सर माझे मुल लहान आहे आणि मला शेती विकायची आहे शिक्षणासाठी तर काय करावे लागणार
@bhimraojadhav91296 ай бұрын
दि-१२/]४/२४, १६:०० वा १] वडील गेल्यानंतर मी माझ्या, आई व दोन बहिणी ची नावे ७/१२ सदरी नोंद केली. चौघांचा समान हिस्सा नोंद झाला. २] एक वर्षांपूर्वी आई गेली. ३] ६ महिन्यापूर्वी एक बहिणी गेली. तीला मुले नव्हती. तीने कोणालाही दत्तक घेतले नव्हते. ४] कायदेशीर मी, मयत आई व बहिणीचा हिस्सा माझ्या नावे कसा नोंद करू शकतो ?