वाघनख | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग ३ । Indrajit Sawant | Afzal Khan Vadh - Waghnakh

  Рет қаралды 200,781

STT History

STT History

Күн бұрын

Join this channel to get access to perks:
/ @stthistory
तुमच्या प्रश्नांची उत्तरं थेट इतिहासकार श्री. इंद्रजीत सावंत यांच्या कडून. आज जाणून घेऊ प्रतापगडाच्या रणसंग्रामाची पार्शवभूमी.
निर्मिती - सेवेचे ठायी तत्पर प्रोडकशन्स एल. एल. पी.

Пікірлер: 210
@nileshr5826
@nileshr5826 2 жыл бұрын
सुंदर माहिती... नवीन पिढी ने शिव इतिहासावर भरपूर संशोधन करून, महाराजाना जास्तीत जास्त, जनतेपर्यंत पोहोचवावे... ही इच्छा..
@MahebubkhanPathan-z4m
@MahebubkhanPathan-z4m Ай бұрын
सर, महाराजाचे सैन्य दलात बरेच सैनिक मुस्लिम समाजातील होते, त्या पैकी काही सेनापती तर काही अंग रक्षक होते.विशेष म्हणजे महत्वाचे पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.हा पण इतिहास लोकांपर्यंत पोहचवीला पाहिजे.सर, आपण खुप सविस्तर माहिती देत आहे.
@satishsambre8866
@satishsambre8866 2 жыл бұрын
शंभूराजांची संपूर्ण माहिती सरांनी सांगितली तर खूप बर होईल. 🚩🙏🏻
@jeevankumarchougale1819
@jeevankumarchougale1819 2 жыл бұрын
महाराजांचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर डॉ. जयसिंगराव पोवार व इंद्रजीत सावंत सर यांनी लिहलेली पुस्तके जरूर वाचा.
@revive_me_sage5951
@revive_me_sage5951 3 ай бұрын
Comrade Sharad Patil, Dr. A. H. Salunkhe yanch pan vacha
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व 2 ай бұрын
फालतू नीच माणूस आहे हा इंद्रजित
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 жыл бұрын
आज खऱ्या अर्थाने एकदम सविस्तर अफझल वधाचा प्रसंग समजला आणि वाघ नख नक्की कश्या प्रकारे वापरली गेली बीचवा वापरला का तो अस्तनीत ठेवला होता का कुठे शेवटी कळले कट्यार नेच फाडला हिंदू नृसिंह छत्रपती श्री शिवाजी महाराज 🙏🏻🙏🏻❤❤
@jaywantpatil700
@jaywantpatil700 2 жыл бұрын
🔥q 🔥q
@sharadshelar1492
@sharadshelar1492 2 жыл бұрын
कट्यारनेच काढला अफजल्याचा कोथळा...जय शिवराय.
@hontedthings7796
@hontedthings7796 2 жыл бұрын
अंगावर काटा आला माझ्या , किती भारी झालं असतं आमचं राजं आम्ही आमच्या समोर पाहिलं असतं 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@pankajbahiram1731
@pankajbahiram1731 2 жыл бұрын
सर आम्ही आदिवासी आहे आमचा क्षत्रपती शिवाजी महाराज याच्या सोबत खूप काही आमच्या माणसाने खूप काही गीष्ट केल्या आहे माग आमचा इतिहास का नाही दाखवत...
@tulsidasvalvi6652
@tulsidasvalvi6652 2 жыл бұрын
ईंद्रजित सरांचे अनेक ऐतिहासिक पूस्तके वाचनिय आहेत
@kavas108
@kavas108 2 жыл бұрын
सरांचे पुस्तक कुठे भेटतील?विशेष म्हणजे प्रतापगडाची जीवनकथा
@vinayak944
@vinayak944 2 жыл бұрын
like this
@aniketmadhav62
@aniketmadhav62 2 жыл бұрын
Part 1 , 2 ani 3 खूपच मस्त. इंद्रजित सरं सोबत ही series सुरू ठेवा
@sangrampatil1058
@sangrampatil1058 2 жыл бұрын
Khup chan mahiti deep mdhe milat ahe
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@akshaykumbhar1572
@akshaykumbhar1572 2 жыл бұрын
खूपच छान माहिती.🙏🙏 दादा आता बसनुरच्या स्वारी विषयी एक भाग बनवा.
