खरंच ही माहिती आम्हालाही आत्ताच कळली, जर छत्रपती संभाजी राजे अजून 20 वर्ष जगले असते तर इतिहास काही वेगळाच असला असता. जय छत्रपती शिवराय! जय संभाजी महाराज !
@advocated.m.shuklgarje12572 жыл бұрын
🙏 धन्यवाद साहेब! Thanks for posting such a wonderful video क्षत्रपती संभाजी महाराज आणी कवि कलश चे बलिदान प्रत्येक स्वाभीमानाचे भारतीय माणूस च्या डाेळयात स्वाभिमानी अश्रु आणतात ! क्षत्रपती संभाजी महाराज आम्ही भारतीयांचे खरे महाबली हिंदु हदय सम्राट आहेत ! शत-शत नमन!🙏
@keshavmarathe71602 жыл бұрын
Changali mahiti milali Dhanyavad.
@swatikadam53422 жыл бұрын
हे एकटेच आमच्या गावात सरदेसाई आहेत ,छान असेच विडिओ करा माझ्या गावाला प्रसिद्धी मिळू दे 🙏🙏🙏
@siddharthppawar17 күн бұрын
khup chaan mahiti dili kaka ni❤❤
@sandeshpimparkar247712 күн бұрын
Mama The best information....I knows this today only
@akshayasamant99462 жыл бұрын
जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज नमस्कार
@Bobade-dinesh01 Жыл бұрын
Dharmveer chatrapati sambhaji maharaj ki jai.
@sushilsawale22612 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय गणपत महार.
@dattatrygodbole1200 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@manojdandekar37262 жыл бұрын
very nice sir...
@vaishalikadam7946 Жыл бұрын
जय संभाजी राजे यांना मानाचा मुजरा
@jacksamuel88974 ай бұрын
Ganimikava yudha jagala shikvala bhartiyani tar ambar malik kasa asu shakto?jara ulgada dya🙏
@advocated.m.shuklgarje12572 жыл бұрын
🙏🙏🙏 शत-शत नमन!
@Rubabdar_kokan2 жыл бұрын
महाराज 🙏
@m_a_n_o_jd_a_l_v_i36313 ай бұрын
Me Jaun Alelo Ithe
@maheshtodankar72382 жыл бұрын
Nice information sir
@ravindrakadam44722 жыл бұрын
केंद्र मध्ये येणारे प्रत्येक सरकार महाराष्ट्रद्रोही असतो महणून ऐतिहासिक वाड्यांना जपले जात नाही
@paratapdeore3790 Жыл бұрын
अगदी बरोबर,पण आमच्यातलेच काही गद्दार दिल्लीदरबारात मुजरा करतात म्हणुनच हि दुरावस्था .आजही बहुजन समाज एकवटला तर राज्यातल्या कोणत्याही महापुरूषांच्या समाध्या व ऐतिहासिक स्थळांची दुरावस्था होणार नाही.
@sanjaykonde96122 жыл бұрын
Khup Chan
@rekhakatam74952 жыл бұрын
सरदेसाई यांचे पूर्वज... वंशज नव्हे. ☺️☺️
@manishakadam20962 жыл бұрын
Aawaz yet nahi
@Beautyinkokan Жыл бұрын
मालोजी घोरपडे
@vaishalinayakawade65602 жыл бұрын
आपला व्हीडिओ पहिला. आपण कोल्हापूर चे? आपण शंभूराजे प्रेमी आहात. मी इतिहास प्रेमी आहे. आपण आपला फोन no द्याल का? मी वैशाली नायकवडे इचलकरंजी.
या सरदेसाईच्या पूर्वजां नीच , छत्रपती संभाजी राजांना पकडून दिलेलं आहे, असं इतिहास सांगतो....स्वराज्य गद्दार....जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे....✍️🙏🙏🙏💐💐💐
@umeshnarvekar3746 Жыл бұрын
satya swikara ugich lokana bol lavu naka..te sangtahet te agdi yogya ahe..
@niteshrode07 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@jitendranavaleomnamahshiva42695 ай бұрын
चुकीचे सांगू नको महसूल गोळा करत होते सरदेसाई महाराजांच्या काळात
@gabbar_jan_blossom48342 жыл бұрын
🙏👌👌🙏👍👍👍
@dattatryagavali22872 жыл бұрын
प्रथम वढू ला नेहले नाही राजांना श्रीगोंदच्या किल्ल्यावर नेहले होते
@saiprasadumrani70282 жыл бұрын
Avaj khup kami yet ahe
@vineshtambade82872 жыл бұрын
Raje............
@rajendramhaske55202 жыл бұрын
Mukarab khan
@samadhaningale23422 жыл бұрын
Maloji ghorapade padale hote
@rajendramhaske55202 жыл бұрын
Mubarak Khan nahi
@vaishalikadam7946 Жыл бұрын
काही ही ऐकू येत नाही. जरा विडीओ बनवणारया स्वता विडीओ ऐकावा आवाज लोकांन पर्यत जातो ते तपासून पाहावे तुम्ही लोकं काय स्वता ऐकण्यासाठी बनवता का मग लोकांना दाखवू तुमच्या सर्वाचा खूपच राग येतो आमहाला काही ऐकायला येत नाही