रंग पंढरी हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे....अशा प्रकारे आपल्या माध्यमाद्वारे आपली मराठी रंगभूमी सर्वांनी जतन करून पुढील काळात ती सर्वोच्च पदावर नेऊन ठेवता येईल असे मला वाटते...तुमच्या या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा !! हॅट्स ऑफ टू यू ...👍👍
@aditioak26835 жыл бұрын
धन्यवाद
@aditioak26835 жыл бұрын
पुढील भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत...
@hemawakharkar67915 жыл бұрын
खुपच सुंदर कार्यक्रम.
@supriyabhagade32865 жыл бұрын
रंग पंढरी अप्रतिम विलक्षण अनुभव देणारा कार्यक्रम आहे
@dipeekarawal59825 жыл бұрын
Khup shubhecha....
@swaradaranade87134 жыл бұрын
मी या कार्यक्रमाची जबरदस्त चाहती आहे! माझी आवडती कलाकार .. ईला भाटे यांची मुलाखत ऐकायची राहीली ,तरी मला परत ऐकता येईल का?
@kavitadjoshi5 жыл бұрын
इलाताई, म्हणाल्या ते खरं आहे. नाटक नक्की कसं बसतं हे तालमींच्या आधारे बघण्याची खूप उत्सुकता आहे.