@harishdeshpande1159
@harishdeshpande1159 Жыл бұрын
सर, अतिशय वस्तुनिष्ठ विवेचन केलं. शिवाजी महराजांचा इतिहास अतिशय प्रेरणदायक आहे, भारतीय सैनिकी प्रशिक्षणात त्यांचं स्थान हे त्याच ज्ञोतक आहे. आभारी आहे.
@jitendrachavan622
@jitendrachavan622 2 ай бұрын
छान माहिती दिली आहे सर
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@KNOW529
@KNOW529 Жыл бұрын
Proud of you Inderjeet. We love your passion and dedication for the history study.
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 жыл бұрын
कृपया इन्द्राजित सावन्त सर यांच्या. बरोबर गुरुवर्य आप्पा परब यांचे हि येतिहसिक मलिका सुरु ठेवावि हि नम्र विनन्ति !!🙏🙏🥰
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
दोन्ही कार्यक्रम चालू असणार आहेत , निश्चित असावे
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 жыл бұрын
@@STTHistory धन्यवाद सर
@madandixit6896
@madandixit6896 2 жыл бұрын
अतुलनीय माहिती दिली आपण धन्यवाद सर..
@shivchhatrapati0017
@shivchhatrapati0017 2 жыл бұрын
खूप छान माहिती भेटत आहे तुमच्यामुळे 😌👍
@swaps007
@swaps007 7 ай бұрын
Sundar mahiti dilit tumhi Sir..... jai Bhawani Jai Shivaji
@ramchandraraorane1932
@ramchandraraorane1932 Жыл бұрын
खूपचं छान ऐतिहासिक माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली त्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे...तसेच धर्म रक्षणासाठी, स्वराराज्यासाठी लढलेल्या तमाम मावळ्यांना शतशः मानाचा मुजरा...
@swifttalyordongre8196
@swifttalyordongre8196 2 жыл бұрын
Stunning presentations. Jai Bhavani.Jai ShivajiMaharaj.ki Jai.💕🙏
@udayrajdudhare6836
@udayrajdudhare6836 Жыл бұрын
❤Saheb mala Shastragaar Pahnyachi ichchha ahe
@gauravdhaskat7387
@gauravdhaskat7387 2 жыл бұрын
🙌🙌🙌अतिशय उपयुक्त आणि उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सर तुम्ही ब्राह्मण समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज / संभाजी महाराज यांच्यात झालेल्या वाद आणि त्याचे पळसाद... या विषयी माहिती दिली तर तुमचे उपकार होईल हो. 🙏
@anilm2395
@anilm2395 Жыл бұрын
तत्कालीन मराठा समाज/सरदार ज्यांनी महाराजांना आणि स्वराज्याला कडाडून विरोध केला त्यांच्यावर पण माहिती मिळाली तर उपकार होईल
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Жыл бұрын
कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही
@ganeshkulkarni8380
@ganeshkulkarni8380 Жыл бұрын
समाज म्हटल्या पेक्षा समाजातील एखादी व्यक्ती म्हणा अशे व्यक्ती प्रत्येक समाजात होते त्याची माहिती द्यावी
@ganeshkulkarni8380
@ganeshkulkarni8380 Жыл бұрын
​बरोबर
@premasclasses350
@premasclasses350 Жыл бұрын
Uttam mahiti 👌 pratyaksh prasangcha gambhirta deesal.👌👌👃👃🌹👏👃👃. jai Shivaji Maharaj 👃👃
@sagarwalke7173
@sagarwalke7173 2 жыл бұрын
इंद्रजीत सर, तूम्ही हे व्याख्यान महाराष्ट्रातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयात करावे ही विनंती. जय महाराष्ट्र.
@sangrampatil1058
@sangrampatil1058 2 жыл бұрын
महाराज ची समुद्र स्वारी याबद्दल माहिती सांगा सर
@amarsathekrushisewa8932
@amarsathekrushisewa8932 2 жыл бұрын
एकेरी उल्लेख नकोय भाऊ..🙏🙏जय शिवराय
@nasamowa3280
@nasamowa3280 Жыл бұрын
इंद्रजीत बहुदा त्यावेळी महाराजांचे प्रत्यक्ष व्हिडिओ शूटिंग करत असावेत असं वाटतंय.
