सिंहगडावरील हा वाडा पाहायलाच हवा.. | Sinhgad Fort | सिंहगड किल्ला | Part 2

  Рет қаралды 85,716

RoadWheel Rane

RoadWheel Rane

6 ай бұрын

सिंहगडावरील टिळक निवासाच्या बाजूला असलेला हा वाडा आतून पाहण्यासारखा आहे. जुन्या काळातील दरवाजे, बाथटब, पेटारा, खोल्या, तळघर असं बरंच काही पाहता येतं.. आता याचा मागोवा घेऊन ते नेमके कितव्या सालातील आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.. या व्यतिरिक्त पागा म्हणून दाखवले जाणारे खांबटाके, मोरदरी तोफ या देखील पाहण्यासारख्या आहेत.
#roadwheelrane #gadkille #sinhgadfort #shivajimaharaj #tanajimalusare
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 108
@samrajya_movies
@samrajya_movies 6 ай бұрын
उद्या सुभेदार तानाजी मालुसरे यांचा बलिदान दिवस, सुभेदराना कोटी कोटी नमन, गड आला पण सिंह गेला.
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 Ай бұрын
खरंच दादा आम्ही भरपूर अपूर्ण गड पहिला आहे पण तुमच्या मुळे गड बघायला पूर्णत्व येत खूपच धन्यवाद दादा 🎉
@suniljadhav4358
@suniljadhav4358 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🧡🙏🏻 दादा आपल्या श्रीमान रायगड किल्ल्याचा vlog कधी पर्यंत येतील..!! भलेही 10-12 व्हिडिओ झाले तरी चालतील पण पूर्ण किल्ला दाखवा हवे असेल तर आप्पा परब यांचे व्हिडिओ देखील बघू शकता त्यांनी खूप काही explore केलंय गुहा देखील दाखिवले आहेत परत त्यांना हातात भाला असलेली मूर्तीही घावली आहे ते पूर्ण दाखवा..!! मी तुमचा आताच New subscriber झालेलो आहे ह्या आठवडाभरात मी तुमचे सगळे 89 व्हिडिओ बघून देखील काडले खरंच तुम्ही खूप छान माहिती देता याची आता या काळात खूप गरज आहे आपल्या लोकांना असाच शुभ कार्य तुमच्या हातून घडत राहो हीच शिवशंभू चरणी प्रार्थना मी कोल्हापूर हून आहे मला बऱ्याच किल्ल्याबद्दल माहीत आहे पण तुमच्यामुळे ही मला खूप काही शिकायला मिळालं Keep it Dada ❤️
@Ipsu777
@Ipsu777 6 ай бұрын
प्रथमेश अप्रतिम मेजवानी आमच्या सारख्या वयस्कर आणि तरुणांना सुद्धा... आता सगळ्यांना mejvanichi भूक जास्तच झाली aahe karan video yevdha खिळवून ठेवतो नमन तुझ्या कार्याला.एवढं तू दाखवलं तरी आम्ही गडावर गेलो तर आम्हाला अजिबात काही बघायला jamnar nahi ....khup khup धन्यवाद ..udyachya व्हिडिओ chi vat baghte 🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
तुम्हा सर्वांच्या आशिर्वादानेच तर हा प्रवास खुलतोय. इतकं प्रेम आणि आपलेपण तुम्ही देतात की आत्मविश्वास कायमच दुणावत राहतोय. असंच प्रेम करत राहा तुमच्या या मुलावर.. जय शिवराय!❤️🙏🏼
@rameshnerkar3363
@rameshnerkar3363 6 ай бұрын
प्रथमेश दादा तुमचा मीच नव्हे तर पुर्ण महाराष्ट्रातील सर्व शिव प्रेमी आभारी आहोत. कारण तुम्ही स्वताचा जीव धोक्यात घालून पुर्ण गडांची खंडा न खडा माहिती देता. दादा एक छोटीशी विनंती करुईतो.जेव्हा तुम्ही भुयारी मार्ग किंवा पडित वास्तूत प्रवेश करता, तेव्हा स्वतः च्या सुरक्षिते साठी हाती काही असुद्या. 🌹 🙏जय शिवराय 🙏🌹 🙏जय शंभुराजे 🙏🌹
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप आभार!❤️ हो नक्की काळजी घेऊ. जय शिवराय जय शंभूराजे🚩
@minakshimirgale6653
@minakshimirgale6653 5 ай бұрын
आपल्या राजांचे सर्व गड किल्ले संवर्धन, संरक्षण करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपावे. जय महाराष्ट्र
@manojjadhav4847
@manojjadhav4847 6 ай бұрын
दादा, श्रीमान रायगड दर्शनाच्या आधी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले श्रीमान राजगड दर्शन होणे , हे अपेक्षित आहे. कारण महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे प्रसंगाचा साक्षीदार आहे, किल्ले राजगड प्रथम नंतर किल्ले रायगड असावा
@Aniket_Patil_5
@Aniket_Patil_5 6 ай бұрын
Waiting Over 😊😊😊
@shilpajadhav1438
@shilpajadhav1438 4 ай бұрын
Khup khup Sunder ani Aacharykarak aahe ❤❤
@samadhankshirsagar45
@samadhankshirsagar45 6 ай бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो, तुम्ही ज्याप्रकारे किल्ला दाखवता तो निर्विवाद खूप छान प्रकारे असतात पण त्यात भर म्हणून दादा तुम्ही drone चा वापर करायला हवा.
