राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा याच एकत्रीक रसायण म्हणजे "वंजारी" समाजाला कोटी कोटी प्रणाम.❤❤💐💐👍👍
@49akashnagre893 жыл бұрын
या किल्ल्याच्या संवर्धन, संरक्षण आणि पुनर्वसन साठी आपल्या समाजाने पुढं यावं आणि तिथं दुरुस्ती करावी🙏🏻🙏🏻🙏🏻
@DrAshokBangar3 жыл бұрын
गरजेचे आहे
@sajansangle7905 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे आज पर्यंत खूप लोकांना माहित नाही खूप मोठा पराक्रम केलेला आहे राजे प्रतापराव गर्जे.. त्यांना शतशः नमन 🙏🙏🙏
@shivajishinde4950 Жыл бұрын
भावा सगळे किल्ले करायला पाहिजे
@sudarshanghule05833 жыл бұрын
वंजारी समाजाचा इतिहास आपण पुढे आणल्याबद्दल अशोकराव आपले मनपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा
@rajendrajaybhaye27663 жыл бұрын
अशोकराव आपण खरा स्वाभिमान जागृत करणारा इतिहास उघड केला ,आपले खुप खुप धन्यवाद!!! जय हिंद !जय भगवान! जय प्रतापराव!!!
@drramkisanpawar71273 жыл бұрын
बागोजी प्रतापरा राजे यांचा ईतिहास आनखी जास्त सविस्तर पूढे यावा ही ईच्छा.. जय शिवराय जय बागोजी प्रतापराव
@krishnakendre11802 жыл бұрын
डॉ. बांगर साहेब आपण माहीत नसलेला समाजाचा ज्वलंत इतिहास प्रकाशात आणण्याचे अभिमानाचे कार्य करत आहेत त्याबद्दल आणि या पराक्रमी घरण्याबद्दल आमचा ऊर भरून येतो...
@DrAshokBangar2 жыл бұрын
thanks
@satishtathe Жыл бұрын
नमस्कार मी आपल्या समजातिलच व्यक्ती मला ईतिहासाची खुप आवड आहे.आपल्या समाजाचा एवढा पराक्रमी इतिहास माहित झाला आणी माझे स्वभिमानाने ऊर भरुन आले.येणार्या काळात आपल्या वंजारी राज्याचा इतिहास संशोधन करुन पुर्ण सखोल महीत देणार्या पुस्तकाचे लेखन मी करनार आहे.🙏💅
@DrAshokBangar Жыл бұрын
शुभेच्छा
@gajananphad5797 Жыл бұрын
अभिनंदन तुमचं
@marathiduniya29863 жыл бұрын
फारच दुर्मिळ आणि रोमांचक इतिहास ,खूप खूप शुभेच्छा सरजी
@mansighuge13093 жыл бұрын
प्रतापराव आजोबांला नतमस्तक प्रणाम 🙏😭अतिशय काळजाला शिवणारा इतिहास🙏माहितीसाठी अशोक बांगर यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏👍
@DrAshokBangar3 жыл бұрын
आभारी आहे
@tricksabhyasika91883 жыл бұрын
समाजाला स्वाभिमान प्राप्त करून। देणारा इतिहास समोर आणल्या बद्दल अशोकराव आपल्या कार्यास मानवंदना
@DrAshokBangar3 жыл бұрын
thanks
@navnathmundhe61073 жыл бұрын
छान माहिती आहे वंजारी समाजाविषयी जय शिवराय जय प्रताप राव
@dayawankute9376 ай бұрын
नागझरी morala हे माझे माहेर आहे आणि ही माहिती सरांनी खूप छान सांगितली आहे माझ्या गावाच्या इतिहास चा गावाचा मला सार्थ अभिमान आहे परंतु खरोखरच एवढ्या महान योध्याची समाधी पहिली की मन सुन्न होत या जागेचा किल्ल्या चा विकास झाला पाहिजे
@DrAshokBangar6 ай бұрын
कसे काय?