@pavanlade9458
@pavanlade9458 2 ай бұрын
इंद्रजित सर हे पुराव्याच्या आधारे सर्व माहिती सांगतात जसं वर्णन शिवभारतात आहे सभासद बखरीत आहे तेच वर्णन ते सांगत आहेत आणि शिवभारत हे शिवरायांच्या आज्ञेने लिहिलेले शिवचरित्र आहे
@pavanlade9458
@pavanlade9458 2 ай бұрын
इंग्रजीत सर हे पुराव्याच्या आधारावर माहिती सांगतात जसे वर्णन शिव भारतात आहे तसेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे शिवभारत वाचून बघा
@ravindrashirodkar420
@ravindrashirodkar420 2 жыл бұрын
उत्तम माहिती 👍❤️
@shreyashbujade6541
@shreyashbujade6541 2 жыл бұрын
खूपच छान खूपच खोलवर जाऊन अभ्यास केला आहे sir तुम्ही तुमचे असे अभ्यासामुळे प्रेरणा भेटते
@insecuresoul5490
@insecuresoul5490 2 жыл бұрын
महाराणीसाहेब सईबाई यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. कृपया त्यांच्यावर एक भाग करा!
@maheshdevkar3607
@maheshdevkar3607 2 жыл бұрын
मी नुकताच कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत ग्रंथ वाचला १.त्यामधे वाघनखं या शस्त्राचा कुठे उल्लेख आधळला नाही. २. तसेच शिवरायांनी खानाच्या पोटात तलवार घुसवली व त्याची आतडी बाहेर आली असे लिहिले आहे ( अध्याय २१ , श्लोक क्र. ४०) ३. कृष्णाजी कुलकर्णी ने महाराजांवर तलवारीने वार केला तेव्हा त्याचा तो वार अडवून महाराजांनी अफजखानच्या डोक्याचे तुकडे दुसऱ्या हातातील पट्ट्याने केले असा उल्लेख आहे ( अध्याय २१ , श्लोक क्र. ५०)
@poojakhot786
@poojakhot786 Жыл бұрын
Exact history written by kavindra paramananda..who was with chhatrapati shivaji maharaj
@maheshdevkar3607
@maheshdevkar3607 Жыл бұрын
@@poojakhot786 ho
@vikrantmore502
@vikrantmore502 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक मांडणी केली आहे
@pratik_jagtap1164
@pratik_jagtap1164 2 жыл бұрын
Thank you sir
@BDESAI777
@BDESAI777 2 жыл бұрын
Amazing knowledge
@ashokjadhav4420
@ashokjadhav4420 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर🙏🏻
@sandeepmore6040
@sandeepmore6040 2 жыл бұрын
khup detailed mahiti sir ...yogya ritine bakharinche udaharane uttam..
@vinayakpatil8007
@vinayakpatil8007 Жыл бұрын
ऐकूण अंगावर शहारे आले. अखंड‌ भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राइक🚩🚩
@mayursalunkhe2238
@mayursalunkhe2238 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@pramoddesai3973
@pramoddesai3973 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण सूक्ष्म विश्लेषण
@sagarubharecreativity
@sagarubharecreativity Жыл бұрын
Kille che bandhkam aani architect var ek episode banva please ❤❤ khup chan mahiti aste siranchi
@sushantpatil5374
@sushantpatil5374 Жыл бұрын
खुपच छान माहिती भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🚩
@sharadshelar1492
@sharadshelar1492 2 жыл бұрын
सर..कृष्णाजी भास्कर हा माकड त्या अफझल्याचा वकिल का व कशासाठी झाला...त्याबद्दल थोडे विष्लेशन होणे गरजेचे आहे.
@barbarik1942
@barbarik1942 2 жыл бұрын
Jashe barech marathe shahaji raje suddha nizam shahi, mughal, hyancha naukrit hote rajput mirza raje jay singh suddha aurangzeb sobat hote tasech tya weles kahi hushar brahman suddha mughal nizamshahi madhe wakil hote. Te fakta tithe naukri karyche. jya badlyat tyanna pagar milat hota.
@swapnilpatil8644
@swapnilpatil8644 2 жыл бұрын
@@barbarik1942 yeunn jaun fakt yanch kurshnaji Bhaskar orch yete
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v 2 жыл бұрын
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी अफजल्या ची गुलामगिरी केली कारण कुठलाही क्षत्रिय मराठा सरदार राजा स्वतः च क्षात्र तेज हरवून बसला होता. माकड म्हणणं सोप्प आहे कारण त्या साठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण शत्रू मुलखात स्वतः च बस्तान बसवण्या एवढं सोप्प नाहीय ते हे आजच्या माकडांना कसं समजणार?
