सुरेश भट यांची अप्रतिम शब्द रचना, देवकी पंडित यांचं भावोत्कट गायन आणि नरेंद्र भिडे यांचे अप्रतिम संगीत संयोजन, यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ही गझल! मी स्वत:ला भाग्यवान समजतो की सुरेश भट यांची अनेक प्रकाशित, अप्रकाशित गीते, गझला, एका खासगी बैठकीत खुद्द त्यांच्याच तोंडून पूर्ण रात्र ऐकण्याची संधी काही वर्षांपूर्वी मला लाभली होती!
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. kzbin.info
@manishkarnik421214 сағат бұрын
गुरुजींचे कीर्तन जितके श्रवणीय असते तितकेच नाट्य संगीत.. गुरुजी परिपक्व असे गायक,कीर्तनकार, अभिनेता आहेत., अत्यंत गोड असा स्वर आहे.! वाणी श्रोत्यांना खिळवुन ठेवणारी आहे...गुरुजींना विनम्र प्रणाम.!💐💐💐💐💐💐💐
@adityadixit521214 күн бұрын
हे कशाचे दुःख ज्याला लागला लळा... अन् कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा...
@मुक्ता1112 жыл бұрын
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा........... रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. अप्रतिम 👌👌
@AVARTAN2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@vitthalpathade745Ай бұрын
हे वाक्य प्रत्येक जिम्मेदार व्यक्ती ला सुट होतं, कारण तो देखिल आपल्या कुटुंबीयांसाठी स्वतः च सुख विसरून पेटण्या च दुःख भोगत असतो.
@chandrahassevekari83742 жыл бұрын
गान कोकिळा देवकी पंडित यांचा सूरेल स्वर तितकीच सुरेश भटांची उत्कट गझल व नरेंद्र भिडे यांच संगीत संयोजन शब्दातीत आहे सारे! 👍👍🙏🏼
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@keshavgokhale27393 күн бұрын
देवकी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
@satyam-00693 жыл бұрын
सुरेश जी भट याची mulakhat घेतली त्या वेलि ही ग़ज़ल Devaki ताई नी सादर केली, त्या वेले पlसून ही ग़ज़ल me आता पर्यंत 1000 वेला आइकली ,अजुनही मन तृप्त होत नाही
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@MrRBMane3 жыл бұрын
🙏❤️ अप्रतिम आवाजात गायलेली अप्रतिम गझल ❤️🙏
@AVARTAN3 жыл бұрын
धन्यवाद! असेच उत्तम व्हिडीओज बघण्यासाठी आवर्तन ला subscribe करा. आणि हि लिंक आपल्या सोशल मिडिया वर जरूर शेअर करा....
@prakashjoshi32412 жыл бұрын
अप्रतिम गजल. मंत्रमुग्ध आवाज...
@yogitabhatkhande37032 жыл бұрын
@@AVARTAN p
@yogitabhatkhande37032 жыл бұрын
P0
@madhavipetare8074 Жыл бұрын
खूप छानसतत एकत रहावस वाटत.
@rugvedganapule3 жыл бұрын
किती वेळाही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसं वाटतं 🙏🙏🙏
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@shri19512 жыл бұрын
देवकी जी केवळ अप्रतिम खालचे सुर सांगत आहेत की रियाझ किती दमदार केला आहे. ❤️❤️❤️
@AVARTAN2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@pushaplatatorane4422 Жыл бұрын
काळीज chirat जाणारा देवकी ताई चा आवाज, दैवी sur
@mohanmalvekar1220 Жыл бұрын
अप्रतिम, शब्दचं अपुरे पडतात, सतत ऐकावेसे वाटत देवकीताई धन्यवाद तुम्हाला 🙏🙏
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@maithilibapat73282 жыл бұрын
अर्थ पूर्ण गाणं आणि देवकी ताई गातात तेंव्हा च तो कळतो
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@shivdikshakalwane341 Жыл бұрын
शब्द आणि स्वरांचा अनोखा मिलाफ...मी किती वेळा ऐकलोय ते सांगणे कठीण...
@dhananjaygadgil82913 жыл бұрын
अप्रतिम अवघड स्वरावलीही सहज गायली आहे,देवकी ताई नमस्कार 🙏माझी आवडती गायिका नेटके स्वर ⚘मनोहर धून
@AVARTAN3 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडीओज देखील आवर्जून पहा आणि शेअर करा हि विनंती.... आणि subscribe केलं नसल्यास ते ही त्वरित करा..... या आठवड्यातच नवीन व्हिडीओ येत आहे
@swatikulkarni21313 жыл бұрын
सुंदर गीत म्हटले आहे देवकी पंडित यांनी कान तृप्त झाले छान छान आवाज ताई
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for the appreciation. Please share the link on you social media pages and do check out the other videos on our channel.
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@shashikantchavan94574 жыл бұрын
माझी आवडती गायिका... आवाज ..शब्द उच्चार.. स्पष्टता ...वाह काय बोलू ... गोड गोड गोड.
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@ash7777in14 жыл бұрын
I just can't listen this song once... whenever I listen to this song I hear it for atleast 2-3 times ...what a strong cristal clear voice devakiji have....
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@neetabhise73102 жыл бұрын
काळजातली गजल देवकीजी आपण अमर केलीत!
@AVARTAN2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@akshayingle5773 жыл бұрын
अप्रतिम रचना सुरेश भट
@AVARTAN3 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडीओज देखील आवर्जून पहा आणि शेअर करा हि विनंती.... आणि subscribe केलं नसल्यास ते ही त्वरित करा..... या आठवड्यातच नवीन व्हिडीओ येत आहे
@omkarsutar72992 жыл бұрын
Khup chan vatat he song eikatana, khup sundar rachna, apratim composition, ani apal gayan mhanje khup chan.. 🥰♥️
@AVARTAN2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@bhagwatbansode64473 жыл бұрын
गझल-सम्राट सुरेश भट यांची जगातील सर्वश्रेष्ठ गझल ! देवकी पंडितांची अप्रतिम गायकी !!
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@madhurikarangale61582 жыл бұрын
खूपच सुमधुर अप्रतिम सुरेख
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@siddharthtambe95312 жыл бұрын
श्रद्धायुक्त शब्दव्यक्तता !
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@dattatraydeshpande95163 ай бұрын
सुरेश भटांच्या रचना गायला अत्यंत आवघड तरी देवकीजी आपण खुप सुंदर सादरीकरण व गाण्याची आर्तता मार्दवता मनाला कायम ऐकायला मिळाली धन्यवाद!!
@AVARTAN2 ай бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@subhashnaik87153 ай бұрын
वाह..... खूप सुंदर सरगम.... मन मोहून गेलं... 👌💥👍🌺🌺🌺
@AVARTAN2 ай бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@sunayanakakade49523 жыл бұрын
Atishay sundar...hridaysparshi gane.... Ek ek shabd tyachya chaalisobat aikatch rahava vatate....arthapurna rachana ani titkyach taakdine jiv otun mhatale ahe...tyamule aikatch rahave vatate...
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@sunitapardeshi44255 жыл бұрын
मी गेल्या दोन महिन्यांपासून गाण्याचा क्लास लावला आहे, त्या क्लास मध्ये सरांनी ही "गझल " शिकवत आहे. खुप समजून, उमजून ही गझल शिकावी, असा सरांचा अट्टहास. त्यामुळे सध्या चालू आहे शिकणे, ही गझल. खुपच छान शब्द, देवकीजींचा आवाज, संगीत सर्वच अप्रतिम
@larissaalmeida12035 жыл бұрын
Shubhechha tumhala 😊😊
@vishu19924 жыл бұрын
या गझलेचा अर्थ समजावा अशी माझी पण इच्छा आहे.... तुम्ही सोप्या भाषेत सांगू शकाल का?
@AVARTAN3 жыл бұрын
तुमच्या संगीत-शिक्षणाला भरभरून शुभेच्छा! Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@dchatterjeevocal Жыл бұрын
Ahaaa kyaa baat... From Agartala, I listen allws your song.
@harsh33912 жыл бұрын
Devaki tai is my fav vocalist. ♥️
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. kzbin.info
@shrikantbiwalkar1943 Жыл бұрын
शब्द नाहीत मजकडे, तुमचे कौतुक करायला, कुठे तरी अंतरी हेलावून गेलो देवकी ताई
@mukesh.bhujbal1212 жыл бұрын
Tumche 2 ch song mazya heart la touch kartaat 1) Sindhutai Spakaal (movie) Madhil- Itakech mala jatana Sarnawaril kalale hote...& 2) Hey.... Ranguni Rangaat mazya...!!
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पसंतीचे मी सिंधुताई सपकाळ चित्रपटातील गीत देखील आवर्तन वर लवकरच आणण्याचा प्रयत्न करू. आवर्तन वर तुम्हाला काय बघायला आवडेल हे आम्हाला कळवत रहा.
@sangeetametkari2006 Жыл бұрын
ताई तुमच्या चरणी मना पासून वंदन माझ्या प्रिय गायिका आहात
@AVARTAN Жыл бұрын
Thank you... do check our other content on kzbin.info
@kanchhkadam10017 ай бұрын
इतक हृदयस्पर्शी की........निशब्द...
