राणेदा मि १४/१५ एप्रिल २o१८ साली गुंजवणे मार्गे चोर दरवाज्यातून राजगडावर गेलो होतो.फार उन होतं त्यावेळी.पण वेळेअभावी पुर्ण राजगड बघता आला नाही त्याची खंत अजून आहे.तुमचे राजगडाचे सर्व videos पाहून नक्कीच जाणार राजांचं राजगड पाहायला.मस्त video केलात राणेदा माहिती तर अप्रतीम देता.
@DurgaThute-k8g2 күн бұрын
भाग्यवान आहात तुम्ही.मी फक्त एकदाच रायगडावर गेले कसलं भारी वाटत होतं गडावर महाराजांच्या दरबारात असल्याचा भास होत होता.जय शिवराय
@NewMotivationalNi38 ай бұрын
एका no. दादा, विडिओ बघून खूप मोटिवेशन भेटतं 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩❤️
@Garjatomarathi118 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण नेहमीप्रमाणे राणे दादा ☺️
@aniket_rajankar8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ShantanuHarne8 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा तू 👍👍
@suvidhamk49518 ай бұрын
Rane sir, 👋 hello नमस्कार मी माझी आई आणि माझी मुलगी तुमचे video's न चुकता बघतो आम्हाला महाराजांच्या बद्दल खुप जाणुन घेता येतं तुमच्या माध्यमातून. ❤❤ ह्या videos मध्ये तुम्ही राणीवसा दाखवाल अशी अपेक्षा होती, आम्हाला खुप उत्सुकता आहे महाराणी सईबाई साहेब, येसुबाई साहेब, यांचा राणीवसा बघायचा होता हो...... तसेच प्रत्यक्ष सदर कशी असते ते सुद्धा नाही दाखवले तुम्ही आमची ईच्छा आहे हो बघायची ते ही तुमच्या माध्यमातून कारण तुम्ही खूप छान, खूप व्यवस्थित सांगता कृपा करून दाखवले तर बरे होईल ❤❤
@prashantghaytidak47793 ай бұрын
खूप छान दादा ❤😊
@MAYUPLAYZ8 ай бұрын
जय शिवराय 🚩
@jack_sparrow9768 ай бұрын
अप्रतिम माहिती 👌👌👌
@aadarshranmale83428 ай бұрын
30:15 😅😂 Dada khupchh mst mahiti... ❤❤dhanyavaad 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🧡
@ajitpatil8 ай бұрын
Khup chan 😊 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम
@shwetadesai84188 ай бұрын
Hii... दादा तुझे सगळेच व्हिडीओ छान असतात .
@shankarkewale79448 ай бұрын
Nice 🎉❤🎉
@jagdishkini80507 ай бұрын
राजगडाच सुंदर दर्शन,❤
@amollahase46948 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@kartikjadhav2438 ай бұрын
राजगड पाहताना जाणवलं ते, म्हणजे... आम्ही इतिहास राखण्यात पुर्णपणे अयशस्वी ठरलो. शिवाय आज जे काही समोर आहे त्या पाषाणाचे अवशेष पाहताना अंदाजाने बाण मारावे लागतात इतकी भीषण परिस्थिती आहे. आपण दिलेलं विशेषण आजच्या घडीला लागू पडेल काय हाच काय तो प्रश्न!
@bhausahebmagare88198 ай бұрын
अप्रतिम सर ❤
@ajsatisfyingshow39138 ай бұрын
महाराजांच्या कृपेने मी पद्मावती तलावात पडता पडता वाचलो होतो🙏🏻
@vasantparab624615 күн бұрын
राणे भाऊ दिवाळीत ये काय गजबज असते तेव्हा 😊 मी दर वर्षी दिवाळीत जातो
आत्ताच आपला" राजगड" चा व्हिडिओ पाहिला. अंत्यंत माहिती पूर्ण असा व्हिडिओ आहे. फक्त एक माहिती देतो - दरवाजा बंद केल्या वर त्याच्या मागे दरवाजा उघडू नये म्हणून भिंतीमधे एक लाकडी ओंडका असतो असा उल्लेख आहे --- त्या ओंडक्याला " अडसर " असे म्हणतात.
@tusharbolade84668 ай бұрын
महाराष्ट्र सारखं पर्यंटन कुठे च नाही जर का govt नी सर्वे महाराजांचे किल्ले नीट सर्वधन केलं तर…
@prasannabhosale54848 ай бұрын
Ek number
@mangeshsalunkhe38348 ай бұрын
आभारी आहे दादा ❤️
@Shrishail-pd4jd8 ай бұрын
दादा गुंजवणे नदी जवळ सई राणी साहेबांची समाधी आहे म्हणतात ति पण दाखवा
@gangadharsaudagar90538 ай бұрын
सर तुमच्या मताला मी सहमत आहे
@rautgaurav16810 күн бұрын
महाराजांच्या काळात त्यांच्या लेखी जाती पतीस ठार नव्हता त्र तुम्ही जेव्हा माहिती देताय की सोनोपंत डबीरांचा वैयक्तिक असा पाण्याचा टाका आहे कारण त्या काळी ब्राह्मण क्षत्रिय शूद्र अस चालायचं पण महाराजांचा इतिहास बघता त्यांनी या सर्व गोहतीन अजिबात वाव दिला नव्हता. निदान राज्याच्या पहिली राजधानी असलेल्या राजगड वर तरी ….