@User_7g_vod
@User_7g_vod 6 ай бұрын
Barobar ahe 💯
@pushpapawar4422
@pushpapawar4422 5 ай бұрын
अगदीं अगदीं खरं
@vaibhavborane1264
@vaibhavborane1264 5 ай бұрын
Drone view
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
बजेट जुळून आलं की लवकरच ड्रोन सुद्धा भात्यात दाखल होईल.. आणि उत्तमोत्तम शॉट्स आपल्यासाठी सादर करू
@af4795
@af4795 3 күн бұрын
​​@@RoadWheelRane वर्गणी गोळा करून dron आणा ना भाऊ...
@ameykarangutkar3033
@ameykarangutkar3033 5 ай бұрын
आपल्या महाराजांचे किल्ले सर्व सव्हर्दनाची खूप गरज आहे.. इतिहास जपण्याची फार गरज आहे..
@poojarane111
@poojarane111 6 ай бұрын
खुप सुंदर आणि अभ्यासपुर्ण माहिती देतोस.
@manoharghule3327
@manoharghule3327 6 ай бұрын
सुंदर
@mansi_55
@mansi_55 6 ай бұрын
🚩जय शिवराय🚩 किल्ले सिंहगडाचे दर्शन आज घर बसल्या फक्त आणि फक्त तूमच्यामुळे शक्य झालं.अप्रतिम चित्रीकरण आणि माहितीपूर्ण विडिओ. 🚩जय शिवराय 🚩
@lembhefamily7329
@lembhefamily7329 6 ай бұрын
खुप छान 👌👍🚩🚩
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 6 ай бұрын
दादा तुझी माहिती मला खूप आवडते. खूप छान माहिती देतोस.
@tejaswinikarande4114
@tejaswinikarande4114 6 ай бұрын
Khup chan sir
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 6 ай бұрын
खूप छान आहे ❤❤❤👍👍👍👍🙏👍
@vaishnavimore1688
@vaishnavimore1688 6 ай бұрын
जय शिवराय जय शिवशंभू
@sardarshinde
@sardarshinde 6 ай бұрын
kup kup chan mahiti milali Dada
@kaminirane1162
@kaminirane1162 6 ай бұрын
Jai Shivrai
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 4 ай бұрын
खूप छान माहिती.. 👏👏
@Aniket_660
@Aniket_660 6 ай бұрын
धन्यवाद भाऊ ❤
@user-dz1uh9pw1o
@user-dz1uh9pw1o 6 ай бұрын
Jai shiv ray ❤❤❤❤
@priyankathakur3220
@priyankathakur3220 6 ай бұрын
Jay shivray 🚩
@sumansawant2923
@sumansawant2923 6 ай бұрын
Khupch chhan mahiti bhau.asech kam kara.. जय शिवराय 🙏
@avinashg8216
@avinashg8216 5 ай бұрын
खरच महाराष्ट्रातील सर्व गड 🏰आणि किल्ले संवर्धन करणे आवश्यक आहे
@santoshlolam2765
@santoshlolam2765 5 ай бұрын
जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩🇮🇳
@NBhosale-ux8hg
@NBhosale-ux8hg 6 ай бұрын
Mast Dada
@udayniture
@udayniture 6 ай бұрын
आपला प्रत्येक व्हिडिओ संशोधन पुर्ण असतों ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप आभार!🚩
@shilpajadhav1438
@shilpajadhav1438 4 ай бұрын
mast Mast
@sudeshparab2364
@sudeshparab2364 5 ай бұрын
GREAT EFFORTS DADA ❤
@vikasutekar9560
@vikasutekar9560 6 ай бұрын
❤❤
@deepalibiradar6556
