आपण सर्वांनीच याबद्दल आवाज उठवायला हवा | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 3

  Рет қаралды 13,153

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

तिसऱ्या भागात निशाणकाठी बुरुज, राणीची वेळा, शौचकूप पाहमार आहोतच मात्र सर्वात महत्त्वाची बाब या व्हिडीओत आहे ती म्हणजे येथील मानकऱ्यांच्या, सेवेकऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न. आज इतक्या वर्षांनंतरही या कुटुंबांना केवळ २५० रुपये मानधन मिळतं. आणि ही बाब अत्यंत खटकणारी आहे... जय शिवराय!
#roadwheelrane #gadkille #sindhudurg
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 77
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 10 ай бұрын
बाजीप्रभू म्हणाले होते लाख मेले चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे पण सिंधुदुर्ग बद्दल वाटत गडाचा पोशिंदा वाचला पाहिजे हे खुप दुर्दैवी आहे पण राणे साहेब तुम्ही अतिशय योग्य बोललात तुमचे व्हिडिओ खुप सुंदर व सुसंस्कृत आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार ❤❤❤❤❤❤
@vaibhavpatil3977
@vaibhavpatil3977 Ай бұрын
दादा जय शिवराय, मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतो .... तुम्ही खूप छान पद्धतीने महाराजांचे गड किल्ले समजाऊन सांगता, तुमचे व्हिडिओ पाहताना साक्षात महाराजांच्या काळात गेल्यासारखे वाटतें .... सलाम तुमच्या कार्याला ...... ❤
@MuktaiJadhav-vc5xx
@MuktaiJadhav-vc5xx 4 ай бұрын
दादा जय शिवराय आम्ही नांदेडकर तुम्हचे प्रत्येक गड कोट किल्ले 🏠🏠 घरी बसून पाहतो आम्हाला नाही वाटत की आम्ही घरी आहोत तुमच्या सोबत आहात असे वाटते व्हिडिओ बघते वेळेस तुम्ही एवढी खडा न खडा माहिती सगंता छान धन्यवाद 🎉🎉
@KiranPatil-e3z
@KiranPatil-e3z 8 сағат бұрын
खूपच छान माहिती मिळाली 👌👍
@sarlaatulpatil1446
@sarlaatulpatil1446 4 ай бұрын
खरचं खुप वाईट आहे त्यांना पैसे जास्त मिळायला पाहिजे कारण ते आपले गड किल्ले राखतात 😢
@savitarajeshshewale3428
@savitarajeshshewale3428 10 ай бұрын
प्रथमेश तुझे प्रत्येक व्हिडीओ आम्ही सगळे बघतो त्यातील बारीक सारीक गोष्टी तु इतक्या छान पद्धतीने सांगतो आम्हाला घरबसल्या महाराजांचे किल्ले व महाराजांचा इतिहास अनुभवायला मिळतो .तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .
@arvindlanjekar7349
@arvindlanjekar7349 10 ай бұрын
सर...अताच तुमचा व्हिडिओ पहिला..खूप छान आहे माहिती आणि हे ही ऐकून खूप दुःख झालं की आता किल्ले खऱ्या अर्थाने रखतयत त्यांची ही अवस्था..मनाला खूप वेदना झाल्या.... मला वाटत हा व्हिडिओ राजकरणी लोकांपर्यंत पोहचला हवा..त्यांना फक्त महाराजांचं नाव आणि किल्ले हे टेंबा मिरवायला हवे असतात..सोबत आपल्या कोल्हापूर आणि सातारा या दोन गद्यांपर्यांत पोहचवला हव.. आपण बोलतो किल्ले जपायला हवेत हे अस...आज तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत खर सत्य पोहचलं धन्यवाद तुमचं.. आणि जास्त बोललो असेन तर माफ करा..पण दुर्दैव आहे..आहे हे मात्र २५० रुपय..अहो २५० मध्ये महिन्याच साधं गहू मिळत नाहीत😢😢
@Ipsu777
@Ipsu777 10 ай бұрын
अहो शिवराय कालीन २५० रू .....
@arvindlanjekar7349
@arvindlanjekar7349 10 ай бұрын
@@Ipsu777 हो पण आता २५० पुरतात का? शिवकाळात ठीक होत..आता १५ दिवसाचा खायचा तेल तरी मिळतो का?
@akshayshirsekar6649
@akshayshirsekar6649 2 ай бұрын
सुंदर...... अप्रतिम...... माहितीसह किल्ला फिरवणारा सुद्धा जाणकार आहे आणि शब्दांवर सुद्धा खूप छान प्रभुत्व आहे त्यामुळे व्हिडिओ खूप दर्जेदार बनली आहे.
@mazakokansp
@mazakokansp 10 ай бұрын
खरोखर दु:खद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वहस्ते ज्या किल्ल्याचा मुहुर्ताचा चिरा बसवला आणि स्वत: राजारामांनी या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या कुटूंबाना वार्षिक फक्त २५० रुपए मिळतात. ही माहिती शासनापर्यंत आणि छत्रपति शिवाजी महाराजांचे वंशज जे हयात आहेत आणि राजकारणात सक्रिय आहेत यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे.
@vishalnalawade9662
@vishalnalawade9662 Ай бұрын
मी पहिल्यांदा बघतो आहे आपला व्लोग
@PappuKarande-s8n
@PappuKarande-s8n 6 ай бұрын
मस्त होती रे शिवलंका धन्यवाद 🙏🙏
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 7 ай бұрын
खूप छान कल्पना आहे दादा एक ग्रुप करून आपण सर्व दुर्ग प्रेमी मदत करू शकतो गडाचे पोशिंदे रहायलाच पाहिजे प्रत्येक गडावर ❤
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 17 күн бұрын
जय शिवराय
@Janardankahid_1984
@Janardankahid_1984 10 ай бұрын
एक नंबर राणे साहेब किल्ला बघून आणि तुमच्या किल्ला दाखवण्याची तळमळ बघून मन भरून आले 🚩🚩 जय शिवराय🚩
@vinayakdhuri2640
@vinayakdhuri2640 10 ай бұрын
खूप छान व्हिडीओ दादा आणि मनीष दादाला पण धन्यवाद खूप छान शूट करतो 🙏🙏
@vishalnalawade9662
@vishalnalawade9662 Ай бұрын
खुप छान माहिती
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 10 ай бұрын
तुमची मेहनत अभ्यास फारच उत्तम. तीनही भाग उत्तम. तीनही भागाची एक playlist बनवा.. Share करायला अजून सोप्प जाईल.
@vijayangane3567
@vijayangane3567 Ай бұрын
Good i really liked it
@Ipsu777
@Ipsu777 10 ай бұрын
प्रथमेश २५०रू मानधन मिळते की नाही हे आपल्या शासनाला माहीत ही नसेल किंवा त्यांना जाणून ही घ्यायचं नाही..हे आपले शिवाजी महाराज नाही na hach farak aahe...ह्यांचा pathpurava करून मानधन ची रक्कम वाड वावी लागेल...he सगळं जाणून वाईट वाटते.....बाकी मस्त...खूप शुभेच्छा...
@akashshinde8891
@akashshinde8891 10 ай бұрын
Khup chan vatt video bagun as kadhi ch vatat nhi ki video bgtoy as vatt tuzya sobt ahot ani he sagl bgatoy dada tuzya ya mehnatila salam ahe 🥹🫡dada khar ashya kahi jya gosti mahit nhit tya hi samjtat 🥹🥹🥹❤️😊
@swapnilkumbhar5972
@swapnilkumbhar5972 8 ай бұрын
Mast bhava
@Ig_jayu_sase
@Ig_jayu_sase 10 ай бұрын
जय भवानी ❤️ जय शिवराय 🚩❤
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 10 ай бұрын
आपण माहिती पुर्णपणे दिली आहे.मी हा किल्ला २०१६ मध्ये पाहिला आहे. जय शिवराय जय शंभुराजे 😊
@VidhyaHirapure
@VidhyaHirapure 10 ай бұрын
Jy shivray jy shmbu raje 🚩🧡🧡 please pahnal gad vr video kra
@shwetathopate7293
@shwetathopate7293 10 ай бұрын
🚩
@surajshirsat2714
@surajshirsat2714 7 ай бұрын
❤❤❤
@priyadarshanidesale8731
@priyadarshanidesale8731 6 ай бұрын
Chan
@pratikraut5068
@pratikraut5068 10 ай бұрын
namaskar dada . khup chan video astat tuze. kdhi vel bheytla tar ek divas mala pn ghunchal tujya sobat baki tuza kam khup chan ahe asch karat rha..khup khup shubhacha tula..
@jack_sparrow976
@jack_sparrow976 10 ай бұрын
खूप छान 👌
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 10 ай бұрын
जय शिवराय ❤ मित्रा खुप छान पद्धतीने तुम्ही श्री किल्ले सिंधुदुर्ग समजावून दाखवला. महत्वाची गोष्ट म्हणजे साधा चिरेबंदी बंगला बांधला तर नगर परिषद त्या व्यक्तीकडून वार्षिक घरपट्टी १५००/२०००किंवा जास्तहि असु शकते. एखाद्या bankechyaसिक्युरिटि गार्ड ला महिन्याला 15/20000पगार असेल.तर विचार करा हा दुर्ग कोणा सामान्य माणसाचा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा❤ आहे रयतेच्या राजाचा आहे.त्याचे रक्षण करणे, आणि किल्ल्यावरील इतर जबाबदारी जशी किल्ल्यातील व्यक्तिं आज पार पाडत आहेतच तशी आपली पण आहे आहे सरकारची पण आहे.२५०रु त काय हत्ती घोडे येतात? कोस्टल हायवे वगैरे कशाला पाहिजेत ? महाराजांच्या किल्ल्यांच्या मजबुतीकरणावर खर्च करा पण इथला एकही दगड इकडचा तिकडे न करता .माफ करा काहि चुकीचे बोललो तर. जय भवानी जय शिवराय ❤
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 10 ай бұрын
जय शिवराय जय शिवशंभू व्हिडीओ बनवल्या बद्दल धन्यवाद🚩🚩🚩🚩
@dhanajimule
@dhanajimule 10 ай бұрын
Khup sundar video
@swapnilbidwe7946
@swapnilbidwe7946 10 ай бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩#👑__जय श्री राम ...⚔️🧡🚩
@ajitpatil
@ajitpatil 10 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 😊
@Vishal-Poonawalla.22
@Vishal-Poonawalla.22 10 ай бұрын
खूप छान दादा❤❤❤
@digital_eye_photos
@digital_eye_photos 10 ай бұрын
bhari watal ... 🚩🚩🚩jay shivray.... Jay Shmbo Raje...🚩🚩🚩
@sheela5309
@sheela5309 10 ай бұрын
Dada aamchi yek dha ledijchi teem mhnje farend ya kilyavar gelo aani baghtla pan dada kharya arhtane Mi tumcyha ya 4 yepisod madhe bagitla khrach Dada mnn aash bhrun yet jevha mahiti tumhi sangta ❤❤❤
@74atharvapawar91
@74atharvapawar91 10 ай бұрын
dada congratulations for you and your wife for baby shower ♥️
@parnikapingulkar9197
@parnikapingulkar9197 10 ай бұрын
किती वाट बघितली दादा व्हिडिओ ची
@2.sarthakrangole580
@2.sarthakrangole580 10 ай бұрын
Dada pudhcha video kontya killyacha yeil?
@Ig_jayu_sase
@Ig_jayu_sase 10 ай бұрын
Baro bar ahe dada tuz ❤❤
@prasannagavande1740
@prasannagavande1740 9 ай бұрын
राणीचा वेळा बघितल्यानंतर ज्या ठिकाणी उभा राहून शौचालय शोधत होतास तिथेच वर एक चांगल्या स्थितीत असलेले व त्यातील घाण बाहेरील बाजूस समुद्रात वाहून जाण्याकरिताची वाट उघडी होती.
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 10 ай бұрын
दादा पायाची काळजी घे.अशा अवस्थेत सुध्दा तु किल्ला फिरून दाखवला खरा पण महाराजाना पण तुझी काळजी आहे च . लवकर उपचार कर.बरा हो.जय शिवराय
@v.k.enterprise...3843
@v.k.enterprise...3843 10 ай бұрын
इलेक्शन च्या संधीचा फायदा करून घ्या गडावर राहणाऱ्या कुटूंबानी परत होईल की नाही माहित नाही,
@dipakmundhe7317
@dipakmundhe7317 10 ай бұрын
🙏🙏
@vijaydalvi6901
@vijaydalvi6901 10 ай бұрын
तुमची बोलण्याची पद्धत मनात घर करते
@seemakadam2549
@seemakadam2549 10 ай бұрын
Prathamesh tu khup aani agadi chhan bollalas.yaa sarkarla yaa 250 rupayachi jarahi laaj nahi vatat re.tyana sadhya khudchi khup mahatyva chi vatyey aaniti tikavaychy😅.khup avghad aahe he agadi lajirvane laaj tar aapalyalach vatatey je kaam chatrapati ni jya gharanyala sopavle aahe tyancya kade ase dullakshy he sarkar kase kay karu shakte nidan yaa madhe chatrapatiche je khare varas aahet tyani tari lakshy ghalave . Prathamesh aamhala kharokhar agadi mana pasun vatatey 250 rupayache vadhiv mandhan lavkarat lavkar vhyayla have. Prathamesh mana pasun khant vatli mhanun boltey kahi mahashay yaacya gharacya baher rakhadar astat tyan he lok kiti pagar detataani aaple ladake aani aadarniy chatrapati ni ne kaam lidhyan pidhhya imane itbare karnare aapli saadhi bholi manase kiti pharak aani ka .kamit kami maharajan cha aadar mhanun tari thodi laaj asli pahije. Jai jijau jai shivray. Ase raje hone nahi.
@parnikapingulkar9197
@parnikapingulkar9197 10 ай бұрын
@JanguSalam-ez4pl
@JanguSalam-ez4pl 10 ай бұрын
Dada ekda शनिवारवाड़ा याची mahiti dya na plzzz mala khup aavad ahe तुम्ही जे करत ahat te mla बगायची 😢
@sushh_worldwide
@sushh_worldwide 10 ай бұрын
❤🚩
@sachinmokashi
@sachinmokashi 10 ай бұрын
किल्याला राजकोट सर्जेकोट पद्मादुर्गा निवती किल्ला भगवंत गड रामगड असे जवळचे उप किल्ले आहेत. महाराजांची मूर्ती स्थानिक मच्छिमाराच्या वेषातली आहे. हा खरा जनतेचा राजा.
@eknathghadigavkar6341
@eknathghadigavkar6341 10 ай бұрын
तु सांगीतल होते मालव किल्ला एकदा तरी पाहिला पाहिजे मी आत्ता परयंत खुप वेळा गेली होती किल्ला वरती आनी प्रतेक वेळेळा गाईड असतो सोबत पण मी 3 मार्च ला माझ्या मुलगा रुद त्याला घेवून गेले होते आता नऊ वर्षाचा आहे आनी त्याला गड किल्ले पाहायला खूप आवडता त आमी जेवा मालव किल्लावर गेलो तेवा तिते चार मुले आली होती आणीती मुल जीते आपल्या माहाराजाचे हात आनी पा्याची निशान आहेत तिते होते आनी ऐक मेकांशी चर्चा करत होते की हे हात आणि पायाची निशाण महाराजांची असतील का मला नाही वाटत आणि बोलत होते महाराजांची उंची कमी होती मग हे . हात आणि पायांचे निशाण त्यांचे कशावरून असतील मग माझा मुलगा चिडला आणि त्यांना बोला महाराजांचे नसतील ते तुमचेच असतील तो ती थे खुप वेळे त्याच्याशी बोलत होता आनीरडत होता की ट हे लोक आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर येतात आणि महाराजांना वाईट बोलतात त्याच त्याला खुप वाईट वाटत होत आमी तिकडून निघालो आनी होडेने परत यायला निघालो तेव्हा ती मुल आमच्या होडी मध्येच होते तेव्हा माझ्या मुलाने शिवगर्जना केली महाराजांना मुजरा केला आयता मुलांना सांगितलं जर तू मला कदर नसेल तर परत कधी मालवण किल्ल्यावर येऊ नका दादा तुला एक रिक्वेस्ट आहे प्लीज एकदा तू त्याच्यासोबत बोल त्याला खूप आवडेल तुझ्यासोबत बोलायला 🚩🚩🚩🚩🚩 श्रीमंत योगी श्री श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
@shaileshbodake2833
@shaileshbodake2833 9 ай бұрын
Sir aapka awaaz kami yet aahen
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 10 ай бұрын
सरकार ला लाज वाटली पाहिजे की महाराजांनी सोपवून दिलेल्या कामाला आज जवळपास ३५० वर्षांनंतरही राबविणारी ही मंडळी आहे. यांना २५० रुपये............
