पानिपत - हर हर महादेव - भाग ४ | Panipat Episode 4 - Har Har Mahadev

  Рет қаралды 137,645

Maratha History

Maratha History

3 жыл бұрын

#MarathaHistory #Panipat #1761
१४ जानेवारी १७६१ पानिपतच्या रणभूमीवर मराठे आणि अफगाण लढाईसाठी समोरासमोर सज्ज झाले होते. अखेर युद्धाला तोंड फुटले आणि....
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on KZbin - / @marathahistory
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 518
@suyogmore4611
@suyogmore4611 3 жыл бұрын
प्रचंड खर्च करून तयार केलेल्या पानिपत चित्रपटा पेक्षा शेकडो पटीने परिणामकारक , ऐतिहासिक साधनांचा वापर करून सत्याची वाट धरून अस्सल इतिहास प्रणव महाजन व उमेश जोशी यांच्या धीर गंभीर आवाजाने व पार्श्वसंगीत आणि ग्राफिक्स चा उत्कृष्ट वापर करून अस्सल इतिहास परिणाम कारक रीत्या नवीन पिढीपुढे आणल्या बद्दल मराठा हिस्टरी यूट्यूब चॅनल टीम चे खूप खूप आभार.💐
@suyogmore4611
@suyogmore4611 3 жыл бұрын
चालू असलेली मालिका सध्याच्या OTT Platform वरील webseries पेक्षा तसूभरही कमी न्हवती! अर्थात त्यासाठी भरपूर खर्च येणार हे माहीत आहे परंतु एवढ्याच ताकदीची वेब मालिका मराठीजनांना पहायला मिळाल्यास प्रचंड आनंद होईल!
@pallavideshmukh2090
@pallavideshmukh2090 3 жыл бұрын
पानिपतची ही मालिका इतकी अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम आहे ही फक्त KZbin वर मर्यादित न राहता दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्र सुद्धा पाहायला आणि वाचायला मिळावी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात याचा प्रचार करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे.
@rameshgondhale7868
@rameshgondhale7868 2 жыл бұрын
खुप छान विचार
@tanajiranawade478
@tanajiranawade478 3 жыл бұрын
भाऊंचे व सोबतच्या उरलेल्या मोजक्या सैन्याचे मरण जिव्हारी लागले
@vaibhavamahamunkar5842
@vaibhavamahamunkar5842 3 жыл бұрын
अखेर चा तो हर हर महादेव आईकला.. आणि डोळ्यातील आश्रु अनावर झाले धन्य ते मराठे धन्य ही महाराष्ट्र माती 🙏🙏
@krushna_lomate
@krushna_lomate 3 жыл бұрын
जीत का इतिहास तो बिना लिखे दोहराया जायेगा परंतु हारकर भी इतिहास लिखा जाये ये पानिपत मे मराठोने सिद्ध कर दिया. 😘❤️🚩🙏
@dineshsinghrajpurohitrajpu7131
@dineshsinghrajpurohitrajpu7131 3 жыл бұрын
आज के दिन ही 14 जनवरी को पानीपत का युद्ध हुआ था जो हजारों मराठाओं ने विरगती को प्राप्त की थी मैं सभी मराठाओं को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता है सदाशिव भाऊ पेशवा अमर रे
@markfatman7205
@markfatman7205 3 жыл бұрын
🙏🙏
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
भाऊंनी पानिपतावर पराक्रमाची शर्त केली.... भाऊसाहेबांना मानाचा मुजरा...🙏
@ankushkhedkar7007
@ankushkhedkar7007 3 жыл бұрын
पानिपत युद्धातील सर्व ज्ञात -अज्ञात वीरांना विन्रम अभिवादन🚩🙏 आणि अप्रतिम विडिओ🙌🙌🚩🚩
@vaibhavdeore7311
@vaibhavdeore7311 3 жыл бұрын
शेवटची शांतता भयानक होती. आता 15 दिवस हेच डोक्यात राहील. 😭😭
@sangkarthapa7927
@sangkarthapa7927 3 жыл бұрын
मला ही तसेच वाटते
@9969760439
@9969760439 3 жыл бұрын
धन्य ते भाऊ, धन्य ते शिंदे, धन्य ते इब्राहिम, धन्य ते ज्ञात व अज्ञात मराठा वीर हर हर महादेव 🚩
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 3 жыл бұрын
लय वाईट वाटत हा पानिपतच पण अभिमान पण वाटतो आपल्या मावळ्यांनवर
@strangerman1348
@strangerman1348 3 жыл бұрын
मराठा history जबरदस्त .अक्षरशः सगळं डोळ्या समोर चित्र उभे केल्याबद्दल .🙏🙏🙏
@prasadk23
@prasadk23 3 жыл бұрын
ही मालिका कमीत कमी 10 वेळा बघितली. "हर हर हर हर" नंतरची शांतता भयानक आहे. डोळ्यात पाणी उभं राहतं. तो क्षण म्हणजे "पानिपतची ओली जखम". हे फक्त मराठी मनाला समजू शकेल.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
भाऊ🙏🚩 32:42-32:51 मनाला भिडले तितकेच काळजाला चटका लावणारे होते😢
@shrirangdughrekar994
@shrirangdughrekar994 3 жыл бұрын
🙌अप्रतिम... शाळेतील पाठ्यपुस्तकातील एतिहास अशा पद्धतीने शिकवला तर काय बात होईल.
