माझे वडील दर आठवड्याला पोलीस स्टेशनला विनाकारण हजेरी द्यावी लागायची खुप अत्याचार झाले
@rameshbhojane91122 күн бұрын
ऐतिहासिक माहिती दिली, धन्यवाद 🙏
@chandrakantpande3645Ай бұрын
अभ्यासक्रमात याचा समावेश केला पाहीजे नविन पिठीला माहीती पाहीजे
@manoharbhovadАй бұрын
व्वा.. खूपच छान माहिती मिळाली... आभार....🙏 धन्यवाद 🙏
@milindmoghe512820 күн бұрын
खुप सुंदर विश्लेषण हा संपुर्ण इतिहास जो लपवला आहे तो उघड करुन शाळेतुन शिकवायला हवा.गांधी हा बदमाश होता.
@anilkashikar62562 ай бұрын
Thank you very much ! Very informative in simple language ! Hats off to Mr Harshvardhan Arya ! The pains Marathwada experienced were truly unknown to me ! Vande Mataram! 👏👏👏🙏🙏🙏 ! Jai Shree Ram !
@santoshdalvi73272 ай бұрын
एकदम सुंदर माहिती आहे धन्यवाद साहेब
@BhanudasWagh-g4u27 күн бұрын
खूप छान माहिती
@rajendrakhane2255Ай бұрын
हिंदूंना शांत बनवणारे 70 वर्षे राज्य करून गेले
@someshwarkale5143Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏
@kanhask2 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ मराठवाडा मुक्तिसंग्राम बद्दलची याप्रकारे विस्तृत माहिती यापूर्वी मिळाली नाही
@ashokkharat6588Ай бұрын
जागीरदार हे हिंदू होते ते पण हिंदू धर्म वर खुप अत्याचार केले 😊
@nandkumarabhyankar6467Ай бұрын
धन्यवाद!
@ArunKagbatte2 ай бұрын
खुप बहुमोल माहिती दिली आहे
@mangalshinde29912 ай бұрын
या सर्व हुतात्मांना विनम्र अभिवादन
@asharamdasi49792 ай бұрын
खुप छान झाला पॉडकास्ट
@manojwadekar48552 ай бұрын
Sar tumhen khoob chhan mighty dileshwar dhanyvad ka Badal❤❤
@ajitbrahmadande703Ай бұрын
सत्य माहिती बद्दल आभार !
@शिवमकुलकर्णी2 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@TeralNanaАй бұрын
खुप सुंदर आणि हुशारी ने बनवलेला वि.
@SambhajiBhegade25 күн бұрын
खरच अहिंसक धर्मयुद्ध होऊ शकते का तुम्ही सांगता या ठिकाणी पंचाऐशी टक्के लोक हिंदू असून सुद्धा हालाखीची परीस्थिती जगत होते
@devawratvidhate909313 күн бұрын
???
@bhishmachandane3823Ай бұрын
ऐकावा असा पॉडकास्ट
@prashantp96702 ай бұрын
Automatic dolayt pani ale तुमचे संपूर्ण ऐकून
@dipakbhutekar5021Ай бұрын
🚩
@vishnumhaske152Ай бұрын
Sir maze savargoan taluka ashti jila beed ethe nijamkalin Don ad ahe.he maharaj khote bolat ahet.
@abdulsattarmulla362320 күн бұрын
If what he says is right then why are there still 85% Non Muslims in the same region
@mahadevpalave2877Ай бұрын
👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@uttamraodeshmukh74542 ай бұрын
महोदय ,सस्नेह नमस्कार. पाचवा निजामच्या काळात खुप हिंदू धर्मियांना बळजबरीने इस्लाम कबूल करायला लावला. या निजामच्या धर्मांध कारभाराला त्रासून अनेक लोकांनी सशस्त्र लढा दिला. पण यशस्वी झाला नाही. या बाबत एक पुस्तक स्व ब्रम्हनाळकर यांनी सविस्तर माहिती देणारे पुस्तक लिहिले होते. 'हिंदुत्ववाच्या अस्मितेचे हूंकार' ,या नावाचे ते पुस्तक आहे. त्यात माझ्या घराण्यातील पूर्वज स्व कृष्णाजी देशमुख यांनी निजामच्या विरुद्ध सशस्त्र लढा देऊन आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तर हे पुस्तक मला कुठे मिळू शकेल ? निदान वाचून त्याच्या छायांकित प्रति घेता येतील.
@siddarthmahajan88572 ай бұрын
दुसरा पार्ट पण बनवा
@hanmantshivpure2069Ай бұрын
कासिम रजवी तसेच रझाकार चळवळी बद्दल माहिती द्या.
