उद्धव असताना ओवेसींची गरजच काय?

  Рет қаралды 15,904

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 191
@BankatLahoti007
@BankatLahoti007 9 күн бұрын
एकच वाक्य लक्षात ठेवा... बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...
@allwell8570
@allwell8570 9 күн бұрын
Who will win in Latur?
@anilphirke2941
@anilphirke2941 9 күн бұрын
हिंदू असेल तोच लक्षात ठेवेल
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 9 күн бұрын
भक्तांचा नारा,,बटेंगे तो कटेंगे ll चमच्यांचl नारा,, वो थुकेंगे हम चाटंगे
@sagarkarle822
@sagarkarle822 9 күн бұрын
Deshmukhanna hakla tithun ​@@allwell8570
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 9 күн бұрын
घटेंगे तो मिटेंगे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 күн бұрын
स्वतःची घरं भरण्यासाठी , मनमानी आणि अरेरावी करण्यासाठी सत्तेत येऊ बघणाऱ्या हिंदू-विरोधी लोकांना कदापि सत्तेत येऊ देऊ नका !! 🙏
@gayatrienterprises4827
@gayatrienterprises4827 9 күн бұрын
एकदा होऊनच गेले पाहिजे पंधरा मिनिटांत काय होईल ते खुप झाले आता बटेंगे तो कटेंगे हे आपल्या लोकांनी लक्षात रहावे जय श्री महाकाल जय श्री राम
@girishpande2281
@girishpande2281 9 күн бұрын
अनयजी आपले विश्लेषण अचूक आणि अभ्यास पूर्ण असते, आणि हे खरे आहे की उद्धट फावडे असतांना ओवेसी ची गरज नाही
@dattaumalkar4955
@dattaumalkar4955 9 күн бұрын
हिंदुंनो, वेळीच सावध व्हा. संविधान वाचवा म्हणणारे आता शरियत आणा म्हणणार्यांच्या साथीने उभे आहेत. आता यापुढे "सर तनसे जुदा" होऊ द्यायचे नसेल तर हिंदुत्वाची साथ द्या.
@ravindrapatankar3363
@ravindrapatankar3363 9 күн бұрын
नुसते काम करून चालत नाही. हिंदू एकीकरण तितकेच जरुरी आहे
@chandrashekharhatwalne513
@chandrashekharhatwalne513 9 күн бұрын
हेच अनयजींना लक्षात येणं आवश्यक आहे!
@anitasane3903
@anitasane3903 9 күн бұрын
महा(स्वतःचा आर्थिक) विकास काम होत होते ते हवंय का?
@rajeshchavan2785
@rajeshchavan2785 9 күн бұрын
तीसरा रजाकार जनाब ऊधव आहेना
@dadasopatil3161
@dadasopatil3161 9 күн бұрын
Nahi fadanavis
@bodhraj7043
@bodhraj7043 9 күн бұрын
खुद्द उद्धव ठाकरे यांनी पलटी खाल्ली....आणखी काय.....
@ChandrakantPashte-j9e
@ChandrakantPashte-j9e 9 күн бұрын
मराठी माणसा जागा हो, हिंदुत्वाचा धागा हो!
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 күн бұрын
हिंदूंची एकजूट खूप आवश्यक आहे . आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी विषवल्ली वेळीच ठेचणे आवश्‍यक आहे .
@vilasgije5484
@vilasgije5484 9 күн бұрын
I'm working 350 km away from my Home, but on 20 Nov I'll be traveling to my home town for Voting.
@mh48
@mh48 9 күн бұрын
धन्यवाद
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 9 күн бұрын
🙏🙏
@chandrashekharhatwalne513
@chandrashekharhatwalne513 9 күн бұрын
मीसुद्धा,650 किमी वरुन मतदानासाठी आलो होतो,लोकसभेला आताही येणार
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 9 күн бұрын
Great 👍
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 9 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏
@mrk23507
@mrk23507 9 күн бұрын
हिंदू बंधू भगिनींना मनापासून विनंती , एक व्हा, हिंदुद्वेष लोकांनां त्यांची जागा दाखवून द्या, बीजेपी ला विजयी करा हा एकच पर्याय आहे लक्षात ठेवा
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 9 күн бұрын
Agadi barobar
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 9 күн бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯👍
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne 9 күн бұрын
अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली पाहिजे. संभाजीनगर मधील हिंदू एकजुटीने मतदान करून ओवैसीना धडा शिकवतील हे नक्की!