@satishtathe Жыл бұрын
इतिहासाची साक्ष देणार्य ह्या नागझरी येथील गडाचे आपल्या समाज बांधवाकडून संरक्षण करने अत्यंत आवश्यक आहे.वंजारी समाजाचे शौर्य,पराक्रम हा अपरिचित राहिला आहे आपण तो समाजा समोर मांडणे काळाची गरज आहे.🧡🙏✍
@DrAshokBangar Жыл бұрын
thanks
@rajkumarkarad2268 Жыл бұрын
कोटि-कोटी नमन आमच्या राजाला👌
@DrAshokBangar Жыл бұрын
thanks
@ShivajiDoifode-m3c11 ай бұрын
बहुत सुंदर प्रस्तुति 🙏🏻🚩
@mohanbangar38887 ай бұрын
या किल्लाचे पुनर्वसन करावे हिच राज्य शासनाला विनंती ....!
@DrAshokBangar7 ай бұрын
होय
@admgsonone6279 Жыл бұрын
वंजारी समाज राजस्थान मधून महाराष्ट्रात आला व बैलांच्या माध्यमातून व्यापार करू लागला , एव्हढाच इतिहास सांगितल्या जात होता.बागोजी प्रतापराव सारखे महाप्रतापी राजे आपल्या वंजारी समाजात होऊन गेल्याचे डॉ.अशोक बांगर सरानी या व्हीडीओ च्या माध्यमातून आपल्या समोर आणले याचा खूप अभिमान वाटतो.त्याबद्दल बांगर सरांचे आभार मानायला हवे.किशनगढ राजस्थान येथील आपले भाट सांगतात कि वंजारी समाज मूळचा क्षत्रिय समाज आहे . व सन 1000-1100 च्या सुमारास युद्धात पराभव झाल्यानंतर आपण महाराष्ट्रात आलो.आजही वंजारी समाज धाडसी व स्वाभिमानी आहे.त्याचे कारण आपला समाज हा मूळचा क्षत्रिय आहे.
@DrAshokBangar Жыл бұрын
kishangad येथिल भाट यांचा mo no मिळेल का
@king-xt8rd5 ай бұрын
Harun nahi bhau ladhun aani vyapar sathi alo original kshatriya fakt vanjari
@nagnathghule47102 ай бұрын
खरच खूप खूप आभार बांगर साहेब 🙏🙏
@chetanvarade566210 ай бұрын
१९९० ला मी शाळेत होतो पारनेर ला शाळेत उभे करुन् जात विचारायचे माझ्या वडिलांनी सांगितले होते हिंदू वंजारी सांगायचे त्या वेळेस सगळे मुले मागे वळून भगायचे आज हा इतिहास आयिकून खूप छान वाटले मी वंजारी असल्याचा
@DrAshokBangar10 ай бұрын
jay bhagwan
@raosaheb39713 жыл бұрын
खरचं हा समाजाचा इतिहास ऐकूण अंगाला काटा आला, धन्यवाद सर अशीच माहिती मिळाली पाहिजे
@amd80576 ай бұрын
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खुप खुप आभार नमस्कार
@DrAshokBangar6 ай бұрын
thanks
@mahadevgaikwad92446 ай бұрын
आपल्या वंजारी समाजात बरेच राजे होऊन गेलेत. पण इतिहासाचे संशोधन होणे गरजेचे आहे. 💐
@Don-x9b6 ай бұрын
😂😂😂😂 खरा इतिहास तुमचा इंग्रज आल्यानंतर चालु होतो... तुम्ही परप्रांतीय आहात.
@DrAshokBangar6 ай бұрын
होय
@rajashriathale60486 ай бұрын
@@Don-x9bनेमके काय म्हणायचे आहे पूर्वी समाज शिक्षित नव्हता, त्यामुळे बराच इतिहास माहित नाही त्यामुळे Vanjari समाजाचे कर्तुत्व दुर्लक्षित झाले प्रस्थापित समाजाने श्रेय दिले नाही अजूनही तुमच्यासारखे कुत्सितपणे हे दाखवून देतात
@MrVijaybade5 ай бұрын
@@Don-x9b are dada..shivaji raje sudhha sisodiya wanshamadhale hote... tyana pan parprantiya mhannar ka?? je loka ethe aale ani ya bhumi la aapli manle tyanchyabaddal yevdha dwesh ka??