@subhashmuthal4714Ай бұрын
This should be brought in notice of Jante Raje.
@shikandarkhalipha2498Ай бұрын
अस्पृश्य लोकांना शिवत नसताना शुद्धीकरण कसे केले.
@ajitbrahmadande703Ай бұрын
प्रेकिटकल पाहिजे का तुला ?
@nandkumarabhyankar6467Ай бұрын
आर्य समाजाच्या कार्याचा अभ्यास केल्यास कळेल
@dilipmachikar9955Ай бұрын
✍️✍️🌹🌹👌🙏🙏🙏
@SatishMahadik-v9rАй бұрын
Dr saheb apalya ph.d madhun nemak kay lesson ghyachya???????? Kahi changal samaja sathi?????
What is the difference between the history taught to us and what the Nizam did ?
@artcommercelanguageАй бұрын
Victim 💳, yaalach mhantat, tathya la jodun mithya!
@vishvaskale-hz7sx2 ай бұрын
आपला समाज फक्त स्वताची काळजी ठेवतो घराबाहेर कोणाची काळजी करत नाही मग समाज राष्ट्र देश वगेरेच काहीपण झाल तर चिंता करायची नाही कुणाचिही सत्ता असू दे😂,त्यामुळे इतिहास मधल्या काळात षंढ कींवा नार्मद माणसानी देशाला इतर धर्मीयांच्या लोकांसमोर लाचार बनवल स्वतामात्र कोट्यावधी पैसे कमवून आजपण जाती जाती मधे भांडण लावण्याचा सपाटा लावलाय
@marutisanap1638Ай бұрын
पुढे कसे राहायचे ते इतिहास शिकवत असतो.
@premalakhadkekar1073Ай бұрын
17.sptebar mrathwada mukti sangram din sajra hoto
@siddarthmahajan88572 ай бұрын
सर्व कागदपत्रे लिंक मधे द्यावी सर्वांना कळेल
@prakashmhalsekar6114Ай бұрын
Khari mahiti , congress ne kadhi samajala kalauoo dile nahi.he fakt tustikaran karoon hinduna fasvat hote.😢
@sureshpatil560427 күн бұрын
बारामतीचा म्हहमाद्या ऐकतो का?
@subhashrmhapankar9864Ай бұрын
Aho he purave jahir ritya prakaashit kara, mhanje lok jagrut hotil! Far mothe hey karya hoil ani sathe varsh rajay karnarya labad congress rajkartyanche pital ughade padel!
@ravindramunde9623Ай бұрын
अज्ञात माहिती नव्याने कळली
@VithalNarwade-zx8scАй бұрын
Sir hinduvaril atyachar sangta tase savarna hindune dalitavaril atyachar Aaj hi hoto Deshmukh patil va lingayat Aaj hi kiti jativadi kartat te sanga sir jaibhim namobuddhay 😂
@Sanjay_Jadhav2 ай бұрын
B la
@siddhusukalkar6663Ай бұрын
Congress ni pan hech kel....tyanchya ani engrajanchya paulawar paul takun hindu virodhi kayde banwayla surwat keli ani aaj pan Rahul Gandhi jaatipati ani rajyarajyat futpadnyachi sagli hatkande vaprat ahe....pan Maharashtra til hindu sant mahatme atta ekjut zale ani atta purn desh ekjut zala ahe...
@ShivdasHole2 ай бұрын
कळून आपण काय साध्य करणार . फक्त इतिहास माहित करून घेणार आणखी काय करणार?
@kailassomawanshi52702 ай бұрын
खरा इतिहास माहित पाहिजे हे खुप महत्वाच आहे किती हि शिक्षण घेतल खरा इतिहास माहित नसेल तर काय उपयोग
@vishvaskale-hz7sx2 ай бұрын
का ॽजाणून,पण घ्यायचे असेल तर तुमच्या पोटात कावळा का ओरडतोय,
@shriprasadkulkarni7014Ай бұрын
इतिहास जाणून घेतला तर भविष्यात येणाऱ्या संकटाना व्यवस्थित तोंड देता येतं. इतिहास शिकण किंवा जाणून घेणं निरर्थक असतं तर जगात कुणीही इतिहासाचा अभ्यास केला नसता आणि लिहिला पण नसता
@dr.adinathmore2245Ай бұрын
कृपया डॉ हर्षवर्धन आर्य यांचा संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर पाठवा
@kanchanpurhaighschoolАй бұрын
तु काय करू नको. फक्त तोंड बंद ठेव
@bharatsinghgahelot1834Ай бұрын
Nice. Send one copy of your book to Dr. Gahelot ,TRT ,labour colony NANDED by COD