@TheChin9366 жыл бұрын
(सुरेश भट) रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ? सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा : 'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !' माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी : माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
@yojanaparab94174 жыл бұрын
Tai
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@cheetababar42632 жыл бұрын
नमस्ते अविस्मरणीय अविट गोडीची मेजवानी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. kzbin.info
@Shravan_Pandav_21 Жыл бұрын
खुपच मस्त 👌🙏🏻
@ranjitjadhav81724 жыл бұрын
Being a singer, this is my favorite composition of Devki mam 😍
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful... Do reach out to us on amit@outreachmedias.com if you want us to include your videos on our channel
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sudharaikar95934 жыл бұрын
suresh bhat yanche shabd,sangitkaranchi rachna,devki cha awaj ani gayaki yach barobar tabla vadakachi kamal ya mule he geet etake apratim zale ahe ki kitihi vela aikale tari samadhan hot nahi.swargiy anand yalach mhantat.bahot khub.
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@anitarengade10413 жыл бұрын
खूप छान व मधूर गायले आहे देवकी ताई यांनी ,ऐकत रहावे वाटते
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@Investing-power6 жыл бұрын
आरपार गेली गजल।। रंग माझा वेगळा।।
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@swatikarle6375 Жыл бұрын
अप्रतिम! सुंदर! देवकी ताई.....
@altafkhtb35825 жыл бұрын
Can't get enough of this beautiful soothing rendition Lol
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@Angelsisters6764 жыл бұрын
'अप्रतिम' दुसरा शब्द नाही .देवकीताई खुप आभार.
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@pakhwajsachin Жыл бұрын
अप्रतिम...... 🙏🙏🙏🙏👍👌👍👌🎼🎼
@n.ykulkarni12982 жыл бұрын
Wa..khup sundar
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. kzbin.info
@arunavichare21702 жыл бұрын
अप्रतिम गायलेली गझल
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@keshavantre61012 жыл бұрын
खुप सुंदर व सुरेल आवाज..सुंदर गज़ल👌👌🌹🌹
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@jaiwantratolikar9094 жыл бұрын
Bahut badhiya performance devkitai. 👍👍
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@nitinkharate73984 жыл бұрын
सुरेश भट यांची अप्रतिम गझल
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sanjaymaji74519 жыл бұрын
Devketai n ankilikar he an sarve gayak hyanche apla sarva denech lagto hyanchya mehanatis reajas maza salam
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@sushilmulay70346 жыл бұрын
गाण समज़ुन सांगतात ताई ...अप्रतिम ...🙏💐👌
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@sheeladeole35032 жыл бұрын
अप्रतिम गझल 👌👌
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. kzbin.info
@rashidahmad138 жыл бұрын
Devakiji is the darling of music lovers. I would enjoy her hindi singing more.
@narayanmahadeshwar78137 жыл бұрын
Rashid Ahmad
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful....
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@boovies81194 жыл бұрын
माफी असावी पण ह्या गायकी पेक्षा आपण जेव्हा सुरेश भट यांच्या उपस्थितीत जेव्हा दूरदर्शन वरती हेच गाणे म्हंटले ते अत्युत्कृष्ट आणि अंतिम वाटले मला
@AVARTAN3 жыл бұрын
धन्यवाद आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sunilshinde76233 жыл бұрын
kya bat hai. khupch chan
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@chandrashekarkadri4903 Жыл бұрын
Super melodious super sweet singing thank you sir
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@2000ratna3 жыл бұрын
Suresh Bhar.. as always one of the best poet I have ever known... Have no words.. lots of meaning...
@2000ratna3 жыл бұрын
And her voice is very much soothing and with full of emotions
@AVARTAN Жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका! www.youtube.com/@avartan
@krishnapawar35203 жыл бұрын
Apratim.... ekach shabdavali...
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@nishakamath52879 жыл бұрын
Great singing.... She is one of my fav...kindly record any classical raag in Devkitai's voice and upload for music lovers
@chandrakantchari68636 жыл бұрын
J
@vasantivaid93884 жыл бұрын
What Suresh Bhat wants to say in this song? Beautifully sang.
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@rajashreedivekar85484 жыл бұрын
We wa Devaki ji, Great singing 🙏
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@sunita11564 жыл бұрын
Aarre, kay aawaaz aahe na, Devaki tai cha, tyala tulana ch nahi evdhi kathin shabd ani aarth rachana, tya aagadi sahaj gaune jaatat ani ti jaadu mana la bharun takate. Maze khup ch aawadte gane👍👍👌👌👌
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@manikkaulgud36894 жыл бұрын
अप्रतिम गायन, अतिशय आवडती गायिका !

@PrabhakrPade6 ай бұрын
Uttam gazal. Gayan. Devikatai p g pade
@vinayadikshit64397 жыл бұрын
devki pandit have got god gift n mehnat
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@vishalsarode6774 жыл бұрын
Brilliant song sing by devki pandit mam
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@kailaschhadidar59434 жыл бұрын
माझे सगळ्यात जास्त आवडीचे गीत
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@SanjayTiwari-dg9ff5 жыл бұрын
Tributes Suresh Bhatt sir.. Well sung Devaki ji. This is a gem. 🙏
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@archanakadam70324 жыл бұрын
Khup chan Devki tai apratim shabd kami padtat. 👍
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@altafinjed4 жыл бұрын
Aaj punha he gane aathhawle. Mann trupt jhale
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@apurvasavarkar22644 жыл бұрын
Apratim sur aani Shabd 🙏🏻
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@ashoksondankar59864 жыл бұрын
graet Bhatt and devkitai ha vidrbha cha vegla maharashtra .
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy.
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@Girgaonlad3 жыл бұрын
Great🙏
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@bhushanbowlekar4539 Жыл бұрын
meaning kay ahe ya gazal chi, konala proper mahiti asel tr plz share kara Karan suresh bhatanchi gazal ahe nakkich deep meaning asnar Thank you
@AVARTAN Жыл бұрын
या गीताचा भावार्थ या लिंक वर सापडला: shorturl.at/ikLZ3
@snehajadhav5189Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@shradhapangrikar35534 жыл бұрын
Voice is awsome touch to heart
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@vishwanathoka22607 ай бұрын
ही चाल बहुधा सुधीर मोघे यांची आहे. कृपया खात्री करुन घ्यावी.
@kishorsalunkhe87062 жыл бұрын
Apratim Aavaj
@AVARTAN2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@anandadmane85654 жыл бұрын
Thank you,,, this is one of my favourite gazal
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@statusking84132 жыл бұрын
😂😂😂
@sambhajijadhav20113 жыл бұрын
गान सरस्वती
@altafkhtb35827 жыл бұрын
What a soulful composition and beautiful voice. Lol
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@hemlatahinge9760 Жыл бұрын
Mana aagadi bharaun jate
@sudhakarambelkar86642 жыл бұрын
Apratim
@AVARTAN2 жыл бұрын
धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
@sheetalkenchgunde56814 жыл бұрын
मी तिथे प्रत्यक्षात असायला हवे होते.👍🙏
@AVARTAN3 жыл бұрын
Glad you liked it. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@srdrkm6 жыл бұрын
Lovely composition and lyrics
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@aniruddhapurohit80144 жыл бұрын
कोणता राग आहे ? प्लीज कळू शकेल का ?
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@poonamnalkande91624 жыл бұрын
Khup sundar
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@dhairysheelbhilarepatil99644 жыл бұрын
स्वतःशीच एकरूप होण्याचा आनंद हे गीत देते .
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@satishpednekar52004 жыл бұрын
beautiful rendition of a very beautiful song. very talented artist
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@satishjoshi3023 жыл бұрын
ही गजल प्रथम नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमात ऐकली होती, त्यानंतर त्याच्या श्रवणाची किती आवर्तने झाली असतील माहीत नाही कारण एका वेळी एकदाच ऐकून समाधान होतच नाही. काय श्रेष्ठ शब्द की सूर? काहीही असो प्रत्येक वेळी असं काही ऐकलं की हमखास अंगावर शहारे येतातच.
@AVARTAN3 жыл бұрын
धन्यवाद! आपल्या सोशल मिडिया पेज वर जरूर शेअर करा हि विनंती.
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@manikkaulgud36894 жыл бұрын
अप्रतिम
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@artismylife62693 жыл бұрын
My favorite singer
@AVARTAN2 жыл бұрын
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vaishnavimulay16204 жыл бұрын
Khup chan majhe aavadate gane aahe he
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@AVARTAN3 жыл бұрын
आवर्तन अधिक उत्तम करण्यासाठी आपल्या १ मिनिटाची गरज आहे... कृपया या सर्वेक्षणात सहभागी व्हावे ही विनंती... forms.gle/Ssq4nzUhBNbtb9vbA
@appasahebparamane4810 Жыл бұрын
I HAVE ONLY TWO WORDS YOU REQUIRE WELL PREAPERED EARLS.
@anitasawantmoresawantmore83656 жыл бұрын
Khup Sundar
@AVARTAN3 жыл бұрын
Thank you for your appreciation. Do share the link to the video on your social media page for others to enjoy. Also, do check other videos on our channel which are equally beautiful...
@sadashivnagvenkar29632 жыл бұрын
Beautiful🙏