@deepalibiradar6556 6 ай бұрын
👌👌👍🥰
@harshalmate706
@harshalmate706 6 ай бұрын
अतिशय सुंदर असे व्हिडिओ दादा तुम्ही बनवलेले आहेत मी माझ्या सर्व मित्र परिवाराला पाठविले आहे व सांगीतले की आवर्जून पाहण्यासारखे आहेत सर्व व्हिडियो
@saurabhjagtap9578
@saurabhjagtap9578 6 ай бұрын
❤मस्त
@umeshraut5296
@umeshraut5296 6 ай бұрын
👏👏👏👏
@lembhefamily7329
@lembhefamily7329 6 ай бұрын
4 -1-2024 छान सिहं गडा चा व्हिडीओ खुप चांगला खुप छान प्रथमेश बाळा 👌👍🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप आभार!❤️
@vishalyawale2469
@vishalyawale2469 6 ай бұрын
@ravindradudhe6703
@ravindradudhe6703 5 ай бұрын
हे पाणी उन्हाळ्यात थंड पाणी भरपूर प्रमाणात मिळावे खोदकाम केलेले आहे सदर किल्ला हा राजा भोज याने बांधला आहे किल्यावर कुठल्याही देवी देवतांची मंदिरे नाहीत ते
@GovindSathe-yp1pk
@GovindSathe-yp1pk 4 ай бұрын
Good good good good good
@rajkumarmungekar4330
@rajkumarmungekar4330 6 ай бұрын
गडांची माहिती देण्याची आपली पद्धत खूप छान आहे. पण आपल्याकडे गड किल्ल्यांचे हव तास सवर्धन केल जात नाही याच वाईट वाटत. आपल्याला खूप धन्यवाद.
@UlhasMakhi-sb7pc
@UlhasMakhi-sb7pc 5 ай бұрын
धन्यवाद 🎉
@Siddhantkulkarni7
@Siddhantkulkarni7 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@kundalikvairagar596
@kundalikvairagar596 4 ай бұрын
दादा मला किल्ला गड पाहायला खूप खूप आवडते पण जाता येत नाही तुमच्या मुळे पाहता येते तुमचे खुप खुप धन्यवाद
@user-ku3vy3ni5s
@user-ku3vy3ni5s 4 ай бұрын
मला पण जाता येत नहीं कारण मि अपंग आहे 😢
@niteshjoshi5279
@niteshjoshi5279 6 ай бұрын
प्रथमेश, ती पडकी वस्तू अलीकडची म्हणजेच १०-२० वर्षापूर्वीची असावी. ते बांधकाम पाहून असे वाटत आहे.
@haridasyeole3794
@haridasyeole3794 6 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@harijayswal9720
@harijayswal9720 2 ай бұрын
Bhau namashkar 🙏, Samadhi chi vyakhya kaay aahe? Mahapurushancha jya thhikani antosanskar hoto aani tyanchya smarnath thhadake baandhali jaatat to jaga ki jithe akhercha swas ghetat ti jaaga? 🤔
@chandrashekharkotekar8453
@chandrashekharkotekar8453 6 ай бұрын
Khup ch chan ahet tumche videos. Mi Norway madhe basun tumche video baghtoy. Kadhi ekda Maharashtra madhe parat yeun swata he sagle durga baghtoy asa zala ahe mala 😊
@yogeshguthe6377
@yogeshguthe6377 6 ай бұрын
Hii sir❤❤
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 6 ай бұрын
त्या वेळेस पाण्याचे पाईप नसतील हे वीस चाळीस वर्षापूर्वीचे असू शकतील अस वाटतय.....