@vinitshinde1118
@vinitshinde1118 3 жыл бұрын
आज तर तिळगुळ पण कडू लागलं जय शिवराय जय संभाजीराजे
@divinegracetips9993
@divinegracetips9993 3 жыл бұрын
याचा शेवट ऐकवणार नाही. पानिपत आणि संभाजी कादंबरीची शेवटची 25 पाने वाचायची हिम्मत आजही होत नाही .
@sameerkangude6145
@sameerkangude6145 3 жыл бұрын
खरं आहे मित्रा 👍
@sahilshintre4123
@sahilshintre4123 3 жыл бұрын
Khara ahe 🙏😞
@ranjitpatil718
@ranjitpatil718 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@tusharmb
@tusharmb 3 жыл бұрын
Very Painful
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 3 жыл бұрын
Ho re baba...avghad aahe
@pankajkumbhar5029
@pankajkumbhar5029 3 жыл бұрын
डोळ्यांसमोर साक्षात पानिपत चा रणसंग्राम उभा केला आपण
@SomeoneOfficialReal
@SomeoneOfficialReal 3 жыл бұрын
आज के ही दिन 14 जनवरी 1761 में पानीपत का तीसरा युद्ध हुआ था. राष्ट्र की रक्षा के लिए वीरगति प्राप्त हुए सारे मराठा योद्धाओं और सैनिको की भावपूर्ण श्रद्धांजलि🙏🙏🙏🚩🚩🚩
@shubhamkale1555
@shubhamkale1555 3 жыл бұрын
20.00 मिठाचे हक्क निभावले इब्राहिम ने जो कोणी या महासंग्रामचा शेवट ऐकून मनाने हळवा झाला नाही तो मराठा नाही नाही ।।।।।। शेवटी हर हर महादेव ।।।।।।या युद्धात पराक्रमाची शर्थ करणाऱ्या प्रत्येक मावळ्यांस भावपुर्ण श्रद्धांजली।।।
@rajatmsnips693
@rajatmsnips693 3 жыл бұрын
Before watching this video, I just want to say few words. Thank you very much 'Maratha History' team. The work you are doing is really worth appreciation. Hope that such platform awakes current generations counciousness about our rich history.🙏🙏 #JaiShivrai #HarHarMahadev
@chinmaykasar3166
@chinmaykasar3166 3 жыл бұрын
निःशब्द करून सोडल या मालिकेने भाऊसाहेबांच्या आणि सर्व मराठी वीरांचे बलिदान खरंच खूप मोठे होते खरंच म्हणूनच म्हणतात की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩🚩हर हर महादेव🚩🚩🚩🚩
@saketkarlekar4899
@saketkarlekar4899 3 жыл бұрын
शेवटी टचकन डोळ्यातुन पाणी आले .... अतिशय सुंदर भावपूर्ण सादरीकरण ....
@ganeshpanchal8965
@ganeshpanchal8965 3 жыл бұрын
" याची देही, याची डोळा " पानिपत पाहिले 😢 प्रखर स्वामीनिष्ठा, थोरल्या स्वामींना भेटण्यासाठी सुर्यमंडल भेदून गेले. कारणे काहीही असोत, पराक्रमी वीरांचा इतिहास आहे हा 👍 आपल्या सादरीकरणात सहजसुंदरता, आणि परिपूर्णता. 👌
@kuldeepghorpade3451
@kuldeepghorpade3451 3 жыл бұрын
बर झाल तुम्ही... पानिपत सिरीज चालू केली... आम्ही लोकानी भाऊंना कधीच वेडा आणि गर्विष्ठ ठरवत आलो होतो...
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 3 жыл бұрын
I composed an English poem on this battle . Blood thirsty armies , on both the sides , wait . Swords and canons , holding their fate. They roar like lions , 'neath the sunny sky. "Har Har Mahadev" , even the children cry. The cries reach the clouds , they split into two , But the hearts were of steel , even death can't woo. They didn't belong here , still they came far Protecting the Nation and with enemies , to spar. Great Lord of death , on this fateful date , Feasted over goddamn three generations' fate. Their bodies got cut , and souls freed away . Memory of the legacy , is still on it's stay.
@hardeeprajput6564
@hardeeprajput6564 3 жыл бұрын
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Wow. Beautiful as the video itself. Make it Protecting the Religion if you find it appropriate.
@AniketPatil-pv5oi
@AniketPatil-pv5oi 3 жыл бұрын
Nice
@vedgumaste2664
@vedgumaste2664 2 жыл бұрын
Splendid poem. Loved it!!