@SachinJadhav-e4h7 ай бұрын
दादा एक एक कील्हा किती एकर मध्ये असतो ते सांगा ना please 🙏
@ShraddhaBabar-tm5ei8 ай бұрын
Amber khana nasel te 2 floor che bandh Kam vattey
@saishtodankar80338 ай бұрын
Apartim video
@shandaarnation57836 ай бұрын
आपले छत्रपति शिवाजी महाराज सगलिकडे फिरले असतील त्यांचे पाय या ठीकानी लागले असतील रोमांचकारी अनुभव आहे
@royalvishwa23258 ай бұрын
दादा सद्रेच्या आत काय होत व्यवस्थित दिसलेलं नाही
@KAVITADANDWATE-g1r8 ай бұрын
सर्व माहिती चांगली दिलीत पण ठीक आहे, ठीक आहे असे सारखे म्हणू नका.
@subodhmalkar54088 ай бұрын
👌👌
@msdeditx77748 ай бұрын
सुवेळा माचीवर आणि बालेकिल्ल्यावर सुद्धा सदर आहे दादा. राजगडावर एकूणच 4 सदर पहावयास मिळतात.
@kalpeshchaudhari65486 ай бұрын
दादा चोर दरवाजा जवळ काहीतरी होत ते add नाही केलं तुम्ही शक्यतो करप्ट झाले आहे का but तुमच्या नजरेने राजगड पाहायला मिळतो हेच आमचे अहोभाग्य❤
@avinashlad37598 ай бұрын
दादा पन्हाळ गडाचा पण एक video kara
@sayalijagtap9708 ай бұрын
❤❤
@Shivjatasya8 ай бұрын
लवकर पार्ट 3 अपलोड कर दादा ❤️
@vijaypawar95538 ай бұрын
🚩🚩
@shwetadesai84188 ай бұрын
अजून एक गोष्ट दाराच्या मागे जो लाकडी ओंडका आहे ना तो आमच्या जुण्या घरी पण होता त्याला आम्ही आडणा म्हणत होतो .
@yogeshjagtap23626 ай бұрын
मी तीन बघितल्या आहे
@prerit9368 ай бұрын
Rane dada Rajavada , ranivasa , kacheri सर्व kahi padlela astana सोनोपंत डबिर Yanchi वास्तु itki सुस्थिति madhe kashi kay Ya baddal thodi Mahiti Dya
@RoadWheelRane8 ай бұрын
राजसदर आणि डबिर वाड्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या दोन्ही वास्तू यापूर्वी पडीक होत्या. डबिर वाड्यात आता पुरातत्त्व खात्याचे कार्यालय आहे
@prerit9368 ай бұрын
@@RoadWheelRane dhanyawad dada 🙏🙏
@SunilBorge-q6x22 күн бұрын
दरवाज्याच्या मागे असलेल्या लाकडी ओंडक्याला आगल म्हणतात दादा
@satishnannawre80108 ай бұрын
दादा राजगड वर राहण्याची सोय आहे का?
@RoadWheelRane8 ай бұрын
रितसर परवानगी नाही. मात्र टेंट असल्यास संजीवनी माचीवर मुक्काम करता येईल
@ajitjagtap91858 ай бұрын
🚩
@rajeshmadan1838 ай бұрын
श्री राणे, मी राजगड चे तुमचे तीनी भाग भगितले. अतिशे सुंदर केले आहेत. खूप interesting आहेत. पण तुम्ही अजून चौथा भाग (शेवटचा) post केला नाही. ह्यामुळे राजगड पूर्णपणे बागण्याचा आनंद अर्धवट वाटते. संजीवनी माची नंतरचा भाग तुम्ही post नाही केला. सुवेरा माची आणी बालेकिल्ला व शेवट ह्याचा व्हिडिओ बागायचा आहे. तो प्लीज post करा. - राजेश मदन.श्री राणे, मी राजगड चे तुमचे तीनी भाग भगितले. अतिशे सुंदर केले आहेत. खूप interesting आहेत. पण तुम्ही अजून चौथा भाग (शेवटचा) post केला नाही. ह्यामुळे राजगड पूर्णपणे बागण्याचा आनंद अर्धवट वाटतो. संजीवनी माची नंतरचा भाग तुम्ही post नाही केला. सुवेरा माची आणी बालेकिल्ला व शेवट ह्याचा व्हिडिओ बागायचा आहे. तो प्लीज post करा. - राजेश मदन.
@yadneshkand22217 ай бұрын
♥
@santoshkarbhari31918 ай бұрын
Chan maiti❤
@ShraddhaBabar-tm5ei8 ай бұрын
Chor darvaja pashi ky hote dada te nahi dakhvle
@RoadWheelRane8 ай бұрын
सॉरी पण काही फाईल्स करप्ट झाल्या.. एडीटला लक्षात आले.🥹
@vatadya.sahyadri8 ай бұрын
Rajgadavar rahta yete ka ??
@RoadWheelRane8 ай бұрын
रितसर परवानगी नाही. मात्र संजीवनी माचीकडे मुक्काम करू शकता..
@sureshthoke6648 ай бұрын
खूप छान . मराठी सुधारावी लागेल .
@rajtambe65636 ай бұрын
Vakundhyache kahi he nahi bhaman nehame khotarda ahi
@sam96643345588 ай бұрын
बालेकिल्ला वर पण राजवाडा आहे महाराज चा ta मध्ये पण शोचकूर्पा आहे आणि पद्मावती देवी ची मूळ मूर्ती side आहे ती आहे देवी मूर्ती आहे ती भोर समजणी बसावली देवी ची मूर्ती आहे