Hello Doctor! Dr.धनंजय केळकर. माझी आई तुमचा सुक्ष्मयोग किंवा पवनमुक्तासन..तीन महीने झाले रोज ते बघून करते..तिला बहुतेक सर्व जमतात जे येत नाही ते नाही करत.पण आईला खूप बरं वाटतं ते केल्यावर..आईला २ आठवड्यांपूर्वीच ७५ वर्ष पूर्ण झाली.. तिला खूप fresh वाटतं!! Thank You.
@vijaygadkar82253 жыл бұрын
डॉ केळकर साहेब या तणावाचे वातावरण तून मुक्त होण्यासाठी सांगितलेली आसने व प्राणायाम खूपच महत्वाची , धन्यवाद 🙏. ही आसने करताना श्वास आत घेताना व सोडण्याची प्रक्रिया सविस्तपणे सांगावीत ही नम्र विनंती 🙏🙏.
@vijaygadkar82253 жыл бұрын
आपण सांगितलेली आसने व प्राणायाम केल्याने मनाला खूप छानवाटत आहे. मी अनेक जणांना ही लिंक पाठविली आहेत.
@chandrakantwanjale19984 жыл бұрын
डाॅ. धनंजयजी केळकर ,आपण शिकवलेला सूक्ष्मयोग म्हणजे समाजजीवनाला दिलेला महायोग आहे. एक सकारात्मक आचार-विचाराचा ऑक्सीजनच!!!!!खुप खुप धन्यवाद सर.
@shreeramsawai62493 жыл бұрын
L
@surendarsinghkanka53384 жыл бұрын
My sister shared this you tube with me as detected for corona...I have started this immediately and found immediate comfort in prone position exercises...Thanks Dr. kelkar and Hrishikesh
@seemasheth7614 жыл бұрын
This exercise gave me real relief from back pain.
@jayashreesawant15014 жыл бұрын
Osteoarthritis ankle Astana sukshma yoga karu shakto ka
@sushilakamble77034 жыл бұрын
😂
@aparnadatey75144 жыл бұрын
Thanks doctor kelkar
@devendraambar20083 жыл бұрын
aapanhi he sarve vyayam wa aasan karane ya mule karuna chya bhayankar aajarawar aapan nakkich vijaya milwal ....jai patanjali...gurudeo...
@vilasshigwan92754 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद डॉक्टरसाहेब. मी कोरोना रुग्ण होतो व मला श्वास घ्यायलापण त्रास होत होता. पण आपल्या ह्या कोरोनासाठी खास असलेल्या योगासानांमुळे मला खुप फायदा झाला. मी घरीच कोरोनातुन मुक्त झालो आहे. मनापासून आभार डॉक्टर साहेब तुमचे व हृषीकेश यांचे.
@vimalabhat35614 жыл бұрын
I feel very relaxed after doing this exercise.. Thank you
@manoharjuvale482 жыл бұрын
@@vimalabhat3561 जण
@manoharjuvale482 жыл бұрын
ण
@AlkaPatil-e3f Жыл бұрын
Thank you sir
@shripaddhokte61503 жыл бұрын
ही सर्व आसने केल्याने ताजेतवाने वाटते. मागील आठ दिवसांपासून मी ही आसने दिवससातुन दोनदा करतो.धन्यवाद डाॅ.केळकर साहेब.
@sharaddulange18423 жыл бұрын
From Sharad Dulange:- when I get started I m feeling very relax and it's very nice and very important for our health...
@prachijadhav49473 жыл бұрын
मी सुक्ष्म व्यायाम मन लाऊन केले मला खुपच हलक छान वाटल डॉक्टरांचे खुप खुप आभार 👍🏻🙏
@vilmamachado88913 жыл бұрын
Khup changala margadarsan kele. Atishay upyogi aaheh. Aamhi darroj karto. Thank u very much
@vijayjoshi86684 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर फारच सुरेख व सोपे सर्व प्रकारचे व्यायाम तुमच्या सांगण्यामध्ये असतात.मला मानेचे व कमरेच्या दुखण्यावर फारच फरक पडला तुम्ही हे व्यायाम प्रत्यक्ष करुन दाखविता.त्याबद्दल धन्यवाद_विजय जोशी ठाणे.
@vipulmore75644 жыл бұрын
डॉ. धनंजय केळकर सर, खूप खूप कौतुक, मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या व्यस्त दिनक्रमातून, वेळ काढून बनविलेला हा व्हिडिओ, आजच्या निराशेच्या भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या सर्वांसाठी आशादायी तसेच आत्मविश्वास वाढविणारा व म्हणून खूप महत्त्वाचा आहे. असेच सर्वांसाठी सतत सक्रिय रहा. खूप शुभेच्छा..
