Fort exploring very nice !! Very nice Information !! Gadabaddalchi navin ani sundar olakh !! Thank you 🙏🙏👍👍👌👌 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@SuperManVlogger2 жыл бұрын
फेसबुक च्या फंड रेझिंग माध्यमातून आपण गड किल्ले संवर्धन मोहिमेसाठी मदतनिधी जमा करु शकता. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
@aashabankar91182 жыл бұрын
Jay Jijaau, Jay Shivrai, Jay Sambhaji raje.
@kajuu70262 жыл бұрын
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून😊😊😊🚩🧡...
@madhavichougule56602 жыл бұрын
खुप धन्यवाद भावा ज्याची ओळख सुध्दा नव्हती त्याची ओळख करून दिल्या बद्दल.🙏🙏
@sapnasalvi19752 жыл бұрын
जय शिवराय🚩⚜🔱
@sawantvilas52772 жыл бұрын
खुप छान विडिओ. एखाद्या ऐतिहासिक गड / किल्ल्यावर जाण्यापूर्वी तिथल्या गावातील माहितगार व्यक्तीला बरोबर घेऊन जावे. एखाद्या घळीत किंवा गुहेत उतरण्यापूर्वी बरोबर life guard / first aids/ दोरखंड इ. बरोबर ठेवावे. ऊंच आणि ऊभ्या डोंगरावरील पठारावर तलाव असणे त्यामध्ये पाणी असणे एक आश्चर्य आहे. Nice video. 👌👌👌 छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
@sarthakmahale66172 жыл бұрын
🚩🙏🙏
@rameshpuralkar83462 жыл бұрын
Very nice video God bless you 🙏👌
@kishorguhagarkar40402 жыл бұрын
आपणास आमचा सलाम🙏आपण नेहमीच अपरिचित दुर्गांचे चलचित्रण दा़खवतअसता यातुन प्रेरणा मिळतच असते ---💐🚩🚩🚩जय शिवराय शिवरोही 🚩🚩🚩
@safarsahyadrichi992 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@guruchanakya85132 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@bhatakntikokanchi2 жыл бұрын
खूप सुंदर गड आहे विडिओ पण खूप छान 🚩आहे 👍🙏
@milinddesai18512 жыл бұрын
खुप आभारी आहे, स्वताची काळजी घ्या
@mithunpawar96492 жыл бұрын
छान .........
@kajuu70262 жыл бұрын
वाह दादा...खूपच मस्त🚩🔥🙏🏻
@kajuu70262 жыл бұрын
सलाम तुमच्या धैर्याला आणि कार्याला🚩🙏🏻
@rajeshsapkal59712 жыл бұрын
म्हसवे गावातून वर चढायला लै अवघड आहे,आणि सोमर्डी गावाच्या बाजूने चिंच खिंड आहे तिकडून सुद्धा रस्ता आहे
@scroll_down_more2 жыл бұрын
दादा पुन्हा वाई च्या आसपास आलास तर insta ला आधी story टाकत जा आपण दुर्गरक्षक गोळा करून ट्रेक आणि दुर्गाच्या साठी काही करता आले तर नक्की करू
@ganeshbhesar32422 жыл бұрын
छान
@seemagunale35062 жыл бұрын
👍 छान
@prakashsuravase36672 жыл бұрын
❤️❤️
@rohiniraut37642 жыл бұрын
खूप छान काम करता तुम्ही, अनुजा ला पाहून अधिक आनंद झाला.🙂
@मीशेतकरी-फ7ग2 жыл бұрын
वैराट गड माझ्या घरातून दिसतो
@SwapnilG-g4k2 жыл бұрын
भावा 1 विनंती आहे कृपया त्याचे उत्तर द्यावे....जर एखाढ़्या गडावर बेकायदेशीर अतिक्रमण केले असेल तर त्यासंदर्भात कोणाकडे कम्प्लेन केली पाहिजे
@SJ-sk7xl2 жыл бұрын
महिमंडण गड मेट शिंदी गाव जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर या गडाचा एक व्हिडिओ बनवा भाऊ 🙏🏻