@rohitbhalekar3807
@rohitbhalekar3807 6 ай бұрын
सिंहगड भाग २ लवकर देण्या साठी खूप आभार भाग ३ची खूप आतुरता आहे तो पण लवकर द्यावा ही विनंती. आणि तळघर, किंवा गुहा मध्ये जाताना काळजी घेत जा दादा. ते तरी बर की आज माझा भाऊ कार्तिक सोबत होता नाही तर फजिती झाली आसती 😜
@arvindlanjekar7349
@arvindlanjekar7349 6 ай бұрын
सर रायगड वर vlog बनवा....आम्ही आतुरतेने वाट बघतोय
@pratikkokitkar7551
@pratikkokitkar7551 5 ай бұрын
घेरेसरनाईक यांचा वाडा आहे काय आजुन सर
@SachGunj
@SachGunj 5 ай бұрын
Mic चांगला वापर भावा किंवा volume nit adjust kar
@user-nt9ky8rh7h
@user-nt9ky8rh7h 6 ай бұрын
Question ans cha video?
@sumedhgore6652
@sumedhgore6652 5 ай бұрын
1ऑगस्ट. वकृत्व नाही वक्तृत्व स्पर्धा.. बाकी उत्तम..
@avinashg8216
@avinashg8216 5 ай бұрын
😅
@nikhilkayate7418
@nikhilkayate7418 5 ай бұрын
Chhatrapati shivaji maharajancha 350 yr cha itihas mahit aahe mla to jgalapn hatiti aahe
@arvindmani7346
@arvindmani7346 5 ай бұрын
Bhau tujha video khup avadatto
@santoshkharat891
@santoshkharat891 5 ай бұрын
Sarakar yevda nidhi jahir krtat te paise jatat kuthe hye shodhal pahije karan vastu tr nehami padlelya avsthetch bagayla milte yach dukh ahe😢😢
@ganeshpatil6658
@ganeshpatil6658 6 ай бұрын
दादा सुधागड ची सुधा अशीच माहिती द्या न
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 4 ай бұрын
@15:00 min. the construction of stones behind you seems to be from the time of Chatrapati Shivrai but someone broke it and constructed shop there. This is very sad and hurts a lot.
@kajallambe334
@kajallambe334 6 ай бұрын
Sir aaj 4 February...subhedar tanhaji malusare smrutidin..😥
@RoadWheelRane
@RoadWheelRane 6 ай бұрын
हो त्यांच्याच स्मरणार्थ आपण सिॅहगड व्लॉग शूट केला..
@amarkale4098
@amarkale4098 2 ай бұрын
Hi
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 4 ай бұрын
@ 26 43 I guess this is not the water tank, The complete premises seems to be under control of bruiser's. Bath tube are look like from the British era. This seems to be jail. Because why would they fit grills to one of the wall under,
@sangrampawar6619
@sangrampawar6619 6 ай бұрын
सर तानाजी मालुसरे यांची समाधी राहिली, बाकीचे पण काही पॉईंट पाहता नाही आले ho😊
@saurabhlomte9002
@saurabhlomte9002 6 ай бұрын
Bhag 3 मध्ये येईल, जय शिवराय
@Cool_Man134
@Cool_Man134 6 ай бұрын
​@@saurabhlomte9002🎉
@kapilsangodkar2844
@kapilsangodkar2844 4 ай бұрын
आवाजाची रेंज कमी आहे
@atharvamarne9187
@atharvamarne9187 5 ай бұрын
After the brutal demise of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaja entire bhosle chhatrapati family and Hindavi swarajya was shattered, in such a period a 19 year old boy took the responsibility to protect and expand the Hindu realm and became Hindupati Patshah chhatrapati Maharaj of Hindu race, he asserted the status of Sarvabhum Bhupati chakravarti , from that day till his demise,in 11 year time period he continusly fought and expanded Hindu realm from Gujrat till jinji was under his control and he was non other than "Bhupati chakravarti Shrimad Maharajadhirajadhiraj Hindupati Patshah chhatrapati Rajaram maharaj"🔥🚩
@nikhilkayate7418
@nikhilkayate7418 5 ай бұрын
Tuze. Vid mi nehmich bghto😊
@stetaslovers7971
@stetaslovers7971 6 ай бұрын
दादा शिवसृष्टी बंद होण्याचं मुख्य कारण तिथे असणाऱ्या मेटलच्या वस्तूंची होणारी चोरी आणि तेथील पुतळ्यांचे होणारे नुकसान हे होत 💯
@nikhilkayate7418
@nikhilkayate7418 5 ай бұрын
Samrat ashok kalin dakhav n bhu 2500 yr old india
@mayurgangawane6786
@mayurgangawane6786 5 ай бұрын
दादा तुमचा जो विडीवो संभाजी महाराज यांच्या बद्दल चा जो विडीवो भिमा कोरेगाव इतला विडीवो सापडेना झालाय बनवलाय का तो विडीवो
@ShekharDethe
@ShekharDethe 4 ай бұрын
सर छोटी छोटी ठीकान दाखविताना केमेरा जवळ घेतला जावा ही. विनंती.
@udayniture
@udayniture 6 ай бұрын
अवघड जागी रिस्क नका घेतं जाऊ दगड ढासळले तर महागात पडेल किंवा साप वगैरे असु शकतात
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 6 ай бұрын
Sindhudurg killyacha dagad chadat navata mhnun kandalgaon Malvan yethe Maharajana drushtant dila Shree dev Rameshwarane ki kandalgaon ith majhi Ghumti bandh mag tujh kam hoil .tya jagevar bhet de. Maharajani tithe swatchya hatane vadach jhad lavle aahe te aajhi jivant aahe. Tyala "Shivajicha Vad" ase mhntat. 🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 6 ай бұрын
आपल्या चॅनेलवरील सर्वात पहिला व्हिडीओ हाच आहे. नक्की पाहा.. जय शिवराय!❤️
@TravelwithAbhijeet2907
@TravelwithAbhijeet2907 4 ай бұрын
Bhava....Maratha mavalyan kade Bhimthadi ghode hote..tyanchi height 130cm to 150cm means 4-5ft hoti.. Te ghode sahyadri chya dograt ..gad kille chadhadyasathi atyanta upayogi tharat hote... Ata je ghode lagnat Ani choupati la distat te Marawadi horse aahet.. tya ghodyanna gad kille chadhane kathin jate..
@nikhilkayate7418
@nikhilkayate7418 5 ай бұрын
Sanchi , afghanistan, pakistan, nalanda,shravasti, takshila,bamiyanbudha, boghgya,,japana ,shrilanka in anuradhpur jo bhartacha prachin itihas aahe buddhism cha
@vaishaligaonkar557
@vaishaligaonkar557 5 ай бұрын
Underground room ka bhi Andar Se video dikhana chahie tha Sar please dikhaiye
@ujwalapawar8053
@ujwalapawar8053 6 ай бұрын
जरा चेक केलस तर बरं होईल स्पष्ट ऐकू नाही आलं
@ujwalapawar8053
@ujwalapawar8053 6 ай бұрын
अरे भावा आवाज खुप कमी आहे रे
@dsjrao
@dsjrao 5 ай бұрын
ही जी खोली आपण दाखवत आहात, ती महात्मा गांधींचा बंगला असावा असं वाटतंय.
@sumitpatil543
@sumitpatil543 5 ай бұрын
Tuje sarv videos me pahat asto tu je kam kartoys he kahich looka karu shaktat he manya ahe pn ya video madhe tuja study kuthe tari kami padla he nki baki tu ani tuji team samjuddar ahech Shubhecha Jai bhawani jai shivaji
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
संपूर्ण ४ भाग पाहिल्यानंतर देखील आपलं हेच मत असेल तर roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर आपण आवर्जून आपलं मत, आवश्यक बदल, अपुरी माहिती याबद्दल मेल पाठवू शकता. त्यानुसार आवश्यक बदल निश्चितच आम्ही करू. जय शिवराय!❤️
@mylove550you
@mylove550you 5 ай бұрын
Itka najuk rahun fayda nahi... Shembda porga pn latkun var aal ast...
@dileepnewaskar6352
@dileepnewaskar6352 14 сағат бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
@Yogeshjangam.
@Yogeshjangam. 5 ай бұрын
७ फुटी घोडे मुघलांचे होते, छत्रपतींचे घोडे जेमतेम५/५.५ फुट होते.
@minakshimirgale6653
@minakshimirgale6653 5 ай бұрын
स्वतःला सांभाळून व्हिडिओ बनव रे बेटा .जीव सांभाळून कर .घरचे वाट पाहतात.
@suchitas3085
@suchitas3085 5 ай бұрын
❤❤
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 89 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН