भाऊंनी या वर्गाला करामतीकर कांकाच्या जनानखान्यातील रखेल उपाधी दिली ती चपखल लागू पडते.
@pvrtv7659Күн бұрын
सुशील कुलकर्णी मी आपला खूप मोठा फॅन आहे तुमचे विचार आणि तुमचं स्पष्ट बोलणं मला खूप खरंच आवडतं
@ravindranathghadi953719 сағат бұрын
सुशिलजी खरेच मनापासून धनयवाद जांबेकरांचे दर्पण खरच दीन झाली आहे.जी पत्रकारांची नावे घेतली त्यांचे सकाळी उठून तोंड सुधा बघू नये असे वाटते.तुमच्या प्रामाणिक सदेतोडपणासाठी तुम्हाला मनापासून सॅल्युट
@jitendramane785020 сағат бұрын
पत्रकार आणि मेडिकल इंडस्ट्री यांची मिलिभगत आहे प्रशासनाने मात्र यांची साथ देऊ नये
@mnk1964Күн бұрын
क्या बात है सुशीलजी! HMPV चा फुलफाॅर्म केलेला जबरदस्त!
@sanjaywakharkar1140Күн бұрын
His masters pet voice. HMPV.
@avinashmarathe1972Күн бұрын
धन्यवाद सुशीलजी , हे पत्रकार नसून बांडगुळे आहेत . एवढी टीका होत असूनही त्यांचा उर्मटपणा तसूभरही कमी झालेला नाही. आपले पुन्हा एकदा अभिनंदन.
@dilipkhanvilkar611222 сағат бұрын
HMPV चा फूल फाॅर्म आवडला. लाचार पत्रकारांची चांगलीच उतरवलीत; पण, त्यांच्या शब्दकोशात "लाज" नावाचा शब्द असेल तर ना !
@ghanshyammore603016 сағат бұрын
अगदी योग्य आणि एकदम बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही सुशिल जी!
@dayanandnadkarni207Күн бұрын
*छानच व्हीडीओ. मी तर टेलीव्हीजनच काय, कोणतेही छापील वर्तमानपत्र वाचायचे गेल्या सहा वर्षांपासून बंद केले आहे आणी आता पुन्हा मागे वळून बघायची गरजही भासत नाही.*
@sumatimungekar429623 сағат бұрын
पत्रकारांची मुलगी असून आज मराठी मीडिया इतक्या लाजीरवाणा झालाय की विचारु नका
@sanjayjadhav375823 сағат бұрын
पैसे घेऊन मुका देणारी अशी पत्रकारिची अवस्था आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया तर त्याहून नालायक. रिपब्लिक चॅनेल 5 मिनिटाहून अधिक बघवत नाही.
@rasamhemlata3490Күн бұрын
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे. आपण ज्यांची ज्यांची नावं घेतलीत ते चाय बिस्कुट पत्रकार/चाटू पत्रकार आहेत हे लपून राहिलेले नाही
@shashikumarmalekar6783Күн бұрын
आजच्या विषयाचे टायटल वाचुनच हसायला आले. रोख कुठे असेल ते अगोदरच समजले. बहूत मजा आया
@ajitmalkar8404Күн бұрын
जबरदस्त विवेचन.. चहा बिस्किट वाल्यांची पोलखोल केली सुशील जी आपण.
@shubhadaparchure10523 сағат бұрын
HMPV चां फुल फॉर्म आवडला तुम्ही दिलेली पत्रकारितेची माहिती ऐकताना खरे काय ते कळले
@divakartadwalkar4392Күн бұрын
काय जबरदस्त सोलून काढता हो तुम्ही ? मला वाटतं तुमचं नाव कुलकर्णी ऐवजी सोलकर असावे असं वाटतं. 🌹🌹🌹अभिनंदन 🌹🌹🌹
@prakashpandit936122 сағат бұрын
पत्रकारांनी दर्पण दिन पेक्षा दडपण दिन साजरा करावा.
@abhayyadwadkar162722 сағат бұрын
कुलकर्णी, His Masters PETs Voice म्हणाकी.
@suhaspathak655020 сағат бұрын
मलाही तसंच वाटत. आंदोलन, खून खटले, दंगली, जातीय तेढ, शेतकरी इत्यादी बरोबर आता कोरोना सारखी परिस्थिती राज्यात व देशात निर्माण करुन विकास कामे व प्रगती रोखण्याचे नीच काम असं नरेटीवह करत आहेत. आता लोकांनी यांना धडा शिकवला पाहिजे.
