Рет қаралды 1,754
#Aarpaar #आरपार #deartukoba
तुम्ही कधी असा विचार केलाय का, की संतांच्या काळात social media किंवा आताचा news media असता तर?? नाही ना... पण young writer विनायक होगाडे याने चक्क तुकाराम महाराजांवर media trial कशी झाली असती याचं वर्णन आपल्या ‘डियर तुकोबा’ या पुस्तकात केलंय! आषाढी एकादशीच्या निमित्त विनायकशी संवाद साधत तुकाराम महाराजांचं आगळं-वेगळं रूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे... हा विशेष एपिसोड बघून तुम्हाला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून तुकोबांचं दर्शन होईल हे नक्की!
Produced by: Ashwini Teranikar
Guest: Vinayak Hogade
Presented by: Sayali Kshirsagar
Direction: Shriraj Chavan
Editor: Atharva Mule
DOP assistant: Swaraj Thite
Publicity Design: Aniket Sakpal
Supported by Lead Media & Publicity Pvt. Ltd
#मराठी #tukarammaharaj #media #mediatrial #news #marathibookreview #marathibooks #ekadashi #waari #socialmedia #newsmedia #म #Marathi #MarathiShow #deartukoba #vinayakhogade #marathibook #ashadhiekadashi #tukarammaharaj #MarathiCelebrity #Infotainment #vishayachyaAarpaar #Maharashtra #Entertainment #कला #साहित्य #समाजकारण #क्रीडा #भाषा #इतिहास #LeadMedia #2022
Supported by Lead Media & Publicity