आपलं काय आपण एक होम पेटवायचा आणि संडासने गच्च झालेली ढेरी धरून टरकन पादायचं - विषय संपला 😂😂
@surajpatole8194Күн бұрын
म्हणून जितेंद्र आव्हाड लय गोड गोड बोलत आहे 😂😂😂
@NarendraMohitepatilКүн бұрын
पवार साहेब भेटीत. एकच ठरू शकते त्यांना नितीश कुमार चंद्रा बाबु नी हात वर केले की उद्धव ठाकरे चे आणी राष्ट्रवादीचे खासदार एक करून सरकार वाचऊ शकते ही पवार साहेबांची खेळी नसून नरेंद्र मोदी ची खेळी आहे..
@GAUTAMPANSAREКүн бұрын
ठाकरे, शिंदे आणि अजितदादा यांना दिलेला हा सूचक इशारा आहे.
@shamsundar47958 сағат бұрын
खरे आहे 😂😂😂
@IndiavioceКүн бұрын
त्यांना सवय आहे तळ्यात मळ्यात राहायचं
@shreenatekar49196 сағат бұрын
Please note that Devendra Phadnis is not … उप मुख्यमंत्री he is मुख्यमंत्री
@dhanshridrivingschool8 сағат бұрын
पहिल्या 30 सेकंदातच आपण देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणालात😅
@MahimaSonawane-z7y9 сағат бұрын
त्यांचे राजकारण तसेच आहे.. जसे गाजर भर इकडे आणि मुळा भर तिकडे...
@udayat2313 сағат бұрын
शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघाचे जवळ पास 20 खासदार आहेत. त्या मुळे शरद पवार बाहेरून पाठींबा आणि उद्धव ठाकरे ची case निकाली काडून त्याना NDA मध्ये घ्यायचं
@sureshpatil560414 сағат бұрын
आहो पवार सत्ता नसेल तर तो जिवंत रहाणार नाही
@janardhankhoje499222 сағат бұрын
आम्हला या राजकारण्याबद्ल काहीच वाटत नाही, कारण हे सर्व मतलबी आहेत, बोला तुम्हाला काय वाटत,,,,
@rantadipbhagat1867Күн бұрын
तुम्ही फक्त तुमच्या टीआरपी वर ध्यान द्या नाहीतर तुमची पण विकेट पाडतील, पवार साहेब
@veermalhar28Күн бұрын
विकेट फिकेट काही नाही... उग् गप बसा 😂
@akture51Күн бұрын
Devendra fadnavis saheb ata cm zale sir...
@pankajthombare4941Күн бұрын
याबाबतीत तुमचा विषय काय भारी नाही
@swapnilnimbalkar420119 сағат бұрын
DCM nahi CM bola
@subashkulkarni6738Күн бұрын
ऊगीच पाण्यात जाळ काढायचा बाकी काही नाही.महायुतीचे तकलीफ मुख्यमंत्री आटरणीय एकनाथ शिंदेजी यांना असेच दोनदा भेटले .
@RameshChugh-gq6gi5 сағат бұрын
Kahi upyog nahi modi ji serw jantat
@dnyaneshwar81812 сағат бұрын
00:31 Devender fadanvis Cm ahe dypt cm nahi
@Sandy-fy4riКүн бұрын
5 वर्षे संरक्षण कवच राज्य आणि केंद्र सरकार पासून.
@nileshnevase498219 сағат бұрын
शरद पवार ला लय घान विझवला आहे,तरी त्यांची लाल का करत आहे तुम्ही.p.maharastart 72 seat आमदार आहेत ,पावरच्या किती 6 😂😂 आनी कसल्या 3 विकेट. bjp चे चाणक्य काय वेड वाटले काय तुम्हाला?❓
@amolbhujbal6852Күн бұрын
मुंगेरी लाल के सपने किती दिवस असा खोटा प्रचार करणार
@GorakhDhubeКүн бұрын
सगळ्यांना कळल आता हा चहावाला सामान्य माणूस नाही सगळ्यांच्या रुदयात बसलेला आहे जय श्रीराम 🚩🚩
@sujaltayde4592Күн бұрын
अंधभक्त 😂😂😂😂😂
@sambhajibhosale2869Күн бұрын
रांजण भरल्यानंतर कळेल
@sambhajibhosale2869Күн бұрын
चहावाल्याचं पापाचे रांजण भरल्यानंतर कळेल.
@TheRock_1819Күн бұрын
भंडाऱ्यात गेले तर बुंदी संपली बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू 😂😂😂😂😂😂😂😂😂
@shahajimisal9405Күн бұрын
मीडिया तिखट मीठ लावून विषय चघळून चघळून मोठा करत आहे
@sureshpingle4070Күн бұрын
प्रथमेश पवार यांची भाजपा ला गरज नाही... पवार पावर संपली आहे.. तुम्ही 6 मिनटात महत्वाचं काहीच सांगितले नाही आणि परत पवार पुराण सांगत बसू नका.. आणि व्हिडिओ फालतू आहे
@KaushikDhamnaskar13 сағат бұрын
Modi la Tumi chrkut samjat hote aaj tumcha baap banla na3😂😂😂 tum hi sistam asech halvel to mag parat rahnar 😂😂😂😂
@ameetthorat7535Күн бұрын
Jithe khayala milel tithe ja ani kha .
@dcom.65395 сағат бұрын
Are yed zavya... Devendra aata Mukhyamantri aahe....
@ramdasnanaware1721Күн бұрын
Pawarachya dawat 3 kay saglya mhanje10 vicket gelya mhana
@GurunathPowar-w6r20 сағат бұрын
काय वाटते फालतू बडबड
@RajMa-x4e18 сағат бұрын
तुमचे आणि तुमच्या तज्ञांच्या विचार, माहीती, आकलन, भाकीत याला भाजपने एकदा नाही तर अनेकदा शह देऊन अंदाज,भाकीतं खोटी ठरवली आहे.
@somnathtaware1587Күн бұрын
April mahinyapasun delihtil rajkaran badlel. Modincha sattecha vishya sampnyakade ahe.
@mayurbhoskar743Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂 sagda game suru aahi derecot kone karu shakt nhi pan kara lagele ase kahi😂
@JustcheeeeelКүн бұрын
Kahi faltu charcha karu naka kahi shijst nahiye.....one nation one election sati 2/3 majority pahije ...sharat pawar kayamch absent asta jeva mejor bill pass honar asta
@pankajwagh-326118 сағат бұрын
पवारांना आता खासदार तर होता येणार नाही म्हणून राष्ट्रपती तरी करा
@anilvyavahare5664Күн бұрын
😂
@rameshkulkarni8074Күн бұрын
पोरीच्या पुढील भवितव्य ची काळजी?? पदर पसरून तिला घ्या म्हणून सांगायला गेले होते.
@ManviBansode-j2dКүн бұрын
Only pawar is power maharashtra
@shrikantvadnere275520 сағат бұрын
राजकरणाची समज खूपच मोठी आहे तुमची 😂
@yashvantbarhateКүн бұрын
अकलेचे तारे तोडत आहे हे लोक
@AapliSanskruti-drVjambagiКүн бұрын
उद्धव ठाकरे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टरबूज,तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन...असं म्हणाला होता...आता का त्यांच्याकडे गेला...
@shrikantvadnere275520 сағат бұрын
ते राजकरण आहे आणि तु भावकीच भांडण समजतोय😂
@Dnyanukhurud78Күн бұрын
Deva Bhau cm ahe ata
@shyamgoudapatil1051Күн бұрын
चुकीचे विश्लेषण... दिशाभूल करणारी बातमी नरेंद्र मोदी यांच्या एका भेटीने कधी देवेंद्र फडणवीस यांना काट शह देणे शक्य आहे का किंवा असा निष्कर्ष काढणे योग्य आहे का कुठल्यातरी एका राजकीय पक्षाच्या हिताच्या दृष्टीने ही बातमी देण्यात येत आहे असे वाटते
@SalimShaikh-wq9byКүн бұрын
तुझा विषयच काही कळत नाही
@hemantphadnis8778Күн бұрын
म्हातार्याला चार आणे किंमत उरली नाही. साहित्य संमेलनाचा पुळका ह्याला पार गार पडल्यावर आला का?