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 9 күн бұрын
समस्त संभाजीनगर मतदार आपल्या गावाचे नांव संभाजी महाराजांचे धर्मनिष्ठ म्हणून आहे. धर्मासाठी देशांचा त्याग केला. आपल्या हिन्दु धर्माचा अभिमान बाळगा एकत्र या ,एकगठ्ठा मतदान साठी अनेक गट,ग्रुप वर कळवा. पण भाजपाला मतदान करा. आपल्या ऐकी हेच संभाजी नगरचे नांव पुढील काळात लक्षांत राहील अशी कृती करण्याची योग्य वेळ आहे.
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 9 күн бұрын
हिंदू हित की बात करेगा वो ही देश पें राज करेगा हर हर महादेव
@khanderaodeshmukh1791
@khanderaodeshmukh1791 9 күн бұрын
ओविसेचा धाकटा भाऊ उद्ध्वस्त ठाकरे!
@mahendrakokate644
@mahendrakokate644 9 күн бұрын
बाळासाहेबांनी कट्टर मुस्लिम हा आपला विरोध... मुलगा परिवार व मुख्यमंत्री पदासाठी लाचार.. सोबत असणारी मंडळी एवढी अंधभक्त,.. रात्र वैऱ्याची आहे
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 9 күн бұрын
ओवोसी हयांना तात्काळ अटक करून ते१५ मिनिटांत ते जे काय करणार आहेत त्या साठी त्यांच्या भीषण‌ तयारीची कसून‌ चौकशीकरावी तसेच ती जनतेसमोर ही येऊ द्यावी.जय‌हिंद.जय‌महाराष्ट्र.
@sudheer091
@sudheer091 9 күн бұрын
काम पाहून मत देण्याचे दिवस गेले आता. तेच गरजेचे आहे कारण आता ह्या लोकांनी सरकारी फायदे मिळुनसुद्धा मविआ ला एकगठ्ठा मते दिलीत. कारण त्यांना कामाशी काहीही देणेघेणे नाही धर्म आणि फतवे महत्वाचे आहेत
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 9 күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹 "" बटोंगे तो कटोंगे "" """ एक हैं तो सेफ हैं """ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 9 күн бұрын
पुढचे जिन्ना आहेत हे लोक.
@hanumantdeshmukh2148
@hanumantdeshmukh2148 9 күн бұрын
सत्य व दिशादर्शक वास्तविक विवेचन आहे 🙏🚩
@bodhraj7043
@bodhraj7043 9 күн бұрын
मागील लोकसभा निवडणुकीत झालेली चूक या विधानसभा निवडणुकीत होणार नाही
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 9 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 8 күн бұрын
होताच कामा नये
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 9 күн бұрын
आपले शिवसैनिक विखरले, तेज कमी झाले त्यांचे . नाहीतर पोलिस असतानाही यांना पिटाळत होते.
@gopaljoshi3090
@gopaljoshi3090 9 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व मतदार हिंदू धर्म हा समतेसाठी उभा आहे हे लक्षात घेऊन च आपण आपल्या मतदारसंघात समजून उमजून शांत डोक्याने विचार करून निर्णय घेत आपलं मत द्या आणि आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा द्या त्यांच्या सुरक्षित भविष्यात काही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी हीच कळकळीची विनंती करतो मतदार जागा हो
@nileshm1051
@nileshm1051 9 күн бұрын
*बटोगे तो कटोगे... यही हाल होगा हिंदुओ, कहाँ कहाँ भागोगे...* *एक रहो और अपने वोट हिंदुत्व और हिंदूवादी उम्मीदवार को दीजिये...* *एक रहो safe रहो...*🚩🚩🚩
@engineeringtechnology2451
@engineeringtechnology2451 9 күн бұрын
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांना जनतेतून निवडून यावे लागेल. ते कोणत्या मतदारसंघातून लढत आहेत
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 9 күн бұрын
खरतर ओविसी ची मागणी पूर्ण करून बघावी एकदा फडणवीस साहेबांनी
@SadhanaRawte
@SadhanaRawte 9 күн бұрын
गुजराती गुजराती अनेक नेते करत असतात गुजराती हे हिंदू आहेत.मग लोकांनी विचार केला पाहिजे की हिंदूना निवडून द्यावे की नंतर धर्मांतर होईल अश्या लोकांना.हिंदूनी लवकर जागे होणे गरजेचे आहे.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 күн бұрын
शीर्षक अगदी perfect .....1 नंबर .👌👍🙏
@vishwasharshe8787
@vishwasharshe8787 9 күн бұрын
N.A. Tax काढुन टाकला आहे. ही सर्व शहरी नागरिकांन महायुती सरकारने दिलेली मोठी सषलत आहे. याचाही प्रचार व्हायला हवा.
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y 9 күн бұрын
जरांगे पुन्हा बोलायला लागला, भकास ची भकास ची हवा गुल झाली आहे
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 9 күн бұрын
त्या साठी अगोदर, उध्दवला सुंता करणे आवश्यक आहे!
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 9 күн бұрын
Vote for MahaUti only
@hjahagirdar
@hjahagirdar 9 күн бұрын
महाराष्ट्र हे असे एक राज्य आहे की जिथे कितीही काम केले तरी मतदान फक्त जतीवरच होते. अपवाद फक्त 2014 आणि 2019 चा. 2024 मध्ये परत वळणाचे पाणी वळणावर गेले
@suyashkaulgud4652
@suyashkaulgud4652 9 күн бұрын
कोणी येऊन काहीही धमकी देऊन जातो आणि नेहमी प्रमाणे सदगुण विकृती असणारे गृहमंत्री काहीही करणार नाहीत
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 күн бұрын
नेने सरांचा...चंद्रशेखर नेने..आजचा vdo जरूर सर्वांनी बघा. शीर्षक - मुंबईत हिंदू अल्पसंख्यांक होणार....
@mukundlk
@mukundlk 9 күн бұрын
ओवेसी ने इस्रायल ला ताकद दाखवली पाहिजे.
@mukundlk
@mukundlk 9 күн бұрын
आदित्य ठाकरे ला सुशांत सिंग प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी ऊठा चा राजकीय संन्यास मागून का नाही घेतला?
@sagarpalkar6673
@sagarpalkar6673 9 күн бұрын
हिंदू हा संविधान कायद्या मध्ये अडकला आहे, नाहीतर हिंदू सनातन लोकांना पाच मिनिटे बास झाली....???? 💐🚩🙏🚩
@suniladkar
@suniladkar 9 күн бұрын
Too much democracy!!
@Ojunana
@Ojunana 9 күн бұрын
ही रझाकाराचे वंशज आहेत ह्यांचा इतिहास जाणून घ्या. ह्यांनी केलेले अत्याचार विसरून चालणार नाही.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 9 күн бұрын
Uddhavdulla Gharkombad is undisputed leader of MUSLIMS in İNDİA
@RajeshKhakkar
@RajeshKhakkar 9 күн бұрын
जयचंद आठवला
@rampathak3675
@rampathak3675 9 күн бұрын
आता हजारो जयचंद आहेत.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 9 күн бұрын
Uddhhat aani Urmat Thakare
@nileshm1051
@nileshm1051 9 күн бұрын
बटोगे तो कटोगे हे नफरत पसरविणारे वाक्य झालंय तर सर तन से जुदा हे मोहब्बत पसरविणारे झालंय
@vinitkulkarni4197
@vinitkulkarni4197 9 күн бұрын
Every one Hindu unity is very very important now don't go on holiday picnic on voting day 20 November every one Hindu vote more BJP maha yuti wake up Hindu understand value of vote every one Hindu vote for BJP every one Hindu unity is very very important now it like emergency situation think final exam ya final match on 20 November every one Hindu go for vote for BJP on 20 November voting turnout 100 percent
@Hindukush9
@Hindukush9 9 күн бұрын
हिन्दू मुस्लिम भाई भाई, हिन्दू चिनी भाई भाई, हिन्दू हिन्दू भाई भाई कब ❓🤕🥸 🏹🪷🚩
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 9 күн бұрын
Media la adhi Maharashtra Madhye theek kele pahije. Narrative building madhye Bollywood chya pudhe number lagato tyancha.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 9 күн бұрын
हिंदूना यांचा नारा समजत नाही. खर तर पून्हा शिवाजी महाराजा जनमास आले पाहिजे
@DrPrasad09
@DrPrasad09 9 күн бұрын
Uddhav Owesi Bhai Bhai..😂😂
@Magma2410
@Magma2410 9 күн бұрын
पंदरा मिनीटमे कोम नष्ट होईल नक्कीच.
@udaymatkar6117
@udaymatkar6117 9 күн бұрын
फक्त टीव्ही 9नाही तर एबीपी माझा सुद्धा महायुतीच्या विरुद्ध च बातम्या देतात. विजय साळवी व इतर यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच महायुती विरोधी बातम्या सांगताना सर्व काही सांगते. अशा पत्रकारांना महायुतीच्या नेत्यांनी हकलवून लावले पाहिजे.
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 9 күн бұрын
१००% हेच
@sudheer091
@sudheer091 9 күн бұрын
आता निवडणूक आयोगाला हे दिसत नाही का
@nileshm1051
@nileshm1051 9 күн бұрын
जशास तसे उत्तर द्यावे लागते 😊
@namdevhodge9325
@namdevhodge9325 9 күн бұрын
Anay ji development var mate milat nahi dharma varach miltat mhanun he druvikaran garjeche ahe..jai shree ram
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 9 күн бұрын
पत्रकारांनी विकास विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून विकास हा मुद्दा गौण केला आहे.. खोट्या बातम्या आणि बिनपुराव्याचे एकतर्फी आरोप खरे मानुन किंवा तसे दाखवुन हिंदु विरोधी , तुष्टीकरण करून निवडणुका लढणाऱ्या पक्षांना जनतेपुढे आदर्श दाखवले जात आहे.. तेंव्हा मतदारांना खरी परिस्थिती सांगण्याची गरज महायुतिच्या नेत्यांना आहे.. हिंदुंची दिशाभुल आणि धमक्या यातुन एकच मंत्र लक्षात ठेवायचा आहे बटेंगे तो कटेंगे.. एक है तो सेफ है .. पंधरा मिनिटच्या धमक्या हे महायुतिच्या किंवा NDA च्या नेत्यांकडून आक्षेपार्ह प्रतिक्रिया बोलण्यास भाग पाडुन नंतर निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी किंवा नंतर दंगल घडवुन निवडणुका रद्द करण्यासाठी ग्राऊंड करण्याच्या मानसिकतेने केली जात आहे..
@gkarnale5
@gkarnale5 9 күн бұрын
TV 9 is thrid class channel...i observed many times
@shirishatre4769
@shirishatre4769 9 күн бұрын
ह्यांची हिम्मत कशी होते! आणि आपण गप्प बसून सहन करतो!
@qfx7
@qfx7 9 күн бұрын
तुम्ही कितीही चांगली काम करा . केलेल्या कामावर मत मिळणार नाही .
@gkarnale5
@gkarnale5 9 күн бұрын
How come Janab Uddhav keep quiet on this speech...he should be sent jail for his speeches in Maharashtra even Uddhav too
@555कोव्हिड
@555कोव्हिड 9 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@amar41049
@amar41049 9 күн бұрын
Laj watayla pahije. Je hindu congress ubatha n tutari la mat detat
@arvinddatye335
@arvinddatye335 9 күн бұрын
Congress accepts letter from Muslim. P-439/2024 : 💥 हा घ्या साहेबांचा 13वा बॉम्बस्फोट!! मविआने मान्य केलेल्या मागण्या.. _________ ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस आणि शिव सेना (उद्धव ठाकरे) यांच्या इंडी आघाडीला खालीलप्रमाणे आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या आघाडीला भरघोस मतदान करून विजयी करण्यास हातभार लावेल असे ठरले आहे! ________ आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत! 1. ओबीसी कोट्यातून मुस्लिम समाजाला १५% आरक्षण द्यावे 2. महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरएसएस वर बंदी घोषित व्हावी 3. गड किल्ल्यांवर असलेल्या मशिदी आणि दर्गे यांच्यात जुना, नवा भेदभाव ना करता सरसकट संरक्षण देण्याचा कायदा करावा.. 4. पाकिस्तानात ज्या प्रमाणे "ब्लास्फेमी प्रतिबंध कायदा" आहे त्याप्रमाणे राज्यात पैगंबर साहेबांच्या अवामानाला फाशीची सजा देणारा कायदा आणावा.. 5. वक्फ बोर्डाच्या कोणत्याही निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याला प्रतिबंध करणारा कायदा आणावा.. 6. मोदी सरकारने पारित केलेल्या "तीन तलाक" रद्द करणाऱ्या कायद्याला राज्यात निरस्त करून तीन तलाक कायदा राज्यात पुनर्स्थापित करावा.. 7. मुस्लिम युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या गोमांस व्यवसायाला बाधा उत्पन्न करणारा "गोवंश हत्या बंदी कायदा" तात्काळ रद्द करावा.. 8. हिंदू महिलेशी/ मुलींशी लग्न करणाऱ्या मुस्लिम युवकांना २५ लाख रुपयाची आयुर्विमा पॉलिसी सरकारी खर्चाने द्यावी.. 9. "लव्ह जिहाद" नावाने मुस्लिम समाजाविरुद्ध होणाऱ्या विषारी प्रचाराला आळा घालणारा कायदा आणून आरोपीला ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी... 10. मुस्लिम कुटुंबांचा मोठा आकार विचारात घेऊन मुस्लिम महिलांच्या प्रत्येक प्रसुतीचा खाजगी प्रसूतीगृहाचा १००% खर्च राज्य सरकारने उचलणारी "मुस्लिम माता कल्याण योजना" महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत घोषित करावी.. 11. हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम युवकांना अट्रोसिटी कायद्यात अडकवण्याच्या वाढत्या खोट्या घटना टाळण्यासाठी "अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ कायद्यात राज्यात सुधारणा करून या कायद्याच्या कक्षेतून मुस्लिम समाजाला वगळणारा नवा कायदा पारित करण्यात यावा.. 12. मुस्लिम युवकांनी हिंदू, मराठा, जैन, सीख, दलीत, आदिवासी महिला अथवा मुलीशी लग्न केल्यास नवविवाहित जोडप्यास "आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना" धर्तीवर ५ लाख रुपयांची नवीन प्रोत्साहन योजना तात्काळ लागू करावी... 13. मुस्लिम तरुण आणि तरुणींचा देशाबाहेरील नामांकित ८५ विद्यापीठातील आणि देशांतर्गत ४० विद्यापीठातील संपूर्ण वैद्यकीय शिक्षण खर्च राज्य सरकारने उचलावा... 14. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उर्दू भाषा भवन आणि हाज हाऊस साठी प्रत्येकी ५०-५० कोटींची तरतूद करावी आणि शासकीय भूखंड मोफत उपलब्ध करून द्यावा... 