शिवरायांचा सिंह पडला समरांगणी, मराठा गडी यशाचा धनी असा पराक्रम केलेल्या अजरामर अजिंक्य योद्धा नरव्याघ्र सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे धारतीर्थ खूपच अभ्यासपूर्ण सादर केलेत...जय नरवीर (रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)
@SafarMarathi4 жыл бұрын
रविंद्र मालुसरे जी आपले मनापासून आभार .. महापराक्रमी नरव्याघ्र नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना मानाचे त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@satishsawant55163 жыл бұрын
●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||● ●|| गड आला पण.. सिंह गेला...!!! ||● ●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||●
@harishchaudhari1753 жыл бұрын
🍾🍾🍾🍾
@sudhakarlamture35653 жыл бұрын
@@SafarMarathipo 0l
@hiramanpawar30152 жыл бұрын
हरि :ओम खुप छान,vistrut वर्णन आणी वीडियो क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट ।
@rahuldhamdhere55024 жыл бұрын
आपल्या पूर्वजांनी या गडकील्यां करिता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातून होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्याला प्रेरणा देणारी आहे.आपण दिलेल्या या माहीत बद्दल आमचा संपूर्ण ढमढेरे सरदार परिवार आपला खूप आभारी आहे. 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@surendramahale85993 жыл бұрын
अप्रतिम असा सिंहगडाची सफर आम्हाला दाखवल्याबद्दल तुमची खुप खुप धन्यवाद
@SafarMarathi3 жыл бұрын
सुरेंद्रजी मनापासून आभार आपले 😊🙏🏻
@shaktiunboxing62114 жыл бұрын
वा ,,,,किती सुंदर शब्दात आणि डोळ्यांचे पारणे फिटतील अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडीओ बनवला आहे,पाहून मन खुश झाले,,,
@ashwinibhavar85734 жыл бұрын
एकदम बरोबर आहे 🙏🙏🚩🚩
@vaibhavjade32733 жыл бұрын
हीच खरी आपली "दौलत" ......................................... जे ईतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाहीत. ......................................... खूप खूप धन्यवाद मित्रा !!!!!!!!! ......................................... जय भवानी..... जय शिवराय..
@appasahebthorave97214 жыл бұрын
दादा खुपच मेहनत घेतली आपण मी आपल्याला 👏 मानाचा सलाम करतो मि आप्पासाहेब जि.जालना महाराष्ट्र🚩जय भवानी 🚩जय छत्रपति शिवाजी महाराज🚩👍
@udayrajpatil94374 жыл бұрын
🚩आजवर असा सिंहगड पाहिला नव्हता.... तुमचे खूप खूप आभार ...दादा🙏🙏🙏 मराठयांचा जाज्वल्य इतिहास तुमच्यामार्फत असाच अनुभवता येवो....... तुमच्या परिश्रमाला सलाम👍👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। जय जिजाऊ। जय शिवराय। जय शंभूराजे
@SafarMarathi4 жыл бұрын
शब्दात सांगू शकत नाही आमच्या भावना जेव्हा अशा कमेंट्स येतात... मनापासून खूप खूप आभार आपले ☺️☺️🙏🙏 जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@yomamaisbigandfat4 жыл бұрын
Vichar asa aahe ki aata chya kaalat ha yevdha sundar disto tar tya kalaat kasa disat asel. Ani jevha Raje chadat jaat astil tevha kasa disat asel
@dalviyt70863 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे नसते तर आज आपण गुलाम झालो असतो.....💯💯💯💯 मानाचा मुजरा या थोर मावळ्यांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@ArchanaRathod4 жыл бұрын
ड्रोन कॅमराच्या माध्यमातून सिंहगडाच दर्शन घडवून आणल्याबद्दल खुप खुप आभार🙏 संपूर्ण किल्ला थोड्या कमी उंचीवरुन ड्रोन कॅमराने पाहण्याची इच्छा आहे 🙏
@SafarMarathi4 жыл бұрын
जी मनापासून आभार आपले 😊🙏🙏
@ArchanaRathod4 жыл бұрын
@@SafarMarathi 🙏👍
@sagarwarandal92674 жыл бұрын
you are great
@chetanbhavar36844 жыл бұрын
Hi
@rameshpadungale17724 жыл бұрын
archana i love you
@prakashshirsath57734 жыл бұрын
गर्व आहे माला मराठी असल्याचा जय शिवराय🚩
@suryavanshianiket47934 жыл бұрын
Prakash Shirsath 👍
@vinaykotwal96453 жыл бұрын
सिंहगढाचा प्रवास अतिशय छान घडला. वीडियो मधे तानाजी मालुसरे यांचे गांव , जिथे मुलाचे लग्न होणार होते, ते ही ( किल्ल्या वरुनंच) दाखवले असते तर अजुन छान झाले असते.
