म्हणून..ह्यांनीच मधोसिंह ला धर्मपूत्र मानले ज्याने जयप्पा शिंदे ह्यांना कपटाने मारले..आज ह्या गोष्टी केल्या नसत्या तर मराठ्यांची एक पिढी पानिपत मध्ये संपली नसती.. धन्य धन्य ते सगळे मराठी सरदार जे शेवटपर्यंत लढले ना की मल्हार बाबंसारखे युद्ध सोडून निघून गेले...
@shantaramkale61693 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे व विस्तृत आणि युध्द विषयक माहिती आणि आधीच्या परिस्थितीचा आढावा सांगितला गेला.
@ketakeepaage6134 жыл бұрын
अप्रतिम, केवळ अप्रतिम👌 शेवटची कविता म्हणजे, अक्षरशः काटा आला अंगावर🙏
@milinddharap19234 жыл бұрын
खूप दिवसांपासून या मालिकेची वाट पाहत होतो. पात्र परिचय करून देऊन छान वातावरण निर्मिती झालीच होती. आता, आज हा पहिला भाग बघून खात्री पटली की पानिपत बद्दलची खात्रीपूर्वक आणि उत्तम सादरीकरण असणारी माहिती या मालिकेत मिळणारच. उत्तम ग्राफिक्स, नकाशावर दाखवलेले एकेक ठिकाण, उत्तम लिखाण आणि उत्कृष्ट शब्दफेक यांनी हा भाग सजला आहे. या मालिकेसाठी मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील भागांसाठी शुभेच्छा 👍👍👍 👍👍
@Anmol_Kolhe4 жыл бұрын
निशब्द, जेवढ्या वेळेस ही पानिपत ऐकले तेवढ्या वेळेस डोळ्यातून पाणी आले, विनम्र अभिवादन मर्द मराठ्यांना. कुठल्या मातीचे बनले होते, किती ते शौर्य, काय ती कीर्ती, त्यांच्या सारखे 1 टक्के जरी बनलो तरी जीवन सार्थ झालं असं म्हणता येईल. जय भवानी, जय शिवाजी. 💐
@amitpadwal40934 жыл бұрын
सुंदर आणि मुद्देसुद मांडणी... अप्रतिम एनीमेशन आणि बैकग्राउंड म्यूजिक... ऐतिहासिक वीडिओज़ पहान्याचा हा सुंदर अनुभव आहे... मराठा हिस्ट्री टीम आपले खुप आभार.
@harshvardhanshinde86964 жыл бұрын
कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत 🙏
@tusharmb4 жыл бұрын
Finally our wait is over. Kudos to Team Maratha History
@pratikkadam33904 жыл бұрын
अप्रतिम graphics आणि खूप सुंदर पद्धतीने पानिपत चे युद्ध सांगितले आहे
@Maharashtra_Dharma4 жыл бұрын
दादा अजून पानिपत च युद्ध सुरूच झालेलं नाहीये....
@sumedhranade36684 жыл бұрын
@@Maharashtra_Dharma Asa bolun ajun pressure taaku nakaa ho amchyaavar. Hahaha😂
@Maharashtra_Dharma4 жыл бұрын
@@sumedhranade3668 😂👍
@Maharashtra_Dharma4 жыл бұрын
@@sumedhranade3668 pan khara ahe na dada, ajun udgir chya ladai varach ahot apan, ji ek varsh adhi zhali hoti panipatachya....
@amolpawar114 жыл бұрын
किती किती सुंदर बनवले आहे दादा. 👌 केवळ अप्रतिम 💕
@ameyatanawade4 жыл бұрын
जबरदस्त एपिसोड आणि जबरदस्त सुरुवात ह्या मालिकेची
@hrishikeshrajpathak20364 жыл бұрын
Great video sir... 👍👍👍 Jay Bhawani Jay Shivray Jay ShambhuRaje 🙏🙏🙏
@wishvarajjadhav13134 жыл бұрын
दोनच शब्द सुचतात.......अभ्यासपूर्ण अतिउत्कृष्ठ...👌
@vipulvichare443410 ай бұрын
अप्रतिम शब्दात मांडणे कठीण.... किती पराक्रमी आपलली माणसे होती 🙏🏻
@ratnaprabha82594 жыл бұрын
धन्यवाद 🙏 वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
@sanklpsiddhibachute81044 жыл бұрын
WOWWWWWWW❤ FINALLY. ....FINALLY ❤ किती दिवस झाले वाट बघत होते. ......खूप खूप खूप भारी वाटतेय 😍 खूप खूप धन्यवाद. .....आभार. ...👍 THANK YOU SOOOOO MUCH❤❤ मला माहितेय मी जेवढ Expect केलय त्याहून जास्त भारी असेल 👌❤ पुन्हा एकदा धन्यवाद 😊👍
@krushna_lomate4 жыл бұрын
Same filling 😍🙏
@shreyaspethe64714 жыл бұрын
ग्राफिक्समुळे वेगळाच परिणाम जाणवून येतोय, भौगोलिक रचना, सैन्याची रचना सुंदर झालंय.. आवडतंय!!!👍👍👍
@faujdar0214 жыл бұрын
Great depiction...👍 Appreciation from village of Maharaja Surajmal...Salute to all Hindu warriors who fought this Dharmyudhh🙏 Let's set differences aside & serve our beloved Maa Bharti🇮🇳 Never to repeat the debacle of 3rd Panipat.. Let's united & someday reclaim Attock again under the banner of Tricolor & insignia of Indian Armed Forces.. #NeverAgain Jai Hind 🇮🇳 Har Har Mahadev 🚩
@abhijeetingle27072 жыл бұрын
Yes brother, why only Attock, also Peshawar, Kabul, Qandhahar and Balkh
@mohitrakhade69623 жыл бұрын
Dhanyawad maratha history.
@vipulujal60824 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@rushikeshbandgarrb4 жыл бұрын
मराठा स्वराज्य विस्तारक इंदोरनरेश सुभेदार मल्हारराव होळकर👑🇲🇨⚔️🙏🏻
@jaideepkanhere75644 жыл бұрын
मुद्देसूद मांडणी आणि अप्रतिम सादरीकरण 🙏🏼
@sameergurav20064 жыл бұрын
जबरदस्त...अंगावर काटा आला....शत शत नमन त्या वीरांना
@RK-jz5qz4 жыл бұрын
अप्रतिम ❤️
@saketpawar74684 жыл бұрын
Khup khup Bhavna uchambalalya ha video pahun Khup khup abhar ......🚩🚩
@pallavideshmukh20904 жыл бұрын
नमस्कार सर मी मराठा history हे चॅनल गेले दोन वर्षे पासुन follow करतेय तुमचा viodes मुळे मला खूप माहीत मिळाली आणि मिळत आहे . मी स्वतः सुद्धा मराठा साम्राज्य आणि भारताच्या इतिहासाचे बरीच पुस्तकं वाचली आहेत . मला मराठ्यांच्या इतिहासात विस्मरणात गेलेल्या भाऊसाहेब पेशव्यांवर एका कादंबरीलिहिण्याची इच्छा आहे त्यासाठी मला तुमची सुद्धा मदत हवी आहे . आणि त्यासाठी मला तुमचा दूरध्वनी क्रमांक मिळू शकेल का.
@saurabhjoshi9494 жыл бұрын
Khup chaan. Mi ninad bedekar sahebaanche Panipat var vyakhyan 2 - 3 vela aikle aahe. Tumhi tyanchya sarkhech sangat aahat. Pudhchya bhaganchi aturtene waat pahato aahe..👍👍
@chetanjadhav31464 жыл бұрын
मस्त सुरुवात केलीय👍
@MeghmaAgroChemical4 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली👌👍
@yogeshband Жыл бұрын
संपूर्ण यूट्यूब झाडून काढलं तरी इतका माहिती पूर्ण व्हिडीओ सापडणार नाही. अप्रतिम.
@akshaymane59149 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@bhushanpatil34854 жыл бұрын
उत्तम..... ❤
@rohitgodse72204 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@swarajyachaitihas4 жыл бұрын
इतिहासाची खूपच सुंदर मांडणी ⛳👌🙏 🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳🙏
@shubhammane.31324 жыл бұрын
खूप छान 👌👍
@rahulchavan30574 жыл бұрын
अप्रतिम आहे विडिओ. अप्रतिम वर्णन ,
@prasadzarkar86794 жыл бұрын
इतिहास जिवंत केलात. ❤❤❤
@adityakhare47564 жыл бұрын
Professional presentation. Absolutely fascinating narration. Deeply indebted for this beautiful and commendable efforts. 🙏
@MarathaHistory4 жыл бұрын
Glad you liked it!
@tusharmb4 жыл бұрын
Bachenge to Aur Bhi Ladhenge..... Wa Wa.....
@ramayan51864 жыл бұрын
आटक ते कटक मराठा काय घेऊन बसलाय मराठ्यानो आता तुर्कस्थान पर्यंत जायचं आहे। तयारी सुरू करा। दाखउन देउ आपन कोण आहे ते।
@virJadhav4 жыл бұрын
काय उपयोग नाही जो पर्यत नेत्यांची chataychi सवय जात नाही तोपर्यंत हे असच लाचार राहणार😢😢😢
@hardeeprajput65644 жыл бұрын
@@virJadhav जाऊ, विश्वास ठेवा
@Maharashtra_Dharma4 жыл бұрын
@@virJadhav agadi kharay.....
@vishalmane72654 жыл бұрын
@@hardeeprajput6564 Vishwas gela Panipatat but still hope good 😇
@ratnakarnalawade80594 жыл бұрын
Before it we have to fight with our secular Hindu politicians
Maratha History team you have done a great job. Your effort to spread the knowledge of Marathi history is inevitable. I Love this episode very much. Keep the spirit up
@gautamphadnis76294 жыл бұрын
कोटी कोटींचा त्यांचा येथे कोट उभारू निमिष्यात .... पाणी आलं डोळ्यात😢
@kirshanapanchal19214 жыл бұрын
Khup chan ahe ekdam sundar 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥
@adi4824 жыл бұрын
वाह !!! अप्रतिम. फारच छान चित्रीकरण केले आहे. तुमच्या मुखातून इतिहास बाहेर पडत होता , असे वाटत होते जणू डोळ्यांसमोर सगळे काही घडत आहे. इतिहास समजण्याची तुमची पद्धत अद्वितीय आहे.
@yogeshshinde27784 жыл бұрын
अप्रतिम ,👌👌
@pratapchavan65634 жыл бұрын
अतिशय उत्तम...... यापेक्षा अधिक उत्तम सादरीकरण असूच शकत नाही...... तुमचे कौतुक करण्यासा इतपत मी मोठा नक्कीच नाही पण तरीही कौतुक करण्यासाठी शब्दाच नाहीत माझ्याकडे.....तुम्ही निवडलेला विषय हा सुद्धा प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला भिडणारा आहे.....🙏
@mandarbopardikar91354 жыл бұрын
Zhanzhawaati suruwaat zhali aahe ya Maalike chi!!! Khoobach sundar ritya varnan kele aahe!!!
@vishalraut20214 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏 प्रत्यक्ष ठिकाण दाखवून इतिहास सांगण्याची पद्धत खूप छान वाटली त्यामुळे कोणत्या ठिकाणी व कोणत्या परिस्थितीत पानिपतच्या युध्दातील मराठ्यांचा शौर्य जवळून आणुभवत आहे .🙏
उत्तरेचा एकमेव बलाढ्य बुरुज ,उत्तरेची नस न नस माहीत असलेला आणि उत्तरेत स्वतःचा आना मराठ्यांचा दबदबा कायम ठेवणारा सेनानी *सुभेदार मल्हारराव होळकर* स्वतंत्र वृत्तीआणि तुटेपर्यंत न ताणण्याची राजनीती चा योग्य संगम म्हणजे मल्हारबा
@sanilagnihotri29294 жыл бұрын
आपण नक्की पानिपत चा इतिहास वाचला आहे का..? नाही बहुतेक..मल्हार बाबांनी ज्या स्वार्थापोटी नजीब सारख्या कपटी माणसाला जीवनदान दिले त्यामुळे पानिपत मध्ये हार पत्करावी लागली...कृपया इतिहास वाचा...पेशवे ह्यांची अर्धी हयात ह्या अंतस्थ कारवाया मिटविण्यात गेली..जेव्हा राघोबा त्या नजीब ला मारणार होते तेव्हा ह्याच मल्हार बाबांनी त्याला वाचवलं...बाबांचा सल्ला ऐकून दत्ताजी पण मोहीम करायला तयार झाले..खूप काही कारणं आहेत पानिपत मागे पण हे अत्यंत महत्वाचं कारण आहे..
@prasadkulkarni42474 жыл бұрын
Jagat bhari Maratha Swari..
@Snehal29-v3l4 жыл бұрын
Words can't describe the extravagant way in which this video has been created. Dandawat 🙏 Manapasun dhanyavaad.
@3432300983003 жыл бұрын
इतकी सुंदर मांडणी केली आहे खरे म्हणजे डिस्कोवरी चैनल वर ही पूर्ण सिरीज दाखविला हवी । आणि त्या आशुतोष गोवारीकर ने सुद्धा पाहावी विषय कसा हाताळावा ऐतिहासिक फिल्म बनवताना किती जीव ओतून बारकाईने अभ्यास करून बनवावी लागते
@poonamkulkarni42084 жыл бұрын
व्वा फारच छान प्रस्तुती 👌👌
@ShinilPayamal4 жыл бұрын
Brilliant narration, background music and graphics.🙏🚩
@स्वच्छंदी-द1ड4 жыл бұрын
उत्कंठावर्धक 🚩🚩🚩
@shashikantkhade27522 жыл бұрын
जय शिवराय!!!
@sopikamble2004 жыл бұрын
खुपच सुंदर
@sohandeshpande16403 жыл бұрын
🙏👌खरोखर कौतुकास्पदआहे, आणि इतिहासाची सखोल माहिती देणारा. 👍👌👌 पुढची पिढी सहज शिकेल आणि संस्मरणीय राहणारी आहे. 👍🙏🙏