15. मुस्लिम तरुणींना बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीतून सुट देणारा नवीन कायदा आणण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक कॅबिनेट दर्जा असलेली "मुस्लिम उलेमा समिती" स्थापन करावी... 16. मुस्लिम समाज निषिद्ध मानत असलेल्या प्राण्यांच्या मुस्लिम वस्तीजवळ पाळण्यावर आणि मांस विक्रीवर कठोर निर्बंध आणणारा कायदा आणावा.. 17. प्रत्येक जिल्ह्यात "मुस्लिम वेल्फेअर बोर्ड" नव्या कायद्यान्वये स्थापन करून त्यावर जिल्हाधिकारी समकक्ष पूर्णवेळ "मुस्लिम वेल्फेअर अधिकारी" नेमणारा कायदा आणावा... धन्यवाद! मौलवी उस्मान रहेमान शेख अध्यक्ष, ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र शाम नगर, परदेसी हाइट्सजवळ, शानुर बाडी, 'औरंगाबाद(च) - ४३१००१ _________ प्रत्येक हिंदूच्या मोबाईलमध्ये जाईल इतके फॉरवर्ड करा!-
@jumbopatil
@jumbopatil 9 күн бұрын
आपल्या लोकांना कामाचं काही पडलेलं नाहीये. स्वस्त कांदे बटाटे ,स्वस्त पेट्रोल ,स्वस्त डिझेल .बस सगळं स्वस्त पाहिजे बाकी कशाशी त्यांना काहीही घेणं देणं नाही त्यामुळे बटोगे तो कटोगे ला पर्याय नाही.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 9 күн бұрын
योग्य विवेचन
@hariomtest4058
@hariomtest4058 9 күн бұрын
मराठी चॅनल वाले हिन्दू विरोधी आहेत योगी सारखी ॲक्शन घेतली तर हे शक्य आहे आता अमेरिकेत ट्रम्प आले आहेत तर तेथून ह्या ना हिसका दाखवला पाहिजे उध्दव नी तर मुस्लिम प्रवक्ता नेमला आहे तो जनाब ठाकरे म्हणतो यावरच असे दिसते की हिंदूंनो जागे व्हा हरहर महादेव म्हणत एक गठ्ठा मते द्या फक्त भाजप शिंदे सेना लाच
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 9 күн бұрын
हिंदू समाज किती जागृत आहे. कामावर मत मिळाल असत तर 240 पर्यत खाली आले नसते मोदीजी.विकास पिछाडीवर आहे
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 9 күн бұрын
Heading of VDO is perfect👍.
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 9 күн бұрын
दुर्दैव हे आहे की हिंदू एक होत नाही, आता तरी हिंदू धर्म टिकवण्यासाठी सर्वांनी एक होणे गरजेचे आहे.
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 9 күн бұрын
JAY SHRI RAM 🙏🏻 HUM SUB HINDU EAK HAIN JAY SHRI RAM 🙏🏻
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 9 күн бұрын
देशभरातल्या किंवा कमीतकमी महाराष्ट्रात तरी शहर गावामध्ये छोट्या छोट्या भागातल्या देशनिष्ठ व्यक्तींनी देशविरोधी लोकांवर लक्ष केंद्रित करून ठेवावे. वेळप्रसंगी त्यांना कसे आणि केव्हा रोखावे हे लक्षात घ्यावे. हा यापुढे आपल्यासाठी फक्त निवडणुकीचा नाही, जन्माचा कार्यक्रम राहणार आहे 😢
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 8 күн бұрын
निवडणूक खरंच भाजपसाठी महत्त्वाचे आहे
@ShashikantKulkarni-j7p
@ShashikantKulkarni-j7p 8 күн бұрын
🎉❤️हिंदूंनो वेळीच जागे व्हा, मत पेटी तून ताकत दाखवा.
@shelarmama4673
@shelarmama4673 9 күн бұрын
पहिल्यांदा भाजपा सरळ सरळ हिंदुत्वाच्या मुद्यावर लढत आहे. पूर्वी श्रीराम मंदिर किंव्हा इतर विषयांचा आधार घेतला जायचा. बटोगे तो कटोगे हा अखिल भारतीय नारा होण्याच्या बेतात आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 9 күн бұрын
उमेश कोल्हे
@girl-qg3zs
@girl-qg3zs 9 күн бұрын
सुनील प्रभू कोणावर विश्वास ठेवता हेच लोकं तुमच्या पार्श्वभाग मारतील हे ध्यानात ठेवा .
@vab-kj8qe
@vab-kj8qe 9 күн бұрын
शीर्षक वाचूनच like 👍 केले 😊
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 9 күн бұрын
मोदी यांचे पुण्या मधील भाषणat कॉंग्रेस नें 60 वर्ष मुस्लिम तुष्टीकरण केले आहे. J&K चे 370 भाजप नें हरवले ते आता कॉंग्रेस नें 370 आणण्याचा प्रस्ताव त्यांच्या विधानसभा अधिवेशन मध्ये मांडला आहे. मोदी च्या आजच्या भाषणavar video करा इतके उत्कृष्ट भाषणacha नमुना आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 8 күн бұрын
आपले रक्त उसळतच नाही
@abhijeetaj5760
@abhijeetaj5760 9 күн бұрын
Wise advice by Anay 👍
@rajgopalkakhandaki7014
@rajgopalkakhandaki7014 9 күн бұрын
भाऊंनी perfect सांगितले.. भयभीत बनो. अरे निर्विय हिंदूंनो.. आत्ता तरी सुधरा 😮
@vasundharak8982
@vasundharak8982 9 күн бұрын
Very good vidio..people shd think seriously over this and then go for polls.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 8 күн бұрын
विचार करणाऱ्यांना कामे दिसतात इतर ते दिसून नदिसल्यासारखे करतात
@varshag.8398
@varshag.8398 9 күн бұрын
सत्ता आणि पक्ष आपल्या हातातून गेल्यामुळे उ. साहेब बिथरले आहेत, वैफल्यग्रस्त झाल्येत 😂
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 9 күн бұрын
Excellent video.
@madhavdeshmukh1119
@madhavdeshmukh1119 9 күн бұрын
Jai shri ram Jai Hindu rashtra
@prakashjoshi910
@prakashjoshi910 9 күн бұрын
Dear Anaji Apan hà changala video banawala ahe asarvacha Nivadnukichya prachararacha rang badalat ahet yala utter mhanun apan hinduni Matadarani Batoge to katange he prinvipal laxat thevun Matadan karayache ahe va Gaddarana rajakaranatun haklun lawawe hi apexa va icchya Prakash Joshi 78
@swapnapandit478
@swapnapandit478 9 күн бұрын
🙏🙏🙏
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 9 күн бұрын
20 nov done 👍👍👍
@vinitkatti3902
@vinitkatti3902 9 күн бұрын
खरंच द्या मग एकदा, सारखं सारखं मागतोय तर 😅
@apurvakalokhe3203
@apurvakalokhe3203 9 күн бұрын
👍🙏
@TulsaNaitam
@TulsaNaitam 9 күн бұрын
2o tarkhela 1oo take matadan kelach pahije sarwa hinduni ekjut honyachi wel aahe
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 7 күн бұрын
नमस्कार
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 9 күн бұрын
काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार,सपा काय घेऊन बसला.एकटा उध्दव खान मुस्लिमाना बरोबर घेऊन चालू शकतो.
@seemak4350
@seemak4350 9 күн бұрын
Kiv yete hya netyanchi . Durdayva hya Maharashtra Chen ani Rashtrachen.
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 9 күн бұрын
Anay, people don’t vote based work but on caste and selfish interests. So, it’s necessary in elections to have a realistic but emotional issue
@dilipkatdare8230
@dilipkatdare8230 9 күн бұрын
When Muslims are united to vote for mva candidates ,Hindus also must be unitedly vote for mahayuti candidates. Even though Muslims are in minority ,owesis/maulana etc.are making provoking/threatening comments ,against Hindus & so on. It is suggested that mahayuti leaders must give stern warnings to such Muslim leaders, to stop making such comments. If Muslim leaders continue to make such anti Hindus provoking comments ,then govt. must arrest them as criminals & direct the matter to courts ,for verdicts. Also Hindu organisations /ngos must suitably retaliate strongly.
@anitasane3903
@anitasane3903 9 күн бұрын
फक्त १५ मि. लष्कराला फ्री हॅंड द्या कायमची कटकट मिटेल!
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 9 күн бұрын
लाईक 1312 😮😊
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 9 күн бұрын
Uddhav Thakre Jinklatar Hindu Muslim Hoonar.
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 85 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 85 МЛН