सर खूप छान काय थोर आहे हा महाराष्ट्र... शिवरायांपासून ते संतान पर्यंत आणि थोर विचारवंतांवर मराठी अस्मिता, श्रद्धा , एकोपा व परंपरा अविरत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना... माऊली राम कृष्ण हरी
@maheshmunde55463 ай бұрын
अतिशय छान वारीचे आणि वारकरी संप्रदायाचे विश्लेषण केले आज आषाढी एकादशी निमित्त ऐकण्याचा योग आपल्या मुळे आला धन्यवाद...!! राम कृष्ण हरी...!!!
@roshanrathod7783 ай бұрын
Interview चे छोटे छोटे भाग upload करावे एवढा मोठा video पाहायला वेळ नसतो मिळत. त्यामुळें 30 -30 min चे video upload करावे ही विनंती 😊
@vinitsatpute56153 ай бұрын
सहमत
@vinitsatpute56153 ай бұрын
मी नाही बघितला विडिओ आणि शेयर पण नाही केला
@indian623532 ай бұрын
Right👍
@mr.kishorkumar19482 ай бұрын
काही हरकत नाही
@yashwantgharge6732 ай бұрын
छ.राजाराम महाराज नव्हे छ.संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिले होते. इ. स.१६८५ सालचा आपण उल्लेख केला आहे.
@pavanjadhav73092 ай бұрын
माहिती खुप छान 👌
@anilmore21282 ай бұрын
छान माहिती मिळतेय. नमस्ते
@niranjanbhagwat8462 ай бұрын
खूप छान माहिती दिली 👌
@tejasmohite85003 ай бұрын
खूप छान गायकवाड सर 🙏
@ganeshmadavi57093 ай бұрын
खूप छान 🙏
@AbhiBaba124023 ай бұрын
Nice
@sunjayawate3442 ай бұрын
व्वा!
@santoshwaghmode25352 ай бұрын
चौआंगी बोलायला संजय सोनवणी यांना बोलवा एकदा...
@Hv...2483 ай бұрын
वारकरी हातात पताका असते पण आता धार्मिक जातीयवाद रंग दिला जातो
@indian623532 ай бұрын
वारकरी कधीही जातीभेद-धर्मभेद करत नाहीत
@indian623532 ай бұрын
वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात
@rutviknirali17272 ай бұрын
@@indian62353Kiti hotat te pn sang jara ka ugach sarv jati dharmache lok sahbhagi hotat
@Gaddarikorbe_3 ай бұрын
Thumbnail badlala vatat😂
@dnyanobaankade39502 ай бұрын
हा इंद्रजित सावंत खूप खोटं बोलतोय.स्वत: ला इतिहास संशोधक समजतोय .