@sandipambhore4595
@sandipambhore4595 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@jayeshmanesir6582
@jayeshmanesir6582 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले पण पराक्रम ऐकून अंगात एक रग निर्माण झाली
@sagarrajput1950
@sagarrajput1950 3 жыл бұрын
भयंकर त्रास होतो भाऊ भाऊ ,जनकोजी ,विसाजी रावसाहेब
@jaybhaye_krishna
@jaybhaye_krishna 3 жыл бұрын
ज्या संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरामधे तव्यावर पुरण पोळ्या चर चर करत होत्या, त्याच दिवशी चिमाजी अप्पांचे सदाशिव भाऊ नावाचे ऐन तिशीतील पोर पानिपताच्या दूर आटिंग्या रानी चिरनिद्रा घेत होते...
@agriculture5392
@agriculture5392 3 ай бұрын
हे वाक्य मला परत परत आठवत.😢
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 3 жыл бұрын
Thank You So Much Maratha History Channel.... ठरवले होते रडायचे नाही,पण नाही जमले... आपण हरलो,पण लढून,पळून जाऊन नव्हे🙏... भाऊंबरोबर शेवटपर्यंत लढलेले पवार योद्धे व त्या साठी विंचूरकर यांच्या समोर पवार यांचा वाडा उभा राहिला(आता दोन्ही वाडे अस्तित्वात नाहीत, Building झली) .... सगळ्या वीरांना भावपूर्ण श्रदधांजली 🙏🙏🙏
@swapnilpatil8644
@swapnilpatil8644 3 жыл бұрын
Kup दुःख वाटते की मराठे बिना अन्नाचे लढले
@gnshthate
@gnshthate 3 жыл бұрын
पानिपत च्या युध्दात वीरमरण पत्करलेल्याना मानाचा मुजरा. जी हार आपल्याला मिळाली आहे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. १. नेहमी सतर्क राहा २. नेहमी दूरदृष्टी ठेवा ३. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा ४ planning rock solid asali पाहिजे मग ते काहीही असो ५. प्रामाणिक व एकनिष्ठ राहा ६. समोरच्याला कधीही कमी लेखू नका ७. Prepare for the worst ८. उत्तम तयारी करा. ९. आपल्या धर्माबद्दल गर्व बाळगा आणि आपण आपल्या लोकांसाठी काय चांगलं करू शकतो याचा प्रयत्न करा आणि त्या बदल्यात काहीही अपेक्षा नका करू १०. पानिपत बद्दल चुकीचे उदाहरण देणे बंद करा. जय महाराष्ट्र! जय शिवराय! जय जिजाऊ!
@arvind2727star
@arvind2727star Жыл бұрын
👍🏻
@sagarrajput1950
@sagarrajput1950 3 жыл бұрын
Unrecognized Hero of our proud history भाऊ भाऊ सूर्य मंडळ भेदून गेले . नक्कीच मोक्ष प्राप्त झाला असेल भाऊंना.
@amitkhot2830
@amitkhot2830 3 жыл бұрын
दुर्दैव... !! पानिपताच्या रणांगणावर मळवट भरला रक्ताचा... गनिमांनो हा नव्हे पराभव हा उत्सव बलिदानाचा..!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव!!⚔️⚔️⚔️⚔️ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitraut7167
@amitraut7167 3 жыл бұрын
I was having goosebumps in body and tears in eyes.... मल्हार राव लडले असते तर कदाचित आपण जिंकलो असतो...10 हजाराची ताजी फौज लडलीच नाही...
@mangeshgaikwad5025
@mangeshgaikwad5025 3 жыл бұрын
Malhar rao yaanchi 10 hajari fauj navti, Shinde holkar ashi miloon 15 hajari fauj hoti. Malhar rao he palale nahit, trr te sadadhiv rao hyanchya aadesha nusar raj striyana sukhrup ghen aale maharashtra deshi. Najib aani malharao yaanchya madhil sambandh bhau olkhun hote aani mhanunch Najibya ne malharaona rasta mokla sodla.
@sagarthombare5571
@sagarthombare5571 3 жыл бұрын
पानिपत वरील सर्व वीरांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏.
@blackblack1553
@blackblack1553 3 жыл бұрын
निसर्ग भांऊ आणि बाकीच्यांच्या वीरोधात नव्हता तर आमच्या आजच्या भारताच्या वीरोधात होता. आता आपली जबाबदारी मोठी हींदू नो ऐकत्र व्हा पुढची वीस वर्षे मोठी परीक्षा आहे
@mangeshraut1163
@mangeshraut1163 3 жыл бұрын
hindu ektra navate rajput,jat he ka sath dili nahi aani je abdali barobar hote te kon te hindu
@factshistory3193
@factshistory3193 3 жыл бұрын
Ata gharat gharat tayari kara karn sagli kade panipat sarkhi sthiti umtel.