@rajatraut19524 жыл бұрын
आईशप्पथ 😭 शहारा आला अंगावर खरंच खूप मस्त माहिती सांगितली. ♥️ 🙌 🔥 😘
@ashwinibhavar85734 жыл бұрын
आता साक्षात डोळ्यांनी पाहण्याची इच्छा आहे 🤗🤗🤗
@dhanrajdithor11134 жыл бұрын
सुंदर अतिशय सुंदर , वेळोवेळी निरनिराळ्या ऐतिहासिक पुस्तकातून वाचलेले अनेक रोमहर्षक प्रसंग डोळ्यांपुढे साकार झालेत.महाराजांच्या काळातच जाऊन पोचतो माणूस. ही सफर घडवून दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद धनराज भाऊ ☺️🙏🙏
@TheRoyalGuard.4 жыл бұрын
त्या औरंग्याला कशाला बादशहा बोलता सरळ राक्षस बोला, माझा बादशहा फक्त माझा शिवबा जय भवानी जय शिवराय
@ganeshborkar89054 жыл бұрын
SHREE CHATARAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
@जयश्रीराम-थ9ढ4 жыл бұрын
बरोबर आहे.. ज्याची प्रवरूत्ती निच त्याना मान देऊ नये... जय महाराष्ट्र.
@manahchakshu8354 жыл бұрын
मित्रा, छत्रपती ही एक प्रचंड खोल कल्पना आहे... बादशहा ही एक उथळ संकल्पना आहे... महाराज हे छत्रपती आहेत, त्यांना बादशहा किंवा पातशहा म्हणून लहान करू नये ही नम्र विनंती 🤗
@deepakvichare33734 жыл бұрын
तुम्ही, गडाची हवाई सफर दाखवतात त्यामुळे गड किती प्रशस्त आहे हे समजते. तुमचे मनापासून आभार. घर बसल्या आम्हाला गडाचे दर्शन घडवून आणता.देव तुम्हाला जास्तीत जास्त यश देवो ही प्रार्थना.
@SafarMarathi4 жыл бұрын
जी मनापासून आभार आपले 😊🙏🙏
@ravindragiri76254 жыл бұрын
खूप छान दादा तुमचे आभार मानतो माझ्या राजाचे आणि त्यांच्या बहादूर सरदार यांनी स्वराज्यासाठी जीवाचे रान करून आपला देह ठेवला सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा
@rajeevkande79023 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ.. किल्ले सिंहगडाचे दर्शन प्रत्यक्षात न जाता झाले...अप्रतिम जय नरवीर तानाजी मालुसरे-जय शिवराय
@nileshdhumal94084 жыл бұрын
मला खूप आवडत आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांची इतिहास वाचायला आणि किल्ल बघायला. 🚩🚩 जय शिवराय, 🚩🚩
@chandrabhangaikwad15794 жыл бұрын
Goood
@vitthalharne29584 жыл бұрын
ज्यांना प्रत्येक क्षात महाराजांचे किल्ले पाहणं होत नाही त्यांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज किल्ले बघायला मिळत आहे ,नवीन इतिहास माहीत होत आहे ...धन्यवाद सर...जय शिवराय
@SafarMarathi4 жыл бұрын
मनापासून आभार आपले जय शिवराय 🚩🚩🚩
@shrikantk20124 жыл бұрын
समिरभाऊ , आपण सुरवातीला म्हटल्याप्रमाणे खरोखरच सिंहगडाची सफर अप्रतीम व अविस्मरणीय झालीय. सर्ज्याच्या नजरेतुन गडदर्शन व सोबतीला आपले माहितीपूर्ण निवेदन यामुळे हा व्हिडीओ कायमच लक्षात राहील. आपणास अनेक सदिच्छा व पुढील कार्याकरिता मन:पूर्वक शुभेच्छा....!👍👍💐
@SafarMarathi4 жыл бұрын
मनापासून आनंद होतो जेव्हा तुमची कमेंट येते श्रीकांत भाऊ 😍🙏🙏 आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
@babanpadghan19203 жыл бұрын
सर खूपच महत्व पूर्ण व्हिडीओ आहे.सरकारने आणि लोकांनी सुद्धा किल्ल्यांचे जतन केले पाहिजे. कारण तोच आपला जिवंत इतिहास आहे.