@prawine65495 ай бұрын
@@MrVijaybadeअरे राजकीय नेत्याच्या पिल्ला छत्रपतींचे नाव घेण्याची तुझी लायकी नाही...
@ramprabhumunde48113 жыл бұрын
आपल्या समाजाचा इतिहास जागृत केल्याबद्दल अभिनंदन राजे यांना विनम्र अभिवादन💐💐💐💐
@DrAshokBangar3 жыл бұрын
Thanks
@arjunchaudhar-nf3yl8 ай бұрын
कोटि कोटी सलाम आशा वीर क्रांतीकारी वंजारी समाज भूषण गजॅ घराणं हे वंजारी समाजाला कायम प्रेरणा देत राहील
@DrAshokBangar8 ай бұрын
thanks
@mazeguruji10273 жыл бұрын
समाजाला अभिमान वाटेल असे कार्य आपण करत आहात त्या बद्दल आपल्या या कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा!
@ParvtiNagre6 ай бұрын
Great histrari🙏🌹jai bagoji raje garje🙏🌹jai bhagwaan baba jai gopinthji munde🙏 🌹
@DrAshokBangar5 ай бұрын
thanks
@seetakendre5152 Жыл бұрын
समाजाने एकत्र येऊन काम सुरू करू. जय भगवान बाबा
@DrAshokBangar Жыл бұрын
ok
@sarjeraothombre5890 Жыл бұрын
परस्थास्पितानी इतिहास पुढे येऊ दिला नाही, राजांना विनम्र अभिवादन
@DrAshokBangar Жыл бұрын
thanks
@arjunchaudhar-nf3yl11 ай бұрын
वंजारी समाजाचे मोठे योगदान आहे हे जनतेला कळले पाहिजे
@DrAshokBangar11 ай бұрын
नक्कीच
@sambhajichaudhar19033 жыл бұрын
मला माझ्या गावाचा व इतिहासचा सार्थ अभिमान आहे.जय शिवराय, जय भागोजी प्रतापराव गर्जे राजे. किल्ल्याचा पुनर्विकास आणि इतिहास जतन व्हावा व श्रीक्षेत्र नागझरी(मोराळा) समाजचे प्रेरणास्थान बनावे. अधिक सविस्तर माहिती प्राप्त व्हावी ही विनंती.
@DrAshokBangar3 жыл бұрын
नक्कीच
@yamrajkhedkar5 ай бұрын
Great job sir .. जय भगवान
@dinkarbargaje4788 ай бұрын
एक नंबर 🙏🙏
@DrAshokBangar8 ай бұрын
thanks
@श्रीज्ञानोबारायश्रीतुकोबा-छ9थ2 жыл бұрын
तुमच्या कार्याला माझा सलाम. 🚩🚩🚩🚩🙏🚩🙏🚩
@DrAshokBangar2 жыл бұрын
thanks
@kishorwarade99822 жыл бұрын
आपल्या समाजाचा ईतिहास समाजाचा समोर आनला खुप खुप धन्यवाद
@DrAshokBangar2 жыл бұрын
thanks
@kartik80973 жыл бұрын
I am Proud of myself because i am 🔥🔥🔥🔥🔥vanjari ❤️❤️❤️😘😘
@PrinceAnuj183 жыл бұрын
Thanks Dr. Saheb. Great👍👍👏👏
@DrAshokBangar2 жыл бұрын
thanks
@sahadevaandhale79932 жыл бұрын
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतापराव गरजे किल्ल्याला दुरुस्ती करता मदत करावी ला
@DrAshokBangar Жыл бұрын
ok
@ashvinighuge26833 жыл бұрын
जय भगवान🙏 जय मुंडे साहेब 🙏
@mr.indian5598 ай бұрын
very useful nice💐💐👍
@ashokgarje72323 жыл бұрын
या परिसरात नागनाथ देवस्थान आणि नागजरी येथील समाधी स्थळ यांचा विकास झाला पाहिजे
@DrAshokBangar3 жыл бұрын
नक्कीच
@amoldhakne973011 ай бұрын
क्षत्रिय वंजारी 🚩 जय भगवान 🚩 जय गोपीनाथ मुंडे साहेब ✌️
@DrAshokBangar11 ай бұрын
jay bhagwan
@sanjaymorale54643 жыл бұрын
Great sir असेच काम करत रहा salute you
@DrAshokBangar3 жыл бұрын
Thanks
@DrAshokBangar3 жыл бұрын
Thanks
@Ltidke7 ай бұрын
Great histry sir vanjari samajat ase Raje zale hote .
श्रीमान आम्ही हे ऐकलेल आहे . फक्त आम्हाला माहीत नव्हतं की गर्जे घराणे आहे म्हणून 🙏🏻🕉️
@DrAshokBangar2 жыл бұрын
होय
@desh-bhakti017 ай бұрын
कवी गोविंद ग्रेट वंजारी होते यांचा ही इतिहास पाहावा..
@DrAshokBangar7 ай бұрын
ok
@hirkanitea4 ай бұрын
कवी गोविंद या विषयी अधिक माहिती सांगा
@vishwajit97973 жыл бұрын
Sir, can we discuss more on this. As where we were in times of Ch. Shivaji Maharaj. What were our surnames.
@DMBOOS18 ай бұрын
बागोजीराजे गर्जे शत शत नमन 👏
@DrAshokBangar8 ай бұрын
thanks
@unknown-o9h9u3 жыл бұрын
Nice informetion
@तुकारामरामचंद्रशेळके3 жыл бұрын
समाजाला आपण आठवण करूण दिली
@vikaskharadekharade9439 Жыл бұрын
❤ अप्रतिम
@DrAshokBangar Жыл бұрын
Thanks
@ashoklatpate6429 Жыл бұрын
आपल्या सर्व वंजारी समाजातील राजकीय , धार्मिक , साहित्यिक सर्व थरातील बागोजी गर्जे प्रतापराव धर्माधिकारी ह्यानी बांधलेल्या किल्ला व वत्यांची समाधी या स्थळाचा जिर्णोद्धार होने गरजेच आहे या नागजीरा गावचा विकास करणे व आर्थिक पाठबळ पुरवने हे म्हत्वाचे आहे तरच आपला वंजारी शुरांचा इतिहास जीवंत राहील.
@DrAshokBangar Жыл бұрын
होय
@harshal-nagare2 жыл бұрын
Great history 🔥
@sudarshanghule05833 жыл бұрын
जय भगवान
@janardhankhedkar18103 жыл бұрын
Very nice👍👍
@user387-d1y Жыл бұрын
जात जात करून वेगळे होऊन नका !! हिंदू म्हणून एकत्र या...... ज्या भगवान बाबांना आदर्श मानतो त्यांनी कधीच वंजारी शब्दाचा उल्लेख केला नाही ! आपण सले हिंदू आहोत, जात नंतर ! 🧡🚩
@DrAshokBangar Жыл бұрын
k
@dadasahebmisal74753 жыл бұрын
Jay shivaji
@abuddyhere81872 жыл бұрын
किल्ले chi exact location kay ahe
@shriramgarje8953 жыл бұрын
धन्यवाद
@jugad69243 жыл бұрын
Jay Bhim Jay Shivray Jay Bhagwan
@amitbajiraoahire9713 жыл бұрын
Good information
@V.M.B.P3 жыл бұрын
श्रीमान गडकोट तुम्ही संवर्धन करा आपली लोक तुम्हाला साथ देतील 🙏🏻
@DrAshokBangar3 жыл бұрын
आभारी आहे
@nitingarje3131 Жыл бұрын
आम्ही पण तुमचे वंशज आहोत ,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@DrAshokBangar Жыл бұрын
yes
@vilaschate52223 жыл бұрын
सर आपले खुप खुप अभिनंदन 👍वंजारी जातीतील आपल्या पूर्णजांणी महान कार्य समजपुढे मांडलात त्या मुळे मला खुप अभिमान वाटतो,8668679918 mob no माझा
@archanabhange42573 жыл бұрын
Sirji aapan purn Itihaas dolyadamor ubha kelay 👍
@DrAshokBangar3 жыл бұрын
thanks
@dnyaneshwar148210 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम आमच्या राजाला
@DrAshokBangar10 ай бұрын
thanks
@RohidasChaure-bt4mb6 ай бұрын
❤
@DrAshokBangar6 ай бұрын
thanks
@arvindgarje53726 ай бұрын
🙏🏻
@DrAshokBangar6 ай бұрын
thanks
@sadashivpatil53313 жыл бұрын
JAY SHIVRAY JAY BHAGWANBABA