@anilm2395
@anilm2395 Жыл бұрын
माझ्याकडे 57 मराठा सरदारांची नावे आहेत ज्यांनी महाराजांना विरोध केला होता आणि त्यांच्या विरुद्ध लढले.. उदा. संभाजी घोरपडे, बाजी घोरपडे, जावळीचे मोरे, पिलाजी मोहिते, शंकरराव मोहिते, सूर्याजी पिसाळ.. असे अनेक जण आहेत. इतिहास ब्रिगेड chya पिवळ्या पुस्तकावरून वाचत असाल तर तुम्ही जातीवादा कडे जाणार हे निश्चित. वेळीच जागे व्हा
@rupampatil1727
@rupampatil1727 Жыл бұрын
Are mg chatrapati shivaji maharajanch vakil pn bramhan ch hota ki? Tyawar nhi bolnar aapn? An afjhal khan sobt maharajana marayala tyancha kaka aalela he mahit nhi vhay?
@vijaylambor2165
@vijaylambor2165 2 жыл бұрын
हा बोलताना‌ अडकतो यांच्या पुस्तकी पुरावा ति वाघनखं वैगेरे हा महाराजांचा ऐक वर्ष की अधिक दिवसांपासून सराव चालु होता, जावळीची भेट होती ती गळाभेट होती ती पण दगा फटका होनार है माहीती होते महाराजाना .
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Agood informative performance by Indrajit.Addscto knowledge about Afzalkhan and ratspgarh.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@shankarshinde9878
@shankarshinde9878 Жыл бұрын
Vaghnkhe parat aalit Aata khanacha parat kothla nighnar 🚩🚩🚩
@prithvirajbandgar5689
@prithvirajbandgar5689 2 жыл бұрын
please talk about Sinhagad and Tanaji malusare❤️
@nitinranaware3533
@nitinranaware3533 2 жыл бұрын
फलटण तालुक्यात बडेखान नावच स्थळ आहे आणि कबर आहे सांगण्यात येते कि ताे अफजल खानाचा माेठा भाऊ हाेता आणि त्याला तिथे ठार करण्यात आले याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का
@गावकवीगोपालइंगळे
@गावकवीगोपालइंगळे 2 жыл бұрын
बरोबर आहे. महाराजांनी वाघनख वापरलं आहे.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 2 жыл бұрын
जय भवानी, जय शिवाजी.
@avinashrandive6810
@avinashrandive6810 2 жыл бұрын
अफजलखाना चि कबर महाराजांनी प्रतापगड च्या पायथ्याशी बांधली आहे.?
@sneharana2204
@sneharana2204 2 жыл бұрын
Khup sundar mahiti sangitali
@nitinranaware3533
@nitinranaware3533 2 жыл бұрын
सर आपण सांगितलं काेणी वाचल नाही पण अफजल खानाचा मुलगा तिथुन वाचला
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
सैनिकांबद्दल बोलत आहेत ते , आणि फाजलखान पळून गेला हे सांगितलं आहे.
@sandeeppatil8900
@sandeeppatil8900 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 2 жыл бұрын
संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले. तो इतिहास सांगा. आणि त्यांना अग्नी कोणी दिला
@sandeepmore6040
@sandeepmore6040 2 жыл бұрын
khupach chan mahiti sir.thank you
@durgsafarvlogs2858
@durgsafarvlogs2858 2 жыл бұрын
मला एक प्रश्न आहे ....आता जो सिनेमा आला त्यात आसं दाखवला आहे की रायाजी बांदल खिंडीत धरातीर्ती पडले ....पण सर एका व्हिडिओ मधे जे बोलले की रायाजी ना बाजी प्रभू देशपांडे नी महाराजांना सोबत पाठवले नक्की खरं काय आहे????
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Жыл бұрын
कृष्णा जी कुलकर्णी , azffal खान चा वकील. waah
@rahultak5687
@rahultak5687 2 жыл бұрын
Informative video
@swarsaaz1169
@swarsaaz1169 2 жыл бұрын
अफजलखानाचे वकिल क्रुष्णाजी भास्कर कुलकर्णी
@adityajoshi4559
@adityajoshi4559 2 жыл бұрын
बरं, मग?
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Жыл бұрын
कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही
@kavas108
@kavas108 2 жыл бұрын
सरांचे पुस्तक कुठे भेटतील?विशेष म्हणजे प्रतापगडाची जीवनकथा
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
sahyadribooks.com/book-author/indrajit-sawant/
@abhijeetkarkare5198
@abhijeetkarkare5198 2 жыл бұрын
Ty
@Raut-warrior
@Raut-warrior 2 жыл бұрын
@@STTHistory English madhye translate keli pahije
@prasadpatil3212
@prasadpatil3212 2 жыл бұрын
Sir thanks🙏
@sachinshingan7909
@sachinshingan7909 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@ParthChavan
@ParthChavan 2 жыл бұрын
@rajendraghotkar9317
@rajendraghotkar9317 Жыл бұрын
आपण उल्लेखल्याप्रमाणे ह्या वाघनखांचा उल्लेख ऋग्वेदापासून आहे... तर महाराजांना वाघनखांचा वापर कसा करावा ह्याचा हे माहित होतं. किंवा तसा वापर पुर्वी केल्याचं महाराजांना माहिती असावं.
@nitindushing4510
@nitindushing4510 2 жыл бұрын
काही प्रश्न... जर गळाभेट झाली होती त्या वेळेस खानाला चिलखताचा अंदाज आला नसेल का? आला असेल तर वार फुका कसा गेला? (खानाने पहिला वार केला असे आपण म्हणतो, पण हातघाईच्या लढाईत पहिला वार करणाराच सरस ठरतो अशा वेळेस चिलखताचा अंदाज जर आला असेल तर पहिला वार त्याने चिलखतावरच का काढला) निष्कर्ष, भेट ही सशस्त्र ठरली असावी, शत्रूचा काटाच काढायचा हाच उद्देश ठेवून दोन्ही पक्षांनी सशस्त्र भेट ठरवली असणार, महाराजानी छोट्या तलवारीने खानाला मारलं अस बरेच जाणकार सांगतात, कारण शस्त्र घेऊनच भेटीला जायचं अस ठरलं होतं तर वाघनखाची लपवा छपवी करण्याचं काय कारण? खानाकडे सुद्धा तलवार होती जी खान मेल्या नंतर राजानी जप्त केली. हातघाईच्या लढाईत खानाचा वकील कृष्णाजी भास्कर मध्ये पडला आणि मारला गेला असावा. सगळा कोलाहल एकूण बाणाच्या अंतरावर असलेले दोन्ही बाजूंचे 10 10 सोबती धावत आले असणार, या धावपळीत जीवा महाल यांनी बडा सय्यद चा हात उडवला. कदाचित खानही चिलखतात असावा पण महाराजांच्या हुशारीपुढे तो नमला आणि मारला गेला. जे काय झालं असेल आपण उपलब्ध पुराव्यां नुसार निष्कर्षच काढू शकतो पण या सगळ्यात महाराजानी जी हुशारी तत्परता दाखवली त्याला इतिहासात तोड नाही. या सगळ्याहून जास्त म्हणजे महाराजांचा निडर पणा. राजे निडर होते, पण वेळेचं प्रचंड भान राखून होते. डाव टाकला तर फुका जाऊन देत नव्हते. याच गुणांमुळे महाराजानी मानस जोडली. प्रजा हितदक्ष निडर राजास मनाचा मुजरा...
@milindmachale7645
@milindmachale7645 9 ай бұрын
जिवाजी महाले उर्फ संकपाळ हे कुठल्या समाजाचे होते
@MaharashtraUdhyogkendra
@MaharashtraUdhyogkendra Ай бұрын
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असे नाव आहे
@sairajjadhav6740
@sairajjadhav6740 2 жыл бұрын
Sir. Tyakalat kharach banduka hotya ka
@premasclasses350
@premasclasses350 Жыл бұрын
Krishna ji bhaskarla marylach pahije hote.👌👌👍
@rojitrupti274
@rojitrupti274 2 жыл бұрын
11.11.true
@rushikeshgosavi9533
@rushikeshgosavi9533 2 жыл бұрын
Maharajanch charitra ch as ahe ki kitihi vela aikla tari tevdhach excited whayla hot, dar veli ur bharun yeto
@milindmachale7645
@milindmachale7645 9 ай бұрын
*सावंत साहेब अफझल खान जिंकावा म्हणून वाईमध्ये ब्राम्हणांनी चंडी यज्ञ केला असे वाचले हे खरे आहे का?*
@krantipatankar595
@krantipatankar595 Жыл бұрын
रुपाली ताई देशपांडे ह्यांचे अभिनंदन. झी स्टुडिओ चा कुलकर्णी, अभिजित देशपांडे, सुबोध भावे आणि राज ठाकरे ह्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
@prabhavatikhodka1091
@prabhavatikhodka1091 2 жыл бұрын
Chilkhatache kay zhal chilkhat kuthe aahe te sirani saangave
@hrishikeshkarekar3863
@hrishikeshkarekar3863 Жыл бұрын
पण महाराजांना वाघनखं भेटीत मिळाली की महाराजांनी स्वतः ते शस्त्र निर्माण केलं याबाबत संभ्रम आहे.
