छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगड ची उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत दादा😀😀 आपल्यासारख्या इतिहासप्रेमीना आमचा व्हिडिओ आवडला की आमची सेवा छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो. रायगडाचे इतर भाग देखील नक्की बघा ही विनंती🙏🙏
@gabbar_jan_blossom48344 ай бұрын
रायगड चे... सगळे भाग पहिले सर अप्रतिम... 👍🏽👍🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
@sahyadrinaturetrails4 ай бұрын
रायगडाचे चारही भाग पाहिल्याबद्दल धन्यवाद सर कुठल्याही किल्ल्याची स्थापनेपासून ते स्वातंत्र्यापर्यँत क्रमवार ऐतिहासिक माहिती सादर करण्याची सुरवात ह्याच मालिकेपासून आम्ही केली. कितीही मोठा व्हिडिओ तयार झाला तरी मालिका स्वरूपात तो सादर करायचा पण पूर्ण इतिहास सांगायचा हे काम आम्ही छत्रपतींच्या ह्या राजधानी पासूनच सुरू केले
@anilkavankar5223 Жыл бұрын
खूप छान
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊!! रायगडाची सखोल आणि पुराव्यानिशी असणारी ऐतिहासिक माहिती सर्व लोकांना पोहचविणे हीच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली छोटीशी सेवा मानतो🙏
@shamlimbore94063 жыл бұрын
Apratim,,,,,
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
धन्यवाद सर😊!! थोरल्या छत्रपती स्वामींनी अतिशय सुंदर बांधवून घेतला आहे हा राजधानीचा गड , नक्कीच अप्रतिम आहे हा किल्ला.
@ddarkknight19613 жыл бұрын
Mast mahiti dili tumi
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
@shivrajshinde57473 жыл бұрын
तेजेश सर खूप छान महिती रायगड 🙏🙏
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत. रायगडाखेरीज आमच्या चॅनेलवर आपण सिंहगड , विशाळगड ,प्रतापगड अश्या किल्ल्यांच्या मालिका आणि कुलाबा, सिंधुदुर्ग, परांडा अश्या अनेक किल्ल्यांचे भाग पाहू शकता.
@somnathwabale25262 жыл бұрын
Aprtim sadarikaran
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
धन्यवाद सर, शिवछत्रपती महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे छत्र सिंहासन त्याचा योग्य इतमाम राखून दाखवायचा छोटासा प्रयत्न केला आपल्याला हा व्हिडीओ आवडला असल्यास आपल्या परिचितांना नक्की फॉरवर्ड करा ही विनंती,🙏
@gabbar_jan_blossom48344 ай бұрын
जो माणूस.. हे सर यांच चित्रीकरण करतोय त्या माझ्या भावाला... जो कोण आहे तो... सलाम भावा.. सर चि सोबत करा.. सुंदर चित्रीकरण करतोय 👍🏽👍🏽👍🏽👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sahyadrinaturetrails4 ай бұрын
रायगडच्या ह्या मालिकेचे संपूर्ण चित्रण माझा घनिष्ट मित्र श्री अभिषेक साळगावकर ह्याने केले आहे. ह्या अभिषेक मुळेच आपण हे सहयाद्री नेचर ट्रेल्स चॅनेल पहात आहात. हे चॅनेल सुरू करण्याची मूळ प्रेरणा ह्याच माझ्या खास मित्राची आहे. अभिषेकनेच मला ट्रेकिंग करतेवेळी किल्ल्यांची माहिती सांगण्यासाठी प्रवृत्त केले त्यानेच सुरवातीला मेहनत घेऊन तांत्रिक माहिती मिळवून हे चॅनेल बनवले आमच्या चॅनेलचे सुरवातीचे सर्वच व्हिडीओ अभिषेकनेच चित्रित व एडिटिंग केलेले आहेत. अभिषेक नसता तर कदाचित हे चॅनेलच नसते. आम्ही दोघांनी मिळून छत्रपती शिवरायांच्या चरणी हे चॅनेल रुपी पुष्प अर्पण केले आहे
@yogeshrane79573 жыл бұрын
Dada khup chaan mahiti milte dhanyawad
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
@kanchantupe86403 жыл бұрын
🙏Jay Bhavani Jay Shivaji 🙏
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!! आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@ujwalakadam50623 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती आहे सगळंयाचे मान वेधून घेतले आहे. महाराजाचा इतिहास वर्नावा तेवढा कमीच महाराजांना मुजरा. 🚩🚩
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ताई, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वर्णन करावा तितका कमीच भासतो, म्हणून तर छत्रपतींच्या व त्यांच्या पाईकांच्या पराक्रमाच्या कहाण्या सांगण्यासाठी त्यांचे किल्ले दाखवण्यासाठी हे चॅनेल सुरू केले आहे. आमच्या चॅनेल वर असणारे रायगडाचे सर्व चारही भाग पाहून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात ही विनंती🙏
@ajaymedpatlawar2 жыл бұрын
Khup khup Chan mahiti dili aapn 🙏
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
धन्यवाद सर, रायगडावर आम्ही चार भागांची सिरीज तयार केली आहे. आपण सर्व भाग जरूर बघावे व आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवाराला forward करावे ही विनंती
@prashantbhoir61223 жыл бұрын
🚩🚩
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
हर हर महादेव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩
@jayeshgholap98015 ай бұрын
एक अविस्मरणीय असा हा व्हिडिओ. आजच्या पिढीला भारावून सोडणारा इतिहास सांगीतलात. साहेब आपणांस मानाचा मुजरा. धन्यवाद 👃
@sahyadrinaturetrails5 ай бұрын
आपल्या सारख्या शिवशंभूप्रेमी प्रेक्षकांच्या अश्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवनवे व्हिडीओ तयार करण्यासाठी बळ मिळते सर. मानाचा मुजरा स्वीकारण्याची आमची पात्रता नाही. तो अधिकार छत्रपती शिवरायांचा आहे. आम्ही तर त्यांच्या पायाचे धूलिकण पण नाही. आपल्या सर्व मराठ्यांचा मुजरा केवळ माता , मायभूमी व छत्रपती शिवरायांना असावा. जय शिवराय जय शंभूराजे
@santoshkamethia61533 жыл бұрын
खूप सुंदर माहिती..... धन्यवाद
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩
@psm47272 жыл бұрын
राज्य भिषेक च सुंदर वर्णनं 32 मण सिहसंन..
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
कृष्णाजी अनंत सभासद ह्याच्या बखरीमधून हा प्रसंग घेतला आहे. हा सभासद राज्याभिषेक प्रसंगी स्वतः हजर असल्याने त्यांनी खूप खुलासेवार सर्व लिहिले आहे.
@sulbhamhatre69313 жыл бұрын
धन्यवाद, उत्तमोत्तम सविस्तर माहिती
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून आपण दिलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
@psm47272 жыл бұрын
बाकी लोकं साठी जरी ताज महाल हा फार सुंदर। पण मराठी माती आणि जनतेसाठी रायगड हेच केवळ नि केवळ स्वर्ग हुन सुंदर।।
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
अगदी योग्य बोललात सर!!
@dajidongare3 жыл бұрын
Nice sir great👍👍👍
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank you for watching our video sir😊!!
@rajanidivekar68284 жыл бұрын
खूपच छान. खूप बरं वाटलं.अगदी व्यवस्थित माहिती दिली
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप खूप आभारी आहोत😊!!
@akshaykvibhute27373 жыл бұрын
Good work.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for watching our video 😊!!
@smitachindarkar14554 жыл бұрын
आतिशय सुंदर माहिती
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@ATOPTIONBUYER4 жыл бұрын
Dada khup chan mahiti dili
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!! तुम्हाला व तुमच्यासारख्या इतिहासप्रेमींना रायगडाची आम्ही सांगितलेली ऐतिहासिक माहिती आवडली म्हणजे छत्रपती शिवरायांच्या चरणी आमची सेवा रुजू झाली असे आम्ही मानतो रायगडाचा चौथा भाग देखील नक्की बघा व कसा वाटला हे प्रतिक्रियेतून कळवा ही विनंती
@hfjgjg20034 жыл бұрын
रायगड भाग 3 खूप छान माहिती दिली दादा जय शिवराय जय शंभूराजे
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩 रायगड किल्ल्याची माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या परिचितांना व मित्रांना हा व्हिडीओ जरूर forward करावा व ही महिती सर्वांना share करावी ही नम्र विनंती🙏
@nikhildsakpal86983 жыл бұрын
Nishchal puri gosavi Yanni lihilela kivva tyanchya sangnya varun lihila gelela Shivbharat Kalpataru kuthey milel. Ha Abhishek Lalita Panchami chya divashi jhala (24 sept 1674) , 5 June 1674 la akashat ulkapat jhala toh Hanuman mantrane thambavnyat ala . Ase kahi sandarbha me vachle ahet. Purna grantha vachnyachi iccha ahe kuthey milel?
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
सर हा ग्रंथ फारच दुर्मिळ आहे, कदाचित पुणे आरकाईव्हज, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ अशा ख्यातनाम संस्थांच्या ग्रंथालयात असण्याची शक्यता आहे. मला काही माहिती मिळाल्यास नक्कीच ह्या कमेंट वर परत प्रतिक्रिया कळवीन. आपल्यासारख्या अभ्यासकांना मदत करायला आम्हाला नक्कीच आनंद होईल.
@deepakkale17213 жыл бұрын
खुपच छान माहीती दिली तुम्ही या पुर्वी या प्रकारची दुर्मिळ माहीती कोणीही दिली नव्हती , तुमच्या सर्व टिमचे मनापासुन धन्यवाद अशिच दुर्मिळ माहीती कायम देत चला
@deepakkale17213 жыл бұрын
आणि हो सर तुम्ही रायगडावर कधी जाणार आहे तुमच्या सोबत जायला खूपच आवडेल तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर आनंद होइल सर धन्यवाद
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून व्यक्त केलेल्या तुमच्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! रायगड किल्ल्याचे चारही भाग नक्की बघा. मराठ्यांचा इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आमच्या टीमचे ध्येय आहे. त्यामुळे जसे जमेल तसे अधिकाधिक किल्ले तुम्हाला दाखवत राहू. अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@deepakkale1721 @Deepak Kale लवकरच पुढच्या महिन्यात रायगडावर जाण्यासाठी मोहीम आयोजित करणार आहे त्याची जाहिरात आपल्या चॅनेलवर येईलच ह्याखेरीज खांदेरी व कुलाबा किल्ल्यांची मोहीम 30 जानेवारीला आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलचा community विभाग नक्की बघा ही विनंती.
@शिवभक्तजयम्हामुणकर4 жыл бұрын
खुप छान माहीती आहे.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या ह्या मनःपूर्वक केलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!! मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सर्व ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पूर्ण माहितीसह लोकांपुढे आणणे हेच आमच्या टीमचे ध्येय आहे. अश्या अजून नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा व आपल्या ओळखीच्या इतिहासप्रेमींना जरूर forward करा
@JAYSH3334 жыл бұрын
जय शिवराय भाऊ 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🗡🗡🗡🗡
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ⛳⛳
@anuragbhoyar93504 жыл бұрын
अप्रतिम सुंदर माहिती आहे .....
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@mehboobsagir34653 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails6 . kp .
@JAYSH3334 жыл бұрын
खुप छान माहिती आहे. जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!! जय शिवराय ⛳⛳
@narmadagawade41814 жыл бұрын
महाराजांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
@rajeshkakad71443 жыл бұрын
Great job sir
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank you for your appreciation and support 🙏🙏
@raosahebshinde93794 жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन केले आहे. जय भवानी जय शिवराय.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@pranalipendurkar50704 жыл бұрын
Khup chan mahiti
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@veershivajimaharajhistory34434 жыл бұрын
Jay shivary bhavano
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ⛳⛳
@aadikumbhar1374 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली सर..
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@bhupeshsambhudas75352 жыл бұрын
@Sahyadri Nature Trails nakki kalva tumchay mohiman madhey sakriya sahabhag gheun tumhala shakya hoil te madat karu shaklo tar manala samdhan labhel.
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
आम्ही नक्कीच कळवू सर, आपल्या आपुलकीने आम्हाला खूप खूप छान वाटले. आपल्या मातीचा इतिहास सांगणे हेच आमचे ध्येय आहे. त्यामध्ये मदत मिळाल्यास आनंदच होईल.
@maheshmahindrakar18844 жыл бұрын
Khup detailed information...👌👌
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम खूप आभारी आहोत😊!! व्हिडीओ माध्यमातून आपल्या वैभवशाली मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
@avadhutkumbhojkar31364 жыл бұрын
खुप छान माहीती दिली तेजस सर इतकी माहीती रायगड बद्दल माहीत नव्हती ती तुम्ही सोप्या भाषेत सांगितली धन्यवाद सर 🙏 🙏जय शिवराय 🙏
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!! रायगड किल्ल्यावर तयार केलेले इतरही भाग जरूर बघा ही विनंती अधिकाधिक ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा
@bshelar874 жыл бұрын
धन्यवाद, खुप घोर अशी माहिती दिली आणि महत्वाचे असे की निष्पक्षपातीपणे सर्व गोष्टी मांडल्या या बद्दल.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी आहोत 😊!!
@baliramsalunkhe4993 жыл бұрын
I had heard today information how shivaji swarms as maharaja chatrapati shivaji and chest was full of blood and maratha spirits, the video was presented after detail study ,thanks for hard working, Jay shivaji..
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our video 😊!!
@iktil57844 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणते त्याकाळीचे राजनीतिक celebrity. राजेंना मानाचा मुजरा🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ⛳⛳
@umeshmadhavi36003 жыл бұрын
Sir, tumhi ullekh kelela raigad Chi jeevankatha he pustak e-book madye uplabhd Asel tar link pathava
साहेब मला नगारखाना ह्याचे मेजर मेंट कसे व कुठे भेटतील ?
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
नगारखान्याचे दगडी बांधकाम 39.6 फूट उंच व 40 फूट रुंद आहे संदर्भ - प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या. लेखक - डॉ मिलिंद पराडकर संदर्भ शोधण्यात थोडा वेळ गेला त्यामुळे उशिरा प्रतिक्रिया दिली त्यासाठी माफी असावी
@vishal12633 жыл бұрын
सर राज दरबारात एक मोठा खडक आहे तो काय आहे,कसला आहे पुर्वी पासुन आहे का
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून प्रश्न विचारल्याबद्दल आभारी आहोत 😊!! राज दरबारातील मोठा खडक हा राजदरबारची इमारत बांधण्याआधीपासून तेथेच आहे. दरबारच्या इमारतीचा काही भाग त्या खडकाच्या भागाला तोडून ,कोरून तयार करण्यात आला आहे. हा खडकाचा तुकडा तसाच का ठेवला गेला ह्याचे निश्चित उत्तर इतिहासात नोंदलेले नाही 1 - खडक तोडून भिंतीचे चिरे बनवण्याचे काम करण्यात येत असे त्यामुळे गरजे प्रमाणे तो खडक तोडून चिरे पाडले जात. त्यामुळे थोडा भाग जो उरला तो भविष्यातील बांधकामांना राखीव ठेवण्यात आला 2 - तो खडक रायगडाच्या डोंगराची प्रतिकृती आहे. 3 - तो खडक पवित्र असून त्यावर काही पूजा विधी झाले म्हणून तोडला नाही असे कितीतरी मतमतांतरे ह्या खडकविषयी आहेत.
@vishal12633 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails धन्यवाद सर माहीती दिल्या बद्दल पण अगदी खरे सांगायचे म्हणजे ही उत्तरे खरी वाटत नाही कारण श्री हीरोजी इंदुलकरांनी एवढे सुंदर बांधकाम गडावर केले मोठ्या इमारती बांधल्या, ते खुप प्रशस्त आणि महत्वाच्या राजदरबार्या सारख्या ठीकाणी एवढा मोठा खडक ठेवणार नाहीत तो खडक तीथे योग्य वाटत नाहीये ह्यांचे कारण काही वेगळेच वाटतंय जे आज प्रर्यत कोणालाही माहीत नाही मी बाबासाहेब पुरंदरे,गोनीदा,प्र के घाणेकर, अप्पा परब, शिवाजी सावंत ह्यांच्या बरोबर रायगड फीरलोय पण कोणाकडुनही परफेक्ट उत्तर मिळाले नाही ते नक्की काय आहे हे त्या काळालाच माहीत असावे
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@vishal1263 @vishal आपला मुद्दा अत्यंत योग्य आहे इतिहासात सगळ्याच घटना किंवा गोष्टींची उत्तरे पुराव्याअभावी किंवा कुठेही लिखित स्वरूपात उल्लेख नसल्याने काही गोष्टींची उत्तरे मिळत नाहीत हे खरे, त्यातूनच मग वेगवेगळ्या कहाण्या किंवा मग ती विशिष्ट गोष्ट तशी का झाली असेल ह्याविषयी विविध थियरी निर्माण होतात. जोपर्यंत सबळ लिखित पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण केवळ तर्क करू शकतो. मी व माझे मित्र तर केवळ संकलक आहोत आम्ही केवळ थोरामोठ्यांनी सांगितलेला इतिहास एकत्र करून व्हिडीओ स्वरूपात मांडला. तुम्ही उल्लेख केलेल्या गोनिदा, घाणेकर सर, अप्पा परब सर ह्यांच्यापुढे आम्ही तर सुर्यासमोर असणाऱ्या काजव्यासारखे.
@vishal12633 жыл бұрын
साहेब आपणही तेवढेच मोठे अहात कारण आपण हल्लीच्या पीढी समोर आपला इतिहास मांडता अहात खुप मोठे काम आपण करत आहात आपल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आपला नंबर पाठवाल का
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@vishal1263 सर. SNT Vlogs ह्या फेसबुक पेज वर आपण आम्हाला आपला नंबर डायरेक्ट मेसेज करू शकता. आपण नक्कीच बोलूया
@timepass.444 жыл бұрын
तुम्ही ज्या गडावर जाणार त्या गडाची विडिओ बनवा 🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! नक्कीच आम्ही भविष्यात देखील नवनवीन किल्ल्यावर व्हिडीओ तयार करत राहू. अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏
@pranjaljoshi41604 жыл бұрын
Khup sundar video n mahiti deun Raygadh 🚩🚩🙏🙏 dakhola Sir tumhi
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत 😊!!
@pranjaljoshi41604 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails welcome sir 😊👍🚩🚩Jay jijau Jay Shivaji Maharaj Jay shambhuraje 🚩🚩Jay Hind🚩🚩🚩💐💐💐
@deepalipatil21194 жыл бұрын
Khup chan mahiti sir
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@Kunalupotdar4 жыл бұрын
Apratim
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत😊!!
@tanajipanavkar2934 жыл бұрын
खूप छान दादा पहिल्यादा रायगड पहिला अस वाटतय अगोदर फक्त फिरून आलो कारण तेथील गाईड कडे मोजकीच माहीत भेटत होती तुमची किल्या बद्दल ची माहीत, ती सर्व लोकांन पर्यंत पोचवण्यासाठी केलेली मेहनत खूप खूप कौतुकास्पद आहे & पुढील अस्स्याच उपक्रमा साठी खुप खुप शुभेच्छा
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत😊!! इतिहासाची पुराव्यानुसार असणारी खरी माहिती दाखवणे हेच आमचे ध्येय आहे किल्ल्यावरील गाईड देखील छान माहिती सांगतात पण ती माहिती भावनिक असते त्यांना प्रशिक्षण दिल्यास ते देखील सर्वांना नीट माहिती नक्कीच देऊ शकतील आमची माहिती तुम्हाला चांगली वाटली ह्यातच आम्हाला छत्रपतींच्या चरणी सेवा रुजू झाल्याचे समाधान आहे
@mahadevchougule87444 жыл бұрын
दादा सामनगड.... नेसरी ची लढाई.... सर सेनापति.. प्रतापराव गुजर याचबघल माहीती . सांगा
@ameyjoshi9034 жыл бұрын
खरंच तुमच्या व्हिडिओ मार्फत माझा समोर पूर्ण रायगडाची छबी निर्माण झाली राज्याअभिषेकची माहिती तुम्ही छान दिली धन्यवाद दादा खरंच तुमचे विडिओ हे परिपूर्ण असतात या आधीचा अलंग मलंग कुलंग हा ही तसच होता पुढच्या वाढचाली करीत शुभेच्छा असे विडिओ आणत जावा 👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
मराठ्यांच्या राज्यातील सर्वच किल्ले दाखवायचा संकल्प केला आहे, यथाशक्ती आम्ही अधिकाधिक किल्ले दाखवत राहू
@ameyjoshi9034 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails असाच जोष कायमस्वरूपी ठेवा आणि मस्त विडिओ पाहण्याकरिता घेऊन या बस ही इच्छा माझी फार छान माहिती मिळते तुमच्या विडिओ मार्फत
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@ameyjoshi903 नक्कीच आत्ता कुठे फक्त 40 च्या आसपास किल्ले दाखवून झाले " आज हजरतीस थोरले स्वामींचे दौलतीस साल्हेरी अहिवन्त पासून चंदी कावेरी पावेतो 300 किल्ले मौजूद आहेत" - आज्ञापत्र "अटकेचे किल्ल्यापासून दक्षिण समुद्रापर्यंत आज मराठीयांचे राज्य झाले चकतीयची पादशाही दाबविली गिलच्याना खैबरपार लोटले, इराणचे शाह कडून कागद आला आहे की अफगाण उत्तरेकडून आपण व दक्षिणेतोन तो फौजबंद होऊन फत्ते करावा येणेंप्रमाणें स्वामींचे पुण्यप्रतापे आपण बलवन्त जाहलो" - रघुनाथरावाचे नानासाहेब पेशव्यांना लाहोर हुन लिहिलेले पत्र एव्हडा मोठा इतिहास व किल्ले अजून बाकी आहेत यथाशक्ती दाखवत राहू
@mahadevchougule87444 жыл бұрын
ek number mahiti dada abhari ahe JAI BHAVANI JAI SHIVAJI
@alkaSalunkheKeni4 жыл бұрын
इतकी अभ्यासपूर्ण, सखोल, सुंदर माहिती आपण सातत्याने प्रत्येक भागात देत आहात, त्याबद्दल तुमचे शतशः आभार 🙏🙏
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊!! रायगडाची सखोल आणि पुराव्यानिशी असणारी ऐतिहासिक माहिती सर्व लोकांना पोहचविणे हीच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली छोटीशी सेवा मानतो🙏
@rkakade4 жыл бұрын
🙏🚩 हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे दादा आजचा व्हिडिओ खूप छान होता शिवराज्याभिषेक सोहळ्याची एवढी सुंदर माहिती सांगितली आहेस तू , असं वाटत होतं प्रत्यक्षात आपण आपल्या डोळ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा बघत आहोत🚩🚩 आजही विचार केला ज्या दिवशी शिवरायांचा शिवराज्यभिषेक सोहळा झाला होता तो दिवस मराठी इतिहासातला सुवर्ण दिवस असेल आपण तो सोहळा बघू शकलो नाही आपल्यासारखे दुर्दैवी दुसरं कोणी नाही आपले पराक्रमी जाणता राजा राजगादीवर आपल्यासाठी तो दिवस सुवर्ण दिवस ठरला
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आपल्या अतिसुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी आहोत😊!! आम्ही गरीब त्या प्रसंगाचे काय वर्णन करणार, आमची लायकीच नाही, आम्ही केवळ कृष्णाजी अनंत सभासदाच्या लेखणीतून साकार झालेला प्रसंग वाचून दाखवला. रायगडाचे दर्शन सर्वांना मिळावे हीच आमची इच्छा आहे
@sam96643345583 жыл бұрын
Dada keva chance bhetal ka tuja barobar yeylal
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
26 जानेवारीला आम्ही मुंबई ते पद्मदुर्ग अशी मोहीम आयोजित केली आहे. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही जरूर येऊ शकता.
@sam96643345583 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails ok dada ❤
@sam96643345583 жыл бұрын
Dada tumcha no asal tar da
@swapnilgaikwad80214 жыл бұрын
वाट पाहत च बसलो होतो.... दादा.... धन्यवाद
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडीओ भविष्यात देखील आणत राहू. तुमच्या ह्या आपुलकी बद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
@balajikesale44634 жыл бұрын
धन्यवाद सर
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@balajikesale4463 लोकांनपर्यंत आपला गौरवशाली इतिहास पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे.
@Nikhil_Nerlekar4 жыл бұрын
जबरदस्त माहिती! तुम्हाला भेटायला आवडेल.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद दादा😊!!
@jyotiradityaupadhye89484 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir thank you
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@amolgadekar79154 жыл бұрын
मि २वेळा रायगड पाहिला पण आपण दिलेल्या माहिती नुसार पुन्हा एकदा रायगड पाहायला नक्की जाईन. आपण दिलेल्या माहिती आपला अभ्यासाचं जेवढं कैतुक करावं कमी आहे खूप खूप धन्यवाद
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
रायगड कितीही वेळा पहिला तरी कमीच आहे. जरूर नक्की पुन्हा जा तेथे महाराष्ट्राचे शिवचैतन्य अखंड ऊर्जेचा स्रोत बनून आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देईल
@somnath66224 жыл бұрын
करेक्ट 12 वाजल्यापासून वाट बघत होतो साहेब... धन्यवाद...😊😊😊😊🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या सारख्या इतिहासप्रेमींच्या आपुलकीमुळे आम्हाला अधिकाधिक व्हिडीओ दाखवायचे बळ मिळते. तुम्ही असे मध्यरात्रीपर्यंत जागून व्हिडिओ पाहिलात व तुमची छान प्रतिक्रिया नोंदवलीत ह्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!!
@saurabhbankar35444 жыл бұрын
आपल्या प्रयत्नांना सलाम ..विस्तृत व्हिडिओबद्दल धन्यवाद...आपण तेजस आणि संघाचा अभिमान आहे 🚩🙏
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या ह्या मनःपूर्वक केलेल्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत 😊!!
@anilketkar1724 жыл бұрын
Vaat baghat aahe 4 bhagachi .👋
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
लवकरच प्रदर्शित करू दादा
@pratiklokhande30614 жыл бұрын
रायगडाचा इतका अभ्यासपूर्ण vlog कधीच पाहिला नव्हता सर आपल्या प्रयत्नांना सलाम विस्तृत व्हिडिओ बद्दल धन्यवाद, पण तुम्ही सिंहगड आणि प्रतापगड वर सुध्दा असा व्हिडिओ बनवावा
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!! रायगड किल्ल्याचे चारही भाग बघावे ही विनंती कोरोना संकट टळून गेल्यावर नक्कीच महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक स्थळे दाखवायचा उपक्रम असाच सुरू ठेवू. आमचे चॅनेल जरूर subscribe करा
@pratiklokhande30614 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails रायगडाचे चारही भाग बघीतले आणि तुमचे प्रत्येक व्हिडिओ खुप सुरेख असतात
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@pratiklokhande3061 खूप खूप आभारी आहोत दादा 😊!!
@Sachin_Chavan4 жыл бұрын
राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा. तेजस तुम्ही महाराजांचे शेलदारच आहात आम्हाला इतकी उपयुक्त माहिती इतक्या सविस्तर सादर केली की आमची छाती अजूनच गर्वाने फुलली. महाराज्यांच्या किर्तीने मराठ्यांचा बाणा कणखर झाला राज्याभिषेकाच्या प्रसंगी प्रजा किती आनंदित झाली असेल हे आपल्या द्वारे अगदी मानसिक अनुभवायस मिळाले. धन्यवाद शिलेदार तेजस आणि तुमच्या सर्व संघाचे हार्दिक आभार. हर हर महादेव॥
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या ह्या मनःपूर्वक दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत. आमच्या संघाचा शिवरायांचे शिलेदार म्हणून तुम्ही मोठाच गौरव केला आहे. इतिहासाची त्यातल्या कागदोपत्री पुराव्याच्या बरकाव्यासकट माहिती देऊन किल्ले जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न यथाशक्ती सुरू ठेवू. तुमच्या ह्या प्रोत्साहनाबद्दल परत एकदा मनापासून आभारी आहोत😊!!
@vinoddeshmukhvlogs4 жыл бұрын
Dhanyawad Dada. Ek prashna ahe, Tumhi video jya khadkavar ubha rahun start kela, to rajsabhe madhe kasa rahila? baki tumhi video khup chaan kela aahe.
@yogeshmanjarekar50544 жыл бұрын
Right mala pn toch prashna padla Evdhi rajsabha Chan aahe pn ha khadak kasa Kay madhech
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तो प्रचंड खडक राजदरबारात कसा राहिला ह्याचा कागदोपत्री पुरावा तर काही मिळत नाही. रायगडच्या लोहस्तमभासारखे हे एक न उलगडलेले कोडे आहे. ह्याच्या बऱ्याच कथा सांगितल्या जातात की त्या खडकावर काही धार्मिक विधी केले गेले म्हणून तो फोडला नाही काही कथांमध्ये असे सांगितले जाते की रायगड किल्ल्याची व डोंगराची ती प्रतिकृती आहे काही लोक म्हणतात की तो अजस्त्र खडक फोडून सपाट करायला एवढा कठीण होता की राज्याभिषेकाचा दिवस जवळ आला तरी तो तोडता न आल्याने तो शेवटी तसाच सोडला
@sameerkangude61454 жыл бұрын
शिवराय जेव्हा पहिल्यांदा गड चढून वरती गेले, तेव्हा ते पुर्ण गड पाहत होते, त्याना जानवल कि हा खडक ह्या गडा वरची उंच स्थान आहे, क्षणात ते ह्या खडाकावर उभे राहिले आणि चहु बाजूनी गड पाहू लागले, गड बांधणी साठी दृष्टी दिली जाणू ह्या खडकाने, पुढे भूमी पूजनच्या वेळी ह्याच खडकाला हार फुल वाहून त्यांनी पूजा केली, ह्याच प्रस्तर खडकावर चौथारा बांधला होता काळाचा ओघात तो गडप झाला, राज्यभिषेक वेळी ह्याच खडकावर यज्ञ, होम-हवन, पूजनपाठ ह्याचा प्रस्तर खडका वरून झाले.. (सदर माहिती सतीश शिंदे दादांचा संकलित माहिती तुन घेतलीय )
तुम्हाला व तुमच्यासारख्या इतिहासप्रेमींना रायगडाची आम्ही सांगितलेली ऐतिहासिक माहिती आवडली म्हणजे छत्रपती शिवरायांच्या चरणी आमची सेवा रुजू झाली असे आम्ही मानतो रायगडाचा चौथा भाग देखील नक्की बघा व कसा वाटला हे प्रतिक्रियेतून कळवा ही विनंती
@shraddhameshram56404 жыл бұрын
दादा धन्यवाद राज्याभिषेक बद्दल काय छान माहिती दिली अस वाटल जनू कही मी स्वतः आपल्या डोल्याने ते बघत असाव. खरच दादा मस्त माहिती दिली तुम्ही त्या वेली ची परिस्थिति खूप रियल अशी सादर करता. पन येवधी माहिती तुम्ही मिडवली कशी काय???
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
श्री मेहेंदळे लिखित श्री राजा शिवछत्रपती श्री पुरंदरे लिखित शिवचरित्र डॉ.पराडकर लिखित रायगड राजगड तुलना श्री अप्पा परब लिखित अनेक ऐतिहासिक पुस्तके ही पुस्तके तुम्ही देखील जरूर वाचा शिवाजी महाराजांनविषयी खूप छान माहिती मिळेल
@shraddhameshram56404 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails thanks dada nakki vachnar me
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
@@shraddhameshram5640 जरूर वाचा, मराठ्यांचा पराक्रमाचा इतिहास
@shraddhameshram56404 жыл бұрын
Nakki Dada
@deepakjadhav24853 жыл бұрын
ब्राहमणांनी लिहिलेली पुस्तके वाचू नका , सर्व चुकीचा इतिहास लिहिलंय, शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी शिवरायांना विरोध केला, एकही ब्राह्मण राजयभिषेक करायला तयार न्हवता,म्हणून शिवरायांनी बालाजी आवजी यांना काशीला गागा भट्टाला आणायला पाठवलं महाराष्ट्रात आल्यावर इथल्या ब्राह्मणांनी त्याला विरोध करायला सांगितलं पण राज्याभिषेकाच्या वेळी 3कोटी होन घेऊन शूद्रक्त मंत्र बोलून सोहळा पर पाडला नंतर शिवरायांनी अगदी साद्या पद्धतीने दुसरा राज्याभिषेक केला. 24 सप्टेंबर 1674 ला
@santoshkamethia61533 жыл бұрын
दादा तुमचा फोन नंबर मिळेल का...
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
संतोष दादा तेजस च्या फोन नंबरसाठी कृपया चॅनेलच्या कम्युनिटी ऑप्शन मध्ये असलेली खांदेरी- कुलाबा किल्ल्याची जाहिरात पहावी
@santoshkamethia61533 жыл бұрын
तुमच्या सोबत आपले छत्रपतींचे गाढ किल्ले पाहण्याची खूप इच्छा आहे.... कारण तूम्ही माहिती देत असताना मी स्वताला विसरून त्या माहितीतला एक पत्र आहे असं वाटत.
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@santoshkamethia6153 16 -17 जानेवारी आणि 30-31 जानेवारी ह्या तारखांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग खांदेरी व कुलाबा ह्या किल्यांची सहल आयोजित केली आहे नक्की या Whatsapp number -9833935540
@bhatavdekarprathamesh80774 жыл бұрын
dada tu tya Bajarpethet keva janar aahes tyacha video tak.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
पुढच्या शुक्रवारी बाजारपेठ, शिवछत्रपतींची समाधी, वाघदरवाजा वगैरे वास्तू विशेष असणारा चवथा भाग प्रदर्शित करू
@bhatavdekarprathamesh80774 жыл бұрын
वाट बघत आहे.....!
@avinashghodke28964 жыл бұрын
Kiti vat pahat hoto tumcha video chi #जयशिवराय
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊!! चवथा भाग पण लवकरच प्रदर्शित करू जय शिवराय ⛳⛳
@mehboobsagir34653 жыл бұрын
@@sahyadrinaturetrailsl i090l
@mukeshbharsakle37834 жыл бұрын
आपण रायगडावर कधी होता, मी रायगड देर्शन करून आलो 6 मार्च 2020 ला रोप वे बंद होता सकाडी लोकांनी सांगितले आम्ही नाणे दरवाज्याने वर चढलो रोप वे ने खाली आलो
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
आम्ही जानेवारी व फेब्रुवारीच्या प्रथम आठवड्यात दोनदा गेलो होतो. तेव्हा रोपवे सुरू होता मात्र रोपवे हवेच्या दाबावर अवलंबून असतो रायगडाच्या शिखराला समुद्रावरून येणारे वाऱ्याचे झोत अडकतात व प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे रोपवे चे झोके जाऊन अपघाताची शक्यता असते म्हणून कधी कधी रोपवेे तात्पुरता बंद केला जातो. वाऱ्याचे झोत पाहून परत सुरू करतात. तुम्ही नाणेदरवाजामार्गे गेलात हे फारच उत्तम झाले तो शिवछत्रपतींच्या वापरातला मार्ग आहे. शिवछत्रपतींच्या पायाची धूळ त्याला लागली आहे. मदारमोर्चा व महादरवाजा, तोफा तटबंदी हे सर्व किल्ल्याचे भाग तुम्हाला बघता आले.
@mukeshbharsakle37834 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails हो , आपला विडिओ पाहून च गेलो होतो , त्यामुळे फार त्रास झाला नाही , पण आपण पाचाड मधील म्हसोबाचा उल्लेख केला होता , पेशवाई दरबारी नोंद आहे म्हणून खरचाची, ते म्हसोबा चे देवस्थान पाचाड मध्ये नाही सापडले , कृपया त्याबद्दल माहिती सांगा वी विडिओ असेल तर लिंक दयावी माझे कुल दैवत आहे ते माझं पूर्वज हे मोर्हे होते जावडी मधले भाट कडून माहिती मिळाली परत जावयाचे आहे
@mukeshbharsakle37834 жыл бұрын
आपण मागील विडिओ मध्ये पाचाड मधील म्हसोबा देवा चे सांगितले पण पाचाड मध्ये मंदिर मिडाले नाही निराशा झाली , माझं कुलदाऐवत आहे ते, आपले आधी चे विडिओ पाहून टुर काढला पण मंदिर चे देर्शन झाले नाही,
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
पाचाड मधील म्हसोबा देवस्थानाची माहिती आम्हाला रायगडाची जीवनकथा ह्या पुस्तकातून मिळाली. ते देवस्थान बघायचे मात्र वेळेअभावी राहून गेले. प्रत्यक्षात पहाता आले नव्हते.
@rushikeshbhakare64394 жыл бұрын
👍💐
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@gulabpawar70784 жыл бұрын
Khup chan 3hi part khup mast banavale ani pahilynda raigadacha itka khol ithas kalal thank you for giving valuable knowledge next video purandar and gingi fort please I hove you will make videos on this two fort and once again thank you dada Jai maharashtra
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या ह्या छान अश्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद 😊!!, आम्ही पुरंदर व जिंजी किल्ल्यावर व्हिडीओ बनवण्याचा नजीकच्या काळात नक्की प्रयत्न करू. जय शिवराय, जय महाराष्ट्र ⛳⛳
@Akshayghavate95894 жыл бұрын
Jay shivray Sir khup chan mahiti melali etihas jaga kela tumhi part khup divsa pasunchi icha hoti raigad tumcha nazretun pahaychi fakt ek saga sir yevda mokleya thikani to pashan kay kartoy madhech rajsabet te saga na
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या मनापासुन केलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे.😊😊!!
@santoshrahatwal81684 жыл бұрын
तेजस सर तुम्ही आतापर्यंत जे किल्ले व गड दाखविले त्याची आम्हास माहिती नसताना सुध्दा त्याची माहिती मिळउन तुम्ही आम्हास सांगता व दाखविता त्या बदल धन्यवाद . ॥ जय शिवराय ॥
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या अश्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला अधिक किल्ले दाखवायचे बळ मिळते, खूप आभारी आहोत 😊!!
@kishorhavaldar90094 жыл бұрын
सर मी रायगड 12 वर्ष झाले नियमित राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जातो मात्र रायगडाची इतकी सविस्तर माहिती मला माहित न्हवती 🚩🙏
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
मराठी इतिहासाची पूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोचवणे हेच आमचे ध्येय आहे. तुम्हाला आमच्या माहितीमुळे रायगड समजायला मदत झाली असेल तर आम्ही तो आमचा गौरवच मानतो, खूप खूप धन्यवाद😊!!
@ganeshsangale79653 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@vijaykaldate68374 жыл бұрын
Next part kadi yeain
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
पुढील शुक्रवारी चौथा भाग प्रदर्शित करू
@happysoul94244 жыл бұрын
Me ya video chi khup vaat pahat hote.. sahi time var ala video.. bcoz me udya raigad la chalali ahe.. tumachya videos mule khup chhan abhyasatmak mahiti milali ahe.. ata raigad pahayla ani anubhavayla ajun madat hoil.. thank u🙂
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या सारख्या इतिहास प्रेमींच्या आम्ही उपयोगी पडलो हीच आम्ही छत्रपतींची सेवा मानतो तुमचया छान प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत😊!!
@happysoul94244 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails you are most welcome... n we are waiting for your more videos... good luck!!
@ajaysuryawanshi50294 жыл бұрын
Part 4 kadhi yenar aahe
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
पुढील शुक्रवारी चौथा भाग प्रदर्शित करू
@anilketkar1724 жыл бұрын
Vijaydurg and pachad cha hi video kadha.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
हो नक्कीच व्हिडीओ तयार करू दोन्ही किल्ल्यांवर
@yogeshmanjarekar50544 жыл бұрын
Farach Chan part hote 3nahi Ani Sundar mandani Hoti Ani history pn chan milali Thank u sir
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
@ujwalaykar91294 жыл бұрын
Khupch chhan Sar nagar khanechaya varil bhag techeya payreya pan dakhvayla hveya hotya pan Thik ahe jetumi dakhvl Te kharch khup chhan ahe Ata wag darvajya bagaychi vod ahe
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
नगारखान्यावर जायचा जिना अतीलबाजूने पुरातत्वखात्याने बंद करून ठेवला होता त्यामुळे जाता आले नाही
@ujwalaykar91294 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails shod mohim Chalu asavi mavun band ahe Pan nagar khaneche varun drush apratim dakhushakle aste tumi ase amas vate pan aso Ata wag darvaja bagu
@vaibhavk39344 жыл бұрын
henry alexzander yani kontya pustkat hy nondi kelya ahet ?
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन हा राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित होता. त्याने स्वतःची रोजनिशी लिहिली जी Oxiden’s Diary नावाने प्रसिद्ध आहे.
@jetpacguy4 жыл бұрын
Tejas saheb, kharach, aai bhavani chi krupa ki tumhi he ase videos banawta ahat. Aai bhawani tumhala tumcha mano wanchit prapta karun deo hich prarthana /\
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या अश्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला अधिकाधिक व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. खूप खूप आभारी आहोत 😊!!
@Rohitbborade4 жыл бұрын
कवाची वाट पाहत होतो सर
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
🙏🙏
@bhagwanmhatre59164 жыл бұрын
Bramhan samajane rajyabhishek karayala virodh kela hota he nahi sangitale
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!! आम्ही मराठ्यांचा इतिहास दाखवून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे वर्णन करून एकी वाढवण्याचा प्रयत्न करतो दुफळी माजवायचा नाही. ह्याखेरीज कृपया एक गोष्ट समजून घ्या ही विनंती सभासद बखर जेधे शकावली मल्हार चिटणीस बखर छोटी बखर कवींद्र परमानंद कृत शिवभारत मुघल दरबाराचे अखबार British Factory records ह्या पैकी कुठल्याही अस्सल साधनात ब्राम्हणांनी विरोध केला असे म्हटले नाही आहे तत्कालीन समाजाच्या काही रूढी व नितिनियमप्रमाणे शिवाजी महाराजांचे काही संस्कार झाले नव्हते जसे की मुंज त्यामुळे ते झाल्याशिवाय पुढील कार्य विधी संमत होणार नाही हे सांगितले होते. महाराजांनी हे सर्व विधी तेव्हा करून घेतले तुम्ही म्हणता तसे काही विरोध प्रकरण असते तर मोगलांनी किंवा इंग्रजांनी त्यांचा दरबारी नोंदीत नक्कीच त्याची दखल घेतली असती. इंग्रज वकिलांनी तर इतक्या बारीक नोंदी केल्या आहेत की आज रायगड जो आपल्याला माहीत आहे तो इंग्रजी नोंदीमूळे समजतोय. आपल्या शत्रूला कमी लेखण्यासाठी इंग्रजांनी नक्कीच हे लिहून ठेवले असते पण कुठेही ब्राम्हणानी विरोध केला अशी मराठा पक्षाची किंवा शत्रूंची पण नोंद नाही. शिवरायांच्या कार्यात सर्व जातीच्या लोकांनी भाग घेऊन हे स्वराज्य निर्माण केले व त्याचप्रमाणे सर्व जातींचे लोक शिवरायांचे शत्रू पण होते. पण 350 वर्षांपूर्वी घडून गेलेल्या ह्या इतिहासातून आपण प्रेरणा घेऊन आज प्रगती करायची की केवळ राजकारण करून स्वार्थासाठी समाजात फूट पाडायची हे आपण ठरवायचे आहे.
@indrajeetjadhav89164 жыл бұрын
आपला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे.. पण इतिहास इतका त्याकाळी गोड नसावा.. समाजात दुफळी माजू नये हेही खरंच.. आपल्या पहिल्या भागात ज्यावेळी आपण शंभुराजेंना धर्मवीर घोषित केले ते कुठल्या ऐतिहासिक पुराव्यावर?.. माफ करा मी एक अभ्यासक म्हणून विचारतोय..
@tulshidassolanke21094 жыл бұрын
Excellent video with correct and simple narration which can be understood easily. I have visited 25 to 30 forts in last two to three years. Also visited Raigadh and Rajgadh.But want to visit these forts once again for detail knowledge and experience. When I was working in tourism dept given funds for five forts for restoration including Raigadh. Thanks for providing us one more excellent video on forts.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!!
@pradeepsir78084 жыл бұрын
Nice information , sir. 👍 It would be better if you give the information while walking. Thanks ! Jay Shivray !🙏
@himanshukulkarni19474 жыл бұрын
Vishalgad aani pavankhind var pan video banvava
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
विशाळगड व पासूनखिंडीच्या लढाईला मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. नक्कीच ह्यावर व्हिडीओ तयार करू.