@ruturaj1
@ruturaj1 10 ай бұрын
Short pan upload karat ja ajun reach vadhel
@Tejas14patil
@Tejas14patil 10 ай бұрын
दादा तुम्ही तटबंदी वरील सऔचकूप दाखवताना त्याच्यापुढे मार जंग्या जवळील दोन्ही बाजूला असणारे दगडांचे असे काम असेल की तोफ चालवताना त्या मागे येऊ नये म्हणून बांधण्यासाठी वापर करण्यात येत असेल
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 10 ай бұрын
महाराज म्हणाले होते की ८४ बंदरी अशी जागा नाही , आणि या ८४ बंदराहून श्रेष्ठ जागेला रखणाऱ्यांना सरकार २५० रुपये देते म्हणजे त्यांचे विजेचे बिल सुद्धा भरले गेले नाही पाहिजे असाच विचार सरकार करत असणार ....
@Moanlidoiphode-kadu
@Moanlidoiphode-kadu 10 ай бұрын
दादा काय बोलावं सुचत नाही इतकं वाईट वाटत ना असे प्रकार पाहून गडावरचे. आम्हाला जाणीव आहे महाराज्यांच्या बलिदानाची गड बघण्याची इच्छा आहे पण नाही जमत ज्यांना जमत ना ते जाणीव नसलेले. आहेत काही लोक तिथे नाही नाही ना गेले तरी चालतील
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 10 ай бұрын
वार्षिक २५० रुपये म्हणजे मला तरी वाटतं आहे की पुढील दोन वर्षात हे ' जबाबदार ' नागरिक बिल गेट्स होतील.
@varshamodak9086
@varshamodak9086 10 ай бұрын
Raigad hi dakhava
@saurabhm_4442
@saurabhm_4442 10 ай бұрын
sarkar ne samudra madhe maharajancha statue ubha karnyapeksha jya jagela maharajanche paay lagale ti jaga ani sagar dada sarkhya lokana rakhun thevala pahije.. statue nahi tar gadkot sampatti ahe apali..
@vaishalitambe7692
@vaishalitambe7692 10 ай бұрын
Bhau tya porila ek vajvaychi hotina tumhi lokanni 😡
@vijaythombare3142
@vijaythombare3142 6 ай бұрын
दादा,पोशिंदा जगला पाहिजे
@rajeshsawant3312
@rajeshsawant3312 8 ай бұрын
Govt fakt statues ubhe karte ani godi govt feka a fake
@strom7462
@strom7462 5 ай бұрын
Sarkar kade fkt ladki bahin yojane sathi paise ahe baki tyana asl kay dist nai
@2.sarthakrangole580
@2.sarthakrangole580 10 ай бұрын
Dada pudhcha video kontya killyacha ahe ?
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
विजयदुर्ग!♥️
@yadneshkand2221
@yadneshkand2221 10 ай бұрын
@ruturaj1
@ruturaj1 10 ай бұрын
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.