@balajigutte38273 жыл бұрын
समाजाचा इतिहास आमच्या पर्यंत पोहचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@pradeepphad95677 ай бұрын
नागझरी मोराळा कुठे आहे कृपया संपूर्ण पत्ता टाकावा
@DrAshokBangar7 ай бұрын
आष्टी बीड
@sanjayshivraana19967 ай бұрын
The Great VANJARI❤
@chintamanpatil2543 Жыл бұрын
कृपया हे नागझरी (मोराळा) गांव कोणत्या तालुक्यात ,कोणत्या जिल्ह्यात आहे याची माहिती द्यावी
@DrAshokBangar Жыл бұрын
आष्टी बिड
@uttamgore58977 ай бұрын
बीड जिल्हा तालुका आष्टी नागझरी मोराळा
@maulikendre35256 ай бұрын
असाच व्हिडिओ भगवान बाबा विषयी बनवावा बांगर साहेब.ही विनंती
@DrAshokBangar6 ай бұрын
ahe.. play list पहा
@vikramdole84433 жыл бұрын
Very nice
@DrAshokBangar3 жыл бұрын
Thanks
@bhim71833 жыл бұрын
ग्रेट
@king-xt8rd3 жыл бұрын
Nice only Vanjari samaj
@DrAshokBangar2 жыл бұрын
thanks
@sunilghuge62708 ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब
@DrAshokBangar7 ай бұрын
Jay bhagwan
@AjinkyaKgitte126 ай бұрын
जय भगवान
@DrAshokBangar6 ай бұрын
Jay bhagwan
@machinndradamale9619 Жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@DrAshokBangar Жыл бұрын
jay bhagwan please share
@kartik80973 жыл бұрын
Vanjari smajacha itihas pudhe yayala pahije ❤️
@DrAshokBangar2 жыл бұрын
होय
@prakashgarje27162 жыл бұрын
Salam Purwajana🚩🚩🚩🚩
@ajitmalavevlogs Жыл бұрын
जय भगवान | जय गोपीनाथ |
@DrAshokBangar Жыл бұрын
jay bhagwan
@ganeshsanap7797Ай бұрын
Nagjhari कुठे आहे हे
@krushnatandale63932 жыл бұрын
Jay bhagwan Jay gopinath 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🔥🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
@hanumanmunde3722 жыл бұрын
समाज भुषण अशोक बांगर सर
@DrAshokBangar2 жыл бұрын
आभारी आहे
@AdityaNagargoje-f4d Жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ ❤❤❤
@DrAshokBangar Жыл бұрын
Jay bhagwan
@grandleakage26666 ай бұрын
😂😂😂😂 मस्त स्टोरी बनवली आता वंजारी राजे आले काही दिवसांनी वंजारी राणी येणार, पुन्हा वंजारी घराणे येणार मस्त जोक्स तयार करताय .... लगे रहो 😂😂😂😂😂😅
@DrAshokBangar6 ай бұрын
बरं
@Pooja_patil_0113 ай бұрын
Ha tuzi aie rani hoti mhnle 😂😂sglya rajachi 😂😂
@grandleakage26663 ай бұрын
@@Pooja_patil_011 आणि तुझी आई व बहीण दोघी बुधवारपेठेत मजा घेत आहेत 🤣🤣🤣🤣 तुझी पैदासच बुधवार पेठेतली त्यामुळे तूला तुझा बापच माहीती नाही🤣🤣🤣 वंजारड्या🤣🤣🤣
@narayang61753 жыл бұрын
Nice sir
@DrAshokBangar3 жыл бұрын
Thanks and welcome
@unknown-o9h9u3 жыл бұрын
👌
@kartiksangle23426 ай бұрын
हा इतिहास उजागर व्हावा हीच अपेक्षा.😊 Tumcha background music kami kara. Tyacha jast awaj yet ahe tumchya peksha.