राजापूर विधानसभा | Sanjay Yadavrao BJP Exclusive

  Рет қаралды 8,499

Atharva Hardikar

Atharva Hardikar

Күн бұрын

Пікірлер: 130
@vishalmirgule6269
@vishalmirgule6269 2 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.. जे प्रश्न आपण विचारत आहात.. त्यातील काही प्रश्न हे सहज सामान्यांच्या मनातील आहेत.. त्याहूनही शांत.. संयमी असणारे नेते कवा्चितच... समोरच्या नेत्यामध्ये हे सर्व गुण आहेत.. आपल्या या देवभूमीला अशा नेत्यांची फार गरज आहे.. उत्तम मुलाखत💐🙏🏻 सोबतच मातीतला माणूस ❤ खूप छान ❤️👍🏻👍🏻👍🏻
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ पाहून आपल्या मनातील सविस्तर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल व चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद 🙏
@संजययादवराव
@संजययादवराव 2 ай бұрын
अथर्व मनापासून धन्यवाद ! माझी निवडणुकीसंदर्भातील नेमकी भूमिका तुझ्या या व्हिडिओमध्ये कोकणातील जनतेसमोर येईल. इंटरव्यू पाहणाऱ्या सर्व दर्शकांचे सुद्धा मनापासून आभार.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
@@संजययादवराव मी राजापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व उमेदवारांना संपर्क केला असता आपण सर्वप्रथम ठरले आहात ज्यांनी मला ही संधी दिली. त्यामुळे मीच आपले आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने आभार मानीन की आपण मला वेळ दिला ✅ बघू आपणा व्यतिरिक्त कोण सामोरे जायला तयार होते आहे 😊🙏
@akshaybelwalkar1100
@akshaybelwalkar1100 2 ай бұрын
खरंच खूप छान व्यक्तिमत्व....तुझ्यामुळे माहिती मिळाली त्यांच्या बद्दल...खरच अशा विचारांच नेतृत्व हवय आपल्या कोकणाला...आपल्या मतदार संघाला....educated and vision असणार नेतृत्व...All the best Sanjay yadavrav ji ❤
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून मनःपूर्वक व सविस्तर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! विडिओ नक्की शेयर करा आपल्या समूहात ✅
@prasadbhagwat3600
@prasadbhagwat3600 2 ай бұрын
अथर्व खूप छान मुलाखत घेतलीस. हा व्हिडिओ खूप व्हायरल होणार.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून आपण लिहिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा 😊🙏
@jayshreebhalekar1461
@jayshreebhalekar1461 2 ай бұрын
खूप छान प्रयत्न खूप शुभेच्छा
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती ✅
@manohargawde9779
@manohargawde9779 2 ай бұрын
अश्या सामाजिक चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांची गरज आहे विधानसभेत जाण्याची. ❤फणस❤ निशाणी लक्ष्यात ठेवा. जय कोकण! जय शिवराय.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
@@manohargawde9779 नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच हा विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेयर करायला विसरू नका ⭕️
@rupeshdarge2861
@rupeshdarge2861 2 ай бұрын
आज कोकणात सगळेच पक्षाचे पक्षप्रमुख भाषण देऊन गेले. पण एकमेकांवर टीका करणे यातच धन्य समजतात. पण संजय यादवराव साहेब यांनी मांडलेले मुद्दे खरच कोकणाच्या भल्याचे आहेत. जनतेने किमान अशा उमेदवारांना निवडून देणे गरजेचं आहे. साहेब विजयी भव...
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@mugdhachandorkar7066
@mugdhachandorkar7066 2 ай бұрын
योग्य उमेदवार 🌹
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@007ashdDesai
@007ashdDesai 2 ай бұрын
राजकारणात सुसभ्य , सुनिश्चित कार्यकर्ते ही स्वार्थ साधताना मी माझ्या आयुष्यात पाहीले आहे . राजकरणात चांगली माणसे वाईट , धुर्त आणि मतलबी होताना पाहीली आहे . तसे होऊ नका . आम्ही संजयरावावर खूप श्रध्दा करतो .
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@MahendraSalvi-h9j
@MahendraSalvi-h9j 2 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा साहेब.🙏🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@yashwantparab6867
@yashwantparab6867 2 ай бұрын
खूप उत्कृष्ठ आणि प्रेरणादायी मुलाखत
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
@@yashwantparab6867 नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा ⭕️
@anaghahardikar9739
@anaghahardikar9739 2 ай бұрын
खूपच तळमळीने आणि प्रामाणिकपणाने काम करतायत, त्यांच्याकडे कोकणच्या विकासासाठी योजना ही भरपूर आहेत. चांगली मुलाखत घेतलीस अथर्व. त्यांना भाजपा कडून संधी मिळायला हवी होती. त्यांना खूप खूप शुभेच्छा!
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏
@varshadhekne5524
@varshadhekne5524 2 ай бұрын
चांगली मुलाखत,चांगले विचार मांडले 👌👍
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद ✅ विडिओ नक्की शेयर करा 😊
@rajeshwaingankar6398
@rajeshwaingankar6398 2 ай бұрын
Good going I'm with you all Stand united for Kokan
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️ 🙏😊
@suhasdesai9137
@suhasdesai9137 2 ай бұрын
चांगले विचार आहेत शुभेच्छा💐💐
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@rajansurvevlogs
@rajansurvevlogs 2 ай бұрын
खूपच छान. खरं तर खूप झाले राजकारण. आता अशाच नेतृत्वाची गरज आहे कोकणाला
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ विडिओ जास्तीतजास्त शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@samiryadav2265
@samiryadav2265 2 ай бұрын
सुंदर 👌👌👌👌
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@shripatshinde6714
@shripatshinde6714 2 ай бұрын
आपल्या ह्या कामाबद्दल लिहायला शब्द सुधा कमी आहेत मी आपणास मनापासून नमस्कार करतो मी सुधा एक संगमेश्वर कोकण वाशी आहे. मला सुधा खूप काई करायची इच्छा आहे पण काय सांगु मी आपणास भेटेन तेवा बोलू धन्यवाद आपणास पुन्हा नमस्कार.
@amraykar
@amraykar 2 ай бұрын
आपली उद्दिष्ट छान आहेत. पण रेटाने संघर्ष चालू ठेवा. रिझल्ट यायला वेळ लागेल.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद ❤️ 🙏 विडिओ नक्की शेयर करा ✅
@satyavanpatil2371
@satyavanpatil2371 2 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा साहेब यादवराव आगे बढो हम तुम्हारे साथ है
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@prasad437
@prasad437 2 ай бұрын
कोकणात अश्याच तळमळीने काम करणाऱ्या लोकांची गरज आहे.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून अगदी वास्तव प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@legendry84
@legendry84 2 ай бұрын
साहेब छान माहिती आणि विचार ही पण 10 वर्ष केंद्र आणि राज्यात सत्ता होती पण एखाद उद्योग नाही आणलात काही केले नाहीत
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 विडिओ आवडला असल्यास शेयर करायला विसरू नका ⭕️
@SachinNandgaonkar
@SachinNandgaonkar 2 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा सर ❤
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा 😊 त्याचप्रमाणे आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@padmakarpadhye5685
@padmakarpadhye5685 2 ай бұрын
मुलाखत छान
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास त्वरित करावा 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@avinashdesai962
@avinashdesai962 2 ай бұрын
देशाला व महाराष्ट्राला आपणा सारख्या कोकणाच्या समस्यांची जाणीव असलेल्या निसवाथीॅ नेतृत्वाची गरज आहे. आम्ही आपणास सोबत आहोत.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@santoshlalye7779
@santoshlalye7779 2 ай бұрын
❤❤❤❤ ❤ asha mansanchi garaje ahe rajkarnat
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती ✅
@SameerBadad-t3k
@SameerBadad-t3k 2 ай бұрын
खूप छान सर
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@kashirambarhanpure5253
@kashirambarhanpure5253 2 ай бұрын
प्रभावी विचार!
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ तसेच चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दलही धन्यवाद! विडिओ नक्की शेयर करा 🙏
@raghunathdawal168
@raghunathdawal168 2 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद ❤️🙏 विडोये शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती ⭕️
@SamsonDsilva
@SamsonDsilva 2 ай бұрын
Best wishes for the election.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🎉 तसेच विडिओ नक्की शेयर करावा 🙏
@amrutlal3709
@amrutlal3709 2 ай бұрын
Good
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद, चॅनल सबस्क्राईब करावा ही विंनती!
@madhavmahajan5340
@madhavmahajan5340 2 ай бұрын
संजय यादवरावानी गेल्या २५ वर्ष केलेल्या अथक प्रयत्नांना यश येणे गरजेचे आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहूया.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ नक्की शेयर करा ❤️😊
@RajasThakur-f5j
@RajasThakur-f5j 2 ай бұрын
संजय जी खुप खुप शुभेच्छा
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@karankamat186
@karankamat186 2 ай бұрын
राजापूर करांनी साथ द्यावी. एक संधी विकासाला एक संधी द्या यांना
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
याठिकाणी विडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद ⭕️ चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 🙏
@nileshamberkar8883
@nileshamberkar8883 2 ай бұрын
Good concept for Kokan Development
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@ninadjoshi9064