@tusharjagadale135
@tusharjagadale135 6 ай бұрын
शिवभारत हा एकमेव समकालिन ग्रंथ. यामध्ये शिवाजीराजांनी अफजल खानाला तलवारीने मारल्याचा उल्लेख केला आहे.
@shubhamjambhale1168
@shubhamjambhale1168 2 жыл бұрын
महाराजांनी परमार्थ केला होता या बद्दल video पोस्ट करा, महाराज अणि रामदास स्वामी या गुरू शिष्या बद्दल देखील.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 жыл бұрын
औरंगजेबला पण अफजल खानने पळून लावले होते व नंतर अफजल खान औरंगजेबला मारणार होता पण औरंगजेब वाचला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब घाबरत होता.
@bmatejoy4631
@bmatejoy4631 2 жыл бұрын
सभासद बखर मध्ये तर लिहिलं आहे की शिवाजी महाराजांनी कृपान या शस्त्राने मारले
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
कृपान म्हणजे बिचवा ! बिचवा खानाच्या पोटात घुसवली व डाव्या हातातील वाघनखे खुपसली व पोट फाडून कोथळा बाहेर काढला. अशी घटना आहे ❤ हा काहीही भंपक सांगत आहे 🤣
@anilm2395
@anilm2395 2 жыл бұрын
अफजल खान चे जे १० अंगरक्षक होते त्यात दोन मोहिते होते हे खर आहे का
@shobhakantable
@shobhakantable 2 жыл бұрын
होय, 100% खरंय पिलाजी आणि शंकराजी अशी त्यांची नावे असावीत
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Жыл бұрын
कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही
@anilm2395
@anilm2395 Жыл бұрын
@@sudhirkulkarni5039 माहिती आहे सर.. पण लोक जाणून बुजून ह्या कृष्णा कुलकर्णी च निमित्त करून ब्राह्मणांना शिव्या देतात. वास्तविक त्या वेळच्या अनेक मराठा सरदारांनी पण शिवाजी महाराजांना विरोध केलाच होता.. जावळीच्या मोरे ह्यांनी अफझल खानाला प्रतापगड पर्यंत यायला मदत केली होती..बाजी घोरपडे, खोपडे, पिसाळ, शिर्के..नाव तरी किती घ्यायची. लोक आंधळे पणाने एका जातीला टार्गेट करून शिव्या देत राहतात
@Ashwajitpalande9162
@Ashwajitpalande9162 2 жыл бұрын
वाघ नखे हे शस्त्र मूळचे तुर्क स्ताना तील आहे महाराजांचा अंगरक्षक रुस्तुम जमान याने ते दिले अफजल किती घातकी आहे ते त्यानेच महाराजांना समजावले.. व वाघ नख देऊन शिकवले कसे वापरावे...
@GyanTvAmit
@GyanTvAmit 2 жыл бұрын
turkistan me mujhe dhund ke dikha tiger claw jaisa weapon,jhut mat bola kar yaha
@rojitrupti274
@rojitrupti274 2 жыл бұрын
Sir.shabhu.Rajana.koni.pakdun.dile.khari.mahiti.sanga.plz
@rojitrupti274
@rojitrupti274 2 жыл бұрын
Sir.Durga.bai.madan.sing.yanchi.khari.mahiti.sanga.plz
@PalwankarRavi
@PalwankarRavi 2 жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
@sumitgpatil
@sumitgpatil 2 жыл бұрын
खूप ठिकाणी तुमच्या कॉमेंट्स पहिल्या राव...😂😂😂😂
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 2 жыл бұрын
कमलोजी साळोखा यांबद्दल माहिती द्या
@आरोग्यसंजीवनी-घ1ध
@आरोग्यसंजीवनी-घ1ध Жыл бұрын
कृष्णाजी भास्कर हा कुलकर्णी होता हे कोणी सांगितले उगीच मनानेच काहीतरी
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
कुलकर्णी हि पदवी आहे हे कोण सांगणार यांना 😀
@आरोग्यसंजीवनी-घ1ध
@आरोग्यसंजीवनी-घ1ध Жыл бұрын
अरे हा कधीपासून इतिहास संशोधक झाला.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
हा बारामतीचा दरबारी भाट आहे 🤣👌🏻🤣
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 2 ай бұрын
इतिहास कार बरोबर बोलत आहेत भाजपवाले अफजल खानाने शिवाजी महाराजांना अफजल खानाने मारले असे पण म्हणतील भाजप इतिहास पण बदलेल
@allinoneinformation7133
@allinoneinformation7133 Жыл бұрын
अफझल खान याने चिलखत का घातले नसेल ?
@droneclub5615
@droneclub5615 2 жыл бұрын
सुवर्ण पुरुष दान कोणाला करण्यात येतो, गरिबांना, ब्राम्हणांना की जो हा विधी करणार आहे त्या भटजींना ?
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Жыл бұрын
कृष्णाजी एक वकील होता पण तो काळ निजामशाहीचा होता साहजिकच कृष्णाजी सारखे अनेक लोक हे निजामावर नोकर होतेच. निव्वळ जातीय वाद करण्यात काहीच अर्थ नाही
@SalimKhan-ft5in
@SalimKhan-ft5in 2 жыл бұрын
Waagh nakh rustme zamaa ni banun dile hote
@poojakhot786
@poojakhot786 Жыл бұрын
No....waghnakh was not used during Afzul Khan assassination. Then why did Rustume Zaman had a war with chhatrapati shivaji maharaj during panhala ?
@rd-hd3ux
@rd-hd3ux 8 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Y52XqWyVYriLd9Usi=mjlaQULer3hGtCs5 प्रॅक्टिकली वाघनाक्याचा वार किती खोल होतो याचा पुरावा या लिंक मध्ये आहे...
@आरोग्यसंजीवनी-घ1ध
@आरोग्यसंजीवनी-घ1ध Жыл бұрын
इंद्रजित सावंत.. तुमचे अनेक संदर्भ चुकीचे असतात..
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
❤❤😅😅😅 . मराठेशाही प्रविण भोसले यांनी केलेला विडिओ पाहा युट्यूबवर आहे ❤
@shubhamgouranna7188
@shubhamgouranna7188 Жыл бұрын
Afzal Khan aal ki Krishna Bhaskar ch naav ghetat 😂😂 Are toh tar sada vakil hota teja kaam karnar ani kaay nahi
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
Ha rashtrabhangi paksha cha landga aahe , historian nahi
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
😂😂😂
@rangari01
@rangari01 2 жыл бұрын
ब्रह्महत्या केल्याने च पुण्य प्राप्त होतो.
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 2 жыл бұрын
मग पुण्य मिळवायला कधी सुरुवात करणार
@devendra-2095
@devendra-2095 2 жыл бұрын
अफजल ला मारायची ताकद नाही म्हणून ब्रह्महत्या ...षंढासारखे विचार ब्रिगेड ने पेरलेत..तुझ्यात रुजले... नीट विचार कर... देव तुझ भलं करो --- एक मराठा लाख मराठा
@ashishpowar8861
@ashishpowar8861 2 жыл бұрын
Yat Sangitle ahe ki Brmh hatya keli mhnun maharajani swtachya Vjnacha Sonyacha putala dan kela mg mnje tya bramhnani afjal khanachya Nadi lagun Swtachya Deshashi v Rajashi Raj drohach pap krun eka Rajachya angavr shstr uchlale v Vait krm karunAtank vadyanchi Sath dii te pap Navte kaaaa ??? Mg Vait hota mhnun marla mg tyat pap ksle ? Devani Dyty marle na mg tsch manus krma vr motha tharto ka jativr ki amuk jaticha ahe pn tyache krm vait tari pn to punyvan ksa ? 😠😠😠😠😠😠😠😠
@sairajjadhav6740
@sairajjadhav6740 2 жыл бұрын
Mala trr vatat nahi
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН