जी 2 वाघनखे सातारा राजघराण्यात होती, त्यांचा आज ठावठिकाणा नसणे हे सातारा छत्रपती घराण्याचे आणि महाराष्ट्राचे अपयश आहे, आणि आपल्या ऐतिहासिक उपेक्षेच लाजीरवाणे प्रतिक आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यात ईंग्रज आपल्यापेक्षा कित्येक पटीने चांगलेच म्हणायचे.
@iqmart29745 ай бұрын
Mi baghitli aahet dasraychaya shatra pujan la thevli hoti 2018 la jalmandir satara madhe
@sudhakarpaygude72645 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼
@rameshpol6536 Жыл бұрын
शिवरायांच्या वाघनखांची विस्तृत माहीती दिल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏
@prashantshelake26385 ай бұрын
ज्या वस्तूची किंमत इंग्रजांना कळली पण आपल्याला कळली नाही हे दुर्दैव परंतु आपण सांगितलेली माहिती आणि वर्णन पुराव्यानिशी सुंदर आहे भोसले साहेब
@subodhgupte57755 ай бұрын
अतिशय अभ्यासपुर्वक , मुद्देसुद माहीती ! जय भवानी ! जय शिवराय ! जय महाराष्ट्र !!
@manoharkamble13665 ай бұрын
खुप छान अभ्यासपूर्वक माहिती आहे ही.सर आपण इतिहासाचे गाढे अभ्यासक आहात.ही माहिती चांगल्याप्रकारे व स्पष्ट मराठीमध्ये दिली आणि शिवप्रेमींना ऐकवली.या बद्दल कृतज्ञ आहे,धन्यवाद.अशिच भरपूर ऐतिहासिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.🙏🙏 जय भवानी,जय जिजाऊ,जय शहाजीराजे व जय शिवराय.🚩🚩
@RajendrakumarMahajan Жыл бұрын
एवढ्या महत्वाच्या विषयावर सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपली मांडणी अभ्यासपूर्ण पण समजण्यास सोपी असते. तसेच ती वादविरहित करण्याकडे आपला जाणीवपूर्वक कल असतो. यातून आपला निस्वार्थ हेतू ठळकपणे दिसून येतो. आपल्या सादरीकरणांतून आपण इतिहासाची आणि वर्तमानाचीही मोठीच सेवा करत आहात. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. - राजन महाजन
@vijaygaykwad56485 ай бұрын
सर तुमच्या कडे बघून विश्वसार्था आणी काय ? खरे आणी काय? खोटे ते अगदी सहजतेने आणी सोप्या भाषेत समजते ,त्यामुळे तुमच्याकडून सर्व शंकेचे समाधान होते ? जय शिवराय !🙏🙏
@ajitnadgouda60795 ай бұрын
वाघ नखे खोटी आहेत असे ऐकून आपल्याला आनंद झाला की काय?
@sakharammohite48865 ай бұрын
😊भोसले साहेब तुम्ही शिवरायांचा इतिहास पुराव्यानिशी आणि सविस्तर सांगता , धन्यवाद, शिवरायांचे प्रत्येक वस्तू व शिव चरित्र हे राजकारण करणेची गोष्ट नाही , ते प्रेरणा व शौर्याचे प्रतीक आहे,
@balajikhandare53245 ай бұрын
खुपच छान माहिती सांगितली सर तुमचा एक एक शब्द जसा कानावर येत होता तसे तसे तो इतिहास आणि तो क्षण डोळ्यासमोर उभा राहत होता .. खूप छान सर धन्यवाद 🙏
@dr.suniltore8168 Жыл бұрын
सखोल माहिती पूराव्यासह दिलित - त्याबदल मनापासून धन्यवाद
@AjitShewale-z5e Жыл бұрын
सर...खूपच आभ्यासपूर्ण मांडणी.वाघनखांवरुन सुरु असलेले श्रेयवादाचे राजकारण करण्याआधी एवढा अभ्यास करणे आवश्यक आहे,हे या राजकारण्यांना समजायला हवं...!धन्यवाद सर...इतिहासाच्या एका सुवर्णपानाशी समरस होता आले...!
@ravindrabhosle1654 Жыл бұрын
जय शिवराय. अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण, व अभ्यासपूर्ण, पुराव्यासह माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार.
@rangraohujare3908 Жыл бұрын
🎉खुप छान
@vaibhav7496 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर. धन्यावाद. तुमच्या मुळे आम्हाला इतिहास समजण्यासाठी मदत होते. तुमचे आभार मानले तेव्हढे कमी आहेत.जय शिवराय
@rajendraghadge7620 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहितीआपण दिलेली आहे.जय भवानी.जय शिवराय
@Aitihasik_Maval_Prant Жыл бұрын
खूप मेहनत घेऊन चांगला व माहितीपूर्ण संदर्भासह, वस्तुनिष्ठ एपिसोड सादर केलात सर,, खुप खुप धन्यवाद सर
@vaishalinayakawade65605 ай бұрын
सर आपल्या संशोधन वृत्तीस सलाम. आपणांस धन्यवाद द्यावेत तितके कमी.
@popatchand3814 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे, प्रवीण सर.
@milindkadam31 Жыл бұрын
खूप महत्त्वाची अभ्यासपूर्ण माहितीआणि अतिशय सुंदर मांडणी आणि तेवढंच उत्तम सादरीकरण. कुठेही व्हिडिओ skip करावा असं वाटतं नाही. खूप खूप धन्यवाद सर 🙏
@prakashpatil55 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण व अपरीचीत माहिती, धन्यवाद प्रवीण सर
@arvinddalvi4887 Жыл бұрын
खुप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत भोसले साहेब तुम्ही नेहमीच सर्वांगीण अशी माहिती विविध पुराव्यानिशी देत असता. तुमचे खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन. जय शिवराय
@nileshbidkar4594 Жыл бұрын
खुप सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती. आज भारतात जे वाघनखं आणले जातात ते फक्त ३ वर्षासाठीच. ते ३ वर्षानी परत जाणार आहेत याचा उल्लेख मिडिया कडुन टाळला जातोय. हे फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी आणलं जातय हे दुर्दैव 😔
@kunalkatkar4685 Жыл бұрын
3 varsh tri geun yetat te tu ka tyala pn virod krto
@nileshbidkar4594 Жыл бұрын
@@kunalkatkar4685 विरोध आणि दुर्दैव यातील फरक समजून घ्या 🙏
@rangnathtamboli1025 Жыл бұрын
Akdum barobar. Aadhi te tari koni keley ka??
@pawardeepak2 Жыл бұрын
Barobar ahe
@chandrashekharmhaskar Жыл бұрын
तुमचे मत तुम्ही मांडू शकता . बाकी लक्ष् देण्याची गरज नाही. साध्या राजकारण जोरात आहे. जय शिवराय ❤ जय महाराष्ट्र धर्म ❤
@adv.b.tjadhav3014 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली....जय भवानी जय शिवराय
@ramakantnande44875 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद सर.
@dilippadalkar8225 ай бұрын
एकदम अभ्यासपूर्ण माहिती.
@ganeshdonkar2819 Жыл бұрын
अत्यंत सखोल माहितीपूर्ण आणि दुर्मिळ अशी माहिती तुमच्यामुळे मिळाली सर आभारी आहे
@asg410 Жыл бұрын
तो से😅
@ananddeshmukh82735 ай бұрын
आपण नेहमीच चांगली व खरी माहिती देता.
@mohansakpal66 Жыл бұрын
अतिशय उत्तम संशोधनपूर्ण माहिती .
@vinayakkulkarni2965 Жыл бұрын
अतिशय सुरेख विवेचन.. 🙏
@rupeshmaladkar24 Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दिलीत सर, नक्की छत्रपति नि वापरलेले वाघनक कुठले हे शोधणे गरजेचे आहे.🚩🚩🚩🚩
@kamalakargawade4238 Жыл бұрын
Agadi barobar mat aahe 🙏🙏
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद सर.जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@mohanpanse2150 Жыл бұрын
आपली माहिती अतिशय अभ्यास पूर्ण असते.. मन:पूर्वक आभारी..
@dhananjaykamble8945 Жыл бұрын
अत्यंत तर्कशुद्ध विवेचन केले आहे. प्रत्यक्ष ठोस पुरावे समोर ठेवून केलेलें विश्लेषण खूप अर्थपूर्ण आहे. पण धादांत खोटं बोलण्या मध्ये प्रवीण असलेले bjp व मुनगंटीवार यांना कसे आवडेल? आपले मनस्वी अभिनंदन करतो. खूप चांगले व निष्पक्ष माहिती दिली आहे. खूप धन्यवाद.... जय शिवराय
@laxmanlokare84385 ай бұрын
म्हणजेच शिवरायानी २ - ४ वाघनखे बनवून ठेवली असावीत . त्यातील हातात योग्य बसेल ते वापरले असावे . . मी स्वतः १९९६ मध्ये संग्रहालय पाहिले होते तेव्हा चिलखत ' वाघनख तलवारी इ अनेक वरतू पाहिल्या होत्या . जनतेला दाखवण्या साठी इंग्लंड वरून आणण्याची व खर्च करण्याची गरज नव्हती .
@rajeshgosavi23765 ай бұрын
काय पण
@tulshidasshinde10975 ай бұрын
सर नमस्कार. माहीती फार चांगली माहीती दिली.आपला निष्कर्श च बरोबर आहे हे हत्यार वाघनख शिवकालीन आहे .परंतु अफझलखाना साठी वापरलेले ठोस पुरावे नाहीत परंतु राजघराण्यातील व्यक्तिसह राजकारणी यांनी याचा बाजर मांडला आहे हे बाकी खरे.
@rajeshgosavi23765 ай бұрын
@@tulshidasshinde1097 अहो, हे दत्तक राजे असेच बरळतात
@ravindratak5692 Жыл бұрын
छान अभ्यासपूर्ण माहिती धन्य वाटले
@babajiwatotejiwatode3625 ай бұрын
मा आदरनिय सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ साहेब फार छान माहिती दिली धन्यवाद
❤Saheb tumchi Vajtutwa kala vakhanavi Lagel JAY Bhavani JAY Shivaji JAY Maharashtra.
@saya2023 Жыл бұрын
खूपच अभ्यासू ...छान माहिती....धन्यवाद.....🙏
@madhavmohite4158 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🚩
@drsuneelathawale3790 Жыл бұрын
Hats off to u r studies and u r authentic references.....High regards and due respect to you
@keshavmaske9247 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण पुरव्यासहित सखोल अपरीचीत दुर्मिळ माहिती मिळाली धन्यवाद सर
@prasannadeshpande8497 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन 🙏
@sangameshwarshinde5717 Жыл бұрын
खूप सखोल माहिती दिली हे च वाघनक शिवरायाचे आहे
@gopinathsambare3492 Жыл бұрын
खुप छान सांगितले, धन्यवाद 🌹🙏🏻🌹 सर
@nda.1002 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर. असाच एक व्हिडिओ महाराजांच्या भवानी तलवार आणि सिंहासनावर व्हावा ही विनंती.
@ShivajiraoBarhate-lc5xi5 ай бұрын
Very Fine.
@vivekgandhe6212 Жыл бұрын
सत्यवादी माननीय भोसले सरांना आदरपूर्वक नमस्कार खरोखरच जातीपातीचे वर जाऊन आपण सत्य समोर ठेवता,एकांगी पणा तर मुळीच नसतो आपले विडिओत. आपणास मनापासून शुभेच्छा. ईतिहास हा ईतिहास असतो ...तो त्या काळातला असतो ...आज त्यातून प्रेरणा घेयची असते त्याचाआभ्यास करायचा असतो .....तो आजचे कालसापेक्षातून परीमाणाचे चष्म्यातून बघायचा नसतो...हे आपण ..पोटतीडकीने सांगता सर ...पण .. आजचे ....समाजाला हे जेव्हा पटेल तोच दीवस खरा...... आपणास परत एकदा नमस्कार
@kirankokani3690 Жыл бұрын
वस्तुनिष्ठ माहिती सर, धन्यवाद.🚩🙏
@shriramsawandkar2114 Жыл бұрын
सर खूप छान माहिती आणि अभ्यास खूप चांगली
@mycraftchannel8933 Жыл бұрын
खूप छान माहिती देता ,सर मनापासून नमस्कार ,
@dattatraykulkarni5788 Жыл бұрын
छान आणि सविस्तर माहिती
@kishorpatil53235 ай бұрын
वाघ नख्या खानाच्या वधा पुर्वि तिन ते चार राजानी बनवल्या होत्या मग वाद कशाला सर्व वाघ नख्या राजाच्या स्पर्षाने पावन झाल्या आहेत
@sunilmahajan1444 Жыл бұрын
Great information Pravinji...🙏
@sandeepnalawade1094 Жыл бұрын
खूप महत्त्वाची व अभ्यासपुर्ण आशी माहिती दिली आहे. आपले खूप खूप धन्यवाद जय भवानी जय शिवराय
@sarjeraosalunkhe9705 Жыл бұрын
50,00000 lakhachi asli nakli wagh nakhe kiti yetil
@SK-cl7sd Жыл бұрын
अभ्यास पूर्ण माहिती व मांडणी
@milindkhodwe8759 Жыл бұрын
खुप छान माहिती 💐
@rajaramchavan8381 Жыл бұрын
धन्यवाद , सर 🙏🙏
@dattashinde1267 Жыл бұрын
खूप छान माहिती.
@CK0101 Жыл бұрын
खुप योग्य विश्लेषण केलत 🙏🙏
@parshantbhangepatil Жыл бұрын
Gret .mahiti sir .jay shivray
@prashantaparajit27065 ай бұрын
Great information
@dilipghorpade5528 Жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण माहिती
@jstar5555 Жыл бұрын
Khup chhan
@hemantgangal76495 ай бұрын
Khup Chan
@sagaramrale9024 Жыл бұрын
खूप च छान माहिती
@vijayshivathare86 Жыл бұрын
माहितीत भर 👍👍
@devendrapathare28745 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्या सुसंगतिपुर्ण विवेचनावरून स्पष्ट होते की सध्या चर्चित असलेली वाघनखे ही छत्रपति शिवाजी महारांजांची आहेत असे जरी शासनाने संबोधिले असते तरी ते पुरेसे ठरले असते. विवादास्पद ठरू शकणारा, 'अफझलखाच्या वधाप्रसंगी वापरली होती' हा उल्लेख सुजाणपणे टाळावयास हवा होता.
@MaratheShahiPravinBhosale5 ай бұрын
अगदी बरोबर
@ujwalpatil9849 Жыл бұрын
एक नंबर सर खूप खूप धन्यवाद❤
@SatyaThatyaMithya Жыл бұрын
Pravinji, Thanks. For your information the address seen on the receipt still exists in Vancouver.
@sushantsinhraje5028 Жыл бұрын
आपण म्हणता ते बरोबर आहे वाधनख ही दोन तीन असावेत कारण कोणत्या वेळेत कोणत्या हातामध्ये वाधनख उपयोगी पडतील याचा विचार करून कमीत कमी दोन तरी वाधनख असावित असे मला वाटते कारण त्यावेळेस शस्ञ पडकन ओळखता येणार आणि सापडणार नाही अगदी सहज लपविता येईल याच उद्देशान त्यावेळेच्या शस्ञ कारागीर यांने खास वाधनखे बनविलेली असतील असे मला वाटते
प्रवीण सर , तुम्ही सांगली येथे राहता का ? BTW , माहिती खूप चांगली होती
@pradipkumarbhandigare4986 Жыл бұрын
खूप छान माहिती, सर, तुमचे खूप खूप आभार. 🙏🏻
@Rpatqd6bi Жыл бұрын
प्रवीण भोसले साहेब आज खरोखरच बुरखा फाडला
@sureshshinde5230 Жыл бұрын
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या कार्याच्या वारसाला आपण पुढे नेत आहात सर
@rahullokhande80585 ай бұрын
धन्यवाद
@udayrajdudhare6836 Жыл бұрын
❤Saheb Tumcha vdo pahtana Ani Eiktana Tahan Bhuk .vel-kal visrun jato Pudhil Bhag awashya Tayar Kara Chhatrapati Shree Shivaji Maharaj ki Jay JAY Maharashtra.