@ninadjoshi9064 2 ай бұрын
🎉❤
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@mkk369
@mkk369 2 ай бұрын
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ निवडायला हवा होता❤
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@manojw3621
@manojw3621 2 ай бұрын
सर्व बीजेपी ची मते तुम्हाला भेटतील यासाठी प्रयत्न करा आणि मत वाढवा
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@vikrantsawant4660
@vikrantsawant4660 2 ай бұрын
Atharva tumhi khup changle kam karat ahat Sanjay yadavrao saheb visionary ahet me tyanche kam pahto ahe konkan bhumi pratishtan marfat tyani khup changle upkram rabavle ahet tyana nivdnuki sathi shubhechha
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार दादा! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा. 🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@zolaikrupa1987
@zolaikrupa1987 2 ай бұрын
विजय भव साहेब 🎉
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा ⭕️
@satishkalambate2498
@satishkalambate2498 2 ай бұрын
💐🙏👍
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@padmakarpadhye5685
@padmakarpadhye5685 2 ай бұрын
तळमळीने बोलणारा खरा कार्यकर्ता. कोकणी माणसाने त्याना साथ द्यायला हवी.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास नक्की करावा 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@pratikMayekar-t1t
@pratikMayekar-t1t 2 ай бұрын
भावी आमदार🎉
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 ай бұрын
👍
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ नक्की शेयर करा ❤️😊
@nileshsawant4998
@nileshsawant4998 2 ай бұрын
सच्चा कार्यकर्ता
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@shrikushnakabir
@shrikushnakabir 2 ай бұрын
आपण कोंतहीपक्ष व्यक्ती यांचं नाव न घेता कोकणातील लोकांशी संपर्क ठेवा यश लांब नाही
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 ай бұрын
देव बरे करो. 🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@sadashivgokhale5628
@sadashivgokhale5628 2 ай бұрын
सुंदर सुंदर maha maha राजकारण असेच होते पण शरद पवार पवार कारण आहे
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@shrikushnakabir
@shrikushnakabir 2 ай бұрын
Ratnagiri Talukahi aaplya karyat savosta kara
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@Hotkaru
@Hotkaru 2 ай бұрын
हे कधी येतच नाही
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@shrikushnakabir
@shrikushnakabir 2 ай бұрын
मी रत्नागिरी तालुक्यातील डोरले या गावचा रहिवासी असून मला आपल्याला भेटू echhto मोबाईल pathau shakal ka
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
विडिओ नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 मनापासून धन्यवाद ✅
@sameerpandit549
@sameerpandit549 2 ай бұрын
BJP....😢
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा ⭕️
@mohannakharekar1528
@mohannakharekar1528 2 ай бұрын
हा.राजापूर.मतदार.संघाचा.अभिजित.बिचकुले.समजा.आपली.बहुमुळे.मते. फुकट.दावडू.नाका...
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😍 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@esti2623
@esti2623 2 ай бұрын
Yadav sir mob no patva
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा ❤️ 🙏
@GauravVichare
@GauravVichare 2 ай бұрын
11:28
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ नक्की शेयर करा ❤️😊
@DeepakPujari-z5j
@DeepakPujari-z5j 2 ай бұрын
Refinery badal mate ki hi
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
आपण पूर्ण मुलाखत ऐकावी ही विनंती. रिफायनरीबाबत प्रश्न विचारला आहे 🙏 ❤️ विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा व आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@DeepakPujari-z5j
@DeepakPujari-z5j 2 ай бұрын
Bjp hatva kokan vachva
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ⭕️ चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
@arunutekar2661
@arunutekar2661 2 ай бұрын
Paksha chukicha nivdalat.
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ आवडला असल्यास नक्की शेयर करा ⭕️
@pramodkelkar8604
@pramodkelkar8604 2 ай бұрын
खूप शुभेच्छा
@atharvahardikar
@atharvahardikar 2 ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
बेरोजगार पोट्ट्यानी बना उद्योजक 35% पैसे माफ होणारी योजना
53:34
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 563 М.