@subodhinimhatre
@subodhinimhatre 3 жыл бұрын
अतिशय योग्य पध्दतीने इतिहास मांडला आहे. आवाज दमदार आणि प्रत्येक गोष्टीतले चढउतार दाखवत आहे. तुम्हा सर्व टिमचे अभिनंदन
@rupeshsapkal8865
@rupeshsapkal8865 3 жыл бұрын
आश्रु अनावर झालं. पानिपतात वीरगती प्राप्त झालेल्या प्रत्येक वीराला कोटी कोटी प्रणाम. कौरवपांडव-संगरतांडव द्वापरकालीं होय अती; तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं.
@gauravbelhekar7717
@gauravbelhekar7717 3 жыл бұрын
bhag -4 upload kyabddl dhanyawad..🚩 ऐकताना डोळ्यात पाणी आले..संपूर्ण पानिपत युद्ध आणि त्यावेळची स्थिती,सखोल अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🚩 तुमचे कार्य असेच सतत पुढे चालू राहावे.
@aryankanse8155
@aryankanse8155 3 жыл бұрын
अप्रतीम शृंखला होती !!!!!! आजवर फक्त पानिपत पर्यंत चाच इतिहास सांगितल्या जातो पण अपेक्षा आहे की तुम्ही ह्या पुढचा महादजी शिंदे यांच्या इतिहास देखिल ह्याच प्रकारे दाखवल....
@maheshbhamare5694
@maheshbhamare5694 3 жыл бұрын
त्या वीरांना शत शत नमन। तुमच्या कार्याला मानाचा मुजरा।
@pravinshinde600
@pravinshinde600 3 жыл бұрын
जेव्हा जेव्हा पानिपत बद्दल वाचतो ऐकतो . ...तेव्हा तेव्हा डोळ्यातून नकळत आश्रू येतात .. अभिमानाने उर भरून येतो। खरंच खूप खूप धन्यवाद Maratha history 💐🙏🙏
@adityadighe1582
@adityadighe1582 3 жыл бұрын
युद्धात प्रयत्नांची पराकाष्ठा केलेल्या सदाशिवरावभाऊ आणि सर्व योध्यांना मानाचा मुजरा. शतशः नमन.
@omkarphapal1675
@omkarphapal1675 3 жыл бұрын
त्या शेवटच्या "हर हर महादेव" नंतर नकळत डोळ्यात अश्रू आले. खरंच खूप खूप धन्यवाद या सर्व माहितीसाठी....🙏
@ramayan5186
@ramayan5186 3 жыл бұрын
आटक ते कटक काय घेऊन बसलाय मराठ्यानो आता तुर्कस्थान पर्यंत जायचं आहे। तयारी सुरू करा। दाखउन देउ आपन कोण आहोत ते। जय शिवाजी जय भवानी । जय श्री राम ।
@hdmovieclips7477
@hdmovieclips7477 3 жыл бұрын
Maratha need to start doing business.
@Nik-mh5jp
@Nik-mh5jp 3 жыл бұрын
Economic dominance
@yogeshtoke4957
@yogeshtoke4957 3 жыл бұрын
@@hdmovieclips7477 हो, आता आहे लढाई पण वेगळी आहे
@cowsowncountry7063
@cowsowncountry7063 3 жыл бұрын
मराठ्यानो क्षत्रिय धर्म सोडून वानी,तेली बनाने योग्य नाही।पैसे जरूर कमवा पण लढने सोडू नका।
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
@@cowsowncountry7063 अरे भावा असे नाही , आजच्या globalised युगात युध्द, स्पर्धा यांचे स्वरूप पार बदलून गेलेत , आपल्याला क्षत्रिय धर्म न सोडता पण बाकीचे काम करू शकतो, मराठ्यांनी काळानुसार बदलणं फार गरजेचे आहे , मराठ्यांनी काळ कुठलाही असो आपला जो महत्वाकांक्षी हा गुणधर्म आहे ना तो सोडता कामा नये ,उद्या जर वेळ परत आली तर तलवारी उचलायची तयारी ठेवावी , पण तशी वेळ येण्याची शक्यता कमी आहे ।,म्हणून आजच्या काळात tech आणि buisness यांनाच महत्व आहे यासोबतच राजकारणही करावें.
@aniketunhavane3986
@aniketunhavane3986 3 жыл бұрын
🙏 समस्त पानिपत वीरांना आदरांजली 🙏 होळकरांनी माघार नाही घेतली तिथे ज्या स्त्रिया होत्या त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी त्यांना रनभूमी सोडावी लागली ज्यात पार्वती बाई देखील होत्या 🙏
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 3 жыл бұрын
पार्वती बाईंना सुरक्षित दिल्ली पर्यंत जानू भिंतदा यांनी आणून सोडले...
@markfatman7205
@markfatman7205 3 жыл бұрын
हे एक लोकप्रिय मिथक आहे। होळकर बाहेर पडले कारण प्रतिकूल परिस्थितीत माघार घेणे त्यांची युद्धनीती होती। सर्वनाश समोर दिसत असताना लढणे हा त्यांचा स्वभाव नव्हता। त्यांचे पळून येणे हे गनिमी काव्याच्या नीतीला धरून होते। त्यामुळे त्याचे समर्थन करण्यासाठी असल्या मिथकांची आवश्यकता नाही। लढून अमर होऊन कीर्ती मिळवणे ही शिवनिती नव्हे - त्यामुळे होळकर पळून आल्यामुळे त्यांना लांच्छन लागले असे म्हणता येत नाही। ते लढले असते तरी फारसा फरक पडला नसता कारण दत्ताजी पडल्यावर व मोठे सैन्य उत्तरेत येण्यापूर्वी २-३ वेळा त्यांचा अब्दालीशी सामना झाला होता व त्याच्यात त्यांचा सपाटून पराभव झाला होता।
@EinsteinKO
@EinsteinKO 3 жыл бұрын
🙏 Shabdach naahit 🙏 Apratim! The deafening silence in the end was heart wrenching.
@ameyatanawade
@ameyatanawade 3 жыл бұрын
तुमची हि मालिका पानिपत चित्रपटापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे.
@sangramzol4266
@sangramzol4266 3 жыл бұрын
jevan karat karat baghun zal. Tondat ghas tasch gholat radayala ale. Har Har Mahadev 🚩🚩
@vijaypachupate5741
@vijaypachupate5741 3 жыл бұрын
मराठ्यांची ही शौर्य गाथा , पूर्ण जगभर पसरवण्यात मोलाची कामगिरी आहे, शत शत प्रणाम
@tusharmb
@tusharmb 3 жыл бұрын
Mahajan Saheb, Maratha History Team, Music director, Graphic designer, History Lovers Saglyanche aabhar manto. Far chan kam zale
@ssawant246
@ssawant246 3 жыл бұрын
मी ठरवल होत मी रडणार नाही पण अश्रु नाही थांबले 😔
@prasannamindhe637
@prasannamindhe637 3 жыл бұрын
🙏🚩मित्रा नक्कीच ... त्या वीरांना , त्या मराठ्यांना खरच साष्टांग नमन
@hiteshpatil5682
@hiteshpatil5682 3 жыл бұрын
mihi bhava
@omkarrane5255
@omkarrane5255 3 жыл бұрын
Mla tr aikvt pn nahi, pudhe dhaklt dhaklt kashi tri video complete krtoy. Panipat book vachtanahi tech jhalel.
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
झोप लागत नाही राव, कितीतरी रात्री पाणीपतचाच विचार करत बसतो. या अब्दालीची कबर फोडल्याशिवाय आपल्या पूर्वजांना शांती नाही मिळणार, त्यासाठी आधी पाकिस्तानचे तुकडे तुकडे करायला पाहिजे आणि नंतर सर्वाना परत हिंदू बनवलेच पाहिजे. अरेबिक cult उखडून फेकल्याशिवाय आपल्या मारल्या गेलेल्या आणि convert झालेल्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 3 жыл бұрын
@@ketanpatil935 सारखीच परिस्थिती नुसते पानिपत चा विचार डोक्यात येतो असे झाले असते तर तसे झाले असते तर आपण जिंकलो असतो..... असेच विचार मनात येत राहतात
@abhijeetpatil577
@abhijeetpatil577 3 жыл бұрын
विश्वास पाटलांची "पानिपत" वाचून खुप Depression आलं होतं, आणि आज शेवटी शेवटी कानावर येणारा अस्पष्ट अस्पष्ट असा हर हर महादेव चा एकाकी आवाज धारदार भाल्याच्या फाळाप्रमाणे काळीज चिरत होता
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
भावा डिप्रेस नको होउ, मराठ्यांची संख्या निम्या पेक्षा कमी होती ,आणि अब्दालिची संख्या सवा लाख होती ,आणि प्रत्यक्ष फक्त 40,000 लढले करण मल्हारराव आणि काही सरदार हे लढलेच नाहीत . मराठ्यांना हरवण्यासाठी सगळे नामर्द एकत्र जमले होते ,यातच मराठ्यांचा विजय आहे . दुसर्या कुठल्याही दिवशीं मराठ्यांनी पठाणांची वाट लावली असती , 10 लाखाची फ़ौज असलेल्या मुघलांना हरवले होते तर हे अफगाण काय होते.
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar 3 жыл бұрын
ऊतम विडीयो सकाळीच बघता आला असता तर खुप आनंद झाला असता 🙏🏻
@atharvamarne9187
@atharvamarne9187 11 ай бұрын
पानिपत चा इतिहास वाचन्याचे, ऐकन्याचे, कधी ही धाडस होत नव्हते . जिंकत असलेली लढ़ाई हरली हे खुप त्रास दायक आहे. पराक्रमा च्या जोरावर , पूर्वजानी हिंदूपाद पातशाही उभारली या गोष्टीचा बुलंद अभिमान असणाऱ्या मनला पानिपत सारखा घाव सहन होत नाही🚩🙏
@tanajikale2419
@tanajikale2419 3 жыл бұрын
The great Maratha
@textrovert_Shubham
@textrovert_Shubham 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील वीर लढला स्वराज्यासाठी, स्वामिनिष्ठतेसाठी, धर्मासाठी..... आपल्या आजच्या गर्वाने मिरवत असलेल्या हिंदुत्वासाठी... #वीरमराठा. #असेतुहिमाद्रीभारत...
@yogeshvedpathak3633
@yogeshvedpathak3633 3 жыл бұрын
पानिपत युद्धामधील मधील सर्व मराठा योध्यांना शतशः नमन
@sharanyapatane8336
@sharanyapatane8336 3 жыл бұрын
Some goals are so worthy, it's glorious even to fail
@PK-qe2py
@PK-qe2py 2 жыл бұрын
That's the quote of PVC winner Captain Manoj Pandey 1/11 Gorkha Rifles.
@pratikbhoir1685
@pratikbhoir1685 3 жыл бұрын
भाऊ.. ❤️ पानिपती धारातीर्थी पडलेल्या माझ्या धाडसी वीरांना शतश नमन. 🙏🏻
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
19 year old jankoji fought until end, even before Panipat in skirmishes he showed his valour and eliminated many afghans.
@sachinreddybappa1273
@sachinreddybappa1273 3 жыл бұрын
Is it he is the one who killed elephant in aurangabad adil shah fort .
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
@@sachinreddybappa1273 i don't know.
@Raj-lw3zq
@Raj-lw3zq 3 жыл бұрын
@@sachinreddybappa1273 guess you are talking about Yesaji Kank who killed Kutubshahi's elephant
@harsheysharma3007
@harsheysharma3007 Жыл бұрын
16yrs old not 19
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
Love you मराठा History Channel..!! Epic..Battel..Epic Graphics ...!!
@dineshsinghrajpurohitrajpu7131
@dineshsinghrajpurohitrajpu7131 3 жыл бұрын
द, ग्रेट सदाशिव भाऊ पेशवा
@shubhamkulkarni7196
@shubhamkulkarni7196 2 жыл бұрын
Jay ho🚩🚩🚩 peshva vishavarao , Peshva sadashivrao bhau 🚩🚩
@swapnilubhe8809
@swapnilubhe8809 3 жыл бұрын
Apratim video 🙏 ...panipat uddha nantar chi paristhiti Ani panipat uddhacha badla ghenya sathi jalele prayatn ya vishaie hi aekayla pahayla aavdel...🙏har har mahadev 🚩
@anilgavade4887
@anilgavade4887 3 жыл бұрын
हर हर महादेव चौथा भाग पण आवडला ऐकायला युट्युब वर जय शिवराय जय हो बाजीराव
@pradipdarekar5192
@pradipdarekar5192 3 жыл бұрын
मराठा होता म्हणुन.. अब्दालीने परत येण्याची हिंमत केली नाही, जिंकलेच मराठे..⛳️⛳️ शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या वीरांना शतशः नमन 💐🙏 १४ जानेवारी इ.स.१७६१
@bluray1194
@bluray1194 3 жыл бұрын
मराठे नाही हरले.ही हिंदुस्तानाची हार होती.मराठे विजयी ठरले.🙏🚩
@omkarpadalkar804
@omkarpadalkar804 3 жыл бұрын
Apan panipat var harlo he mahit asun suddha video chya shevti ase vatat hote ki kahitari chamatkar vhava ani marathe jinkave🥺
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Hech Palun janrya virana vatle aste tar kadachit itihaas vegla Asta.
@nishantshelke7058
@nishantshelke7058 3 жыл бұрын
भावनिक न व्हायच म्हटलं तरी पानिपत शब्द ऐकला की अंगावर काटा उभा राहतोच,पण सुभेदारांबद्दल थोडक्यात मांडून त्यांची बाजू मांडलि गेली नाही असं वाटत.... पानिपतात खर्ची पडलेल्या हरेक मराठी मनाला मुजरा,पानिपतानंतर उत्तरेची एखत्यारी सांभाळणाऱ्या सुभेदारांना ही त्रिवार मुजरा..... आशा करतो की जनिवपूर्वक लावला गेलेला डाग आपण दूर कराल
@rahulkarnale6695
@rahulkarnale6695 3 жыл бұрын
Palun janaranch ky zal aane yudha nantar ky zal hyacha ek vdo banava 👌🙏
@tejastupe
@tejastupe 3 жыл бұрын
अप्रतिम विडिओ मित्रा!!! बघताना अंगावर काटे आले आणि शेवटी डोळ्यात पाणी. पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या सगळ्या वीरांना अभिवादन 💐
@vinayakphadke9037
@vinayakphadke9037 3 жыл бұрын
Salute d bravery of Marathas....n salute your efforts...hats off...trivar vandan, marathi yodhyana ami tumhala....
@dipikeshpatil7021
@dipikeshpatil7021 3 жыл бұрын
Khup proud feel hota sadashiv bhau var .har har Har Maha dev 🚩😘😘😘😘🚩🚩🚩
@anilm2395
@anilm2395 3 жыл бұрын
असं वाटल की आपण ह्या सर्व घटना पानिपत वर उभे राहून प्रत्यक्ष पाहतोय...डोळ्यात खरंच पाणी आलं
@amolchavan9782
@amolchavan9782 3 жыл бұрын
Tree war Mujra Sadhivrao Bhau, ani sarva Maha rathi Maratha Yodhyaana..Har Har Mahadev..
@kishorkulkarni7823
@kishorkulkarni7823 3 жыл бұрын
Panipat manjhe Samanya mansani vilkshan parkramneeshi ani Asamanyapane Ladaleli ladai. Ashi vakhya karta yeu shakte. Pratek manavi bhavnech ithe darshan ghadte🙏🙏🙏🚩
@worldofvivekdk
@worldofvivekdk Жыл бұрын
After watching this series , I'll never forget 2 things in my entire life. 1. No expansion without CONSOLIDATION. 2. Hope for the good, PREPARE FOR THE WORST. JAI SHIVRAY...
@Akshay-mi5df
@Akshay-mi5df 3 жыл бұрын
आता माघारी फिरणे नाही..🚩🚩
@nitincharude1678
@nitincharude1678 3 жыл бұрын
धन्य ते भाऊ आणि धन्य ते मराठी वीर सगळयांना मानाचा मुजरा...
@ajinkyamax
@ajinkyamax 3 жыл бұрын
After this please a similar complete documentary on Madhavrao Peshwa which will explain how the young Peshwa Madhavrao led to Maratha resurrection.
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 3 жыл бұрын
Exactly
@rishikeshbival3008
@rishikeshbival3008 3 жыл бұрын
1st like and 1st comment...Was waiting the entire day eagerly for this video.
@vinayakphadke9037
@vinayakphadke9037 3 жыл бұрын
So true, I also was checking repeatedly...
@MH13.Trader
@MH13.Trader Жыл бұрын
शेवटी हर हर महादेव ।।।।।।या युद्धात पराक्रमाची शर्थ करणाऱ्या प्रत्येक मावळ्यांस भावपुर्ण श्रद्धांजली।
@ajitsuryavanshi686
@ajitsuryavanshi686 3 жыл бұрын
राष्ट्रासाठी धारातीर्थी पडलेल्या नरवीरांना यासारखी दुसरी श्रद्धांजली नाही त्रिवार मानाचा मुजरा
@Jayatu_Sanatan
@Jayatu_Sanatan 3 жыл бұрын
मनातील गैरसमज कधी दूर होणार तुमच्या सारख्या हिंदूच्या......... हे राष्ट्रासाठी युद्ध न्हवते आणि न्हवतेच......... धर्मयुद्ध होते हे...... अजूनही चालू आहे...... आता जर का आपण या गैरसमजातून बाहेर पडलो नाही तर खरंच हे छडम्युद्ध जिंकणे तर दूरच पण कधी हरलो हे सुद्धा कळणार नाही.... काश्मिरी हिंदू सारखे....
@ShreemantBajirao8842
@ShreemantBajirao8842 3 жыл бұрын
हर हर महादेव 🔥💪🚩
@micromecrophysics626
@micromecrophysics626 3 жыл бұрын
This real History must be shown to our youth. We have great History of battles. No matter we won or lost...we faced the enemy with great courage. Har... Har...Mahadev......
@EinsteinKO
@EinsteinKO 3 жыл бұрын
34 minutes kadhi sample kalalach nahi. Kuthla changla picture baghtana suddha evdha harvun jana hot nahi.
@vijaywalunj1472
@vijaywalunj1472 3 жыл бұрын
लहान पणा पासून ऐकत आलो होतो विश्वास पानिपत मध्ये गेला. आज समजलं नुसता विश्वासराव पडला नव्हता. खुप जणांनी विश्वासघात केला होता म्हणून मराठे हरले होते. पण ते हरले नव्हते जो परेंत चंद्र सूर्य आहे तो परेंत हि आमच्या पूर्वजांचा लढाई अजरामर राहिलं, एक मराठा लाख मराठा. 😪💐🌸🌼🌼🌸💐🙏💐💐💐
@wrestlingislife1
@wrestlingislife1 Жыл бұрын
पाठानांवर विश्वास केल्यानं पण घात झाला पराजयाला हे देखील एक प्रमुख कारण दिसत😔३०.११
@guruprasadbhurke1649
@guruprasadbhurke1649 3 жыл бұрын
मराठा सैन्य खूप निकराने लढले पण मैदानी लढाई चा अनुभव नसल्यानं कोंडी झाली....हा व्हिडिओ आणि हे चॅनल खूप चंगली माहिती नेहेमी प्रसारित करीत असते....खूप आभार....असेच मराठ्यांचा अपरिचित इतिहास प्रकशात आणत रहा....खूप आभार आणि शुभेच्छा
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
मैदानी लढाई चा अनुभव नाही हा खोटा इतिहास आहे मराठे शिवाजी महाराजांच्या काळापासुज गरज पडेल तेव्हा मैदानी लढाई करत होते ,शिवाजी महाराजांनी केलेली साल्हेरची लढाई प्रसिद्ध आहे त्याच लढाईत मुघलांना कोणीतरी खुल्या मैदानात पहील्यांदा हरवले होते आणि त्यानंतर सुद्धा सगळया लढाया या खुल्या मैदानातच झाल्या होत्या , गनिमी कावा म्हणजे जंगलात, सह्याद्रीत लढाई कारणे हा चुकीचा गैरसमज आहे, धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी केलेल्या लढाया ह्या उत्तम नमुना होत्या . आपली शक्ती एकवटून शत्रूच्या सर्वात कमजोर ,दुखऱ्या भागावर आक्रमण करणे हे शिवाजी महाराजांनी सांगितलेले शेवट पर्यन्त लक्षात ठेवायला पाहिजे होत भाऊंनि.
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
पानिपतात रसद कापली गेल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले होतें, ह्या खेळीत मराठे तरबेज होते , मराठ्यांसोबत तेच घडल ,जर तोफखाना आणि बुणगे नसते तर ही लढाई नक्कीच जिंकलो असतो .
@9969760439
@9969760439 3 жыл бұрын
@@ketanpatil935 Panipatachi geographical condition ashi ahe ki tya jagi gelela manus trap hoto, tyat bhaunchi kivva saradaranchi chuck nhi, ase aste tr tyaveli sardarch bhaunchi sath sodun nighun gele aste, ani khulya maidanat artillery hi lagtech,tya shivay jevdha vel apn ladhlo tevdha sudha ladhhta ale naste Ase ghri basun type karun tika karne khup sope aste, paristhiti kay hoti he ghri basun samjat naste
@ketanpatil935
@ketanpatil935 3 жыл бұрын
@@9969760439 अरे पानिपतच मैदान खूल असलं तरी काय झालं? जर चपळ घोडदळ असत तर तिथुन माघार घेउन, शत्रूला आपल्या सोयीनुसार आपल्या ठिकाणी आणुन त्याची रसद कापून बरंच काही करता आलं असत. मल्हारव होळकर हे सुद्धा पानिपतच्याच परिसरात होते लढाई होण्याच्या वर्षभराआधी , त्यांचा मागावर सुद्धा अफगाण लागले होते तेव्हा सुद्धा होळकरांनी नुसते इकडे तिकडे पळून त्यांना दमावले होते. इब्राहिम खानाच्या तोफा नव्हत्या उपयोगी आल्या त्याच्या बंदुका कामाला आल्या होत्या. ह्या जड तोफा पानिपतच्या वेळेस ओझं बनल्या. आणि मी काही उगाच बोलत नाहीये, आपन खुप जास्त चूका केल्या होत्या.
@AnonymousProdigy
@AnonymousProdigy 3 жыл бұрын
Lesson to be learnt from the past ,that Hindus were defeated because they were never united....lets not repeat the mistake today..all hindus should stay united and work for greater hindu rashtra... हर हर महादेव 🙏
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Well we are still not united. Like gardi, hujurat, shinde , vinchrukar camps fought alone and didn't knew what others were doing similarly today Hindus are fighting in Kashmir Kerala Assam and don't know what other is doing.
@chetanjadhav3146
@chetanjadhav3146 3 жыл бұрын
अप्रतिम👏👏👏 पानिपतातील सर्व विरांना श्रद्धांजली🙏
@deepakkale7217
@deepakkale7217 3 жыл бұрын
खूप छान. चे आजचे अस्तित्व आहे फक्त त्यांच्यामुळेच.
@EinsteinKO
@EinsteinKO 3 жыл бұрын
I have read about the Panipat battle. But still got to know many new facts from this series. Thank you 🙏
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
आपलं कथन व कहाणी अप्रतिम माहातीदायक आहे .हा मराठ्यांच्या इतिहासाचं स्मरण करत रहा .धन्यवाद !!!
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 3 жыл бұрын
Apratim 🙏🙏🙏
@shubhamgite8659
@shubhamgite8659 2 жыл бұрын
हर हर महादेव
@abhishekbaikar7432
@abhishekbaikar7432 2 жыл бұрын
धन्यावाद .....!!!!!! आणि मानाचा मुजरा "Maratha History" Channel ला ...........!!!!!!!!!!
@surendraingale8514
@surendraingale8514 3 жыл бұрын
बचेंगे तो और भी लढेंगे ⚔️🩸⚔️
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4,3 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН