आपण गावरान कोंबडी पालन करत आहात खुप आनंदी गोष्ट आहे आपणास विनंती आहे की बायलर कोंबडी पालन करणारे नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी आपले मनापासून हार्दिक अभिनंदन आपणाकडून प्रेरणा देणारे विचार सहजतेने उपलब्ध करून दिली मी आपला आभारी आहे शेतकरी उद्योजक नक्कीच बणला पाहिजे हीच सदिच्छा तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले कार्य महान असुन त्यातून अशीच प्रेरणा घेऊन अनेक तरुणांना स्फूर्ती घेऊन एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे
@shodhvarta6 ай бұрын
नक्कीच सर, आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही सहमत आहोत, परंतु प्रत्येकाला विनंती आहे की ज्या मधून शाश्वत उत्पन्न कमवता येईल अशी गोष्ट करणे गरजेचे आहे. आणि उत्पन्नाबरोबर लोकांचा आरोग्य जपणं हे सुद्धा आपलं दायित्व आहे... त्यामुळे या गोष्टीकडे कोणी नकारात्मक पाहण्याची गरज नाही... सकारात्मक पाहून आपल्या व्यवसायामध्ये छोटे-मोठे बदल केले तर निश्चित अपेक्षित उत्पन्न मिळायला हरकत नाही.... खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
@anilraut17576 ай бұрын
Ok sir नक्कीच
@shilapandit-kj8xh6 ай бұрын
सर खूप खूप भरी झालाय 🤗🤗
@Savewatersavelife46465 ай бұрын
आरोग्य चा विचार करणे सर्वांत महत्वाचे आहे, कुणाचे मन राखावे म्हणून लोकांचा आरोग्याशी खेळणे बरोबर कसे म्हणू शकतो आपण.. पैसा तुम्ही कमवणारा परंतु किती लोकांना मरणाच्या दारात टाकणार..?
@laxman147..5 ай бұрын
आरोग्य महत्वाचे वाटते
@ratnakarpendram14936 ай бұрын
राऊत साहेब आपली खुप चांगली संकल्पना आहे. तुमचे विचार चांगले आहेत आपणास पुढिल वाटचालीसाठी मनापासून कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद 🌹🌹🌹🙏
@jellysaheb6285 ай бұрын
Khup chan mahiti aahe
@vidhyapandit49534 ай бұрын
खुप सुंदर कल्पना आहे, शेतकरी,बेकारानी हा उद्योग करण्यात खुप चांगला आहे
@bapulimkar57916 ай бұрын
शोध वार्ता टीमचे खूप खूप आभार अतिशय सुंदर व्हिडिओ आपण बनवत आहात बनवला आहे यातून नक्कीच महाराष्ट्रातील आमच्या मराठवाड्यातील अनेक होतकरू तरुण आत्मविश्वासाने व्यवसायाकडे वळतील आणि आपले जीवन सुखी समृद्ध समाधानी आनंदी बनवतील शोध वाढता टीमला धन्यवाद
@shodhvarta6 ай бұрын
सर आपण दाखवलेला विश्वास आमच्या टीमला 100 हत्तीचे बळ देऊन जात आहे त्यामुळे शोध वार्ताच्या सर्व टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद
@dattashinde77755 ай бұрын
शेतगड्याला वर्षाला एक लाख ते 1 लाख 20 हजार साल द्यावे लागते. आपल्या शेतात भरपूर जागा असेल तर आपण त्या कोंबड्या शेतगाड्याला घेऊन द्याव्यात. जेणेकरून त्याला पुढे साल द्यायची गरज नाही,मी माझ्या शेतात १५ गावरान कोंबड्या पासून सुरवात केली होती आता ६ महीन्यात माझ्या सालगड्या कडे १०० कोंबड्या आहेत. सुरुवातीला साल गड्याला महिन्याला ₹2000 सहा महिने दिले.. आता त्याला उत्पन्न सुरू झाले आहे, येथून पुढे मला कुठलीही साल गड्याला रक्कम द्यायची गरज नाही कारण त्याला उत्पन्नाचा सोर्स निर्माण करून दिला आहे.
@vivekkale49315 ай бұрын
साळगड्याचे काही खरे नसते
@popatpharande51153 ай бұрын
Are yedya to kamawar yeil ka
@kishoremirchandani86717 күн бұрын
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
@karamchandrasure91205 ай бұрын
शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही तुमचे अभिनंदन सर
@vilaskhaire36172 ай бұрын
खूपच चांगली आणि महत्व पुर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद
@sandeepdwagh886 ай бұрын
शोध वार्ता टीम चे सर्व प्रथम आभार, आपल्या या माहितीचा मला नक्की उपयोग होणार आहे. जस सगळे म्हणतात की ऑनलाईन चा जमाना आहे आणि यूट्यूब वर काहीही माहिती टाकली तर सहज उपलब्ध होते त्या मध्ये शोध वार्ता पहिल्या क्रमांकावर आहे. मी आत्ता माझे पिवर गावरान कोंबडी पालन शेड 21*50 केले आहे आणि मला आशा आहे की आपण लवकरच माझ्या फार्म वर येणार. परत एकदा अशी समृध्द, आणि पूर्ण माहिती दिल्या बद्दल अभिनंदन
@shodhvarta6 ай бұрын
नक्कीच सर, शोध वार्ता सारख्या सामान्य माणसाबरोबर काम करण्यासाठीच आहे. मी माझा नंबर देत आहे त्या नंबर वर फोन करा नक्कीच आपण एक दिवस बरोबर येऊ - 97 65 75 75 75👍
@sudhirdhone26375 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
@vasantsirsat30724 ай бұрын
खुप छान नियोजन चांगली मेहनत व सविस्तर माहिती दिली - धन्यवाद
@suhaaskondurkar00015 ай бұрын
अप्रतिम नियोजन सर ,शोध वार्ता टीम म्हणजे उत्साही वेक्तिमत्व🌷💛🙏
@sangharsh26595 ай бұрын
Feed mul cancer sangnara shahna lagech 😂feed ghaltoy
@anshiramtukaramdhage60064 ай бұрын
छान व्यवस्थापन ,राऊत सर. मुलाखत छान घेतली त्यांचे पण आभार.धन्यवाद
@vijaymapare12996 ай бұрын
खुप छान माहिती दिली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शेळीपालन कोंबडीपालन व्यवसायावर व्हिडिओ बनवा
@vijaydhoke57296 ай бұрын
शोध वार्ता टीमचे परत एकदा खूप खूप अभिनंदन
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@riteshdhanwade18226 ай бұрын
खूप छान सर तरुणांसाठी स्फूर्तीदायक व्यवसाय आहे सर
@shodhvarta6 ай бұрын
नक्कीच याकडे जर लक्ष दिलं तर यामधून उत्पन्न अपेक्षित मिळतं हे मात्र खरं आहे
@hanumantkalvatkar86956 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@kumarbhagat12184 ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली
@Manumama35 ай бұрын
खूप चांगले समजावून सांगितले धन्यवाद 🙏
@shrikantdangare7665 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏💐
@DevrajAgroLovefromYeola6 ай бұрын
खूप च छान व्हिडिओ दादासाहेब,,, ❤लव्ह फ्रॉम येवला❤
@shakilmewati29065 ай бұрын
माहिती चा नक्कीच फायदा होईल
@khomanshinde6 ай бұрын
वाह लय भारी
@atulchormare97314 ай бұрын
Sir khup Chan mahiti dili
@kundlikmaske56625 күн бұрын
Chan mahiti ❤❤❤
@kundlikmaske56625 күн бұрын
शोध वार्ता चॅनेल चे खुप खुप अभिनंदन सर धन्यवाद🙏🙏🙏
@gaubhumiorganicfarm...71506 ай бұрын
नमस्कार सर लय भारी विषयावर व्हिडिओ बनवला धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@devidaskhamkar9073 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन मिळाले
@marotishinde98085 ай бұрын
खुप छान माहिती दिली ❤❤
@deepakhirevlogs4 ай бұрын
खूपच छान संकल्पना
@bharatdeshmukh61814 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे. हे मालक रशिया प्रवासाबद्दल माहिती दिली तर बरं होईल. आमच्या ज्ञानात भर पडेल.
@devidaspatil9872Ай бұрын
Very good sohidwarta
@rajkumardahiphale86694 ай бұрын
अप्रतिम,सर
@MahadevGavate-p8c6 ай бұрын
हा व्यवसाय प्रत्येक शेतकरी बांधवांनी केला पाहिजे कारण याला मागणी प्रचंड आहे...
@shodhvarta6 ай бұрын
आज रोजी कोंबडी पालन हा व्यवसाय शेतीशी निगडित असल्यामुळे यामधून चांगल्या पद्धतीत उत्पन्न कमवू शकतो कारण आज रोजी मांसाहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून गावरान चिकन खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
@ganeshkshirsagar14896 ай бұрын
नाही परवडत शेट मी करून बसलोय
@BK_MODLING_146 ай бұрын
नाही केला पहिजे कारण प्रत्येक शेतकरी येकच काम करेल तर कोनिच यशस्वी होनर नाही प्रतेकानी वेगला वेवस्य करवा 💯🙏
@JayramGaykwadGraphics6 ай бұрын
खूप छान माहिती आहे
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
@bkcpusad4 ай бұрын
Bahot badiya kaam kiya Bhai Aap ne
@shodhvarta4 ай бұрын
बहुत बहुत शुक्रिया
@vikaschavhan-ks3ty2 ай бұрын
Thanks for information
@siddheshwarwagre51975 ай бұрын
धन्यवाद सर
@GanpatShinde-i4c3 ай бұрын
Khup chan saheb
@dilipbhandarge71134 ай бұрын
Lay bhari sir ❤❤❤❤❤
@sanjaysasane95114 ай бұрын
Sir very important information
@vikramgiri60034 ай бұрын
राऊत सर खूप छान
@MadhukarMore-cq9mn4 ай бұрын
Great.Sir.
@mirzat78666 ай бұрын
Nace mahiti dada❤
@sureshmankar22045 ай бұрын
Congratulations to you very very nice information 👌👌👌👌
@bajiraokodolkar79683 ай бұрын
Vood Good
@asaramkure9974 ай бұрын
नं1नियोजन
@sakharamsakudkar450913 күн бұрын
🎉🎉🎉❤❤
@watso-0075 ай бұрын
गावठी कोंबडी चवी ल चांगली असते पण मास कमी असते त्या मुळे खपत नाही
धन्यवाद राउत सर लवकरच आम्ही आपल्या भेटीला येऊ मी सांगलीकर
@riyazpathan51696 ай бұрын
👍👍👍
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@sandipkhurkute66343 ай бұрын
Desi नाय आहे
@NanduDevre-he2rx5 ай бұрын
खरी गोष्ट वृक्षारोपण करून जानवर बचाओ
@kishorgaikwad88666 ай бұрын
Good farming sir. 👌
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@ramdasneharkar33805 ай бұрын
🎉
@MahadevGavate-p8c6 ай бұрын
गावरान कोंबडी हा आज रोजी खूप गरजेचा विषय झाला आहे कारण मांसाहार करणाऱ्यांची संख्या त्या पतीत आहे....
@shodhvarta6 ай бұрын
नक्कीच ्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीचा असेल तर यामध्ये नुकसान होण्याचे चान्स खूप कमी आहेत आणि विशेष म्हणजे खडकाळ जमीन हलकी जमीन अशा जमिनीवर शेवगा लागवड करून कोंबडीच्या खाद्यामधून आपण बचत करू शकतो आणि शेवग्याला येणार्या शेंगा हे बोनस उत्पन्न असणार आहे त्यामुळे याकडे सकारात्मक पाहण्यास हरकत नाही
@sayyadsadikh5363 ай бұрын
Majhi khup iccha aahe gavran kukut palanachi Pr ande Kahan pr sell karenge ye bada question hai aur sell honge bhi ya nahi??? Plz help and guide me🙏
@lifemaster7346 ай бұрын
कृपा करून प्रत्येक व्हिडिओमध्ये फार्मचे लोकेशन टाकत जावा सर
@shodhvarta6 ай бұрын
टाकलं आहे आपण पाहिलं नाही
@Rohit-gi5yn5 ай бұрын
❤
@randevnagargoje71186 ай бұрын
👌👌💐💐
@ShreeMotors-Cars5 ай бұрын
शेवगा लागवड किती बाय किती वर करायची.. व कोणत्या जातीचे झाड लावायचे आहे
@siddhiwaghmare59563 ай бұрын
अस्सल आहे की गावरान सारखी दिसणारी जात ते पण सांगा.
@sansaigt54535 ай бұрын
अनिल सर आपण ग्रेट आहात.... आपली भेट घ्यायची इच्छा आहे, आपण भेटू शकाल का?
@pravindoke26975 ай бұрын
Sir gavranch kadakanath sarkh hoail ka kay vatt tumhala
@rautabasaheb21736 ай бұрын
Nice
@shodhvarta6 ай бұрын
Thanks
@Jiteshg115 ай бұрын
वादळ वारे यामध्ये हे शेड थोडं रिस्की आहे
@jagangode83383 ай бұрын
भाऊ आम्हाला पण कोंबडी पालन करायचे आहे आम्हाला २०-२५पक्षी मिळतील का
@RajaBabu-po3in3 ай бұрын
शिक्षक आहेत मग काय भरमसाठ पगार आहे वेतनवाढीचे फायदे उचलतात नौकरी फक्त सयाजीराव असणार
@APatil12343 ай бұрын
दुसऱ्याला नावं ठेवता म्हणून मागं राहीला, गोट्या खेळत. चांगल काही दिसत नाही वाटतं ?
@savliramgaikwad63672 ай бұрын
Dandi bahaddar nastar asnar sir.
@ajitghadge68023 ай бұрын
Nashik madye kuthe haye
@baburaogholap79805 ай бұрын
sheti technical keli pahije
@mirzat78666 ай бұрын
Hatcheries cover kara please if possible.
@shodhvarta6 ай бұрын
सर अद्याप पर्यंत आमच्याकडे असे काही लोकेशन आलेले नाही जर तुमच्याकडे असेल तर नक्की कळवा 97 65 75 75 75 हा आमचा नंबर आहे
@a.d.pffpro41303 ай бұрын
राऊत सर 2 एकर जमिनीला पूर्ण कम्पाऊंड जाळी लावली लागेल ना
@ArvindDale3 ай бұрын
KHUP CHHYAN MAHITI DILYABADDHAL DHANYAWAD
@ateeqqureshi16294 ай бұрын
भाऊ हे गावरान नाहीत 80% आहे नगरला ही जात भेटते
@ravindradudhade31684 ай бұрын
100% kuthey bhetatil?
@ratnakarlipne99532 ай бұрын
काय किलो आहे
@umeshpatil99866 ай бұрын
ते सगळे ठीक आहे पण ?????
@shodhvarta6 ай бұрын
आपलं काय म्हणणं आहे कळलं पाहिजे से जेणेकरून आपल्याला खुली चर्चा करता येऊ शकते...🙏🏻
@vaibhavbarge86806 ай бұрын
Vikaych kuthhhhh..
@umeshpatil99863 ай бұрын
@@shodhvarta सर नमस्कार फ्रॉम belgav माझ म्हणण होत की खरच प्रामाणिक पणे राबणारे शेतकरी हवेत फक्त बँक मध्ये किती जमा झाले हे बघण्यासाठी बायकोला शेतात पाठवा आणि हे येतात दिवस घालवतात कसा काय सांगणार सत्य आहे
@MoleculeYT5 ай бұрын
Please share exact location (Google map) so we can visit Farm
@padmakarshinde89476 ай бұрын
अंडी हि fact Kombdi khalich kada
@sonujadhav50763 ай бұрын
नबर दया सर
@YuvrajDhas-es5sx3 ай бұрын
राऊत साहेबांचा फोन नं मिळेल का
@SarlaGhatole4 ай бұрын
आपल्या युनिटला भेट देऊ शकतो का?
@shodhvarta4 ай бұрын
नक्की भेट देऊ शकता सर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला त्यांना फोन करा आणि त्यांच्या वेळेनुसार घ्या
@user-21914 ай бұрын
Sir tumhi 1.5 mahine russia t kay kartat...
@nitinkamble837113 күн бұрын
Sir Tumcha Contact No?
@amitmahadik95625 күн бұрын
Mag tu khau nako mas Kami aahe tar
@krishnathali65745 ай бұрын
काय पण खोटं सांगु नका लोकांना येडे बनयु नका
@shodhvarta5 ай бұрын
एकदा यावं भेट द्यावी आणि शहान व्हावं...कुठलीही चौकशी न करता वेडेपणा करू नाही