खूपच छान महाराज कला🎨 आहे तुमची भगवानबाबा तुम्हाला लंबी उम्र दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@जनमत-ष1म6 ай бұрын
संगीत प्रेमी मायबाप .... हा आहे माझा महाराष्ट्र शोधा म्हणजे सापडेल धन ती माय धन्य तो बाप असा अष्टपैलू अवलीया कलाकार जन्माला घातले.
@rajeshbansode25656 ай бұрын
अद्वितीय कला आहे.तोंडाने ढोलकी वाजवलेली पहिल्यांदाच ऐकली व पाहिली सुध्दा.
@shaligramatole8422 күн бұрын
हे पहा महाराज असे कलाकार बोटावर मोजण्या इतकेच आहेत अतिशय सुंदर कला आपण सादर केली आपलं अभिनंदन आणि तुम्हाला इथून पुढच्या जीवनातील कलेसाठी उदंड आयुष्य लाभावे म्हणून खूप खूप शुभेच्छा
@kmilindraj3 күн бұрын
खूपच छान! अप्रतिम माऊली तुम्हांला उदंड आयुष्य लाभो.
@vishvanathkulkarni591013 күн бұрын
Waaa....waa ... Wa. No 1 ,Dholaki samrat . Kharach janu dolkipatuch wajawato ki kay , janawale .
@tejraosalve77647 ай бұрын
खूप जबरदस्त कला आहे महाराज खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏✍️🏅
@narayanudawant-od5xo7 ай бұрын
सुंदर व्हिडिओ आहे छान माहिती दिली आहे भाऊ आपण जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🙏 हैं तो
@DnyaneshwarSaudagar-mi8xx9 ай бұрын
Ekadam jhakas Maharaj
@UdhavKumbhare8 ай бұрын
🎉🎉❤😂😂😅😊 ❤😂
@babannagare163310 ай бұрын
देवाने अजून काय दयायलापाहिजे या महाराजांना खुपचं छान
@hanmantjadhav92495 ай бұрын
वा अतिशय सुंदर कला महाराज🎉🎉
@ashutoshjadhav59463 ай бұрын
खुपच छान.बोलकी ढोलकी वाजविली 8:04 🎉🎉
@narayansolankar16516 күн бұрын
अप्रतिम कला सादरीकरण❤महाराज👌👍🙏🌹🙏
@DayanandChimanshette8 күн бұрын
खुप छान महाराज देवाच देण आहे💐🙏💐🌹💐🙏
@ravindrasalunke40912 күн бұрын
1नंबर सर
@laxmikantvispute93125 күн бұрын
...साहेब, एवढच.......तुम्ही ग्रेट आहात...❤❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅
@Siddhnath-nt8uw11 күн бұрын
माऊली धनवाद 🎉
@tukaramkedar716417 күн бұрын
आमच्या वारणी गावची शान बडे महाराज यांना आम्ही बालपणापासून पाहतोत मस्त 👌👌
@shahajikale42853 ай бұрын
Great maharaj सलाम तुमच्यातील कलेला
@AshokAdatkar-pi4qg10 ай бұрын
हे सर्वांना जमत नाही याला इस्वरी देन आहे ❤❤
@jayramrane59699 күн бұрын
एक नंबर माऊली 🙏🙏
@AshokJitakar9 күн бұрын
Afalatuun kala ahe congratulation
@bhausahebmahadevgaikwad67245 ай бұрын
4:32 वा महाराज मानले मात्र तुमच्या कलेला मानलं भाऊसाहेब महादेव गायकवाड देशमुख तळेगाव दाभाडे