सुट्टी विशेष भाग ४. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांची कविता 'भुतोबा'.
Пікірлер: 16
@hemlatashah99682 ай бұрын
Very unique and joyous LOVELY presentation of Butoba Kavita with Ladaki nat Pari
@pratimajagtap15512 ай бұрын
Thank you so much!😊🙏
@vijayrandive29002 ай бұрын
परी ग परी तुझी बातच न्यारी आज्जिशी गप्पा लै भारी. घाबरलो ना मी कविता ऐकून भुताची. भूत आहे मस्त मदत करते गरजूंना.. एकनाथ आव्हाड, परी आणि आज्जीच अभिनंदन 🎉🎉
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@saflepradip52952 ай бұрын
किती गोड नात... 😘😘गप्पा छानच भुतोबाची कविता खरंच श्रवणीय सादरीकरण उत्तमच👌👍💐
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 😊
@ravindraranjekar61862 ай бұрын
परी फार भाग्यवान आहे तीला एवढ्या छान छान गोष्टी व कविता ऐकवणारी आजी मिळाली आहे. मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@user-gf7bo1kl9l2 ай бұрын
तुमची आज्जी आणी नात यांची जोडी बघून मनोमन आनंद होतो. आजकालची मुलं मोबाईल शिवाय एक मिनीटही राहू शकत नाही. तुमचे परीवरचे वाचनाचे संस्कार घरोघरी व्हायला हवेत.