@nandushinde29784 жыл бұрын
आपल्या पुर्वजानी या गडकिल्यां करीता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातुन होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्यास प्रेरणा देणारी आहे. "जय भवानी-जय शिवाजी" धन्य त्या जिजाऊ माता
@pramodmalshe28014 жыл бұрын
सिंहगड किल्ला व त्याचे हवाई चित्रण चांगले केले आहे. ऐतिहासिक महत्त्व सिंहगड किल्ल्याला खूप होते. माहिती देखील बरीच मिळाली. एकंदरीत छान video आहे. वाह.
@SafarMarathi4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🙏
@shrikantjagtap92574 жыл бұрын
🚩वा मस्तच ,अप्रतिम ." जय शिवराय ".. ("" सर्जा "" ची नजर म्हणजे गरुडच) धन्यवाद 🙏🏻.." सफर मराठी "..😘...
@SafarMarathi4 жыл бұрын
श्रीकांत भाऊ तुमची मस्त कमेंट आली म्हणजे खासच झालाय विडिओ ☺️☺️🙏🙏🙏 मनापासून आभार आपले भाऊ 😊🚩🚩🚩🚩
@tejraodeshmukh30884 жыл бұрын
हिंदूत्व मना मनात कायम ठेवण्यासाठी असे प्रयत्न अत्यावश्यक आहेत धन्यवाद आपल्या कामाचे,आई तुळजाभवानी आपणास यश देवो हीच प्रार्थना
@SafarMarathi4 жыл бұрын
भाऊ मनापासून आभार आपले 😊🙏🙏🚩🚩
@hitman52294 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती व सिंहगड दर्शन 🚩🚩🚩🙏💐
@SafarMarathi4 жыл бұрын
मनापासून आभार आपले ☺️☺️🙏🙏
@भिमरावइंगळे-श2भ3 жыл бұрын
खूप छान। माहिती दिली जय। शिवाय। जयसंभाजी जय।।जिजाऊ आपले।। अभिनंदन 🚩🚩🙏🙏👌👌
@umakantchaudhari52654 жыл бұрын
समीरदा ड्रोनच्या साह्याने जबरदस्त सफर घडविली ... Keep it up 👍🚩जय माँ जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🚩
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ , जास्तीत जास्त लोकांना शेअर करा 😊🙏🙏🙏 जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे, जय स्वराज्य 🚩🚩🚩
@umakantchaudhari52654 жыл бұрын
@@SafarMarathi समीरभाऊ निश्चितच,तुमचे व्हिडिओ मित्रांना शैअर करतोच एव्हाना फेसबुकवर सुध्दा किल्ले तोरणा शेअर केलेले आहे.आपण प्रदर्शित केलेले ब-यापैकी किल्ले मी स्वत: बघीतले आहेत पण आपल्या कार्याची निश्चितच प्रशंसा व्हावी.परत एकदा आपल्या सत्कार्यास कोटी कोटी प्रणाम. फक्त एकच ईच्छा किल्ले "शिवनेरी"वर ड्रोनच्या साह्याने विस्तृत व्हिडीओ प्रदर्शित करावा .🙏🚩 जय शिवराय 🚩
@SafarMarathi4 жыл бұрын
@@umakantchaudhari5265 मनापासून आभार .. मागे एकदा शिवनेरी किल्ल्याला धावतपळत भेट दिली होती पण नेमका ड्रोन गाडी मध्येच विसरला होता .. नक्कीच किल्ले शिवनेरी ची हवाई सफर लवकरच सादर करू 😊🙏🙏
@maheshmodker82474 жыл бұрын
अदभुत अप्रतीम अवीषमरनीय अलौकीक अतीसुंदर माहीत छत्रपती शीवरांयांना मानाचा मुजरा तर नरवीर तानजी मालुसरे तथा मराठे शाहीतील मावड्ंयाना शतशा प्रणाम जय भवानी जय छत्रपती शीवाजी राजे
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद महेश जी ☺️🙏🚩 धन्य ते मावळे.. जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩🚩
@sonusonavane92094 жыл бұрын
पुणे मध्ये आमचं कुणी ही राहत नाही,नशिबात राहीन तर एकदा नक्की येऊ आम्ही सह परिवार हा किल्ला बघायला.खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडियो बघून.
@SafarMarathi4 жыл бұрын
छान वाटलं तुमची कमेंट वाचून.. नक्की बघा पुण्यात आल्यावर हा किल्ला भाऊ ☺️🙏🙏
@jagdishkadam11524 жыл бұрын
Udya USA LA jaycha chance ala tar tevha pan mhana usa la amch koni rahat nahi amhi nahi janar
@dr.digambarpatil2884 жыл бұрын
खूप छान चित्रांकन करून माहिती दिली आपल्या पुढील वाटचालीस शिवशुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@SafarMarathi4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय स्वराज्य 😊🙏🙏🚩🚩
@AbhijeetShejulVlogs4 жыл бұрын
मी हा पहिला किल्ला बघितला 2011 मध्ये आणी येथून मनात आवड निर्माण झाली गडकिल्ल्यांची आणी इतिहासाची....हवाई सफर खुप आवडली सर्जाच्या नजरेतुन बाकी विडिओ खुप महत्वपुर्ण आहे...👌👌👌👌🚩🚩🚩🚩
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद अभिजित भाऊ ☺️☺️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@sanjaysuryawanshi33572 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय,🌹🙏🙏मी दोन वेळेस प्रत्यक्ष किल्ल्यावर गेलो व पाहिल्या एक वेळेस पायी किल्ला चढलो, खूप छान , किल्ला माहिती सह दाखवला व आपण माहिती संगीतली ,तो परत पाहून खूप छान वाटले , आपले आभार असेच सर्व किल्यांची सफर करावी ही विनंती,🌹🙏🙏
@SafarMarathi2 жыл бұрын
नक्कीच संजय जी , अशीच साथ सोबत असूद्यात 😊🙏🏻🙏🏻 मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@pratikdimble53962 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे आम्ही सिहंगड च्या पायथ्याशी कल्याण गावात राहतो याचा❤️ कल्याण दरवाजा ❤️
@SafarMarathi2 жыл бұрын
छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून 😊🙏🏻🙏🏻
@sanjayvedpathak753 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय ! शिवप्रभुंच्या अलोट प्रेमापुढे कर्तव्यतत्पर असलेले, आधी लगीन कोंढाण्याच ! मंग रायबाच असं म्हणणाऱ्या बापाला .. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे..यांना मानाचा मुजरा ! भगव्या झेंड्याचा सेवक !
@ratanakarmudholkar5903Ай бұрын
त्रिवार वंदन.मानचा मुजरा 🎉🎉🎉
@nandkumargordepatil9994 жыл бұрын
खरच सर हा किल्ला इतका भव्य दिव्य आहे हे तुमच्या ड्रोन क्यामेऱ्या मूळे बघायला मिळाला.तुम्ही खरच खूप चांगली कामगिरी केली तुमची पुढची वाटचाल अशीच चालू राहो आणि अशीच माहिती आमच्या पर्यंत पोहचत राहो.⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳
@uttamraodeshmukh74544 жыл бұрын
खूपच छान ,अप्रतिम सिंहगड , छान ,सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@SafarMarathi4 жыл бұрын
जी मनापासून आभार 😊🙏 आपल्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा 🙏
@dilipkoli73754 жыл бұрын
आपण फार कष्ट घेऊन फार सुंदर शूटिंग केली व माहिती फारच अभ्यासपूर्ण आहे आपण या इतिहासातील संबंधित घराण्यातील जावई आहात हे आपले मागील जन्माची पुण्याईच म्हणावी लागेल अशीच आम्हाला विविध किल्ल्यांची माहिती दाखवावी ही विनंती Thanks👌💐
@SafarMarathi4 жыл бұрын
जी नक्कीच.. खूप छान वाटतं अशा प्रतिक्रिया वाचून.. सार्थ अभिमान वाटतो केलेल्या कामाचा 😊 मनापासून आभार 🙏🙏🙏
@nikhilrakhonde28414 жыл бұрын
Aree dada khup chan video hota...luv from Amravati jai shivrai🚩
@sukhdevchougale93064 жыл бұрын
खुप सुंदर माहीती व इतिहासाचा आपला चांगला अभ्यास व गडाचे दर्शन सुंदर घडवलत तुम्हाला व गौरीताईला खुप शुभेच्छा 🙏🙏🙏
@SafarMarathi4 жыл бұрын
या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार आपले 😊🙏🙏
@मोहनगाडे-स5ट4 жыл бұрын
आपले खुप खुप आभार इतिहास गरूड नजरेतून पाहिला
@rohandhole79213 жыл бұрын
खुप सुंदर माहिती सह सादरीकरण केल आहे आपल्या कडुन फक्त ईतकी अपेक्षा करतो की संपूर्ण गड किल्ले आपन अश्याच द्वारे सादरीकरण करा आमची नेहमी साथ आपल्याला राहील. जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏
@swamiom94004 жыл бұрын
आमची आण,आमची बाण, आमची शान. शिवबा चा मावळा.... ..!!! धन्यवाद भाऊ 👌👌👍
@SafarMarathi4 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@manoharvishwasrao7612 Жыл бұрын
सफर मराठी चॅनेलला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏जय श्री राम 🙏🚩🚩🚩🚩🚩
@ratanakarmudholkar5903Ай бұрын
सिंहगड पाहण्याचा खुप आनंद वाटतोय 🎉
@suyogjagtap93104 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ होता दादा, तुमच्या व्हिडीओ मधून संपूर्ण सिंहगड किल्ल्याची माहिती समजली , धन्यवाद
@madhukarbhoyar90904 жыл бұрын
खुप छान विडीओ. नवीन पिढीला मराठी शौर्याचा माहिती देउन आपण खुप मोठी देश सेवा करित आहात सर. पाच्छ्यात्यांच अनुकरण करित गुलामगिरीची मानसिकता बनलेल्या हिंदु समाजाला आपल्या पुर्वजांनी स्वराज्यासाठी काय कष्ट घेतले याची जाणीव होउन थोडा आत्मविश्वास जागवेल.
@SafarMarathi4 жыл бұрын
मनापासून आभार आपले...आम्ही खरंच नशीबवान आहोत की आमच्या मनातले भाव जाणणारे प्रेक्षक आम्हाला लाभलेत.. आपल्या सदिच्छा सदैव आमच्या सोबत राहुद्यात 🙏🙏🙏🙏🙏😊
@madhukarbhoyar90904 жыл бұрын
@@SafarMarathi धन्यवाद सर.
@yogeshrelekar56724 жыл бұрын
..wow अप्रतिम सादरीकरण ... अगदी अचूक आणि सुयोग्य वर्णन आपण जे सादर केलंय.. खरंच खूप खूप छान आहे... तुमच्या सर्व टीम चे मनापासून कौतुक👏👏🚩🚩🚩
@shashikantoak3 жыл бұрын
सुंदर माहितीपूर्ण कथन आणि विहंगम दृश्ये पाहून प्रत्यक्ष भेट दिल्याचे समाधान मिळाले.
@marathiknowledgeworld4 жыл бұрын
ड्रोन शूट जबरदास केले आहे पण एखादी क्लिप वापरायला परमिशन द्या साहेब
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद दरेकर जी पण माफी असावी, फुटेज ची परवानगी नाही देऊ शकत. आशा आहे की आपण समजून घ्याल ..
@marathiknowledgeworld4 жыл бұрын
@@SafarMarathi ok dhanyawad
@luk7e_2103 жыл бұрын
@@SafarMarathi KA ???
@gajananjadhav31463 жыл бұрын
@@luk7e_210 a
@gajananjadhav31463 жыл бұрын
@@luk7e_210 a
@laxmanpimple89524 жыл бұрын
सफर अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलेली आहे. याबद्दल आपले आभार मानतो. अशिच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख गड किल्ले चे दर्शन घडवा.
@ranjeetmedhe7354 жыл бұрын
खूपच सुंदर, तुमचे खूप खूप आभार एक अदभुत नजराना वाटला हा
@akshaythorat56564 жыл бұрын
मस्त वीडीओ 👍👌🚩🇮🇳 खुप दिवसांनंतर किल्ले सिंहगडाचे चित्ररुपात दर्शन झाले 🙏
@Gauravvlogs-fc54 жыл бұрын
धन्यवाद ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल..जय शिवराय 🙏🙏
@SafarMarathi4 жыл бұрын
जय शिवराय गौरव भाऊ ☺️🙏🚩☺️
@investwithshubhamofficial4 жыл бұрын
मी सिंहगड पाहिलाय...पण आपल्या व्हिडिओ मध्ये जसा आहे तसा नव्हता पहिला..drone camera मधून खरंच खूप छान दिसतोय ..या खूप छान व्हिडिओ साठी मनापासून धन्यवाद 🙏
@SafarMarathi4 жыл бұрын
शुभम जी आपलेही मनापासून आभार 😊🙏 खूप समाधान मिळतं अशा प्रतिक्रिया आल्या की. बघत रहा सफर मराठी 😊🙏🙏🙏
@dnyaneshpatil98774 жыл бұрын
अप्रतीम किल्ला आणि सम्पूर्ण माहिती 👏🙏
@sopanbhong86253 жыл бұрын
अत्यंत सविस्तर माहिती मोजक्या शब्दात... .... प्रत्यक्षात किल्ला पाहिल्यासारखे वाटले
@SafarMarathi3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@ashish35434 жыл бұрын
Due to ur drone views I understand this fort historical places ... Thanks to you & wish to explore more such places .
@sarikashivalkar50554 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला सिंहगड किल्ला बघायला मिळाला thanks
@bhusmang24 жыл бұрын
बँकग्राऊंड म्युझिक आणि सादरीकरण एकदम छान वाटले !धन्यवाद
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद भुषण जी 😊🙏 आपल्या मित्रांना पण नक्की बघायला सांगा 😊🙏🙏👍🏼👍🏼
@surekhakadam27014 жыл бұрын
खूप छान सिंहगडाचे दर्शन पुण्यातिल सर्व ऐतिहासिक वास्तु दाखवल्या तर बरे होईल
@its_sumit_obd_remix4 жыл бұрын
सुट्टयात असे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते. ☺️😃
@tulsidasbandelkar81054 жыл бұрын
समिर भाऊ अप्रतिम.. अजून पर्यंत सिंहगड पाहाण्याचा योग आला नाहि. पण तुमच्या या सफर मराठी च्या माध्यमातून सिंगडचि सफर घडवून आणली. !! नरविर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...!! आणि समिर भाऊ तुमचे सुध्दा अभिनंदन, तुम्हि एका शुरविर घराण्याचे जावाई आहात.. ........ तुमचि हि सफर आवडलि भाऊ.....
@SafarMarathi4 жыл бұрын
मनापासून आभार आपले तुलसीदास भाऊ 😊😊🙏🙏
@dineshshelar89724 жыл бұрын
Nehmipramne khupach Sundar video Sameerbhau...!!!👌👌👌👍
@SafarMarathi4 жыл бұрын
जी धन्यवाद दिनेश भाऊ ☺️🙏😊😊
@dhananjaybelhekar27684 жыл бұрын
🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय, अत्यंत सुंदर आणि छान ड्रोन अधुन शुटिंग केली आहे.@धन्यवाद@
@kalpeshmahajan13344 жыл бұрын
Must needed History for our next generation. Thanks. Keep up the good work.
@vishwajeetkathe5314 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल ... लोकेशनची माहिती आम्हा मुंबईकरांना जास्त उपयोगी आहे ... ढमढेरे कुटुंब ह्यांचं काम कौतुकास्पद आहे 👍
@krishnanathkale49014 жыл бұрын
Dhanyavaad JAVAYIBAPU I have Seen This Fort in1969. Thanks You. Shubh Ashivad. To be A Lion and Get Lion Success.
@vikastorawane79784 жыл бұрын
फारच छान, ड्रोन च्या सहाय्याने सुंदर सादरीकरण आजही महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गड किल्ल्या बद्दल तेवढाच आदर आणि स्वाभिमान आहे गड-किल्ले हे नुसते दगड-मातीचे नसतात त्याच्यात आपला स्वाभिमान दडलेला असतो. ब्रिटिशांनी नुसता सिंहगडच नाही तर रायगड पण असाच तोफेच्या साह्याने उडवला होता म्हटलं जातं १७ दिवस रायगड जळत होता. याच एकच कारण की महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला हा स्वाभिमानी इतिहास कळायला नको त्यांचा स्वाभिमान पुन्हा जागृत व्हायला नको त्यांनी गुलामगिरीत जगलं पाहिजे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता.
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद विकास जी 😊🙏 हो, रायगडाने तर खूप हानी पाहिलीये स्वतःची ..एक गडप्रेमी म्हणून खरच त्रास होतो हे सर्व वाचून..
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद विकास जी 😊🙏 हो, रायगडाने तर खूप हानी पाहिलीये स्वतःची ..एक गडप्रेमी म्हणून खरच त्रास होतो हे सर्व वाचून..
अहो दादा तुम्ही एरियल सिंहगड दाखवला पण नरवीर तानाजी मालुसरे कोठुन वर गडावर चढले तेच सांगितले नाही ते मुख्यतः दाखवायला व सांगायची गरज होती
@SafarMarathi4 жыл бұрын
भाऊ नरवीरांच्या त्या शौर्यगाथेवर दुसरा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनेल वर तो बघावा ☺️🙏
@vivekvatve4 жыл бұрын
@@SafarMarathi तो दुसरा व्हिडिओ पाहूच. पण तरीही या ठिकाणी त्रोटक स्वरूपात का असेना ती स्थळे दाखवायला हवी होती. ती न दाखविल्याने व्हिडिओ अर्धवट वाटतो. क्षमस्व!
@hemantvartak13483 жыл бұрын
मी पण त्याच अपेक्षेने पूर्ण vdo बघितला.. पण असो vdo आवडलाच
@chimnajijadhav60393 жыл бұрын
अप्रतिम भावा खूपच सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुम्हाला मानाचा जय जिजाऊ जय शिवराय
@hanumantmule57074 жыл бұрын
👉आधी लगीन कोंढाण्याचं नंतर माझ्या रायबाचं👆 🚩 नरवीर तानाजी मालुसरे 🚩
सर अतिशय उत्तम प्रकारे आपण सिंहगड बद्द्ल माहिती दिली आहे आणि आपण महाराष्ट्र मधील सर्व गडांची माहिती अशाच प्रकारे दिली तर नवीन पिढीला खूप ज्ञान मिळेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद।।
@SafarMarathi4 жыл бұрын
दीपक जी मनापासून आभार ☺️🙏 हो, नवीन पिढीला हे सर्व समजावं याच एकमेव हेतूने आमचे कार्य सुरू आहे.. यात आपल्या सारख्या प्रेक्षकांची साथ लाखमोलाची आहे ☺️🙏🙏 जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩🚩
@sureshrauts16984 жыл бұрын
Very vdo recording. So understood very nicely everything. Really lit of thanks. Keep it up. Good luck. To Surja.
@SafarMarathi4 жыл бұрын
Thank you so much ...Such comments are so encouraging.. keep watching our safar from Sarja 😍🙏
@gabhoite3 жыл бұрын
अप्रतिम माहिती. खूप खूप छान आणि धन्यवाद 🙏🙏
@akshaydusane68364 жыл бұрын
स्वराज्याचे अंगरक्षक दलाचे प्रमुख बाबाजी ढमढेरे यांच्या घराण्याचे तुम्ही जावाई का ?
@sanketveer37233 жыл бұрын
🙏धन्यवाद भाऊ तुम्ही कोंढाणा/सिंहगडाची खूपच छान प्रकारे माहिती दिली 🚩🙏जय शिवराय🚩🙏नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे मानाचा मुजरा🙏🚩⚔️🔥🔥🔥
@abs16864 жыл бұрын
अप्रतिम..... हर हर महादेव.....👍👍
@surekhadalvi78104 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे सर। आणि खूपच छान सिंहगड दर्शन । ड्रोन चे शुटींग खूपच भारी। धन्यवाद
@SafarMarathi4 жыл бұрын
जी मनापासून आभार आपले 😊🙏 बघत रहा सफर मराठी 🙏🙏🙏
@sainathayane32914 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@keshavdandekar29074 жыл бұрын
मला महिती खूप आवडली
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vikramjadhav45504 жыл бұрын
ज्या इंग्रजांनी आमच्या मराठी हिंदु राज्याच्याध आनमोल वस्तू चोरुन नेल्या त्या परत महाराष्ट्रात आणण्यासाठी मराठी जनतेने प्रयत्न करण्याची गरज आहे
@shinupujari48004 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र खूप मस्त आहे हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने मस्त आयोजित केलाय
@AryanSingh-cz4ke4 жыл бұрын
🚩🚩🚩💪💪💪सर सेनापति मराठा योद्धा नरवीर मर्द मावला मराठा सूबेदार तान्हाजी मालुसूरे मन पूर्वक अभिनंदन और शत् शत् नमन जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ मां साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sopanbhong86254 жыл бұрын
अतिशय सुंदर, ती पण हवाई कॅमेरा वापरून, परफेक्ट शुटिंग आहे. 🔥🔥
@santoshmhashilkar82444 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजावू माऊली जय महाराष्ट्र जय हिंद जय मराठा जय बाळासाहेब ठाकरे
@prakashvichare42444 жыл бұрын
Jai of Trimurtey Sarkar of Uddhavji.
@san1940rst2 жыл бұрын
खूप छान दादा जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय जगदंब हर हर महादेव 🙏🙏🙏
@SafarMarathi2 жыл бұрын
धन्यवाद साहिल भाऊ जय जय श्री शिवछत्रपती 😊🙏🏻🚩
@abhishekhandore84154 жыл бұрын
Khup chaan
@SafarMarathi4 жыл бұрын
Dhanyawad Abhishek Bhau 😊🙏
@dsk-dk4 жыл бұрын
खूप छान सर किल्ला पायी फिरुन पहिला पण व्हिडियो पाहून खुप मस्त वाटलं 🙏🙏
@SafarMarathi4 жыл бұрын
जी धन्यवाद 😊🙏🙏
@pranavpatil97724 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण दाजी
@SafarMarathi4 жыл бұрын
धन्यवाद प्रणव भाऊ 😍🙏👍🏼
@kishorraundal12344 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय ,तुमचं सादरीकरण खूपच प्रभावी वाटलं.💐💐💐खूप छान .धन्यवाद आवडलं आम्हाला ......जय महाराष्ट्र.
@suchitashinde63794 жыл бұрын
Khup chan mahiti
@harishdalvi62514 ай бұрын
खूप छान जुना इतिहास आपल्यामुळे जय श्रीराम पुणे
@SafarMarathi4 ай бұрын
धन्यवाद आपल्या कमेंट बद्दल 😊🙏🏻
@pappudhamdhere4 жыл бұрын
खुप छान........सर्जा
@prafuls86764 жыл бұрын
अप्रतिम विडिओ . खूप वर्षा पूर्वी गेलो होतो सिंहगडावर. बघून खूप आठवणी आल्या.