@arunaaundhkar32903 жыл бұрын
खरच सर या व्हीडीओमुळे आजच्या करोनाच्या काळात सर्वाना सुक्षयोग प्राणायामचा सर्वानाच फार फायदाहोत आहे विशेषतः आमच्या सारख्या सिनीअर सीटीझनत्यामुळे मार्गदर्शनाचा लाभ होत आहेआपली आभारी आहे
@mangalajadhav86393 жыл бұрын
खूपच छान सर तुम्ही घेतलेल्या व्यायामाचा आम्हाला खुपच फायदा झाला आता आम्ही कोविडमधून बाहेर आलोय आता आमच्या साठी संपूर्ण आसने आणि प्राणायाम यांचा एक व्हिडिओ पाठवला तर आम्ही आपले आभारी राहू
@rashmirajendratelavane62863 жыл бұрын
@@arunaaundhkar3290q Q
@s.b.joshiapsingekar56143 жыл бұрын
@@rashmirajendratelavane6286 विविध प्रकारचे आसन योग्य आह त्यास पुरेसा वेळ दिला पाहिजे
@rekhabhatlawande37383 жыл бұрын
2A a quick
@shilpapilgaonkar3890 Жыл бұрын
Doctor I do this yoga regularly every day and it really helpful to increase my fitness n positivity. Thanku so much.
@theultimategurumasterofmas80044 жыл бұрын
That you sir I am 72 years old .Though I was a body builder in my young age later I use to only go for walking . These exercises have given me more comfort And I am very thankful to you.
आपण खूपच उपयुक्त योगासनांची माहिती दिली धन्यवाद सर
@jyotimohan50424 жыл бұрын
Thanks a lot Sir. माझे वय ६० वर्षे आहे. कामात busy असल्यानेमी व्यायाम कधीही केला नाही. परंतु आता लाँकडाऊनमध्ये आसन व प्राणायाम करणे फारच उपयुक्त आहेत .मी युट्युबवर बरेच video पाहिले. परंतु तुमचा video फारच चांगला आहे. खूप चांगले explain केले आहे. खूपच बरे वाटते आसनांमुळे.... मी नियमित करत आहे ...
@teddy.bisson.411 Жыл бұрын
Making money is not the same as keeping it, there are a lot of things that aren't well taught in schools. The market crisis gave me my first millions, when people stayed away from hard times I made the most of it..many credits goes to Sir Zach Micah Demers
@carolsitsons443 Жыл бұрын
This is superb information, as a noob it gets quite difficult to handle all of this and staying informed is a major cause, how do you go about this? Do you trade on your own?
@Infinitetrucker Жыл бұрын
Not at all, I invest with Sir Zach Micah Demers. I have been monitoring my portfolio performance which has made a jaw dropping $473k from just the past two quarters alone, I have learned why experienced traders make enormous returns from the seemingly unknown market. I must say it's the boldest decision I've taken since recently.
@stefanodsica2522 Жыл бұрын
I’ve actually been looking into advisors lately, the news I’ve been seeing in the market hasn’t been so encouraging. who’s the person guiding you?
@divonteschiller8788 Жыл бұрын
I've come across a lot of recommendations but this one stands out. Zach Micah Demers’ resume is sophisticated, and shows he was active during the last bear market, I also emailed him. Thanks for the info!
@vijayendranrkv7142 Жыл бұрын
😂 b m44,zxz@@carolsitsons443, ❤vq
@kalyanijoshi7364 Жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्ही दिलेल्या व्यायाम खूप उपयोगी आम्ही दोन वर्षापासून हेच व्यायाम नित्यनियमाने करत आहे त्यामुळे मन प्रसन्न व प्रफुल्लित खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब जय जय रघुवीर
@sdoshi54684 жыл бұрын
Sir,I am 63 years old. These exercises very comfortable for me. So I am thankful to you
@priyankakhadepatil21513 жыл бұрын
Thanks Dr.Kelkar Me corona zalya pasun tumche vyayam roj karte ata 6 months zale ahe, khup chan paddhatine tumhi samjavun sangitle ahe ani mala khup fayda zala yacha 🙏🙏
@MahadevYogi4 ай бұрын
योग आयुर्वेद और नेचुरोपैथी अपनाओ स्वस्थ जीवन पाओ MahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadev
@sadhanakilledar3141Ай бұрын
Thanks, Dr. Kelkar. 🎉
@ArunKumar-dv8wu4 жыл бұрын
No doubt this types of exercises will always help for all diseases. Thanks Both of U Sir.
@hemlataraut68693 жыл бұрын
अतिशय सोपीआणिअत्यावश्यक आसने छान मार्गदर्शन केले आहे
@sanjeevansoman53333 жыл бұрын
नमस्कार सर. अतिशय उपयुक्त. आभारी
@shivajibabar60352 жыл бұрын
,
@satishdabholkar12553 жыл бұрын
सर्वांना फायदा होणारा हा व्हिडिओ पाठवायचे काम आपल्याला आहे धन्यवाद डॉक्टर.
@tanmayvyavahare48163 жыл бұрын
अतिशय छान ,डॉ .साहेब आपण अतिशय उत्तम हे आरोग्यदायी संजीवनी आसन प्राणायाम शिकवले ,धन्यवाद साहेब
@pcmckar Жыл бұрын
Dr. Dhananjay Kelkar is great person!
@Arati22074 жыл бұрын
I ve no words to express my gratitude...such easy asanas, felt so energetic and positive after doing all asanas...thank you so much Dr.kelkar sir and rishikesh.
@sadhanashingore27244 жыл бұрын
Same here! Thanks a lot Dr !
@shobhamadhukar24843 жыл бұрын
@@sadhanashingore2724 खूपच छान
@ghanashyambhandare92183 жыл бұрын
@@shobhamadhukar2484 jjjjj. .....
@smitajadhav59053 жыл бұрын
डाॅ मला हर्णिया आहे पण मी रेग्यूलर योगा करीत असते.पण कोरोनासाठी पोटावरून झोपून आज मी आपली सर्व आसने केली त्रास काहीही होत नाही पण पोटावर झोपून आसने केली तर चालेल का?
@laxmanabhyankar1396 Жыл бұрын
Feel fresh..
@businessdreams32453 жыл бұрын
खूप चांगला व्यायाम आहे याने श्वास आणि खोकल्यावर थोडेफार नियंत्रण आले आहे. फर्स्ट डे ही इम्प्रोवमेंट खूप चांगली आहे. Thank you Doctor.
@varshasambre50534 жыл бұрын
केळकर सर, राहुल तुमचे शतश: आभार, आज ५ वर्ष योग करत आहे पण ईतका सुरेख निरुपण व व्यायाम पहिल्यांदा अनुभवतेय रोज सकाळी ५.३० ते ६.३० हे सगळे प्रकार करते सर... पन्हा एकदा धन्यवाद....
@rajendramanjarekar4954 жыл бұрын
Kelkar Sir v Rahul Sir Khup chaan jeevnat pahilydach itkya sopya padhtine yog shiklyo, khup khup abhaar.
@jayashreemani83964 жыл бұрын
केळकर सर आणि राहुल खूप छान आसन दाखवली व त्या बरोबर सुंदर माहिती खूप खूप धनयवाद तुम्हा दोघांना प्रणाम
@hemantgadkari1763 жыл бұрын
डॉक्टर धनंजय केळकर यानी फारच उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यावाद डाॅक्टर
@shivajikonapure27513 жыл бұрын
एकदम चांगले व्यायाम आहेत सर,आभारी आहे.
@chandrakantjoshi94013 жыл бұрын
आहेत ताजेवाने वाटते
@rajanijamkar16903 жыл бұрын
डाॅ.साहेब, तुमची सांगण्याची पध्दत छान . व्यायामाचे सर्व प्रकार उपयुक्त.मी u tube वरुन पाहून करते.मी पेशंट नाही.पण तरी उपयुक्त वाटले.धन्यवाद.
@karunashende30363 жыл бұрын
धन्यवाद सर मला खूप समाधान वाटते आपली पद्धत फारच उत्तम आहे ,मला कमरेचा ,आणी मनकयाचा फार त्रास आहे पायाचया गुढगयाचा अतिशय त्रास आहे कृपया मला आपल्या आसणान मधे समावूघयावे खूप बर वाटल आसन करून धन्यवाद
@shantarampatil23784 жыл бұрын
धन्यवाद सर,फारच अप्रतिम मार्गदर्शन आपण केले,आपले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.आपणा दोघांना धन्यवाद. 🙏 🙏👍 🙏 🙏
@arunahedukar33244 жыл бұрын
Thank you sir Thank you Rushikesh 👌👌👍👍
@vijaykrlekar89003 жыл бұрын
In
@vaishalibagade38563 жыл бұрын
@@vijaykrlekar8900 फार छान माहिती दिली आहे
@chhayatanolkar39223 жыл бұрын
Khup chan
@rameshnaik99663 жыл бұрын
Vergopd
@nilimakasturey93683 жыл бұрын
खूप छान सगळे आसन दाखवले. आम्ही गेले बारा वर्ष हीच आसने करतो. अस्तमा पेशंटला बराच फायदा झाला आहे. धन्यवाद डॉक्टर.
@prabhakargumaste55514 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर साहेब खूब चांगली माहिती सांगीतली धन्यवाद
@ayeesilky57513 жыл бұрын
Sir far motha faida hoil .thank you..sardesai.
@shantaprabhakar35983 жыл бұрын
I was corona patient.know i hv recoverd.i hv been following yr vedio doing regularly. I hv improved my breathing capacity 90%.Thank you very much .God bless
@nirmalaphadnis55403 жыл бұрын
खूपच छान गेली तेरा वर्ष आम्ही करत आ.
@archanamore71343 жыл бұрын
खुप सोपे आणी छान व्यायाम आहेत धन्य वाद
@sindhumohite30743 жыл бұрын
फारच छान सोपी आसन
@madhukarkhairnar70633 жыл бұрын
@@sindhumohite3074 थ्
@ushalele31753 жыл бұрын
Your Sukshama Yog instructions r v.useful n simple.The person following ur instructions is doing it well.I.am 82 n still find it easy n v.happy.God Bless u.
@snehalsonawane31744 жыл бұрын
खूप छान वाटले. कोरोनाची भिती मनातून गेली. सकारात्मक उर्जा मिळाली. आज गुरूपोर्णिमेच्याच दिवशी डॉ. साहेब आपण आदर्श गुरू म्हणून लाभलात हे मी माझे भाग्य समजते. मी आपण शिकवलेली जलनीती ही नियमित करते.. खूप खूप धन्यवाद...
@alkajoshi83663 жыл бұрын
A
@vaijujoshi38553 жыл бұрын
धन्यवाद सर आणि rishikeshji तुम्ही शिकविलेल्या या सूक्ष्म योग आणि प्राणयामामुळे मला खूप छान वाटले आणि मी एक योगा विद्यार्थिनी आहे आमच्या मॅडम हे सर्व प्रकार क्लास मध्ये घेतात फक्त बालसन घेत नाहीत मी त्यांना हे घेण्यासाठी नक्की सांगेन मला ह्या आसनामुळे खूप रिलॅक्स वाटले आणि फ्रेश झाले धन्यवाद सर तुम्हा दोघांचे आभार
@surehkagulave39593 жыл бұрын
नमस्ते सर मला आठदिवस कोविड होऊन गेला आहे मला तुमचा हिडोओ भावाने पाठवला चंदू कल्याणी मी चालू केले आहे छान वाटले यांने पोट पण साफ झाले सर फक्त अजून कफ आहे काय करू सांगावे
@dipti4243 жыл бұрын
A big thankyou Sir for this video.me and my husband are doing this and are getting into habit of exercising. I was quarantined and it heled me during this period a lot. Once again thankyou for making this exercise simple, motivating and helpful.
@laxmanabhyankar13962 жыл бұрын
Dr kelkar, I am doing this exercise for last 8 months and getting the benifit at the age of 80.thanks for your guidance.
@shivajisutar53773 жыл бұрын
सर आपण फारच सविस्तर पणे योगासने समजावून सांगितले आहे.धन.यवाद
@preetamadgaonkar67913 жыл бұрын
Thank u for your asana it was very well explained
@anilumare9493 жыл бұрын
सरांनी खूप छान आसनं सांगितले धन्यवाद.
@1970swati4 жыл бұрын
Thank you very much Kelkar Sir. Started with your video from yesterday.
@savitabansode41903 жыл бұрын
À
@piyushlahoti70533 жыл бұрын
सर धन्यवाद, इतक्या सहज सुलभ पद्धतीने आसने सांगितली,मि रोज करते,कोरोना नाही झाला मला, परन्तु उत्साह वाढला आहे,फ्रेश वाटत आहे,पोटावर झोपण्याची सवय झाली, वजन ही कमी झाल आहे, thank you so much sir
@madhurikatore48053 жыл бұрын
खूप छान वाटलं सर हे सर्व आसन करून. आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ही सर्व आसन संगितलीत. मी दोनच दिवस झालीत सुरू केलीत पण मला खूप रिलॅक्स वाटलं. धन्यवाद सर!
@aparnakuthe18114 жыл бұрын
धन्यवाद .आज गुरुपौर्णिमा आहे.तुम्ही मला उत्तम गुरू भेटलात.मनापासून तुमचे आभार.माझा नमस्कार .मी धन्य झाली .तुमच्या रूपाने माऊलींची भेट झाली
@anaghaukidave74694 жыл бұрын
Dhanyavad sir🙏
@vidyanamjoshi12782 жыл бұрын
qqqqqqqq1qq mbl
@geetapandit31063 жыл бұрын
डाॅ. धनंजय केळकर आपले खुप खुप धन्यवाद! मी तुमचा हा कोरोनावर उपयुक्त व्हिडीओ माझ्या सगळ्या स्नेह्यांना आवर्जुन पाठवला आहे. पुन्हा एकदा तुमचे खुप खुप आभार.
@ashutoshjoshi29773 жыл бұрын
Dr Sir, thank you very much for what you and Rishkesh have done for us! I am watching this on 9 Dec 21, when the whole world is wondering what omicron might do to us, but I am sure these asanas will help. 👌😊
@ashokshah70032 жыл бұрын
Dear doctor Thanks for good information I am your patient for harnia and also have bye pass surgery am doing all above yogasan with correction I am energetic at 80 years Thanks again
@andrewsmichael16534 жыл бұрын
Thanks Dr Kelkar for these exercises.we are senior citizens n will definitely try the exercise.will also share the feedback.
@kavitadhamankar92494 жыл бұрын
सर नमस्कार आसना सोपी आणि छान आहेत पेशंटला खूप फायदा होईल आळस न करता केले पाहिजेत मी रोज एक तास असं करते धन्यवाद
@anantkulkarni19573 жыл бұрын
अत्यंत सोप्या आणि सुबोध रीतीने आपण ही आसन शिकवलीत मी आज प्रथम च बघितली इतक्या सोप्या पद्धतीने या पूर्वी बघितले नव्हते धन्यवाद
@reenashah42744 жыл бұрын
Personally these all exercise very perfect, mast,I do this regularly, sincerely exercise. My confidence is increased.Thank you sir.
@marutikangane68104 жыл бұрын
🙏very nice 👍👌
@नंदिनीदेशपांडे-ग1स4 жыл бұрын
Thanks to Dr kelkar sir khoopach sahaj ani sopya ritine asane shikawalit amhi nakkich karu dhanyavad
@sunilprabhu9839 Жыл бұрын
Dr.you are really deserve the appreciation, for showing the basics of Yoga Prana yam of" Pantajaly Yoga" in lucid way,with scientific explanation & excellent demonstration than,any yog guru:,this is a big service to mankind, Regards
@rupeshnaik83603 жыл бұрын
सर खूप छान प्रकारे आसने शिकवलीत त्याचा उपयोग झाला आहे.आपण सामाजिक बांधिलकीची कामे करीत आहातच त्याचा नक्कीच सर्वाना उपयोग होणार आहे. यापुढेही आपणाकडून अशीच सेवा घडावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि आपले खूप खूप धन्यवाद..रुपेश नाईक पुणे
@anantbhusare16983 жыл бұрын
सहज व सोपे सहज शरीरातील आळस दुर कणारे हे आसन खुप छान आहेत सर ,खुप खुप धन्यवाद.
@dattatrayadeshpande84484 жыл бұрын
एकदम शास्त्रीय पद्धतीने आहे हे लक्षात येते आहे.
@लिलाजांभळे3 жыл бұрын
खुप खुप यशस्वी आहे हे व्यायाम खुप खुप बरे वाटते अंगातला आळस निघुन जातो खुप खुप धन्यवाद
@neelimatipre71434 жыл бұрын
डॉ. केळकर सर व हृषिकेश दोघांचे खूप आभार.🙏 सर, आपण सूक्ष्म प्राणायामाचे अतिशय सुलभतेने व पद्धतशीरपणे विवरण केले,त्यामुळे मी सहजपणे करू शकले.इतके नेटके विवरण आणि प्रात्यक्षिक आतापर्यंत अनुभवले नव्हते.असेच यु ट्यूब च्या माध्यमातून पुढेही योगसाधनेबाबत मार्गदर्शन लाभो.🙏 धन्यवाद.🙏
@shailamundlye95744 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर केळकर आपल्या मार्गदर्शन चा मला चांगलं फायदा होत आहे दिवसभर मला काम करण्यासाठी energy मिळते मधुमेह आणि रक्तदाब यावर कोणती आसन करावी याचे मागर्शन कृपया करावे आम्ही तुम्ही दिलेल्या माहितीचे व असनांचे पालन करू त्यामुळे आम्हाला दोन्ही गोष्टी कंट्रोल ठेवण्यास मदत होईल
@vamanmore3353 жыл бұрын
डॉक्टर फ़ारच छान रितीने आपण कठिन वाटत असलेल्या सूक्ष्म योग समजून संगीतले 🙏🏽🙏🏽🙏🏽 धन्यवाद!
@nilimapalse50354 жыл бұрын
Sir, No words to say THANK YOU for your valuable guidance. Really feeling very energetic n positive with easy yoga aasnas .
@pratibhadhande73584 жыл бұрын
Dhanyawad
@dadajadhvrao3274 жыл бұрын
Pp
@veenak37343 жыл бұрын
Good job mi already he sarve excersize daily karte last 25 year
@vidyakulkarni27003 жыл бұрын
खूपच छान आसने.खूप खूप धन्यवाद.,माझा आपल्याला आदरपूर्वक नमस्कार.
@sujatadeshmukh45403 жыл бұрын
Very nice
@lalitakanyalkar30044 жыл бұрын
Kelkar Sir thank u very much for good knowledge sharing with us n at the same time thxs. to Rushikesh for lovely demo. God bless you both.
@laxmannaik90103 жыл бұрын
Thanks Dr Kelkar and Hrishikesh.These yogas and Pranayam will keep us Healthy and away from corona.
@bakulmaheskar3523 жыл бұрын
This is an Excellent job by both of you God bless you for giving US this good and easy exercise at home very thankful to you and your team.
@rajeshchidanand87142 жыл бұрын
Dr. It is wonderful social work without conscious aboùt it Thanks to you. My dear doc.
@prachijoglekar87043 жыл бұрын
ही सगळी आसने मी रोज करते. फक्त तुम्ही सांगितलेली हातांची थोडी वेगळी पण उपयुक्त आसनांचा समावेश मी नक्की करेन. धन्यवाद आपण आपल्या व्यस्त दीनक्रमातून वेळ काढून आम्हाला खूप उपयुक्त आसने शिकविली आणि दाखविलीत याबद्दल अत्यंत आभारी आहे.🙏🙏
@surekhakhanore3434 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळाले खुप खुप धन्यवाद. सुरेखा खानोरे.
@sarojhumne23553 жыл бұрын
Khoop chhan
@sandhyajain31032 жыл бұрын
खुपच छान सौसंध्या प्रमोद जैनधुळे
@avinashkulkarni3933 жыл бұрын
Thank you so much Dr. Kelkar Sir, Dr. Hrishikesh Sir & Deenanath Mangeshkar Hospital. It's very simple & useful in this pandemic situation. 🙏
@sampatbansode52163 жыл бұрын
Sampat Bansode. एकदम छान व सोपी आसने आहेत.आभारी आहोत आयु. डा.केळकर सर व हृषिकेश सर.धन्यवाद!
@vrushalidharmadhikari36004 жыл бұрын
Now I will start doing everyday.to get all the benefits of these aasanas& yoga
@nareshdesai24393 жыл бұрын
Excellent, Easy to start
@Gamerrants83 жыл бұрын
केळकर सर खुप खुप धन्यवाद मला वाताच्या त्रासावर खुप आराम मिळतो मी दररोज आपल्या व्हिडीओ बरोबर करते आभारी आहे
@nandinikamat8366Ай бұрын
Thank you very much! This is too good We do it regularly One feels alive the whole day I can never thank you enough
@vijaypatil22154 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर, मी गेल्या 17 दिवसापासून करोनाशी लढतोय काल हॉस्पिटल मधून मला discharge मिळाला तरी मला अधुन मधून स्वास घेण्यास त्रास होतो, डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाण मी दिवसातून किमान ५_६ तास पोटावर झोपतो, परंतु आज तुमचा व्हिडिओ बघुन मला खूप शिकायला मिळाले आणि अासन करून खूप बरे वाटते. धन्यवाद डॉक्टर साहेब.
@madhavikulkarni21843 жыл бұрын
डॉ साहेब आपण दाखवलेले सुक्ष्म व्यायाम प्रकार खुपच लाभदायक आहेत. तुमची सांगण्याचीव ऋषिकेशची करून दाखवण्याची पद्धत फारच सकारात्मक आहे.खुप बरे आणि छान वाटते. मला पण करोना झाला होता पण ह्या व्यायाम प्रकारामुळे खुपच आराम पडत आहे. खुप खुप धन्यवाद डॉ.साहेब.🙏
@sangitak72313 жыл бұрын
खुप. सोपे. आणि. सहज. करण्यासारखे. व्यायाम. आहेत. धन्यवाद. सरजी
@kalpanabhostekar65483 жыл бұрын
8.30. la maze office Aahe mag me kadhi karu Time. plz
@prernakulkarni1853 жыл бұрын
खूपच छान आहे आम्हाला सगळ्यांना खूप आवडले
@prernakulkarni1853 жыл бұрын
खुपच सुंदर आहे रोज करते
@murlidhartambat84713 жыл бұрын
माधवी तांबट. सर तुम्ही खुप चांगल्या प्रकारे व्यायाम सांगितले. आणि करून दाखवले. धन्यवाद खुप आवडले.
@bakulmaheskar3523 жыл бұрын
Thank you very much for reaching US all this aasan I have enjoyed it and feel better now than before. 🙏🙏🙏🙏
@skcrafts97683 жыл бұрын
डाँ.खूप छान आणि सोपे व्यायाम आपण शिकवले .धन्यवाद. उषा राव , वय शह्यातर.8446381229
फार छान असणे आणि व्यायाम आहे सर मी रोज करतो मला फार आनंद मिळतो व व संपूर्ण दिवस उत्साहात जातो थँक्यू
@sandipkhandelwal28703 жыл бұрын
Very well explained. After having this routine my body is refreshed and mind is relaxed. Great Service. 🙏
@snehavmahajan20904 жыл бұрын
Dr. kelkar, Many many thanks for this great and very very useful VIDEO. I started it immediately after starting medication for Covid on 16th Nov 20. I already love Yogasanas . But these Asanas and exercises different. I like Bhoovandana very much. Thank you so much....Sneha Mahajan, Pune
@sangitanalawade22373 жыл бұрын
Mm aww
@prakashkadam45574 жыл бұрын
केळकर सर, धन्यवाद! खुप सहज, सुंदर, सोपा व तरीही परिणामकारक योगा शिकवलाय आपण! 😊🙏🏻
@anjalimurar16643 жыл бұрын
ञञ मला हाघरी बसून व्यायाम करण्याची खूप गरज आहे.म्हणून तो दररोज आ आहेपाहून करणेमहत्वाचे आहे .डाॅ.चे मत घेऊन करत आहे.
@anjalimurar16643 жыл бұрын
माझ्याप्रमाणे इतर जेष्ठ नागरिकानाही मदत होईल
@kalpanasubandh94183 жыл бұрын
खुप छान व्यायाम आहे मला खूप उपयोग झाला सर थँक्स
@neelamk30363 жыл бұрын
Thank you very much Doctor. The detailed explanation of the excercises makes us easy to implement. All these excercises are simple and can be done regularly. After doing this feeling fresh, energetic through out the day. Thank you for the information which you have communicated during these excercises which is very useful. All your videos are really helpful and informative. I met you in DMH 11 years ago and from that day onwards I have huge respect about you. Once again thank you very much for your time for making such a useful videos. Request you to share the video for all the precautions required to take during this pandemic along with the mandetory diet. Take care.
Hello sir, Namaskar dr.saheb🙏🙏 मी ८ ते १० दिवसापासून आपला व्हिडीओ पाहून योग आणि प्राणायम नियमित करत आहे. खुप छान वाटत आहे,शरीर लवचिक झाले आणि हलके हलके असे शरीराला मनाला वाटत आहे
@subhashpatil53473 жыл бұрын
Dhanyawad sirshree
@mlvithalani3 жыл бұрын
This is one of the best micro pranayam video. Intentions are great and in very positive direction. Being a maharashtrian we understand Marathi.. We strongly recommend to prepare Hindi version of this video for the benefit of PAN India. Thanks. Thank you for your wonderful video.
@bhartitalvelkar96093 жыл бұрын
So nice Scientific explanation &demonstration. Thank you very much Dr Kelkar & Rushikesh.
@pallavijoshi81193 жыл бұрын
डॉ केळकर सर व dr Hrishikesh तुम्ही दोघांनी अतिशय उत्तम पध्दतीने सगळे व्यायाम समजावून सांगितले त्याबद्दल तुम्हाला दोघांना धन्यवाद
डाॅ.केळकर सर मीआपला सुक्ष्मयोगा हाव्हीडीओ पाहून त्या प्रमाणे योगा केला असता मला खूपच छान फरक जाणवला,मी कोविड पेशंट होतो. त्यामूळे सतत घरात राहावे लागत होते.त्रास होत होता.एकांतात बसण्याचा तो याने छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद...सर.
@dyeewatharsdn35313 жыл бұрын
सरजी, नमस्कार नमस्कार मी तिन दिवस पवन योगासन करत आहे.मी कोरोना पेशंट आहे,मला खुप आनंद झालाय, कारण आपला योगासनाचा video, आपण खुप चांगल्या पद्धतीने तयार केला व त्याचे परिणाम होताना दिसत आहे.
@shreyasmulay40313 жыл бұрын
सर्व आसन करुन खूप छान वाटले 👍🏼👍🏼👍🏻👍🏻....मन अगदी हलके zhale ....डॉक्टरांचे खूप आभार...🙏🙏
@jayantnagarkar10184 жыл бұрын
Sir, excellent . At my age 66. very useful Technic.
@priyankamathkar52623 жыл бұрын
माझे हाताचे मनगट तीन वर्षे दुखत होते खूप उपचार केले काही उपयोग झाला नाही पण तुमच्या योगासने प्राणायाम हात बरा झाला धन्यवाद
@sanskrutighadge48084 жыл бұрын
खुप छान आसने आहेत, खुप रिलॅक्स वाटले, सर खुप खुप धन्यवाद.
@Nitinko_Info3 жыл бұрын
튜 ㅡ - ㅏㅇ눁 ㅣ
@vaijayantigokhale37173 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण खूप उपयुक्त काम केले आहे. त्रिवार प्रणाम.
@shivamcomputereducation73154 жыл бұрын
very useful and informative. Thank you
@kinuyagnik87913 жыл бұрын
नमस्कार डॉ. केळकर छान माहिती प्रात्यक्षिकाद्वारे मिळाली आसन केल्यानंतर रिल्याक्स वाटले,,
@vasantchavan12213 жыл бұрын
नमस्कार डॅाक्टर सो सूक्ष्म योग ही संकल्पना खूपच चांगली आहे.कोरोना साठी तर आहेच. पण एरव्हीही आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. माझे वयं ६९ वर्षे आहे . मी मनापासून ही आसने करतो आहे. मला खूप फायदा होत आहे. आपल्याला खूप खूप धन्यवाद .
@nileshkahale84163 жыл бұрын
Very good guidance during this critical time...these are very helpful excersies.
@latakolapkar57583 жыл бұрын
सौ.लता कोळपकर डॉ. खूप उपयोगी व सुंदर योगा शिकवला खूप खूप धन्यवाद वनमस्कार
@ravikiranbhagat85244 жыл бұрын
It's very loyal efforts Doctor, for patient like me suffering from Corona. I salute for your valuable guidance. Ravikiran Bhagat 426
@sanjaymoon57374 жыл бұрын
मला खुप प्रसन्न व कोरोनातून मुक्त झालोय अस वाटतय सर, आपले खूप खुप आभार, आणि कृषिकेश चे पण मनापासून अत्यन्त आभार, खूप छान व्यायाम आपल्या मार्गदर्शनात करून दाखविलेत, सर्व team चे पण आभार सर, धन्यवाद सर .☺️😊👍👌💐💐💐💐💐💐
@kalpanakhare62494 жыл бұрын
सर,आपले लोककल्याणकारी कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.आपल्या मार्गदर्शनाखाली असंख्य करोना रुग्णांना त्याचा लाभ होतो आहे.त्यापैकीच मी एक सौ.कल्पना खरे.आपल्याला शतशः धन्यवाद!एक शंका विचारायची आहे.शेवटचं पोटावर झोपून करावयाचे शवासन आहे त्यात कपाळ खाली टेकल्यावर नाक दबले जाते आणि श्वासाला अडचणीचे होते.त्यामुळे एका बाजूला डोके केले तर चालेल का?धन्यवाद!
@creedy69163 жыл бұрын
औ
@sujatakanetkar21483 жыл бұрын
Respected Sir many thanks to you and Dr Hrishikesh for this valuable information.🙏🙏💐
@prakashpatil29983 жыл бұрын
अगदी खरं. नाक दाबले जात असल्याने अडचण येते
@sampadapadhye90973 жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण सेशन! माझ्या आईला (वय 70) या सर्व व्ययाम प्रकारांचा ती नियमित करत असल्याने खूपच छान, सकारात्मक फायदा होत आहे! शेअर केल्याबद्दल धन्यवाद डॉ.केळकर सर!🙏
@sunitadubbewar61033 жыл бұрын
It's great sir, continue karnar ahe sir daily,khup chan seva.🙏🙏🙏👌👌👌💥💥
@sadhanashingore27243 жыл бұрын
Khup khup chhan! Me anek mahine hey sukshma yoga kartey Khup chhan vatatay ! Khup abhari ahe Dr .
@anuradhakale19654 жыл бұрын
Wonderful. We got useful information. Thank you Dr.
@vijaykumarwaghmode8284 жыл бұрын
Good
@bhaidaspatil26613 жыл бұрын
@@vijaykumarwaghmode828 ¹
@shatrughnanamde39883 жыл бұрын
Thanks I am very much. Happy to follow exercise
@kirankakade86753 жыл бұрын
सर फार सूंदर आहे आणि छान माहिती दिली आळस नैराश्य पूर्णपणे जातो आणि छान वाटते