एकदम बरोबर हे दोन आहेतच पण बाकी सगळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपली लायकी दाखवत आहेत
@praskram18 сағат бұрын
These finance experts are hiding after Raghuraman spoke 😊
@drarunjoshi2088Күн бұрын
फार छान पद्धतीने विचार मांडलेत तुम्ही. बाळ शास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आगरकर, ह्यांचा काळ इतिहासजमा झाला आहे. आता पोट भरणाऱ्या लोकांची पत्रकारिता शिल्लक राहिली आहे, त्यामुळे आम्ही फक्त यू ट्यूबवर अवलंबून असतो.
@sudhirpeshave574310 сағат бұрын
पत्रकार दिनानिमित्त 🎉 आपल्या कार्याला दंडवत 🎉
@Ravikirangodse10 сағат бұрын
परखडपणे विचार मांडायला कलेजा पण तितकाच परखड शुद्ध निर्मल असावा लागतो. Hats off
@jagannathamberkar6969Күн бұрын
अगदी बरोबर आहे आजची पत्रकारिता अशीच आहे पराचा कावळा आणि होत्याच नव्हत करणारी
@ashokshimpi7878Күн бұрын
आमच्या घरी आज पर्यंत्ंहंजे 8 अव्र्शे झालेत T.V. (दुरुन दर्शन देणारेचल चित्र यंत्र) नाही कारण त्या वेळी निखिल वाघले हा लोकमत चणेल वर नको ते बोंबलत होता त्याच त्याच मालिका आचरट वचरट बातम्या येत असत. मराठी बातमी तर विचारच नका म्हणून मुलांचे नक्षं नको म्हणून टी. व्ही. घेतलाच नाही.
@SureshKenjale-py1wt21 сағат бұрын
एकदम सत्त्य विश्लेषण .
@bhushanpatil3114Күн бұрын
बरं झालं आम्ही HMPV पत्रकारांच्या बातम्या कधी बघतच नाही
@manojambekar9148Күн бұрын
भाऊ सांगतात ते खरे आहे...
@narayanpande998220 сағат бұрын
सुशिलजी, मी आपले विडिओ नेहमी बघतो. आपला सर्व बाबतीत खूप छान अभ्यास आहे. आजचा विडिओ खूप छान होता. आपले सर्वच विडिओ अभ्यास पूर्ण,मार्मिक, सद्य परिस्थिती चे अवलोकन करणारे असतात. अनालायझर चे सर्वच विडिओ सुद्धा उत्तम असतात. आपणा सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
@antypg548620 сағат бұрын
जबरदस्त पोलखोल 👍
@dateradhesham544820 сағат бұрын
सुशिलजी आज योगायोगाने आम्ही एका घरी गेलो होतो जे पुण्यनगरी मध्ये वितरण प्रमुख होते नलावडे नावाचे जे शिंगोटे यांच्या गावाचे होते
@milindshahane5926Күн бұрын
'ह्याच्या मालकाची पाळीव वटवट' हा शुद्ध मराठीत चपखल शब्द होईल.
@milindshahane5926Күн бұрын
पाळीवच्या जागी फालतू हा शब्द पण वापरता येईल....
@milindshahane592620 сағат бұрын
ह्याच्या मालकाची फालतू वटवट....
@manojambekar9148Күн бұрын
लाज वाटली पाहिजे आज मीडिया.. वेश्याव्यवसाय झाला आहे की
@bharatithakar8247Күн бұрын
भाऊ तोरसेकर, जनानखाना च म्हणतात 😮😮
@sanjayjadhav375823 сағат бұрын
@@bharatithakar8247😂😂
@girirajraj500918 сағат бұрын
वेश्येला मर्यादा तरी आहें यानी यापण सीमा मोडल्यात
@ghanshyammore603016 сағат бұрын
अगदी १०९ टक्के बरोबर बोललात ,! भाऊंच्या भाषेत जनानखाना ! म्हणजेच रखेल झाला आहे मराठी वाहिन्या !
@hemantkulkarni.7169Күн бұрын
ह्या देशाचा सत्यानाश विकावू पत्रकारितेने केला आहे.
उजवी बाजू डावी दिसणे व HMPV हे दोन्ही दृष्टांत आवडले.
@shripadvaidya277020 сағат бұрын
शब्द जाल किंवा अजून आठवत नाही सध्या काय वापरू तुमच्यासाठी शतशा: धन्यवाद
@ujwalasoman4811Күн бұрын
खूपच छान एकदम स्पष्ट. त्यासाठी धाडस लागतं ते तुमच्याजवळ आहे. खरं बोलणं महत्त्वाचं असतं ते करता तुम्ही. त्याबद्दल कौतुक.
@adnyatКүн бұрын
पत्रकार हीच शिवी झाली आहे सध्या
@AlpanaGolwalkarКүн бұрын
खरोखर खूप च वास्तविक सत्य आपण मांडले.
@shrikantdighe647920 сағат бұрын
खरंय .. भारी !! जिंकलत...
@vishwasraosawant698522 сағат бұрын
You are strateforward,bold and fearless. I appreciate your comments. Thanks.
@RupeshShanbhag21 сағат бұрын
अप्रतिम 👍👍👍न सांगता ज्यांना उद्देशून वाक्य होते त्यांना अक्कल येणार नाही ते कुत्रे रोज बोलतात बंधू 👌👌r
@abhaynilangekar622721 сағат бұрын
बरोब्बर
@padmajavaidya969623 сағат бұрын
बर झाल हा व्हिडिओ केला ते खरेच आहे फुट का आरसा आहे
@swatikokil1130Күн бұрын
Hmpv चा फुल फॉर्म मस्त. दर्पण आज दिन झालाय मस्त वाक्य
@renukadasdixit852218 сағат бұрын
उत्तम.
@damodardeshmukh2911Күн бұрын
सुशीलजी तुम्ही अशोक वानखेडे , राजदीप सरदेसाई संजय आवटे ह्यांची नावे विसरलात .
@vandemataram0920 сағат бұрын
अभिव्यक्ती वाला 😂नॉटी
@praskram19 сағат бұрын
भिकार माणे.पण विसरलात सर 😊
@arvindnalkande773418 сағат бұрын
आपण टाकुया
@prabhakarkulkarni86521 сағат бұрын
HMPV पत्रकारांनी, पत्रकार दीन साजरा करावा
@VinitaPapde23 сағат бұрын
सुशीलजी छानच खमकपणान मांडता सगळच शिवाय मला आपल माउलीच्या हरीपाठाच निरीक्षण परिक्षण मन मनपर्यंतत पोहचतोय👊👏👏👏👏👏😚🎉😂
@prabhakarkarve7297Күн бұрын
HIS MASTER PAID VOICE..
@priyatendolkar852822 сағат бұрын
हे जास्त समर्पक वाटते
@milindshahane592622 сағат бұрын
@@prabhakarkarve7297 खरंच समर्पक
@sulabhabhide229523 сағат бұрын
उल्लेखिलेल्या “ पत्रकारां “ बद्दल आमजनतेत इथं व्यक्त केलेलं मत असावं.
@jyotsnagore2364Күн бұрын
सुशिलजी ह्यांचे genes वेगळे आहेत त्यामुळे हे सुधारणारे नाहीत तुमचे सर्वांचे व्हीडिओज आवडीने पाहणारे असंख्य आहेत
@shankarsalunkhe779419 сағат бұрын
Salute to you 👍👍
@dattatrayadamle2056Күн бұрын
HMPV is his master,s paid voice which is existing in india for a long time
@kishorpatel331922 сағат бұрын
Jai shree ram
@vivekthombare8303Күн бұрын
सुशीलजी सुरेख विश्लेषण
@PrakashShahane-m4gКүн бұрын
कुबेर रौत आणि सुमार यांचा यांच्या कारभाराचा निषेध आणि धिक्कार!
@uttamraodeshmukh7454Күн бұрын
कुबेर नाही हाय वो ,वह तो जुबेर हाय. 😊.
@arvindnalkande773418 сағат бұрын
बढीया!
@jagdishgokhale1441Күн бұрын
तुमची विश्लेषणाची पद्धत अतिशय चांगली आहे आणि आणि विश्लेषण ही मनाला भावणारं आहे
@VishnuKale-oe6xuКүн бұрын
सुशीलजी आताचे पत्रकार विकाऊ आहेत पैशे मिळाले की ते काहीही करू शकतात
@sushilakamath27259 сағат бұрын
Sooperse ooper video 👌👌👌👌👏👏👏. Thanks 🙏🏿
@shriganeshdate9142Күн бұрын
His masters personal voice
@HamaraHindustannКүн бұрын
तुम्ही पत्रकार म्हटल आणि लगेच शिवि निघाली x yz बाकी तुम्ही समजून घ्या किती नफ़रत झाली आहे आम्हाला ह्या चैनल पत्रकार बद्द्ल. 😡 माझ्या घरी मराठी न्यूज़ चुकून पण लागत नाही TV वर.
@आत्मभानपंडित23 сағат бұрын
अरे बाबा लोकशाही चं चोथा स्तंभ आहे तो
@HamaraHindustann23 сағат бұрын
@@आत्मभानपंडित मी ह्या लोकशाही च्या तीसऱ्या स्तंभ ला नाही मानत आणि तुम्ही चौथ्या ची घेऊन बसले. मी खुप कठोर आहे. मी तुमच्या महात्मा ला महात्मा नाही मानत मी त्या st sc क़ानून विरोधी आहे मी सबका साथ विरोधी आहे....... खुप मोठी लिस्ट आहे. खूपच कठोर आहे मी. तर ह्या नाला यक पत्रकार ला काय घेऊन बसले. 🙏
@आत्मभानपंडित23 сағат бұрын
@@HamaraHindustann agree to Agri Culture Enough for what we need But No place for Greed So family first I respect your emotions but we all know EVM So RIP Democracy One more I don't care about individuality but only families and family men and women Rest World is made up of atoms molecules and stories. I would like to read your thoughts.
@Surekha-xg7cs22 сағат бұрын
Aho he pan tar HMV Patrakar ch aheta.... Farak evdhach ahe tyanca malak Pawar ahe yancha Fadnavis...
@HamaraHindustann22 сағат бұрын
@@आत्मभानपंडित yes i agree to agri culture 👍 but its not enough for greed as country i mean INDIA. I understand what you said but no RIP to democracy. I hope you understand my friend.
@vivekanandsaraf905823 сағат бұрын
Very good Sushil ji 👍
@AnjaliTulpuleКүн бұрын
दर्पण पत्रिका ही काही काळाने दडपण पत्रिका होते असं दिसतंय.😢😮
@GskmanjalkarКүн бұрын
आज चांगलेच वाभाडे काढलेत. 👌🏻👍🏻
@shirishdeshpande665921 сағат бұрын
फारच छान विश्लेषण
@dr.arunraut30442 сағат бұрын
Very good presentation.
@wamanpuranik729911 сағат бұрын
Namaskar 🙏🙏
@chandrashekharhalkunde459322 сағат бұрын
सहा जानेवारीच्या दिवस पत्रकारांचा तर्पण दिन म्हणून साजरा करावा!
@archanavishayevishaye1376 сағат бұрын
सुशील जी तुम्ही आणि बाकी चे जे यूट्युबर आहेत जे खरं आणि सडेतोड भाष्य करणारे तुम्ही जर मिळून एक न्यूज चॅनल काढले तर खूप बरं होईल
@Atulghonge-j8j9 минут бұрын
भाऊ तुम्ही खरे पत्रकार आहात मी फक्त तुम्हालाच पाहतो बाकी सगळे निगेटिव्ह देतात
@eknathvitonde129618 сағат бұрын
कुमार केतकर, गिरीश कुबेर, संजय राऊत यांच्या सारखे संपादक आल्यापासूनच पत्रकारिता बदनाम झालीय, साहेब.
@sanjaydandawate82Күн бұрын
निर्लजम सदा सुखी
@ASHUTOSHWAIKARКүн бұрын
पत्रकार, खरंच महामेरू ठरू शकतात पण 😇🙃😇
@sanjayjadhav375823 сағат бұрын
घंटा तज्ञांची साक्ष काढून न्यायालयात भाजप व बा. शिवसेना हे निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात केस हरणार हे अट्टाहासाने सांगणारे प्रशांत कदम यांचे नाव सांगायला विसरलात.
@supriyapotnis20905 сағат бұрын
एकच नंबर... गप टॉमी 😅😅😅😅
@chandrakantkamble942323 сағат бұрын
His master's pet voice म्हटले तर वावगे ठरणार नाही.
@shridhargangal476521 сағат бұрын
रोज सतत नकारात्मक बातम्या देऊन मानसिक खच्चीकरण करणे चालु आहे. प्रत्येक बातमी पत्रात मृत्यू ची बातमी सांगीतली नाही तर यांच्या पिंडाला कावळा शिवणार नाही.
@RameshPatil-ib5pu20 сағат бұрын
Sir tumhi je vichar mandatat ani te nidar pane tyamule mi tumacha fan ahe