Raj Thackeray यांच्या एंट्रीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा होणार फायदा? कोणाचा तोटा? | MNS

  Рет қаралды 25,075

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

---------
#AajchamuddaonMumbaiTak #RajThackeray #UddhavThackeray
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची हाक दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत 200 ते 250 जागांवर उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतलाय,आज राज ठाकरेंनी शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरातून दिलीप धोत्रेंच्या उमेदवारीची घोषणाही करून टाकली. त्यांच्या या एंट्रीमुळे विधानसभा निवडणुकीत नेमका कोणत्या पक्षाचा फायदा होईल की कोणत्या पक्षाचा तोटा होईल?यावरच आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, News 9 Plus चे सिनिअर एडिटर किरण तारे आणि फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 57
@thenextlevelagriculturegro5086
@thenextlevelagriculturegro5086 2 ай бұрын
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार जनतेने त्यांना साथ द्यायला पाहिजे
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 2 ай бұрын
मनसे सध्या सर्वत्र अस्तित्व वाढविण्याच्या मनस्थितीत असेल.101 जागा लढवून एक उमेदवार निवडून येत असेल, तर 225 जागा लढवून 3-4 जागा मिळतील आणि अस्तित्वही टिकेल.
@sunilsuryavanshi4199
@sunilsuryavanshi4199 2 ай бұрын
मनसे ह्या पक्षाला १८ वर्षच झाले आणि अत्ताच राज ठाकरे ह्यांचा दौरा सुरू झाला आणि अजून राज साहेब ह्यांनी अजुन विरोधकांवर बोलायला सुरू ही केल नाही तरी येवढी धास्ती घेतलीय आणि पत्रकारांनी तर विश्लेषक बोलवले… ये डर है मनसे का राज साहेब का…
@marathimanus.009
@marathimanus.009 2 ай бұрын
मनसे❤
@aadiwastu_3d_design717
@aadiwastu_3d_design717 2 ай бұрын
Manse🚩
@Sonawane1798
@Sonawane1798 2 ай бұрын
मनसे लाच आम्ही मतदान करू बाकी घाला तुमची 😂
@hemantphale733
@hemantphale733 2 ай бұрын
मनसे
@dagdumagar4343
@dagdumagar4343 2 ай бұрын
तुम्ही कसही विश्लेषण करा,, अहो साहेब,ज्यांच आस्तीत्वच शुन्य झालं आहे कुठलीच दिशा नाही,त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होणार कसा
@marathimanus.009
@marathimanus.009 2 ай бұрын
राजसाहेब ठाकरे
@pramodsathe5822
@pramodsathe5822 2 ай бұрын
राज ठाकरे यांचा प्रभाव संपला आहे. टोल नाके बंद करणार म्हणून आंदोलन केली. पण निकाल लोकांनी पाहीला. त्यामुळे त्यांना लोकांनी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले.
@Shrejify
@Shrejify 2 ай бұрын
63 toll nake band zale
@mangeshghume8396
@mangeshghume8396 2 ай бұрын
63 bandh kele .,tumhi vadhavat baslat ....aata fakt only Raj Saheb Manse ❤️💞
@JosephPatekar-ps3jh
@JosephPatekar-ps3jh 2 ай бұрын
मनसेचेच स्वतःचे नुकसान पण सुपाऱ्यामुळे सगळंच फावतं... जनतेचे कोणीही भलं करीत नाहीत.. फक्त स्वतःचीच खळगी भरणार
@rtcommonman
@rtcommonman 2 ай бұрын
मनसेचे यावेळी दोन आकडी आमदार निवडून येतील हे निश्चित
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 2 ай бұрын
राज ठाकरे यांच्या 225-250 जागा लढविणार यात तथ्य वाटत. कारण उमेदवाराचा चेहरा देताना महविकास आघाडी डॅमेज होईल, असाच उमेदवार निवडतील असे वाटते.म्हणूनच ते एवढे मोठे उमेदवार उभे करण्याची भाषा करतात, त्यात कमी अधिक होईल. पण महाविकास आघाडी 🎉डॅमेज करणे,हे लक्ष असेल हे नक्की!!🎉
@prashantkarekar6239
@prashantkarekar6239 2 ай бұрын
Aare Sir answer is very simple. MBS is B team of BJP. His role to eat votes of MVA. It is his seasonal business.
@tejasshindolkar8983
@tejasshindolkar8983 2 ай бұрын
राज ठाकरे हा एकमेव नेता आहे जो वास्तुस्ती ला धरून बोलतो, कायम खर बोलतो ... फालतुच राजकारण करत नाही
@tejasshindolkar8983
@tejasshindolkar8983 2 ай бұрын
You will see the rise of truth politics
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 2 ай бұрын
राज ठाकरे शेवट पर्यंत सुपारी घेऊन काम करणार
@tanajikadam5631
@tanajikadam5631 2 ай бұрын
Ubt will damaged
@JosephPatekar-ps3jh
@JosephPatekar-ps3jh 2 ай бұрын
कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत...🎉
@PujaRajput-rq9me
@PujaRajput-rq9me 2 ай бұрын
Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩
@chandrakantkadam3340
@chandrakantkadam3340 2 ай бұрын
ऊध्दव ठाकरेनाच फायदा होणार आहे.लोकसभेला राज ठाकरे हे युती बरोबर होते.पण फायदा हा आघाडीलाच झाला
@nitinambelkar6003
@nitinambelkar6003 2 ай бұрын
तुम्ही जे हे विश्लेषण करता तर तुम्ही आमच्या सामन्य मतदारा सोबत बोलता का किंवा आम्हाला विचारता का ? मी सामन्याचं आहॆ मला तर अस कोण विचारायला आला नाही. मग तुम्ही एव्हढं टोकाचं विश्लेषण कस करू शकता ? असा एक सामान्य प्रश् आहॆ. जणू काय परमेश्वर तुम्हीच अस विश्लेषण का करता.
@chetanwagh3609
@chetanwagh3609 2 ай бұрын
महाविकास आघाडी
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 ай бұрын
ज्यांच्या कडे पन्नान मत नाहीत त्यांच्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही . झालीच तर ती युतीचे होईल .
@narayankawade470
@narayankawade470 2 ай бұрын
This time manse
@tejasshindolkar8983
@tejasshindolkar8983 2 ай бұрын
राज ठाकरे हा एकमेव नेता आहे जो वास्तुस्ती ला धरून बोलतो, कायम खर बोलतो ... फालतुच राजकारण करत नाही
@devidaspatil8368
@devidaspatil8368 Ай бұрын
राज ठाकरे
@PrashantPatil-e1y
@PrashantPatil-e1y 2 ай бұрын
No cament swary
@avinashshinde3470
@avinashshinde3470 2 ай бұрын
मनसे हा भाजपा ने उधव ठाकरे कोंठी करन ही गजरती खेळी करत आहे
@vishwaspatil6224
@vishwaspatil6224 2 ай бұрын
भाजप आणि शिंदे यांचीच मत घटनार
@tatyakudale835
@tatyakudale835 2 ай бұрын
कुणाला काही फरक पडणार नाही,
@virenchavan778
@virenchavan778 2 ай бұрын
Ubt❤
@shreekantbore173
@shreekantbore173 2 ай бұрын
Mns B Team BJP
@ramakrishnagawde5077
@ramakrishnagawde5077 2 ай бұрын
rajji kashala ubt means maharashtriyan people chi vat lavat aahat aapali one pan seat yenar nahi bjp votes you will get bjp will finish
@Swarajya-q3qry
@Swarajya-q3qry 2 ай бұрын
Tyancha swatacha fayda hoto
@rohitpawar4080
@rohitpawar4080 2 ай бұрын
Kahi farak nahi padnar deposit vachle tari bare
@vishwaspatil6224
@vishwaspatil6224 2 ай бұрын
तुम्ही तिघेजण सांगा राज ठाकरे ला
@PrashantPatil-e1y
@PrashantPatil-e1y 2 ай бұрын
No cament swary
@PrashantPatil-e1y
@PrashantPatil-e1y 2 ай бұрын
No cament swary
@PrashantPatil-e1y
@PrashantPatil-e1y 2 ай бұрын
No cament swary
@PrashantPatil-e1y
@PrashantPatil-e1y 2 ай бұрын
No cament swary
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 58 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН